अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते ) आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील हे छोटे मोठे कारस्थान नाही ये उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ........... मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
@@RohitDadekar-o6e मराठा हि बरबटलेली कर्मठ जात आहे गटार समाज जाती अंधता / जाती वर आधारित मतदान आणि लोकांचे मुडदे पडणे हे ह्या समाजचे धेय्य कुणबी तर सर्वात जास्त माजलेली जात आहे महाराष्ट्रात त्यामूळ ( खास करून 3 1/2 जिल्ह्याचे नागवंशी रान रेडे ) ......
Omkar bhaiya la national level che best journist che award bhetle pahije.. Ya sathi recommendation karave plz.. Aasha jourilist chi deshala ani laws and order maintainnkarnyasathi pahije aahe.. Please..
पालक मंत्री पदाला एवढी किंमत देऊ नका. कारण त्यांचें असलेलें मंत्रीपद आहेच आणि दादा ही नावाला हे पद घेणार आहेत आणि कारभार तर मुंडे हेच बघणारा आहे. जिथे सही लागत असेल तेंव्हा दादा करतील. आदेश द्यायचे असतील तेंव्हा दादा देतील पण काम मुंडेंचं पहाणार. यात बदल नाही.
महायुतीच्या पाच वर्षाच्या काळात असाच प्रकार चालत राहणार आहे.ह्या लोकांना सामान्य जनतेचे व महाराष्ट्राचे काहीच देणे घेणे यांना फक्त असेच कायम वातावरण ठेव्याचे आहे.राज्य हमेशा अस्थिर ठेवायचे आहे.तुम्ही आम्ही आपण सारे यात अडाणी आहोत.
संतोष देशमुख हत्त्या प्रकरण आपल्या वाहिनीनी खूप प्रभावी पणे मांडले त्यांच्या वारसाना न्याय मिळाला पाहिजे,, त्याबद्दल मुंबई तक वाहिनीचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
जसे बीड zilla मधे सर्व महत्वपूर्ण पदांवर वंजारीच आहेत म्हणून बोंब उठली आहे ,,,,,तसेच पूर्ण भारतात सर्व महत्वपूर्ण आणि सविंधानिक पदांवर फक्त ३% असलेले ब्राह्मण समाजच का …….?? ह्यावर पण मीडियाने आणि दमानीबाई रान उठवले पाहिजे. 😑
ब्राहमणानां आरक्षण किती ते सांगा..पहीले. मग बोला सगळ तर आरक्षणा पायी तुम्हीच घेतल.नोकरी मधे..सामाजीक संस्थे मधे तूम्हाला वाढीव वयाची अट .कामाची क्वालिटी शून्य..ब्राह्मण नाही तर राष्ट्र नाही ईतिहास आहे आक्रांता कूणीही असो पण छातीची ढाल करून जे लढले ते छत्रपती शिवाजी महाराज.आणी बाजीराव पेशवे..विषयाला हात घातला म्हणून सांगतो ..कोण कुठलया पदावर यापेक्षा गुन्हेगार ला शिक्षा महत्वाची आहे..ब्राह्मण असला तरी...
बहुमताने निवडून दिलेल्या नंतर जनतेला शून्य किंमत असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची सध्याची स्थिती. तेव्हा मतदार बंधू लक्ष्यात ठेवा पुढच्या वेळी कोणाला किती मत द्यायचे ते.
सगळा खेळ पैशाचा ! जास्त पैसे कमवा कोणत्याही मार्गाने ! वजन वाढते,मान सन्मान वाढतो,तुमचे वेडे वाटडे,वाईट शब्द,गावंढळ विचार जनता टाळ्या वाजवून ऐकते,तुम्ही कोणतेही चांगले काम न करता वाईट वाईट कामे करून सुद्धा निवडणुकीत जिंकता,अगदीच अवघड वाटले तर ईव्हीएम, निवडणूक आयोग आहेच तुमच्या सेवेत! पुढे जेवढे मोठे पद तेवढा पैसा मोजा आणि पद घ्या,एकदा की,सौदा पक्का व देणे घेणे चोख झाले की,तुम्हाला कोणीही धक्का देऊ शकणार नाही! मग किती पैसे कमवायचे,कसे,कधी,कोठून कोठून हे तुम्हीच ठरवायचे अमाप अमाप ,सात पिढ्या बसून खाऊ शकतिल एवढे !! पैसाच पैसा,बाटली,बाई कितीही, जमेल तेवढे ! पुढे नर्कात जायचेआहे ते नंतर पाहू,गुरू बाबा,बुवा सांगतील मार्ग !! पण तो पर्यंत ....... हे भारतातील राजकारण !
