मन मेंदू चे खेळ |Psychologist Sharvary| Amit Parwe|TAP Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 165

  • @mrunalingle7587
    @mrunalingle7587 2 месяца назад +3

    हा पूर्ण व्हिडिओ बघताना अगदी पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत माझी उत्सुकता टिकून राहिली. बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली आणि खुप छान माहिती मिळाली... पुन्हा एकदा लवकरच अशाच भन्नाट विषयावर व्हिडिओ बघायला मिळेल अशी आशा करते...

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад +1

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद होतोय.. आपण पूर्ण व्हिडीओ चा आनंद घेतला आणि उत्तरे मिळाली हे आमच्या साठी महत्वाचं...आपले मनापासून आभार 🙏🙌

  • @preetirkadekar
    @preetirkadekar 4 месяца назад +20

    आतापर्यंतच्या सर्व बघितलेल्या इतर चॅनलवरच्या मुलाखतीमध्ये ही सगळ्यात नंबर एक आहे ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +2

      प्रीती जी.. ही कॉमेंट म्हणजे अवॉर्ड आहे. मेहनतीचे चीजझाल्यासारखं वाटलं🙌

    • @sharvarymulay
      @sharvarymulay 4 месяца назад

      Thank you so much❤

  • @bitcoinanalysis2546
    @bitcoinanalysis2546 4 месяца назад +12

    She explained psychology exactly like it is….
    Her knowledge and communication is excellent in every way…. What a podcast guy’s…. Excellent 👍🏼

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Absolutely agree 💯

  • @pankajsurve2900
    @pankajsurve2900 3 месяца назад +3

    मुलाखत फारच छान आहे. एका सर्वसामान्य व्यक्ती ला पडणारे सगळ्या बाबींवर खोल अभ्यास करून ही मुलाखत घेतल्या बद्दल आभार...
    मनावर काम करण्यासाठी उत्कृष्ट अश्या पुस्तांविषियी मुग्धा ताईंकडून जर माहिती तुम्ही प्रेक्षकांना सांगितली असती तर अजून आनंद झाला असता...

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      पंकज जी..आमचा सखोल अभ्यासावर आपण ओळखला ह्याचा फार आनंद झाला. पुस्तकांविषयी नक्कीच आम्ही पुढील भागात विचारू.. मनापासून धन्यवाद 🙌

  • @bhagchandsasane1123
    @bhagchandsasane1123 2 месяца назад

    आती सुंदर मुलाखती घेतल्या अमित दादा आनंद वाटतो मुलाखती मुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते आशीच येथून पुढे आपल्या कडून अपेक्षा करू या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.. काही कॉमेंट आमच्या साठी आशिर्वाद रुपी असतात, ही त्यातली च एक..खूप धन्यवाद 🙏

  • @rasikavaze3275
    @rasikavaze3275 4 месяца назад +14

    या चॅनल वरचा मी पाहिलेला हा पहिलाच एपिसोड आहे.. मजा आली.. शर्वरीताईंची उत्तरं खूप precise आहेत.. अनेक गोष्टी नव्याने कळल्या.. स्वतःविषयीच्या आणि इतरांविषयीच्याही.. 😌 धन्यवाद 🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      रसिका जी, आपले स्वागत...
      अगदी योग्य बोललात 🙌, आम्ही सुध्धा शर्वरीजींच्या उत्तरांनी. प्रभावित झालो.
      अश्याच ज्ञानवर्धक episodes साठी पाहत रहा TAP Podcast 🎙️

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 4 месяца назад +5

    अतिशय मनापासून मुलाखत घेतली आहे आणि शर्वरी मॅडम नी किती छान हा मनाचा प्रवास उलगडला आहे. खूप सुंदर.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      अगदी बरोबर 🙌..आपले मनापासून धन्यवाद

