Mobile वर reel शूट करणं ‘ती’च्या जीवावर बेतलं... | crime | maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • #crime #maharashtranews #sakal
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील दत्तधाम मंदिर परिसरात एक धक्क्दायक घटना घडली आहे. मोबाईलवर रिल्स बनवणं तरुणीच्या जीवावर बेतलंय. श्वेता सुरवसे असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. रिल्स बनवण्याच्या नादात रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटरवर पाय पडून कार मागे जाऊन दरीत कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

Комментарии • 217

  • @indianloverandmy603
    @indianloverandmy603 3 месяца назад +84

    चोरुन केलेले लफडे ऐक ना ऐक दिवस उघडे पडतातच 😅😅

    • @adityanate8292
      @adityanate8292 3 месяца назад

      Bf Ola uber driver hota vtta 🤐

  • @mandarpatil3318
    @mandarpatil3318 3 месяца назад +100

    काय हे. जीव महत्वाचा का मोबाइल आणि रील्स. देवानी माणसांना साधन दिली आहेत पण माणसांना ती नीट हाताळता येत नाहीत.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @atulugale5676
      @atulugale5676 3 месяца назад

      Mobile real important aa hai

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 3 месяца назад

      अरे पण तिथं देव होता न....
      दत्त महाराज...
      हा काय उपटायला गेला होता काय???

  • @Aarupatil1721
    @Aarupatil1721 3 месяца назад +50

    कठडे बांधले तर हे लोक त्यावर उभे राहून रील बनवता बनवता पडतील..😂😂😂

    • @SantoshPandagale-bw9pz
      @SantoshPandagale-bw9pz 3 месяца назад +2

      😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @spiritual2039
      @spiritual2039 3 месяца назад +4

      अगदी बरोबर... थोडक्यात ठिकाण महत्त्वाचं नाही, रील महत्त्वाचे 🙄😡

    • @us-ko7pb
      @us-ko7pb 3 месяца назад +1

      💯

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 3 месяца назад +17

    स्वतः मूर्खपणा करून जीव गमावयाचा आणि व्यवस्थापनाला दोष द्यायचा. झटपट प्रसिद्धी अशीच अंगलट येते

  • @Digambarpavade99
    @Digambarpavade99 3 месяца назад +20

    कार चलवायाला देनारा मित्राची गलती आहे त्याला समजायला पाहीजे पाठीमाघे दरी आहे आणि कार चालवनारी येक मुलगी आहे😢

  • @rupali.1985
    @rupali.1985 3 месяца назад +66

    सर्वांना व्हायरल होयचय काढा रील. मरा.. सोशल मीडिया 😢😢😢

  • @MrKarun27
    @MrKarun27 3 месяца назад +173

    पालक सध्या मुलींना मोकळीक देतात..कुणाबरोबर फिरते याची साधी चौकशी करत नाही...

    • @joycefernandes9058
      @joycefernandes9058 3 месяца назад

      Ho Naa mag ashicha kahi shi bathami kaamavar ethea mag Mulan sobath palakaana sudha bhogava lagata

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 месяца назад +2

      बरोब्बर,आपली हिंदू संस्कृती जपायला हवी , हिंदू संस्कृती ची शिकवण द्या

    • @SonyachaSansar
      @SonyachaSansar 3 месяца назад +3

      यात मुलींना मोकळीक दिली याचा काय संबंध 😢 मुलांना मोकळीक दिलेली तेवढी चालते काय
      इथे गाडी चुकीच्या पद्धतीने चालवली हे कारण आहे accident च.
      जर गाडी चालवताना gear कोणता आहे एवढही समजत नसेल तर गाडी चालवायला घेवूच नये

    • @mayuridabhane5774
      @mayuridabhane5774 3 месяца назад +3

      Tumhi matra hi chuk karu naka.. Mulgi janmala ali ki thet bedya ghala payat... Sanskruti japali gelech pajech.. Baki shikshan ghyayala mul ahetach deshat apalya.. 👏🏻 kuthala sandharb kuthe jodava.. Yach shikshan ghyayach rahilach bahutek tumach..

