Pune Porsche Accident Case: Ravindra Dhangekar यांनी केलेल्या आरोपांमुळे कुठल्या गोष्टी समोर आल्या ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2024
  • #BolBhidu #RavindraDhangekarOnPunePolice #PunePorsheAccidentNews
    काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघातात राजकीय स्टंटबाजी करणं थांबवावं, अपघातात मृत पावलेल्या मुलांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, हे विधान आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांचं. फक्त शिरसाटच नाहीत, तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही धंगेकरांवर साप साप म्हणून भुई थोपटणं हे धंदे सोडून द्या, अशी टीका केली. पण पुण्याच्या कल्याणीनगरमधल्या अगरवाल अपघात प्रकरणात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव फक्त राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलं नाही, त्यांचं नाव चर्चेत आलं, ते हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लाऊन धरल्यामुळं.
    ठिय्या आंदोलन, पोलिसांवर, प्रशासनावर केलेले आरोप यामुळं धंगेकर या प्रकरणात केंद्रस्थानी राहिले. पण त्यांचे आरोप हे फक्त राजकीय स्टंट होते की त्याचा खरंच इम्पॅक्ट पडला आहे ? धंगेकरांनी नेमके काय आरोप केले आणि त्याचे काय परिणाम झाले ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1 тыс.

  • @avi.p46
    @avi.p46 21 день назад +1383

    काही पण बोला राव ह्या धनगेकरानी सगळ्यांची चांगलीच ठसली हे मात्र नक्की

    • @santoshjadhav2185
      @santoshjadhav2185 21 день назад

      Sanjay sirsat khoke ghaun baslet

    • @makarand7925
      @makarand7925 21 день назад +4

      प्रत्येकाने मी स्वच्छ आहे का हा प्रश्न स्वताला विचारायला हवा.जनतेला मूर्ख बनवू‌ शकतो स्वताला नाही.

    • @avi.p46
      @avi.p46 21 день назад +25

      @@makarand7925 स्वच्छ असो किव्हा नसो पण हा विषय माध्यमात राजकरण म्हणून का येणे हे काही कमी आहे का ? आणि तो विषय लावून ठेवणे त्यामुळेच त्याची पाय मुळे आणि अस्तिस्वत असलेली भ्रष्ट यंत्रणा आज जगा समोर उघडी झाली हे कमी आहे का ? जर हा विषय लावून ठेवला नसता तर कदाचित ह्याची वाचाहात झाली सुधा नसती असो .. .

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +16

      अगदी बरोबर... धंगेकरांमुळे प्रकरण उजेडात आलं...

    • @sachin00156
      @sachin00156 21 день назад

      ​@@indian62353सोशल मिडिया मुळे प्रकरण उजेडात आले

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 21 день назад +848

    रविंद्र धगेकर साहेब मुळे तपास योग्य दिशेने सुरू आहे.

  • @HolgundeYogesh
    @HolgundeYogesh 21 день назад +1231

    Voting च्या आधी केलं असत तर वाटल असत राजकीय स्टंट आहे..!

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y 21 день назад +21

      विधान सभा जवळ आली आहे आता सरकारविषयी लोकांच्या मनात दूषित वातावरण करून फायदा करण्याचा प्रयत्न दुसरा काय नाही...

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 21 день назад +105

      ​@@user-qy5yi8ql6y he is already MLA. Why your Sagar bunglow boss is not doing his duty ?

    • @maheshnarale18
      @maheshnarale18 21 день назад

      चुतीया आहेस तु... चांगलं कोणी केल तिथ पण नावं ठेवणार तु.. निर्लज्ज मनसा. कोण तरी पुढारी पुढे येऊन एवढं करतोय त्याचं कौतुक करायचं सोडुन माप काढतोयस​@@user-qy5yi8ql6y

    • @maheshnarale18
      @maheshnarale18 21 день назад +52

      Great job By धंगेकर ❤

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 21 день назад +16

      ​@@user-qy5yi8ql6ysarkar hech dushit ahe tyavishayi lokanchya manat clear image ahe ki hai dushit ahe...ani dhangekar cha stunt jari asla tari system la nagadd karun sodlay...tarbuj gruhmantri ahe tyach kaam virodhak tyala athawun det ahet...fodafodit visarlay toh gruhmantri mhanun kaay jababdari ahe ti...

