Udayanraje Bhosle Vs Shivendraraje Bhosle यांच्यातला राड्याची सुरूवात नक्की कशी झाली ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2023
  • #BolBhidu #UdayanRajeBhosale #ShivendrarajeBhosale #Satara
    साताऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवेंद्रराजे विरूद्ध उदयनराजे असा सामना रंगला. ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे असं सांगत उदयनराजेंनी तिथला उभारलेला कंटेनर पोकलॅनने तोडला, साहित्य फेकलं, दोन्ही गटांत शाब्दिक हाणामारी झाली. एवढं होऊनही शिवेंद्रराजेंनी उदयराजेंच्या समोरच त्या जागेवर कुदळ हाणली आणि भूमिपूजन करून ते निघून आले.
    एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. दोघे एकाच पक्षात असले मग ते राष्ट्रवादी असो वा भाजप दोघांमधलं वैर काही संपत नाही. दोघांमध्ये नक्की काय वाद आहेत ? आणि या वादाची सुरूवात झाली कशी. मनोमिलन होऊन सुद्धा या दोघांचं कुठे बिनसलं ? या दोघांमध्ये विस्तवही का जात नाही ? याचा आढावा या व्हिडिओतून घेऊया..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 579

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Год назад +680

    छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असुन काही होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व,गुण, संस्कार, पराक्रम, धाडस ज्याच्या अंगी तोच खरा वारस.....

    • @indian62353
      @indian62353 Год назад +11

      Right

    • @welcomemychannel5488
      @welcomemychannel5488 Год назад +1

      अगदी बरोबर दादा

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      दत्तक आहेत हे दासिपुत्र

    • @buzztube1738
      @buzztube1738 Год назад +10

      Shivraian nantar konihi yugpurush janmala aala nahi

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne Год назад +3

      @@buzztube1738 हे सत्य आहे त्यानंतर
      श्रीमंत छत्रपती राजर्षि शाहू महाराज हे राजे राजे शाहीत होऊन गेले त्यानंतर कर्तृत्व होते. इतर वशजांच्याकडे देखील पण लोकशाही आली हे सत्य आहे.

  • @vishaldasharathteli6425
    @vishaldasharathteli6425 Год назад +322

    संयम आणि शांतता बाळगणारे एकच राजे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर 🚩🚩

    • @cursedspirthere
      @cursedspirthere Год назад +24

      खरचं रॉयल माणूस छत्रपती संभाजी राजे ✌️😎

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 11 месяцев назад +12

      💯🙏

  • @HIND251
    @HIND251 Год назад +529

    वंशज आहेत म्हणून लोक इज्जत करतात.बाकी वागणं भोगस

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne Год назад +7

      लय अक्कलेचे तारे तोडू नकोस तुझ्या घरचे बघ.

    • @amitjadhav6998
      @amitjadhav6998 11 месяцев назад +11

      ​@@jayrajgaikwad-xt6ne🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne 11 месяцев назад +1

      ?

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne 11 месяцев назад +2

      @@amitjadhav6998 तुला काही अडचण रे कायम आम्ही राजे म्हणणार आमचे छत्रपती घराणे राजे होते आहे ह्या पुढे राहणार छत्रपती पण राहणार लायकी नसलेल्यांना ह्याची काय किंमत

    • @amitjadhav6998
      @amitjadhav6998 11 месяцев назад +4

      @@jayrajgaikwad-xt6ne nahi kahi adchan nahi, tujhe ghar, poranche kshikshan, loan, nokri dhanda, aajarpan hyanchi jababdari te lok ghet astil tar tyanche pay dhun pee.

  • @such_chin
    @such_chin 11 месяцев назад +139

    There is one and was only one King in Maharashtra... Shri Chatrapati Shivaji Raje Bhonsle ...
    all so-called Rajes don't have any moral ground to call themselves RAJE..
    Satara and Kolhapur included ... so is the case with Baroda, Indore and Gwalior..
    Jai Shivraay 🙏

  • @kamleshhatim6893
    @kamleshhatim6893 Год назад +200

    राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, आताचे हे मलिदा खाणारे राजे

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      अगदी बरोबर बोललात 👍
      जय शिवराय🚩🚩

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 Год назад +5

      Shahu Maharaj???

