Nilesh Lanke Parner: माझी Fortuner फिरोज शेख या कार्यकर्त्याच्या नावावर, हिशोब विचारणाऱ्यांना उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 9 месяцев назад +44

    हेच मोठं सत्य आहे प्रॉपर्टी लपवण्यासाठी राजकारण्यांना पर्याय चांगला आहे.

  • @krushna3008
    @krushna3008 9 месяцев назад +70

    50 रुपय कट ओव्हर अकटींग का 😂😂

  • @sudheer091
    @sudheer091 9 месяцев назад +210

    वाक्य बघा माझी फॉर्चूनर फिरोजच्या नावावर आहे. यांच्या गाड्या दुसऱ्याच्याच नावावर असतात. पवारांच्या नावावर आजही एकसुद्धा गाडी नाही पण लक्झरी गाडीत फिरतात. आहे ना कमाल.

    • @hemantwavare1932
      @hemantwavare1932 9 месяцев назад +6

      हीच तर कमाल आहे

    • @roshannikam3775
      @roshannikam3775 9 месяцев назад +1

      Khota

    • @sudhirpatil1636
      @sudhirpatil1636 9 месяцев назад +2

      जनतेला सरळ फसवले बोलत.

  • @Vikas-e5q
    @Vikas-e5q 9 месяцев назад +181

    नवरा आमदार...बायको खाजुनदार...हप्तावसुली जोरदार...😅

    • @tamannahawaldar5813
      @tamannahawaldar5813 9 месяцев назад +2

      Correct
      Ha vikas kama baddl bolych nhi ye fkt garibivh bhushan gaat aahe
      5 varshat parner mde khich kel nhi
      Ka lavkrvh maji honar aahe

  • @atulramdasi206
    @atulramdasi206 9 месяцев назад +108

    गर्व दिसतो भाषणात

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 9 месяцев назад +322

    अरे पण दादाला तू फायदा करून दिल्याशिवाय तुझ्या गाडीत डिझेल भरतो का? स्वतःचे घर घालून कोणी देत नाही

    • @vishwastakale1909
      @vishwastakale1909 9 месяцев назад +13

      Aare MLA la diseal sashan dete

    • @kiranthakare4002
      @kiranthakare4002 9 месяцев назад +16

      Kadak 💯..... बोलतांना कळायला तर पाहिजे.....आमदार साहेबांचं असं दिसत आमचं ठेवा झाकून दुसऱ्याच बघा........😂

    • @shankarvaral5370
      @shankarvaral5370 9 месяцев назад

      😊​@@vishwastakale1909

  • @RameshwaHapse0407
    @RameshwaHapse0407 9 месяцев назад +131

    आरे बाप रे ......😮 काय वाक्य आहे , " माझी " गाडी फिरोज च्या नावावर आहे

    • @vedanta2054
      @vedanta2054 9 месяцев назад +1

      Vishy hayka..❤

    • @tamannahawaldar5813
      @tamannahawaldar5813 9 месяцев назад

      Ha tr yek number cha Gunda aahe

    • @sudheer091
      @sudheer091 9 месяцев назад +3

      म्हंजे हाच सांगतो माझी गाडी त्याच्या नावावर घेतली आहे

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 9 месяцев назад +135

    फोर्टूनर ला पैसे कुणाचे जनतेला वेड्यात काढता का?

  • @prakashthorat7690
    @prakashthorat7690 9 месяцев назад +90

    किती हुशार.सगळे बरोब्बर केलंय.आम्हालाच कोण काय देत नाय

  • @AadinathMarkad
    @AadinathMarkad 9 месяцев назад +45

    सामान्यांना लाखाची टू व्हीलर घेता येत नाही

  • @sandipghanwat1481
    @sandipghanwat1481 9 месяцев назад +226

    फिरोज शेखची आहे असं म्हटलं नाही...फिरोज शेखच्या नावावर आहे असं म्हणतात...😂

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 9 месяцев назад +109

    फिरोज च्या नावावर माझी गाडी आहे... 😂😂😂
    अन् तो तुझी वापरतो का ???.... गाडी 😅😅😅😅

