Pawan Kalyan ने फक्त Election जिंकलं नाही, सख्ख्या भावाच्या अपमानाचा बदला पूर्ण केला, त्याचीच स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 403

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 6 месяцев назад +551

    शपथ ग्रहण असो की चिरंजीवी यांच्या घरी जाऊन पवनकल्याण यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून पाया पडने असो
    आणि हे सर्व होत असताना पवनकल्याण च्या पत्नीने त्याच्या चपला हातात घेऊन एकदम साध्यापणात उभे राहणे हे पाहून भावाभावात किती प्रेम असावे हे शिकायला मिळाले
    आणि कितीही मोठे झाले तरी नतमस्तक व्हायला लाज बाळगू नये
    या युगात सर्व भावांना माझी विनंती आहे यांचे प्रेम पाहून तरी एकमेकात असलेला दुरावा कमी करा

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 6 месяцев назад +28

      ठाकरे घराण्याला कधी कळेल हे 👆🏻

    • @theshindesagar
      @theshindesagar 6 месяцев назад

      😊😊😊😊😊😊

    • @prathameshbugad159
      @prathameshbugad159 6 месяцев назад

      उध्दव ठाकरे नी पुनर्जन्म जरी घेतला तरी ते शक्य नाही​@@S.R.MUNDE1212

    • @siddhantgote9891
      @siddhantgote9891 6 месяцев назад +1

      ​@@S.R.MUNDE1212ho na. Jayla pahije tya rajbinda ne kadhi matoshri var uddhav la bhetayla😅

    • @KavitaJagath
      @KavitaJagath 6 месяцев назад

      We
      L

  • @sarkarji960
    @sarkarji960 6 месяцев назад +107

    पायातील चपला काढून पुर्णपणे पायावर डोके ठेवून नमस्कार करून पवन कल्याणने भारतीय सभ्यता दाखवुन दिले, ही आहे आपली खरी संस्कृती 🙏

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 6 месяцев назад +272

    पवन कल्याण जिंकून घरी आला असताना त्याने आपला मोठा भाऊ चिरंजीवी आणि आईच्या पायाकडे जो नतमस्तक झाला तो व्हिडीओ खुप व्हायरल झाला. त्याचं खुप कौतुक होताना दिसतं. भाऊ आणि मुलगा असावा तर असा....❤👌👌🌷

    • @osbattle3716
      @osbattle3716 6 месяцев назад +4

      Panduranghari ❤🚩🚩👍

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 6 месяцев назад +3

      जय हरि विठ्ठल 🚩🌷🙏🚩

  • @ravirajkulkarni6592
    @ravirajkulkarni6592 6 месяцев назад +17

    आई , मोठा भाऊ , मोठी वहिनी यांच्या पाया पडणं , पुतणे पुतण्या भाचे कंपनी आणि दोन बहिणी त्याहुन सावली सारखा २४ तास बरोबर असणारा मधला भाऊ असा मोठा परिवार तेही कायम एकत्र असणं . फारच अभिमानास्पद , आनंददायक❤❤

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 6 месяцев назад +210

    आमच्या महाराष्ट्रात भावाचे पाय खेचले असते,आणि जिंकुणल्यावर भावाला विचारलं पण नसतं..असा आहे आमचा माणूस😅

    • @sate6805
      @sate6805 6 месяцев назад +1

      Ud Ra😂

    • @deepakkamble2263
      @deepakkamble2263 6 месяцев назад +2

      😂

    • @dj14169
      @dj14169 6 месяцев назад +1

      उदा.पकाजा ताई प्रीतम ताई

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 6 месяцев назад +1

      😂😂😂

    • @NagrajOrochimaru
      @NagrajOrochimaru 6 месяцев назад +4

      आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असा भाऊ पण होता ज्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला खानाचा पोथळा फाडून घेतलेला
      विसरला काय ?