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      @@jimmssv9238 हो. ते सुद्धा 👍

    • @kamleshhatim6893
      @kamleshhatim6893 Год назад +6

      @@jimmssv9238 अगोदर चे सर्व राजे हे जनते साठी जगायचे,आताचे फक्त नावा पुरते आणि जनतेला लुटणारे.

  • @shubhamkhaire7878
    @shubhamkhaire7878 Год назад +265

    ही लोक नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत की औरंगजेबाचे वंशज आहेत असा प्रश्न पडतो मला 😭 जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩🚩

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 Год назад +20

      Hona bhau mansanche khoon kartat hey loka 😢😢

    • @mandar9000
      @mandar9000 Год назад +3

      ​@@shrirangjoshi6497chillar goshta ahe
      😊

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 Год назад +6

      Jai Chand aahet.

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 Год назад +6

      @@mandar9000 tech tar rao mhanje mansanchya life chi kimatch nahi . So called samarthak lokana bhidawatat hey lokana samajat nahi kaa yanche bhandana aahe tar apan kaa padawa tyat

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 Год назад +2

      Saheb bhosale parivaar zindabad 🙏🙏jai jeejau 🙏🙏jai shivrai 🙏🙏 jai MAHARASHTRA 🙏JAI HO🙏

  • @swapnilgharat7968
    @swapnilgharat7968 Год назад +78

    आमचे फक्त दोनच राजे .....श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती शंभाजी महाराज.... बाकी आम्ही कोणाला राजे मानत नाही...

    • @aniketb.2211
      @aniketb.2211 11 месяцев назад +2

      Then what about Chhatrapati Rajaram Maharaj and Chhatrapati Shahu Maharaj (son of Sambhaji Maharaj)?
      They played a significant role in establishing Swarajya pan India. Don't forget that.

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 11 месяцев назад +4

      Samrat ashoka fakta, baki sagle bhurte sardar

    • @iam98
      @iam98 11 месяцев назад

      ​@@karankirtishahi4181Chatrapati Shivaji Maharaj Kon Hote Mg

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 11 месяцев назад

      @@iam98 Chote mothe sardar hote

    • @iam98
      @iam98 11 месяцев назад

      @@karankirtishahi4181 Mhanun Aaj Samrat Ashoka Hun Jast Chatrapati Shivaji Maharaj Yana महत्व दिलं जातं. इतिहास वाच भावा

  • @Meradesh12345
    @Meradesh12345 Год назад +59

    बोल बिडु हा चैनल फार जोराने वर जात आहे
    आपल्याला पुढच्या पावला साठी मनापासून शुभेच्छा

  • @rohansarje7279
    @rohansarje7279 Год назад +111

    राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @powergaming1712
    @powergaming1712 Год назад +424

    त्या मुळे सातारचा विकास झालाच नाही पण सातार मध्ये कराड चा विकास खुप चांगला झाला

    • @warning64459
      @warning64459 Год назад +13

      Congress?

    • @indian62353
      @indian62353 Год назад +5

      Right

    • @indian62353
      @indian62353 Год назад +95

      कराड मध्ये 'पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण, श्रीनिवास पाटील' यांच्यासारख्या "चांगल्या, सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याच्या" नेत्यांमुळेच कराडचा प्रचंड विकास झाला.
      पृथ्वीराज चव्हाण यांनी तर कराडचा अक्षरशः कायापालट केला...

    • @RajuWagh-pp6ed
      @RajuWagh-pp6ed Год назад +2

      😅

    • @ashishtupe005
      @ashishtupe005 Год назад +6

      ​​@@indian62353yan ni vikas kela bt kayapalat nai. Ithli lokach ithlya vikasa mage ahet. Baki amdar khasdar kahi kamache naiyet.

  • @vrushabhbargale8817
    @vrushabhbargale8817 11 месяцев назад +25

    कंमेंट वाचून राजे ना कळल की लोकांच्या मनात किती स्थान आहे ते....

