Kailas Patil यांनी सांगितला Eknath Shinde यांच्या तावडीतून सुटकेचा थरार | ShivSena Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2023
  • #UddhavThackeray #NitinDeshmukh #KailasPatil #ShivSena
    "काही आमदारांची आधीपासूनच जुळवाजुळव सुरु होती. आपण उद्धव ठाकरेंना तयार करु. आपण भाजपसोबत जाऊ, अशी काही आमदारांची चर्चा सुरु होती. पण मी आणि नितीन देशमुख यांनी ठरवलं होतं की, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही," असे आमदार कैलास पाटील म्हणाले. "जे शिंदे मातोश्री सोबत प्रामाणिक राहिले नाहीत. ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार," असा सवालही कैलास पाटील यांनी केला.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    RH, YL_0623

Комментарии • 301

  • @rajveerkamble1652
    @rajveerkamble1652 Год назад +419

    कैलास पाटील साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खरा शिवसैनिक जय महाराष्ट्र🚩🚩

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад +185

    धाडसी प्रामाणिक एकनिष्ठ बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक सलाम तुम्हाला

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад +6

      😅😅😅 कचखाऊ महागद्दार पळून आले

    • @prabhakarjadhav7035
      @prabhakarjadhav7035 Год назад

      @@rajupnjkr शेटजीच्या ..... लाथ मारून आले

    • @user-fj3iw1tg4b
      @user-fj3iw1tg4b 29 дней назад +1

      Ho ka aknishtpana mhanje sushma andhare ka aaijhavadya

    • @user-fj3iw1tg4b
      @user-fj3iw1tg4b 29 дней назад +2

      Aaighalya balasahebana Kay mhant hoti aaik

    • @user-fj3iw1tg4b
      @user-fj3iw1tg4b 29 дней назад +1

      Raj sahebac Shobhatat

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Год назад +258

    सत्याचाच विजय होणार शिवसेनाप्रमुख ठाकरेच

    • @playliketanmay4679
      @playliketanmay4679 29 дней назад +2

      Javen Karn zop tu bhau 😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 дней назад +1

      झाला रे हिरवा विजय. जिथे चुसलीम मतदार तिथे उध्वस्त सेनेचा विजय.

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 5 дней назад

      शहानवाज हुसेन मुख्तार नखवी सुब्रमण्यम स्वामी चा जावई मुस्लिम आहेत मग है हिन्दु धर्म पाळत नाहीत जनतेला मुर्ख बनवतात

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 дня назад

      ​@@Rocket_T2jalali bhavachi खूप 😂😂

  • @AngadMali-qc8vq
    @AngadMali-qc8vq Месяц назад +77

    एकनिष्ठ आमदार साहेब मा श्री कैलास दादा घाडगे पाटील जय महाराष्ट्र दादा

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 4 месяца назад +145

    निष्ठावंत शिवसैनिक बाप्पू, कैलास दादा दोघांचा अभिमान वाटतो महाराष्ट्राला.

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 Год назад +100

    उद्भव साहेब या दोन्ही माणसांची आणि त्या अयोध्या पोळची दखल नक्की घ्या
    कैलास पाटील जय महाराष्ट्र आपण दोघाना

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 11 месяцев назад +114

    साहेब तुम्ही सच्चे शिवसैनिक हात सलाम तुम्हाला

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 Год назад +130

    साहेब ह्या दोन्ही माणसांना त्यांच्या प्रमानिक्तेची आणि त्यांच्या शिवसेनेशी आणि उद्धव साहेबांशी असलेल्या निष्ठेची बक्षीस प्रचंड मतांनी निवडून आणून दिली पाहिजेत जनतेनी.. ही एक अपेक्षा .