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 месяцев назад +567

    ठोका लाईक फक्त चिन्मय भाऊ साठी ❤

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 6 месяцев назад +19

      चिन्मय म्हणजे चिन्मय च ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 6 месяцев назад

      येडा मूठली मारतो हात हलवून 😅😮🎉😂 तुझा चिन्मयी 😮

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 6 месяцев назад +9

      आता सिल्वर ओक वरून पाकिट मिळने बंद झाले आहे त्यामुले तुमच्या लाईक मुळे चिन्या भावा निदान पोट भरेल 😅 युट्युब च्या कृपेनें😅 ठोका चिन्या भावाला 😅 लाईक म्हणतो मी😅

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 6 месяцев назад

      नको, आपण डायरेक्ट चिन्मय भाऊलाच ठोकू आदून-मधून पेड पोस्ट पण टाकत असतात त्यासाठी...😂😂😂😂

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 6 месяцев назад +191

    असा एक भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यात असावा.

  • @puredesi6278
    @puredesi6278 6 месяцев назад +29

    राजकारणात हारला म्हणून अपमान नसतो 😢😢
    राजकारण काय वर्ष दोन वर्षा खेड नाही ,
    खरं राजकारणी कोण असेल तर चंद्र बाबू नायडू , हारले तरी निराश नाही झाले , जिंकले तरी पाय जमिनी वरतीच , ❤❤❤

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 6 месяцев назад +262

    साऊथ च्या लोकांसाठी ॲक्टर म्हणजे देवच असतो😂

    • @vijayvp1555
      @vijayvp1555 6 месяцев назад +17

      उगाच नाही मानत ते लोक त्यांच्यासाठी तितक करतात पण.

    • @Avi-wy9em
      @Avi-wy9em 6 месяцев назад

      Te lokansathi krtat tevdh...nahi tr aamchya ikdche paha

  • @status_king63
    @status_king63 6 месяцев назад +6

    चिन्मय भाऊ आहे म्हणून हा व्हिडीओ आगदी मन लाऊन पाहिलं❤❤❤

  • @deepakhoodda9285
    @deepakhoodda9285 6 месяцев назад +12

    भाऊ हा भाऊ असतो. रामासोबत भरत जरी वनवासात नाही गेला तरी पण तो रामाशी एकनिष्ठ राहिला.
    आणि हा पवन विरोधात गेला असला तरी पण चिरंजीवच्या पायातच राहिला....
    तात्पर्य-- किती काही झाले तरी समाजाच्या नादात भावा- भावांन मध्ये वादीवाद नका करू💪💪

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 6 месяцев назад +83

    मित्रा एक गोष्ट विसरलास पवन कल्याण पक्का सनातनी आहे तसेच चिरंजीवीच्या पक्षात टी चंद्रशेखर महाराष्ट्रातील आयएस अधिकारी पण सामिल झाले होते. चंद्रा बाबू व भाजपाच्या सलोख्यात पवन चा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच पवन कडे पहात मोदी वदले “यह पवन नही आंघी हैं।”

  • @OS_JACKYYYY
    @OS_JACKYYYY 6 месяцев назад +2

    एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमा असावा अशी कथा असं असतं भावाचं प्रेम आणि भारतीय संस्कृती मतदार बदलतात भावा भावांमधील रक्त बदलत नाही.
    हि स्टोरी चिन्मय चे आभार.

  • @quizvideos
    @quizvideos 6 месяцев назад +15

    आमच्या साठी तर power star ⭐ एकच आणि तो म्हणजे आपला चिन्मय भाऊ... अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मांडणी, खोचक टीका आणि प्रभावी शैली.🎉

