Bangladesh MP Honey Trap Case: खासदार Anwarul Azeem यांचा बांगलादेशमधून भारतात आणून खून कसा झाला ?
HTML-код
- Опубликовано: 25 май 2024
- #BolBhidu #BangladeshMPCase #BangladeshMPMurder
बांग्लादेशचा एक खासदार, तेही साधासुधा नाही तर ३ टर्म निवडणूक जिंकलेला, सत्ताधारी पक्षाचा खासदार भारतात येतो. कोलकात्यात मित्राकडे राहतो, त्याचा पाहुणचार घेऊन डॉक्टरकडे जायचंय सांगून घरातून निघतो. पण संध्याकाळी परत येतो हे सांगून निघालेले खासदार साहेब मित्राच्या घरी पोहोचतंच नाहीत, एक रात्र जाते, दुसरी, तिसरी आणि चौथीही रात्र जाते मग सहाव्या दिवशी पोलिस तक्रारी नोंदवल्या जातात, खासदार बेपत्ता असल्याची, एक बांग्लादेशमध्ये आणि दुसरी कोलकात्यात.
पोलिस तपासाची चक्र फिरवतात आणि यातून समोर येतं, एक हत्याकांड. बांग्लादेशच्या खासदाराला प्लॅनिंग करुन भारतात आणलं जातं, त्याची थंड डोक्यानं हत्या होते आणि सापडतात ते त्याच्या शरीराचे तुकडे, शहरातल्या कित्येक भागांमध्ये विखुरलेले. अन्वारुल अझीम यांच्यासोबत नेमकं काय झालं ? त्यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत काय काय समोर आलंय ? आणि मित्रानं दिलेला धोका, ५ कोटींची सुपारी ते हनीट्रॅप, असं नेमकं घडलं तरी काय ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
शिलाची जवानी.......खासदार भुलला आणि गेला जीवाने....
तरी बाईचा नाद लय वाईट........😂😂😂😂😂
बाई चा नाद खूप वाईट 😂😂😂😅
माणसाने गेम खेळला, बाईने गेम केला. 🤣
शांती दूत जिकडे जातील तिकडे असेच जगात प्रेम पसरवत आहेत 😂
चिन्मय भाऊ मुले बोल भिडू चालला आहे
सस्पेंस, क्राईम, मिस्ट्री फक्त चिन्मय दादा ❤
Sapahel khot
That’s why NRC is imp
आजपासून Instagram वर अज्ञात मुलींशी करत असलेली chatting बंद करतो बाबा 😂😂
जैसे कर्म तसे फळ
बडे सज्जन बोल के गये है- बुलाती है मगर जाने का नही 😂
Hardik and Natasha chy divorce var var update dya
Top story mhnl ki ....Chinmay 🎉
Are pan Bangladesh madhun kuni pan yeto...mumbait rahato..tyala kaam pan bhetate...tyala kunitari theunach ghetla asnar na..tyanche relative, friends kunitari asnarach...kasle loka ahet kon ahet...kunala mahit pan nahi...avghad ahe...ase kititari Jan India madhe bekaydeshir Rahat astil.
ममता बॅनरजी आहे ना काँग्रेस ची त्यामुळे तर हे बांगलादेशी भारतात पसरले आहे
10 years ruling govt
Mahanagarpalika zindabad
Dillit sagle Bangladeshi bharle aahet
खर तर पेशवाई चा इतिहास संपूर्ण जगाला माहीत झाला पाहिजे... म्हणजे सर्व जगाला कळेल की पेशवाई कशामुळे गेली...😅😅😅
महाराष्ट्र मध्ये हे बांगलादेशी कशे घुसतात??? आज आपला महाराष्ट्र मध्ये लेकी बाळी या रोहिंग्या मुळे सुरक्षित राहतील का?