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 21 день назад +877

    मोहोळ म्हणत होते मोदीसाठी मला मत द्या...
    धंगेकर म्हणत होते पुण्यासाठी मला मत द्या...
    मोदीसाठी मत मागणारा मोदीसाठीच काम करेल ना...
    पुण्यासाठी मत मागणारा पुणेकरांसाठी काम करतोय🎉🎉🎉

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 21 день назад +909

    एक इमानदार माणूस किती भ्रष्टाचाऱ्यांची #&# मारू शकतो एवढच या प्रकरणातून शिकायला मिळते. धन्यवाद धनगेकर
    धन्यवाद -प्रसार माध्यम.

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 21 день назад +5

      Gand mana ki rao😊😊
      Gangekar great waork

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav 21 день назад +4

      And kon aahe ha pramanik te pan sang. Ajun ek mahine tu pan visrun jashil. Lokana dementia asto. They all know this. Ssr case, patani case 100 new cases. Ppl forget. Stunt marun.

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +5

      धंगेकर... कामाचा माणूस... ❤

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 21 день назад

      शेट्ट इमानदार राजकीय poli भाजून घेतोय पिंडकराम

    • @indian62353
      @indian62353 21 день назад

      ​@@vaibhavgodhade6520निवडणूकीच्या आधी केलं असं तर राजकीय पोळी हे मानलं असतं,पण निवडणूक आधीच झालेली आहे, मग राजकीय पोळीचा काय संबंध.

  • @Bond-kc4bz
    @Bond-kc4bz 21 день назад +784

    फरक पडलाय. मोहोळ कुठे आहे?

    • @NotAndhbhakt007
      @NotAndhbhakt007 21 день назад +81

      Te suit shivayla gelet... andhbhakt ni vote kele ahe na

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 21 день назад +53

      पैसै घेउन बसला असेल तो

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 21 день назад +42

      To Punyala bhagwa rang marayala gelay 😂

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 21 день назад +24

      कोट शिवाय गेला आहे 😅

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 21 день назад

      मोहोळ या प्रकरणात काही बोलेल. विषयाचं सोडून द्या. त्या साठी लायकी पाहिजे. वरून दबाव आला येईल भीतीने बोलला नसेल. केवळ मोदी या साठी आपण निकामी लोकांना निवडून देऊ शकत नाही

  • @KrishnaPatil-ss
    @KrishnaPatil-ss 21 день назад +558

    रवींद्र धांगेकर We support you

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 21 день назад +113

    याला म्हणतात विरोधकाचे काम करणे🎉🎉
    धांगेकरांचा फॅन झालो
    लोकशाही जिंदाबाद ❤

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +2

      बरोबर👍 म्हणूनच लोकशाहीत विरोधी पक्ष खूप महत्त्वाचा असतो

  • @bdilip9878
    @bdilip9878 21 день назад +249

    डॅशिंग आमदार धंगेकर.... भाऊ आपल्या कार्याला सलाम..पुणेकर आपल्या पाठीशी आहेत

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +2

      धंगेकर... कामाचा माणूस ❤

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 20 дней назад

      Bevada

    • @akshaykodak1287
      @akshaykodak1287 19 дней назад

      Nivadun alyvr pn terrorist karyala samor asach udha rahtil mg janta gharat ch baslel

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 21 день назад +154

    ज्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांना मतदान केलं असेल त्यांना खरंच अभिमान वाटत असणार..... 👍👍

