Nilesh Lanke Reaction : लंके आजपर्यंत स्वत:साठी जगला नाही, माझं घर आजही गळतं, मला चिंता नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 мар 2024
  • Nilesh Lanke Vasant More NCP LIVE: निलेश लंके आणि वसंत मोरेंचा राष्ट्रवादी Sharad Pawar गटात प्रवेश
    Nilesh Lanke LIVE: निलेश लंके यांची पुन्हा Sharad Pawar गटात वापसी #nileshlanke #ncp #sharadpawar #supriyasulefc #vanchit_bahujan_aaghadi #prakashambedkar #VBA #PMModi #mvaprotest #prakashambedkar #pune #MaharashtraPolitics #मराठीबातम्या #News18Lokmat #marathinews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 882

  • @sankalpshinde21
    @sankalpshinde21 4 месяца назад +217

    जेव्हा स्वतःच स्वतःची स्तुती करावी लागते तेव्हा समजून घ्यायचं आपण किती चांगली काम केलीत

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 4 месяца назад +260

    घर नाही बांधल बाहेर मोकार जमीनी खरेदी करायच्या व फ्लॕट खरेदी करायच

    • @thinker5956
      @thinker5956 4 месяца назад

      Mag Kay bhikari rahayla pahije ka.? Ani sagale paise adani Ambani ne kamavayche?

  • @sonabawalunj7259
    @sonabawalunj7259 4 месяца назад +43

    खूप खोट बोलतोय खासदारकीची ऑफर आली आणि सोंग करतोय

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 4 месяца назад +411

    अमदाराच घर पावसात गळत असेल तर गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे.

  • @sunnykale3384
    @sunnykale3384 4 месяца назад +67

    लंके साहेब एकच सांगा रेतीच्या गाड्या पकडणाऱ्या तहसीलदार ची बदली करण्यासाठी तुम्ही काय केलं ते सगळ्यांनी पाहिलं ???

  • @dagdugavari5944
    @dagdugavari5944 4 месяца назад +89

    लंके साहेब जणता एकदाचं फसली परत नाही फसणार

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 4 месяца назад +81

    आमदाराला पगार किती असतो सर्वाना माहित आहे.. हे साहेब सांगतात यावर कॉन विश्वास ठेवन

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 4 месяца назад +215

    अरे सुपा एमआयडीसी मधून तुम्ही हप्ते गोळा करता कशाला सांगताय

    • @bankarchandrakant5095
      @bankarchandrakant5095 4 месяца назад +3

      He sang ki matdar sangh ledies sthi rakhiv zala bol na

    • @bankarchandrakant5095
      @bankarchandrakant5095 4 месяца назад +5

      Tu 100takke padnar vidio takayche bad kara

    • @bankarchandrakant5095
      @bankarchandrakant5095 4 месяца назад +2

      Tu Hena pawaracha khato

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 4 месяца назад +2

      💯 percent padnar

    • @prasangkumar8177
      @prasangkumar8177 4 месяца назад

      तु बघितलं का पोलिस स्टेशन मध्ये सांगशील का सांगत असणं तर पोलिस कंप्लेंट करायला मग

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 4 месяца назад +129

    हप्ता कोण घेते MIDC मधून...

    • @shantaramyewale8261
      @shantaramyewale8261 4 месяца назад

      तुझा नं दे आणि पुरावे कधी देतो मो नं आणि पुरावे दे हप्त्याचे नं दे तुझा

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 4 месяца назад

      Aho far dadagiri ahe hyanchi, vikhe kadhi pan parvadle hypeksha

  • @sarpanchmandvekhu727
    @sarpanchmandvekhu727 4 месяца назад +39

    दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे

  • @tushartopale6330
    @tushartopale6330 4 месяца назад +65

    स्टंट बाजी बंद केली तर बर होएल ❤

  • @Mr.Rushichirake7050
    @Mr.Rushichirake7050 4 месяца назад +35

    साहेब 5 कोटी खर्च कोठून केला तेव्हडा हिशोब दया

    • @sushmapatil5748
      @sushmapatil5748 Месяц назад

      Firu de baba to Kam pn kartoy kashta pn kartoy. To 30 te 40 lakh chya gadit firtoy ti gaadi tuzi nahiye na

