पवार साहेबांवर ज्या व्यक्तीने हात उचलला त्याचं पुढं काय झालं तुम्हाला माहीतेय का | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • पवार साहेबांवर ज्या व्यक्तीने हात उचलला त्याचं पुढं काय झालं तुम्हाला माहीतेय का | Sharad Pawar
    2011 चा काळ. देशात वाढती महागाई, करप्शन, बेरोजगारी, शेतीमालाचा हमीभाव यांसारख्या मुद्द्यावरून अँटी काँग्रेसी वातावरण तयार व्हायला लागलं होतं. दिल्लीत त्याचं प्रमाण जास्त होतं कारण तिथं अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा उदय होत चालला होता. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने फक्त देशाला लुटलं असा सूर दिल्लीच्या घराघरातून उमटायला लागला होता आणि विरोधी पक्षाकडून त्याला अधिक खतपाणी मिळत होतं. त्यामुळं जनतेमध्ये बेक्कार आक्रोश होता. लोकं वाढत्या महागाईनं आणि शेतमालाच्या कमी भावाअभावी त्रस्त होते. स्वतः शरद पवार साहेब त्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते आणि त्यानिमित्ताने दिल्लीत इफ्फोच्या कार्यक्रमासाठी चालले होते. दरम्यान एका ठिकाणी थांबून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते जायला निघाले. तेवढ्यात एका रागावलेल्या पंजाबी तरुणानं येऊन पवार साहेबांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार बिथरले. त्यांचा तोल जाऊन ते भिंतीवर कोसळल्याचं चित्रही कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र त्यानंतर पवार साहेब काहीचं न बोलता तिथून निघून गेले आणि तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या संबंधित हल्लेखोराला पकडलं. पण त्या हल्लेखोराचं पुढं काय झालं ? तो हल्लेखोर आठ वर्ष कुठं पळून गेला होता. त्याने केलेला हल्ला खरच रागातून झाला होता की ते कुणाचं प्लॅनिंग होतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sharadpawar
    #sharadpawarslapped
    #harvindersingh
    #pawar
    #sharad
    #sharadpawarattacked
    #sharadpawarlatestnews
    #manwhoslappedsharadpawar
    #arvindersinghslappedsharadpawar
    #ncpchiefsharadpawararvindersingh
    #harvinder
    #edsharadpawar
    #ncpsharadpawar
    #sharadpawarncp
    #sharadpawarlive
    #sharadpawarnews
    #sharadpawaroned
    #slappingsharadpawar
    #fironsharadpawar
    #sharadpawarresign
    #sharadpawarnephew
    #sharadpawaronajitpawar

Комментарии • 2,5 тыс.

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 Год назад +812

    माहिती बद्धल धन्यवाद. !!!! पंजाबी तरुणाचे मनापासून आभार. !!!!!

  • @ganeshshardul9319
    @ganeshshardul9319 Год назад +1923

    My respect for रागावलेल्या पंजाबी तरुण 🤗

    • @ankushraut6816
      @ankushraut6816 Год назад +23

      Bhakttttt😂😂😂😂😂

    • @YTajit_5
      @YTajit_5 Год назад +14

      Andh hakt

    • @prashantinvestor1198
      @prashantinvestor1198 Год назад +39

      Toh Andhbhakt….N Tumhi Dogh Kay ahe Mg Vakil ahe ka Pawar che😂😂

    • @one_side_loversss
      @one_side_loversss Год назад +22

      ​@@ankushraut6816लाळ चाटे 😂

    • @indianvetcare2204
      @indianvetcare2204 Год назад +10

      @@ankushraut6816 are bhau akash banarggi pahun bhakat mant ashil pn pn bhrshtacharche samrthn karnara distoy thodi vatu de 🤬

  • @developer-nv4zf
    @developer-nv4zf Год назад +319

    त्या सरदार ला मानलं पाहिजे 🙏🚩
    महाराष्ट्राच्या करोडो लोकांच्या मनात जे आहे ते त्याने पूर्ण केले🙏🚩
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @bhagwanechale1840
    @bhagwanechale1840 Год назад +344

    त्या पंजाबी तरुणाने जी हिम्मत दाखवली त्या बद्दल सलाम ,

  • @rushikeshtawde9241
    @rushikeshtawde9241 Год назад +1089

    अजुन 2-4 हानल्या अस्त्या तर महाराष्ट्र खूप पुढे गेला असता हा नसलेला कांदा आहे😡

    • @beingradhey
      @beingradhey Год назад +3

      😂😂😂😂

    • @pramodjadhav5773
      @pramodjadhav5773 Год назад +50

      Are chongya 2014 pasun Maharashtra hi khari adhogati suru jhaliy te pn bol n, khari pragti punyach IT hub tr pawaranchya kalat ubh rahil

    • @satishpawar2594
      @satishpawar2594 Год назад +11

      Chat tyachi

    • @pramodjadhav5773
      @pramodjadhav5773 Год назад +10

      @@satishpawar2594 tu chat fadan-vishari nagoba chi

    • @narendraveer4509
      @narendraveer4509 Год назад +1

      Perfect Rushi👍

  • @shashikantpawar8763
    @shashikantpawar8763 Год назад +1489

    भ्रष्टाचार संपवायला हरविंदर सिंह सारखेच तरुण पुढे यायला हवेत!