  • @harishjagtap8938
    @harishjagtap8938 2 месяца назад

    Very nice and most informative interview

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад

      हरीश जी, आपल्याला व्हिडिओ मधून माहिती मिळाली हे ऐकून आनंद झाला.असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा TAP Podcast

  • @KotkarShital
    @KotkarShital 2 месяца назад

    Wow , mind blowing video

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад

      Thank You so much Shital ji 🙏 आपल्या जवळच्या लोकांनाही पाठवा जेणेकरून त्यांनाही नवीन चर्चा ऐकायला मिळेल..आपले आभार

  • @PodcastTAP
    @PodcastTAP  4 месяца назад +11

    माझे मराठी मायबाप हो 🙌 आपल्याला ह्या विडिओ मधून प्रचंड शिकायला मिळतय याचा मला फार आनंद होतोय.
    आपल्या प्रतिक्रिया मला कॉल, मेसेज, मेल द्वारे येत आहेत...मला सर्वात जास्त आनंद झाला जेव्हा काही लोकांचे problem ह्या व्हिडिओ मुळे दूर झाले..
    तुमच्या च सेवेसाठी 🙏 असच प्रेम असू द्या❤

  • @manojbudhi203
    @manojbudhi203 4 месяца назад

    One of the best podcast I have ever seen.. Amit and sharvary both questions and answers was so interesting...

  • @meghaparvecreations7790
    @meghaparvecreations7790 4 месяца назад +7

    अप्रतिम माहिती आणि अत्यंत हुशार गेस्ट

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Yes.. thank you 🙌

  • @Suryakiran530-y4k
    @Suryakiran530-y4k 3 месяца назад

    खूपच सुंदर. आजच्या तरुणाईने नक्कीच ऐकावा असा पॉडकास्ट. खुप खुप अभिनंदन अशा सुंदर content साठी आणि अगदी मनापासून धन्यवाद सुद्धा....!🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      किरण जी..तुम्हाला एक सांगू का...आपल्या सारख्या श्रोत्यांकडे आमचा व्हिडिओ पोहोचला..आणि त्यात आपण एवढ्या सुंदर कॉमेंट ने आमच्या मेहनतीला दाद दिली..ह्यापेक्षा दुसरा आनंद नाही..आपले मनापासून आभार 🙌

    • @Suryakiran530-y4k
      @Suryakiran530-y4k 3 месяца назад

      @@PodcastTAP आपण अजून असे उत्तमोत्तम कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत आणावेत अशी अगदी मनापासून इच्छा आहे. आणि मुळात खूप कौतुक वाटतं तुमचं मला की मातृभाषेत आपण हे सगळं आणता आहात. त्यामुळे इंग्रजाळलेली तरुणाई आपल्याकडे अपोआप आकर्षित होईल. माझ्या समवेत माझ्यासारख्याच इतर श्रोत्यांकडून आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!🙏🙏🙏😊
      आपलाच अभिलाशी - सूर्य-किरण

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад +1

      किरण जी, पुनश्च धन्यवाद 🙏.. मराठी स्वाभिमान वाढावा म्हणून हा संकल्प ..आपली भाषा मुळात अद्भुत आहे.. वळेल तशी वळते सुध्धा.. त्यासाठी च हा अट्टाहास 🙏

  • @Ajay-pm6vm
    @Ajay-pm6vm 4 месяца назад +3

    Questions are very good

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      अजय जी.. धन्यवाद 🙌 आपले निरीक्षण उत्तम आहे

  • @madhukarlohe8088
    @madhukarlohe8088 4 месяца назад +2

    खूपच छान.समाजला आवश्यक असा विषय. आणि त्यावरच विश्लेषण अगदी सारगरभीत. अभिनंदन

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. 🙌🙏

  • @kirtidixit1880
    @kirtidixit1880 Месяц назад

    खूप छान मुलाखत❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  Месяц назад

      आनंद झाला आपली कॉमेंट वाचून...नक्की पाहत रहा TAP Podcast 🎙️

  • @atharv1198
    @atharv1198 3 месяца назад +2

    🙏

  • @vinayaknachare4816
    @vinayaknachare4816 3 месяца назад

    Useful podcast , @sharvari , your knowledege at this age is very commendable

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      विनायक जी Agree 💯

  • @amitparwe7811
    @amitparwe7811 Месяц назад

  • @krupamohril9661
    @krupamohril9661 4 месяца назад +2

    Finally TAP is back after a long time........ 😌😌😌
    Have been waiting for another episode from TAP for a long..