  • @vinayakgiri4897
    @vinayakgiri4897 4 месяца назад +100

    ३० ते ४० लाखा च्या गाडीत फिरतोय आणि घर गळतंय वा मस्त

    • @latakatore9114
      @latakatore9114 4 месяца назад

      फुकाफुक्या😊

    • @sachinsomvanshi8409
      @sachinsomvanshi8409 4 месяца назад

      Bhau asch aste yanch dikhau mall fasau dhanda

    • @ajitkale2209
      @ajitkale2209 4 месяца назад +2

      बाकी सगळे राजकीय लोक चालतच फिरतात

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 4 месяца назад

      गप टरबुज्याची लाळ चाट्या🤣🤣

    • @sandipsasane9436
      @sandipsasane9436 3 месяца назад

      Vikhe cha ladka ED la ghabrun gela BJP madhe

  • @user-mr4im8fw7k
    @user-mr4im8fw7k 4 месяца назад +144

    घर गळत आणि fortunar मद्धे फिरता 😂

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 4 месяца назад +139

    तहसीलदार मडम ला बदली करून जाव लागलं इतका त्रास दिला

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 4 месяца назад

      तहसीलदार किती हरामी असतात माहित आहे

  • @rajivjirimali9307
    @rajivjirimali9307 4 месяца назад +109

    1 cr chya car madhun jata saheb kiti khot

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h 4 месяца назад +40

    साई कवडे कडे 100 कोटी आहे रे यांचे

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 4 месяца назад +129

    घर गळते आणि फॉर्चूनर गाडी मधून फिरता.😂😂😂

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 4 месяца назад +14

      Lc मधी फिरतोय हा 2.4 cr च्या 🤣🤣🤣

    • @TheKnowlageStory
      @TheKnowlageStory 4 месяца назад +12

      कामा साठी घ्या वी लागाते चालून समाज सेवा होत नहीं

    • @pushpendrashirsath9284
      @pushpendrashirsath9284 4 месяца назад

      फेकू लंके 😂😂😂

    • @ganeshbachate5266
      @ganeshbachate5266 4 месяца назад +3

      😂

    • @SameerKhan15871
      @SameerKhan15871 4 месяца назад

      ​@@TheKnowlageStory किती चाटतो रे?
      जरा लाज धर.

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 4 месяца назад +50

    आपलं कुठं काय काय आहे हे सर्व जनतेला कळतंय साहेब जेव्हा तुमचं डिपॉझिट जप्त होईल तेव्हा तुम्हाला कळेल

  • @ganeshthakur6846
    @ganeshthakur6846 4 месяца назад +15

    अजित दादा एवढं काम करणारा तू स्वार्थासाठी पक्ष सोडून गेला आहे

  • @safe_rider.pj_3024
    @safe_rider.pj_3024 4 месяца назад +18

    निवडणूक जवळ आली की हा डायलॉग फिक्स असतो की सवतासाठी कधी जगलो नाही 😂😂😂😂😂😂😂😂

  • @interstingengineering5021
    @interstingengineering5021 4 месяца назад +6

    तुमच घर गळत मग आम्हाला काय सांगता नीट करून घ्या हे काय भूषणावह नाही जो स्वतः च घर नीट करू शकत नाही तो काय मतदार संघात दिवे लावणार ते दिसतय आणि जो शरद गटात का अजित गटात जायच हे ठरवू शकत नाही तो कसला एकनिष्ठ

  • @dilipraowarkhinde5501
    @dilipraowarkhinde5501 Месяц назад

    महाराष्ट्राचा संत आमदार निलेश लंके साहेब शत शत प्रणाम

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 4 месяца назад +26

    मी साधारण कष्ट करणारा माणूस आहे, माझं स्लँप च घर आहे.😂😂
    माझ एवढच म्हणणं आहे लंके यांनी मोठ्या माजु-याला पराभूत कराव.😂 मग तुम्हाला पराभूत करण्यासाठी आम्ही दुसरा पर्याय तयार करू..😂😂

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 4 месяца назад +45

    नका bevkuf बनऊ लोकांना

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 4 месяца назад +50

    बरोबर आहे घर गळतय पण त्यातून पाण्या ऐवजी पैसे पडतात

  • @user-cd2df4zv3p
    @user-cd2df4zv3p 4 месяца назад +5

    राष्ट्रवादी पक्षात हाच साधू संत कसा

  • @kailasdhome1078
    @kailasdhome1078 4 месяца назад +4

    पारनेर ची जागा अजित दादा गटासाठी असती तर तुम्ही कुठे असते हे सांगा जनतेला तुम्ही आहात तिथे राहिलात तर अजून एक वर्षे आमदार तरी राहाल नाहीतर खाजदारकी पण नाही न आमदारकी पण गेली समजा एक सर्वसामान्य मतदार म्हणून सांगतोय