    • @vishalmande7834
      @vishalmande7834 20 дней назад

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 20 дней назад +1

      Nahi stunt man ahe to

    • @akshaykodak1287
      @akshaykodak1287 19 дней назад

      Are konala ky bolchya he pn kalt nahi Rao stunt man la jevad hynch education ahe tevad tar tya police hyanch experience ahe bhau

  • @pratikturkane
    @pratikturkane 21 день назад +305

    Ravi Dhangekar impact 🔥🔥🔥🔥

  • @Dangerous2977
    @Dangerous2977 21 день назад +357

    Thank रविंद्र धंगेकर

  • @patil0123
    @patil0123 21 день назад +489

    हा असा एकच राजकीय माणूस आहे की ज्याने हे प्रकरण लावून धरले आहे. भाजपवाले व सत्ताधारी लोक कुठे गायब आहेत, नेते कुठे गायब आहेत.

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 21 день назад +9

      Baramati Dada mutra visrajan kartayet...kolhapurche dada rankalyavar himalaya bandhat aahet🤣

    • @archanaagree303
      @archanaagree303 21 день назад +2

      👍👍👍

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 21 день назад +3

      राज ठाकरे 😅

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 21 день назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂​@@kapilsuravashi733

    • @lalitjagdale946
      @lalitjagdale946 21 день назад +2

      महायुती चे सगळे नेते, कुठं गेले, 😊😢😢😅😅

  • @pragati600
    @pragati600 21 день назад +115

    धंगेकरांची पुण्याला गरज आहे.... धंगेकर धंगेकर🎉 ज्या पुणेकरांनी धंगेकराना मतदान केलं आहे त्यांचे खूप अभिनंदन🎉🎉

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 21 день назад +227

    पुण्यात कोण निवडून ऐतो तै महत्वाचे नाही पण पुण्याचा हिरो पुण्याचा नैता गोर गरीब सामान्य जणतैचा आवाज फक्त रवींद्र धंगैकर

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +1

      अगदी बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +1

      धंगेकर... कामाचा माणूस... ❤

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 20 дней назад

      Bevada ahe to

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 21 день назад +365

    अहो प्रत्येक आरोप खरा निघत आहे धनगेकर साहेब च स्टंट कसं म्हणता येईल

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 21 день назад

      ते कोर्ट ठरवेल आपण फक्त आरोप करायचे

    • @samjondhale16nov
      @samjondhale16nov 21 день назад

      कोर्टानं ठरवायला तो काय पक्ष चोरीला गेला नाही. 2 कुटुंब उद्धवस्थ झालेत.

    • @vaibhavtikone1671
      @vaibhavtikone1671 21 день назад +11

      ​@@Eknathpund290 Court ne tyla Jamin kasa dila

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 21 день назад

      @@vaibhavtikone1671 tech mantoy mi cort tharvel

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 21 день назад +1

      कसा दिला म्हणजे तो गुन्हा जामीनपात्र असेल

  • @sachinmunde5307
    @sachinmunde5307 21 день назад +199

    या प्रकरणाला वाचा फोडण्याचे खरे काम मा.धनगेकर साहेबांनी केले आहे .

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 21 день назад +165

    काही जण धंगेकरांच्या कामाचं राजकीय स्टंट म्हणून उडवून देतील पण आज याच धंगेकरामुळे व्यवस्था कामाला लागलीय हे लक्षात घ्यायला हवं. या लोकनियुक्त आमदारमुळे सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी आशा करायला हरकत नाही . कोणीतरी सामान्य माणसाच्या हक्कासाठी धंगेकर रुपी लढताना त्याला साथ द्यायला हवी.

