CP साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. तुम्ही पुण्यात रूजू झाल्यापासून तुमच्या मुलाखती बघत आहे. आम्ही पण एक जागरूक नागरिक म्हणून दक्ष राहू. कृपया तुमच्या Traffic पोलिसांच्या चिरीमिरीकडे पण लक्ष द्या. नाहक त्रास देतात ते.
We are so proud that IPS Amitesh Kumar sir surved their duty as Superintendent of Police Yavatmal. And now he is Commissioner of police of our country's one of capital city Pune. Your work is at high level sir. Salute to you sir 🙏 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
सौमित्र जी तुम्ही घेतलेली प्रत्येक मुलाखत हा आम्हां प्रेक्षकांसाठी एक वेगळाच नजराणा असतो तशीच ही आजची मुलाखत. विशेष म्हणजे प्रत्येक मुलाखतीत विचारले जाणारे आपले प्रश्न हे नेहमीच वेचक आणि वेधक राहिलेले आहेत यावरून आपला मुलाखतपूर्व प्रचंड अभ्यास दिसून येतो. Well done! Keep up your good work!! 👌👌👌👍
पुण्यात पर्याय फक्त एकच आहे ...... Encounter... मी सुद्धा पुण्यात जॉब साठी आलेलो ....पण खूप भितीमय वातावरण आहे .. त्या टेन्शन मधे पुणे सोडून मुंबई ला शिफ्ट झालो .... मुंबई खूप छान आहे ❤
CP साहेब तुमचे अभिनंदन आणि तुम्हांला शुभेच्छा !! तुमच्या मुळे पूर्वीसारखं पुणं परत बघायला मिळालं तर फार आनंद होईल. सौमित्रजी ऊत्कृष्ट मुलाखत... राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीसांची खूपच अडचण होते... या संदर्भात प्रश्न विचारायला पाहिजे होता.
The best officer Pune city has ever witnessed is IPS Krishna Prakash what an outstanding officer with high morals. And the new commissioner of Nagpur Police presently is also an exceptional officer and leader.
Salute to you Amitesh Kumar Sir, I know you are a busy person. As we live overseas our case FIR 0003/2023 registered at Vimantal police station hasn’t had a great outcome , only one person has been arrested and has confessed to the crime . Rest of the accused are either absconding or applied for anticipatory bail . Through friends I have come to understand that all the accused have said that they will manage the police. Humble request to you is to please conduct the investigation with honesty and transparency. I know that Pune police are very capable and professional. Hope for the best. Thanks
सौमित्र तुम्ही नेहमीच छान पेश करता कार्यक्रम. आजही सगळ्याना हवे असेच सादर केले आहे . रोज पुणे मुम्बई प्रवास करणारा पुण्यात ऑटो चालवणारा इत्यादी आपले गेस्ट होतील का?
Traffic indiscipline at its peak,no one to control !! कोणालाही पोलिसांची,कायद्याची भिती राहिलेली नाही.जमलं तर एखादे वेळी स्वतः गाडी चालवून बघा !! Strong action needed !
मुलाखत मस्त, एक उत्तम आणी अभ्यासू CP पुण्याला मिळाला आहे. शुभेच्छा💐 पण किती सारखं मधे मधे बोलतात CP साहेब बिचाऱ्या सौमित्र ला बोलायला सुध्दा देत नाही.😅
CP साहेब अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या ऑफिस साठी एक व्हाट्सअप नंबर कारण रोडवर पोलीस आडवतात आणि साईडवर निघून जातात आणि मग असे किती वेळ थांबायचे त्यासाठी ते लोकेशन पाठता येईल कारण गाडीचे पेपर बरोबर असुन सुद्धा पैसे मागितले जातात ते सांगतात साहेबांना द्यावे लागतात नक्की काय असतं ,
Porche case madhe initial investigation je accident early morning la zal tyavarun vishwasach udala ahe 2 wheeler ne baher jayche mhanje parat ghari yeu ki nahi yachi guaranty nahi karan porche case nantar Khup road accident zale but pudhe fakt porche alay konala bhotich rahileli nahi.
रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मध्ये चालणारा हुक्का वरती कारवाई करा ... असे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हे सगळे नगरसेवकांचे आहेत ... तरी त्या वरती कारवाई करण्यात यावी ...नम्र विनंती
सगळ्यात आधी पोलिस शिपाई पासून ते पोलिस स्टेशन फौजदार यांना प्रामाणिकपणा शिकवा साहेब ..... ह्या लोकांनी प्रामाणिक पने काम केले तर सामान्य जनतेचा विश्वास बसेल पोलिस प्रशासनावर 🙏🏻 पोलिस प्रशासन वर विश्वास नसल्या मुळे तरुणाई चौकातल्या भाई च्या मागे फिरतात आणि अडकून जातात 🙏🏻
Hn amiteshji hv social coscious n very hard worker dr n davil officer,soon pune change totaly, he cm frm nagpur very high crime n communal city,h got success in nagpur, Solapur, Aurangabad.its bttr to say singham was like amitshji.
जास्त विचार कॉलेज . पब . ड्रग स या विषया वर जास्त लक्ष दिले पाहिजे आणि पुण्यातून हे सगळे बंद करा . आधी म्हणजे आम्हाला विश्वास होईल . आत्ताच्या पिढीला खरच योग्य मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे.
वाघोली पुणे ट्रैफिक समस्या खूप आहे, काही दुकानदार पोलिसाना फुकट खायला देतात म्हणून की काय माहित त्यांच्या सोमोरील गाड्यामुळे होणारी ट्रैफिक कानडोला केली जाते , एव्हाड्या गप्पा मारण्या पेक्षा छोट्या समस्या पोलिसांनी सोडवाव्या, पोलिस लोकाना गुंड बरे असे वाटतात, यात सुधारणा यावी
Sir , amchya society til couple society til lokanna khup tras detoy , tyanchi societil sarv lokani police complaint dili hoti , pan policanni yogya ti dakhal getali nahi, dar mahinyala te couple drink karun lokanvar kahihi khote arop karun tyanchya darat jaun shivigil kartat , dhamaki detat. Angavar dhaun yetat, tya couple var tin vela police complaint pan keleli ahe. Dar mahinyala kinala na konala target karayache ani tyanchya darat jaun radha karayacha . Societil lok sahan kartat ,kahi lok policancha matter nako manun sahan kartat, jya lokanni tyanchi complaint keli tyana ajunach kahihi karan kadhun tras detat. Police yogya to support karat nahiyet. Tya couple cha tras sarv lokanna hotoy kahi lok boltat , kahi sahan karun gapp bastata , five years zale lok sahan karat ahet. Police pan societit yeun chowkashi karat nahiyet, police yeun jar societi v ajubajuchya societi la jar chowkashi keli tar sarv samjel , pan police kahihi karat nahiyet
असेच अनेक पोलीस ऑफिसर आपल्याला हवेत. पण खालच्या स्तरावरच्या पोलिसांना जास्त ट्रेनिंग द्यायला पाहिजे. पोलिस स्टेशन वर फोन पटकन घेतला पाहिजे, फोनवर कसं बोलावं, स्वतःच्या बीट मधले रस्ते व एरिआ माहित पाहिजे.
Sahebani cigarette I mean tobacco pasun survaat Keli mothepanaa vatto actually nicotine is the third most addictive substance after heroine and cocaine ....I myself I m a tobacco addict .... when u try to quit it u get withdrawals .. ..tobacco and nicotine industry is a legal mafia can't blame ...(Mahiti aahe cancer hoto te pan sodta yet naahi)
पुण्यात समस्या. रस्त्याच्याकडेला गाड्या पार्किंग करणे. रिक्षावाला रोड वर रिक्षा उभी करून प्रवासी घेतात. बस रोड वर मध्येच उभी करून प्रवासी घेणे. ट्राफिक पोलिस पैसे मागतात. बेकायदेशीर दारू विक्री होते खुप ठिकाणी
साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण review वाचून समजलो की तुम्ही खूप मस्त काम केले आहे,, पण साहेब पुणे पोलिस वर वचक ठेवले पाहिजे कारण सर्विकडे खूप करोपशन झाले आहे
Ha ha...me ha interview bhaghitla ani ata je Nana peth Kiva Hadapsar la je zhala tyacha kay? Encounter pahije...Karan ata vidhya cha Maher nahi ...guneghari cha Maher zhala ahai
आज काल तू पण एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला शोभेल अशाच get-up मध्ये आहेस... विचारायचं नाहीस का मला पण भरती करून घेता का 😂. Joke's apart, खरंच छान झाली आहे मुलाखत. या अशा लोकांना ऐकणं खरंच भारी वाटतं. चिन्मय मांडलेकर ना कधी बोलवतोस?