  • @sachinpawar4580
    @sachinpawar4580 11 месяцев назад +14

    हे नावामागे राजे लावतात. पण आमचं राजे एकचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ❤🙏

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Год назад +47

    राजांचे वारसदार आहेत का मुळशी पॅटर्न वाले हेच कळत नाही..

  • @tusharchavan3002
    @tusharchavan3002 Год назад +50

    छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे स्वर्गात विचार करत असतील काय सोडून गेलोय हे आम्ही, ही शिकवण कधी दिली होती.. या साठी केला होता का स्वराज्याचा अट्टाहास..

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही

    • @Cricketlover-tf1ei
      @Cricketlover-tf1ei Год назад

      Sagle same ahe

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      अगदी खरंय 😔😔

    • @keshav513
      @keshav513 3 месяца назад

      सगळे दत्तक आहेत

    • @keshav513
      @keshav513 3 месяца назад

      महाराजांचे original blood सत्तेत असते तर.... देशावर सत्ता असती..

  • @sanketmadane2250
    @sanketmadane2250 Год назад +30

    महाराजांच्या नावाला आणि पराक्रमाला लाज आणायचा विडा उचलून दोन्ही घराणी दिवस-रात्र काम करत आहेत. हे बघून मनात राग आणि वाईट, दोन्ही भावना येतात. कुठे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे आहेत हे वंशज.

  • @iqbalretharekar8110
    @iqbalretharekar8110 11 месяцев назад +27

    कोरोना काळातील साताऱ्याची खूप वाईट परिस्थिती होती. एक जंबो कोविड सेंटर सोडलं तर लोकांना उपचार मिळाले नाहीत. दोन्ही राजेंनी एखाद हॉस्पिटल उभा केले असते तर गोर गरिबांना उपचार मिळाले असते. साताऱ्याचा विकास खूप मागे आहे.

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp Год назад +15

    कुठे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कुठे हे दोन वंशज!!!! काय तुलनाच नाही.
    साताऱ्याचा विकास शून्य आहे.

  • @lobhasg
    @lobhasg Год назад +16

    हे फक्त रक्ताचे वंशज, विचारांचे नाहि

  • @hanumantjadhav8183
    @hanumantjadhav8183 Год назад +19

    हास्य जत्रा मध्ये पाठव यांना महाराजांचे वंशज आहेत म्हणून लोक आदर करतात

  • @maheshbachhav9451
    @maheshbachhav9451 11 месяцев назад +20

    लोकशाहीत फक्त मतदार राजा
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @shardul_bhardwaj
      @shardul_bhardwaj 11 месяцев назад

      ABSOLUTELY RIGHT. I AM FEELING PROUD THAT SOMEONE HAS POINTED OUT THIS.

  • @IRFANMULLAmotivation
    @IRFANMULLAmotivation Год назад +38

    छ. शिवाजी महाराज की जय ❤❤

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 Год назад

      मग ही अशी येडयागात का करतातं?

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav 11 месяцев назад +12

    आमचे छत्रपती फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज🚩🚩🚩

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 Год назад +32

    आज न्यूज लावली असताना व्हिडिओ समोर आला पहला.मग याचा इतिहास कसं आहे हे पाहायला बोल भिडू वर शोधला मिळाला नाही म्हंटले यांनी अजून बनवला नाही 😀😀 असं कसं. मग आता तुम्ही आणला ..बोल भिडू सबसे तेज😂😂असेच कामा करत राहा आमचे समर्थ आहे जय महाराष्ट्र

  • @Slayer-ub8bz
    @Slayer-ub8bz Год назад +14

    सत्य बघायला गेले तर सातारा मध्ये त्यांचे चेले सोडले तर त्यांना किम्मत कोण देत नाही. आणि या दोघा मुळच सातारा चा विकास होऊ शकला नाही. मी सातारा चा आहे. दर निवडणुकी वेळी चालत प्रचार करतात. आमच्या येथे आले की आम्ही दार बंद करून घेतो.

