माननीय आमदार श्री कैलास पाटील व नितीनजी देशमुख आपण खरे मराठे , तुमच्या सारख्या निष्ठावंत लोकांमुळे आज रायगड व शिवनेरी ताठ मानेने उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आज उभ्या महाराष्ट्राला आठवण झाली. आज हिंदुहृदयसम्राट तुमच्या कृती धन्य झाले असतील. सहयाद्रीच्या रांगा छाती फुगवून तुमच्या या कट्टर मराठी बाण्याला साष्टांग दंडवत घालतील. तुमची भारतीय इतिहास सोनेरी पाना वर दखल घेईल. तुम्हाला जिवरग पाटीलपरिवारा ( छत्रपती संभाजीनगर)कडून कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
भविष्यात जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनिष्ठ म्हणून 15 आमदार आणि 6 खासदार यांचा उलेख केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही सलाम तुम्हा दोघांना ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या बद्दत 👍🤝👌☝️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खरे निष्ठावंत🔥🙏🚩 जगात नाव होण्यासाठी मिंदे जगभर फिरावं लागल पण मुंबईत राहुन जगभर नाव करणारा एकच वाघ ते म्हणजे शिवसेना कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐯🔥🚩
polya he tharvnara tu kon…amhi pn yach jante madhle ahot tu ashil shivsainik ubatha cha..uddhav thakrey ek number chapter manus aahe he amhala kalla ahe
आपली मुलाखत पहिली , मन अगदी हेलावून गेले. आपल्या निष्ठेला सलाम. आपल्या सारखे निष्ठावान शिवसैनिक सहेबांसोबत असल्यावर गद्दार काहीच करू शकत नाही. शंभर गद्दार असण्यापेक्षा एक निष्ठावान शिवसैनिक शंभर गद्दार लोकांना भारी आहे. जय महाराष्ट्र. आपलाच निष्ठावान सच्चा शिवसैनिक.... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे . जय महाराष्ट्र
काहीही भेटणार नाही पण मी कुणालातरी शब्द दिलाय त्यासाठी मला त्याच्या जोडीला आता असणं गरजेचे आहे अशी इच्छा बाळगून परत आलेले आमदार देशमुख आणि आमदार पाटील तुमचा याबद्दल अभिमान वाटतो 🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Really Great, समोर कोटीच्या कोटी पैसा दिसत असतानां आपल्या पक्षाशी ईमान राखलं तुम्ही. समोर खोके दिसत असतानां त्या खोक्यांना डावलून तुम्ही परत फिरलात. अशा मर्द मावळ्यां मुळेच शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करु शकले. Proud of you People..
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. निष्टेला त्रास ठरलेला आहे पण निष्टेच्या तत्वाचा सुगंध अनंत काळ दरवळत राहतो कैलास जी घाडगे प्रणाम. नितीनजी देशमुख प्रणाम
अंगावर शहारे आणणारा हा भाग आहे.निष्ठा कशी असावी त्याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणजेच मा आमदार देशमुख आणि पाटील यांची कहाणी... एखादं चित्रपट बनेल असा प्रसंग आहे.यांना खरंच कडक जय महाराष्ट्र....
जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
दोन्ही वाघाना साष्टांग दंडवत नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण इतिहास रचला आहे निष्ठावंत कट्टर जिगरबाज शिवसैनिक आहोत सार्थ अभिमान वाटतो तुम्हचा आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या रह्यात स्थान निर्माण केलंय उद्धव साहेब आपल्या निष्ठेच फळ आपणास नक्कीच देतील असेच सदैव एकनिष्ठ रहा जय महाराष्ट्र🚩🚩🚩 साहेब 🙏🙏
जय महाराष्ट्र.... खरोखरच असे निष्ठावान कमीच.. आता येणाऱ्या काळात प्रत्येक आमदार ,खासदार यांना सीट देताना त्यांच्या कडून स्टॅम्प पेपर वर लिहून घेउन सीट देण्यात यावी
नितिन देशमुख आणि केलास पाटील आदेश भाऊ जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक दोघेही प्रमाणिक शिवसैनिक शेवट ओळख असेल मातोश्रींचे अखंड महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद कायमस्वरूपी असेल
नितीनजी . देसमुख आणि.कैलास पाटील कट्टर शिवसैनिक मानाचा भगवा जय महाराष्ट्र🚩
❤🦁🚩
माननीय आमदार श्री कैलास पाटील व नितीनजी देशमुख आपण खरे मराठे ,
तुमच्या सारख्या निष्ठावंत लोकांमुळे आज रायगड व शिवनेरी ताठ मानेने उभे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची
आज उभ्या महाराष्ट्राला आठवण झाली.