  • @DattatrayChavhan-bf2fp
    @DattatrayChavhan-bf2fp 4 месяца назад +34

    कधी अलिकडे या कधी पलिकडे जा यांच्यामुळे जनतेचा विश्वास राहात नाही

  • @dilipraowarkhinde5501
    @dilipraowarkhinde5501 Месяц назад

    जे का रंजले गांजले त्यशी म्हणे जो आपुले तोची साधी ओळखावा देव तेथेची जाणावा आजपासून लक्षात ठेवायचं निलेश लंके सारखे 188आमदार जर पुढील विधान सभेत निवडुन दिल्यास जगात महाराष्ट्र नं1राहील

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 4 месяца назад +15

    खोटं बोलण्याची पण मर्यादा असते

  • @sunilmalve2000
    @sunilmalve2000 4 месяца назад +7

    खासदारकी चे स्वप्न ,दुसरे काही नाही.आणि या राजकारण्यांना विचारधारा असते का?असली तर त्याची तत्वे कोणती असतात.

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 4 месяца назад +29

    लई लई मता ने पडणार आहेत साहेब तुम्ही corona मध्ये पण राजकारण केले

    • @vitthalmusmade6053
      @vitthalmusmade6053 4 месяца назад +3

      आरे यानी कोरोना पिरेड मधे पैसा कमावला फक्त दुसरे काही नाही

    • @sagardada4518
      @sagardada4518 4 месяца назад +1

      Covid सेंटर मध्ये मलाई खाल्ली आहे भाऊ ने

    • @sagardighe6174
      @sagardighe6174 3 месяца назад +1

      तुमी करायच ना चालू कोविड सेंटर

    • @Shivraj1Waghmode
      @Shivraj1Waghmode 3 месяца назад

      @@sagardighe6174 आम्हाला जनतेच्या नावाने पैसे खायचे नव्हते

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 месяца назад

      ​@@sagardighe6174 Tithlyach center madhlya ni pol ughadali aahe, drama hota to

  • @ChitraBhramantikaar
    @ChitraBhramantikaar 4 месяца назад +11

    चार चार बोटात सोन्याच्या अंगठ्या घालणाऱ्या आमदाराचं घर गळतंय. ..त्या समजतोय काय तिथं असणाऱ्या सगळ्यांना 😂😂

  • @ganeshthakur6846
    @ganeshthakur6846 4 месяца назад +16

    लंके साहेब आणि अमोल कोल्हे साहेब 100% इलेक्शनला पडणार

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 Месяц назад

      आले दोन्ही पण 😂😂😂

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 4 месяца назад +45

    राजकारणाने 😅 खरं बोलत जावं

  • @user-kz2cs8gj4k
    @user-kz2cs8gj4k 4 месяца назад +50

    आधी घर बांधून घे मग. २५०००० पगार असतो आमदाराला.

  • @bharatgaikawad5180
    @bharatgaikawad5180 4 месяца назад +9

    हे जरा जास्त अती होत नाही का ❓

  • @YohanGavit-uw1zs
    @YohanGavit-uw1zs 4 месяца назад +18

    Kisko lagta he ki ye zhut bol raha he like kro.😂

  • @dipakrakte401
    @dipakrakte401 4 месяца назад +58

    डबल डो लकी आहे हा

    • @bharatkhedkar6290
      @bharatkhedkar6290 4 месяца назад +1

      😂😂😂

    • @sachinghandhile7097
      @sachinghandhile7097 4 месяца назад +1

      ठाकरे साहेबांनी मोठा केला हे विसरून चालणार नाही

    • @latakatore9114
      @latakatore9114 4 месяца назад +1

      म्हणून तर भाजपात गेला😊

    • @jotiramkale4128
      @jotiramkale4128 4 месяца назад

      ​@@latakatore9114hi

    • @sachinsomvanshi8409
      @sachinsomvanshi8409 4 месяца назад

      Lakhacha phone he javal

  • @kondajisolase263
    @kondajisolase263 Месяц назад

    आपणांस आयुष्य आरोग्य चांगले राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपणांस भेटायला यायचे आहे. इच्छा आहे. आपला हितचिंतक सोळसे सर नाशिक फारच सुंदर अप्रतिम विचार. असंच कार्य करत रहा. तुम्ही भविष्यात फार मोठे होणार आहेत.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 4 месяца назад +30