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      अगदी खरंय... 🤦‍♂️

  • @tatyabichhu-sp8mh
    @tatyabichhu-sp8mh Год назад +24

    महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार
    - कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती,
    जे मावळे 6 तारखेला रायगडावर होते त्यांना समजले असेल 💯

    • @user-fb5bn5fw8g
      @user-fb5bn5fw8g Год назад +2

      पण खरे वारस दार तर सातारा गादी आहे र

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад +4

      @@user-fb5bn5fw8g उपयोग काय झाला साताऱ्याच्या लोकांना?

    • @shriprasad82
      @shriprasad82 11 месяцев назад +3

      बोगस गादी कोल्हापूर ची

    • @abhijeetyadav7665
      @abhijeetyadav7665 4 месяца назад

      ​@@shriprasad82vichar karun bol

    • @jiti5034
      @jiti5034 Месяц назад

      @@shriprasad82 BHANDAT RAHA NUSTE

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 Год назад +66

    छत्रपती फक्त एकच होते आणि नेहमी राहणार ते म्हणजे शिवशंभुराजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️या सातारयाचा दोघाना आणि कोल्हापूर वाल्याला छत्रपती म्हणुन घेण्याचा अधिकार नाही 😡😡😡हे तिघी जर स्वतः ला छत्रपती म्हणतील तर ते आपले दैवत छत्रपती शिवशंभु राजेंचा अपमान करतील😡😡🙏🏻⛳️⛳️⛳️जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻⛳️⛳️⛳️

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +5

      Kolhapur che chhatrapati ka nahi ?
      He is good man..sambhaji chhatrapati

    • @chinupinu321
      @chinupinu321 11 месяцев назад

      छत्रपती दोन होते

    • @ShindeRushi0007
      @ShindeRushi0007 10 месяцев назад

      ​@@dhirajjadhav29दत्तक

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Год назад +17

    आरती ताई, माधुरी ताई आपले कथन फारच छान कथन करत आहेत

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 Год назад +11

    मॅङम प्लीज अब्दुल सत्तार याची माहीती द्या,,,कमीत कमी 20 भाग होतील अणि महाराष्ट्रात no 1 न्यूज ठरेल आपल

  • @harshwords7124
    @harshwords7124 Год назад +30

    साताऱ्याचा विकास का होत नाही ह्यावर व्हिडिओ काढा...!! ज्या साताऱ्याच्या इशाऱ्यावर पुणे कामं करायचं तोच सातारा आज 70% पुण्या मुंबई कामाला का गेला ह्यावर व्हिडिओ काढा..!! कोल्हापूर पुण्याच्या मधे असू विकासापासून वंचित का रहायला या वर व्हिडिओ काढा...!! भारतातला पहिला डिझेल इंजिन कारखाना जिथे सुरू झाला.. भारतातला पहिला काच कारखाना जिथे सुरू झाला इथे नंतर कुणामुळे कारखाने येयचे बंद झाले ह्यावर व्हिडिओ काढा..!! एक से एक नैसर्गिक स्तळ असून त्याचा विकास आणि जाहिरात का नाही झाली त्याचा व्हिडिओ काढा..!! Mahableshwar चा नाव निघायचं कमी का झालंय ह्याचावर व्हिडिओ काढा... GDP शिक्षणामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा जिल्हा आज रस्ते पाणी आणि बेसिक गोष्टीनं पासून का वंचित आहे ह्यावर व्हिडिओ काढा..!! Election आला की लोग emotional विचार करतात सातारचे ह्यावर व्हिडिओ काढा..!!

    • @hrishi-s
      @hrishi-s Год назад +1

      Good.

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 Год назад

      सातार करांचा नांगा लय ताठ, एकदा कोल्हापूर फिरा कस आपल आपलंस वाटतं कोल्हापूर 🙏

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Год назад +1

      ​@@shridharthorat6590kolhapur best àahe, address vicharle tar ghari sodun Yetat 😅👍

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 Год назад

      महाबळेश्वरला एकदा गेलेला पर्यटक परत कधीच जात नाही. कारण जागो जागी गावगुंड टोल वसुली करतात.वाई मधे नदीकीनारी सेल्फी पोईंट आहे तेथे एक पाटी लावली होती सेल्फी काढायचे 50 रू.काढायचा असेल तर काढा जसा काय वाईचा निसर्ग ह्यांच्या बापाचा आहे भाडखावांनी गावच्या गाव विकली बाहेरील लोकांना माझ्या कंपणीत 70 % सातारची पोर ओचमनची काम करतात.जो पर्य़त ह्या दोन गावगुंडाना लोक निवडुन देत राहतील तो पर्यंत सातारचा विकास नाही होणार