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 месяцев назад +656

    साऊथ movie मध्ये nepotisam चालत नाही अस वाटणाऱ्या लोकांसाठी 2 मिनिटाचा मौन😂😂

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 6 месяцев назад

      Lokancha ghutnyaat aahe bhau 😂 tyana nahi samjnar

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 месяцев назад +67

      Ay dalindar swatahcha jivavr mothe zalet doghanche nav bgh acting bgh

    • @manish-lf9kf
      @manish-lf9kf 6 месяцев назад +35

      फिल्मी लोक आहेत ..
      एका स्टंट मुळे सरकार बदलतात..
      मुद्दे बाजूलाच

    • @ujwalmahajan6151
      @ujwalmahajan6151 6 месяцев назад +1

      😂

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 6 месяцев назад +6

      @@king-mv3li saglya family la ghetla tyani zaatu

  • @jayantpatil3292
    @jayantpatil3292 6 месяцев назад +21

    चिरंजीवी चा इंद्रा मुव्ही तेव्हा हिट ठरलेला त्या वेळी फॅन सपोर्ट खूप होता. त्यामुळे राजकारणात येण्याची हिंमत त्यांनी केली.

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 6 месяцев назад +2

      इंद्रा मुव्ही यायच्या अगोदर पासून त्याचे चित्रपट हिट आहे.तो मेगास्टार आहे. अगोदर नंतर पन त्याचे फॅन भरपूर आहेत.

  • @waghshivanand
    @waghshivanand 6 месяцев назад +25

    तिकडे पवन कल्याण 10 वर्षा पूर्वी स्थापन केलेल्या आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणतात आणि आपल्याकडचे काही लोक म्हणतात आमचे साहेब च मोठे 'चाणक्य 'आहे

  • @SidharthSNS
    @SidharthSNS 6 месяцев назад +50

    सगळं मान्य आहे पण सत्तेचा अमर पट्टा बांधून कोण्ही येत नाही . आज वेळ चांगली आहे म्हणून यश भेटल . उद्या वेळ बदलेल आणि सत्ता ही.

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 6 месяцев назад +7

      😂😂😂 Burnol 😂😂😂

  • @abhijittarange7628
    @abhijittarange7628 6 месяцев назад +130

    जर चिन्मय व्हिडिओ मध्ये नसला तर मी व्हिडिओच बगत नाही ❤😅

    • @prashantinvestor1198
      @prashantinvestor1198 6 месяцев назад

      Tu Tr Majbut Chatya E Mg😂

    • @royalstar..5831
      @royalstar..5831 6 месяцев назад

      💯💯

    • @abhijittarange7628
      @abhijittarange7628 6 месяцев назад

      @@prashantinvestor1198 धन्यवाद भाऊ हिच अपेक्षा होती आपल्या कडून

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 6 месяцев назад +122

    *भारतीय असुन ही हा दादा पुर्ण चिन मय आहे....* 😂😂

    • @Redplanet-r9
      @Redplanet-r9 6 месяцев назад +10

      तुझं काय मत आहे चिन्या भाऊ च नावं
      चिन्मय ❌️
      भरात्मय ✅️
      असायला पाहिजे

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 6 месяцев назад

      @@Redplanet-r9 😂😂 *चालेल की*

    • @sandipzadepatil145
      @sandipzadepatil145 6 месяцев назад +2

      चिन्ना टन्ना 😂

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 6 месяцев назад +19

    वर जायची वेळ आली तरी अजून स्व बळावर सत्ता आणता आली नाही, 85 वर्षाच्या म्हातार्‍याला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @MegaConnorkenway
      @MegaConnorkenway 6 месяцев назад

      Ha channel tyach mhataryacha aahe 😂
      Hya channel che barech loka pawar bhakt aahet

    • @अण्णाभाऊसाठे-प6थ
      @अण्णाभाऊसाठे-प6थ 6 месяцев назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली बोलुन..... श्रद्धांजली या शब्दाचा अपमान झाला... नरकात सडतील असे कर्म करणारे पुरोगामी

    • @creater801
      @creater801 5 месяцев назад

      @@अण्णाभाऊसाठे-प6थ andh,,,, 😂😂😂

    • @creater801
      @creater801 5 месяцев назад

      @@MegaConnorkenway Vah re sanskR 😅

    • @MegaConnorkenway
      @MegaConnorkenway 5 месяцев назад

      @@creater801 bhimtya bhimtya landyancha chimtya 🤣

  • @ravindrajadhav6353
    @ravindrajadhav6353 6 месяцев назад +3

    महाराष्ट्रात असे लहान भाऊ जन्म घेत नाहीत...... मोठया भावा ची कशी ठासता येईल हे बघणारे भाऊ जन्म घेतात....