आज हिंदुहृदयसम्राट तुमच्या कृती धन्य झाले असतील.
सहयाद्रीच्या रांगा छाती फुगवून तुमच्या या कट्टर मराठी बाण्याला साष्टांग दंडवत घालतील.
तुमची भारतीय इतिहास सोनेरी पाना वर दखल
घेईल.
तुम्हाला जिवरग पाटीलपरिवारा ( छत्रपती संभाजीनगर)कडून कोटी कोटी प्रणाम
जय शिवराय
जय महाराष्ट्र
शिवसेना जिंदाबाद
@@kakajijivrag7657 भावा एकच नंबर कट्टर शिवसैनिक
भविष्यात जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनिष्ठ म्हणून 15 आमदार आणि 6 खासदार यांचा उलेख केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही
सलाम तुम्हा दोघांना ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या बद्दत 👍🤝👌☝️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
😂
जरा विचार करुन 2024 पर्यंत कीती राहतात ते बघा आधी मग ईतिहास लिहा. नाहीतर बोलुन उगाच तुम्हीच तोंडावर पडला... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
राम कृष्ण हरि माऊली अप्रतिम खूपच छान फक्त ऊदव बालासाहेब ठाकरे शिवसेना एक इतिहास एक वादल
@@chetankote6722 निवडणूक घेऊ दे खोके सरकारला मगकळेल तुझ्या सारख्या अंध भक्ताला 👍😂😂
बारवालीचे गुलाम 😂😂
कैलास पाटील व नितीन देशमुख तुमच्यासारखे एक निष्ठा आमदार उद्धव ठाकरे सोबत असतील तर भविष्यातही शिवसेनेचा पराभव कोणीच करू शकत नाही खूपच शान मुलाखत दिली
पाटील साहेब व देशमुख साहेब मनापासून मनापर्यंत कट्टर शिवसैनिक मावळा शिवराय चा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
केळाची निष्टा😂😂😂
Maaji zaat😂😂😂 henchacha karykram karnar congress 😂😂😂😂 ticket milty ky bg mhnav hya chakkyana
जय महाराष्ट्र कैलास पाटील साहेब
जय महाराष्ट्र देशमुख साहेब🚩🚩
खरे निष्ठावंत🔥🙏🚩
जगात नाव होण्यासाठी मिंदे जगभर फिरावं लागल पण मुंबईत राहुन जगभर नाव करणारा एकच वाघ ते म्हणजे शिवसेना कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐯🔥🚩
100% बरोबर🚩🚩🚩🚩
Matoshree-3 tayar jhale ki mag Marathi Manus khara kattar samrthak hoel
पाटील साहेब, देशमुख साहेब जनतेच्या मनातले आमदार.
निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्हाला दोघांना एका लहानशा शिवसैनिकाचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
दोन्ही वाघांना जय महाराष्ट्र जय शिवसेना. सदैव एकनिष्ठ.
हेच आहे बाळा साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक 🚩
मातोश्री आणि फक्त मातोश्री...ठाकरे घराणे हे महाराष्ट्राची शान आहे....
निष्ठावान शिवसेना आमदार नितीन बाप्पू देशमुख & केॆलास भाऊ पाटील जय महाराष्ट्र 🚩🙌🏻
योग्य उपक्रम! या सर्व गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत!
जय महाराष्ट्र कैलास दादा व नितिन देशमुख साहेब एकनिष्ठ आमदार 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐🙏🙏
आवाज फक्त शिवसेनेचा उद्धव साहेब सोबत जणता आहे
शेट्टी मोज तोपर्यंत बारवाले 😂😂😂
@@keepsocialdistance1643 😂😂😂 ghabarlo na mi 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
polya he tharvnara tu kon…amhi pn yach jante madhle ahot tu ashil shivsainik ubatha cha..uddhav thakrey ek number chapter manus aahe he amhala kalla ahe
🏡🐓 २ महिने लंडन ला जाऊन बसलाय, आणि इकड शेणके बोलतायत, उद्धव सोबत जनता आहे, 🔔🔔🍌
अभिमान आहे या निष्ठावंत आमदारांचा! ❤🚩
आपली मुलाखत पहिली , मन अगदी हेलावून गेले. आपल्या निष्ठेला सलाम.