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Yes..we are sorry for the delay, but bringing you the best content.. 🙌stay connected

  • @HarshaWaghulde
    @HarshaWaghulde 4 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली,
    कळत नकळत बऱ्याच गोष्टी आपण करतो आणि मनाला ताण पडतो, मेडिटेशन ने खूप उलगडा होतो स्वतःच्या मनाचा.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      धन्यवाद harsha जी,
      आपण योग्य बोध घेतला ..🙏🙌

  • @Akshay-Parwe
    @Akshay-Parwe 4 месяца назад +5

    Masterpiece❤

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 4 месяца назад

    खूपच छान मार्गदर्शन केले आहे. विषय महत्त्वाचा आहे धन्यवाद

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Urjita ji
      आपले मनापासून आभार 🙌

  • @gungun7952
    @gungun7952 3 месяца назад

    खुप छान झाला पॉडकास्ट ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      आनंद जर कोणत्या वाक्याने होत असेल तर ते हे वाक्य आहे .. dhanyawad gungun ji ❤️

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 3 месяца назад

    Very knowledgeable mulakhat

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      संजीवनी जी.. आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @bhagyodayp.1239
    @bhagyodayp.1239 4 месяца назад +1

    खुप छान आहे असे चांगलें विषयावर चर्चा किंवा मार्गदर्शन करावे 🙏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      आपल्याला व्हिडिओ आवडला याचा आम्हास आनंद.. असेच चांगले विषय आणत राहू..पाहत रहा TAP Podcast 🎙️

  • @jaysingtogale7034
    @jaysingtogale7034 4 месяца назад +1

    खूपच छान आणि माहितीपूर्ण पॉडकास्ट आहे तुम्हचा

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      आमच्या मेहनतीला दाद दिल्याबद्दल मनापासून अभर जयसिंग जी 🙏

  • @prakashpawar9588
    @prakashpawar9588 3 месяца назад

    दर्जेदार ❤❤❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      प्रकाश जी.. आपल्या भारदस्त कॉमेंट बद्दल आभार 🙌❤️

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 4 месяца назад +1

    Smart practical knowledgeably

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      सुहास जी.. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏

  • @harishjagtap8938
    @harishjagtap8938 2 месяца назад

    Nice interview

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад

      धन्यवाद हरीश जी 🙏

  • @satishshinde837
    @satishshinde837 3 месяца назад

    Nice podcast❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      सतीश जी.. आपले मनापासून धन्यवाद.. ❤️
      प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात

  • @rjshounak
    @rjshounak 4 месяца назад +2

    खूप माहिती मिळाली याबद्दल धन्यवाद❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +1

      शौनक जी, धन्यवाद 🙌.. अशा करतो आपणही काही विषयांवर चर्चा करुया

    • @rjshounak
      @rjshounak 4 месяца назад

      Nakkich👍👍

  • @Nilu53
    @Nilu53 4 месяца назад +1

    I'm psychologist completely agree👍

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Wow... feeling like I got certified.. thank you so much ji🙏🙌

  • @mangalhande6806
    @mangalhande6806 4 месяца назад

    Khup sunder information ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Mangal Ji... आपली Comment वाचून आनंद झाला🙌❤️