    अहो अहो निवडून दिलेला माणूस हा देव असतो त्यांनी राजा सारखाच काम गरीबाचा सामान्य माणसाचा करावं

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 4 месяца назад +5

    सर्वच खातात. पण कोविड मध्ये जे जीव वाचवण्याच आपल काम उल्लेखनीय आहे. आपनाला पाहून काही लोक जनतेला मदत करण्यासाठी पुढे आली..
    ....

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h 4 месяца назад +24

    नगर मध्ये किती प्लॉट आहे रे सांगू का

    • @user-qi5mk7pf5k
      @user-qi5mk7pf5k 4 месяца назад +1

      Tu sang

    • @user-lf8oz6vw9q
      @user-lf8oz6vw9q 4 месяца назад +7

      Visapur la 100 eker ghetli ahe

    • @Shivraj1Waghmode
      @Shivraj1Waghmode 4 месяца назад +2

      Amhala pn mmahiti ahe

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 месяца назад

      ​@@Shivraj1WaghmodeAre bhamtya tula fortuner bylola harrier bhavala,creata apple 14 pro vaprto midc madhun 40 lakha hahta khato midc madhun tu Garib aahe ka bhamtya chutya banvl,lokanla,tu parnerche gandiwar padnar chutya,aamdar pan,nahi honar tu part aata

  • @aarsirsath
    @aarsirsath 4 месяца назад +17

    आता जाऊ नको कुठे , वंचित आघाडी पन तुला मतदान करती ल.

    • @user-qi5mk7pf5k
      @user-qi5mk7pf5k 4 месяца назад +1

      Gret

    • @user-fu4iq5uz5u
      @user-fu4iq5uz5u 4 месяца назад

      वंचित आघाडी स्वतःच निवडून येत नाही तर लंकेला काय आनार

    • @pramodmohare2916
      @pramodmohare2916 4 месяца назад

      वंचित बहुजन आघाडी 100 मतदान नाही नगर जिल्ह्यात

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 4 месяца назад +35

    अभिनंदन निलेश लंके साहेब 💐💐🙏🙏

    • @user-fu4iq5uz5u
      @user-fu4iq5uz5u 4 месяца назад +2

      आमदार लंके खोटं बोला पण रेटून

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 4 месяца назад +2

    आमदार घर पावसाळ्यात गळत असेल तर गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे धन्यवाद साहेब धन्यवाद बिभिषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड पुणे 🎉

  • @user-lf8oz6vw9q
    @user-lf8oz6vw9q 4 месяца назад +9

    कोरोनात याने खुप भ्रष्टाचार केला....धान्य गावागावातून लोकानी गोळा केले होते ...ते सुदधा याने विकले....सरकारकडून प्रतेक पेशंट ला 100000 रुपये आले होते..

  • @amoljagtap8697
    @amoljagtap8697 4 месяца назад +73

    हातातील अंगठी बघ 😂😂😂😂😂

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Месяц назад +1

    निलेश लंके साहेब अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏

  • @SandipPatil-ye5zu
    @SandipPatil-ye5zu 4 месяца назад +9

    Great

  • @InnocentCardGame-iu3pw
    @InnocentCardGame-iu3pw 4 месяца назад +20

    काय नाटक करतात राव हे 😅😊😊

  • @dattadange6251
    @dattadange6251 4 месяца назад +3

    तुम्ही शरद पवारांच्या पक्षात गेलात की तुम्ही भावी खासदार होनार

  • @ShakuntalaGawade-ky4tu
    @ShakuntalaGawade-ky4tu Месяц назад

    असा जनमानसातील खासदार मिलन हे त्या मतदार संघाचे मोठ भाग्य आहे.जनतेची काळजी घेतली जाणारा नेता म्हणजे देशाचे मोठे भाग्य आहे.

  • @tush1235
    @tush1235 4 месяца назад +16

    घर गळत तर घरकुल मध्ये नाव आहे का पाहा

  • @user-yb6jj9rp5j
    @user-yb6jj9rp5j 4 месяца назад +21

    Dakhavayache daat aani khayache daat😂😂

  • @dhanubhau9784
    @dhanubhau9784 4 месяца назад +2

    लंके साहेब,,विजयी,,भव:

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 4 месяца назад +12

    १ नंबरचा भामटा

  • @nileshgawade5290
    @nileshgawade5290 4 месяца назад +15

    Mag fortuner kaunachi??