आपल्या सारखे निष्ठावान शिवसैनिक सहेबांसोबत असल्यावर गद्दार काहीच करू शकत नाही. शंभर गद्दार असण्यापेक्षा एक निष्ठावान शिवसैनिक शंभर गद्दार लोकांना भारी आहे.
जय महाराष्ट्र.
आपलाच निष्ठावान सच्चा शिवसैनिक....
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे .
जय महाराष्ट्र
शिवसैना ही मराठी माणसाची शान आहे जय महाराष्ट्र
सलाम तुम्हा दोघांना जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे झिदाबाद
मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब... जिंदाबाद
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
तुम्ही दोघे खरे निष्ठावान🔥🚩
शतश सलाम प्रमाणिक निष्ठावंत शिवसैनिक नितीन राऊत आणि कैलास पाटील आपणास. 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍💪✌️💐
शिवसैनिकाच्या अढळ निष्ठेच ज्वलंत उदाहरण आहात आपण.. आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य देवो ..
दोन्ही आमदारांची भाषा किती समजूतदार पणाची आहे मोजके शब्द,कुठेही सुसंस्कृत पणा सोडलेला वाटत नाही,जय महाराष्ट्र
😂😂😂😂 कटात सामिल होते हे
समजूतदार पण ❤डा 🍌
Ha na....hech kattar shivsainik...sakali sakali patrakar parishad gheun shivseneche nav kharab karnare khare gaddar
@@keepsocialdistance1643 gaddar nahit te
@@keepsocialdistance1643 तुला काढायच्या कटात 😂
अशेच खरे निष्ठावंत शिवसैनिकां मुळे जनतेचा विश्वास कायम आहे
मुंबई आमच्या साहेबांची मराठी माणसाची शिवसेना 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏 निष्ठावंताची
Ani sahebanche mitra ambedkar chatrapati Shivaji hyancha apman kart ahet.... Aurangzeb chya kabri vr jaun...
@@cpatil-vh5bw tumcha bhajyapal shivaji maharaj yana compare krto te chalt ka
@@cpatil-vh5bwअरे लवड्या मोदी पण कुणाच्या मदारीवर चादर हातरत असतो ते बघ शेमण्या
आमच्या आमदाराचा, कैलास दादांचा आम्हाला अभिमान आहे....🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तुमच्या धाडसाला सलाम. निष्ठावंत शिवसैनिकाना मानाचा मुजरा.
आवाज फक्त शिवसेनेचा, मातोश्रीच्या निष्ठावंतांचा!❤❤❤
Tumhi basa mehbuba mufti sobt te chalt ka tumhala
२०१४ ल युती तोडली bjp ne. सकाळी सकाळी कोषारी द्वारे अनितिक शपथ घेतली.सुरुवात bjp ne केली.
@@rupeshg.3327पहाटे राष्ट्रवादीसोबत शेट्ट उपटायला गेला होता का तुम्ही😂
मुफ्ती मोहम्मद बरोबर लाचारी केली तेव्हा कोणती माती खाल्ली
@@pavanl_96k नंतर तुम्ही सरकार मध्ये जाऊन शेट्ट उपटलीत वर्षभर झाटू..... आता तुमची शेट्ट उपटली गेलीत आणि खोके खोके करत रडताय...
महाराष्ट्राच्या मनामनात घराघरात फक्त उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नितीन बापू आणि कैलास दादा यांना जय महाराष्ट्र 🙏 निष्ठावान शिवसैनिक 🔥🔥🚩🚩🚩
काहीही भेटणार नाही पण मी कुणालातरी शब्द दिलाय त्यासाठी मला त्याच्या जोडीला आता असणं गरजेचे आहे अशी इच्छा बाळगून परत आलेले आमदार देशमुख आणि आमदार पाटील तुमचा याबद्दल अभिमान वाटतो 🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Really Great, समोर कोटीच्या कोटी पैसा दिसत असतानां आपल्या पक्षाशी ईमान राखलं तुम्ही. समोर खोके दिसत असतानां त्या खोक्यांना डावलून तुम्ही परत फिरलात. अशा मर्द मावळ्यां मुळेच शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करु शकले. Proud of you People..
आवाज फक्त शिवसेनाचा , मातोश्रीच्या निष्ठावंतांचा जय महाराष्ट्र 🚩🐅
अभिमान वाटतो....!!
महाराष्ट्रातील जनता सदैव श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे....!!
आदेश बांदेकर साहेब एकदम.सुपर.
मस्त .काम.करत आहात आपण.