  • @vaibhavbhalerao5650
    @vaibhavbhalerao5650 Месяц назад

    Nice

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  Месяц назад

      Thank you 🙌.. पाहत रहा... आभार

  • @swayam4545
    @swayam4545 4 месяца назад +4

    Interesting podcast 👍👏

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Thank you 🙌 keep watching

  • @vasudhachikate1438
    @vasudhachikate1438 4 месяца назад +3

    शर्वरी आणि अमित दोघांचेही खूप खूप धन्यवाद .खूप चांगल्या विषयावर चर्चा केलीत तुम्ही. शर्वरी खूप अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर पॉडकास्ट.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Vasudha Ji.. मनापासून धन्यवाद 🙏आपल्याला व्हिडिओ आवडला, काहीतरी नवीन शिकण्यास मिळाल ह्यात च आमचा आनंद 🙌

  • @archanachavan8144
    @archanachavan8144 4 месяца назад +1

    खूप छान अमित..👍💐💐

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙌🙌🙏

  • @bhavbhagwanche7
    @bhavbhagwanche7 3 месяца назад

    07:40 to 08:05 game changer to all

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      संत तुकाराम महाराज 🙏🙌

    • @bhavbhagwanche7
      @bhavbhagwanche7 3 месяца назад

      @@PodcastTAP संत तुकाराम महाराज की जय 🙏

  • @shardulmangiraj8242
    @shardulmangiraj8242 4 месяца назад +1

    छान माहिती🙏🏻👌🏻

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      धन्यवाद शार्दुल 🙌🙏

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 3 месяца назад

    खुप सुंदर

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      किरण जी...आपण आमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत..आपल्या कॉमेंट आमच्या साठी अवॉर्ड आहेत🙌

  • @manojbudhi203
    @manojbudhi203 4 месяца назад

    Chan video.. Amit sir

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 4 месяца назад +2

    खूप माहिती देणारा इंटरव्ह्यू. Thank you🙏🙏.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Deepa ji...thank you 🙌..

  • @krantishirshath5768
    @krantishirshath5768 3 месяца назад

    1 tas continue bagnya sarkha video without skip 👍👍

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      Kranti ji... फक्त एका वाक्यात तुम्ही केवढी मोठी दाद दिली... मनापासून धन्यवाद 🙌🙏

  • @devendrachaudhari9257
    @devendrachaudhari9257 4 месяца назад

    खूप चांगल

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      देवेंद्र जी...आपले मनापासून धन्यवाद

  • @ManaliDeshpande-mk9tm
    @ManaliDeshpande-mk9tm 4 месяца назад

    Khup sundar ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +1

      मनाली जी...आपले मनापासून आभार.. आपणास श्रोते म्हणून काहीतरी देऊ शकलो ह्याचा च आनंद

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go 4 месяца назад +1

    सुंदर.... मनापासून आवडला विषय ❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +1

      धन्यवाद श्रद्धाजी 🙌 आपले आभार

  • @sakshikasbale5313
    @sakshikasbale5313 4 месяца назад

    Therapy 👍😊

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Sakshi ji..such a great comment 🙌.. पूर्ण पॉडकास्ट एका शब्दात व्यक्त केला

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 3 месяца назад

    Nice ❤❤❤❤❤

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      नर्मदा जी.. खूप धन्यवाद 🙌

  • @devyani9375
    @devyani9375 4 месяца назад

    Thank u....

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      🙌आभार देवयानी जी

  • @JayashreeKale-j5n
    @JayashreeKale-j5n 4 месяца назад

    Thanks

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      मनापासून आभार 🙌

    • @shriramjoshi9752
      @shriramjoshi9752 4 месяца назад

      ❤​@@PodcastTAP

  • @swapnilshirke2396
    @swapnilshirke2396 4 месяца назад

    Superb ✨

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      स्वप्नील जी.. तुम्हाला व्हिडिओ आवडला ह्यातच आनंद आहे

  • @poojamathad4560
    @poojamathad4560 4 месяца назад

    Khupch Chan podcast thanku so much 🙏💖😊

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      खूप आनंद वाटला आपली प्रतिक्रिया वाचून पूजा जी ,, thanks

  • @tjparker6516
    @tjparker6516 4 месяца назад +2

    Mast

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 4 месяца назад

    A very nice video.