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 9 месяцев назад +5

      फिरोजच्या नावावर म्हणजे लंके चीच 50 लाखाची गाडी

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 9 месяцев назад

      Aho feku ahe full

    • @ashokgawali6857
      @ashokgawali6857 9 месяцев назад +2

      😮😂

    • @vinodsandbhor883
      @vinodsandbhor883 9 месяцев назад +2

      अच्छा मंजे दुसऱ्या च्या झेंड्यावर पंढरपूर करायचे निल्या तात्या

  • @Pappu5565
    @Pappu5565 9 месяцев назад +69

    स्वतःची underwere आहे ना की ती पण दुसऱ्याची आहे... फिरोझ आजच का मुंबई ला गेला

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 месяцев назад

      यांनीच पाठविला असणार.गाडी त्याच्या नावावर खपवायची असणार आणि फिरोज पण काय हरिश्चंद्र नसणार काय तरी उलट सुलट करीत असणार म्हणून साहेबाला धरुन आहे.

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 9 месяцев назад +72

    झाल चालू रडायला भावनिक व्हायला गाडी दुसर्याची डिझेल तिसर्याच अणखी काय ड्राव्हरता पगार miDc च्या कुणाकडून सांगा...काय निवडणूक लढवायची पध्दत .गेल्या निवडणूक मध्ये "माझ घर 5 पत्राच्या खोल्या " अंन आत्ता माझी गाडी ...😂

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 9 месяцев назад +32

    सर्वसामान्य चा एकच सुजय विखे पाटील साहेब नगर जिल्ह्यात ❤❤❤❤❤

    • @kirangarud6858
      @kirangarud6858 9 месяцев назад

      जो की निवडणूक जाली की पुडच्या निवडणुकीला गावा त येणार

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 9 месяцев назад +219

    मला एक कळत नाही 50 लाखाची गाडी ...कोणी कोणाला फुकट देत नाही साहेब त्यांचा कमिशन मिळत असेल तुमच्या मुळे ...हे असे प्रकार बंद झाले पाहिजे तुम्हाला पगार आणि भत्ते खुप चांगले मिळतात त्यातून तुम्ही चांगला खर्च करू शकता

    • @tusharathare1921
      @tusharathare1921 9 месяцев назад +19

      आमदारकीचा पगार आणि भते 600 अनाथ मुलांसाठी देतात

    • @milindvanjari4403
      @milindvanjari4403 9 месяцев назад +14

      अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कित्येक गाड्या दिल्यात त्याचा हिशोब कोण देणार ??

    • @kishorlamjane785
      @kishorlamjane785 9 месяцев назад +19

      निधी आणला की प्रत्येक कामाचे 10% नि आमदार कमावतो ... इथ फुकट कुणी कुणाला काही देत नाही ... तु दिले असतील काम Manage करून त्याला लंक्या

    • @vish5718
      @vish5718 9 месяцев назад +12

      Midc king

    • @amrutacakesvideo7836
      @amrutacakesvideo7836 9 месяцев назад +1

      Agadi barobar lanke sudda chor aahe

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 9 месяцев назад +61

    विखे यांना कुठे विकून येईल कळणार पण नाही😂😂😂😂

    • @vineshshinde2
      @vineshshinde2 7 месяцев назад

      औकात आहे का विकायची😂

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 9 месяцев назад +56

    नेते ची संपत्ती कायम दुसरा च्या नावावर असते व निवडणूक खर्च पण स्वतः करून इतर च्या नावावर असते म्हणजे निवडणूक आयोग हिशोब घत नाही दुसरा कडून सर्व पक्षांच्या मध्ये असे आहे फक्त कार्यकर्ते काही मिळत नाही धाब्यावर खाणेपिणे येवढेच

  • @amollanghe5416
    @amollanghe5416 9 месяцев назад +39

    चंदननगर चा बंगला कोणी दिला 😅

  • @sagarchakane7904
    @sagarchakane7904 9 месяцев назад +21

    Vikhe👌

  • @onkarshinde9417
    @onkarshinde9417 9 месяцев назад +180

    लंके साहेब निवडुन येणार 100%

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 9 месяцев назад +126

    जबरदस्त सामान्य माणूस 🙏🙏🙏💐💐💐

  • @mayurkaluse7605
    @mayurkaluse7605 9 месяцев назад +298

    लंके साहेब भरघोस मतांनी निवडून येणार.❤️‍🔥💫👑✌️

  • @bhanudasdivate396
    @bhanudasdivate396 9 месяцев назад +33

    फिक्स खासदार सुजय दादा विखे पाटील 🚩

  • @dipakhonmane1446
    @dipakhonmane1446 9 месяцев назад +127

    Only लंके साहेब 🔥

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 9 месяцев назад +132

    100% खाजदारकी गळ्यात

  • @dmp2022
    @dmp2022 9 месяцев назад +42

    स्मार्ट वॉच पण इम्तियाज जलील ने दिले का? बाया नाचव्या...