आवाज शिवसेनेचा आणि शिवसेनेचा च🚩
आवाज निष्ठावंताचा...🔥🚩
या दोन वाघाचा आम्हांला अभिमान ❤❤
महत्वकांशी असणे ठीक आहे...... हुजरेगिरी करत गद्दारी करने जनता माफ करणार नाही
अभिमान वाटतो साहेब तुमच्या दोघांचा
And it is here!!! गद्दारांनो, निष्ठा काय असते हे आमच्या या २ ढाण्या वाघांकडून शिका ❤🚩
एकनिष्ठ वाघांना मुजरा ❤🚩
ग़द्दारीला सनसनीत चपराक म्हणजे हे दोन निष्ठावंत आमदार🚩
आवाज फक्त शिवसेनेचा,मातोश्रीच्या निष्ठावंतांचा 🚩💯✨❤❤❤
हे खरे कट्टर शिवसैनिक. माझा तुम्हाला सलाम.जय महाराष्ट्र.
अंगावर काटा आला हे सगळं ऐकताना..कोटी कोटी प्रणाम करतो आपणास.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. निष्टेला त्रास ठरलेला आहे पण निष्टेच्या तत्वाचा सुगंध अनंत काळ दरवळत राहतो कैलास जी घाडगे प्रणाम. नितीनजी देशमुख प्रणाम
सलाम तुमच्या धाडसाला नितीन देशमुख आणि कैलास पाटील. जय महाराष्ट्र
अंगावर शहारे आणणारा हा भाग आहे.निष्ठा कशी असावी त्याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणजेच मा आमदार देशमुख आणि पाटील यांची कहाणी... एखादं चित्रपट बनेल असा प्रसंग आहे.यांना खरंच कडक जय महाराष्ट्र....
दोघांनी निष्ठा कायम ठेवली जिंदाबाद
येणारा काळ हा आपलाच असेल 💯💯🚩
शेट्टी बारवाले😂😂😂
@@keepsocialdistance1643 तोंड लपवणार्याणी बोलु नये
@@keepsocialdistance1643 शेमण्या... पाहिला तु तुझ खर नाव टाक account ला अन मग बोल
❤
येनारी वेळ ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असेल!🚩
😂😂😂😂joke of decade 😂😂
घरात बसून का
@@rupeshg.3327 तू पण जोक करत करत होऊन गेला तुझ्या घरच्यांना....😂😂😂😂😂😂..
@@sopankad5125 घरात बसूनच पन फाटते सर्वांची
बाहेर फिरुन ही दंगली कंट्रोल नाही झाल्या.foxcon चया नोकऱ्या गुजरात ल गेल्या.घरात बसा पण foxcon आणा
दुसऱ्या भाग लवकरात लवकर आणा... जय महाराष्ट्र..
जे होत ते चांगल्या साठी होत.....जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र देशमुख साहेब व पाटील साहेब तुमचा आभिमान आहे कट्टर शिव सैनिक आहात आम्ही आहोत तुमच्या सोबत🚩🚩
Great ...खरच तुम्ही वाघ आहात
Salute 🙌
बाळासाहेबांचे खरे वाघ जय महाराष्ट्र
जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
नितीन व कैलास भाऊ तुम्ही जी ऊर्जा परत येवून लोकांमध्ये निर्माण त्याला तोड नाही.तुमचे विचार तरुणाला एक चांगलाच आदर्श घालून दिला आहे.जय महाराष्ट्र
गद्दारांना क्षमा नाही !! लवकरच महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल 🚩🚩
गेले ते कावले परत आले ते दोन मातोश्रीचे मावळे 🚩🚩
शिवसेनेचं सत्य हे बाळ कडू सारखे कडू आहे...
जय महाराष्ट्र 🚩🚩
अभिमान आहे आम्हा बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे 🚩🚩🚩
मी भाजप चा कार्यकर्ता आहे पण मला आलेला अनुभव आहे की उद्धव ठाकरे सारखा माणूस पुन्हा होणार नाही भाजप ने खरंच अन्याय केला उद्धवजी वरती
शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ 🐅🐅🐅🐅 धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना
Himmat chi dad dili pahije.. Asle Shivsainik 🇮🇳🇮🇳⛳️⛳️
नितीनजी आणि कैलासजी जय महाराष्ट्र, अभिमान आहे आम्हाला तुम्हचा 👍👍
दोघांनी निष्ठा कायम ठेवली
खरे निष्ठावंत नितीन देशमुख आणि कैलास पाटील जय महाराष्ट्र
निष्ठावंत आमदारांचा आदराचा मुजरा👏
This is loyalty, this is persistence ❤, proud to have such great MLA like them. Jai Maharashtra 🚩🚩🚩
आवाज फक्त शिवसेना चा❤
देशमुख साहेब, पाटील साहेब आम्हा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना अतिशय अभिमान आहे.