    • @ankushraut6816
      @ankushraut6816 Год назад

      Bjp hatawo corruption mitawo

    • @SaiprasadChitnis-jg2bj
      @SaiprasadChitnis-jg2bj Год назад +14

      खरे आहे.

    • @SM-ih3go
      @SM-ih3go Год назад +15

      Waah! Ashya kanfadat marun kai deshacha bhala honar saang baghu. Fukat data ahe mahun kahihi okaycha!

    • @barbarik1942
      @barbarik1942 Год назад +12

      @@SM-ih3goekani marun nahi honar pn hazaro lakho tarun jar uthle tar nakkich huil 🙏

    • @ManishPatel-qv3gk
      @ManishPatel-qv3gk Год назад

      Ata kuthe ahet - Harvinder ani Anna Hazare - BJP ni 400 cha cylinder - 1200 rupaiy - SMRITI IRANI SARKHA - Congress chya time la Mahagaii 50% ni vadhychi - ata 300 takke - petrol 100 rupaiy- Dal Bhat Ghau sagle 100% ni wadh - SHATKARI la - Gajjar - Arre Shashi - BJP sarkhi MADARCHOD party nahi - Manipue madhe - Muslim la sodla - TRIBAL Kuki ani Meitri madhe - AAG lavli - 80% Police Station Lootle gele - Bhad khau _ BJP MADARCHOD PARTY ahe - ADANI la sagle industry - Tel company, Airport, Cement, Port, Defence deal, Electricity - Modi la bahinn nahi - nahi tar ti pann dilli asti - Corruption mitle Pahije - pahile - BHADD kahu BJP la Hatva

  • @umeshthange2619
    @umeshthange2619 Год назад +473

    हा किस्सा ऐकून मला अस वाटला की विषयच भारी हे यूट्यूब चॅनेल पण राष्ट्रवादी च्या ताटाखालचं मांजर आहे💯👌🏻

  • @prasad308
    @prasad308 Год назад +1054

    एकच वाजवली..पण सुखद आठवण देऊन गेला 😂. सरदारजी आयुष्यमान भव !!

    • @bhushanrajput1682
      @bhushanrajput1682 Год назад +7

      😁😁

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Год назад +9

      Yes,correct.

    • @chandratejpatil2452
      @chandratejpatil2452 Год назад

      सरदार तुझ्या आईला झवत असणार नक्कीच... त्यामुळं सुखद वाटत असणार का र 😂😂😂😂

    • @DhanuMaske
      @DhanuMaske 8 месяцев назад +6

      Hoooo 😂

    • @ashakulkarni608
      @ashakulkarni608 7 месяцев назад

      ते​@karmilosequeira424 झव झव9 8:08

  • @dashrath3347
    @dashrath3347 Год назад +359

    हात उगारला म्हणणं चुकीचं आहे, ऊलट आतापर्यंत केलेल्या कामाचा सामान्य नागरिकांने दिलेला हा सर्वोच्च देशी पुरस्कार आहे

  • @prashantbhujbal6718
    @prashantbhujbal6718 Год назад +31

    जुन्या चांगल्या आठवणी जाग्या झाल्या।

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f Год назад +473

    खोटी बातमी देऊ नका,
    हरविंदर सिंग ने शेती विषयी काही प्रश्न विचारले होते पण उर्मट उत्तर मिळाल्यावर त्याने चांगलीच उतरवली

  • @maheshbamankar7468
    @maheshbamankar7468 Год назад +819

    तसं पाहिलं तर आत्ताचा कृषिमंत्री कोण आहे हे कोणालाच माहित नसणार.....

    • @ashokpatil-999
      @ashokpatil-999 Год назад +27

      बरोबर

    • @rajeshraut1149
      @rajeshraut1149 Год назад +11

      Barobar

    • @007Monty
      @007Monty Год назад

      मोदी+तडीपार लl Kanpad बसणार....