  • @saudagarnalawade
    @saudagarnalawade 9 месяцев назад +50

    एवढं फुकट तर सख्या भावाला पण देत नाहीत.एखादा एकर भावाला देत नाहीत.फिरोज खरंच दानशूर कर्ण आहे.

    • @tamannahawaldar5813
      @tamannahawaldar5813 9 месяцев назад

      Ho tech na bolto mi fakir aahe as tas
      Ha tr lokana devala Neto yachya kde yevde paise aale kotun

    • @pdway7
      @pdway7 9 месяцев назад

      😂😂😂

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 9 месяцев назад +16

    निलेश दादा शरद पवार साहेबांनी नगर दक्षिणेत आपले नातू आमदार रोहित पवारांना का उमेदवार केले नाही याचा तुम्ही विचार का केला नाही

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 9 месяцев назад +59

    मग कार्यकर्त्यांकडे येवढे पैसे कसे काय साहेब 😢

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 9 месяцев назад +1

      तरी साहेब च घर 5 खोल्या पत्रे टाकलेलं आहे असे गेल्या निवडणुकीत सांगीतले होते

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 9 месяцев назад +83

    Only निलेश लंके खासदार

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt 9 месяцев назад +96

    फक्त निलेश

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 9 месяцев назад +18

    सगळ्या नेत्यांच असच असत जोपर्यंत राजकारण आहेत तोपर्यंत सगळी estate दुसर्यांच्या नावावर..त्यात नवीन काय..फसवायची पद्धत जुनीच.

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 9 месяцев назад +35

    निकाल लागल्यावर तोंड बघायला नीट दिसणार नाही

  • @Hffdfvv
    @Hffdfvv 9 месяцев назад +108

    जास्त नाव सांगू नका नेते त्यांच्या मागे ed CBI लागेल😅😅

    • @namdevpawar3771
      @namdevpawar3771 9 месяцев назад +2

      हे बाकी खरे आहे

  • @Yashvardhan-zg6st
    @Yashvardhan-zg6st 9 месяцев назад +40

    माग एक कार्यकर्ता हात वर करतोय..है सांगतायत पुढं😂😂😂

  • @ShriramSAMRUT6064
    @ShriramSAMRUT6064 9 месяцев назад +29

    लकें साहेब हे सर्व खोटं बोलत आहे मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण कोणी ही स्वताचा कामधंदा सोडून फिरून शकत नाही आमच्याकडे बाजार करायला पैसे नाहीत हे सगळं खासदार होऊतर नंतर तूम्ही सूध्दा तसेच होणार आहे तूम्ही गरीब आहेततर कशाला उमेदवारी करता करा गरीबाला खासदार

  • @newschannel8776
    @newschannel8776 9 месяцев назад +21

    Only सुजय विखे चा विजय

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 9 месяцев назад +8

    सरपंच एकदा निवडणूक आल्यावर फारच्युनर मध्ये फिरतो तुम्ही तर आमदार आहात

  • @tejasambekar2316
    @tejasambekar2316 9 месяцев назад +49

    हा तर डायरेक्ट शिव्या देतोय वाट लावेल हा जिल्ह्याची

    • @tamannahawaldar5813
      @tamannahawaldar5813 9 месяцев назад +5

      Ha tr vikhe peksha pn jast toxic aahe
      Ha n aalelach br.

    • @Dhirajbhoite-nf3jb
      @Dhirajbhoite-nf3jb 9 месяцев назад +2

      Karona madi hach madat kart hota saheb kam changal ahe yach

    • @Aadesh_lokhande07
      @Aadesh_lokhande07 8 месяцев назад

      Nilesh लंके🎉🎉🎉🎉🎉🎉​@@Dhirajbhoite-nf3jb

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 9 месяцев назад +19

    नावावर आहे.... फक्त पैसे माझे .....😂

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 9 месяцев назад +7

    😂😂😂 लंके साहेब ‌ किती बाता मारता राव...

