LGBTQ Journey Unveiled with Samir Samudra | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2023
  • Join us for an insightful interview with Samir Samudra, a proud member of the LGBTQ community, as he shares his personal journey. Samir delves into the realities of being gay, discussing his marriage and the challenges faced in gaining acceptance within society.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #gaycouple #lgbtq #mitramhane #marathi
    • LGBTQ Journey Unveiled...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 195

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 7 месяцев назад +11

    समीर समुद्र अत्यंत सभ्यता पूर्वक आणि प्रामाणिकपणे व्यक्त झाले त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आणि ह्या मुलाखतीबद्दल सौमित्रचे आभार

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 6 месяцев назад +4

    अत्यंत सुंदर मुलाखत वाटली, मला कधीही समलिंगी बध्दल घृणा वाटली नाही, कृपया हे नैसर्गिक आहे समजून घ्या, आजुबाजुला वैद्यकीय वातावरण असल्याने या गोष्टीबद्दल उघडपणे व्यक्त होत होतो
    खुप खुप सुंदर समीर बोलला, सौमित्र खुप संयम राखून मुलाखत घेतली

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 7 месяцев назад +72

    खूप हिंमत लागते अस राहायला,, आणि सगळ जस आहे तस कबूल करून 20 वर्ष एकत्र राहण, वा फार सुंदर,, keep it up,god bless you

    • @sachingc1
      @sachingc1 7 месяцев назад +2

      ❤❤❤

  • @ketkisarde8598
    @ketkisarde8598 7 месяцев назад +13

    इतके वर्षे अमेरिकेत राहूनही समुद्रे यांच मराठी खूप छान आहे. खूप कौतुकास्पद आहे 👍

    • @npb5258
      @npb5258 7 месяцев назад

      Because his partner is marathi

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 7 месяцев назад +8

    I agree with Mr Samir lokanchya Mulina fasavnya peksha satya accept karana garjeche aahe
    I have seen case where a girl was trapped in such marriage
    At least Mr Samir is so truthful and crystal clear in putting his thoughts in front of society.
    Saumitra you too so boldly asking questions nirbhid Prashna 😊 chokh utttara

  • @swatigokhale1125
    @swatigokhale1125 7 месяцев назад +3

    समीर अनेक मुलाखती मधे खूप सुंदर झालेली. ही मुलाखत समाज मन बदलण्याचा एक टप्पा ठरेल हे नक्की खूप छान तुमची ही धडपड लवकरच यशस्वी होवो.

  • @Hodophile_Sujata
    @Hodophile_Sujata 6 месяцев назад +7

    सौमित्र तुमचा प्रत्येक episode बघतो आम्ही
    किती शांत, अभ्यासू, संयमी राहून चोख प्रश्न विचारून एखाद्याला बोलतं करतोस. किती सुंदर मुलाखती या.. जुन्या दूरदर्शनची आठवण होते. कुठेही आरडाओरड, आगपाखड नाही, शांतपणे हिजगुज कसं करावं तुझ्याकडून शिकावं.
    प्रिय समीर, थोडंफार तुमच्या बद्दल फेसबुकवर पाहिलं होतं. आज किती थोडक्यात समजावलंत तुम्ही. तुमचा त्रास पोचला आमच्यापर्यंत आणि आतून गलबलून आलं खरंच सांगते. देवाने जसं ज्याला घडवलं तसं आम्ही त्यांना जगू दिलं नाही. किती मोठा अपराध आहे हा. पण कसा बदलेल आपला समाज. मी हि नॉर्वेत राहते आणि सुट्टी साठी पुण्यात आले. आणि आल्या दिवसा पासून आपण logical विचार का करू शकत नाही या विचाराने चक्रावले आहे. आपण भारतीय सारासार विचार का करू शकत नाही याचं कायमच पडलेलं कोड आहे.
    तुम्ही शिकत असताना काय तुमच्या मनाची परिस्थिती असेल आणि त्यावर मात करून आज इथवर पोचलात तुम्हाला साष्टांग. तुम्ही दोघेही यापुढे कायम फक्त आनंदात राहा आणि तुमचा कायदेशीर लढा लवकरच यशस्वी होउदे हिच शुभेच्छा!!

  • @Tarot_talesbyprreeya
    @Tarot_talesbyprreeya 6 месяцев назад +11

    Really inspiring interview, no matter who you're via gender or sexuality most important thing is to have compassion and to be good human being who can uplift each other towards good society with love and respect 👍

  • @sujatasant3165
    @sujatasant3165 7 месяцев назад +5

    सौमित्र, खूप छान धाडसी विषय आणि मोकळा संवाद/चर्चा/मुलाखत.....तुझ त्या बद्दल प्रथम अभिनंदन 🎉...समीर समुद्र याचही खूप अभिनंदन व कौतुक करावच लागेल कारण खूप छान पद्धतीत शांतपणे त्यानही अगदी मोकळ्या मनान मनापासून समाजातील लोकांच्या शंका उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलाय....खरच आमच्या सारख्यां वयाच्या 60 ठीच्या वयोगटातील लोकांनाही या अशा सर्व समाजातील घटकांना आपल्यात स्विकार करण्यास नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यास उद्युक्त केलय.....आणि सर्वात सुंदर एक वाक्य बोललात की * जगा आणि जगू द्या* खरच असच होवोत अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना🙏🚩 जय श्रीराम समर्थ 🚩🙏

