गाडला ना विखे आपण, निलेश लंके जे बोलतो तेच करीतो, Nilesh Lanke विजयी सभा गाजवली, पवार हसत राहिले !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #LIVE MP NILESH LANKE SPEECH निलेश लंकेची तडफदार एन्ट्री, शरद पवार बघत राहिले, नगर मधून तुतारीची विजयी सभा #NCP #Ahmednagar #SharadPawar #RohitPawar #NileshLanke #Pankajamunde
    Lok Sabha Election Results 2024 LIVE: BEED LOKSABHA RESULT
    BAJRANG SONAWANE VS PANKAJA MUNDE Rohit Pawar Rohini Khadse
    nilesh lanke,nilesh lanke live,nilesh lanke speech,nilesh lanke on ajit pawar,sujay vikhe vs nilesh lanke,nilesh lanke vs sujay vikhe,mla nilesh lanke,nilesh lanke ncp,nilesh lanke sujay vikhe patil,sujay vikhe patil vs nilesh lanke,nilesh lanke on sujay vikhe patil,nilesh lanke vs sujay vikhe patil,sujay vikhe patil on nilesh lanke,nilesh lanke majha katta,vikhe vs lanke,lanke majha katta,nilesh lanke resigns,nilesh lanke new song,nilesh lanke official Sharadchandra Pawar
    beed loksabha,loksabha election restituency,beed lok sabha,tv9 live election result,loksabha election,maharashtra loksabha 2024,election result live,loksabha result,lok sabha election result 2024 live,lok sabha election results,loksabha 2024,beed lok sabha election result,beed loksabha fight #loksabhaelection2024 #LoksabhaResult #result
    lok sabha election result 2024 live,lok sabha election result 2024,lok sabha election 2024,lok sabha election results,lok sabha election result,lok sabha election 2024 live,lok sabha election result news,lok sabha elections 2024,2024 lok sabha election,lok sabha elections 2024 live updates,lok sabha election,lok sabha election results live,lok sabha election 2024 result live,election result 2024 news,election result 2024 today,lok sabha election result live
    PM Narendra Modi Live
    Raj Thackeray Live
    Shivaji Park Sabha
    Raj Thakre
    Shivsena
    eknath shine
    ajit pawar sabha
    modi thackeray sabha
    mumbai election 2024
    #live ‪@live‬ ‪@news‬ #1
    #devendrafadnavis #mumbai #dadar
    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज अहमदनगर येथे 25 वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिर्वाचित खासदार, आमदार माजी आमदारांची उपस्थिती राहणारआहेत. दरम्यान आजचा वर्धापन दिन हा विशेष महत्वाचा आहे , कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले त्यामुळे आम्हाला विशेष आनंद आहे असं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हंटलंय. सोबतच आज काही पक्ष प्रवेश होतील का ? यावर बोलताना पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं आणि आज ते सरप्राईज पॅकेज खोललं जाईल असं सूचक वक्तव्य कळमकर यांनी
    रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला
    लोकसभा निवडणुकीत नगरला मिळालेल्या विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा यानिमित्ताने होणार आहे. विजयोत्सव साजरा करणे व आगामी विधानसभा निवडणूक हाच या मेळाव्याचा अजेंडा आहे, असे फाळके यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आली. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला.
    ] nilesh lanke majha katta
    abp majha
    tv9 marathi
    news18 lokmat
    zee 24 taas
    marathi news
    nilesh lanke house parner
    #nileshlankeofficial
    nilesh lanke wife
    raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thay,raj thacker
    lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
    #NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
    #SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
    Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
    #ParthPawar #JayPawar
    #DevendraFadnavis
    Murlidhar Mohol
    Dhiraj Ghate
    Amit Raj Thackeray
    ShivSena
    Uddhav Thackeray
    Baramati
    Sunetra Pawar
    Harshvardhan Patil
    Vijay Shivtare
    Daund
    Indapur
    Purandar
    Saswad
    Hadapsar
    Kothrud
    Shivajinagar
    Pune Metro
    Ravindra Dhangekar
    Eknath shinde
    Pune Race Course ground pune
    pune camp
    katraj bajrang sonawane pritam munde
    dm boss
    vasant more
    mns
    maharashtra navnirman sena
    #mahayuti #maharashtrapolice
    #latest
    eknath shinde,cm eknath shiuddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
    pune,pune city,pune ciound report,beed loks
    Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
    ajit pawar baramati
    baramati indapur daund
    chhagan bhuj
    #tv9
    #EknathShinde #maratha
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    अंतरवालि सारथी
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1

