दारूचे व्यसन | Khuspus with Omkar | Shrirang Umrani & Nitin Ghorpade | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 298

  • @vishal-er8pv
    @vishal-er8pv 9 месяцев назад +10

    सुंदर episode होता हा... मी स्वतः एक alcoholic होतो. मी कधीच इतर कोणी प्यावी असा आग्रह केला नाही, किंवा इतर कोणी पीत नसेल तर त्याला हिणवलं पण नाही...विवेक असेल तर दारू प्यावी खूप असं माझं म्हणणं असायचं, पण एका वेळेनंतर ती दारू माझा विवेक नष्ट करत गेली...आणि मी त्यात खूप लोकांना दुखावलं. fortunately त्या लोकांचा चांगुलपणा म्हणून ते आजही सोबत आहेत.
    यापुढे खरचं कोणाला दुखवेन असं नाही वागणार..आणि याची नेहमी काळजी घेतोय मी.
    आज अगदी कधीतरी मी स्वतःच्या रूम मध्ये एकटा २ पेग movie बघत पितो, जेवण तयार करतो आणि आजही मला ते समर्थनीय का वाटतं याचे मला नेमके कारण कळत नाहीय. पण हा episode बघून positive बदल होईल याची आशा ठेवतो

  • @Ganesh.Gontlewar
    @Ganesh.Gontlewar 10 месяцев назад +94

    आपल्या या मुलाखतीतून दहा लोकांची जरी दारू सुटली तरी उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

  • @KhatuYogesh
    @KhatuYogesh 9 месяцев назад +45

    दारूला सामाजीक प्रतिष्ठा देण्यात सिनेसृष्टीचे फार मोठे योगदान आहे.

  • @umeshjadhav9220
    @umeshjadhav9220 10 месяцев назад +27

    इतकं सर्व कॅमेरा समोर बोलायला सुद्धा खूप हिम्मत लागते
    काही महिन्यांपूर्वी माझी ही अवस्था अशीच होती पण आता सावरलोय अजून प्रयत्न करतोय.
    खरंच दारू माणसाला खूप वाईट बनवते

  • @atharvjoshi6108
    @atharvjoshi6108 9 месяцев назад +13

    50:50 घोरपडे सर इतकं खळखळून हसत आहेत.....कारण त्यांनी स्वतः हे सगळ अनुभवलं आहे.....भारतभूमी मधून हे दारूचं घानेरड व्यसन नष्ट होवो, हीच ईश्वचरणी प्रार्थना...❤

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 10 месяцев назад +71

    आयुष्यात दारू येण्याच्या आधी स्वामी विवेकानंद ह्यांची पुस्तक आली आणि आयुष्यभर निर्व्यसनी राहीलो आहे. अनेकदा उपहास आणि चेष्टेला सामोर जाव लागत पण आपल्या निर्णयावर ठाम राहीलो आणि कधीही कुठल व्यसन केल नाही. जस जसा काळ पुढ जातोय तर आनंद होतोय की घेतलेला निर्णय योग्यच होता.

    • @ketakisiras8124
      @ketakisiras8124 9 месяцев назад +1

      नितीन घोरपडे सारांचं आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यांनी कोणत्या व्यदनमुक्ती केंद्रात दारू सोडली??? कृपया कळवा.

    • @sanjaypradhan6219
      @sanjaypradhan6219 5 месяцев назад

      @@Bharatyodhha good dicision .

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 5 месяцев назад

      Hya comment la like kara admin :P

  • @samirbarpande921
    @samirbarpande921 9 месяцев назад +21

    Wine हे health drink नाही. बीयर हे soft drink नाही हे ठासून सांगावे. मद्यपानाचे कशाही प्रकारे पुष्टिकरण केले जावू शकत नाही.
    अतिशय चांगले सादरीकरण. मन:पूर्वक धन्यवाद!