Mumbai madhe 20 lac Bangladeshi ahet
लडकी का चक्कर बाबू भया, लडकी का चक्कर....😂😂😂😂
Ladki ka chakkar babu Bhaiyaa. 😅
अरेरे … उस्मान बक्रूद्दीन ठाकरेंच एक मत कमी झालं 😢
मोदीउन्लाहा नारेंद्राउदूनी घझनी चे तर लाखो मत कमी झाले 😢
Matrix 72 bapachha
@@amolmhatre1 hijdya chi aulad vadpav sainik
😂😂😂
Chinmay aala mhanje ...vishay gambhir aahe😅
Chinmay Shet 😂😂💥💥
गरूड पुरान ग्रंथावर एक व्हीडीओ बनवा भाऊ
Background music lavayala pahije baiche anand shinde song baicha nadna
चिन्मय भाऊ ची सलारी लवकरात लवकर वाढवावी नाही तर तो स्टोरी टेलिंग सारख्य ॲप ची ऑफर घेणार 😂😂😂
वाह्यात वागणाऱ्या पुरुषांचा अंत असा होणे अती सहज असते. बायकोशी एकनिष्ठ राहिलेल्या पुरुषांवर अशी वेळ येत नाही
Plot twist:Bayko chinal
Bol Bhidu mhade Chinmay Salvi cha explanation khup chan ahe 😊👍
अल्लाह के बंदे ने अल्लाह के बंदे को मारा पर अल्लाह बचाने नहीं आया... 😔
भूताची गोष्ट नाही सांगितलेस बरेच दिवस
पाटणकर बाई आईकायची का तुला.......😂😂😂😂
शांतताप्रिय समाज.
Seems that you are following Lallantop pattern... 👍
Bangladeshi india madhe kay kartayet
चिन्मय भाऊ.,..
तो बांगलादेशी.... बाईचा नाद....
तु नको टेशन घेवु......
Bol bhidu Upcoming 3 to 4 topics on Hardik pandy dirvoce including shikhar Dhawan dirvoce and Narrator :- Chiny 2 topic and about rules and regulations of alimony Narrator :-Arunraj jadhav
सून वाचून व्हिडिओ बघायला आलो,पण दादा सुनेचा काहीच प्रसंग नाही सांगितला 😂
आमच्या कडे एक म्हण आहे सारं काही लुगड्यात गमवल 😂😂
आणि लक्षात ठेवा बुलाती हैं मगर जाने का नही.
चिन्मय असला तरच मी स्टोरी ऐंकतो.. 👍☺
वाईटाचा शेवट वाईटच होतो....
भाऊ हार्दिक पांड्या वर अजून एक व्हिडिओ कर बर
Ata Ya Goshti Sanga Na Mamata Madam Ani Rahul sirana 😂😂😂😂😂😂
Border amit bhai pahto re
Bsf amit bhai chya under aahe
Bengali muslim and bangladeshi war kadhi vishwas karunaka even kaamavar teu naya chote incident la personal gheta ego problem
हार्दिक पांड्या घटशस्पोट विषय काय आहे भाऊ
JAISE JYACHE KARM TAISE FAL DEI RE ISHWAR ❤
लडकी का चक्कर बाबुभैय्या लडकी का चक्कर
NRC lava nahi tar bharpur vaita hoil😂
लडकी का चक्कर बाबू भैया 🤣🤣
शेवटी फसवी जमात ही स्वत;च्या लोकांनाही नाही होत घान इतिहास आहे ह्यांचा😊
Chinnya ala mhnje gosht bhari ahe😅
औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर 😆😆
कसाई
लडकी का चक्कर बाबू भैया......
dya ki india aghadi la vote 😂
सत्ता कोणाची आहे सध्या देशात?
Swarup bala motha ho
Tumcha mendu lahan rahila kolkata konachi jahagir ahe😂@@amolmhatre1
Ram.Rama. Rami
Bai ne marle o Bai ne😂
मस्त रे चिमण्या...
काही असलं तरी हत्या करणं हा पर्याय नसतो.. नसावा...
Galat ke sath galat hota he
Majori khasdar mela.
बोल बिडू ची क्राईम डायरी
नारी मोह, नरक का द्वार!
90% politician are just भोगी. they don't deserve to be our policy makers
बांगलादेशी भार
Yach prakarnachya video chi vaat pahat hoto.. alach… va भिडु
He Bangladeshi khup lapun baslet bhartat
Jaisa karo vaisa bharo bure kam ka bura natija
आपल्याकडे जसे लोक पुण्या - मुंबईला जातात. तसे हे बांगलादेशी भारतात येतात आणि इकडे ममता बानो यांना आधार कार्ड वाटत सुटलिये.
मला तर वाटतय शेठ च काम दिसतय :एक आंड भक्त
Are khandani najayaj chamchya he asle faltu vichar faltu chamchya he astet
Evdhe evidence aalet ka Ani kas tith pan tula hech disty
Upchar karun ghe porg jal tari bhakt var nav thevshil zattu😅😅
Tula aand bhakt shivay kahi disnar nahi. 😂
बाई चा नाद बेकार राव .. बाई साठी आला आणि संपला
ladki ka chakkar babu bhaiya maut se takkar