Nilesh Lanke UNCUT Speech: लंकेंनी संसद दणाणून सोडली, पहिलंच भाषण, अध्यक्षांनी अडवलं, काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 527

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 5 месяцев назад +218

    महाराष्ट्राच्या मातीतला मराठी माणूस मराठीत भाषण करून खऱ्या अर्थाने समस्या मांडणारा धन्यवाद लंके साहेब

  • @ashokgaikwad9278
    @ashokgaikwad9278 5 месяцев назад +197

    शेतकऱ्यांचा आवाज संसदेत
    धन्यवाद नेते

  • @gahininathhulule2602
    @gahininathhulule2602 5 месяцев назад +123

    1च नंबर नेते, नगरचा आवाज तोही स्पष्ट मराठीत

  • @GokulPagare-xl5mg
    @GokulPagare-xl5mg 5 месяцев назад +30

    कोणत्याही पक्षाचा असो पण लोकसभेत जाऊन मराठी दणका दाखवल्याबद्दल आपले आभार लंके सर. .. .. .🙏

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 5 месяцев назад +82

    संसदेच्या अध्यक्षांना थांबा म्हणण्याची धमक फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच आहे.

  • @MauliSaykar
    @MauliSaykar 5 месяцев назад +44

    आतीशय महत्वाचा मुद्दा नेते अभिनंदन...

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 5 месяцев назад +230

    कोण म्हणते इंग्रजी मध्ये बोलता आले पाहिजे तुम्हीं तुमचे विचार तुमच्या मायबोलीत सुध्दा व्यक्त करू शकतो धन्यवाद निलेश लंके

    • @Sayli999
      @Sayli999 4 месяца назад +6

      पॉवर of indian constitution thanks for Dr. Babasaheb ambedkar 🙏

    • @nilamlokhande3390
      @nilamlokhande3390 4 месяца назад +1

      ​@@Sayli999like your comment Bhai

  • @SubhashBhimaraoLad
    @SubhashBhimaraoLad 5 месяцев назад +63

    प्रथमच एक ग्रामीण भागातील एक शेतकरी कुटुंबातील नेता संसदेत आवाज उठवत आहेत. खरच अभिमान वाटतो... लंके साहेब एक नंबर

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 5 месяцев назад +359

    धन्यवाद लंकेसाहेब .नगरच्या लोकांची‌ निवड योग्य धन्यवाद नगरकर

    • @SawataGdade
      @SawataGdade 5 месяцев назад +9

      लंके साहेबांनी लोकसभेत खूप छान भाषण केलेला आहे

    • @ApkiMediaNews
      @ApkiMediaNews 5 месяцев назад +9

      बर ते खड्डे मध्ये नगर आहे का खड्यात नगर 😂

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 5 месяцев назад +5

      ​@@ApkiMediaNewsते विखे पाटील मुळे झाले आहे 😅😅

    • @vinodmane-rc8wt
      @vinodmane-rc8wt 5 месяцев назад +4

      ​@@SawataGdadeलंके साहेब एकदम झकास ❤️🔥

    • @rushitarwade42
      @rushitarwade42 4 месяца назад +1

      ​@@ApkiMediaNews होना आधी च्या लोकांनी काहीच केले नाही

  • @gatumwalke7315
    @gatumwalke7315 5 месяцев назад +77

    एक दम कडक लंके साहेब

  • @magarmohan6250
    @magarmohan6250 5 месяцев назад +34

    लंके shaeb धन्यवाद 🚩👏

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 5 месяцев назад +43

    लंके साहेब बरोबर बोललात जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @s.b.9114
    @s.b.9114 5 месяцев назад +32

    आपली माती आपली माणसं
    जय महाराष्ट्र 🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳

