दारू का प्यायची? | Interview with Harshal Pandit on Alcohol Addiction | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • We are excited to have Harshal Pandit with us as our guest. Harshal is the founder of Smile Foundation, an organization dedicated to supporting individuals struggling with alcohol addiction and helping them build a sober and fulfilling life. Harshal has a wealth of knowledge and experience in the field of addiction recovery, and we are thrilled to have him join us to share his insights and expertise. So, let's get started and dive right into our conversation with Harshal Pandit.
    #alchoholaddiction #mitramhane #addiction #alcoholfree #alchohal
    • दारू का प्यायची? | Int...

Комментарии • 37

  • @matamayuresh5834
    @matamayuresh5834 Год назад +2

    खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे या व्हिडिओ मध्ये....

  • @rahulshinde554
    @rahulshinde554 Год назад +4

    खूप माहितीपुर्ण विषय फार सुंदर विश्लेषण नक्कीच फायदा होईल

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      धन्यवाद. फायदा खर तर व्हायला हवाच. प्रत्येकाची गरज आहे ही. चॅनल सबस्क्राईब केला असेलच तुम्ही. हा एपिसोड शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत.. फेसबुक वर टाकणार असाल तर जरूर आपल्या पोस्ट सह टाका.. सौमित्र पोटे यांना टॅग करा

  • @RupchandSure-eu8nj
    @RupchandSure-eu8nj 5 месяцев назад +1

    Khup Mahtawachi Mahiti dili 🎉🎉😂😂❤Ahe Thans❤❤😄💐👌💐😄😄

  • @newuser2765
    @newuser2765 11 месяцев назад +1

    omg ..mst...ha vishay changla aahe

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast 6 месяцев назад +2

    bewdya la zhelne khup avghad aste... bewdyapasun dur rahnech khare shanapan

  • @athravajadhav7504
    @athravajadhav7504 Год назад +2

    Khup chan sir

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हा पॉडकास्ट असल्यामुळे कदाचित लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो.. करण्यात व्हिडिओ नाहीये. पण हा खूप महत्त्वाचा विषय आहे जसं तुम्ही म्हणालात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.. अशा आहे तुम्ही यासाठी सहकार्य कराल. आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा व्हाट्सअप वर शेअर करा.. आपल्या कुटुंबीयांना परिचितांना पाठवा.. थँक्यू.

  • @aneesh841985
    @aneesh841985 Год назад +3

    मस्त फार महत्वाचा विषय आहे हा.. धन्यवाद सर

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +1

      विषय खोल आहे.. म्हणून तुमच्यासारख्या लोकांचा सहकार्य पाहिजे.. सबस्क्राईब करा शेअर करा.. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

    • @rohitkale24RK
      @rohitkale24RK Год назад +3

      ​@@mitramhaneसरकारच्या अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त नफा दारू मधून मिळतो ...त्यामुळे देशातून दारु हद्दपार करूशकत नाही... याबाबतीत मुस्लिम राष्ट्राच्या आदर्श घ्यायला हरकत नाही... 😮

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 5 месяцев назад +1

    सर्वात जास्त त्याची फॅमिली suffer hote हे नक्कीच.

  • @sameer734
    @sameer734 Год назад +2

    Mi pit nahi...pan svathala kiti mothya trassa madhun vachavlay he baghnya sathi aiktoy😄

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Год назад +2

    मस्त sir

  • @sudhakarvanjare9129
    @sudhakarvanjare9129 10 месяцев назад +1

    28:27

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 10 месяцев назад +2

    Changla video

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Subscriber share this channel

  • @KavitaKBorage
    @KavitaKBorage 6 месяцев назад +1

    Sir aamcha ithe dr.lok ,occasionally ghetat....
    Tyancha baghun,maze husband pn tasech zalet...
    Tyanche mat ase aahe ki....relaxation feel hote,medicine sarkha use karta yeto mhane.....
    Tyavar plz.prakash taaka

    • @dailyitmforecast
      @dailyitmforecast 6 месяцев назад

      khup vaeit ahe daru pine.. tyapeksha tyana mha roj gharat swaypak kara nahitr dhuni dhua.. or firyala java

  • @KavitaKBorage
    @KavitaKBorage 6 месяцев назад +2

    Bhayankar aahe....easily awailable aste he??

  • @tintin97803
    @tintin97803 Год назад +1

    mast sir

  • @csswapnilbhimraopatole7660
    @csswapnilbhimraopatole7660 8 месяцев назад

  • @user-vg1nc7gx8u
    @user-vg1nc7gx8u 11 месяцев назад +1

    मला पंडित साहेबाचा एक पण मुद्दा पटला नाही. मी काही डॉक्टर नाही पण - दारू अचानक सोडली (खूप पिनाऱ्याने) तर dangerous होऊ शकते withdrawal symptoms मुळे.
    आणि सरळ प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्यांनी - दारू चांगली का वाईट ?

  • @suryakantgd
    @suryakantgd 11 месяцев назад

    विडिओ का दिसत नाही

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Год назад +1

    Changla vishay ghetlat✌✌

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 5 месяцев назад

    जे पिणारे आहेत ते स्वतः ch समर्थन करणारच पण बाकी family members na खूप भोगावे लागते

  • @karankadam5664
    @karankadam5664 Год назад +2

    It also has benefits :
    It has High tax so more revenue & tax , so more welfare and subsidy .
    It helps to reduce and check on the population.
    Early death, infertility .

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      Many Thanks. Do share and spread

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Год назад +1

      बरोबर आहे साहेब ?😂उद्या कधीच उजाडत नाही ??छांन सागताय ?पण कधी आणि कीती प्यायंची ते सांगा ??सर

    • @sameer734
      @sameer734 Год назад +1

      Daru pinaara ekta nahi marat, aaspass chya lokana gheun marto.

    • @shembade-
      @shembade- 11 месяцев назад

      हे साहेब अगदी बरोबर बोलत आहेत.😜 आता मी पण लिस्ट 😝बनवणार

  • @avadhutkoparde
    @avadhutkoparde Год назад +2

    जगण्याची व्याख्या, आनंद हा व्यक्तीसापेक्ष आहे...
    तत्वज्ञान फार झालं यात.
    Limit मध्ये करतोय, कुणाला काही त्रास देत नाही, त्याला ते आवडतं... तर तो कुणाचंच ऐकणार नाही.
    प्रत्येकाला स्वतः च लिमिट माहीत असतं.
    काही मुद्दे अजिबात पटले नाहीत...जो scotch घेतो त्याला काही मिळालं नाही म्हणून पहिल्या धारेची गावठी देशी कधीच घेणार नाही.
    Max लोकांचं म्हणणं असंच असेल. इथे कुणाला 100 वर्षे जगायचं आहे. 65-70 पर्यंत मनमुराद जगणं एखाद्याला हवं असेल त्याला इथे हे ऐकताना कंटाळाच आला असेल.
    पंडीत यांनी अति केलंय सगळं...पक्का दारूडेपणा त्यांनी केलाय त्यामुळे त्यांना आता दारू वाईट वाटतेय. Limit असतं तर ते असं कधीच म्हणाले नसते. इथे ऐकणारा कुणीच पंडितांच्या level पर्यंत पोहोचला नसेल.