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 21 день назад +6

      Right ✅✅

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 21 день назад +4

      एकदम बरोबर बोलले महेश जी तुम्ही धांगेकर साहेब सारखेच खासदार पाहिजे या पुण्यनगरीला

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +2

      खरंय 💯

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +2

      धंगेकर... कामाचा माणूस❤

    • @maheshnarale18
      @maheshnarale18 21 день назад

      सर्व लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी अशी कामगिरी केली पाहिजे 🙏

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 21 день назад +224

    टिंगरे च्या शिफारस पत्रामुळे dr तावरे ची नियुक्ती झाली. अपघात झाला त्या रात्री 3 वाजता टिंगरे स्वतः पोलिस स्टेशन मध्ये होता. दादा वाचवणारच 😢

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng 21 день назад +14

      Tingre cha tingravar vidhansabhe la fatke dya vote nahi

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 21 день назад +10

      हसन मुश्रीफ नी केली नियुक्ती त्याची

    • @rnfr5360
      @rnfr5360 21 день назад +4

      BJP hatao

  • @amitlonare
    @amitlonare 21 день назад +211

    रवी भाऊ 🔥🔥

  • @rrt383
    @rrt383 21 день назад +42

    पुणेकरांनो तूम्ही या माणसाला 2 लाख तरी लीड द्यायला पाहिजे होती ❤❤❤❤ रविभाऊ 🔥💪🧡

  • @techwindowtube
    @techwindowtube 21 день назад +261

    धांगेकर मुळे पोलिस जागे झाले ...

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +1

      बरोबर 💯

    • @akshaykodak1287
      @akshaykodak1287 19 дней назад

      Pune madhe terrorist sapdle hote Teva pn asach bolchya hot na

  • @swapnil2249
    @swapnil2249 21 день назад +129

    Stunt म्हणा किंवा आणखी काही, action तर झाली. नाहीतर जळगाव सारखं दाबून टाकलं असतं

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 21 день назад +72

    काय म्हणता पुणेकर
    एक नंबर माणूस आहे रविंद्र धंगेकर❤

  • @nitnpatil
    @nitnpatil 21 день назад +112

    फक्त धंगेकरांच्या पाठपुरव्यामुळे मेलेल्या टाळूवरचे लोणी कसे खाल्ले जात हे जगाला कळलं

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 21 день назад +157

    रवि धंगेकर साहेब नसते तर प्रकरण दाबले गेले असते

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +2

      खरंय 🤦‍♂️

  • @nileshmore3544
    @nileshmore3544 21 день назад +98

    धांगेकरांनी जर या प्रकरणात लक्ष टाकलं नसत व प्रशासनाला धारेवर धरलं नसत तर हे प्रकरण अगरवाल व सरकारने दाबून टाकलं असत हे बाकी नक्की, ज्या प्रकारे पोलिस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला तो प्रकार धांगेकरांमुळे अयशस्वी झाला. Salute to Dhangekar ❤

  • @finance_trend
    @finance_trend 21 день назад +33

    खरच...महाराष्ट्रातील बाकीचे सर्वच नेते Dhangekar सारखे इमानदार असायला पाहिजे होते ....!

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 21 день назад +97

    रवींद्र धनगेकारांना मानलं पाहिजे सगळ्या व्यवस्थेला नडतो आहे एकटा माणूस.खूप छान काम करत आहेत दुर्दैव आहे राव पुण्यात असतो तर कायम ह्यांनाच मतदान केल असत

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 21 день назад +56

    असे नेते होणे गरंजेचे
    धन्यवाद धनगेकर साहेब

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 21 день назад +104

    धनगकरांनी एका दगडत कितीतरी पक्षी मारले राव अजून एक पक्षी राहिलाच तो म्हणजे आमदार टिंगरे
    त्याचा ही करेक्ट कार्यक्रम होणे गरजेचं आहे

  • @samjondhale16nov
    @samjondhale16nov 21 день назад +54

    स्टंट करायला कोणतीही निवडणूक नाही त्यामुळे हा इम्पॅक्ट आहे❤❤❤

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +1

      बरोबर.👍 निवडणूक आधीच होऊन गेली आहे. तरीही धंगेकरांनी विषय लावून धरला. खरंच रवींद्र धंगेकर कामाचा माणूस आहे.❤

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 21 день назад +113

    ज्यांना स्टंट वाटत आहे तेच लवकरच विरोधी पक्ष नेते होण्याच्या मार्गावर आहेत......