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 месяца назад +1

      @@mayuridabhane5774 काकू आजकालच्या पोरी शिक्षणा मुळेच बिघडल्या आहेत, शिक्षनाच्या नावावर घरा बाहेर निघतात आणि घरच्यांची अब्रू वेशीवर काढतात , म्हणून लवकर लग्न लाऊन दिलेले बरे

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 3 месяца назад +70

    मग मित्राच्या लक्षात आले का नाही गाडी रिवस जात आहे दरीत 🙄

  • @bluestar8354
    @bluestar8354 3 месяца назад +6

    कटठा नव्हता, वगैरे असेल तकलादू बहाणे सांगून सगळ्याच गोष्टी सरकारवर लोटु नका.
    असे रील बनवणारे बावळट लोक डीझर्व करतात अश्या अपघातांना..
    यातून इतरांनी बोध घ्यावा..

  • @mgonate6689
    @mgonate6689 3 месяца назад +63

    एकच नंबर याला म्हणतात अफलातून बातमी

    • @animedreamworld
      @animedreamworld 3 месяца назад

      Mg apan sudha he try karun bhagha 🤦‍♀️

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 3 месяца назад +37

    काढा रिल..😂😂 अरे त्या व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला इतकं समजत नाही गाडी पाठी जाते मग पहिलं धाव हा व्हिडिओ काढण्यात मग्न...

  • @Sani-c5m
    @Sani-c5m 3 месяца назад +13

    वर जाऊन असेच रिल्स बनव भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 3 месяца назад +44

    मंदिराला मोठ्या भिंती अस्त्यातर?सांगणारा हिंदी बोलतो आहे हा विषय वेगळा आहे तो आत्ता नाही बोलता येणार... त्या पोरी सोबत जो तरुण आहे तो दोषी आहे.. अरे ती 4 व्हीलर होती.. तिला जर गाडीच येत नाही तर तू चावी कशी काय गाडीला ठेवली... Goverment यांच्यासाठी काय काय करणार... पालकांच तर मुलांनकडे लक्षच नाही

    • @chintamandhumane5329
      @chintamandhumane5329 3 месяца назад

      Tu samajala nahi vatt.... Ti gadi chalavat hoti.... Ti fakt basun reel banavat noti..... Gadi tine chalu karun chalavnyacha try karat hoti.... Reel sathi

  • @सुरजपाटील-द9फ
    @सुरजपाटील-द9फ 3 месяца назад +4

    एकच मोठा , फरक ती गाडी टाटा न्हावती ; टाटा असती तर दुखापत झाली असती पण जीव गेला नसता, भावपुर्ण श्रध्दांजली !

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 3 месяца назад +11

    लफडी करून फिरायला गेलं की असच होत..

  • @shrinivasnimkar5245
    @shrinivasnimkar5245 3 месяца назад +6

    तिथे संरक्षक भिंत नसण्याचा आणि तिने रिव्हर्स गियर टाकण्याचा काहीही संबंध नाही. ड्रायव्हर ने आपण काय करतो आहोत त्याबाबत जागरूक असलेच पाहिजे. शिवाय ही टुरिस्ट टॅक्सी वाटते (पिवळी नंबर प्लेट) मग ही गाडी तिने का चालवावी?!?!

    • @bharatiya804
      @bharatiya804 3 месяца назад

      शिवाय गावातील कोणावर गाडी घातली असती तर तिने?

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 3 месяца назад +28

    चागल झालं पुन्हा कोनी करणार नाही

  • @QueenLaiba950
    @QueenLaiba950 3 месяца назад +5

    मित्रा सोबत फिरायला गेलती महणे 🤣🤣🤣

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 месяца назад +3

    बर झालं एव्हडी मस्ती कशाला पाहिज्जे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    मुलगी काय करते हे मुलीच्या आई वडील यांना कळायला पाहिजे

  • @mayurnetkar4343
    @mayurnetkar4343 3 месяца назад +24

    म्हणून लेडिज च्या हातात फोर व्हीलर कधिच देऊ नये. अक्कल चा तर पत्ता नसतो, तरी रोड वर पन स्वतः ला खुप एक्सपर्ट ड्राइवर समजतात, अणि लोकांना चिरडत फिरतात.

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 3 месяца назад +19

    कट्टा असण्या नसण्याचे काही नाही तीला तिची मस्ती नडली , आता कट्टा हा विषय धरुन बसु नका .

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 3 месяца назад +4

    रील बनवा विनाकारण मरा.पालकांचे दुर्दैव. भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण.

  • @k.p7307
    @k.p7307 3 месяца назад +30

    कूछ तो गडबड है द या

    • @Hindubhai982
      @Hindubhai982 3 месяца назад +3

      गडबड नाही भाई खर आहे😢

    • @bsn90
      @bsn90 3 месяца назад +1

      Kuch toh gadbad hai, this person means why the girl was given car to drive in 'Reverse gear' when they already knew there was a valley behind.. Hence kuch toh gadbad hai he said.. Pls correct if there is something else..