  • @THESTUDYSTUDIO-s7o
    @THESTUDYSTUDIO-s7o 4 месяца назад +2

    खूप महत्त्वाचा प्रश्न आणि बारकाईने मांडलेला आहे खासदार साहेबांचे धन्यवाद

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 5 месяцев назад +31

    नगरचा बुलंद आवाज..🎉🎉🎉

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 5 месяцев назад +16

    नगरच्या मागच्या खासदारांची आणि ह्या खासदाराची तुलना केली असता शेतकऱ्याचे आणि आपल्या मतदारसंघातील प्रश्न कोण मांडतो हे आता दिसले... मला अभिमान आहे. या खासदारांचा🔥🔥🔥🔥🙏

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 5 месяцев назад +96

    धन्यवाद लंके साहेब शेतकरी हिताबाबत लोकसभेत आवाज उठवला धन्यवाद साहेब 👏🏼👏🏼👏🏼

  • @pratapgaykar5916
    @pratapgaykar5916 5 месяцев назад +14

    ❤ विषय एकच होता.पण सर्वात भारी

  • @user-Rbf-82
    @user-Rbf-82 5 месяцев назад +19

    धन्यवाद लंके साहेब

  • @Satish197-b9j
    @Satish197-b9j 5 месяцев назад +196

    अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा। राजा वही बनेगा जो हकदार होगा।

    • @prakashchaudhari1298
      @prakashchaudhari1298 5 месяцев назад +8

      हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांना पण लागु होइल. घराने शाही बद्दल

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 месяцев назад +5

      ​@@prakashchaudhari1298होईल ना ... म्हणूनच लोक त्यांना निवडून देतात.

    • @user-em-v4e
      @user-em-v4e 5 месяцев назад

      ​@@prakashchaudhari1298सुप्रिया सुले को जनता ने नहीं बताया, जय शाह की तरह नहीं बाप का माल। झांट का बाल 😅😅😅

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 5 месяцев назад +4

      सुप्रिया सुळे दोन वेळेस संसद रत्न आहेत

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 4 месяца назад

      ​@@KalyanKarhale-l2tवांगी चोर आहे

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 5 месяцев назад +113

    शेतकर्यांचे प्रश्न उपस्थित केल्या बद्दल आभार

  • @raosahebsalgare9808
    @raosahebsalgare9808 5 месяцев назад +15

    धन्यवाद लेक साहेब

  • @rajendrakhambayat7706
    @rajendrakhambayat7706 5 месяцев назад +14

    अप्रतिम साहेब.

  • @hanumantpawar762
    @hanumantpawar762 5 месяцев назад +29

    लंके साहेब लोक नेते

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 4 месяца назад +2

    धन्यवाद नेते

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 5 месяцев назад +8

    लय भारी ❤❤❤

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 5 месяцев назад +293

    कडक विखे यांनी कायमचा आराम करा

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 4 месяца назад +3

      विखे ची भशन पण आहेत कडाक काम केली पाहिजे लंके नी ते काय भजन करायला नहीं पाठवले त्याला

    • @MhPoliceBharat
      @MhPoliceBharat 4 месяца назад

      Te जरा जास्तच थकले होते😂😂.लोकांनी लावला आराम करायला😂

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 5 месяцев назад +14

    खूप छान

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 5 месяцев назад +64

    फक्त लंके साहेब

  • @DattaSuryvanshi-bx9fd
    @DattaSuryvanshi-bx9fd 5 месяцев назад +37

    फक्त लंके साहेब🎉🎉🎉🎉🎉

  • @SangitaPhapale-g8t
    @SangitaPhapale-g8t 5 месяцев назад +16

    अभिनंदन साहेब

  • @taklerajendertaklerajender5601
    @taklerajendertaklerajender5601 5 месяцев назад +4