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 21 день назад +40

    रविंद्र धंगेकर मुळे त्या दोघांना न्याय मिळेल अस वाटत आहे, नाहीतर काय झाले असते हे सांगायची गरज नाही.

  • @ashishl4081
    @ashishl4081 21 день назад +101

    एक नंबर रवी धांगेकार

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 21 день назад +19

    राजकीय स्टंट म्हणनाऱ्यांची पोर मेली असती ना accident मध्ये मग त्यांना कळलं असतं... राजकीय स्टंट आहे का खरोखर धंगेकर पुणेकरांच्या वतीने बोलत आहे ते...❤️✌🏻

  • @bazigar357
    @bazigar357 21 день назад +142

    धंगेकरांमुळं तर एवढा धिंगाना झालाय अजून होणार आहे

    • @indian62353
      @indian62353 21 день назад +5

      धंगेकर... कामाचा माणूस ❤

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 21 день назад +12

    इलेक्शन झाल्यावर राजकीय स्टंट होत नसतो , धंगेकर साहेब 1 नंबर माणूस आहेत #we support Ravindra dhangekar❤

  • @akashrajpurohit733
    @akashrajpurohit733 21 день назад +46

    रवींद्र dhangekar ek number manus ahei मंत्री level capacity ahei tyanchyamadhe talended and technically strong 💪

  • @samjondhale16nov
    @samjondhale16nov 21 день назад +26

    धंगेकर खूप छान काम करत आहेत . पुण्याचा भल्यासाठी we support dhangekar❤❤❤❤

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 21 день назад +36

    इम्पॅक्ट पडलाय त्यामुळेच निरापराध जीवांना न्याय मिळाला असे वाटते पण आणखीन आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करत राहिला पाहिजे

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 21 день назад +67

    धनगेकर जेवडे पण आरोप लावले ते सर्व सत्य आहे....कारण मी स्वतः एक ड्रायव्हर आहे मला माहित आहे...तिथे पबचा धुमाकूळ..नवजवान पिठी उद्ध्वस्त होत आहे....

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 21 день назад +2

      आदर्श घेतला आहे तरूण पिढीने, शाहरुख चा नशीडी पोरगा, पुर्ण बाँलीवुड चा.मग काय होनार

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 21 день назад +2

      मुलांना चांगली वळणे लावा

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj 21 день назад +78

    Hero ❤❤❤❤❤ Dhangekar

  • @rahultaralekar9870
    @rahultaralekar9870 21 день назад +9

    असा आमदार निवडून दिल्या बद्दल सर्व पुणेकरांचे खुप खुप धन्यवाद 👌👌

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 21 день назад +126

    मोहोळ का बोलत नाहीत या प्रकरणा विरोधी

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 21 день назад +35

      कारण त्यांच आडनाव 'मोहोळ' आहे ते मुळशीचे आहेत. आणि बिल्डर आणि मुळशीचे लोकांची मैत्री नसेल असे होऊ शकत नाही 😂

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 21 день назад

      ​@@Bond-kc4bz 1 number

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 21 день назад

      मोहोळ च पण covid मधे झोल केला त्याची संपती दुप्पट झाली आहे

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 21 день назад +8

      ​@@Bond-kc4bzkaran te sagar bunglow che watchmen aahet

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 21 день назад +2

      @@Sunita-nk7te 😂😂

  • @maheshgaikwad5649
    @maheshgaikwad5649 21 день назад +35

    अरे एकटा धंगेकर नडतोय या सिस्टीम ला
    काय म्हणता पुणेकर
    निवडून येणार धंगेकर...

  • @rameshkad588
    @rameshkad588 21 день назад +42

    पुण्याचे बाकीचे आमदार कुठे आहे त्यांच्या भूमिका काय आहे हे एकदा तपासायला हवे.

