Suresh Dhas on Beed : अजित पवारांच्या ताफ्यातील गाडी कराडला CID ऑफिसला घेऊन आली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 144

  • @craftartanu-d6j
    @craftartanu-d6j 2 дня назад +164

    उज्ज्वल निकम यांची निवड करणे म्हणजे कराडला दोषमुक्त करणेसाठी उचललेले पहिले पाऊल होय.

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 2 дня назад +8

      अस काही नाही सुरेश धस पण भाजपचे आहेत ना

    • @sachindhawale1659
      @sachindhawale1659 2 дня назад +2

      Mag MVA ni marathat reservation case madhe congress cha sibbal takla kashayala....radd karayala

    • @amitpawar920
      @amitpawar920 2 дня назад +1

      अगदी बरोबर

    • @bikerider9148
      @bikerider9148 2 дня назад

      🤣🤣

    • @popatzombade3937
      @popatzombade3937 2 дня назад

      Agdi barobar

  • @sanjaykedar9539
    @sanjaykedar9539 2 дня назад +36

    राजकारण चालू आहे

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 2 дня назад +61

    Ujwal Nikam is BJP person..सब गोलमाल है🤪

  • @sudhakarwakle
    @sudhakarwakle 2 дня назад +53

    कृपया, उज्ज्वल निकम नकोय

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 дня назад +37

    धस साहेब वूजवल नीकम भाजपचा मानूसय😂

  • @amolkakade4234
    @amolkakade4234 2 дня назад +8

    उज्ज्वल निकम ला वकील नेमण्याची शिफारस करु नका.. धस साहेब तुम्ही मॅनेज झाल्याचा वास येतोय

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 2 дня назад +24

    महाराष्ट्र मध्ये निकम सोडून वकील नाही का?????? भरोसा नाही

  • @prasanna.gdeshmukh
    @prasanna.gdeshmukh 2 дня назад +31

    धस साहेब

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 дня назад +13

    धस साहेब इतर ही मोठे वकील राज्यात आहे.

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 2 дня назад +19

    आण्णा ❤

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 2 дня назад +8

    सुरेश अण्णा 🔥💪👑

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 2 дня назад +18

    धस अण्णा.. तुमचा धस. का. घेतला आहे बीडच्या गावं गुंडानी... अण्णा आगे बडो महाराष्ट्र तुमारे साथ है

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 2 дня назад +9

    धसने कोणाचा धसका घेतला भाषा बदलली आहे

  • @चांदगुडेमहादेव

    धस साहेब तुम्ही सभागृहात खूप न्यायासाठी भांडलत मात्र तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सरकारी वकील म्हणून उज्वल निकम ची निवड काही कामाची नाही उज्वल निकम ची निवड म्हणजे कराडला निर्दोष मुक्त सुट्टी होणार हे लिहून घ्या.

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 2 дня назад +13

    उज्वल निकम म्हणजे फडणवीस साहेबांचा माणूस 😢😢

    • @rajujaybhaye2066
      @rajujaybhaye2066 2 дня назад

      आण्णा पण फडणवीस साहेबांचा माणूस आहे ना

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 2 дня назад +24

    उज्वल निकम नको

  • @BhagwanKhotkar
    @BhagwanKhotkar 2 дня назад +5

    महाराष्ट्रातील प्रत्येक खुनाचा असाच तपास लावावा

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 2 дня назад +10

    संतोष देशमुख ला न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असणारे सुरेश अण्णा तुमच्या प्रयत्नाला चांगले आहेत

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 2 дня назад +7

    Correct

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 2 дня назад +9

    🎉🎉🎉 आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेचे प्रतिनिधी म्हणुन नक्की योग्य निर्णय घेऊन लोकांनी.... आमदार सुरेश धस यांना संधी दिली....
    आज त्याच चीज झाल्यासारखं वाटतं

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 2 дня назад +5

    Suresh anna❤

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq 2 дня назад +15

    दस साहेब तुम्ही तर फुसके निघाले

  • @baluingole7287
    @baluingole7287 2 дня назад +1

    जय शिवराय

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 2 дня назад +1

    छान

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 2 дня назад +15

    डर्टी पॉलिटिक्स

  • @AnduPandu-o6q
    @AnduPandu-o6q 2 дня назад +4

    धस खन्डीबर वरनात मुतला राव.. निकम नको

  • @PramodBiography1111
    @PramodBiography1111 2 дня назад +1

    तुमची विनंती मान्य होणार

  • @rmanohar8044
    @rmanohar8044 2 дня назад

    आ..ररर धन कुणाचा धसका घेतला आहे की दाहाची उतरली आहे यांची मला तर काहीच कळेना की लका.