  • @vishaldhumal5895
    @vishaldhumal5895 6 месяцев назад +32

    कसलाही अनुभव नसताना तरी पहिल्याच वेळी फक्त सहा महिने परिश्रम करून 18 सीट आणले नाहीतर आपले महाराष्ट्रातले काही राजकारणी 80 वर्षाचे झाले तरी स्वबळावर सत्ता नाही मिळू शकले

    • @rameshwarghule2588
      @rameshwarghule2588 6 месяцев назад

      😂😂😂

    • @SurajPawar9
      @SurajPawar9 6 месяцев назад

      😂

    • @siddhantgote9891
      @siddhantgote9891 6 месяцев назад

      Paksh kadhi sthapan kela te pan bagh adhi. Saha mahine gadivar firaychi nautanki keli fakt. Gadichya bonate vr basun firat hota😂

    • @JEEVANMARATHE
      @JEEVANMARATHE 15 дней назад

      ​@@siddhantgote9891 तुमचा काय मत आहे मग? चालत फिरावं? जिंकून येतात का लोक चालत फिरल्यानेच? 😅😂 लोकांपर्यंत पोहोचण महत्त्वाच आहे की चालण ?

  • @kamleshpatil8564
    @kamleshpatil8564 6 месяцев назад +20

    Kdk Chinmay bhau ❤

  • @Ganeshkhutwad
    @Ganeshkhutwad 6 месяцев назад +5

    शहारे आले अंगावर... इतके छान लेखन आणि चिन्मय सरांचे सादरीकरण....❤

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 6 месяцев назад +36

    चिन्मय भाऊचा पगार वाढलाच पाहिजे 😂

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 6 месяцев назад +2

      बोल भिडू चा CEO करावा चिन्मय भाऊला

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 6 месяцев назад +15

    खर तर तुम्हीच खरे पत्रकार
    जी खरी माहिती देता
    बाकीचे बिकाऊ मीडिया पत्रकार

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 6 месяцев назад +79

    *बदल हा सुष्टी चा नियम आहेत ,लोकांना नवीन आलेल्या व्यक्ती कडून विकास आवश्यक असतो , पण जगनमोहन रेड्डी सारखे लोक दुसऱ्या निवडणुकीत फेल जातात*

    • @vaibhavkulkarni4115
      @vaibhavkulkarni4115 6 месяцев назад +1

      तीन- तीन राजधानी करण्याची चूक जगनमोहन लां भोवली..

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 6 месяцев назад

    भावा फक्त तुझ्यामुळे हे चॅनेल बघतो मी. Great narration.

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 20 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 5 месяцев назад

    Ok. धन्यवाद 👍🏻

  • @gokulghodke5188
    @gokulghodke5188 6 месяцев назад +4

    Chinmay u r great anchor... Bhari bhau🎉

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 6 месяцев назад +95

    चिरंजवी चा लहाणपणीच Fan होतो...आणी तरुणपणात पवन कल्याणचा Fan जालो

    • @rambabubali6949
      @rambabubali6949 6 месяцев назад

      ❤❤

    • @vijaydesai6365
      @vijaydesai6365 6 месяцев назад

      यातच आयुष्य गेलं तुझं..

    • @Kgn-d3y
      @Kgn-d3y 11 дней назад

      Ata tech pora hotil tech fan ho 😢😂

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 11 дней назад

      @@vijaydesai6365 fan आहे माज्या आयुष्य चांगल चालु आहे ...तुमच बगा आधी.