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 21 день назад +4

      Bjp आणि मित्रपक्ष चे आमदार बोलणार नाहीत.. कारण मोदी क्या पक्षात केवळ निकामी लोकं कारभार पाहत आहेत

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 21 день назад +2

      Fadtus chatugiri karat aahet .. ticket pahije na 5-6 mahinyat

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 21 день назад +1

      1ch aamdar aahe mva cha bakiche sagle mutrya dada aani tarbujyache aahet

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 21 день назад

      RSS/BJP che Tommy

  • @pran10000
    @pran10000 21 день назад +49

    Ravi bhau nivdun aale pahije. Sagylana aat taktil sir.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 21 день назад +28

    समोर खुप बलाढ्य साखळी आहे त्या करिता सर्वांनी मिळून सामना करावा, सुषमा अंधारे आणि रविंद्र धगेकर दोघांचेही धन्यवाद

  • @amollakade9819
    @amollakade9819 21 день назад +16

    याला आमदार बोलतात. पुणे कराचे मतदान वाया नाही गेले धनगेकर सलाम तुमच्या कामाला

  • @nilampansare8220
    @nilampansare8220 21 день назад +15

    धनगेकरांमुळ्ये हे प्रकरण उघडकीस आले खरंच धंगेकर साहेबां सारखाच नेत्यांची गरज आहे प्रामाणिक नेता आम्हाला पाहिजे आहे

  • @prasadsanap4831
    @prasadsanap4831 21 день назад +17

    तंतोतंत बरोबर माहिती मांडलेली आहे आमदारांनी

  • @sumitbarad4549
    @sumitbarad4549 21 день назад +15

    Punekar is lucky to have MLA like that..🔥🙌

  • @deepakdudhani1506
    @deepakdudhani1506 21 день назад +28

    आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान नाही

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 21 день назад +30

    खासदार रवींद्र धंगेकर🔥🔥🔥

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
    @LovelyCrosswordPuzzle-ol2np 21 день назад +27

    अहो फक्त धंगेकर साहेबांनीच रान उठवलय या नराधाम बाप लेका विरोधात
    आता देशात कोणी अस नाही विचारणार कि who is dhangekar??? खरच निर्भिड माणुस आहे सलाम तुम्हाला
    पुण्यातील तरुण पिढीला तुम्हीच वाचवु शकता

  • @PrasadBorse-op3xi
    @PrasadBorse-op3xi 21 день назад +21

    धंगेकर नसते हे प्रकरण 100% दाबले गेले असते पुणे शहराला अशा नेत्यांची गरज आहे मग ते कुठल्या पण पक्षाचे असोत

  • @pranavbhairappa2845
    @pranavbhairappa2845 21 день назад +23

    रवींद्र जी यांची गरज संपूर्ण महाराष्ट्र ल आहे .

  • @atharvashinde2237
    @atharvashinde2237 21 день назад +25

    रवी भाऊ ...एक नंबर🎉🎉😊

  • @jaagmusic5044
    @jaagmusic5044 21 день назад +13

    I am supporting Ravi Dhangekar 👍

  • @Trip_Moments_Captured
    @Trip_Moments_Captured 21 день назад +8

    काहीतरी झाल्यावरच कारवाई सुरू करणे हे कितपत योग्य आहे,
    Who is Dhangekar,
    We all are Dhangekar.
    खरंच मानलं भाऊ तुम्हाला. 👍

  • @dr.bhushanbhagat1530
    @dr.bhushanbhagat1530 21 день назад +17

    ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाची सखोल चौकशी सुरू करण्यात यावी..

  • @pibangar9910
    @pibangar9910 21 день назад +12

    आमदार dhangekar झिंदाबाद,well done 👍👍

  • @djgolu9681
    @djgolu9681 21 день назад +19

    Yes only Ravi bhau

  • @miteshsawant4162
    @miteshsawant4162 21 день назад +7

    मी सातारा मधील आहे पण या माणसासाठी मी पुण्यात शिफ्ट होऊन ..याला मत देणार या पुढे..