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 9 месяцев назад +11

    बारामती काकांकडून बऱ्याच करामती शिकलेल्या दिसत आहेत 🤣🤣🤣 त्यातलीच ही एक ...स्वतःची संपत्ती दुसऱ्याच्या नावावर ठेवायची करामत 😆😆😆

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 месяцев назад

      अगदी तंतोतंत खरे आहे शंभर टक्के.हा जनतेला उल्लु बनवतोय.

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 7 месяцев назад +1

    Great....Mind free

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 9 месяцев назад +15

    लोकांना एड्यात काडायला जातान लोकं तुम्हाला कधी एड्यात काडतेन पत्ता लागनार नाही. 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dharubhaurathod7594
    @dharubhaurathod7594 9 месяцев назад +163

    आता आमच्या जिल्ह्याला चांगला खासदार मिळेल

  • @isakkurne5296
    @isakkurne5296 9 месяцев назад +144

    लंके साहेब १००% निवडून येणार

  • @newschannel8776
    @newschannel8776 9 месяцев назад +11

    अटल बिहारी pm यांचं योजनेची पाईप कोणी विकली कमी रेट मध्ये महाराष्ट्र जलसंधारण विभाग ला हाताला धरून

  • @Sudanpatil-l9n
    @Sudanpatil-l9n 9 месяцев назад +26

    गाडीला डिझेल कोण टाकत...वरगणी करता.. कार्यकर्ते धाब्यावर जेवायला
    हे कोण करत... हि सगळ नाटक..

  • @SHIVAM22888
    @SHIVAM22888 9 месяцев назад +6

    Only sujay dada

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 9 месяцев назад +7

    नशीब दाऊद ने दिली आहे गिफ्ट असा म्हटले नाही महाशय😂

  • @shahajikadam2083
    @shahajikadam2083 9 месяцев назад +53

    अधिकाऱ्याला व्यवस्थित बोलले पाहिजे.कारण त्यांनी वयाची 25 ते 30 वर्षे अभ्यासात घालवलेली असतात. खासदारकीला थोडे सुशिक्षित संभाषण असावे.

    • @ashishpatil5099
      @ashishpatil5099 9 месяцев назад +5

      त्या साठी आमदार खासदार शिक्षण चे अट टाकावी मग आस होणार नाही

    • @sangeetchoudhary2577
      @sangeetchoudhary2577 9 месяцев назад +4

      हो बरोबर आहे. अधिकारी यांच्या पेक्षा कितीतरी पटीने हुशार असतात

    • @vikasanadhale1493
      @vikasanadhale1493 9 месяцев назад +2

      हे काय सुसंस्कृत आहेत का?

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 месяцев назад

      हे राजकारणी म्हणजे एखादे काम सरळ एखादा राबवित असेल तर खोडा घालणार आणि जनतेला सुविधे पासुन वंचित ठेवणार ही यांची खरी ओळख आहे.म्हणुन चांगला माणुस या दलदलीतुन लांब आहे.नाहीतर भारतात हुशारांची कमतरता नाही आहे.भारत हा जगात हुशार लोकांचा देश म्हणून ओळखला जातो पण या राजकारण्यांनानी देशाची अब्रू वेशीवर टांगली आहे हे सत्य कोणी नाकारु नये.

  • @SurajsahaneSahane
    @SurajsahaneSahane 9 месяцев назад +14

    बघा काय म्हणाला आमदार माझी गाडी फ़िरोझ शख च्या नाववर

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 9 месяцев назад +5

    Great

  • @Janhitartha
    @Janhitartha 9 месяцев назад +7

    बहुतेक फिरोज शेख सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असणार....तोड मोरी बांध संडास टाईप त्यात यांचं कमिशन फॉर्चूनार च रूपाने घेत असणार हे 😅

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 9 месяцев назад +8

    अंगातला शर्ट व चष्मा तरी स्वतःचा आहे का का तो दुसऱ्याचा वापरता 😂

  • @dayanandpatil3251
    @dayanandpatil3251 9 месяцев назад +17

    हे एवढं दाखवायचे किती पाकीट मिळाले

  • @tahirali3982
    @tahirali3982 9 месяцев назад +21

    Mva❤

  • @nivruttiuttamraosonawane8335
    @nivruttiuttamraosonawane8335 9 месяцев назад +3