  • @aniketjawalkar
    @aniketjawalkar 6 месяцев назад +13

    Pawan kalyan 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩🕉️

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 месяцев назад +27

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे🔥👌

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 6 месяцев назад +15

    एकच मामा चिरंजीवी मामा

  • @shubhashgangurde3421
    @shubhashgangurde3421 6 месяцев назад +2

    भाऊ असावा तर तो पवन कल्याण सारखा। ❤❤❤🎉🎉🎉

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग 6 месяцев назад +19

    महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा cm होणार आहे 2024 ले 💯

  • @Driversoutofsight
    @Driversoutofsight 6 месяцев назад

    कोणी कुठे ही आणि कितीही निवडणूक जिंकूनदेत..
    आपण फक्त चिन्मय भाऊ फॅन..
    ❤🎉

  • @divakarkadam4007
    @divakarkadam4007 6 месяцев назад +4

    सुंदर माहिती

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 6 месяцев назад +4

    Superb ❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @gauravg8354
    @gauravg8354 6 месяцев назад +1

    फक्त चिन्मय bhau chi बोलण्याची timing भारी

  • @govindsatpute1571
    @govindsatpute1571 5 месяцев назад +1

    Jai janasena anna Pawan Kalyan anna ❤ Maharashtra

  • @akyachavan1243
    @akyachavan1243 6 месяцев назад +1

    Rajanikanth cha political party RMM yabadal mahiti dya ki pleasezzzz🙏🙏

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 6 месяцев назад +27

    Once a Legend said..'Bye Bye Jagan' & rest is History 🔥🔥🔥

    • @siddhantgote9891
      @siddhantgote9891 6 месяцев назад

      Te tyane revanth reddy chya bye bye kcr nantr suru kelay. Kahi original nahi ha catchphrase😅. Jyane ntr shi daga kela tya naidu chya payat padla ha pk. Lavkarach nagda hoil. Jai NTR❤

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 6 месяцев назад +2

    राम राम चिन्मय, फ्रेश वाटतोय , पार्लर ला नुकतीच व्हिजीट पडली वाटत....मस्त

  • @Dharmik459
    @Dharmik459 6 месяцев назад +22

    सर्वात जास्त नेपोटिझम साउथ मध्ये आहे. 😂😂😂

  • @Offshoreunit
    @Offshoreunit 6 месяцев назад +1

    Jai Pawan Kalyan 🔥🔥🔥

  • @Telugu-Thinker7494
    @Telugu-Thinker7494 5 месяцев назад

    A true "Game Changer" in every sense!
    For so many years we haven’t seen a politician like PawanKalyan, our cynical ways of cut throat politics made us blind to a possibility of genuine idealistic politician. What’s more remarkable is PawanKalyan didn’t lose qualities honesty, commitment & Public service even after 15 years of being in politics. some of my neutral friends resist to believe in Pawan Kalyan just coz, the existence of such a leader is hard to believe.

  • @vishalparbat
    @vishalparbat 6 месяцев назад

    चिन्मयभाऊंची dialog delivery खूप छान

  • @osbattle3716
    @osbattle3716 6 месяцев назад +4

    Chiranjivi🙏pawan🙏 #AlluArjun 🙏

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 6 месяцев назад +7

    मेगास्टार चिरंजीवी ❤

  • @krishnakolhe7786
    @krishnakolhe7786 6 месяцев назад +3

    Lovely but emotional story

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 месяцев назад

      Hyavar Ek Hitt Cinema Nighel 😂😂😂

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 6 месяцев назад +6

    चिमन्या कोणती फॅमिली चिरंजीवी पवण कल्याण काय आडनाव आहे लवकर कळतच नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 месяцев назад +1

      Chinmay Thoda Bobda Aahe Spasht Bolat Naahee
      Vakhand Uglun Khave 😂😂😂

  • @kumardasari4688
    @kumardasari4688 6 месяцев назад +5

    Pspk ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @status_king63
    @status_king63 6 месяцев назад

    चिन्मय दादा या वेळेस तू इलेक्शन ला उभा रहा तुझे पण आम्ही खूप कट्टर कार्यकर्ते आहोत❤