Комментарии • 292

  • @rajeshbikkad9127
    @rajeshbikkad9127 8 месяцев назад +36

    निलेश लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤🎉❤❤❤

  • @sppawar8441
    @sppawar8441 8 месяцев назад +10

    खासदार झाल्या बद्दल आम्ही आमच्या खासदारांचं अभिनंदन करतो ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आलेला आहे त्या मतदारसंघाचा विकास म्हणजेच सुख- सुविधा करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि विकास करायचा असेल तर त्याला पैसा लागतो म्हणजेच निधी लागतो आता तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही निधी केंद्रातून किती आणता आणि आलेल्या निधीतून तुम्ही विकास म्हणजेच सुख- सुविधाचे कामे काय काय केले ते एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला जनतेला, नागरिकाला,लोकांना सांगावे ही आमची अपेक्षा आहे विशेष म्हणजे सत्ताधाऱ्याच्या खासदार,आमदारांना 200कोटी, 500कोटी,1000कोटीचा निधी म्हणजे पैसा दिला जातो तर विरोधकाच्या आमदार,खासदारांना जे ठरलेला निधी असतो 5, 10 कोटीच मिळतो ही 1952 सालापासून राजकारणाची परंपरा आहे:-👍

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 8 месяцев назад +104

    अप्रतिम साहेब लंकेजी साहेब, आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

    • @patil4017
      @patil4017 3 месяца назад +1

      केला बघ परिवारवाद 😂😂😂

  • @vikramzankar2064
    @vikramzankar2064 8 месяцев назад +108

    खरय,दुधाचे भाव वाढलेच पाहिजे .

  • @yodha-
    @yodha- 8 месяцев назад +203

    सामान्य माणसाला ताकद देऊन मोठे करणे हे फक्त शरद पवार साहेबच करू शकतात..💯💯💪💪💪

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

    • @amolvibhute6958
      @amolvibhute6958 7 месяцев назад

      😂hi wakdtonde dhokebaj no 1😂😂

    • @patil4017
      @patil4017 3 месяца назад +1

      @@yodha- परिवारवादी 😂😂😂😂

  • @pradippatil-ki9oz
    @pradippatil-ki9oz 8 месяцев назад +40

    साहेबांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. ऐक अकेला सब पर भारी.

    • @patil4017
      @patil4017 3 месяца назад +1

      साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान 😂😂😂

  • @शेतकरी-ङ7श
    @शेतकरी-ङ7श 2 месяца назад +1

    गप राणी वहीणी पराभूत झाल्या

  • @purushottammisal7008
    @purushottammisal7008 7 месяцев назад +13

    बरोबर साहेब 👍

  • @SudhirBade-r8g
    @SudhirBade-r8g 3 месяца назад +2

    फक्त महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज

  • @Ak-sb9hw
    @Ak-sb9hw 8 месяцев назад +1

    आपल सर्वांचं दैवत फक्त छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा लंके

  • @omkarvatane313
    @omkarvatane313 2 месяца назад

    लंके साहेब खरंच तुम्ही खूप छान भाषण करतात खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात साहेब

  • @SureShThosar-zo6cz
    @SureShThosar-zo6cz 8 месяцев назад +4

    धन्यवाद लंके साहेब

  • @SunilJadhav-zg2vf
    @SunilJadhav-zg2vf 8 месяцев назад +2

    जबरदस्त..... नाद खुळा. 👍

  • @navnathdhome5647
    @navnathdhome5647 8 месяцев назад +17

    दुधाचे बाजार नक्की वाढणार लंके साहेब आपला शब्द पुरा करणारच

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 8 месяцев назад +50

    लंके साहेब तुम्ही जरांगे फॅक्टरमुळे निवडून आला आहात परंतु तुम्हीही उपोषणाला आलाच पाहिजे

  • @VishalDalvi-z7d
    @VishalDalvi-z7d 8 месяцев назад +70

    महाराष्ट्रऻचे आराध्य दैवत फक्त एकच आहे, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज

    • @जगन्नाथपवार-ठ3र
      @जगन्नाथपवार-ठ3र 7 месяцев назад +2

      अखंड हिंदुस्थानचे अरद्य दैवत माझे शिवराय ❤❤❤

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 7 месяцев назад

      राजेंना फक्त महाराष्ट्र नाही ओळखत जग ओळखत आमच्या राजेंना

  • @SomnathBankar-lr9eg
    @SomnathBankar-lr9eg 8 месяцев назад +6

    शबास लंकेसाहेब 101/टके साहेबाचे। गुण घेतले। आपण

  • @rakeshzalte242
    @rakeshzalte242 2 месяца назад

    लंके साहेब खर भाऊ तुमच्छा साकरका मानुस पाहिजे सर्व मतदार संघात भाऊ नाद ny करा ये चा भाऊ निलेश भाऊ छा