वाटलंच होतं. . हे महाशय सोशल मीडियावर येऊन थडकणार, आलेच! प्रसिद्धीसाठीच सगळे स्टंट असतात. कायदा व्यवस्था गेली तेल लावत. पुण्याची अवस्था वाईट आहे. स्टंट करून उपयोग नाही. प्रसिद्धीलोलुप अधिकारी आणि भ्रष्ट मंत्री याला जबाबदार आहेत.
I salute his hardworking nature, he deserves the post. I appreciate that he learnt marathi so well. 4000 kg drugs is not a joke
CP साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. तुम्ही पुण्यात रूजू झाल्यापासून तुमच्या मुलाखती बघत आहे. आम्ही पण एक जागरूक नागरिक म्हणून दक्ष राहू. कृपया तुमच्या Traffic पोलिसांच्या चिरीमिरीकडे पण लक्ष द्या. नाहक त्रास देतात ते.
Politician madarchod आहे.. त्यामुळे कोणच काहीच करू शकत नाहीं
चिरीमिरी देणारे तुम्ही लोक असतात.. ट्रॅफिक पोलिस यांनी कायद्याने दंड आकारला.तर.तुम्हाला जास्त त्रास.होतो
माझ्यामते ते काम traffic commisioner चे आहे 🤔
खूपच छान मुलाखत. सौमित्र जी तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलावता. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट असतो.
We are so proud that IPS Amitesh Kumar sir surved their duty as Superintendent of Police Yavatmal. And now he is Commissioner of police of our country's one of capital city Pune. Your work is at high level sir. Salute to you sir 🙏 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
सौमित्र जी तुम्ही घेतलेली प्रत्येक मुलाखत हा आम्हां प्रेक्षकांसाठी एक वेगळाच नजराणा असतो तशीच ही आजची मुलाखत.
विशेष म्हणजे प्रत्येक मुलाखतीत विचारले जाणारे आपले प्रश्न हे नेहमीच वेचक आणि वेधक राहिलेले आहेत यावरून आपला मुलाखतपूर्व प्रचंड अभ्यास दिसून येतो.
Well done!
Keep up your good work!!
👌👌👌👍
HIGHLIGHTED TIMESTAMP
0:00 परिचय
1:08 प्रारंभ
2:20 गँगस्टर गॅदरिंगच्या मागे विचार.
9:37 ड्रग्सवर आयुक्त.
20:16 स्ट्रीट क्राइम आणि एन्काउंटर.
25:35 वैयक्तिक प्रवास आणि आयपीएसची निवडणे.
34:10 IPS मुलाखतीचे प्रश्न.
39:00 सर्वात संस्मरणीय प्रकरण.
42:14 निवडणूक योजना.
48:37 पोलीस उपविभागात सुधारणा.
50:37 AI वर आयुक्त.
53:04 समाप्त
Great help.. thank you eError
किती छान , संक्षिप्त असे वेळे नुसार मुद्दे
हे please नेहमी मिळू शकेल का
🙏👍
हे भारी आहे... पुन्हा बघताना हे उपयोगी पडतं
CP Sir, your attention at MIT Road is highly needed ….
Which mit loni kalbhor ?
आज अग्रवाल केस मध्ये यांनी योग्य शिक्षा केली तरच या Interview ला महत्त्व आहे.. नाही तर फक्त पोपटपंची
पुण्यात पर्याय फक्त एकच आहे ...... Encounter...