    सरकारच्या धाकाने तुमच्या सारखे खुप लोक आहेत.जे दुसर्याच्या नावावर काय करतील ते सांगता येत नाही

  • @shivteke588
    @shivteke588 9 месяцев назад +10

    ऊडानपुल 🎉🎉

  • @omkarargade1302
    @omkarargade1302 9 месяцев назад +10

    कामासाठी मुंबई लां गेलाय आणि त्याच्या नावावर गाडी ..काय फेकतो भाऊ

  • @ThodasaManatun
    @ThodasaManatun 9 месяцев назад

    जिल्ह्यात विकास काय करणार त्यावर बोलाना लोकांना भावनिक करून मत का मागता

  • @sandipd1963
    @sandipd1963 9 месяцев назад +7

    सुजय दादा

  • @rohitkamble7808
    @rohitkamble7808 7 месяцев назад

    पुढील वाटचालीस शुभेच्छा साहेब....

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 9 месяцев назад +7

    याला नीट बोलायला येईना याला कशाला खासदार करायचंय

  • @anilkale2280
    @anilkale2280 9 месяцев назад +8

    सुजय दादा ❤

  • @gouravdane111
    @gouravdane111 9 месяцев назад +19

    गाडीची डिटेल्स बॅकेत मिळत नाही, डायरेक्ट मोबाईल वर पाहू शकता

  • @nitinhore4266
    @nitinhore4266 9 месяцев назад +9

    Gap laka

  • @SwopnilKotkar-du5zi
    @SwopnilKotkar-du5zi 9 месяцев назад +36

    Nilesh lanke saheb only

  • @akashshinde7463
    @akashshinde7463 Месяц назад

    Brobr bolat saheb❤

  • @Ajit4455
    @Ajit4455 9 месяцев назад +58

    साहेब 90 मारून आहेत ..😂

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 9 месяцев назад +69

    Only nilesh lanke

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 9 месяцев назад +5

    Only Sujay Dada ❤ Jay Shree Ram ❤

  • @bhushanshitole3901
    @bhushanshitole3901 9 месяцев назад +19

    एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @vish5718
    @vish5718 9 месяцев назад +5

    Jay ho MIDC KING

  • @dr.viejayapatil8914
    @dr.viejayapatil8914 9 месяцев назад +2

    सत्य फक्तं अक्कलकोट श्री स्वामींना ज्ञात....

  • @shivampatil1268
    @shivampatil1268 9 месяцев назад +10

    कोण कोणाला ५ रुपयचा चहा पाजत नाही फायद्याशिवय

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 месяцев назад

      यांचे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे आहेत .शरद रावांच्या तालमीत पक्का बनाव बनला आहे तो.त्यांनीच सांगितले आहे हे जनतेला दाखवायला गळक घर ठेव मी पत्रकार ना मॅनेज करुन तुला प्रसिद्धी मिळवुन देतो त्याप्रमाणे हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.बाकी काही नाही हे अजित दादा चे नाही होवु शकले ते तुमचे आमचे काय होणार? जीकडे खोबरं तिकडे चांगभलं या प्रव्रुतीचा आहे हा.ते दिसेल थोड्या दिवसांत यांचे कारनामे.

  • @Anujpatil-ww5sf
    @Anujpatil-ww5sf 9 месяцев назад +1

    Sujay dada fix khasdaar ❤

    • @ulhasp870
      @ulhasp870 9 месяцев назад

      कार्यकर्त्यांची नावे जाहीर केली तर हे हरामखोर त्यांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही.