  • @NarayanDhakane-kv9se
    @NarayanDhakane-kv9se 8 месяцев назад +1

    राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला 25वर्ष झाले . मराठा समाज तेव्हा पासून आरक्षण मिळावे म्हणून मेटे पासून जरांगे कामाला लावले पण आरक्षण मिळाले नाही.आता जातिजातीत भांडण लावुन सत्ता मिळवणे हे शरदचंद्रजी पवार यांचे कामच आहे .
    लंके तुम्ही तुमच्या कामावर निवडणुकीत विजय मिळवला . हे लक्षात ठेवा

  • @lakhannimbalkar254
    @lakhannimbalkar254 3 месяца назад +2

    Party kami पडली म्हणून आमचा शशिकांत शिंदे साहेब पडले त्याला कारणीभूत जयंत पाटील आणि बाळासाहेब पाटील

  • @popatjawale9599
    @popatjawale9599 8 месяцев назад +12

    तुतारी , मशाल , पंजा , इतर मित्र पक्ष 2024 विधानसभा 100% जिंकणार

  • @Ds0696
    @Ds0696 8 месяцев назад +20

    एव्हढा साहेबांचा पुळका आहे तर दादांबरोबर का गेला होतात निघून.
    जिकडे खोबरं तिकडे जय मल्हार..

  • @SandeshSinare-tm8dn
    @SandeshSinare-tm8dn 8 месяцев назад +3

    ✍️ दुधाचे बाजार, कांद्याला बाजार तसेच निळवंडे उजव्या कालव्याच्या चाऱ्यांचे कामे लवकरात लवकर हाती घ्या साहेब 🙏🙏

  • @rajeshbikkad9127
    @rajeshbikkad9127 8 месяцев назад +11

    साहेब फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाकडे सर्व नवीन महाविकास आघाडीच्या लक्ष द्यावे❤

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 8 месяцев назад +28

    72000 कोटी रुपयांची शेतकरी वर्गाची कर्जमाफी करणारे एकमेव देशातील नेते माननीय पवार साहेब 😊😊

  • @dashrathjadhav5114
    @dashrathjadhav5114 8 месяцев назад +137

    शरदचंद्र पवार गटाने प्रथम कर्जमाफी दूध दरवाढ यासंबंधी प्रश्न हातात घेऊन तडीस न्यावा

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 8 месяцев назад +6

      Kel detil na ataaaa😂😂😂

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

    • @factdiscoverybysumeet1629
      @factdiscoverybysumeet1629 8 месяцев назад +1

      Vat bagha 😊

    • @Ds0696
      @Ds0696 8 месяцев назад +2

      केळ जेव्हा सत्तेत होते तेव्हा फार दिवा लावला. साहेब तर १० वर्ष कृषी मंत्री होते तेव्हा नाही काही झालं आणि आता होईल असं वाटतंय का तुम्हाला?

    • @thealphaN
      @thealphaN 8 месяцев назад

      sangitla na

  • @maulichavan1976
    @maulichavan1976 8 месяцев назад +82

    त्या साठी तुम्ही आधी मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर तुम्ही १ सुद्धा आमदार निवडून आणू नाही शकत
    लावा ताकत 🚩💪

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 8 месяцев назад +11

      Correct Maratha yancha karykram karnar

    • @yodha-
      @yodha- 8 месяцев назад

      भाजप ने काय दिले आतपर्यंत मराठ्यांना..फक्त लाठीहल्ला केला मराठ्यांवर...💯💯

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 8 месяцев назад +1

      Te kae satte madhi hai ka??