  • @deeps8909
    @deeps8909 3 месяца назад +7

    वाईट घटना.... तारतम्य सोडता कामा नये

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 3 месяца назад +4

    कामची गरज नाही...अक्कलेच गरज आहे

  • @jeet2805
    @jeet2805 3 месяца назад +9

    खुप छlन. जेव्हा अश्या रील मुळे लोकांची जीव जातिल तेव्हहाच त्यान्ना अक्कल येइल. आई वडिल आपल्यला जन्म कसा देता हयाची अक्कल नाही अहे हा मुळीना.

  • @shrikantnikam4724
    @shrikantnikam4724 3 месяца назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 3 месяца назад +1

    त्या मुलीने स्वतःचा मृत्यू स्वतःच ओढवून घेतला

  • @us.973
    @us.973 3 месяца назад +1

    घात पात असू शकत नाही का या दृष्टीने तपास करावा रील बनवताना काळजी घेतली असती तिच्या मित्रांनी तर कदाचित अस घडल नसत कारण भाग उंच ठिकाण आहे याचा अंदाज ट्या मुलीला असेलच ना ???

  • @SufiyanSufi1234
    @SufiyanSufi1234 3 месяца назад +1

    Sambhaji nagar मधील आपत्कालीन परिस्थिती आहेत कोणा सोबत काही घटना होऊ शकतात

  • @rajendragirme4518
    @rajendragirme4518 3 месяца назад

    या पाठीमागे मित्राचा हात नसेल , काय तरी बिनसलं असेल आणि तिला गोड बोलून घातपात घडवून आणला असावं, कारण गाडी रिवेस चाललीय मग मित्राने गाडी थांबवन्याचा प्रयत्न केलेला तरी दिसला असता , थंड डोक्याने केलेला घातपात असावा .

  • @bharatiya804
    @bharatiya804 3 месяца назад

    ऐकून बरं‌ वाटलं. चूक करणार्यांनाच शिक्षा झाली. कोणा निरपराधांना मारलं असतं तिने

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 3 месяца назад +2

    जास्त चरबी (हुशारी)वाल्यांसाठी योग्य ऊत्तर, 😢😢

  • @Ajaykale754f
    @Ajaykale754f 3 месяца назад +1

    मला तर खुप आनंद झाला...
    रिल्स बनवणारे अशेच हरामौतीन मेले पाहिजे

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 3 месяца назад +6

    बर झाल

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 3 месяца назад +2

    सोशल मिडियाच्या अॅडिक्शन ने स्वतःचा जीव स्वतःच घेतला.

  • @Top_Elevators
    @Top_Elevators 3 месяца назад +15

    Tila yet navti car mg ticha mitra ne kashala dyaychi chalvayla car

    • @tshsu73
      @tshsu73 3 месяца назад +2

      Ladki ka chakkar babu bhaiya 😢

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 3 месяца назад

      Car chalvyala yet nahi tar chalvyachi ch kashla

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 3 месяца назад +1

      Te Pan revars kuch to gadbad hai

  • @prasadkadam5768
    @prasadkadam5768 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤KHUP CHAN KAY GARAJ AAHE NATKI

  • @shamikakrutika2474
    @shamikakrutika2474 3 месяца назад +2

    आज कल आई वडीलांचे मुलानवर लक्ष आहे कुठे

    • @spiritual2039
      @spiritual2039 3 месяца назад +1

      कितीही लक्ष ठेवले तरी मुलं आई बापाचे ऐकतात कुठे 😕😟😠

  • @sagarlokhande2351
    @sagarlokhande2351 3 месяца назад +1

    कोणी वाचवायला आला नाही हेच दुर्दैव ते ही देवाच्या दारी मग कोण वाचवणार भक्तांना

  • @erbalkrushnakaleofficial6063
    @erbalkrushnakaleofficial6063 3 месяца назад +1

    Shree swami samarth
    Bhavpurn shraddhanjali

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 3 месяца назад +5

    कठडे कुठे कुठेे बांधणार आपण कठडे बघून गाडी चालवायची ना,

  • @Satish___Ghule
    @Satish___Ghule 3 месяца назад

    फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांनी येऊन तिच्या हातातील चावी घ्यायला पाहिजे होती...(सरकारचा दोष आहे म्हणे बावळटांचा बाजार)