    • @kevalkhawane
      @kevalkhawane Год назад +68

      narendra sing tomarcha aahe gelya 3 varshapasun , aaplya rajyatla naslyane mahit nasel

    • @tusharbankar1069
      @tusharbankar1069 Год назад +38

      नरेंद्र सिंग तोमर

  • @JSR1551
    @JSR1551 Год назад +239

    एकदम कडक हरविंदर सिंग 😂😊😊👍👍👍एकदम बरोबर

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Год назад

      तु मूर्ख नाही येडझवा अंड भक्त आहे

  • @essjay9768
    @essjay9768 Год назад +176

    Respect for Sardar ji 🙏

  • @sagarpangare11
    @sagarpangare11 Год назад +96

    हरविंदरसिंग सॅल्यूट अच्छे काम किया आपने👍

  • @Jeevan14621
    @Jeevan14621 Год назад +112

    दादा तुमच्या या साहेबाच औरंगाबाद वरच प्रेम यावर एक व्हिडिओ बनवला तर तुमच्या चॅनेलची प्रसिद्धी होईल. धन्यवाद.
    जय श्री छ.संभाजी नगर.

    • @JSR5362
      @JSR5362 Год назад

      Are ha kay bolel..

    • @coolcatool
      @coolcatool Год назад

      Kay bolale tya peksha kay kele te bagh. Tyancha sammati shivay he jhale naste.

  • @yuvrajpatil480
    @yuvrajpatil480 Год назад +225

    मी तो रोज व्हिडिओ दिवसातून चार वेळा पाहतो😊😊😊😂😂

    • @bhappy7220
      @bhappy7220 Год назад

      जबतक चुतीयोंकी फौज है तबतक मोदीकी मौज है

    • @bhappy7220
      @bhappy7220 Год назад +4

      उकरंडा भरणारे आहेत हे जमीनी वीकुन

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +7

      हमारी दोस्ती बनी रहे ha पण बग 🤣🤣

    • @ajaydeshmukh2689
      @ajaydeshmukh2689 Год назад +2

      😂😂😂

    • @nitirajbharaskar7036
      @nitirajbharaskar7036 Год назад +3

      😂😂😂

  • @amitbhau
    @amitbhau Год назад +335

    अगोदर सरदार चा खुप राग आला होता कि मराठी माणसावर हाथ उचला ते पाहून, पण "मी संभाजी नगर न म्हणता औरंगाबादच म्हणेल " हे ऐकल्यावर मराठी माणसांचा राग येत आहे कि एखाद्या कट्टर मराठी माणसाने ह्याला का नाही झोडपलं 🤬

    • @ashokbhosle51
      @ashokbhosle51 Год назад +14

      माहिती घे मित्रा आयबीएन लोकमतने आमच्याकडून ऐकण्याची चुकी झाली म्हणून दिलगिरी व्यक्त केल्याची बातमी आहे माहिती घेत जा अर्धवट ज्ञान घातक असतं

    • @सत्यमहाराष्ट्रचे
      @सत्यमहाराष्ट्रचे Год назад +20

      आणि हो त्या भोसले आहेस त्या फडतूस राष्ट्रवादी साठी शिवाजी महाराजांची तेजस्वी प्रतिमा विसरू नको . प्रत्येक वेळी शरद्याने आणि त्याच्या पक्षाने हिंदू आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल काहीबायी बोलून मानहानीच केली आहे .

    • @Tapak-y9o
      @Tapak-y9o Год назад +5

      खूप उशीर लावला या माणसाला समजण्यासाठी, तुम्हीच नाही तर या महाराष्ट्राने.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 Год назад +4

      याबाबत लोकमत ने खोटी बातमी छापली म्हणुन माफी मागितली आहे

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 Год назад +4

      शेतातले शेंगदाणे शरद पवार यांचा द्वेष करतात

  • @vaibhavbagul1066
    @vaibhavbagul1066 Год назад +171

    कशाला चार चार वेळा पवार साहेब म्हणतोय साहेब सुद्धा लावायला लाज वाटतेय

    • @vijaylokegaonkar9449
      @vijaylokegaonkar9449 Год назад +2

      Barobar, asha mansana saheb, sir, mahnaychech nahi. Kibahuna hyala tar nahich

    • @wildhogs4417
      @wildhogs4417 Год назад

      Hech bolnar hoto ,😉thanks

  • @mck4278
    @mck4278 Год назад +92

    कान फडात दिली आणि थोबाड वाकडे झाले शेतकऱ्याचा तळतळाट होता.

  • @siddhumule2406
    @siddhumule2406 Год назад +364

    गोळी घालून मारलं असतं तर बर झालं असतं सरदार जी जिंदाबाद

  • @mahendrasinghkshatriya5271
    @mahendrasinghkshatriya5271 Год назад +139

    *साहेब शंभर वर्ष जगो...परंतु महाराष्ट्र कंटाळलाय हे ही खर राव!!!!*

  • @anirudhjit
    @anirudhjit Год назад +50

    त्या पंजाबी तरुणाला सॅल्यूट 👌

  • @LoneWolf-nl9hr
    @LoneWolf-nl9hr Год назад +30

    शरद पवारच्या मूळे महाराष्ट्र् मागे राहिलाय... आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र... 😢

    • @vinayakrushi3236
      @vinayakrushi3236 4 месяца назад +2

      पश्चिम महाराष्ट्र नाही विदर्भाचा फुटके थोबाड ने बॅण्ड वाजविला.नीच माणूस.