    • @ShrikantJadhav-zg4hv
      @ShrikantJadhav-zg4hv Год назад

      ​@@shridharthorat6590भावा तुला का आमच्या सातारकरान विषई एवढा प्रॉब्लेम हाय.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +47

    दोन्ही राजेंनी जुनी भांडणे सोडून समाजासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र आले पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @RahulBorde-rl7vq
    @RahulBorde-rl7vq Год назад +18

    काल न्यूज बघितली आणि लगेच आठवलं सविस्तर माहिती फक्त बोल भिडू वरतीच मिळेल शेवटी मिळाली
    धन्यवाद बोल भिडू चे ❤😊

  • @Life_lesson143
    @Life_lesson143 Год назад +46

    आपण राज्जे राज्जे मिळून सातारा लुटून खाऊ जनतेला फाट्यावर मारू विकासाला शट्ट्यावर मारू 😅😂😂😂

    • @sourabhgheware9276
      @sourabhgheware9276 11 месяцев назад +1

      Apan balashebanche chiranjeev mhnun bomb maru ani jantela nehmi sarkhe faswu😂😂

    • @Life_lesson143
      @Life_lesson143 11 месяцев назад +1

      @@sourabhgheware9276 👌🏻👌🏻

  • @paython1652
    @paython1652 Год назад +6

    He donhi pan mattured nahit.. Kolhapur che छ. संभाजी महाराज 💝 रायतेच्या मनातले

  • @mahadevsawant5850
    @mahadevsawant5850 11 месяцев назад +3

    खरोखर एकदम चांगल विश्लेषण केलत , मस्त
    अप्रतिम माहिती मिळाली

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Год назад +9

    कोणाचे वारस आहोत याच थोड भान असू देत, मी काय वयाने आपल्यापेक्षा मोठा नाही पण हे सगळ बघून दुःख होत.

  • @svapnilshinde440
    @svapnilshinde440 12 дней назад +2

    आज आदरणीय उदयन राजे भोसले साहेब पुन्हा खासदार झाले...🎉🎉🎉🎉❤2024❤

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Год назад +35

    घरच्या प्रॉपर्टी चा वाद आहे समाजाने नाहक त्रास करून घेऊ नका तुम्हाला काय मिळणार आहे😂

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Год назад +7

    सातारा लोकसभा मतदारसंघावर एक व्हिडीओ बनवा 2024कोण खासदार होईल भाजपला जगा मिळेल काय शिंदे गटाला
    राष्ट्रवादी कोणाला तिकिट देणार
    शिवसेना शिंदे गट शंभूराजे देसाई पुरुषोत्तम जाधव
    भाजप अतुल भोसले नरेंद्र पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी सारंग श्रीनिवास पाटील सत्यजित पाटणकर मकरंद पाटील शाशीकांत शिंदे नितिन काका पाटील बाळासाहेब पाटील यांच्यापैकी कोणला उमेदवारी कोण होईल सातारचा भावी खासदार

  • @laxmikantkhairnar4476
    @laxmikantkhairnar4476 Год назад +7

    पक्ष, घरगुती वाद-विवाद कृष्णा-कोयनेत सोडून एकत्रितपणे काम केले तर एक उत्तम आदर्श जनतेला बघायला मिळेल.

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo Год назад +11

    गावगुंड 🙏

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 Год назад +5

    संभाजी राजे छत्रपती❤❤ कोल्हापूर❤❤

  • @reagandsouza6698
    @reagandsouza6698 Год назад +27

    दोन्ही राजे हे फक्त शरद पवार साहेब एकत्र आतील ही सत्य आहे कारण दोन्ही राजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिला आहेत दिग्गज नेते आहेत 💯👍👍