    धन्यवाद साहेब

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex 5 месяцев назад +141

    राजकारणी घराणा बंद करा असेच साधारण माणसाला निवडुण

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 5 месяцев назад +28

    निलेश लंके आणि बजरंग बप्पा सोनवणे हे दोन शेतकरी संसद गाजवणारा किंग मेकर ✨💯💪✌️🎉🎉

  • @GaneshKabugade-ut1zv
    @GaneshKabugade-ut1zv 4 месяца назад +5

    पहिला माणूस जो पूर्ण भाषण मराठीत बोलला एक नंबर

  • @baliramkolte3077
    @baliramkolte3077 5 месяцев назад +3

    धन्यवाद साहेब 💐💐

  • @भिकनपवार
    @भिकनपवार 5 месяцев назад +6

    धन्यवाद बाजीगर

  • @DevidasPalve-sv7wy
    @DevidasPalve-sv7wy 4 месяца назад +4

    ❤ बघितलं नगरकरानो दिला का नाही चांगला खाजदार निवडुन पहिलं भाषण बळीराजा साठी धन्यवाद लंके साहेब❤

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 5 месяцев назад +8

    एक नंबर

  • @manojkhairnar6345
    @manojkhairnar6345 5 месяцев назад +34

    विखे साहेब इंग्रजी शिवाय देखील लंके साहेब मोठ्या थाटात संसदेत बोलले म्हणजे गर्वाचे घर खाली असेच म्हणावे लागेल धन्यवाद लंके साहेब

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 4 месяца назад +2

    खुप छान! अभ्यासपूर्ण मांडणी ! समस्या मांडणारा प्रतिनिधी पाठवल्याबद्दल अहमदनगर मतदारांचे मनःपूर्वक आभार

  • @bhagwanbhagat2559
    @bhagwanbhagat2559 4 месяца назад +1

    धन्यवाद नेते खरच खूप छान ❤❤❤

  • @maheshshirole1145
    @maheshshirole1145 5 месяцев назад +4

    महाराष्ट्रा चा बुलद आवाज लोकनेते लंके साहेब

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 5 месяцев назад +3

    अतिशय उत्कृष्ट

  • @dattu2023
    @dattu2023 5 месяцев назад +2

    मस्त लःके साहेब शेतकार्यांची व्यथा मांडली त्या बद्दल आपले आभार व मानाचा जय महाराष्ट्र ......जय महाराष्ट्र

  • @ganeshsupekar8313
    @ganeshsupekar8313 5 месяцев назад +24

    नगर दक्षिण च्या नागरिकांच मतदान सार्थकी लागले. 👌👌🙏

  • @NareshGughane
    @NareshGughane 5 месяцев назад +104

    लंके देव मानुस

    • @ApkiMediaNews
      @ApkiMediaNews 5 месяцев назад +5

      देव माणसाला त्या नगर च्या खड्यात थांबून एकदा पूजा करा 😂

    • @Shubhampatil_1111
      @Shubhampatil_1111 5 месяцев назад +1

      ​@@ApkiMediaNewsvikhe konachi kadhat hot

    • @dnyaneshwarmali7492
      @dnyaneshwarmali7492 5 месяцев назад

      तुम्हांला खूपच त्रास होतोय बहुतेक ​@@ApkiMediaNews

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 5 месяцев назад +3

      @@ApkiMediaNewsखूप आग लागलेली दिसते. हाच प्रश्न सुजय विखे यांना विचारला होता का? यांना खासदार होऊन एक महिनाही झाला नाही. कोरोना काळात लंकेंनी जे काम केले आहे ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे म्हणूनच ते खासदार झाले हे विसरू नका

    • @नीलकंठगायकवाड
      @नीलकंठगायकवाड 4 месяца назад

      आशा विकाऊ मीडीयाच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे आपली मीडीया जगात 183 पैकी 161 व्या स्थानावर जाऊन पोहचली आहे असेच गोचीड चाळ्यांमुळे

  • @sanjaymhaske3592
    @sanjaymhaske3592 4 месяца назад +1

    NAIC saheb 💯

  • @myanimals1212
    @myanimals1212 4 месяца назад +3

    धन्यवाद लंके साहेब ❤ तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दुःख मांडले , पण आता मागणी ही कर्जमाफीची करावा ही विनंती 🙏