सर उगीच असल्या बातम्या दाखु नका तरुणांना नोकऱ्या नाहीत बातम्या दाखवून टीआरपी वाढू नका उगीच गप्पा मारू नका पेपर वाल्यांना बहुतेक हप्ता मिळतोय मग आम्ही का बातम्या बघायचा
सुरेश धस ने चाटे ला संतोष ची सुपारी दिली होती. धस ला पॉवर कंपनीकडून खंडणी पाहिजे होती व संतोष देशमुख अन जरांगे चा विरोध होता. संतोष अन जरांगेला अजून दुसरा भागीदार नको होता त्यात.
अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते ) आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील हे छोटे मोठे कारस्थान नाही ये उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ........... मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
मुंबई तक च्या सर्व पत्रकारांना 💯 तोफांची सलामी
अग्रवाल चा पोऱ्या निबंध लिहून सुटून गेला ( कृपा कोणाची ? पवार घराण्याची + न्यायसंस्था पैसे खाऊन सोडून देते )
आता मुंडे / कराड आणि ते खुनी 1 महिन्यात सुटून जाईल
देवेंद्र फडणवीस चे घाटी राजकारण म्हणजे महाराष्ट्राचा बिहार केला ह्या पवार आणि फडणवीस नि
म्हणजे पालक मंत्री आता आका नव्हे तर बडे आका बनतील
भाऊ पवार आणि फडणवीस घराण्यांनी अगोदरच पुण्याचा बिहार केलाय .......जे ने करून उद्योगधंदे गुजरात मध्य प्रदेश मध्ये जातील
हे छोटे मोठे कारस्थान नाही ये
उत्तर भारतात मोठे मोठे प्रकल्प जातंय दिल्ली मेरुट / दिल्ली अलवार / दिल्ली जयपूर नवीण रेल्वे कॉरिडॉर ...........
मराठा जातीच्या राजकारणात अडकलेत तिकडे उत्तर भारतीय तुम्हाला कंगाल करून टाकतील
😊😊😊😊p😊
@@RohitDadekar-o6e मराठा हि बरबटलेली कर्मठ जात आहे
गटार समाज जाती अंधता / जाती वर आधारित मतदान आणि लोकांचे मुडदे पडणे हे ह्या समाजचे धेय्य
कुणबी तर सर्वात जास्त माजलेली जात आहे महाराष्ट्रात त्यामूळ ( खास करून 3 1/2 जिल्ह्याचे नागवंशी रान रेडे ) ......
आभार मुंबई तक चे तुम्ही केलेली पत्रकारितेला सलाम आशा आहे पुर्ण न्याय मिळे पर्यन्त आपण बीडवासीया बरोबर राहाल
मुंबई तक च्या सर्व पत्रकारांना धन्यवाद हे प्रकरण लावून धरले
मुबंई तक चे खुप खुप अभिनंदन एकदम मुदेसुद विश्लेषण करतात 🎉🎉
मुंबई तक ने ओमकार भैयाचा पगार वाढवायला पाहिजे... नाही तर आंदोलन छेडण्यात येईल🙏🙏🙏🙏
सरेश धस महानच आहेत
छान माहिती दिली जाते. मुंबई तक वर
हे कोणी लहान पोर सुद्धा सांगेल! इतके आरोप होत असताना धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद कसे मिळेल?
अरे त्याला मंत्रीपदा वरुन हटवा , पालक मंत्र्याचं काय घेऊन बसलात 😬
Great 👌 ❤❤❤❤
omkar chi sallery wadhava🙏🙏
प्रमोशन पण
😂😂😂😂😂
Ho
आम्ही नागपूर येथे जाहीर सत्कार घेणार आहोत.