    • @kiranmarathe729
      @kiranmarathe729 25 дней назад

      Vidharbha,khandesh

  • @JaiShreeRam13099
    @JaiShreeRam13099 Год назад +82

    एवढे पाप केले आहे की देव पण बोलवत नाहीय, इतकिशी गोष्ट पण लोकांना समजत नाहीत 😅

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 4 месяца назад

      एकादशीच्या दिवशी मटण खाणारा राक्षस

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад +1

      Indra pn ghabrat asan ardhe dev fodun swathach raja banan ha 😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 3 месяца назад

      तुझे आई बाप पुण्यवान आहेत ना म्हणजे लवकर जाणार वरती....🙌🏻

  • @motivationaladda4346
    @motivationaladda4346 Год назад +263

    8 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये साहेब हा शब्द 8000 वेळा बोललात त्यासाठी एखादा 🏆 द्यायला पाहिजे तुम्हाला 😂😂😂😂

    • @bajiraomasal
      @bajiraomasal Год назад +11

      😂😂😂 सही पकड़े 😅

    • @rahuldeore49
      @rahuldeore49 Год назад +26

      Anchor bahutek 3½ jilhya madhun asnaar😝😝

    • @sandeepgude
      @sandeepgude Год назад +4

      एकदम बरोबर

    • @dharmessh7999
      @dharmessh7999 Год назад +3

      एकदम बरोबर😅😅

    • @rohanlate5277
      @rohanlate5277 Год назад +5

      narad pawar la hoy ??

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 Год назад +175

    अरविंदरला खर तर अवार्ड दिले पाहिजे. आणि पुणे वगळता कुठेही काही प्रतिक्रिया उमटली नव्हती

    • @shashikantnaik5134
      @shashikantnaik5134 Год назад +1

      Tumhi kuthe tari gu khat hotat mhanun tumhala disal nahi

    • @jayhind9516
      @jayhind9516 7 месяцев назад

      खर आहे

    • @jayhind9516
      @jayhind9516 7 месяцев назад +5

      साडेतीन जिल्ह स सोडता😂😂 सगळीके खुशीची लहर होती.

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 7 месяцев назад

      @@shashikantnaik5134 मग तू काय त्याचा चाटत होतास का म्हणुन फक्त तुलाच दिसत होती

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 4 месяца назад

      बरोबर

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +370

    भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हरविंदर ने प्रयोग केला पण तरीही सुधारणा झाली च नाही.भ्रष्टाचार वाढत च गेला

    • @avinashhebbalkar2920
      @avinashhebbalkar2920 Год назад +16

      एक मोदीला पण लगावली पाहिजेत त्याशिवाय महागाई होणार नाही कमी 😊

    • @Royal_50227
      @Royal_50227 Год назад +1

      🤣🤣👍

    • @3rdeyevision54
      @3rdeyevision54 Год назад

      आता डाव्या कानफटात पेटवली पाहिजे ह्या थेरड्याच्या. पूर्वी उजव्या कानफटात पेटवली होती सरदारजी ने.

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 Год назад

      ​@@avinashhebbalkar2920 ek tujhya aaila shot lavayla lagel tashi tula akkal yenar nahi

    • @dnyaneshwarkotwal3452
      @dnyaneshwarkotwal3452 Год назад +7

      2024 modich yetoy

  • @sharadtawade4429
    @sharadtawade4429 7 месяцев назад +11

    खूपच सुंदर दृष्य होतं ते. अविस्मरणीय!

  • @ravi8574
    @ravi8574 Год назад +23

    सुखद आठवणी ला उजाळा देण्यासाठी धन्यवाद

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Год назад +116

    जोरदार वढली होती लई मजा आली जुना व्हिडिओ पाहून तो ...म्हणे मी औरंगाबाद च म्हणणार संभाजी नगर नाही😡

  • @harshlover3865
    @harshlover3865 Год назад +18

    Respect for Harvinder Singh 📈📈

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 4 месяца назад +18

    हरविंदरं भाऊ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @premkankal9008
    @premkankal9008 Год назад +497

    Proud of you gurvinder sing ❤

  • @gladiatorsgroup8124
    @gladiatorsgroup8124 Год назад +287

    महागाईने नाही , भराष्टाचार केला म्हणून मारले होते

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Год назад +6

      लिहायला शिक अगोदर आला मोठा अंड भक्त 😄

    • @PradipLashkar
      @PradipLashkar Год назад

      @@mr.shekhar5247 👌💯😂😂😂

    • @ranikokate4325
      @ranikokate4325 Год назад +4

      ​@@mr.shekhar5247 tu kiti barobar lihilas vaaaaaaaaaaa😅

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Год назад

      @@ranikokate4325 आत्ता याच्या मध्ये काय चुक होती माहित नाही ...बहुतेक तुम्ही पुण्याच्या असणार

    • @ranikokate4325
      @ranikokate4325 Год назад +4

      @@mr.shekhar5247 Tula Grammer shikvav lagel ye punyat

  • @sauravkawde
    @sauravkawde Год назад +828

    भाऊ तू पहिलं साहेब बोलण बंद कर, बाकी पंजाबी तरुणाने विषय भरीच्च काम केलंय त्या बद्दल सलाम त्याला👏👏

    • @wildhogs4417
      @wildhogs4417 Год назад +9

      Hech bolnar hoto....