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 3 месяца назад +2

    रील बनवण्याची मस्ती

  • @shoeb24in
    @shoeb24in 3 месяца назад +2

    मोबाइल फोन, रील, वीडियो, सेल्फी जीवाला घोर

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 месяца назад +1

    अरे पण तिने गाडीतून बाहेर उडी का मारली नाही 😮😢

  • @vishalgond6317
    @vishalgond6317 3 месяца назад +1

    Satisfied no1 Kam zal

  • @shraddhakamble7208
    @shraddhakamble7208 3 месяца назад

    आता काही comment करून काय होणारे ....ती गेली.... पण आई बापाच्या जीव काय म्हणत असेल😢 त्यांना काय वाटतं असेल

  • @akashmandlik6812
    @akashmandlik6812 3 месяца назад

    आजकालच्या तरुण मुलांना आणि मुलींना असं वाटतं की youtube वर रिल्स बनवणे म्हणजे आयुष्य आहे आणि लाज वाटली पाहिजे तरुणांनो

  • @indrajitjadhav9607
    @indrajitjadhav9607 3 месяца назад

    जगाचा अंत नाही जगाचा निरोप म्हणा

  • @NKOMKAR
    @NKOMKAR 3 месяца назад +7

    नादखुळा 😂😅

  • @rohannikam7464
    @rohannikam7464 3 месяца назад

    Ya porila break konta he pn mahit nsnar bcz accelerator press zhalyanantr konihi first break press krel. Hi vibal zhali asnar tyaveli.

  • @gauravsurpatne
    @gauravsurpatne 3 месяца назад

    दुःखद आहे
    पण रील बनवणे नडले....

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 месяца назад +1

    कार हातात घेताच काही वेळाने तिने या जगाचा अंत घेतला होता... असं ही निवेदिका बोलतेय... अगं अंत घेतला होता नाही, निरोप घेतला होता 😟🤦

  • @Aarupatil1721
    @Aarupatil1721 3 месяца назад +1

    ह्यात सरकारचा दोष आहे..😂😂 काय लोक आहेत राव..

  • @rajeshsamund6548
    @rajeshsamund6548 3 месяца назад

    तिच्या मित्राने धावत जाऊन रिव्हर्स गाडी थांबवण्यास सांगितल का नाही.......

  • @Narayanrao12
    @Narayanrao12 3 месяца назад

    Clutch कशाला म्हणतोय break मार अस म्हंटला पाहिजे होता

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 3 месяца назад

    Khup wait zal

  • @KR_group
    @KR_group 3 месяца назад

    देवापाशी लफड नको ते देवाला सहन होत ना

  • @vish7952
    @vish7952 3 месяца назад

    Divader c काय सांगतो car जमत नव्हती तर काय मोठेपणा करायचा

  • @sandipnikam2981
    @sandipnikam2981 3 месяца назад +5

    honari gost talat nahi

  • @MrMangeshshukre1
    @MrMangeshshukre1 3 месяца назад

    तिची चूक आणि कठडे नाही म्हणून बोंब

  • @kishorjain179
    @kishorjain179 3 месяца назад

    🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @Omkarsalunke-sy7jb
    @Omkarsalunke-sy7jb 3 месяца назад

    Om Shanti 😢

  • @iilj1876
    @iilj1876 3 месяца назад +1

    Taxi/Tourist vehicle ahe

  • @ManasiMahajan-zh9tt
    @ManasiMahajan-zh9tt 3 месяца назад

    Jiv wachla asta hyachi kiti probability ahe bcz speedly car geli asel mage tr kathada todun sudha kaasa accident houn ajunhi kahi zhl ast,kathda sudha asawa pn youngsters ni thoda moh awrawa

  • @sony.verinaischhanwaghmare7723
    @sony.verinaischhanwaghmare7723 3 месяца назад +1

    Gadi yet nahi Varun reels kadhnyat busy, yaat prashasan kay karnar hot 😮

  • @PriyaPowar-x9v
    @PriyaPowar-x9v 3 месяца назад

    आता खूप चांगली व्हायरल झाली एवढा जीव स्वस्त झाल का यांना मग हीच शिक्षा मिळणार, कुठे काय करावं यांना कळत नाही फेमस व्ह्याचं यांना हो आता फेमस रील चांगलच महागात पडली.