Omkar bhaiya la national level che best journist che award bhetle pahije.. Ya sathi recommendation karave plz.. Aasha jourilist chi deshala ani laws and order maintainnkarnyasathi pahije aahe.. Please..
@@gauravpande9765 Amhi beed che lok tr nkkich omkar cha satkar krnar ahot daring baz patrakar ahe
@ brobr amhi tumchya matashi sahmat ahot 👍👍👍👏👏
मंत्रीपदाचा सुध्दा लायक नाही
पालक मंत्री पदाला एवढी किंमत देऊ नका. कारण त्यांचें असलेलें मंत्रीपद आहेच आणि दादा ही नावाला हे पद घेणार आहेत आणि कारभार तर मुंडे हेच बघणारा आहे. जिथे सही लागत असेल तेंव्हा दादा करतील. आदेश द्यायचे असतील तेंव्हा दादा देतील पण काम मुंडेंचं पहाणार. यात बदल नाही.
त्या धनंजय मुंडे ला मंत्रीपद म्हणूनच काढून टाका आणि त्याला कुठलेही पक्षाने इथून पुढे कुठल्याही पदावर ठेवू नये
सुरेश धस ना मुंबई तक चे सिनियर एडिटर पदावर रुजू करा 🎉🎉🎉
Anuja you are so sweet and beautiful...You should be an actress.... You are not expected to be in a boring career like news channel reporter❤❤
महायुतीच्या पाच वर्षाच्या काळात असाच प्रकार चालत राहणार आहे.ह्या लोकांना सामान्य जनतेचे व महाराष्ट्राचे काहीच देणे घेणे यांना फक्त असेच कायम वातावरण ठेव्याचे आहे.राज्य हमेशा अस्थिर ठेवायचे आहे.तुम्ही आम्ही आपण सारे यात अडाणी आहोत.
तुमचा कामाचं किती कौतक करा तेवढं कमी. तुमचा टीम चे मनापासून आभार आणि शुभेच्छा....!
बातम्या जाऊद्या मॅडम कडक आहे राव 😂
आरक्षण आणि सवलती घेऊन ऊसतोड कामगार नोकरी ल लागू शकतो..पण संस्कार नाही येणार त्यात😅
@@nileshjadhao5136 शेवटी राजस्थानी अवलधी आहे हि अडणावरून. समजतंय 😂
धन्यवाद मुंबई तक चैनल
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात टोलवा- टोलवी हा शब्द खुप प्रचलित आहे त्याचे जिवंत उदाहरण.
जय महाराष्ट्र शासन न्याय मागते जनता 😮
साहिल सर पत्रकार दिना निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
संतोष देशमुख हत्त्या प्रकरण आपल्या वाहिनीनी खूप प्रभावी पणे मांडले त्यांच्या वारसाना न्याय मिळाला पाहिजे,, त्याबद्दल मुंबई तक वाहिनीचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
ओंकार छान रिपोंटिग करतो
सुरेश धस आमदार साहेब तुम्हाला म्हणाले ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
विष्णू.वालिमचा.मावस.भाऊ.आहे.आणि.कराड.मास्टर.माईंड.आहे
मुंबई तक❤❤🎉🎉
छान छान छान छान छान मुंबई ताक 👌👌
मुंबई तक हा चायनल आत्ताच नाही तर पहिल्यापासून मुंडे बहीण भावा विषयी निगेटिव्ह बातम्या देण्यामध्ये नेहमीच सक्रिय असतो
जनतेने फडणवीस साहेब खुप विश़वास व अपेक्षा ठेवून आपले सरकार निवडुन दिले पण आपल़या ह़या राज़यात हे काय चाललय जनतेला काहीच समजत नाही
माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब एक नंबर❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
मुंडे चा राजीनामा द्यायला पाहिजे.पंरुतु ह्या सरकार कडून काही अपेक्षा नाहीत
Anuja dhakras पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अनुजामुळे मुंबई तक बघतो ❤
मुंबई तक टीम मध्ये आणखी एका चांगला reporter मिळाला आहे ओंकार
आजीत पवार यांनी धन्याला मोठी भेट दिली आसेल म्हणूण धन्या सांगत नाही
जसे बीड zilla मधे सर्व महत्वपूर्ण पदांवर वंजारीच आहेत म्हणून बोंब उठली आहे ,,,,,तसेच पूर्ण भारतात सर्व महत्वपूर्ण आणि सविंधानिक पदांवर फक्त ३% असलेले ब्राह्मण समाजच का …….??