    • @vijaylugade2627
      @vijaylugade2627 9 месяцев назад +1

      संकेत स्थळावर होणार आर्थिक नुकसान podcast लवकरच येतील अशी अपेक्षा ❤

  • @vg7500
    @vg7500 10 месяцев назад +13

    धन्यवाद , अनुभवाचे बोल तर मन हादरवुन सोडत होते तुझे खुप खुप खुप अभिनंदन तु अशा चार माणसात बोलल्या न जाणारया विषयावर चर्चा घडवली त्याबद्दल कारण पुरुष व्यसन आणि लाज त्यांच्या बायका मुलाला वाटते समाज त्यांनाच टोमणे मारतो आपल्या या प्रयत्नांना यश येऊ दे हीच मंगल सदिच्छा . तुमच्या या प्रयत्नांनी चार जणांत सुधारणा झाली तर भरून पावले

  • @amrapalishelke6245
    @amrapalishelke6245 10 месяцев назад +111

    ज्वलंत विषय...मलाही नेहमी असेच वाटते की का occasionally तरी घ्यावी..त्याचे कधी व्यसन होते हे कळत ही नाही...दारू पिणे निव्वळ मूर्खपणा वाटतो..पैसे देऊन रोग विकत घेणे

    • @manasidandekar8915
      @manasidandekar8915 10 месяцев назад +1

      अगदी बरोबर!

    • @prajaktathakaar4601
      @prajaktathakaar4601 9 месяцев назад

      ​@mathematicsworld4277 दारू पिण्याचे निव्वळ समर्थन आहे हे. दारू पिऊन टेन्शन कमी होत नाही.
      सगळ्यांना स्वतः चे दुःख जगात सर्वात मोठे वाटते.

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 9 месяцев назад

      @mathematicsworld4277 अतिशय चुकीचं बोलताय तुम्ही. असं जर असते तर दारुड्यांच्या संख्येत बायकांचे स्थान अग्रगण्य असते. पुरुषांपेक्षा त्यांचेच प्रमाण जास्त असते दारु पिण्यात. त्यांना बिचाऱ्यांना घरातले करुन ,ऑफिस करुन आल्या गेल्याचे करुन, मुलांचे करून, घरात सासु सासऱ्यांचे करावे लागते. विचार करा हे सर्व करत असताना त्यांचा जीव काय म्हणत असेल. कित्येकदा चूक नसतानाही अपमान सहन करावा लागतो. मग त्यांनी तर आकंठ बुडायला हवे दारुत पण त्या असे काहीच करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जराही त्रास होत नसेल का? जीवन म्हटले की सत्वपरीक्षा आलीच पण याचा अर्थ असा नाही की आपण हार मानून दारुसारख्या दर्जाहीन गोष्टींकडे वळावे.

    • @kedardamle516
      @kedardamle516 6 месяцев назад

      दारू पिऊन शांत झोप लागते हा गैरसमज आहे. RUclips वरच पाहण्यात एक video आला होता ज्यात काही शास्त्रज्ञांनी दारू पिऊन मेंदूतील activity चे mapping केले आणि असे लक्षात आले की दारू प्यायलेली व्यक्ति बाहेरून झोपलेली दिसत असली तरी मेंदू हा जागृत अवस्थेत होता आणि झोप जास्त बेचैन होती.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 4 месяца назад

      मनातले टेन्शन कशा पद्धतीने कमी करायचे याचे टेक्निक शिकून घ्यायचे, तसेच विचार करण्याच्या फद्धती शिकून स्वतःत. बदल करायचे. ही मदत सायकॅालॅाजिस्ट करू शकतात. पहा एकवार सायकॅालॅाजिस्ट कडे जाऊन.त्यांना तुमचे टेन्शन सांगा. दारू हे उत्तर नाही.
      @mathematicsworld4277

  • @shreeshshirpurkar3375
    @shreeshshirpurkar3375 8 месяцев назад +4

    This episode is not just a podcast.
    It can be an eye opening experience for many and it can give hope to many who are struggling to save their loved ones.
    You are doing a fantastic job.
    All the best man!