  • @nileshvartak251
    @nileshvartak251 5 месяцев назад +8

    Good

  • @BaluGhalme-t5w
    @BaluGhalme-t5w 5 месяцев назад +9

    फक्त निलेश लंके साहेब ❤❤

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 месяцев назад +33

    शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा संसदेत मांड्याल्या बद्दल धन्यवाद साहेब 🙏 पण बोलण्यात कणखर पणा वाटला नाही पाठ करून लिहुन आणल्या सारख वाटल पण काही असु सुरवात चांगली वाटली

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 5 месяцев назад +4

      Sansadet Sagal lihun aanav lagte .. je bolaych te aadhi submit kelel aste ...mhanun Navin lokancha ghol hoto

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 4 месяца назад +1

    पहिल्या च भाषणात लंके साहेब अभिनंदन. सुंदर विचार मांडले.🎉🎉

  • @devidasshinde8979
    @devidasshinde8979 4 месяца назад +1

    मस्त वाचन केले साहेब

  • @ROHIT-cn5sr
    @ROHIT-cn5sr 4 месяца назад

    लंके साहेब धन्यवाद🙏👏👏

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 5 месяцев назад +55

    आरे काय टिका करता कस,का बोलाना पन चागल भाषन केल

  • @sachingajare5727
    @sachingajare5727 5 месяцев назад +9

    Khup Chan lanke saheb great saheb

  • @nanagite4474
    @nanagite4474 4 месяца назад +2

    संसदेत मराठीत भाषण करणार पहिला खासदार श्री निलेश लांके साहेब

  • @dattashinde485
    @dattashinde485 5 месяцев назад +4

    शेतकरेचे प्रश्न मांडले त्याबद्दल धन्यवाद साहेब, असेच प्रश्न मांडा.

  • @onlydaysauda7417
    @onlydaysauda7417 4 месяца назад

    वाचन चांगले आहे

  • @RameshKolhe-ym9gu
    @RameshKolhe-ym9gu 5 месяцев назад +6

    Nice

  • @SanjaySonavale-qu5po
    @SanjaySonavale-qu5po 5 месяцев назад +12

    भाऊ अभीनंदन

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 5 месяцев назад +84

    कर्ज माफी च पण विचार करा

    • @vikasgandekar1664
      @vikasgandekar1664 4 месяца назад +1

      कर्ज माफी नसावी,शेतकरी भिखारी नाही, शेतकरी हा राजा आहे अन्नदाता आहे,शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 5 месяцев назад +3

    अभिनंदन लंके साहेब संसदेत मराठी भाषेत आपण बोलत आहात ❤.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 5 месяцев назад +101

    घराणेशाही शिवाय पण देश चालू शकतो हे घराणेशाही च्या नेत्यांना आता लक्षात घ्या आणि घरी बसा कायमचे.

    • @Harmony989
      @Harmony989 5 месяцев назад +1

      जाणते राजे आणि ठाकरे फॅमिली घरी का बसवली नाही..