मी सुद्धा पुण्यात जॉब साठी आलेलो ....पण खूप भितीमय वातावरण आहे .. त्या टेन्शन मधे पुणे सोडून मुंबई ला शिफ्ट झालो .... मुंबई खूप छान आहे ❤
Badlapurcha akshaych baby shoot zal ka mumbaila
सौमित्र मी तुझी फॅन आहेच आज यांची पण झाले. अमितेशकुमार यांच्या सर्व प्रयत्नांना यश येवो. मुलाखत अतिशय सुंदर.
सगळ्यात गोड काय असेल तर त्यांचं मराठी.❤
मुलाखत फारच छान झाली. पुण्यात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर बरेच प्रश्न आहेत त्यावर चर्चा झाली नाही. अजून एक मुलाखत घ्यावी
CP साहेब तुमचे अभिनंदन आणि तुम्हांला शुभेच्छा !! तुमच्या मुळे पूर्वीसारखं पुणं परत बघायला मिळालं तर फार आनंद होईल.
सौमित्रजी ऊत्कृष्ट मुलाखत... राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीसांची खूपच अडचण होते... या संदर्भात प्रश्न विचारायला पाहिजे होता.
The best officer Pune city has ever witnessed is IPS Krishna Prakash what an outstanding officer with high morals. And the new commissioner of Nagpur Police presently is also an exceptional officer and leader.
Excellent interview....
CP,speaks outstanding Marathi🎉
Great personality
Cp amitesh Kumar sir
Nice interview
Mast interview
Salute to you Amitesh Kumar Sir, I know you are a busy person. As we live overseas our case FIR 0003/2023 registered at Vimantal police station hasn’t had a great outcome , only one person has been arrested and has confessed to the crime . Rest of the accused are either absconding or applied for anticipatory bail . Through friends I have come to understand that all the accused have said that they will manage the police. Humble request to you is to please conduct the investigation with honesty and transparency. I know that Pune police are very capable and professional. Hope for the best. Thanks
I salute your optimism and innocence ... That's not how things work in india sir
you should make series on this. bring politician on this platform and ask how they wish to address such problem.
सौमित्र तुम्ही नेहमीच छान पेश करता कार्यक्रम. आजही सगळ्याना हवे असेच सादर केले आहे . रोज पुणे मुम्बई प्रवास करणारा पुण्यात ऑटो चालवणारा इत्यादी आपले गेस्ट होतील का?
अप्रतिम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व
Traffic indiscipline at its peak,no one to control !! कोणालाही पोलिसांची,कायद्याची भिती राहिलेली नाही.जमलं तर एखादे वेळी स्वतः गाडी चालवून बघा !! Strong action needed !
Hope ithe jevde bolle... Tasa ata agarwal case madhe karun pan dakhavtil...
Ak no mulakhat❤
मुलाखत मस्त, एक उत्तम आणी अभ्यासू CP पुण्याला मिळाला आहे. शुभेच्छा💐
पण किती सारखं मधे मधे बोलतात CP साहेब बिचाऱ्या सौमित्र ला बोलायला सुध्दा देत नाही.😅
अतिशय सुंदर
Khup chan mulakat hoti… Soumitra sir ek mulakhat Vishwas nangrepatil yanchya sobat pan ghya.
CP साहेब अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या ऑफिस साठी एक व्हाट्सअप नंबर कारण रोडवर पोलीस आडवतात आणि साईडवर निघून जातात आणि मग असे किती वेळ थांबायचे त्यासाठी ते लोकेशन पाठता येईल कारण गाडीचे पेपर बरोबर असुन सुद्धा पैसे मागितले जातात ते सांगतात साहेबांना द्यावे लागतात नक्की काय असतं ,
Porche case madhe initial investigation je accident early morning la zal tyavarun vishwasach udala ahe
2 wheeler ne baher jayche mhanje parat ghari yeu ki nahi yachi guaranty nahi karan porche case nantar Khup road accident zale but pudhe fakt porche alay konala bhotich rahileli nahi.
रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मध्ये चालणारा हुक्का वरती कारवाई करा ... असे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हे सगळे नगरसेवकांचे आहेत ... तरी त्या वरती कारवाई करण्यात यावी ...नम्र विनंती
खुप छान एपिसोड
सगळ्यात आधी पोलिस शिपाई पासून ते पोलिस स्टेशन फौजदार यांना प्रामाणिकपणा शिकवा साहेब ..... ह्या लोकांनी प्रामाणिक पने काम केले तर सामान्य जनतेचा विश्वास बसेल पोलिस प्रशासनावर 🙏🏻
पोलिस प्रशासन वर विश्वास नसल्या मुळे तरुणाई चौकातल्या भाई च्या मागे फिरतात आणि अडकून जातात 🙏🏻
माननीय आयुक्त साहेब दक्षीण पुणेमध्ये लक्ष द्यावे फार गुंडागर्दी चालली आहे.
Very nice
Shi arey shi... laazvatli pahijel kayda.... sgle police corrupt ahe pune case ghya shi thhu
Cp saheb tumcyabaddal khup ekale ahe ki , tumhi kadak shishtiche, pramanik ahat , ambegaon bk.pathar pune, police chowkitil police sir na sanga sai siddhi society dhabhadi, ambegaon bk. Madhil lokanchya complaint kade lakshya dyayla, kahich chowkashi karat nahiyet police . Please sir
HIGHLIGHTED TIMESTAMP
0:00 INTRO
1:08 START
2:20 THOUGHT BEHIND GANGSTER GATHERING.
9:37 COMMISSIONER ON DRUG .
20:16 STREET CRIME & ENCOUNTER.
25:35 PERSONAL JOURNEY & SELECTING IPS.
34:10 IPS INTERVIEW QUESTIONS.
39:00 MOST MEMORABLE CASE.
42:14 ELECTION PLAN.
48:37 UPGRADATION IN POLICE DEP.
50:37 COMMISSIONER ON AI.
53:04 END
Many thanks🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤
Hn amiteshji hv social coscious n very hard worker dr n davil officer,soon pune change totaly, he cm frm nagpur very high crime n communal city,h got success in nagpur, Solapur, Aurangabad.its bttr to say
singham was like amitshji.
Sinhgad campus vr pristhithi vait aahe ….students madhe bhiti pasravli jate localities kdun
❤❤
ओळख परेड झाली आणि पुण्यात गोळीबार झाला... ही अशी दहशत आहे का पोलिसांची ??
आता कसा हा इंटरव्ह्यू देत सुटलेला उघडा पडला porche accident मध्ये
Sir please invite vikas kadam
जास्त विचार कॉलेज . पब . ड्रग स या विषया वर जास्त लक्ष दिले पाहिजे आणि पुण्यातून हे सगळे बंद करा . आधी म्हणजे आम्हाला विश्वास होईल . आत्ताच्या पिढीला खरच योग्य मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे.
वाघोली पुणे ट्रैफिक समस्या खूप आहे, काही दुकानदार पोलिसाना फुकट खायला देतात म्हणून की काय माहित त्यांच्या सोमोरील गाड्यामुळे होणारी ट्रैफिक कानडोला केली जाते , एव्हाड्या गप्पा मारण्या पेक्षा छोट्या समस्या पोलिसांनी सोडवाव्या, पोलिस लोकाना गुंड बरे असे वाटतात, यात सुधारणा यावी
Saumitra, Please let him complete his answer then u take a pause for 2 sec n then ask next Q...stopping him while he was talking completely wrong.