  • @swapnilchavan9652
    @swapnilchavan9652 9 месяцев назад +2

    नितीन सरांचा अनुभव फार भयानक आहे,..त्यांचं बोलने ऐकताना अंगावर काटा आला...खुप छान झाला podcast.. तुम्ही खूप चांगल्या विषयांवर चर्चा करता ....धन्यवाद😊

  • @girishphadke4994
    @girishphadke4994 10 месяцев назад +27

    मी स्वतः एक अल्कोहोलिक होतो.
    2 वेळा रीलॅपस झालो. गेली 5 वर्ष व्यसन बंद आहे. माझ्या केस वरून एक मुद्दा मांडावासा वाटतो.
    दारू आणि जुगार हि दोन व्यसने हातात हात घालून चालतात.
    जुगारात पैसे मिळाले म्हणून दारू आणि जुगारात हरलो तरी दारू.
    ऑनलाईन लॉटरी हे देखील एक व्यसन आता पराकोटीला गेलं आहे.
    ह्या बाबत खुलासा करणारा पॉड कास्ट करा.
    🙏 धन्यवाद 🙏

    • @muktadhavale9991
      @muktadhavale9991 9 месяцев назад +1

      लवकरच.. सरांचीच मुलाखत घेऊन येत आहोत.

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 10 месяцев назад +9

    Dr.ni सांगितलेली माहिती तर छानच कारण ते अनुभव,ज्ञान सर्वांनी मोठेच आहेत🙏
    पण तुम्ही prog.madhe आणलेली दुसरी प्रत्यक्ष सुधारलेली व्यक्ती एक नंबर😅.... असं वाटत होतं त्यांनीच बोलत रहावं.... भाषा पण एकदम टिपिकल,.. ओह my God फारच छान बोलत होते, God Bless..... शेवटी अनुभवांनी आलेला शहाणपण काय ते प्रत्यक्ष अनुभव....Great,देवाचीच कृपा म्हणून एवढे सुधारले.,...आमच्या कॉलेज मधले कलिग....नाही सुधारले, एवढा Msc.B.Ed. माणूस की ज्यांनी bhavala MBBS kela,pan darupai shevti lahan vayat maranane gathle,far athvan aali mala🥹....ok pan chhanach prog.👌👍🙏

  • @SandipBodkhe-m3q
    @SandipBodkhe-m3q 10 месяцев назад +12

    मी पण याच्यातून गेलोय सर खूप आवगड आसात दारू पिणाऱ्या माणसाचं मी माझ्या मनाची सोडली बाबा बुवा किंवा कोणीही दारू सोडू शकत नाही सोता शिवाय

  • @kajalkamble3427
    @kajalkamble3427 8 месяцев назад +2

    खूप छान व्हिडिओ माझे वडील हे अल्कोहोल अडिक्टेड आहेत. तर खरच खूप वेळा आमच्या मनात विचार येतो हा माणूस मारून जावा. माणूस खूप वेगळा वागायला लागतो त्याला कश्याचे भान राहत नाही नाती दुरावतात काम सुटतं घरात दारिद्र् येत. कायम सुतक असत. व्हिडिओ पाहताना सगळ्या जुन्या आठवणी मध्ये गेले खूप त्रास झाला आठवून. मी माझी शिकवण घेतली वडील बदलतील अस वाटत नाही पण जोडीदार निरव्यसनी असावा हा माझा एकच हट्ट आहे.खूप thank you video personally khup hit zala

  • @madhupathak3329
    @madhupathak3329 9 месяцев назад +2

    हे सगळं सर्वांसमोर मांडायला खूप हिम्मत लागते छान झाला episode काही लोकांची अशी समजूत असते की याच लग्न करा म्हणजे हा सुधारेल तर हा मुद्दा यायला हवा होता

  • @m4nd4r
    @m4nd4r 5 месяцев назад

    Thank you so much all of you ! 🙏🏻 हा पॉडकास्ट एवढा परफेक्ट आहे मी सांगू नाही शकत. खूप सुंदर अगदी असाच होत असतं जो माणूस दारू पितो आणि नियंत्रण बाहेर जातो नकळत. धन्यवाद आणि आभार या व्हिडिओ मुळे मला अस वाटत खुप लोकांना फायदा नक्की होईल. सुंदर पद्धतीने सादर केले. ❤🙏🏻मी तर बोलेल की हा व्हिडिओ माझ्या साठी एक god gift सारखा च आहे आणि आज भेटला.