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 8 месяцев назад +3

    जिंदाबाद जिंदाबाद शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @dhanajiwaghmode9826
    @dhanajiwaghmode9826 8 месяцев назад +1

    खुप सुंदर छान साहेब लंके साहेब

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 7 месяцев назад

    नाद करायचाच नाय फक्त शरद पवार साहेब याच्यावर विश्वास ठेवा

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck 8 месяцев назад +32

    खरंच पवार साहेब शेतकऱ्यांचे कैवारी आहेत

    • @sureshdorge6037
      @sureshdorge6037 8 месяцев назад

      शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत मराठ्यांची वैरी आहेत

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад

      Shett😂😂😂 luvdya

  • @DipaliSabale-wv9vp
    @DipaliSabale-wv9vp 3 месяца назад

    खरच आहे

  • @bharatkakulate3733
    @bharatkakulate3733 8 месяцев назад +6

    एक लढाई जिंकली आता विधानसभा
    गाडाच दखूवूनच दया

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 8 месяцев назад +5

    दगाबाज पुस्तक सर्वांनी वाचावे एम बी पाटील यांच पुस्तक सर्वांनी वाचावे
    सर्व समजेल

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 7 месяцев назад

      M B patakala doke asate tar thyane ase lihile nasate Rajkarnat manavi rudda nirnay ghyave lagtat yala kahitari Kami padale asel

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 8 месяцев назад +9

    खाल्लेल्या मिठाला जागतोय लंके
    उपकारांची परतफेड 😂

  • @sharadgarad8007
    @sharadgarad8007 8 месяцев назад +5

    एकच नंबर लंके साहेब ✌️🚩🇳🇪👌💯

  • @atulingle5096
    @atulingle5096 8 месяцев назад +28

    नितीन गडकरी साहेब पण बोलले होते की नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही. आता टरबुज ला समजले असेल.

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 8 месяцев назад +1

    खूपच प्रभावी भाषण

  • @salamntamboli115
    @salamntamboli115 8 месяцев назад +5

    लंके साहेब एक नंबर तो

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale 8 месяцев назад +14

    जनतेचा नेता लंके साहेब🎉

  • @sunilgore3806
    @sunilgore3806 8 месяцев назад +1

    बरोबर आहे खासदार लंके साहेब

  • @DadaGadage-gz1ff
    @DadaGadage-gz1ff 2 месяца назад

    आदेश बाबा

  • @aniketgandhi...007
    @aniketgandhi...007 8 месяцев назад +15

    🚩🚩आमचं दैवत एकच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे महाराज कळलं का याना दैवत आणि जाणता राजा म्हणून नये हा छत्रपती चा आपणं करताय कळलं का🚩🚩🚩

  • @shridharbhange8922
    @shridharbhange8922 8 месяцев назад

    लंके साहेब तुमच्यासारखा भेटायला नशीब लागतं

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 8 месяцев назад +1

    लंके साहेब खुप छान भाषण केलत आभिनंदन

  • @महादेवजारपाटील
    @महादेवजारपाटील 5 месяцев назад +1

    सगळ्यात जास्त खासदार मराठ्यांचे

  • @VilasDhamale-b1z
    @VilasDhamale-b1z 3 месяца назад

    आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे

  • @savitajadhav5687
    @savitajadhav5687 2 месяца назад +1

    👌👌👍👍

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 8 месяцев назад +6

    😂 निलेश लंके साहेब कुठलाही ब्रँड पित नाहीत तरी अस का वाटतं आहे

  • @karishmapatil6814
    @karishmapatil6814 6 месяцев назад

    खूपच छान

  • @vighneshmaddi2463
    @vighneshmaddi2463 8 месяцев назад +12

    एक आकेला सब पे बारी bjp 239 sit

    • @sagarpetare5675
      @sagarpetare5675 8 месяцев назад

      अरे तो मोदी येखला नाही 38 पार्ट्या आहे त्याच्या सोबत एकला कसकाय मग सबपे भारी

    • @dnyaneshwarwarkad711
      @dnyaneshwarwarkad711 4 месяца назад

      येड्या लवड्या सगले मिळून 239 झाले

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 8 месяцев назад

    एकदम छान निलेश लंके साहेब

  • @vikaspatil740
    @vikaspatil740 8 месяцев назад

    आपण फक्त मतदान करायच आणि टाळ्या वाजवायच्या यांना आमदार आणि खासदार दोन्ही पदांच्या पेन्सन मिळणार

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 8 месяцев назад

    परिवर्तन हा संसाराचा नियम आहे जेव्हा अती होते तिथ माती हि होतेच गैर मार्गान मिळवलेली वस्तू असो किंवा सत्ता फार काळ टिकत नाही.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 месяцев назад +10

    हेच खासदार हेच आमदार हेच मंत्री यांनाच तिकिटं बाकी जनता फक्त मतांपुरती

  • @musharrafshaikh9661
    @musharrafshaikh9661 8 месяцев назад

    लोक नेते निलेश लंके साहेब 🇮🇳💚🇮🇳

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 7 месяцев назад +1

    शरद पवार हे एक विद्यापीठ आहे, इथ विद्यार्थी घडतात

  • @rushigholap4533
    @rushigholap4533 8 месяцев назад +11

    आमचा नेता लय एकच नंबर नेते i love you ❤️

  • @PremnathNaik-ew3el
    @PremnathNaik-ew3el 8 месяцев назад +24

    शरद पवार साहेबांना पंतप्रधान करा

  • @namdevdolewar6839
    @namdevdolewar6839 3 месяца назад

    निलेश दादा 🎉

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 8 месяцев назад +1

    सामान्य माणसांचा आवडता खासदार लंके.