    • @tejaskole446
      @tejaskole446 Год назад +3

      Barobar ahe bhava tuza, pan aplya bhavala vatat asel ki naste udyog nako mage lagayla .... Mhanun vaire bolat asel.
      Actually apan jya veli Social Bolat asto tevha Aplyala asa adar bhav(पद असो वा नसो) / पदाचा maan etc. Ya goshtin mule साहेब/माझी/आदरणीय/भूतपूर्व asa kahi bolava lagta. Interview madhe pan....
      Mi mazhya varun sangatoy

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs Год назад +3

      @@tejaskole446 हो बरोबर आहे तुमचं.
      तेवढी परिपकवता दिसत नाही आजकाल

    • @sanatani-hindu42
      @sanatani-hindu42 Год назад +25

      शरद पवार मरणे काळाची गरज बनली आहे

    • @RANVIRStudent
      @RANVIRStudent 7 месяцев назад +1

      ​@@sanatani-hindu42😂

  • @aaplilokshahi7
    @aaplilokshahi7 7 месяцев назад +8

    मनातला विषय घेतलास भाई ! धन्यवाद

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Год назад +24

    हरविंदर सारखे व्यक्ती साठी मनातून reepect....
    खंत याची वाटते की विदर्भातील शेतकऱ्याने का मारली नाही ...त्यावेळी आम्ही 8 वर्शचे असल्याने काही करू शकलो नाही

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 Год назад +106

    सरदारजी ने पावरांचेच बारा वाजवले 👏

    • @akashp5158
      @akashp5158 Год назад +2

      Tula lai changla vtat ahe

    • @sachins9256
      @sachins9256 Год назад +9

      बोर्डे म्हणजे कुजका भट, बुधवार पेठेटला

    • @bhappy7220
      @bhappy7220 Год назад

      तुझ्या तेरा वाजवलेत मोद्या नं ते बग चळपाटण्या

  • @Slayer-ub8bz
    @Slayer-ub8bz Год назад +77

    सलाम त्या हरविंदर सिंग ल 🙏🏻🤝🏻

  • @nilojirajeshirke1392
    @nilojirajeshirke1392 Год назад +24

    Harvidar सिघं great job, 👍👍

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Год назад +7

    नेत्यांना वेळीच धडा शिकवणे आपल्या पुडील पिढी साठी गरजेचे वाटते

  • @prasadpatil7948
    @prasadpatil7948 Год назад +92

    कानफडात बसायला वृत्ती कारणीभूत आहे...नाही तर पंतप्रधान झाले असते साहेब...

  • @Gopal_Patil
    @Gopal_Patil Год назад +77

    शरद पवार महाराष्ट्र चा औरंगजेब पेशा मोठा खलनायक आहे.

  • @हिंदुत्ववादीसरकार

    भ्रष्टवादीचे अध्यक्षंचे शर्दूद्दीनचे थोबाड हरविंदर सिंह च्या एका चापटीने थोबाड वाकडं झालं होय अरे वाह!👌😎
    💪🙏 जय श्रीराम जय वाहेगुरू 🙏🚩

  • @maheshjadhav6647
    @maheshjadhav6647 Год назад +23

    एवढ्या वेळेस पवार साहेब म्हणलात आणि आम्हाला ऐकवलत त्याच्या बद्दल धन्यवाद

  • @JaiShreeram-cu9og
    @JaiShreeram-cu9og Год назад +27

    Sardar loka madhe khup guts astat...i really proud of that they r part of our nation❤

  • @HarpreetSingh-ve8hq
    @HarpreetSingh-ve8hq Год назад +131

    Respect for Gurvinder Singh 📈

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад

      एक पागल दुसरे पागल के साथ

    • @sks2158
      @sks2158 Год назад +1

      ​@@sukalalshinde4144 कोण? शरद?

    • @PastEventsTV
      @PastEventsTV Год назад +1

      ​@@sukalalshinde4144ek kaam kar pawar ko french kiss de jakar😂😂

  • @NileShindePatil
    @NileShindePatil Год назад +25

    धन्यवाद, खूप दिवस हा प्रश्न पडला होता त्याचं उत्तर भेटलं!