  • @sadanachavare4081
    @sadanachavare4081 5 месяцев назад +2

    एकच नंबर साहेब

  • @MT........244.1
    @MT........244.1 5 месяцев назад +23

    नगरकर अभिनंदन

  • @vikasgiri4508
    @vikasgiri4508 4 месяца назад

    एकच no. साहेब जमल आपल्याला

  • @MaheshUgale-sy1nh
    @MaheshUgale-sy1nh 5 месяцев назад +3

    एकच नबंर

  • @mahadevmhaske161
    @mahadevmhaske161 5 месяцев назад +1

    💐💐एकच नंबर साहेब 💐💐

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 5 месяцев назад +2

    लंके साहेब❤जय महाराष्ट्र

  • @maheshpawar9937
    @maheshpawar9937 4 месяца назад

    *धन्यवाद लंके साहेब..❤❤*

  • @anandapatil7931
    @anandapatil7931 5 месяцев назад +4

    Jabardast 1 no Shetkarianycha khasdar Jay Ho Lankesaheb

  • @kalyanbawaskar1848
    @kalyanbawaskar1848 5 месяцев назад +20

    भारी साहेब

  • @पद्माकरमस्केमस्के

    धन्यवाद साहेब तुम्ही कमीत कमी तळमळीने बोलले

  • @RohidasDongare-n5v
    @RohidasDongare-n5v 4 месяца назад +1

    हे नेते म्हणजे लोकनेते❤

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 5 месяцев назад +1

    लंके साहेब, एकदम बेस्ट मागणी

  • @lahukasar4063
    @lahukasar4063 5 месяцев назад +11

    🎉🎉

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 5 месяцев назад +1

    जननेते खासदार लंके साहेब न.1 उत्तम प्रश्न संसदेत सादर केला

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 5 месяцев назад +10

    Farach Chhan

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 5 месяцев назад +5

    Zindabaad

  • @pratapambre8976
    @pratapambre8976 4 месяца назад

    आदरणीय खासदार मा.लंके साहेब .आपण आवाज संसदेत मांडला
    मनःपूर्वक धन्यवाद
    जय महाराष्ट्र

  • @balasahebgaikwad4646
    @balasahebgaikwad4646 5 месяцев назад +19

    कर्ज माफी करण्याचं बघा मतदान पाहिजे का‌‌ ॽ

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 5 месяцев назад +2

    खूप छान लंके साहेब❤

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h 5 месяцев назад +12

    सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे याकडे सर्व खासदारांना विनंती आहे शेतकरी सूखी तर सर्व जनता सूखी माजी पंतप्रधान चा नारा आठवते जय जवान जय कीसान

  • @JanardhanGadhave-jw5cm
    @JanardhanGadhave-jw5cm 5 месяцев назад +7

    वारे,पठय शाबास

  • @VitthalraoSabale
    @VitthalraoSabale 5 месяцев назад +17

    भेसळ दुध उत्पादन बंद झाल्यास जनावरांच्या ख-या दुधाला जास्त भाव मिळेल

  • @akshayshinde5789
    @akshayshinde5789 5 месяцев назад +1

    छान

  • @rajujambe4930
    @rajujambe4930 5 месяцев назад +2

    शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत गाजवला लंके साहेब आपले आभार👌🙏

  • @ashirshaikh2757
    @ashirshaikh2757 4 месяца назад +1

    लंके साहेब 1नंबर....

  • @pravinjankar7538
    @pravinjankar7538 4 месяца назад +1

    लंके साहेब..... धन्यवाद..... तुम्ही शेतकरी लोकांचे आराद्य दैवत... आहात.... साहेब.. जय हिंद

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 5 месяцев назад +3

    लंके साहेब दुध दराचा विषय लोकसभेत उठवल्या बद्दल धन्यवाद.

  • @pawanshelke7152
    @pawanshelke7152 5 месяцев назад +14

    शेतकरी पुत्र निवडला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात म्हणून इथून पुढे विधानसभेला पण शेतकरी पुत्रच निवडून द्या

  • @shammungase9568
    @shammungase9568 4 месяца назад +1

    अहिल्यानगरचा मराठी वाघ अभिनंदन खासदार साहेब

  • @Kalyan8788
    @Kalyan8788 4 месяца назад

    1 no saheb 🔥

  • @DadabhauBuchude
    @DadabhauBuchude 3 месяца назад

    धन्यवाद लंके साहेब 🐅

  • @SandeshJagdhane-t4j
    @SandeshJagdhane-t4j 4 месяца назад

    Ek number

  • @fixmhpolice
    @fixmhpolice Месяц назад

    नाद कुणाचा करता निलेश लंके यंत्रणा❤❤❤❤❤❤

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 5 месяцев назад +4

    नेते हार्दिक अभिनंदन शेतकऱ्यांच्या व्यथा पहिल्याच भाषणात मांडला बद्दल धन्यवाद खासदार साहेब

  • @kb25539
    @kb25539 4 месяца назад

    लंके साहेब 🎉👍🤘