  • @sachindodmani7677
    @sachindodmani7677 8 месяцев назад

    Ek number ❤❤❤

  • @SangitaKudapane-d6e
    @SangitaKudapane-d6e 4 месяца назад

    Ek number mama

  • @jkboss.111
    @jkboss.111 8 месяцев назад +44

    हे जरा अतीच होतय राव 😂😂😂😂

    • @vaibhavpawar9798
      @vaibhavpawar9798 8 месяцев назад +3

      चोखेश

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल

    • @enemygaming9021
      @enemygaming9021 8 месяцев назад +2

      थांबा जर बोलत्याती तस करतात का
      नाय तर हायच का 2029...

  • @GiteshMhatre-f5q
    @GiteshMhatre-f5q 7 месяцев назад

    एक नंबर

  • @ameyamohite8627
    @ameyamohite8627 8 месяцев назад

    Vijayibhav Ani heartiest congratulations sir

  • @ashishkale8556
    @ashishkale8556 8 месяцев назад

    असा खासदार पाहिजे 100%

  • @bhausahebkolhe4960
    @bhausahebkolhe4960 8 месяцев назад +17

    शरद पवारांनी चेडूं नही टाकला जरागें पाटलाची कृपा आहे

    • @harshjadhav7116
      @harshjadhav7116 8 месяцев назад +1

      Me pan maratha samajacha ahe .....pan. Je lanke boltaye. Te karun dakhavnar

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 8 месяцев назад

    होय, बरोबर आहे त्यांच्या स्वभावात लांडगा, कोल्हा असूनही पराकोटीचा स्वार्थ, अप्पलपोटी, कपट हेही गुण आहेत. 💯☑️👈👣💅

  • @rashidakurulkarvlogs
    @rashidakurulkarvlogs 8 месяцев назад

    👍👍 खूपच छान बोलता तुम्ही 🌹🌹

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 6 месяцев назад

    लंके साहेब

  • @AltamashShaikh-zw7rn
    @AltamashShaikh-zw7rn 3 месяца назад

    Very nice. Lanke. Saheb

  • @vahidshaikh6435
    @vahidshaikh6435 5 месяцев назад

    Verigood

  • @KumarKause
    @KumarKause 8 месяцев назад

    Super saheb

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 8 месяцев назад +6

    शेती मालाला भाव नाहीत आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्दे निवडणूकीत महत्वाचे होते हा वाकडा शरद पवार 4वेळेस मुख्यमंत्री होता काय केला आहे समाजा साठी