ह्यावर पण मीडियाने आणि दमानीबाई रान उठवले पाहिजे.
😑
Mag tumhi bola na tyavar. Anyways Imp Courts madhe tech judge aahet.
ब्राहमणानां आरक्षण किती ते सांगा..पहीले. मग बोला सगळ तर आरक्षणा पायी तुम्हीच घेतल.नोकरी मधे..सामाजीक संस्थे मधे तूम्हाला वाढीव वयाची अट .कामाची क्वालिटी शून्य..ब्राह्मण नाही तर राष्ट्र नाही
ईतिहास आहे आक्रांता कूणीही असो पण छातीची ढाल करून जे लढले ते छत्रपती शिवाजी महाराज.आणी बाजीराव पेशवे..विषयाला हात घातला म्हणून सांगतो ..कोण कुठलया पदावर यापेक्षा गुन्हेगार ला शिक्षा महत्वाची आहे..ब्राह्मण असला तरी...
जाणीव पूर्वक मुंडे कुटुंब टार्गेट करत आहेत
सप्रेम जय भारत!
लोकप्रतिनिधी म्हणून, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुंडेंची काही जबाबदारी नाही का?
अजित पवार ला पालकमंञी भेटल्यावर धनुभाऊला भेटल्या सारखेच आहे
धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा घेणे जरूरी आहे.
ओंकार भैय्या ची सॅलरी वाढवा ❤❤❤❤❤
धन्या कधी राजीनामा देतोय, अजित पवार यांचा निषेध, शिंदे साहेब यांना पालकमंत्री पद द्यावे, अजित पवार व धनु भाऊ एकच आहेत
ज्यांना चाणक्य म्हणून निवडून दीलेते तर हायपर चाणक्य निघाले. आपल्याला hypo चानक्याची गरज आहे.
बहुमताने निवडून दिलेल्या नंतर जनतेला शून्य किंमत असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची सध्याची स्थिती. तेव्हा मतदार बंधू लक्ष्यात ठेवा पुढच्या वेळी कोणाला किती मत द्यायचे ते.
धनंजय मुंडे चा राजीनामा हा आज महत्वाचा विषय आहे... पालकमंत्री हा विषय नंतर पहा....
Kahi honar nahi , godi media 😂🤣
पंकजा मुंडे ल करा पालकमंत्री
,मुंबई तक क्या टीम मध्ये आणखी एक चांगल्a एंकर मिळाला ओंकार (बीड)
Mumbai tak che khup abhhar
तरी पण पंकजा चा बिड वर प्रभाव पड़ शकतो
Anuja ❤❤
जर मुंडे चा राजीनामा झाला तर सर्व क्रेडिट मुंबई तक ला जाईल आणि त्याच बक्षीस देखील देण्यात येईल ....पाकिट मीडिया 😂
Sahil Joshi talking vague and bracelets
दादा गुप्तपणे बिडचा अभ्यास करत होते
आरे ही तर संजय सिंघानिया वाली Anchor आहे😅
धनंजय अजित भेटीत महाराष्ट्राचे कलंक मस्साजोग वॉर बोलणे नाही हा निर्लज्जपणा लायकी नसणे दाखवतो
महाराष्ट्र अजून सुरूच झाला नसेल तर थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे.
पालकमंत्री पद भाड्याने दिले होत हे कस विसरताय
ओमकार भाऊ निर्भीड व निपक्षपाती पत्रकार .
मुबई तक सगळे खूप छान
पालक मंत्री पद मिळेल.