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Deepa patil ji... आपले मनापासून आभार 🙌.. अश्याच व्हिडिओ साठी subscribe नक्की करा

  • @vidyaadivarekar8407
    @vidyaadivarekar8407 3 месяца назад

    शर्वरी ताई बोलतच रहाव्यात असे वाटतेय 😊

  • @mahendra01777
    @mahendra01777 4 месяца назад

    mast

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      Mahendra ji.. dhanyawad

  • @Tanmay-xz9vn
    @Tanmay-xz9vn 3 месяца назад

    14:10 Signs of dipression

  • @thesecrets7899
    @thesecrets7899 4 месяца назад +7

    Gautam buddha yani sangital aahe manavar niyantran theva man he sarv goshtinche kendrabindu aahe..

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 3 месяца назад

    छान गप्पा...

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      सुनील जी..मनापासून धन्यवाद 🙌

  • @Adv_madhusri_deshpande
    @Adv_madhusri_deshpande 4 месяца назад +1

    Adhyayan of aatm is adhyatma
    Swatahcha study is only adhyatma

  • @ashwinkumarb77
    @ashwinkumarb77 3 месяца назад

    Amit❤💋👌

  • @RiyaWalimbe-vr1xb
    @RiyaWalimbe-vr1xb 4 месяца назад +1

    1 more episode

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      "नक्की आवडेल.. definitely Riya ji!! We’re excited to bring you more of what you love. Tell us which specific topics you want to hear from us next! Your input matters!"

  • @shrikantvaidya208
    @shrikantvaidya208 3 месяца назад +1

    सगळ्या भानगडी मन का करत? शर्वरी मुळे

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 4 месяца назад +2

    खूप छान माहिती आहे
    पण सारखा कॅमेरा इतका चेंज करताय की डोळ्यांना त्रास होतोय

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +1

      तांत्रिक अडचणी मुळे क्षमा असावी... नक्कीच सुधारणा करू..आपले आभार 🙌

  • @archanasidam404
    @archanasidam404 4 месяца назад

    विंसेंट वॅन हॅाह ..

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      हॉह चा घो बोलण्यात आलं 🫢

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 4 месяца назад

    कॅची थमनेल 👍

  • @shivajidhas445
    @shivajidhas445 4 месяца назад

    Very nicr

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      खूप धन्यवाद सर 🙌🙏

  • @Asuran500
    @Asuran500 3 месяца назад +1

    आपल मन आपल्याला देव धर्म अश्या गोष्टीवर विश्वास का ठेवायला का भाग पडतो? या विचारांची सुरुवात मानवाच्या उत्क्रांती मध्ये केंव्हा पासून सुरू झाली आहे ?

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад +1

      हा खूप खोल प्रश्न विचारला... ..उत्क्रांती डार्विन नुसार मांडली तर नक्कीच नेमकी कोणत्या स्टेप वर विचार मानवाला पडला हा जितका हा प्रश्न वैज्ञानिक आहे तितकाच महत्त्वाचा सुध्धा.. आपला हा प्रश्न खूप सारे पैलू समोर आणेल

  • @ashishapte1181
    @ashishapte1181 Месяц назад

    मराठी आहे, सतत 'सो' 'सो' म्हणणे खटकते आहे. 'तर' असे म्हणणे खूप अवघड आहे का.
    बाकी सारे खूप छान आहे

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  14 дней назад

      नक्कीच...आपल्या निरीक्षणात अचूकपणा आहे ... नक्कीच लक्ष देऊ.. धन्यवाद आशिष जी

  • @rearzone3979
    @rearzone3979 3 месяца назад

    Sharvari dr cha phone havay pl

  • @kirtidixit1880
    @kirtidixit1880 Месяц назад

    माझ स्वप्न होत मानसशास्त्रज्ञ होण्याचं पण नाही झालं पुर्ण😊

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  Месяц назад +1

      Kirti Ji.. स्वप्नपूर्ती कडे वाटचाल सुरु करा.. वय ही मर्यादा नाही..उलट अनुभवातून मानसशास्त्रज्ञ आपण अधिक उत्तम व्हाल.