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil 2 дня назад +7

    अजित पवार ने सुद्धा याच्यात राजीनामा द्यायला पाहिजे त्यांच्या गाडीतून येईल असेल तर

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 2 дня назад +9

    राजकारण चालु आहे.

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 дня назад +4

    जारांगे धस हे प्रकरण जातीवर नेत आहे. दूसरे कोणी नाही 😭

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 2 дня назад +1

    Ok dhs anna

  • @chandrashekharap4681
    @chandrashekharap4681 2 дня назад

    Khare aahe das saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 дня назад +7

    किती फरक पडला

  • @pmanoj4
    @pmanoj4 2 дня назад +2

    छोट्या आकाचा , मोठा आका आणि मोठ्या आकाचा...आका कोण आहे?

  • @MS-tx1rk
    @MS-tx1rk 2 дня назад +6

    सर्व खेळ मंत्रिपदासाठी आहे 10 कटाचा

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 дня назад +3

    प्रकाश आंबेडकर ला वकील करायला दया म्हणजे ह्यांच्ये लवडे लागत्यात 😂😂😂

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 2 дня назад +2

    हे प्रकरण युपी मधे शिफ्ट करावे लगेच न्याय भेटेल युपी पण भारतातच आहे ना

  • @BalkrishnaGawande-u9i
    @BalkrishnaGawande-u9i 2 дня назад

    Dhas saheb right

  • @Bad_Boys808
    @Bad_Boys808 2 дня назад +2

    आमच्या संतोष देशमुखांना न्याय द्या....
    कोण काय भिकरचोट राजकारण करू नका...

  • @karadsatish07
    @karadsatish07 2 дня назад +1

    Open कॅटेगरी तर वंजारी जातीने हसिल केली आहे आणि आरक्षण पण कादून घ्या मनाव 😂😂😂

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 2 дня назад +2

    बिंदूनामावली च विषय खूप गंभीर आहे. यात खुल्या प्रवर्गावर खूप मोठा अन्याय केलं आहे.

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 2 дня назад +1

    उज्वल निकम हे bjp चे प्रवक्ता तसेच फडणवीस चा माणूस आहे... नको

  • @SharadHiwale-y2w
    @SharadHiwale-y2w 2 дня назад +3

    उज्वल निकम साहेबांची नेमणूक करणं म्हणजे सेटलमेंट करणे आणि कराड आणि मुंडेला वाचवन. असाच त्याचा अर्थ होतो.

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 2 дня назад +1

    उज्वल निकम भाजप चा paid ऍक्टर आहे

  • @VarshaGaikwad-ut1tf
    @VarshaGaikwad-ut1tf 2 дня назад +4

    खरंच उज्वल निकम साहेब नको.कारण भाजपा cha माणूस नको.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 дня назад +1

    धस साहेब मेन चैकसी आहे

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дня назад +2

    निकम साहेब भाजपचा उमेदवार आहे मनून त्यांना नको मनन चुकीचं आहे... उज्ज्वल निकम साहेबांनी आजपर्यंत खुप मोठ मोठ्या केसेस लढल्या आहेत.......त्यामुळे विश्वास ठेवा सुरेश अण्णा भाजपचा माणूस असून जर आपल्याला मदत करतोय मग हे चालत आहेत तर उज्ज्वल निकम पण चालले पाहिजेत.... शेवटी वकील कुठला आहे यापेक्षा सरकार ल न्याय द्यायचा आहे का हे महत्त्वाचं आहे........