  • @vibhasasane4473
    @vibhasasane4473 21 день назад +23

    मोहोळ चा pen हात आहे का ? Daneker सर आमचा सपोर्ट तुम्हाला आहे.

  • @saimedical8596
    @saimedical8596 21 день назад +29

    Dagekar Sacha Manus ahe janta khuli nhi only dhagekar

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 21 день назад +6

    विषय लावून धरणे ह्याला म्हणतात काय आमदार आहे राव हा रविंद्र धंगेकर ग्रेट वर्क आमदार साहेब असेच आमदार आमच्या पण मतदार संघाला लाभो हिचं प्रार्थना.

  • @ajaysadgir8333
    @ajaysadgir8333 21 день назад +54

    Are स्टंड aso kahi aso pan to Manus निदान काय तरी बोलतो.बाकीचे झोपा काढतात का. सपोर्ट करा

    • @archanaagree303
      @archanaagree303 21 день назад +4

      👍👍👍 barobar bolat tumhi, khar tar bol bhidu ne ya topic var video karay chi garaj ch navati. Te ek te purave gola karun shashan ani prashashan kiti ghaneradya, vait prakare kaam karte he tyani lokana dakhun dile, lokana kale tri ani bol bhidu ne tyan chya badal asa video karne doordev ch bola ve lagel 🙄🙄🙄

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 21 день назад +3

      हो खरा माणूस आहेत रवी भाऊ विकल गेला नाही

    • @archanaagree303
      @archanaagree303 21 день назад +3

      Unsubscribe bol bhidu 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎🚫😡

    • @archanaagree303
      @archanaagree303 21 день назад

      Ha video karanya sathi bol bhidu ne kiti paiyse ghetle te hi kalu de amhala 😡😡😡

    • @shrivardhankamble9270
      @shrivardhankamble9270 21 день назад +2

      ​@@archanaagree303 आग लागली काय बुडाला हेच काम जर मोहोळयांनी केलं असत तरी बोल भिडू ने केला असता ना video.

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 21 день назад +26

    धनगेकरांवर टीका करणाऱ्यांना खरंच सभ्य म्हणावं का ..??

  • @ShrikantDhembare
    @ShrikantDhembare 20 дней назад +5

    असा CM पाहिजे एक नंबर धंगेकर साहेब 🎉🎉 गोर गरीबां साठी लडणारा नेता

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 21 день назад +25

    राजकीय स्टंट म्हणणाऱ्याने शेण खा.

  • @ganeshshikhare7967
    @ganeshshikhare7967 21 день назад +28

    इलेक्शन झालं की मोहळ कूट लपून बसलाय 😂 धंगेकर सामान्य लोकांसाठी काम करतात .....

  • @BabuBhaiya-lg3pc
    @BabuBhaiya-lg3pc 21 день назад +12

    Ravi bhau dhangekar thank you for all

  • @Maharastraking
    @Maharastraking 21 день назад +28

    Dhangekar ek no kam kartayet

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 21 день назад +42

    आता उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार कडून
    100 कोटींची खंडणी कोण
    घेत असेल?
    🤔

  • @amitpatil28
    @amitpatil28 21 день назад +16

    Shame on Mohal.. who is not talking this issue atall..

  • @ashutoshpare3274
    @ashutoshpare3274 21 день назад +36

    Khar bolt aahe Ravi bhau

  • @pavanchinchulkar
    @pavanchinchulkar 21 день назад +9

    Good job dhangekar saheb..
    Maharashtra need great leader like u

  • @KSW5555
    @KSW5555 21 день назад +5

    धंगेकर एकदम परफेक्ट ट्रॅक वर आहेत. त्यांनी असेच हे प्रकरण लावून धरले पाहिजे . अजून मोठे मासे गळाला लागतील .