  • @dhirajbhagwat8811
    @dhirajbhagwat8811 10 месяцев назад +2

    खुप सूंदर उपक्रम आणि दोन्ही मार्गदर्शकांचे खुप खुप आभार, अगदी मन लाउन हा वीडियो पहिला, आणि स्वतःचे अनुभव जे सांगितले ते डोळ्यापुढे आले,
    हया जागत अशक्य असे कहिहि नाही हे समझले फक्त त्याला स्वतःची जिद्द, आत्मविश्वास आणि शिस्त हे हवे आहेत. अयोजकांचे खुप खुप आभार..💐

  • @1millionquiz895
    @1millionquiz895 7 месяцев назад +2

    Kay episode hota boss🫡🫡🫡.... Excellent... Asa podcast aayushyat hone nahi.. 😢😢amazing

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 10 месяцев назад +4

    Nice subject and eye opener एपिसोड ❤;[असे लोक असतात जी मुलांना सोबत घेऊन पितात आणि मोठेपणा मिरवतात 😮आणि तो मुलगा society मध्ये इतर मुलांच्या समोर मिरवत राहतो 😮]आमच्या इथे आहे अशी mad family members

  • @monicabagde7195
    @monicabagde7195 9 месяцев назад +1

    फारच छान सादरीकरण आहे. इथला प्रत्येक विषय अतिशय विचारपूर्वक निवडलेला असतो. मी या सर्व विषयांचे अत्यंत मनापासून श्रवण करते. किंबहुना इथल्या तज्ञांचे विचार ऐकणे माझ्यासाठी एक meditation झाले आहे. विशेषतः घरी येताना कार चालवताना या श्रवणाने मी पुन्हा ताजीतवानी होते. So keep doing such nice informative videos. Thank you.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 9 месяцев назад

    खूप चांगला झाला हा विषय. घोरपडे मन मोकळं करुन बोलले. उमराणी सरांनीही व्यवस्थित explain केलंय.
    ओंकार, addiction cases मधील support group चे अनुभवही खूप महत्वाचे असतात, असा एखादा episode तुम्हाला करता आला तर addict च्या सभोवताली असणार्या अनेक victims ना त्याची मदत होईल.
    तुझे कौतुक आणि अभिनंदन आहेच.

  • @atharvak4457
    @atharvak4457 10 месяцев назад +5

    राडा काय उत्तम विषय घेतला आहे ❤
    प्रत्येक तरुणाला अत्यंत गरजेचं व महत्तवपूर्ण विषय ❤

  • @nileshchatur951
    @nileshchatur951 10 месяцев назад +1

    खूपच चांगले सादरीकरण घोरपडे साहेबांचा हा दुसरा व्हिडीओ पाहिला पूर्ण खूप छान पिणाऱ्यांना न पिन्याचा चांगला सल्ला मिळत आहे.

  • @ashishmalshe_1
    @ashishmalshe_1 9 месяцев назад +1

    खूप छान, माहितीपूर्ण चर्चा झाली. या समस्येने ग्रस्त असलेल्या काही मित्रांना लिंक पाठवली.

  • @atulpatil7579
    @atulpatil7579 10 месяцев назад +3

    आरोग्य म्हंजे शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक wel being..पण दारूमुळे वरचे सगळे बिघडते,
    आणि त्या सह कुटुंबासह, आर्थिक, विकास थांबतो 3 पिढीचे नुकसान हा सगळयात मोठा

  • @aditighanekar5636
    @aditighanekar5636 10 месяцев назад +1

    Extremely well explained by both the speakers. This is a topic which often gets ignored. Well done Amuktamuk for highlighting this topic.
    I am a addiction professional working in the field for 22yrs.

  • @rohinin2694
    @rohinin2694 9 месяцев назад

    Not only who are suffering with alcoholism. But those who do not hesitate for social drinking should really hear it. The professional and the experience together is ultimate combination. Khup informative.

  • @sangitaumrotkar3170
    @sangitaumrotkar3170 10 месяцев назад +1

    खूप छान आणि आजच्या काळाला धरून ज्वलंत विषय मांडला. खरंच आजच्या काळाला त्याची जास्त गरज आहे.