  • @vijaydixit581
    @vijaydixit581 2 дня назад

    हे सगळे मिळालेले आहे....

  • @amolberde6222
    @amolberde6222 2 дня назад +1

    उज्वल निकाम हे बीजेपी चे आहेत त्या पेक्षा अजुन विचार करून चांगला वकील देवा. जेणे करून जनतेला चांगला मेसेज जाईल आणि लोकांचा कायदेशीर कारवाई वर विश्वास राहील. महाराष्ट्र फार मोठा आहे साहेब तुम्ही आपल बगू नका

  • @bhaskarmalgunde7971
    @bhaskarmalgunde7971 2 дня назад +3

    सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नको

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 дня назад +15

    सब गोल माल है

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 2 дня назад +3

    हा निकम पण भाजपचाच आहे

  • @user_kyc
    @user_kyc 2 дня назад +1

    उज्वल निकम चे आणि मुंडेचे चांगले संबंध आहेत... धस साहेब तुमची मागणी चुकीची आहे...

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 2 дня назад

    सरळ त्याळा भर चौकात तलवारीने मटणाचे तुकडे करून कावल्या & गिधड्या ला खायला टाका .

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 дня назад +3

    लाज वाटली पाहिजे अनाजीपंत 😡😡

  • @ramharikhedkar8352
    @ramharikhedkar8352 2 дня назад +1

    पुरन माहीत नाही गाडीची बोलु नाही

  • @AmrutAndhale-i5j
    @AmrutAndhale-i5j 2 дня назад +7

    जाती वादी सुरेश धस हा माणूस आहे

    • @Aditya4012-q6h
      @Aditya4012-q6h 2 дня назад

      🍌🍌

    • @allrounder4150
      @allrounder4150 2 дня назад

      Tumhi kon aahat?? Ghule,Andhale,Chate, Murderer of Santosh Deshmukh

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 2 дня назад

      आंधळे तु आडनाव बरोबर आहे
      काय जातीवाद केला हे दाखव
      तुम्ही मराठे मारत सुटला आहे आणि धस साहेब यांना बदनाम करता

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 2 дня назад

      वाल्या कोण आहे
      धन्या कोण आहे
      तो घुल्या कोण आहे त्या घुल्या च्या तोंडात बुल्या देणार
      तो आंधळे कोण आहे त्याचा पण बंदोबस्त करत आहोत आम्ही
      आम्ही पण मराठे आहोत
      बटुळया नावाचा म्हातारा सांगत होता मराठ्यांनी तमाशावर जमीनी विकल्या तमाशात बाया कोणाच्या होत्या हे सांगितले नाही
      पण मला वाटतं ही खून करणारे सगळे तमाशात पैदा झालेल्या अवलादी आहेत

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 дня назад +1

    यांचा भविष्य उज्वल दिसते... उज्वल nikammm साहेब भविष्यात केंद्रीय कायदा मंत्री झाल्यावर Ashaaaaa...

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 2 дня назад +1

    100%उज्वल निकम सरच पाहिजे आणि आजित दादांचा राजिनामा घ्यावाच

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 2 дня назад +1

    Only Dm Boss

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 2 дня назад +1

    कोनि पन सरकारि वकिल आसो केस हारनार

  • @mohansulkar6839
    @mohansulkar6839 2 дня назад

    आत्मा माजा विकल्या सारखा झाला.............................
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 2 дня назад

    Dhas ज्याचा जिवावर निवडुन आला त्यांच्यावर उलटला

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp 2 дня назад

    only boss

  • @SudhirDongare-p6k
    @SudhirDongare-p6k 2 дня назад +1

    निकम भाजप नेते आहेत वकील नाही

  • @anilsakunde1136
    @anilsakunde1136 2 дня назад

    Anna winati ahe wakil badala jarange patil mantat te wakil dya 🚩🚩🙏🙏

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv 2 дня назад

    आमची पण आहे

  • @amitpawar920
    @amitpawar920 2 дня назад +1

    निकम नकोच

  • @SagarsalluOhal
    @SagarsalluOhal 2 дня назад

    Dr. Balasaheb Ambedkar na Mhana case Ghya mhanun

  • @himatraodeshmukh6836
    @himatraodeshmukh6836 2 дня назад

    धस्स साहेब तुम्ही निकम देऊन देस्मुखवर अन्याय करा लागले तुम्ही भाजपची सुपारी घेतली काय ?