  • @monsteraregion
    @monsteraregion 21 день назад +23

    हा राजकीय स्टंट आनि मोदी काय करतो जनतेची सेवा? आपला तो बाब्या आणि दुसऱ्या चे ते कार्ट. फडणवीस लोळला असता आता पार्लमेंट मधे विरोधी बाकावर असता तर. स्टंट म्हणे!

  • @PRAVIN2031
    @PRAVIN2031 21 день назад +6

    Pune cha New MP
    Only Ravibhau Dhangekar
    🙏

  • @Anagarikasilrasmi
    @Anagarikasilrasmi 21 день назад +4

    शाब्बास धंगेकर साहेब.. लोक प्रतिनिधी कसा असावा याचे आदर्शवत उदाहरण.

  • @amolElectricion7363
    @amolElectricion7363 21 день назад +17

    Only Dhangekar

  • @vaibhavbhagwat9101
    @vaibhavbhagwat9101 20 дней назад +5

    हा काही राजकीय स्टंट नाही.. Dhangekar हा लोकांसाठी जठणारा माणूस आहे🙏

  • @Mayank_patil009
    @Mayank_patil009 21 день назад +9

    Hat's off...To MLA Dhangekar..❤

  • @abhishekgaikwad2061
    @abhishekgaikwad2061 21 день назад +12

    Ravindra dhangekar..🔥❤

  • @prasad.c.b6681
    @prasad.c.b6681 21 день назад +10

    एक आमदार सगळं हलवून सोडलं आहे...

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 21 день назад +19

    धांगेकर स्टंट वाला माणूस नाही

  • @Billy13399
    @Billy13399 21 день назад +14

    राजकिय स्टंट असो किंवा काहीही, पण महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचाराची किड किती गंभीर आहे हे ह्या प्रकरणावरून दिसतेय.

  • @vaibhavbhagwat9101
    @vaibhavbhagwat9101 20 дней назад +2

    पुणेकरांचा आवाज म्हणजे धंगेकर... पुण्याची संस्कृती जपण्याचा काम रवींद्र भाऊ धंगेकर करत आहेत🙏🌾👏🚩

  • @kaustubhretawade3269
    @kaustubhretawade3269 21 день назад +15

    Samanya janatecha honara khasdar ....punyacha buland aawaj

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 20 дней назад +6

    सगळ खर आहे भावांनो..वसंत तात्या कुठय ..😂😂😂

    • @onkarshinde9525
      @onkarshinde9525 20 дней назад +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 20 дней назад +1

      तात्याचं काम झालं मतदान झालं की😂😂😂

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 20 дней назад

      😂😂😂

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy 20 дней назад +3

    स्टंट असो किंवा अजून काही असो
    पण त्यांच्यामुळे या प्रकरणाला गती मिळाली

  • @manas07867
    @manas07867 21 день назад +6

    One salute to Ravindra Saheb 🫡 even if this for selfishness or not doesn’t care

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 21 день назад +16

    Ekta king 👑

  • @vijaypakhare6170
    @vijaypakhare6170 21 день назад +7

    Ravindra Dhangekar only 🎉

  • @9977sachin
    @9977sachin 21 день назад +4

    सगळे राजकारणी शेपूट घालून बसलेत...
    एकच माणूस उभा आहे वाघासारखा रवींद्र भाऊ...
    Let everyone know ' Who is Dhangekar '

  • @dattatraykonde7036
    @dattatraykonde7036 21 день назад +2

    रवींद्र धंगेकर पुण्याच्या जनतेतील खरा लोकनायक, कोणीतरी ट्विट केले कि धंगेकर यांना ज्यांनी मते दिली त्यांना अभिमान वाटतं असेल कि आपण योग्य व्यक्तीला मतदान केले.होय आपल्या या मताशी मी 100% सहमत आहे.

  • @VinayakHonawarkar
    @VinayakHonawarkar 20 дней назад +2

    Honest men Mr. DHANGEKAR WE WANT SUCH NETAS IN FUTURE