  • @smitadoule5932
    @smitadoule5932 9 месяцев назад

    Khup chaan discussion...kahi lokanchi hi bus miss zhali aahe...pan je ha episode bhagu shaktaat aani yekla ashe tyane daru kiwa doosrya kutlya hi vaisnatoon baher yevoon aplya family sobat ek normal ayushya jagave hich vinanti aani subhecha..its never too late..never say never ..stay blessed all

  • @siddhantgaikwad9046
    @siddhantgaikwad9046 7 месяцев назад

    खूप छान Podcost आहे .. हा वीडियो बघुन नक्कीच खूप लोकाना मदत होईल. हया विना मुल्य मदती साठी कृपया शेवटी ज्या link बद्दल सर बोलले ते लिंक शेयर करा.

  • @vedikakushte5167
    @vedikakushte5167 10 месяцев назад +6

    मुळात आपण दारूच्या आहारी जात आहोत, हे लोकांनी मान्य केलं पाहिजे, तरच त्याचं व्यसन सुटण्यासाठी पावलं उचलली जातील.

    • @umeshjadhav9220
      @umeshjadhav9220 8 месяцев назад

      Rehabilitation center मध्ये पाहिले वाक्य तेच बोलायला लावतात की
      आम्ही मान्य केले की मद्य शक्ती पुढे आम्ही हतबल आहोत आमचे जीवन अस्थाव्यास्त झाले आहे

  • @Kirtishinde1988
    @Kirtishinde1988 9 месяцев назад +1

    Tumche sarva video khup sunder astat!!!
    Bottom line is every video is a learning experience.
    One suggestion please make a video on baby sitting right or wrong

  • @pramodchavan8060
    @pramodchavan8060 9 месяцев назад

    खूपच छान असा एपिसोड होता...अस वाटते की आपण घरात चर्चा करतोय..very great initiative..by amuktamuk..❤

  • @suchetasharma3648
    @suchetasharma3648 9 месяцев назад

    इतकी महत्त्वाची माहिती इतक्या छान आणि मुद्देसूद ऐकायला मिळाली.मी माझ्या मुलाला पण ऐकायला लावली.खूप धन्यवाद

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 10 месяцев назад +18

    दारू न घेणारा दिसला तर त्याला किंव्हा तिला backward samajl jatay 😮😮 हे आपल्या समाजाचे दुर्दैव

  • @ankushkadam7767
    @ankushkadam7767 10 месяцев назад +1

    खूप छान मांडणी केली आहे. याचाच अजून एक भाग मांडला तर बर होईल. धन्यावाद. अंकुश कदम.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 10 месяцев назад +1

    खूप अप्रतिम सादरीकरण आणी live example घेतल्यामुळे खूप touching झाले discussion. Thanks to Dr. Umrani too!

  • @shekharkarmalkar
    @shekharkarmalkar 9 месяцев назад +5

    कधीही दारू टेस्ट न केल्याचा अभिमान आहे मला... आणि आयुष्यभर असेल

  • @MH02DW1264
    @MH02DW1264 6 месяцев назад

    Practical and theoretical..best combo to discuss such serious issue...One of the best conversation I ever hard on "Alcoholism,Its Impact and solutions"...Thanks for making..
    We would like to hear few more practical instances for Yellow shirt Gentleman..
    My Respect to him that he narrated his experience without any hesitation and communicated this only for every one's benfit...
    If possible, please have few more discussion with This Gentleman...It was helpful and eye-opener ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  6 месяцев назад

      Glad it was helpful!

  • @dramrutapurohit1335
    @dramrutapurohit1335 9 месяцев назад

    Khup chan podcast.. khup important subject itka point wise discuss kelay👏👏

  • @GHome-zg8uk
    @GHome-zg8uk 9 месяцев назад

    Omkar ekdum genuinely questions vicharto..... He also wonders about what they are talking about... Tyamule asa vatata ki aplyasarkha normal Manus vicharto ahe.. 👍

  • @H_A-q2r
    @H_A-q2r 10 месяцев назад

    47:00 hya point la background madhe kokile cha awaj. Mast. 1 min mi mute karun check kele. Mala vatale mazya ghara baher par deshat, kokila kuthun ali 😂

  • @veenabhatia5511
    @veenabhatia5511 7 месяцев назад

    Very nice .
    Excellent guide lines.