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 4 месяца назад

      तुजया बापाची

  • @vilaschavanparada1215
    @vilaschavanparada1215 4 месяца назад +28

    किती फेकतो mahnto की घर गळत आणि हातात 2लाख chya ankhatya असतील

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 4 месяца назад +1

    शरद पवार झिंदाबाद खासदार राणीताई निलेशजी लंके साहेब आमदार मा श्री मनोहर दादा पोटे साहेब होणार ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rasemotive-vd5pi
    @rasemotive-vd5pi 4 месяца назад +4

    ते फॉर्चूनेर कोणाची आहे सांगा साहेब

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 4 месяца назад +5

    जो अस म्हणतो..त्याच.... अकाउंट.....नाही... कळत....

  •  3 месяца назад

    लंके साहेबांना माझा सलाम आमचे पाहुणे होते वैजापूरचे वेळात घाटात एक्सीडेंट झाला होता तेव्हा लंके साहेब त्यावेळेला लगेच हजर झाले होते आणि हॉस्पिटल ला सुद्धा लगेच व्यवस्था करून दिली होती कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या लगेच निर्णय घेतात असा साहेबांची गरज

  • @dadasahebgiri5561
    @dadasahebgiri5561 4 месяца назад +5

    गाडी कितीची आहे

  • @dattamadane9819
    @dattamadane9819 3 месяца назад +1

    खासदार साहेबांचं काम अतिशय चांगला आहे

  • @radhakisankaale3056
    @radhakisankaale3056 4 месяца назад +3

    ग्रेट साहेब
    तुम जियो 1000 साल
    साल के दीन 50000

  • @himmatgupte8920
    @himmatgupte8920 4 месяца назад +9

    म्हणून सहा महिन्यांपूर्वी तिकडे आता हिकडे

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 4 месяца назад +5

    हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे😮वेगळे

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 4 месяца назад +41

    विखे पाटलांची हुकूम शाही संपवा, लंके✌✌

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 4 месяца назад +6

    Tumacha 100 take karaykram honar only ajit dada❤

  • @user-gc8zl1gp4p
    @user-gc8zl1gp4p 4 месяца назад +11

    लंका दहन होनार

  • @vijaychoure2044
    @vijaychoure2044 4 месяца назад +1

    दमदार आमदार लंके साहेब

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF 3 месяца назад +1

    फक्त लंके साहेब

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Месяц назад

    साहेब सलाम तुम्हाला, असा खाजदार खरोखरच जनतेला विसरणार नाही. हे दिसत आहे. जनतेचा कैवारी.

  • @yuvrajgholap8688
    @yuvrajgholap8688 4 месяца назад +3

    राजकारण करावं पण नौटंकी करू नये.....सगळ्यांना माहीत आहेत काळया पैशाशिवाय राजकारण होऊ शकत नाही....

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 4 месяца назад +8

    लंके साहेब,,,,, कोरोनाच काम आम्ही पाहिलं आहे,,, तुम्ही फार काम केलंत,,,, धन्यवाद ❤❤❤❤❤❤

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 месяца назад

      Are bhamtya tula fortuner bylola harrier bhavala,creata apple 14 pro vaprto midc madhun 40 lakha hahta khato midc madhun tu Garib aahe ka bhamtya chutya banvl,lokanla,tu parnerche gandiwar padnar chutya,aamdar pan,nahi honar tu part aata

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 месяца назад

      Aho zat kam,kel yane ek no cha bhangar manus sagal lutun khal yane covid centrcha navkhali

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 месяца назад

      Tumhala kay,layki mahiti ya nalaykachi ek no cha bhdva

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 месяца назад

      साहेब आत

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 4 месяца назад +1

    एकदम खर आहे मी साक्षीदार आहे

  • @abcdefghijklmo9714
    @abcdefghijklmo9714 4 месяца назад +7

    झालं ते नका सांगत बसु आता पुढे काय करणार हे सांगा

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 4 месяца назад +16

    एकच पर्व सुजय विखे पाटील सर्व

  • @KisanKalbhor-y5p
    @KisanKalbhor-y5p 24 дня назад

    लंके साहेब मी पुण्यातून आहे पुढच्या भाषणामध्ये जो कोणी सरकारी अधिकारी शेतकरयांना ताश देईल याची बदली कोणी रोखू शकत नाही असं बोला