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад

      पळपुटे कचखाऊ महागद्दार
      आता निवडून नाही येणार

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Год назад +67

    निष्ठावंत शिवसैनिक

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 Год назад +44

    जय महाराष्ट्र कैलास पाटील आणी देशमुख साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 3 месяца назад +39

    सलाम पाटील तुम्हाला

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Год назад +46

    Salute 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 27 дней назад +6

    तुमचा खारेपणा भावला
    त्यामुळे तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे 🎉

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Год назад +46

    जय महाराष्ट्र दोघांना खूप खूप धन्यवाद

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Год назад +48

    जय महाराष्ट्र दोघांनाही

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Год назад +35

    शिवसेनाप्रमुख ठाकरेच

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 3 месяца назад +24

    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @swaraj918
    @swaraj918 Месяц назад +15

    स्टोरी पिक्चर टाईप वाटतं आहे ओ....😅

  • @nanduraut8225
    @nanduraut8225 3 месяца назад +13

    हेच खरे शिवसैनिक,शिवाजी महाराज्यांनी जसे खानाला गनिमी काव्याने फसवले तसेच या शिवसैनिकांनी गद्दार हृदयसम्राटाला (बजिगर-मदन् चोप्रा) फसवले.सलाम तुमच्या निष्ठेला.जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rakeshyadav4778
    @rakeshyadav4778 11 дней назад +3

    पैसा न जुमणारा एक निष्ठ आमदार तुमच्या एक निष्ठतेला मना पासून सलाम 🙏🚩🚩

  • @user-tl2tf4fi2x
    @user-tl2tf4fi2x 2 месяца назад +10

    कैलास पाटील साहेब तुम्ही एकनिष्ठ आहे जनता तुम्हाला कधीही विसरणार नाही

  • @user-el9hq4up6z
    @user-el9hq4up6z 2 месяца назад +5

    जय महाराष्ट्र कैलास पाटील खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांचिच

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 3 месяца назад +35

    कैलास पाटील साहेब मानलं तुम्हाला... औरंगजेबाच्या कैदेतून तुम्ही सुटका करून घेतलीत 😄😄😄😄🚩🔥

    • @tanishmhatre12511
      @tanishmhatre12511 3 дня назад +1

      Dusrya Auranjebala jaun bhetle sadhya chitra tasech aahe Congress la suport😮

  • @ganeshlandage-md3rs
    @ganeshlandage-md3rs Месяц назад +11

    ट्रक वालेंचे आभार ❤

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +22

    अरे ,फक्त सापडू नकोस कधीच शिंदेच्या तावडीत,,,,,

  • @netranetu7238
    @netranetu7238 11 месяцев назад +10

    Pramanik ,eknishth rajkarani ashich tumchi olkh maharashtra ghet aahe....hats of to both of you..asech eknishth raha kayam..🚩🚩🚩

  • @user-bg7tk7de4d
    @user-bg7tk7de4d Год назад +28

    Uddhav balasaheb thakre jindabad

  • @samadhanphadatare2468
    @samadhanphadatare2468 3 месяца назад +10

    साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 месяца назад +5

    एकमेव महाराष्ट्र सच्चा नेता कैलास पाटील साहेब 💪👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yuvraj9704
    @yuvraj9704 11 месяцев назад +9

    Jay Maharashtra

  • @shrikantpanchal2624
    @shrikantpanchal2624 9 дней назад +2

    बर बर लई मोठे काम केले कि आता ..विकासा बदल बोला का कधी असा ,, अरे ह्या

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 3 месяца назад +4

    धन्यवाद कैलास दादा पाटील घाडगे पाटील विधानपरिषद सदस्य

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar 3 месяца назад +7

    सच्चा शिसैनिक ❤जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🚩🚩

  • @narayanhande6229
    @narayanhande6229 Год назад +27

    बाळाचं अपहरण झाले होते पण मोठ्या धाडसाने परत ते आपल्या घरी आले अभिनंदन.

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 Год назад +32

    Good work both of you 💐

  • @sahilmulani6513
    @sahilmulani6513 2 месяца назад +7

    सलाम साहेब तुम्हाला

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 23 дня назад

    कैलास पाटील साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा शिवसेनिक जय महाराष्ट्र

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 2 месяца назад +4

    मस्त काम केल साहेब❤🚩💪✌👍👑

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 3 месяца назад +8

    निष्ठावंत ❤❤❤

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Год назад +9

    ग्रेट ठाकरे

  • @rohangaikar4984
    @rohangaikar4984 3 месяца назад +10

    Jai Maharashtra saheb Nistawant

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 3 месяца назад +7

    अभिनंदन साहेब

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 4 дня назад

    सलाम तुम्हाला खूप आभिमान आहे तुमच्या बद्दल

  • @sureshchorage6394
    @sureshchorage6394 3 месяца назад +6

    Salute ❤

  • @rammane101
    @rammane101 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Месяц назад +2