  • @southernvines5467
    @southernvines5467 6 месяцев назад

    झाला, केला, म्हणण्यापेक्षा झाले , केले असे म्हंटले ते बर होईल, respect द्यायला शीका

  • @manjushreesawant7329
    @manjushreesawant7329 6 месяцев назад

    ❤...mastt

  • @vinayakashoksawantsawantvi4207
    @vinayakashoksawantsawantvi4207 6 месяцев назад +1

    खुप छान सांगता sir अश्रू अनावर झाले ऐकून

  • @shrikantshrirame360
    @shrikantshrirame360 6 месяцев назад

    Superb anchoring 🎉🎉

  • @rajeshmahalinge7129
    @rajeshmahalinge7129 6 месяцев назад

    New Power Star of Indian politics Pawan Kalyan❤❤

  • @rohitprasad4430
    @rohitprasad4430 6 месяцев назад

    Sir shevgaon shear market cha scam var video banva na

  • @ravindranikhade308
    @ravindranikhade308 6 месяцев назад

    I Like the way how चिन्मय भाऊ explains the things 🙏👍

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 6 месяцев назад

    Hats off For पवन कल्याण 🎉

  • @deepakmadaswad4339
    @deepakmadaswad4339 6 месяцев назад +1

    Me bolbhidu subscribe kela only for Chinmay ❤

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 6 месяцев назад

    आता ह्या स्टोरीवर पण सिनेमा नक्कीच बनेल😊

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 6 месяцев назад

    VERY NICE SPEECH 💐

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 6 месяцев назад +1

    चिरंजीव, रजनीकांत, मोहनलाल आणि मिथुन हे खरे सुपरस्टार आहे चित्रपट इंडस्ट्री चे

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn 6 месяцев назад

    भाऊ असावा तर असा 👌

  • @smthakre9929
    @smthakre9929 6 месяцев назад

    Good to see you 😌 tanmay ☺️

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 6 месяцев назад +23

    मोदी हैं तो मुमकीन हैं 🚩✌️

  • @krushnagore2745
    @krushnagore2745 6 месяцев назад +2

    भाई का बदला पिक्चर आला पाहिजे 😂

  • @ADg-ym3rr
    @ADg-ym3rr 6 месяцев назад +5

    माहित नाही का परंतू व्हिडिओ बघत असताना अंगावर शहारेच आले.
    बोल भिडू रॉक्स.👏

  • @sunilbhanbhane2751
    @sunilbhanbhane2751 6 месяцев назад

    चिन्मय भाऊ चा व्हिडिओ साऊथ मूव्ही पेक्षा कमी नसतो ❤

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 6 месяцев назад +1

    मतदारांचा विश्वास टिकवण्याची चंद्राबाबू नायडू यांची जबाबदारी वाढली ....!

  • @rohitsanap5826
    @rohitsanap5826 6 месяцев назад +2

    maharashtratlya eka bhavala pawan kalyan yevdha samajla asta tar aaj najara kahi veglach asta
    #hinduhrudaysamratrajthakrey👑

  • @sushilbhandari5397
    @sushilbhandari5397 6 месяцев назад

    Jagtap dairy pcmc pune accident war vdo banav bhau 😮 baghu de kai vishay ?

  • @subbupande
    @subbupande 6 месяцев назад

    Chinmay bhau kadak ❤

  • @prasadpatil8989
    @prasadpatil8989 6 месяцев назад

    Bhai add etki mothi ahe ki video baghnyacha mood jato.. tyat 2long add. It will hamper your views. Note this

  • @Agri8408
    @Agri8408 6 месяцев назад +41

    By by jagan 😂😂 he kas aahe

    • @surajmane9170
      @surajmane9170 6 месяцев назад +1

      😂

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 6 месяцев назад +1

      😂😂

    • @Agri8408
      @Agri8408 6 месяцев назад +9

      @user-bw9lg1tn5d bhava aapn Aadhi Hindu aahot natar bakich jati aahet

    • @Agri8408
      @Agri8408 6 месяцев назад +1

      @user-bw9lg1tn5d kahi aaplach lokanmule Sambhu raj tya muglancha hati lagle aani mrutu mukhi gele aapn aandi yek houn ladhu aani natar aaplya madle vishay sodut