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 Год назад

      Doghe bjp madhe aahet

    • @ganeshpatil2743
      @ganeshpatil2743 Год назад +3

      दोन्हीही राजे भाजपमध्ये आहेत

  • @prasadjavheri1234
    @prasadjavheri1234 Год назад +1

    Great information

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Год назад +4

    मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा शिवभक्त आहे.
    आणि हे दृश्य पाहून माझ्यासारख्या प्रत्येक शिवभक्ताला अश्रू अनावर झाले. आम्हाला सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांचीही तीच अवस्था असेल.
    अरे, मुरखानो, तुमच्या पूर्वजांचा तरी विचार करा. हुकुमशाहीच्या विरोधात स्वराज्याची कल्पना घेऊन आलेल्या मुलाने नंतर स्वराज्य स्थापन केले आणि नंतर त्याचा विस्तार केला, त्यानंतर त्याचा शूर मुलगा गादीवर आला. आणि अत्यंत मशालीने जीव दिला, त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने नवा संभाजी निर्माण करत होता, तोच आक्रस्ताळेपणा, शौर्य आम्हाला आमच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवायला घेऊन गेला.
    तू त्या राजघराण्यातील आहेस आणि मुलांप्रमाणे लढत आहेस. निदान तुमच्या दूरच्या चुलत भावाकडून तरी शिका युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्यापासून ते रायगड किल्ला जीर्णोद्धार, मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी लढा ज्याने "कर्तव्यांवर" माजी राज्यपाल आणि काही राजकारण्यांनी महाराज प्रतिमा नष्ट करणाऱ्या चित्रपटाचे समर्थन केले. तो त्या सर्वांविरुद्ध लढत आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लोक.
    शी तुला बघून घाणेरडे वाटते. खूप वाईट वाटतंय म्हणून अश्या शब्दात सांगू पण मी काय करू शकलो तू एवढं वाईट काम केलंस की आता खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाव लावणे सोडा.
    पण दुर्दैवाने तुम्ही सुधारणा कराल आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्षमायाचना कराल अशी आशा नाही. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही मनापासून माफी मागून संपूर्ण महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारेल.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +15

    दोघांनी राजकीय लाभ समान वाटून घेऊन एकत्र राहावं ..नाहीतर नुकसान आपलंच आहे

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Год назад +9

    *दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ!!!*
    म्हणूनच
    *एकीचे बळ मिळते फळ!!!*

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n Год назад +2

    Very very very good explanation.....!!!

  • @cl-b-33prathameshdeshmukh26
    @cl-b-33prathameshdeshmukh26 Год назад +2

    Nice information 👍

  • @sanjayunhale4756
    @sanjayunhale4756 Год назад +9

    जनता काय आदर्श घेणार😢😢😢😢

  • @abasomali6572
    @abasomali6572 Год назад +3

    छ, शिवरायांचे आचार, विचार ,संस्कार, समाजकारण, राजकारण, ,स्वराज्य संकल्पना, हे ज्याच्याकडे तेच खरे राज्यकर्ते

  • @Krushna9526
    @Krushna9526 Год назад +27

    युवराज छत्रपती संभाजी महाराज 🧡 कोल्हापूर 🚩👑

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Год назад +9

    शिवशाही का बुडाली ह्यचे हे एक सुंदर उदाहरण आहे.

    • @indian62353
      @indian62353 Год назад +2

      वंशजांना शिवाजी महाराजांची किंमत नाही 🤦‍♂️

  • @kedarjadhav381
    @kedarjadhav381 Год назад +36

    एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. ❤

    • @devraowakade
      @devraowakade Год назад +1

      😅

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 месяца назад

      एकत्र येऊन असे काय मोठे दिवे लावणार होते हे? ह्यांचं सगळं लक्ष मलिदा खाण्याकडं.

  • @Kaps0304
    @Kaps0304 Год назад +4

    We Doesn't care about Bhosle Brothers....
    We watched vedio only For detailed analysis of Aarti ....

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 Год назад +38

    आता घ्या बोकांडी काय केले रे मराठा समाजासाठी ह्यांनी
    काय तर राजे 😂😂😂😂😂

  • @shubhamshingate5818
    @shubhamshingate5818 11 месяцев назад +2

    एकच राजे छत्रपती शिवराय महाराज...!