    खरे निष्ठावंत

  • @shiddu8135
    @shiddu8135 Месяц назад +3

    म्हणूनच आज इज्जतीन जगताय

  • @user-tl2tf4fi2x
    @user-tl2tf4fi2x 2 месяца назад +1

    साहेब तुमच्या एकनिष्ठ पणाला सलाम कट्टर शिवसैनिक विजय सावंत

  • @madhaviphadke6864
    @madhaviphadke6864 7 дней назад +1

    म्हणून घरात बसून राहू नये बाहेरचे रस्ते कळत नाहीत.

  • @rahulnaiknaware6391
    @rahulnaiknaware6391 9 дней назад +1

    स्टोरी मस्त आहे लेखका चे नाव समजेल का

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 Месяц назад +2

    सलाम साहेब

  • @ganeshdubole3567
    @ganeshdubole3567 23 часа назад

    तुम्हा दोघांना सलाम

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 3 месяца назад +3

    Only, उध्दवसाहेब ठाकरे

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 Год назад +38

    गाडीत बसल्यावर कळत नाही का लहान मूल आहे पळवून न्यायला मुलाखत घेणारे त्यांचेच आणि देणारे त्यांचेच भीम पराक्रम रंगवून सांगितलं पाहिजे

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 Год назад +10

      अबे बोलणे सोपे असते, अंगावर थरकाप आणणारा प्रसंग आहे तो

    • @namdevkale298
      @namdevkale298 2 месяца назад +1

      ऊघडे नागडे पुर्ण हे आसेच वागणार .

    • @pruthvirajkawad7895
      @pruthvirajkawad7895 Месяц назад +5

      बोलायला सोप्प वाटतय बेट्या 🎉

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Месяц назад

      Shinde sahebancha Aadesh mhatalyavar konihi gadit basanarach na

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Месяц назад +1

      Shinde sahebancha Aadesh mhanun tey gadit basun nighale kas kalanar tyana tari tyani husharine swataha chi sutka karun ghetali

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 23 дня назад

    निष्ठावंत शिवसैनिक बापू कैलास दादा दोघांचा अभिमान वाटतो महाराष्ट्रला.

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf Месяц назад +1

    असा असतो बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक .शिंदे सारखा गद्दार नाही.

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 3 месяца назад +4

    निष्ठावान एक मावळा,2024 तूम्ही नक्कीच पण बाकीच्यांना जनता धडा शिकवणार.

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 3 дня назад

    उद्धव साहेब जी माणसे आपल्या साठी आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाकरता आपणास साथ देतात त्यांना विसरु नका

  • @user-vj7pw4mc1d
    @user-vj7pw4mc1d Месяц назад +1

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @vitthalshelkepatil9484
    @vitthalshelkepatil9484 Месяц назад +2

    Khataranak Kailas bhau ❤️❤️

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 4 дня назад

    साहेब सलाम तुम्हाला

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 3 месяца назад +3

    सावध रहा सर्वांनी.. कोणते राज्य आले आता

  • @umeshpatil2734
    @umeshpatil2734 3 месяца назад +4

    100% ❤

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 3 месяца назад +6

  • @RishikeshNavratne-pk8gx
    @RishikeshNavratne-pk8gx 2 месяца назад +2

    Tumhala great salut

  • @vishal817
    @vishal817 15 дней назад +1

    तुम्हा दोघांची मेहनत फुकट जाणार नाही.

  • @rk-vy4wo
    @rk-vy4wo Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 месяца назад +4

    निष्ठावंत शिवसैनिक कैलास पाटील आणि नितीन दादा 💪💯👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 3 месяца назад +4

    आहोकैलास पाटील साधू संंतावर हल्ला झाला त्या नंतर तुम्ही अशी चर्चा केली होती ❓केली पाहिजे अस आत्तापर्यंत कधी वाटल ❓नाकेबंदी कुणी केली सध्याच उद्धव ठाकरे यांच वागण बोलण तुम्हाला योग्य वाटते का❓ अशान निवडणूक लढवायला योग्य उमेदवार तयार होतील