धन्य ती निष्ठा!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
निष्ठावंत शिवसैनिक.. 🚩
मानाचा मुजरा ह्या दोन वाघ माणसांना व त्यांच्या निष्ठेला
Jay maharatha only shivshena🚩🚩🚩
आपली जय विरुची जोडी अशीच उद्धव ठाकरे जी सोबत राहावी खरे शिवसेनेचे मावळे आहात तुम्ही
दोन्ही वाघाना जय महाराष्ट्र 👍
सलाम आपल्या एकनिष्ठतेला.आपण महाराष्ट्राचे हिरे आहात.व हिरो आहात.धन्यवाद ...जय महाराष्ट्र
निष्ठा सर्वश्रेष्ठ ❤⛳️
दोन्ही वाघाना साष्टांग दंडवत नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण इतिहास रचला आहे निष्ठावंत कट्टर जिगरबाज शिवसैनिक आहोत सार्थ अभिमान वाटतो तुम्हचा आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या रह्यात स्थान निर्माण केलंय उद्धव साहेब आपल्या निष्ठेच फळ आपणास नक्कीच देतील असेच सदैव एकनिष्ठ रहा जय महाराष्ट्र🚩🚩🚩 साहेब 🙏🙏
जय महाराष्ट्र कैलासजी पाटील आणि नितीनजी देशमुख साहेब, एकदम कट्टर शिवसैनिक, तुमचा आम्हाला अभिमान आहे.
भावा कट्टर असे कोणी नसते...2 वर्ष थांब हे लोक पण पक्ष सोडतील.. लिहून ठेव..
@@rupeshg.3327 ते ४० गेलेत ते राजकारणात शिल्लक राहतील का? हे पण बघा
Gaddari रक्तात असेल तर काय करणार
लाज आणि.शरम पाळणारी लोक आज ही जगात
आहेत. म्हणूनच आपण आई ला आई बापाला बाप
म्हणतो.
शिवसेना जिंदाबाद आहे आणि पुढेही राहील जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदा बाद जय महाराष्ट्र
साहेब, जय महाराष्ट्र. खूप छान वैचारिक मनोगत. फक्त मशाल आणि मशाल.
साहेब धान्य परत पिकवता येतं वो पण यांनी जमीनच चोरली तुमचे खूप आभार तुम्ही सच्चे आहात तुम्हाला मनापासून नमस्कार
Jai shivsena 🙏🚩
Uddhav Saheb jindabad 🚩🚩
Salute ...to both, for being with Uddhav saheb Shivsena
दोन्ही पण आमदारांनी ही गोष्ट मिडया समोर येऊन बोला,सत्य समोर आले पाहिजे.
खूप छान जे काय घडलं ते लोकान समजलं जे आहे ते लोकपर्यंत पोचतंय हेच हाव आहे
Salute to both of you! Your honesty, loyalty and courage is admirable!
महाराष्ट्रात ठाकरे हा ब्रान्ड आहे 🔥🔥💪💪
इमान भगव्याशी ........निष्ठा मातोश्रीशी.... 🚩🚩🚩
आवाज फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा 🙏🏻🚩
जय महाराष्ट्र 🙏 ❤❤🚩🚩🚩🚩
नितीन भाऊ देशमुख कैलास भाऊ पाटील आपल्या दोघांना मानाचा जय महाराष्ट्र
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Only udv Tahakre sheb 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
दोन्ही वाघांना सलाम... आजपर्यंत मी शिवसेना ( उद्धव ठाकरे)ला voting kel नाही पण आता करणार ..
🚩🐅🔥 जय महाराष्ट्र......🙏✊🙏✊
खरे निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक शिलेदार तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र गददारो बघा यांची निष्ठा शिवसेनेचे वाघ
जय महाराष्ट्र.... खरोखरच असे निष्ठावान कमीच.. आता येणाऱ्या काळात प्रत्येक आमदार ,खासदार यांना सीट देताना त्यांच्या कडून स्टॅम्प पेपर वर लिहून घेउन सीट देण्यात यावी
नितिन देशमुख आणि केलास पाटील आदेश भाऊ जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक दोघेही प्रमाणिक शिवसैनिक
शेवट ओळख असेल मातोश्रींचे अखंड
महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद कायमस्वरूपी असेल