  • @vidyullatapadyal4612
    @vidyullatapadyal4612 9 месяцев назад

    सुंदर podcast, माझ्या नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे वक्ते जे काही बोलत आहेत ते पूर्णपणे पटतंय, rehabilitation centre मध्ये ठेवून treatment देणं हाच एकमेव उपाय आहे आणि आम्ही पण तेच केलंय

  • @apurvavijay7759
    @apurvavijay7759 7 месяцев назад

    Atishay relatable padhdhatine, sahaj shabdat ha vishay mandalat, tyabaddal khup khup dhanyawad!!
    Kahi links cha ullekh video madge alay tya pathawu shakal ka? Description madhe disalya nahit.

  • @sarastar5856
    @sarastar5856 6 месяцев назад +1

    Rehabilitation center ची माहिती मिळेल का?? आणि त्यासाठी काय process आहे

  • @vishakhakulkarni5870
    @vishakhakulkarni5870 8 месяцев назад

    Thank you for this informative podcast! tumche vishay nehmich chan astat. Procrastination aani pregnancy related issues var podcast banva please.

  • @ushasuryawanshi9816
    @ushasuryawanshi9816 3 месяца назад

    खूप खूप छान आणि धन्यवाद

  • @ritabarad
    @ritabarad 9 месяцев назад

    अप्रतिम पॉडकास्ट. तुमचे विषय नेहमी हटके pn छान अस्तात .

  • @anaghavick
    @anaghavick 9 месяцев назад +4

    दारू पिणाऱ्या आजारी व्यक्ती च्या किंवा इतर व्यसन करणाऱ्या व्यक्ती च्या कुटुंबाचे काय आणि कसे हाल होतात याबद्दल कोणीच बोलत नाही. याविषयी पण बोला. त्यांनी कसा या आजाराशी लढा दिला याचे अनुभव खूप विदारक असतात. 😢
    आणि पेशंट ची कितीही वर्ष सोबर गेली तरी कुटुंबाच्या मनातून त्याबद्दलची भीती जात नाही.

    • @Abcd9387gg
      @Abcd9387gg 9 месяцев назад +1

      Khup khup jasta bhogava lagta.bayko mula astil tar financial ,mental, physical ase bharpur tras bhogave lagtat.vyasan karanara karto pan family bhogte

  • @vivekgiri3117
    @vivekgiri3117 10 месяцев назад +2

    Thank you.. 🙏 garaj hoti ya savandachi..

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 9 месяцев назад +1

    घरातल्या एका सदस्याने पाहायला हवा हा एपिसोड, दाखवेन त्यांना

  • @shilpa2217
    @shilpa2217 9 месяцев назад +1

    Can you share any contacts of counsellors ? Most women working as domestic aids have this issue of husband's being addicts. They may not be in a position to pay heavy amounts what can be done in such cases?

  • @padmajashinde7621
    @padmajashinde7621 10 дней назад

    Plz share the link 🙏

  • @smita.phalke
    @smita.phalke 10 месяцев назад +3

    I can totally relate to this , seeing my dad alcoholic since my childhood..

  • @ymk-z6b
    @ymk-z6b 10 месяцев назад

    खूप छान. अनेक विविध व्यासपीठावरून ही चर्चा घडवून आणली पाहिजे.

  • @prashantgokhale4261
    @prashantgokhale4261 9 месяцев назад +1

    टीम अमुक तमुक....खूप खूप छान काम करताय....keep it up.....

  • @jyotijoshi4216
    @jyotijoshi4216 9 месяцев назад

    You are handling so many good topics which are big in the society . Kindly discuss some mental health issues for eg- introspection , split personality, narcissistic, bipolar .

  • @saurabhg6331
    @saurabhg6331 10 месяцев назад

    Very important topic discussed with sensitivity and maturity. Thanks to the whole team. One question that may have been discussed is stressful drinking. It is not social drinking yet can be compulsive since stressful situations are part of day to day life and many are using alcohol as an excuse to handle stress which leads to alcoholism because of it being compulsive. If the team or anyone can shed light on how to overcome stressful drinking to prevent alcoholism it may be very helpful. Thankyou again. Best wishes.