How well this interview has aged.... CP should resign
Selfish... Kaam shunya..... Laaj kashi vaatat nahi
औरंगाबाद नव्हे ध. संभाजी नगर
सगळे वाझे आहेत
Icron Man यांना PCMC मधून का ट्रान्सफर केले या बद्दल खूप नाराजी आहे.. 😔😔😔
Sir , amchya society til couple society til lokanna khup tras detoy , tyanchi societil sarv lokani police complaint dili hoti , pan policanni yogya ti dakhal getali nahi, dar mahinyala te couple drink karun lokanvar kahihi khote arop karun tyanchya darat jaun shivigil kartat , dhamaki detat. Angavar dhaun yetat, tya couple var tin vela police complaint pan keleli ahe. Dar mahinyala kinala na konala target karayache ani tyanchya darat jaun radha karayacha . Societil lok sahan kartat ,kahi lok policancha matter nako manun sahan kartat, jya lokanni tyanchi complaint keli tyana ajunach kahihi karan kadhun tras detat. Police yogya to support karat nahiyet. Tya couple cha tras sarv lokanna hotoy kahi lok boltat , kahi sahan karun gapp bastata , five years zale lok sahan karat ahet. Police pan societit yeun chowkashi karat nahiyet, police yeun jar societi v ajubajuchya societi la jar chowkashi keli tar sarv samjel , pan police kahihi karat nahiyet
😮
आजकाल UPSC मध्ये गुळगुळीत उत्तरं देऊन प्रश्न कसे टाळायचे याच सुद्धा प्रशिक्षण देतात की काय असा प्रश्न पडतो?
the host dosent let CP sir complete his statement,
let CP sir complete his statement and then ask another question...
असेच अनेक पोलीस ऑफिसर आपल्याला हवेत. पण खालच्या स्तरावरच्या पोलिसांना जास्त ट्रेनिंग द्यायला पाहिजे. पोलिस स्टेशन वर फोन पटकन घेतला पाहिजे, फोनवर कसं बोलावं, स्वतःच्या बीट मधले रस्ते व एरिआ माहित पाहिजे.
हप्ता कुठे मिळेल ह्याची परेड
अहो दादा एक नंदा बंद झाला आहे का पुणे शहरात सगळे धंदे चालूच आहे जुगार मटका ऑनलाईन दारू व्यवसाय याच्यापुढे पण बघा काय काय चालू आहे
हा माणूस आहे च थोडा कडक 😅 छत्रपती संभाजीनगर ला असताना खूप प्रभावी काम केलं होतं. आता बघू पुणे येथे काय करतात .
Sahebani cigarette I mean tobacco pasun survaat Keli mothepanaa vatto actually nicotine is the third most addictive substance after heroine and cocaine ....I myself I m a tobacco addict .... when u try to quit it u get withdrawals ..
..tobacco and nicotine industry is a legal mafia can't blame ...(Mahiti aahe cancer hoto te pan sodta yet naahi)
Saumitra ek Marathi mhanun laaj vatate.... enquired before an interview to whom may u talk
Cp saheb punyatil sarv police jya jya postvar astil tyana pramanik rahayala sanga, karan sarv samanya jantela nyay milat nahiye, paise getat v manage hotat tyamule sarvsamanya na nyay milat nahiye , police support karat nahit tyamule lok anyay sahan kartat, ani anyay karnara ajunach lokanna tras detat, sir police fakta ekun getat ,bagato mantat pan pratyakshat kahihi katat nahit. Tyamule je lok etranna tras detat te ajuncha jast tras dyayla tayar hotat.
Mala pan ek I.P.S OFFICER banayach aahe.
Phukun paper la jayche 😅😅😂,
Lavkr pass hosil 😅😅
Tyacya bolnya varun tr vattay ki to attach phukun boltoy te pn biyasakat... 😄😄@@tejaswagh1896
पुण्यात समस्या.
रस्त्याच्याकडेला गाड्या पार्किंग करणे.
रिक्षावाला रोड वर रिक्षा उभी करून प्रवासी घेतात.
बस रोड वर मध्येच उभी करून प्रवासी घेणे.
ट्राफिक पोलिस पैसे मागतात.
बेकायदेशीर दारू विक्री होते खुप ठिकाणी
Corrupted …. Failed to solve Porsche case
बाहेरील ips ias इतके छान मराठी कस बोलतात 😄😄
Tyanch language ch pan training jhalel asat.
@@akshaydudhe9395 hmm mhanun
@@akshaydudhe9395 ACHAA
एक नाटक
नवीन पिढीकरता काय सल्ला द्याल हे विचारायला हवे होते.