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850 Год назад +2

    दिगपाल दादा..खरंच मानलं तुला..इतिहास काय आहे आणि तो कसा दाखवायचा हे फक्त तूच करू शकतो....Teaser बघताना अंगावर काटा आला....दादा तू समोर असतास तर नक्कीच मी तुला अभिमानाने तुला प्रणाम केला असता आणि पाय धरले असते..
    जय शिवराय..जय शंभूराजे।।

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 Год назад +2

    याचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल पण छत्रपती उदयनराजे भोसलेंनी, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी यापैकी कोणत्यातरी एक पक्षात काम केले पाहिजे
    त्यातली त्यात कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे भोसले जे वंचित पक्षाशी संबद्ध प्रस्थापित करतायत तसेच उदयनराजे भोसलेंनी यानी पण केले पाहिजे,
    छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज याचे विचार जुळले तर भाजपला महाराष्ट्रात माती चारायला खुपवेळ लागणार नाही आणि हे फक्त छत्रपती संभाजी महाराज कोल्हापुर हेच करु शकतात त्यानीच या गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे . महाराष्ट्राचे आणि सातारा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले याचा वाद पुर्णपने मिठेल. आसे रयतेला वाटते.

  • @binod2334
    @binod2334 Год назад +25

    कल्पनाराजेचा चेहरा बघूनच कळतंय की.....ही बाई भोसले वंशातील दुसरी सोयराबाई आहे

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 Год назад

    Khup chhan mahiti dili

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 11 месяцев назад +2

    Bhava bhava cha bhandan ,lok mast maja ghet asatil.

  • @sagarthakre6566
    @sagarthakre6566 Год назад

    Tai 🙏🏻 नमस्कार.
    Shekhar bagde baddal mahiti miru shakte ka. Shekhar bagde thane che varishd police officer.

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Год назад +5

    जो पर्यंत या दोघा मध्ये मी पना राहील तो पर्यंत हे असच चालणार आहे

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 2 месяца назад +2

    अरे रे रे कोठे श्री छत्रपती शिवरायांचे वंशज

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Год назад +5

    *_छत्रपती शिवाजी महाराजांचे_* खरे वंशज म्हणजे *युवराज संभाजी राजे छत्रपती* .

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii 11 месяцев назад +2

      गडकिल्ल्या साठी झटनारा राजा कोल्हापूर चे संभाजीराजे छत्रपती 🧡

    • @ShindeRushi0007
      @ShindeRushi0007 10 месяцев назад

      द्दत्तकं

  • @shyamgore744
    @shyamgore744 Год назад +5

    दोगानी समजुन घ्या आपल आपल्या भाडत राहीलो तर आपल काय होईल

  • @adhikgaikwad7648
    @adhikgaikwad7648 3 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Год назад

    Nice video👍👍👍👍👍

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Год назад

    🙏🙏

  • @CivilTech01
    @CivilTech01 Год назад +1

    Nice Video

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m Год назад +1

    Love you dear Aarti ❤

  • @shubhamshingate5818
    @shubhamshingate5818 11 месяцев назад +2

    सातारा शहर चा विकास शून्य आहे सध्या सर्व मुले पुणे-मुंबई ला नोकरी ला आहेत
    एक सुध्दा कंपनी सातारा मध्ये टिकत नाही (टक्केवारी..?)
    सातारा शहरालातील लोक कशी निवडणूक देतात यांना नाही माहीत...😢😅

  • @ramdaskoli242
    @ramdaskoli242 Год назад

    Best presenttation

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 11 месяцев назад +4

    Shivendraraje seems legally right here

  • @Abhijit.707
    @Abhijit.707 11 месяцев назад +1

    खूप वाईट वाटत हे दोन्ही राजे राजकीय पक्षांच्या मागे पळतात खरं म्हणजे ज्यात त्यांच्या तेवढी पावर आहे यांनी जर चांगले काम केले तर यांना पक्षांच्या मागे जावं लागलं नसते पक्षच यांच्या मागे लागले असते आमच्या पक्षात या म्हणुन