  • @satyavankodag
    @satyavankodag 2 дня назад +7

    BJP चा उमेदवार वकील नसावा

  • @shashikantsuroshe5515
    @shashikantsuroshe5515 2 дня назад

    दादांना काहीच माहीत नसेल?😂

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde263 2 дня назад

    Anna 👑

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 2 дня назад +2

    Bjp cha vakil karava he chukichi aahe sarvejan sutnar masta idea aahe om Shri swami 😂🎉

  • @dinkarbokane3827
    @dinkarbokane3827 2 дня назад

    संपला विषय

  • @prakashpalve9906
    @prakashpalve9906 2 дня назад

    kay pan bola

  • @gajananpatilvlogs2109
    @gajananpatilvlogs2109 2 дня назад

    बिनकामाचा निकम

  • @madhavraoborulkar1346
    @madhavraoborulkar1346 2 дня назад +1

    Ujjwal Nikam vakil Nako

  • @muktharshaikh3770
    @muktharshaikh3770 2 дня назад +2

    Dusra wakil nema he manige hotil

  • @vipultodkar2530
    @vipultodkar2530 2 дня назад

    Nka karu

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дня назад

    धस साहेब ❤❤

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik 2 дня назад

    Ujjval Nikam ajibat nako....Justice milar nahi....

  • @vilasgawade4890
    @vilasgawade4890 2 дня назад

    Read comments s.d.

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 2 дня назад

    Ho tech pahije pan ajun dhanjay munde khurchi nahi sodat hakalua shivay

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 2 дня назад

    Bhasa badhali myanej zala

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 дня назад +1

    Aata Case Dabnar he nakki

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 2 дня назад

    Ujwal nikam ne khairlanji case madhe je kele tech ya case made pan hoil.

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 2 дня назад +3

    एका विशिष्ट जातीची माणस एस आय टी मध्ये नको हा जातीवाद नाही का?, उद्या न्यायधीशांबाबतीत पण असच बोलणार, नंतर मंञी, आणि मुख्यमंत्री सुध्दा यांना दुसर्या जातीचे चालणार नाहीत

    • @petsanimals4974
      @petsanimals4974 2 дня назад

      बिडमधे एका जातीचे सर्व लोड आहेत बिडच्या बिहार केला

  • @sharadhowal2606
    @sharadhowal2606 2 дня назад

    Shemels dhash

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 2 дня назад

    Ujjwal nikam nko te nirdosh suttil

  • @GajananMulak
    @GajananMulak 2 дня назад

    Nikam saheb ya khun parakaraa babat tumhi nyay milalach pahije

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 2 дня назад

    Hy ajit dadala laj ahe ka

  • @SagarsalluOhal
    @SagarsalluOhal 2 дня назад

    Nikam nako

  • @vijaygite7359
    @vijaygite7359 2 дня назад

    सुरेश धस तुम जळते रहो Dm and Pm आगे बडते रहो...

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 2 дня назад

      दररोज तुझ्या घरी हजरी लावायला येतात वाटतं म्हणून तर आगे बढते रहो म्हणतोय तु

  • @Terasaat137
    @Terasaat137 2 дня назад

    पिक विमा घोटाळ्याच काय झालं ते सांगा manage सुरेश धस मणाव का आता.
    दाम करी काम

  • @narendrashedge3410
    @narendrashedge3410 2 дня назад

    निकम नको

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 2 дня назад

    Dhas nna he baman ahe aply marthyla jagu denat tumi yede ahat

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 дня назад

    he sagle sarkar che lok aahe ..... mala thod veglech watayle ..... he sagle eakmekanche sahkari aahe .... ya case madhe kahi honar nahi ....yana Karad la wachwayche aahe .....

  • @samarthmunde9252
    @samarthmunde9252 2 дня назад

    आमची नाही तुझी ईचा आहे