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 6 месяцев назад

      @user-bw9lg1tn5d bye bye जातीवादी काका

  • @shreesiddhanathmedical5240
    @shreesiddhanathmedical5240 6 месяцев назад

    Nice video ,,pan Bol Bhidu wale normally pan Asach boltat ka 😅

  • @abhijitchougule
    @abhijitchougule 6 месяцев назад +2

    चिन्मय सत्यनारायण ची पुजा सांगतोय असं वाटतंय 😂

  • @deepikasrirama
    @deepikasrirama 11 дней назад

    There also a rumour about Chiranjeevi that he took package from central government and played important role in dividing AP and responsible for formation of Telangana

  • @santoshtambe9107
    @santoshtambe9107 6 месяцев назад +1

    CHINMAY SIR YOU ARE GREAT EXPLAINER

  • @nareshwadmare5349
    @nareshwadmare5349 6 месяцев назад +2

    असाच प्रयोग तामिळनाडू मध्ये होणार आहे सुपरस्टार थालापथी विजय राजकारणात सक्रिय होणार आहे 🔥🔥

  • @vishalshete9098
    @vishalshete9098 6 месяцев назад

    #Brother 👑🫂

  • @studentofalluarjun7372
    @studentofalluarjun7372 6 месяцев назад

    कलियुगातील भरत ❤

  • @KumarKhannulkar
    @KumarKhannulkar 6 месяцев назад

    बारक्या भावाचा नाद काही वेगळाच असतो तो नेहमी लक्षात ठेवत असतो.

  • @rohitprasad4430
    @rohitprasad4430 6 месяцев назад

    Ahmadnagar shevgaon cha 2024 cha shear market khup motha scam cha video banva na

  • @samarthwagh7728
    @samarthwagh7728 6 месяцев назад

    The OG Chinu bhai is back ❤

  • @तात्या-झ2न
    @तात्या-झ2न 4 месяца назад

    Chinya chinya like fakt tuzasathi bhava😂😂😂👍

  • @vikrantpalande5580
    @vikrantpalande5580 6 месяцев назад +1

    साउथ चे कोणतेही अभिनेते किवा अभिनेत्री तंबाखूजन्य कोणत्याही पदार्थांचे जाहिरती करत नाहीत म्हणून त्याना देवाचा दर्जा दिला जातो

  • @lankeshwarjagdishirpache9009
    @lankeshwarjagdishirpache9009 6 месяцев назад

    सुपर

  • @RajanSawant6023
    @RajanSawant6023 6 месяцев назад +1

    PK Rocks....🎉🎉🎉

  • @shaileshsathe4605
    @shaileshsathe4605 6 месяцев назад

    भाऊ तुझे व्हिडिओ एक नंबर असतात पण राज्यस्तरीय भाषेमध्ये एकेरीपणा चालतो. पण देशस्तरीय भाषेमध्ये तो जपणे अत्यंत गरजेचे आहे. आप किंवा तुम यातला फरक ओळखून आपण व्हिडिओ केला पाहिजे. बाकी तुम्ही हुशार आहात. मला काय म्हणायचे ते समजलं असेल. शेवटी मराठी माणूस हा भाषेतून व्यक्त होताना आदर विसरतो

  • @AP-bf9zn
    @AP-bf9zn 6 месяцев назад +11

    या बद्दल बोल भिडू ने पार्टी द्यावी...!🎉

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 6 месяцев назад

    Pawan kalyan❤🎉

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 6 месяцев назад

    Story 🔥🔥

  • @NJ-rv3mb
    @NJ-rv3mb 6 месяцев назад +1

    2 min. Chalu kara ...video pahayala

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 6 месяцев назад +9

    हा व्हिडिओ जर चिरंजीवी ने पाहिला तर depression मध्ये जाईल....😂😂