  • @yt_simple_boy_arjun2394
    @yt_simple_boy_arjun2394 8 месяцев назад

    खूप छान ❤

  • @SudhirBade-r8g
    @SudhirBade-r8g 3 месяца назад

    साहेब आजच्या महाराष्ट्राचा विचार क

  • @pravinbauskar9495
    @pravinbauskar9495 5 месяцев назад

    Super Dada

  • @sandeepchaudhri7957
    @sandeepchaudhri7957 3 месяца назад

    प्रधानमंत्री निलेश लंके

  • @sureshdorge6037
    @sureshdorge6037 8 месяцев назад +6

    खासदार झाला तरी मंत्रिपद मिळणार नाही

  • @gamekhelo7976
    @gamekhelo7976 8 месяцев назад +4

    शरद पवारांमुळे निवडून आलाय परत तोंड नको दाखवू जर काम झालं नाही तर

  • @ganeshnalavade5519
    @ganeshnalavade5519 8 месяцев назад +4

    जरांगेने माती खाल्ली शरद पवारसाठी काम केलं

  • @PrabhakarNaik-m7e
    @PrabhakarNaik-m7e 8 месяцев назад +1

    शरद पवार यांची मराठी लोका मधे भाकरी फिरवण्याची ताकद आहे आता जरा त्या बेळगाव सीमा भागा साठी भाकरी फिरवा बिचारे महाराष्ट्रातील मराठी नेत्यांच्या मागे लागून 64 वर्ष लडा देत आहेत कर्नाटक चे सरकार शी पण याच्या कडे महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचे लक्ष नाही गेल्या 64वर्षात कर्नाटक सरकार ने बेळगाव मधे कन्नड लोकांना भरून बेळगाव कन्नड लोकां ना बहुसंख्य केले आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे मधे पर प्रांतीय लोकांना भरून मराठी लोकांना अल्लपसंख्याक बनविले आता बस करा एक नोव्हेंबर काळा दिवस आला की महाराष्ट्रातील मराठी नेते चार पाच दिवस धांगड धिंगा करतात आणि गप्प बसतात मग पूडच्या एक नोव्हेंबर पर्यंत गप्प बसतात पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत पण मुंबई मधे पैश्याची मलाई आणि कामाची मलाई खायला बरोबर तत्पर अता महराष्ट्रातील माराठी नेत्या नी बेळगाव मधील मराठी लोकांना सांगावे आमच्यात कर्नाटक सरकार शी लडन्याचा दम राहिला नाही आम्ही मुंबई महाराष्ट्र मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेण्याचा दम राहिला नाही आम्हीं फक्त मुंबई मधे पैश्याची मलाई आणि कामाची मलाई खायला बरोबर तत्पर असतो

  • @vikasbhandwalkar6688
    @vikasbhandwalkar6688 8 месяцев назад +1

    महाराष्ट्राचे दैवत फक्त एकच 🚩🚩🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩 मा साहेब जिजाऊ राम कृष्ण हरी

  • @ramchandrasonawane8090
    @ramchandrasonawane8090 8 месяцев назад +1

    आता शेतकरी हिताचे प्रश्न मार्गी लावा नाही तर मग काय आनंदाच्या भरात जा विसरुन

  • @vishalingole2204
    @vishalingole2204 8 месяцев назад

    Jay bhim Jay Savidhan

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 8 месяцев назад +14

    ओन्ली साहेब

  • @vighneshmaddi2463
    @vighneshmaddi2463 8 месяцев назад +9

    एकनाथ शिंदे..👑🚩 कामाचा वाग

  • @Javahindstani
    @Javahindstani 8 месяцев назад

    Nilesh Dada 1ch No.

  • @MangalMohal
    @MangalMohal 5 месяцев назад

    👌👌👌

  • @dattatraybhokare409
    @dattatraybhokare409 2 месяца назад +2

    कोनी कोनाला गाडल ते पहा

  • @Navin554
    @Navin554 8 месяцев назад +10

    Pawar yana sujay vikhe chi alergy aahe 😂😂😂😂

  • @umeshpawar3708
    @umeshpawar3708 2 месяца назад

    🎉❤

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 8 месяцев назад +2

    बाप हा बापच असतो. नांव पवार साहेब 🚩🚩

  • @mahapolicempscbharti3819
    @mahapolicempscbharti3819 8 месяцев назад +11

    Shivaji maharaj amche daiwat ahe

  • @DipaliSabale-wv9vp
    @DipaliSabale-wv9vp 3 месяца назад

    गायाच लय काम कराव लागत साहेब

  • @BhagwatPharande-mv1bu
    @BhagwatPharande-mv1bu 8 месяцев назад

    खासदार निलेश लंके

  • @JayashreePhadtare-p5j
    @JayashreePhadtare-p5j 8 месяцев назад

    Abjinandan👍👍👍🎉🎉🎉

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 8 месяцев назад

    दोन वर्षापासून तयारी चालू होती लंकेसाहेबाच्ची

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 8 месяцев назад +42

    मराठी माणसाला आरक्षण द्या आरक्षण द्या उगाच काहीतरी भाषण बोलू नका

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 8 месяцев назад

      पवार साहेब तुमच्यात काहीच दम नाही. मनोज जरांगे पाटीलांमुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना चे उमेदवार निवडून आले. स्वतः ला शहाणे समजू नका, लायकीत रहा.
      बीजेपी ने ओबीसी मधुन आरक्षण आणी सगेसोयरे अमलबजावणी केली नाही, तसेच शेतकर्‍यांची खूप चेष्टा लावली होती त्यामुळे आम्हाला बीजेपी ला पाडायचे होते त्यामुळे तुम्ही आलात.
      पवार साहेब तुमच्यासारखा भ्रष्ट नेता या महाराष्ट्रात नाही. लायकीत रहा नाहीतर महाराष्ट्रातून साफ व्हाल