  • @alkadhandge8383
    @alkadhandge8383 3 месяца назад +2

    🙏

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 Месяц назад

    मनापासुन अभिनंदन तुमच

  • @prasadkadam1048
    @prasadkadam1048 Год назад +4

    Aajun kahi

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 9 дней назад

    Abhinandan Saheb Tumhche 🚩🚩

  • @DPP5899
    @DPP5899 3 месяца назад +3

    ❤️❤️❤️

  • @user-dr4ge1kp5z
    @user-dr4ge1kp5z 3 месяца назад +1

    खूपच छान

  • @8183jonathan
    @8183jonathan Месяц назад +1

    Agele without wings divine help great 👍 👌🏻

  • @user-tt6xs9in5f
    @user-tt6xs9in5f 3 месяца назад +2

    Nice😊

  • @umavaradkar8974
    @umavaradkar8974 9 дней назад

    सलाम

  • @swamiom2705
    @swamiom2705 3 месяца назад +3

    आपल्या निवडणूक 2024-25 ग्रुप मधनं बाहेर पडू नका जगामध्ये तुमच्यासारखा माणूस नाही

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 Месяц назад

    खरी शिवसेना ठाकरेंची.

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 День назад

    कैलास पाटिल साहेब सलाम वाघ आहे

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 8 дней назад

    उद्धव साहेबांनी अजून चकार शब्द काढला नाही ह्या बाबतीत. ह्यावर अखिल लोकसभा निवडून आले असते उद्धव जी. जी माने पारले जी

  • @SameerKhan-pu8tx
    @SameerKhan-pu8tx 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @shubhangiparab1077
    @shubhangiparab1077 3 месяца назад +2

    Jay Maharashtra patil sir

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 3 месяца назад +6

    तुम्ही सांगता ते खरेही असेल पण मुलाखत घेणारा चुकीचा आहे

  • @AniKulkarni
    @AniKulkarni Месяц назад +3

    Uddhav ne hyacha phone pick kela so many times .. that itself is unbelievable given other all his party MLAs complain that he doesn't pick phone.

  • @MD-fz6wr
    @MD-fz6wr Месяц назад +1

    Sakal ha powar cha ahe❤😂

  • @RastravadYT
    @RastravadYT 2 месяца назад +1

    🔥❤️

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 10 дней назад

    निष्ठावंत शिवसैनिक नितीन बाप्पू, कैलाश पाटील.
    🚩🚩🚩

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 24 дня назад

    कैलाश भाऊ सलाम तुम्हाला❤❤❤❤❤

  • @ramdaschavan1349
    @ramdaschavan1349 4 дня назад

    निष्ठावान सच्चा कार्यकर्ता

  • @yuvraj9704
    @yuvraj9704 11 месяцев назад +4

    ,. 👌👍🙏

  • @aniketgadekar7883
    @aniketgadekar7883 Год назад +31

    भाऊजींकडुन दोघांना २ पैठण्या !😂

    • @mandarbarve4779
      @mandarbarve4779 11 месяцев назад +3

      बरं झालं महाराष्ट्रात आले, नाहीतर गुजराती घागरा घालून आसामात जावं लागलं असतं..😂😂

    • @satishtawade842
      @satishtawade842 3 месяца назад +2

      अभिमान वाटायला पाहीजे

    • @vickyputtewar9787
      @vickyputtewar9787 2 месяца назад

      Tuzya aaila ek burkha mazyakadun😂😂😂

    • @AnilChavan-dv8jh
      @AnilChavan-dv8jh 2 месяца назад +1

      Kahi pan thapa martat

    • @yogeshpatil393
      @yogeshpatil393 16 дней назад

      😂😂

  • @swarupyadav870
    @swarupyadav870 3 месяца назад +2

    निष्ठा विकत घेता येत नाही 🚩

  • @pradipdhurgude7513
    @pradipdhurgude7513 2 месяца назад +1

    Saheb tumhi 1 tari specfick nav sangtayka

  • @maasahebprerana24
    @maasahebprerana24 2 месяца назад +1

    My god

  • @user-qq6lu3mq6n
    @user-qq6lu3mq6n Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 6 дней назад

    काळू बाळू मुलाखत

  • @shivajisukaye1430
    @shivajisukaye1430 2 месяца назад +2

    वा मस्त ॲक्टिंग चालले

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 12 дней назад

    Very good