  • @MRANNONYMOUS
    @MRANNONYMOUS Год назад +17

    Singh is king 👑

  • @prashantjagtap5086
    @prashantjagtap5086 Год назад +18

    मुस्कटात दिली थोबड़ीत दिली असे परफेक्ट शब्द वापरा

  • @manojmore5163
    @manojmore5163 Год назад +78

    आण्णा हजारे यांचे शब्द सिर्फ एकही मारा.हा शब्द त्यावेळी खूप गाजला होता

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 Год назад +7

      आता आण्णा मेला काय ना उपोषण ना आंदोलन 😅😅😅

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад

      ​@@khoresaagar3920 पण अण्णा ची काय औकात राहिली पवार कुठं पोहोचले अण्णा कुठं पोहोचले

  • @unofficial_gautami941_
    @unofficial_gautami941_ Год назад +85

    *बगळी शॉट बसला होता पवारला त्या दिवशी*

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Год назад

      😭😭😭😭😭😭😭😭😃😃😃😃

    • @AvinashKhavle
      @AvinashKhavle Год назад +1

      किती खरं किती खोटं हे देवाला माहीत

  • @sandeepk846
    @sandeepk846 Год назад +49

    हरविंदर झिंदाबाद ❤️❤️❤️👍👍👍

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 месяца назад +2

    छान माहिती दिली अभिनंदन तुमचे

  • @Ramesh_Dalve
    @Ramesh_Dalve Год назад +10

    एवढं पण वाईट वागू नये लोक आपल्या मरण्याची वाट पाहतील.

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Год назад +35

    मराठा तरुणांनी शीख पंथ समान मारग स्वीकारावा व आपले पूर्वीचे शौर्य,सामर्थ्य व स्वाभिमान परत मिळवावा.

    • @macboyle1345
      @macboyle1345 7 месяцев назад

      नाही ती आरक्षण मिळालं तरीही दारूबाज च बनणार कारण त्यांना प्यायला पैसे नसले तर ते नेत्याना भाऊ भाऊ करून पिसाळतात नाही तर पैसे मिळाले नाही तर गांजा पिऊन पडून राहतात, ग्रामीण भाग शेहरी भाग कुठंही हेच चालू आहे, सरकारने या बेरोजगार मुलांच्या क्रयशक्ती वापरच करू शकले नाही आता, हा डेमोग्राफिक divident demografic disaster व्हायला वेळ लागणार नाही, बेरोजगारांना रोजगार, business साठी बूथ तयार करा तालुका, जिल्हा ठिकाणी, नाहीतर crime, rape, आणि दारूबाजी वाढेल आणि देशाची पुढची पिढी बरबाद होईल.

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 3 месяца назад

      सुन्था झालाय बऱ्याच जणांचा

  • @shankarwarpe8083
    @shankarwarpe8083 Год назад +13

    हात उचल ला नसून मुस्काड झोडल्या अस सांगा

  • @rohit45ms7cricketchannel
    @rohit45ms7cricketchannel Год назад +3

    खुप छान व्हिडिओ माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @Mumbai491
    @Mumbai491 27 дней назад +1

    खुप छान काम केल होत पंजाबी तरुणाने..❤❤
    Respect 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @Maheshb1384
    @Maheshb1384 Год назад +76

    अरे पुढे त्या सरदारजी च काय झालं, ते सांगणार होतास ना?? तू पण सुपारी खालीस😂

  • @3rdeyevision54
    @3rdeyevision54 Год назад +67

    *औरंग्या-प्रेमी बाबरमतीकराचं पुढे काय होणार? हे महत्त्वाचे आहे. ह्याचा, ह्यांच्या वंशाचा, ह्यांच्या नीच विचारधारेचा सत्यानाश निश्चित आहे.*

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 4 месяца назад

      त्याच्या थाडग्या शेजारीच याचे पण थडेगे उभारणार

  • @businessswot1003
    @businessswot1003 Год назад +155

    ये राष्ट्रवादी नहीं है... धृतराष्ट्रवादी है

  • @musicalishwar5965
    @musicalishwar5965 Год назад +102

    सुपला शाॅट होता तो 🤩😂👍💯🤩

    • @Thetvshowss
      @Thetvshowss Год назад

      😂😂😂

    • @maheshpadgaonkar3449
      @maheshpadgaonkar3449 Год назад

      😂

    • @bhappy7220
      @bhappy7220 Год назад

      जसा आत्ता अनपड मोदीने देशाला दीलाय सुपला

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 Год назад +1

      ​@@bhappy7220 तु गप्प रे लांड्या 😜😅😂😀

  • @dnyaneshwarchavan9720
    @dnyaneshwarchavan9720 Год назад +78

    एकच दिली होती पण सॉलिड होती...direct साहेबाला भिंतीत घातला☺️☺️☺️☺️☺️

  • @sumityenurkar3759
    @sumityenurkar3759 Год назад +52

    my respect for harvinder singh

  • @daydreamphotographyjalna1059
    @daydreamphotographyjalna1059 Год назад +9

    Appreciate Harvinder Singh

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +13

    शेरास कधीतरी सव्वाशेर मिळतोच

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +41

    खुप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन,

  • @sandeepsanap06
    @sandeepsanap06 Год назад +34

    गोपीनाथ मुंडेंची हत्या करणारा गुरुमित सिंग यांचे काय झाले आता तो कुठे आहे आणि काय करतोय हे संगा pz🙏🙏🙏