  • @sukdevpawar4951
    @sukdevpawar4951 4 месяца назад +2

    ❤🎉🎉🎉🎉 good work

  • @satyajitpalve8932
    @satyajitpalve8932 4 месяца назад +5

    हप्ते किती घेता आणि कुणाकुणाला घर बांधून देता हे आहे ना माहित दिखावा एक आणि करणी एक

  • @rajeevgaikwad9007
    @rajeevgaikwad9007 4 месяца назад

    आमदार निलेश लंके साहेब तुमचा स्वभाव खूप प्रेमळ व मयाळू आहे एका गरीब घरातून तुम्ही राजकारणामध्ये एवढी उंच भरारी घेतली त्याबद्दल तुमचे अभिनंदन परत तुम्ही आपल्या हक्काच्या घरी शरदचंद्र पवार साहेबांकडे आला त्याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 месяца назад

    खरा सत्य स्वाभीमानी मानुष . निलेश लंके हे दूसरे स्वोरगीय .गणपत राव देशमुख प्रचंड अभ्यासू मानुषी . होता . सांगोला मध्ये
    लागोपाठ 30 वर्ष अमदार होते पन त्यांच ही घर अजुन गळकच होत तसच लंके यांच पन . कष्ट व काम आहे व घर गळक आहे

  • @uaddhavhulgunde3253
    @uaddhavhulgunde3253 4 месяца назад +1

    विखेच्या विरोधात BjP कार्यकर्ते आहेत/त्याचा फायदा लंके साहेबांना होऊ शकतो

  • @antiquechannel1710
    @antiquechannel1710 4 месяца назад +1

    या लंके नी कोवीड काळात खुप पैसे कमावले आहे ट्रस्ट च्या माध्यमातून हा फक्त सोशल मीडिया त वीडियो सोडण्यासाठी कोवीड सेंटरमध्ये जायचा तो यायच्या आधी कार्यकर्त्यांना फोन करून सांगायचा ज्या लोकांना कोरोना नाही त्या लोकांना जवळ जायचा कारण मी स्वतःता माझ्या डोळ्याने पाहिले आहे 😢

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b 4 месяца назад +1

    मा ढा मतदार संघातून मोहिते पाटील यांची उमेदारी झाली पाहिजे मग मतदान करण्यास आनंद होईल विजय दादा मोहिते पाटील यांनी उमेदारी माठा मतदार संघातून द य वी ही मझी इंचा व्यक्त करतो

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 4 месяца назад +8

    Midc che hafte khute jatat mg

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe209 4 месяца назад +1

    विखे ने नगर लूटला.... सगळ्या शिक्षण संस्थान याच्याकडे.... फैक्टरी याची।... आता भाकरी फिरणार.... सर्व सामान्य मानुस होणार

  • @bhausahebdhawale7832
    @bhausahebdhawale7832 4 месяца назад +1

    फक्त निलेश लंके

  • @sai56576
    @sai56576 4 месяца назад +1

    Vote for nilesh लंके

  • @twobrogaming5724
    @twobrogaming5724 4 месяца назад +1

    लंके साहेब सलाम

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 4 месяца назад

    तुम्ही केलेले कार्य तुमचे काम पूर्ण करेल... विजयी भव

  • @krishnasolanke7606
    @krishnasolanke7606 4 месяца назад +11

    भावी खाजदार

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 4 месяца назад

      Bhavi maji amdar

  • @sachingawade2917
    @sachingawade2917 2 месяца назад

    निलेश लंके साहेब एक नंबर साहेब तुम्हीच खासदार होणार 100%

  • @ShriramBondare-ot7rs
    @ShriramBondare-ot7rs 2 месяца назад

    लंके साहेब आपण 100% खासदार होणारच... मनपूर्वक अभिनंदन🎉🎉

  • @kakalomate
    @kakalomate 4 месяца назад +1

    सर्वसामान्य आमदार

  • @sandipwakude2028
    @sandipwakude2028 4 месяца назад +1

    द ग्रेट लंके साहेब❤

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 4 месяца назад +1

    कोरोना‌ काळात एकच नेता लढला तो म्हणजे निलेश लंके हे लक्षात असु द्या जनतेला पण माहिती आहे