    • @anuradhamakhe2402
      @anuradhamakhe2402 10 месяцев назад

      There's nothing like stressful drinking. Since alcohol numbs every feeling including stress, pain, anxiety, worries people resort to it as an easy way out. Saying no to alcohol in every situation is the only way.

  • @parimalabhole
    @parimalabhole 10 месяцев назад +1

    अत्यंत सुंदर मनाला हात घालणारा एपिसोड !!
    सध्या आपल्याकडे online gaming चे (पैसे लावून) जे पेव फुटले आहे- त्या बद्दलही कृपया वाचा फोडावी…

    • @virajharimkar7783
      @virajharimkar7783 10 месяцев назад +1

      Aani option trading Badal pan khup loka barbaad hota aahe

  • @sontakkebalaji
    @sontakkebalaji 9 месяцев назад

    Very good consept I had changed my life.

  • @AmitJoshi-m5s
    @AmitJoshi-m5s 22 дня назад

    Chan vishay ...... ❤

  • @manishsitawar3504
    @manishsitawar3504 8 месяцев назад +1

    सर्वात महत्वाच हे की दारुडे बायकोवर खूप शारीरिक मानसिक आर्थिक अन्याय करतो यांवर उपाय कोणता तें महत्वाच आहे.

  • @snehaghanekar6816
    @snehaghanekar6816 9 месяцев назад +3

    एक शंका आहे..
    या व्यसनात अनुवंशिकता दिसते का ?

  • @mgkane1937
    @mgkane1937 9 месяцев назад +1

    संस्कृतात व्यसन म्हणजे संकट
    संकट टाळता येतं

  • @nileshmore1820
    @nileshmore1820 10 месяцев назад

    Khup chnagla vishay mandlat, kiti important knowledge sharing jhalay I can't explain . Manapasun dhnywad 🎉

  • @ashokraodeshmukh3657
    @ashokraodeshmukh3657 10 месяцев назад

    खुप उपयोगी माहितीपूर्ण संकलन माझ्यासारखाच व्यसनाधीन मित्रांना फायदेशीर 😮😮😮😮😮

  • @sharmishthabhandarkar5052
    @sharmishthabhandarkar5052 10 месяцев назад

    This podcast has come with a great eyeopener experience by Mr. Nitin. Motivational, speaker Mr. Shreeang has understood the serious consequences of the alcohol addiction and also explained the ways of overcoming this addiction. Thanks for taking this topic to discuss that is helpful to society.

    • @JM_R123
      @JM_R123 10 месяцев назад

      Podcasts language is Marathi pan tumcha comment english, aajkal lok aapli matrubhasha bolat nahi English chya baahari gelet yavar hi ek podcast banva😛

    • @JM_R123
      @JM_R123 10 месяцев назад

      Marathi podcast lok pan marathi pan comment english, english ch pan vyasan kas sutnar yavar ek podcast hava😛

  • @amita_bhujbal
    @amita_bhujbal 8 месяцев назад

    Khup sunder informative episode.. donhi siranche contact details miltilka ?

  • @SagarKhedkar
    @SagarKhedkar 10 месяцев назад +2

    Great series. Social media and screen addiction also can be topics

    • @amuktamuk
      @amuktamuk  10 месяцев назад +1

      Screen addiction
      ruclips.net/video/jmdacG1l1vY/видео.htmlsi=ERkB4P2noET_Dvfa

    • @SagarKhedkar
      @SagarKhedkar 10 месяцев назад

      Ohh yes. I have seen this. Need special episode on senior citizen screen addiction 😀

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 10 месяцев назад

    खूप ज्वलंत प्रश्न आहे...आणि आता तो वाढत जात आहे...पणं या मुलाखतीचा परिणाम व्हावा हीच अपेक्षा

  • @TheTruptigaikwad
    @TheTruptigaikwad 9 месяцев назад

    Mahitipurn.. phapat pasara na lavta nemke vishay ani imp goshti discuss karta mhnun mala tumche podcast awadtat... keep it up al d bst

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 10 месяцев назад

    Amuk tamuk che sarv episode me nehmi pahte.. Khup meaningful subject astat.. Sarv team khup mehant karat aahe.. Keep going.