    • @nitinyennawar9315
      @nitinyennawar9315 Год назад +1

      अरे यार हत्या नव्हती

    • @nitinyennawar9315
      @nitinyennawar9315 Год назад +4

      अक्सिडंट होता आणि हार्ट अटेक पण होतो मनुन तर 15 मिनिट त्याला सोडून दिलं कारण चुक यांच्या गाडी ची होती

    • @factmania0803
      @factmania0803 Год назад +2

      bhau tumhalal proper incident kay zaly te mahiti nahiye 🙂

    • @sandeepsanap06
      @sandeepsanap06 Год назад

      @@factmania0803 मग तुम्ही संगा काय खरे आहे तर

  • @lifeofvillage5417
    @lifeofvillage5417 Год назад +15

    हीरो आहे हरविदर ❤

  • @shriniwasgandhamal4013
    @shriniwasgandhamal4013 7 месяцев назад +1

    Knowledgable ! Thanks!!

  • @arunmore3094
    @arunmore3094 Год назад +61

    आता हरविंदर ला कृषिमंत्री कोण आहे हे तरी माहिती आहे का

  • @Shrikant_9
    @Shrikant_9 Год назад +12

    Jio Harwindar Singh shabbas re pathya! 👍

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 Год назад +59

    काही झाठ झालं नाही फक्त बारामती सोडलं तर

  • @satishrangu2383
    @satishrangu2383 Год назад +20

    He fallowed in the example of Bhagat Singh. An anti national like Pawar should have the same treatment. I admire Harwinder Singhji .

  • @satishdongre3081
    @satishdongre3081 25 дней назад +1

    पंजाबी तरुणाच्या धाडसाला सलाम.खुप चांगला धडा शिकवला शरद पवार ला

  • @bharat.tiwari6361
    @bharat.tiwari6361 Год назад +52

    गुरविंदर ने त्याचे काम केलं, आणि नियती ने आपले काम चोख बजावले, म्हणून बोलताना देखील रुमाल लागतो। थु असल्या जिंदगीवर

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +106

    फकस्त हात उचिलला न्हाई… सनकन ठिऊनशान दिली… ‘उचलणं’ आणि ‘ठिऊन’ देण्यात फार फरक असतुया.
    😁😆🤣

    • @nandukhadke5858
      @nandukhadke5858 Год назад +14

      तुझ्या बापाला सुध्दा तशीच खनखन वाजली पाहीजे ..

    • @ajayirakal7145
      @ajayirakal7145 Год назад +1

      Bhrashtachaaranchi hi vishay ghya na Bhau.........

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +1

      @@nandukhadke5858 तुझ्या बा ला मारली म्हणून दुसऱ्याच्या बाला बी मारली पायजे असं तुला वाटणं साहजिकच हाय!😁😁😁 तुझं दुखणं समजू शकतो नंद्या!😁😁😁

    • @amolkhomane2407
      @amolkhomane2407 Год назад +15

      ​@@nandukhadke5858 शरद पवार साहेब तुझ घर चलावतात का रे.

    • @kunalnivangune2549
      @kunalnivangune2549 Год назад +2

      😂😂😂😂

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Год назад +14

    कोण तरी बोललं होत एक ही मारा,,हे आठवतं बाबा

  • @mohanmagar4549
    @mohanmagar4549 3 месяца назад +1

    शरद पवारा वर लिहलेल ऐक पुस्तक दगाबाज. हे जरूर वाचकांनी वाचावे हे किती दगाबाज आहे हे कळेल

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 3 месяца назад +2

    पवार साहेब यांच्या बद्दल बोलणार्यावर. कारवाई व्हायला हवी

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +95

    😁😁😁 अशी कानाखाली खाल्ल्यानंतर एखाद्याने आत्मपरीक्षण करून भ्रष्टाचार करणं सोडून दिला असता. कमीत कमी नासकेपणाचे राजकारण तरी सोडले असते.

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Год назад +8

      Yes, barobar.