  • @rakeshpatil4360
    @rakeshpatil4360 3 месяца назад

    Chuk यांची आणि आता बोलतात मंदिरा भोवती कठडे नव्हते 🤦🤦🤦🤦🤦यांना दुसरी जागा नव्हती shining marayla

  • @Satyayug32
    @Satyayug32 3 месяца назад

    Nice 👍. ....

  • @shyamtadas9873
    @shyamtadas9873 3 месяца назад

    reel banun status thevaych asel tila .....status na thevta zali prasiddha ....Rip 💐

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 месяца назад

    बर झाले स्वतः मेली दुसर्‍याला नाही मारले

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 3 месяца назад

    मोबाईल मुले वेडी झालीत रे लोकं😢

  • @RJs911
    @RJs911 3 месяца назад

    Gadi yet naslyas ti hataat gheu nahi vinakaran swatala tras aani dusryanna pan.....😢

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 3 месяца назад +2

    अविचारी स्वैराचार..!!

  • @shoeb24in
    @shoeb24in 3 месяца назад

    कठड़े बनवून फायदा नाही. कठड्यावर काहीतरी स्टंट करताना मेले असते.

  • @omsai7537
    @omsai7537 3 месяца назад

    वर जाऊन बनवा रेल

  • @narsingraghuwanshi3457
    @narsingraghuwanshi3457 3 месяца назад +2

    Asech pahije

  • @komalkhotkar2583
    @komalkhotkar2583 3 месяца назад +1

    Misss you shweta 🥺😭😭😭😭

  • @umeshpatil1870
    @umeshpatil1870 3 месяца назад

    Aakal nasel tar Kay karnar.
    Status sathi Kay pan.

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 3 месяца назад

    कोण हाय रं त्यो कट्टावाला 😮

  • @vikramkadambande9600
    @vikramkadambande9600 3 месяца назад

    Reel upload करून तरी जायचं

  • @wolfram4021
    @wolfram4021 3 месяца назад +1

    Mnje atta kathdyachi chuki mhnaichi 😂😅

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 3 месяца назад +1

    😢😢

  • @bsn90
    @bsn90 3 месяца назад

    Kuch toh gadbad hai Daya bhabhi, why the girl was given car to drive in 'Reverse gear' when they already knew there was a valley behind..

  • @SampadaJog
    @SampadaJog 3 месяца назад

    मित्राचे वय 25 असा म्हणायचं yana😅

  • @charulatapatil1748
    @charulatapatil1748 3 месяца назад

    Aagavupana karaycha kashala car yet nahee tar kashala aesa bindokpana karava

  • @animedreamworld
    @animedreamworld 3 месяца назад

    Ashya batamya baghitalyavar v comments vachalyavar kalat aahe manusaki sampat chalali aahe 😞😞 comments vachun kalale ki mansa kiti bhangar jhali aahe konihi tya mulila kahi changl sangnya peksha tichich chuk aahe sarv he dakhavun det aahet . Dev na kro kona barobar as kahi vhave pn aaplya barobar as ghadle asate ani bakinchya lokani dekhil asel aapalyala bolle asate tr aapan kas react kel asat yacha vichar kara 😞🤦‍♀️

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 3 месяца назад

    Tya yed zavya poarala tila wachanyacha chance hota

  • @Dhananjuly
    @Dhananjuly 3 месяца назад

    Reel Star 🎉🎉

  • @maneshkate6424
    @maneshkate6424 3 месяца назад

    SEAT BELT?

  • @lalitpatil9156
    @lalitpatil9156 3 месяца назад

    Reels is most important than life

  • @b.ashish9436
    @b.ashish9436 3 месяца назад

    Aai vadilana sagun ali asti tr vachali asti

  • @DineshGosavi-l1e
    @DineshGosavi-l1e 3 месяца назад

    पण गाडीवर रील काढायचीच नाही ना फालतू शायनिंग नडली

  • @rakeshpatil4360
    @rakeshpatil4360 3 месяца назад

    Majha ekch mat ahe..jevdhe he reels sathi shining martat na te sarv mele pahije😂😂😂😂😂

  • @Govinda1799
    @Govinda1799 3 месяца назад

    Tya car mage kahi tourist aste tr....dusryan cha pn nuksaa kela asta

  • @obsessed4138
    @obsessed4138 3 месяца назад

    खुजली रील चि

  • @VrushaliPatil-c4u
    @VrushaliPatil-c4u 3 месяца назад

    Gadi chalta yet nahi tar kshala Zak maraylayla geli.

  • @vg8th
    @vg8th 3 месяца назад +1

    ब्रेकिंग न्यूज़ 😂