  • @vikkishende2261
    @vikkishende2261 Год назад

    Madam money lending information vr video banwan

  • @onkarPG
    @onkarPG 2 месяца назад

    Great job bol bhidu...wish you great success 👍

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 11 месяцев назад +1

    घरगुती भांडणात बाहेरच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे कृपया हस्तक्षेप करू नये ती सर्व यातील जनतेला नम्र विनंती

  • @ganeshnikam3840
    @ganeshnikam3840 Год назад

    Madam Firing Koni Kelli te pan sanga

  • @chimni9267
    @chimni9267 Год назад +1

    Ramraje Nimbalkar biography banwa

  • @dhanvantaripradip9887
    @dhanvantaripradip9887 8 месяцев назад

    हे शिवाजी महाराजांचे वारस,,,, असले तरी,,,,आज यांचे सर्व प्रयत्न,,पैसा आणि सत्ता यासाठी आहेत,,,यांच्यापेक्षा अधिक चांगले कितीतरी लोक समाजासाठी झटतात,,,,,समाजाने त्याना पुढे केले पाहिजे.....

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 2 месяца назад

    Great job 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AtharvaMahalungekar
    @AtharvaMahalungekar Год назад +1

    JAGANNATH PURI RATH YATRA VR VIDEO BANVA

  • @nileshgodse8811
    @nileshgodse8811 11 месяцев назад +8

    माझं आलाय, गरिबी पहिली नाही, कष्ट केले नाही ह्यांनी. राजें च नाव घेण्याची लायकी नाही.

  • @vivekganacharya176
    @vivekganacharya176 11 месяцев назад

    राज शिवछत्रपती वरून पाहत असलं माझं आणि म्हणत असल मी तर असे संस्कार कधी कुणावर घातले नाहीत😢😢😢

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz Год назад +5

    Raje ekch hote Chatrapati Shivaji Maharaj 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 11 месяцев назад +1

    लोक कल्याणकारी छत्रपती राजाचे वसंज आहात याचे भान ठेवा उदयाराजे शिवेंद्र राजे आता हे थांबवा लोकांचं विश्वास उडेल तुम्हाला कोणीही विचारणार नाहीत

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Год назад +4

    हा सातारा हाय भावा इथं शासन आणि सरकार एकच छत्रपती उदयनराजे

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Год назад +3

    मी पणा खूप वाईट आहे 😥
    महाराजांचे वंशज आहेत इगो सोडून एकत्र यावं 🙏
    स्थानिक जनते सह राज्याचा विकास करावा फक्त मतदार संघांचे पाहू नये सरकार कोणाचेही असो सरकारचा नरड्यावर बसून काम करून घ्यावीत इतकीच अपेक्षा आहे 🫡

  • @AmolTilekar-ds3cr
    @AmolTilekar-ds3cr Год назад +11

    यांनी नाव घालवलास छत्रपती यांचे

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm Год назад +1

    अंतर्गत बेदिली हा तर शापच आहे मराठी माणसांना...!!!

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Год назад +2

    यांच्या कडे फक्त संपत्ती आहे म्हणून भांडण सुरू आहे ..

  • @naturetrip4053
    @naturetrip4053 11 месяцев назад +1

    Mi satara ch...,pn kolhapur che sambhaji raje...na..manaay lgloy 🙏

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 8 дней назад

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 Год назад +1

    राजे फक्त एकच छत्रपती शिवाजीराजे बाकी कुणी होणे नाही

  • @world_affairs260.
    @world_affairs260. Год назад +3

    11 lakh subscribers congratulations Bol Bhisu

  • @anilk9096
    @anilk9096 11 месяцев назад +3

    ह्याच कारणामुळे जिल्हा पेक्षा तालुका मोठा झाला😮😮

  • @abhijeetpatil866
    @abhijeetpatil866 2 месяца назад

    शिवेंद्रराजे नी कितीपन ताकत लावा
    शेवटी मुजरा करायचं हाय महाराजांना only 007💯

  • @timepass-bz1lm
    @timepass-bz1lm Год назад

    लहू बोराटे सरांवर व्हिडिओ बनवा

  • @dhananjaynarwade6792
    @dhananjaynarwade6792 Год назад

    जगन्नाथ पुरी रथ यात्रा बद्दल व्हिडिओ