54:17 54:17 54:17
Speakers च्या अवाढव्य भिंती जमीनदोस्त करता आल्या तर फार उपकार होतील sir.
Ek वाईट वाटते...पोलिसांना खबरी शीवाय काहीही माहिती होत नाही. 😅
वाईट काय त्यात, पोलीस पण माणूसच आहे, ते कुठे कुठे पुरे पडणार.
@@creativepuja8802 Mag ashe khabari TV serial madhe pan astatat
Chhan mulakat
साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण review वाचून समजलो की तुम्ही खूप मस्त काम केले आहे,, पण साहेब पुणे पोलिस वर वचक ठेवले पाहिजे कारण सर्विकडे खूप करोपशन झाले आहे
Hope rajkarni pressure takun baised kam karayla lavnar nai
पासपोर्ट काढताना पोलिस पैसै घेतात पोलिस व्हरिफिकेशन ला यात कोणी अधिकारी लक्ष देत नाही, हा एक रुल झालाआहे की पैसे द्यावेच लागतात
Siran Badal Kay bolaych, Asa AK positive energy cha source ki Jo saglayana positive karto ❤...
तुमचे होमवर्क आणखी हवे होते.
Ha ha...me ha interview bhaghitla ani ata je Nana peth Kiva Hadapsar la je zhala tyacha kay? Encounter pahije...Karan ata vidhya cha Maher nahi ...guneghari cha Maher zhala ahai
Beed मध्ये टिकण अवघड आहे साहेबांच....
only show off ... no action
साहेब मंत्री च्या कॉल्स वर gangster लोकांना सोड़तात पुलिस लोक है खर आहे की नाहि यांना विचारा..
पुलिस मधे करप्शन आहे त्या वर मत विचारा
आपण कायदा पाळला तर कुठल्याही पोलिसाची चिरी मिरी घेण्याची हिंमत नाही, आपण चिरी मिरी घेण्याची संधी देऊ नये, पुणे कर हेल्मेट घाला.😂
सर आपन अमरावती वरुण गेले आणि अमरावतीत परत गुंडा गर्दी वाडली,,सर्व सीपी तुमच्या सारखे का नही आहेत सर,,,,,का नाही आहे
Podcast aikla ani lagech Punyachi ghatana ghadli accident chi. Evdha kahi kartavya nishth manus disla nahi ghatne nantar
Sack this police commissioner on priority.
पुढं हप्ते😂😂😂
CP should resign. Wonder how he got into Maharashtra cadre? If the doctor got 3 lakhs how much did you get? Go back to North India.
आज काल तू पण एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला शोभेल अशाच get-up मध्ये आहेस... विचारायचं नाहीस का मला पण भरती करून घेता का 😂.
Joke's apart, खरंच छान झाली आहे मुलाखत. या अशा लोकांना ऐकणं खरंच भारी वाटतं.
चिन्मय मांडलेकर ना कधी बोलवतोस?
😃😃😃
वाटलंच होतं. . हे महाशय सोशल मीडियावर येऊन थडकणार, आलेच!
प्रसिद्धीसाठीच सगळे स्टंट असतात. कायदा व्यवस्था गेली तेल लावत. पुण्याची अवस्था वाईट आहे. स्टंट करून उपयोग नाही. प्रसिद्धीलोलुप अधिकारी आणि भ्रष्ट मंत्री याला जबाबदार आहेत.
आजच्या सोशल मीडिया च्या जगात सोशल मीडिया वर येणार नाहीत तर मग कुठे पेपरात येणार?
Narcotics drug and psychotropic substance act of 1985
Under section 59 imprisonment of 10 years and fine of 1 lakh and can be extended
Kamra call
polisana discipline shikva officer .... undisciplined force vatte police ....bolayche manners nahit fkt respect sathi radat astat
यांनी किती गु खाला पुण्यातील drink अँड drive केस मध्ये
❤du , agarwaal cha alcohol report 3 days zaala tari nahi bhetla
Write an ESSAY.