  • @sandeep.s.sawardekars
    @sandeep.s.sawardekars 9 месяцев назад

    खूपच छान! मी सध्या ३ वर्षापासून दारू पासून दूर आहे. अनामिक संस्थेच्या मदतीने... देवाची कृपा 😊

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 9 месяцев назад +2

    सरकारनेच पैसे ंसाठी दारू ओपन ठेवलेली आहे फक्त आपणच मोठे झाले पाहिजे सर्व सामान्य मागेच राहिले पाहिजे बाकी इतर लिहू शकत नाही

  • @anildahalke8186
    @anildahalke8186 8 месяцев назад

    Great work

  • @sushilajamdade7704
    @sushilajamdade7704 9 месяцев назад

    Wow what a topic and discussion

  • @ashreyakedari3336
    @ashreyakedari3336 8 месяцев назад

    Khup chaan platform aahe

  • @ShashankRandive-y3g
    @ShashankRandive-y3g 5 месяцев назад

    Link Please.... and Thanks To Youh Amuk Tamul Manapasun Hat Jodun Thanku ❤🙏🏻

  • @abhaysurushe9422
    @abhaysurushe9422 9 месяцев назад

    Kup kup sundar sir Karach he kup lokana madat karnr 🎉🎉

  • @manishsitawar3504
    @manishsitawar3504 8 месяцев назад +2

    काही दारुडे ट्रीटमेंट घ्यायलाच तयार नसतात मग काय करायच

  • @sandeepshelar
    @sandeepshelar 2 месяца назад

    ह्या विषया वर आशिष देशपांडे सर खूप छान बोलतील.

  • @shubhangiranjane5769
    @shubhangiranjane5769 7 месяцев назад

    Link please

  • @xyz5601
    @xyz5601 9 месяцев назад

    Kindly share link of rehab center of shrirang sir pls

  • @nkiller1506
    @nkiller1506 9 месяцев назад

    Hello Team,
    Can I get details of the Shrirang Umrani Sir clinic or his rehabilitation center details? Most in Pune ? It will be really helpful 👍

  • @sunitapaigaonkar5316
    @sunitapaigaonkar5316 10 месяцев назад

    Thanks a lot for such wonderful subject and content. This video came at the right time

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 10 месяцев назад

    खूप छान शास्त्रीय माहिती दिली सर....धन्यवाद

  • @apekshadeshmukh4621
    @apekshadeshmukh4621 9 месяцев назад +2

    Plz mala shrirang umarni sirancha contact no..bhetel ka ..

  • @thefilm8095
    @thefilm8095 9 месяцев назад

    I request host pls share the Link that Nitin sir discussed at the end of the program.

  • @MARGASTHAA
    @MARGASTHAA 9 месяцев назад +1

    नितीन सर च्या लिंक बद्दल बोलत होते ती लिंक देता का प्लीज

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 10 месяцев назад

    Thank you so much,फारच छान prog.....

  • @siddhantgaikwad9046
    @siddhantgaikwad9046 7 месяцев назад

    Shevti sir Je bolle ti Link please share Kara

  • @prajaktachavan5145
    @prajaktachavan5145 8 месяцев назад

    Nitin Ghorpade sir said those links are not in the description box....

  • @Himanshu-by8kp
    @Himanshu-by8kp 10 месяцев назад

    A much needed topic! Everyone thinks it's ok and a part of a social life now, but this podcast clears out the side effects that it leaves!

  • @swatithite08
    @swatithite08 10 месяцев назад

    फारच सुंदर explanations....thanks

  • @apekshadeshmukh4621
    @apekshadeshmukh4621 9 месяцев назад

    Khup best video ahe...

  • @सुनीतिलिमये
    @सुनीतिलिमये 10 месяцев назад +1

    अप्रतिम सुंदर एपिसोड 🎉🎉🎉

  • @PradipShinde-ot5pz
    @PradipShinde-ot5pz 8 месяцев назад

    Sir nitin sir che inspiration khup chan ahe tynchyksfun khup chan ghenysarkhe ahe

  • @sulbhajadhav1394
    @sulbhajadhav1394 10 месяцев назад +3

    Darudyachya gharchyana bolva tyana kiti tras hoto te samjel