    • @kirtidixit1880
      @kirtidixit1880 Месяц назад

      हो नक्कीच म्हणून मी आशा मुलाखती कायम बघत असते. खूप छान माहिती मिळते. धन्यवाद ❤️

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 3 месяца назад

    कुणा ओळखी ची व्यक्ती किंवा नातेवाईक मधील कुणाचा वाईट झालेलं बघून या लोंकाना आनंद होतोय हे कोणतं माणसशास्त्र

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      अर्जुन जी..आपला प्रश्नाचे अजून स्पष्टीकरण कृपया देऊ शकता का?

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 3 месяца назад

    या विषयावर पडद्या समोरील गोष्टी सांगितल्या पण पडद्यामागील गोष्टी का सांगत नाही ?

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      Kailas ji..apla prashn krupya savistar sangava

  • @harshalapatil4919
    @harshalapatil4919 4 месяца назад +1

    Pan khupach gharat mansik tras aasel tr

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад +1

      हर्षला जी..आपल्या ह्या प्रश्नावर नक्कीच एक व्हिडिओ येईल ज्यात फक्त solutions असतील.

  • @Adv_madhusri_deshpande
    @Adv_madhusri_deshpande 4 месяца назад

    Ek doubt aahe manjulika la bangali kasa bolta yeta
    Mental illness mule asa knowledge yeta je kadhich vachalela nasta he kasa

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 3 месяца назад

    Dharmachya pudhe akkalshuny vhyayala hot 😊

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking 3 месяца назад

    Marathi Ranveer Alhabadia!!! Tu pan bhoot aani yati chalu Karu naka baba mhanje zal😂😂😂

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  3 месяца назад

      😂 नाही नाही. नक्कीच....आपल्या चेहेऱ्यावर हसू आणणाऱ्या कॉमेंट साठी मनापासून धन्यवाद 🙌❤️

  • @shrikaroy5639
    @shrikaroy5639 4 месяца назад

    पुनर्जन्म नसेल

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  4 месяца назад

      भावना आणि विज्ञानाचा विषय

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 4 месяца назад

      Aplya univanvr Ani bhavnavr vijay milvnech punrjnma as mi mhnen.
      Punrjanm la adharch nahiye kahi.

  • @abhijeet8448
    @abhijeet8448 2 месяца назад

    Ashi video taku naka this is not good

    • @PodcastTAP
      @PodcastTAP  2 месяца назад

      अभिजीत जी.. प्रतिक्रियेबद्दल आभार परंतु कारण कळवावे

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 3 месяца назад

    Sagli Interview chan hoti...pn 1 kch vait vatle...Vishwatil Pahila manasupchar Scienctist Tathagat Bhagvan Buddhache nav gheta nahi aale tumhala..Sant Tukarama je Budhace anuyayi hote tyancha ullekh kela..Pantanjali je Nalandache vidhyarathi tyancha ullekh...Jyane manacha ivdha sukshm aabyas kela tu tumchya vachnat nahi..Bit surprised..Pn tumchi mansiktach tashi aahe..

    • @sanatanihindu-uv2gh
      @sanatanihindu-uv2gh 3 месяца назад

      mag nalanda vidyapeeth jalale tya mughalanchi chatnare ani aurangya chya kabri war har ghalnaryanchi mansikata yogya ahe ka?

  • @iamprashant02
    @iamprashant02 4 месяца назад +1

    Such an illuminating podcast I ever seen…amazing 🫡