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +3

      @@karmilosequeira4249 धन्यवाद कार्मिलोभाऊ!😁🙏

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Год назад

      @@Khavchat 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx Год назад +1

      राजकारण हे नासकच असत , तुझी आई माझ्या बापाबरोबर चालु होती तरी पण दुसर्या संग लगीन केल म्हणून तुझ्या आईला नासक म्हणायच का?।।😁

    • @yogeshnichit7737
      @yogeshnichit7737 Год назад +8

      नालायक लोकांच्य अशा प्रतिक्रिया असतात

  • @mangeshyamatkar4844
    @mangeshyamatkar4844 Год назад +17

    शहाण्याला शब्दाचा मार अन् बेशरमाला जोड्या चा

  • @PritamShinde-gn4ss
    @PritamShinde-gn4ss 7 месяцев назад +1

    पवार साहेबांवर बोलता नालयकानो आत्ताचा केंद्रीय कृषिमंत्री कोण आहे ते अगोदर सांगा. त्याने शेतकरी हिताचे काय निर्णय घेतले. पवार साहेबांचे कृषिविषयक धोरण आणि देशाला अन्नधान्य मध्ये स्वावलंबी बनवून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती हे कसे काय विसरता.

  • @narendraveer4509
    @narendraveer4509 Год назад +13

    I proud to be Harvindar bhai💐💐💐

  • @vinaysawantbhosale9995
    @vinaysawantbhosale9995 Год назад +31

    काही का असेना पण बसली मात्र सण सणीत

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... Год назад +55

    आताचे हारविंदर कुठे आहेत आता तर महागाईचा आगडोंब उसळला आहे.आता काय मरुण पडले का सगळे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +3

      Jivant tari asel ka?

    • @akashp5158
      @akashp5158 Год назад +1

      Bhau tu Karu shakte je tyna kela hota karun tak

    • @vijayjadhav5532
      @vijayjadhav5532 Год назад +2

      स्वतः कर की कशाला ओरडतय

    • @respectyourself2619
      @respectyourself2619 Год назад +2

      सगळं व्यवस्थित आहे म्हणून पोटात दुखतंय का😂

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 Год назад +71

    शब्दा शब्दाला साहेब... एक नंबर चा चाटू दिसतोय हा पवाराचा..😅😅

  • @Illuminati7717
    @Illuminati7717 Год назад +7

    Actually ajun 2-4 theun dilya pahije hotya.

  • @phulajichavan5809
    @phulajichavan5809 Год назад +9

    अर्धवट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Год назад +206

    साला उडवायला पाहिजे होता पवारला तसा पण पैसाच छापत होता राजकारणातून 😂

    • @shrinathbhosale5166
      @shrinathbhosale5166 Год назад +3

      Right

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 Год назад +9

      तुमची त्यांच्याशी भाऊबंदकी आहे का? त्यांना दहा फुटांवरून देखील बघितले नसेल.केवळ ऐकव माहितीवर असेल comments करतात.

    • @ShivajiKamble-z3r
      @ShivajiKamble-z3r Год назад +5

      मोदी बाबत बोल की

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 Год назад +4

      @@ShivajiKamble-z3rमी शाहू फुले आणि आंबेडकर वादी विचारांचा आहे.आरएसएस वादी नाही.

    • @lazytoons007
      @lazytoons007 Год назад

      @@nandkumaryewale4643 इथे आरएसएस चा काय संबंध आहे काही झालं का आरएसएस बद्दल बोलता माहिती काय आहे आरएसएस बद्दल तुला शेंबड्या

  • @indiaisgreatcountry3803
    @indiaisgreatcountry3803 Год назад +15

    प्रयेक वाक्यात साहेब बोलण्याची काहीच गरज नाही य कारण शरद पवार ला मी पण खुप् चांगल मानत होतो पण जेव्हा त्यांनी संभाजी नगर बोलणार नाही हे ऐकल्या वर माझा त्या माणसा वरचा विश्वास उडाला आहे

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 Год назад +11

    मस्त वाटलं..

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 Год назад +1

    हा किस्सा ऐकून खूप आनंद झाला

  • @aksh2510
    @aksh2510 Год назад +34

    Respect for Harwinder Singh !

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 6 месяцев назад

      पाय पड लावड्या Harvinder चे

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Год назад +50

    खुप छान काम केलं त्या तरुणाने....त्याचा गर्व वाटतो या लुटारू माणसाला फटकावला....🤣🤣

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад +37

    आम्हाला फक्त एकच आठवत, तो आणा हजारेंचा शब्द , फक्त एकच ?

  • @3rdeyevision54
    @3rdeyevision54 Год назад +73

    *महाराष्ट्राचे चाणक्य*
    *स्वतःचं थोबाड जरा आरश्यात बघ. सरदारजीनं कानाखाली पेटवली आणि थोबाड कायमचं वाकडं झालं. हा उभ्या आयुष्यात स्वतःच्या बळावर सरकार नाही बनवू शकला महाराष्ट्रात.आणी म्हणे चाणक्य! हा तर महाराष्ट्राचा शकुनी मामा.*

  • @rakeshpatil2621
    @rakeshpatil2621 Год назад +5

    Good job done by punjabi youngster.. Pawar is one of biggest currupetd politician in India.