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 9 месяцев назад +7

    खोक्यात पैसा मिळाला की आसच दुसऱ्याच्या नावावर ठेवावा लागतो..क्लास अधिकारी आणि पुढार्याची ही स्ट॒टेजी

  • @rahullambe3164
    @rahullambe3164 9 месяцев назад

    भरपूर मिळवून ठेवले आहे

  • @pappu52
    @pappu52 9 месяцев назад +19

    ❤❤❤❤

  • @prasadkandalkar3542
    @prasadkandalkar3542 9 месяцев назад +1

    लंके कमेंट वाच एकदा गाडीत बसून फिरोज च्या....😂😂

  • @sandeepnimse1915
    @sandeepnimse1915 9 месяцев назад +23

    कीती वेड्यात काढता लोकांना

  • @nishantcholke
    @nishantcholke 8 месяцев назад +1

    Only Sujay Dada Vikhe Patil👑

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 9 месяцев назад +67

    सामान्य पण मोठ्ठा माणूस

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 9 месяцев назад +1

    गाडी फिरोज शेख च्या नावावर आहेत पण पैसे मीच दिले आहे नंतर करून घेईल बरोबर अशी खूप प्रॉपर्टी पण जमवली आहे पण ते अशीच सध्याची दुसऱ्याच्या नावावर केली आहे नंतर करून घेहील 😂

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 9 месяцев назад +15

    गरीब गरीब म्हणून मत मिळवायचे समाजाला भावनिक करायचं कोणी काही करीत नाही समाजासाठी

  • @Sanket-j5y
    @Sanket-j5y 8 месяцев назад +1

    त्याचा हातात बघा किती अंगठ्या आहेत, आणि म्हणतो गरीब आहो, अशी गरिबी आमच्यावर येऊ दे रे देवा

  • @mayurkaluse7605
    @mayurkaluse7605 9 месяцев назад +22

    लंके साहेब खासदार होणार ❤️‍🔥👑✌️

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 9 месяцев назад +1

    पण गाडी तर तुमचीच आहे ना फक्त त्यांच्या नावावर गाडी 😂😂😂😂 लोकांनी शब्द समजावे,,, नाहीतर हे समजणार कि गाडी साहेबांची नाही असे 😂😂😂😂😂

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 9 месяцев назад +23

    कृषी विभागाचा साहेब माहीत नाही अन् काय दिवे लावणार...

  • @ganeshghare3630
    @ganeshghare3630 9 месяцев назад +2

    लंके साहेब यांची गाडी फिरोज च्या नावावर काय गोलमाल 😢😢😂😅😅

  • @User5325-gs8gn
    @User5325-gs8gn 9 месяцев назад +4

    शेठ चा मतदारसंघ पारनेर आणि शिरुर तालुक्यात जास्त पडून असतो 😂 सुपा midc लयाला नेली याने 😂 याने काय विकास केलाय जर पहायचा असेल तर पारनेर तालुक्याला अवश्य भेट द्या विकास या शब्दाला देखील लाज वाटेल 😅

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 9 месяцев назад

      Adhicya amdarche partek gavat kahi na kahi Kam kelyache purave ahe ,yane tarunana khoti asha lavun ganndavle baki nahi

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 9 месяцев назад +1

      MIDC madhe office tithun hapte gola karun amadar zala

  • @zubershaikh2807
    @zubershaikh2807 6 месяцев назад

    Saheb Jay Maharashtra

  • @BaluAher-k4q
    @BaluAher-k4q 9 месяцев назад +10

    जनतेला माहिती आहे हापते कूटू यतात

  • @babasahebmirpagar7939
    @babasahebmirpagar7939 9 месяцев назад

    बरोबर साहेब

  • @UmbarkarPatilDairyFarm
    @UmbarkarPatilDairyFarm 9 месяцев назад +10

    फिक्स खासदार लंके साहेब

    • @NitinThete-xs7ff
      @NitinThete-xs7ff 9 месяцев назад +2

      100%सुजय विखे येणार किती ही वोडा

  • @Rock-star143
    @Rock-star143 6 месяцев назад

    साहेबांची मालमत्ता सगळी लोकांच्या नावावर आहे 🙏🙏🙏😍🤣

  • @akash-vb7xo
    @akash-vb7xo 9 месяцев назад +8

    इथे कंमेंट करणारे नगर चे नाहीत इथे bjp ची सीट येणार 100% येणार मोदी च्या नावा खाली पाटील नि कामा पण केलीत आणि जण संपर्क पण चांगला आहे बाकी 4 जून ला पाहा

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 9 месяцев назад +1

    काहीही भुलभुल्लया करतो.. सुजय दादा च जिन्दाबाद.. फक्त बिजेपी... जय श्रीराम ❤