Vijay raje pandit in ko dena chahiye GEORAI 431 127
🎉🎉🎉🎉❤❤
दोघांनाही देऊ नये
सगळा खेळ पैशाचा ! जास्त पैसे कमवा कोणत्याही मार्गाने ! वजन वाढते,मान सन्मान वाढतो,तुमचे वेडे वाटडे,वाईट शब्द,गावंढळ विचार जनता टाळ्या वाजवून ऐकते,तुम्ही कोणतेही चांगले काम न करता वाईट वाईट कामे करून सुद्धा निवडणुकीत जिंकता,अगदीच अवघड वाटले तर ईव्हीएम, निवडणूक आयोग आहेच तुमच्या सेवेत! पुढे जेवढे मोठे पद तेवढा पैसा मोजा आणि पद घ्या,एकदा की,सौदा पक्का व देणे घेणे चोख झाले की,तुम्हाला कोणीही धक्का देऊ शकणार नाही! मग किती पैसे कमवायचे,कसे,कधी,कोठून कोठून हे तुम्हीच ठरवायचे अमाप अमाप ,सात पिढ्या बसून खाऊ शकतिल एवढे !!
पैसाच पैसा,बाटली,बाई कितीही, जमेल तेवढे ! पुढे नर्कात जायचेआहे ते नंतर पाहू,गुरू बाबा,बुवा सांगतील मार्ग !!
पण तो पर्यंत .......
हे भारतातील राजकारण !
आता पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्या कडे जाईल.
ओमकार डेशिग पत्रकार आहे ❤
लोकशाही जिवंत आहे का..
सर उगीच असल्या बातम्या दाखु नका तरुणांना नोकऱ्या नाहीत बातम्या दाखवून टीआरपी वाढू नका उगीच गप्पा मारू नका
पेपर वाल्यांना बहुतेक हप्ता मिळतोय मग आम्ही का बातम्या बघायचा
फडवणीस आणि अजित दादांनी हा निर्णय सुरुवातीलाच घ्यायला हव होता आधी मंत्रिमंडळात सामील करून गुन्हेगारांना अभय देण्यासाठी मुंडेंना दिली
अनुजा धाक क्रश तुमची संपादक विश्लेषण करत असताना तू समोर compidantपाहत नाहीस तर उलट लाजल्यासारखे पाहतेस काय कारण आहे ते समजत नाही
बाईडीचे केस लईच बारी दिसतेत😊😊
Koni pan Neta aso Choksi jalaj pije Aaj paryant Gund raj konacha patiba chalta hota ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Mi sanjay singhaniya ahe😂😂😂
तुम्ही खूप सुंदर आहेत. पण अशा विषयी जास्त बोलत जात जाऊ नका .
धमकी देता की काय पत्रकारांना आणि वार्ताहरांना
भुजबळ बहुतेक बीडचे पालक मंत्री होतील
क्या हुआ तेरा वादा
No, pune dada sodnar nahit
Aaj paryant evda motha Gunda raj koni bagitla nahi ka??????
Ajit dadana jar kharach ijjat shillak asel tar Dhanya munde chi baju gheun Valmikya la te vachavnar nahit
अजित पवार अस करणं फार सोप आहे पक्षच दादा चा आहे हे केल्यावर धनंजय मुंडे राष्ट्र वादीचा राजनामा देतीलच जय ओ बी सी
Shaktiman ani gangadhar ekach ahet saahil ji , Rajinama tar zhalach pahije
mulat matripad gela phoje, palakmatri pad kadhyun gheun kay fayada
अजित मेगा
Heding var alyavar thaturmatur uttare milanar jantene hyachya labadya fakt pahat rahayach
Beed tak naav dya tumhi ,trp sathi Kay karal yacha bharvasa nahi
Nusta palakmantri padabaddal kay bolta... Dhanya la tar ahe tya mantripadavar pn basachi chi tyachi layki nahi
He channel tutari ch distay
सुरेश धस ने चाटे ला संतोष ची सुपारी दिली होती. धस ला पॉवर कंपनीकडून खंडणी पाहिजे होती व संतोष देशमुख अन जरांगे चा विरोध होता. संतोष अन जरांगेला अजून दुसरा भागीदार नको होता त्यात.
मला अर्जंट मुंबई तक चे पत्रकार वाबळे यांचा नंबर मिळेल का
ते बीड मधेच आहेत
Te beed madhech aahe bhau.. Please tyana bhetun ghya please..
❤
काही तरी मोठी बातमी मिळाली वाटत
Jata ghya rajinama view sathi Kay pan hedding dete tu😂