    • @mitramhane
      @mitramhane  7 месяцев назад

      मनः पूर्वक आभार 🙏🏼🙏🏼

    • @sdsamudra
      @sdsamudra 6 месяцев назад

      Thank you so much

  • @radhikaghaisas1293
    @radhikaghaisas1293 7 месяцев назад +4

    खूप माहितीपूर्ण मुलाखत आहे. समीर तू खूप छान बोलला आहेस. हा विषय चर्चिला जाण्याची च गरज आहे. त्याच बरोबर समाजाचे मत परिवर्तन अशाच मुलाखतीतून होणार आहे त्यासाठी सौमित्र तुझेही अभिनंदन.
    I support LGBTQ Community 👍

  • @pragati600
    @pragati600 6 месяцев назад +4

    हे सगळ ना जाम गोड आहे वीस वर्षे एकत्र राहण अजिबात सोप नाहीये❤❤ आणि कोणी कोणावर प्रेम करायचं हे इतरांनी ठरवायची गरज नाही. प्रत्येक जन स्वतंत्र आहे आपल्या ला हव्या त्या व्यक्ती सोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे❤❤ सत्य परिस्थिती लपवून मुलींशी लग्न करून त्यांची फसवणूक केली नाही यासाठी 🫡 आणि सौमित्र जी तुम्हाला खूप sensible प्रेक्षक वर्ग लाभला आहे सगळ्या कमेंट्स अतिशय सुंदर आहेत.

  • @sujatakulkarni7169
    @sujatakulkarni7169 7 месяцев назад +10

    You have touched very important subject.Bravo.great interview.congratulations to the couple and God bless.wishing best to win legal battle.

  • @sarikashivankar2944
    @sarikashivankar2944 7 месяцев назад +7

    Loved this interview! Hope the society will change soon. I'm in support of the community and consider them as an integral part of the society.

  • @MaitreyaTiShiGappa
    @MaitreyaTiShiGappa 7 месяцев назад +2

    अतिशय संयमीत झाली हि मुलाखत मला नेहमीच यांना काहीतरी अधिकार मिळायलाच हवेत अस वाटत. त्यांना पण आपल्यात घ्या.

  • @hoshingpranav-ih1ug
    @hoshingpranav-ih1ug 7 месяцев назад +2

    पॉडकास्ट शी माझे मतभेद आहेत पण सौमित्र जी तुम्ही हा पॉडकास्ट (मुलाखत) सुंदर घेतलीत. प्रश्नांमध्ये खूपच मॅच्युरिटी होती. असे पॉडकास्ट करायला थोडी हिम्मत ही लागते ती तुम्ही दाखवलीत. बाकी असेच पॉडकास्ट्स येत राहोत.

  • @phamilind
    @phamilind 7 месяцев назад +14

    Soumitra pote, really appreciate that you hold this discussion and try to spread awareness. Live and let live is most important. Thank tou sameer Samudra for putting up things so clear and Conviction.

    • @priyankssawant9576
      @priyankssawant9576 7 месяцев назад

      विविधतेत एकता ! माणसं जोडा ,त्यांना समजून घ्या ,प्रत्येकाला आपल्या मता प्रमाणे जगायचा अधिकार आहे. जो पर्यंत कोणीही हिसंक वागत नाही , तो पर्यंत त्यांच्या बेडरूममध्ये डोकावण्याचा आपल्याला अधिकार नाही .सौमित्र ,धन्यवाद !

  • @mandarpatil27183
    @mandarpatil27183 6 месяцев назад +5

    Amazing interview....more support to LGBTQ community and topics like these should be spoken more...!!!!

  • @AmrutaJoshi215
    @AmrutaJoshi215 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम झाली आहे ही मुलाखत. यावर अजूनही खूप बोलण्यासारखं आहे, त्यासाठी याचा अजून एक भाग काढावा ही विनंती. समीर म्हणाले तसे जगा आणि जगू द्या... इतके सोपे आहे हे खरंतर. साध्या साध्या गोष्टींसाठी इतका संघर्ष करताना एखाद्याची अवस्था इतकी बिकट व्हावी याबद्दल समाज म्हणून आपल्याला लाज वाटायला हवी. आपले जे शरीर आपल्याला निसर्गाने दिले आहे, जे बनवण्यात आपला कसलाही सहभाग नाही, तेच दुसर्‍याचे शरीर मात्र कसे असावे हे इतके ठामपणे कोणत्या अधिकाराने आपण सांगतो?

  • @nileshs.mainkar717
    @nileshs.mainkar717 6 месяцев назад +1

    समीर तू अतिशय सुंदर भाषेमध्ये विषय समजावून सांगितलंस. अमेरिकेत राहून सुद्धा तू खूप छान मराठी अजूनही बोलतोस. तुला इतके वर्ष झालेला त्रास व त्यावर तू केलेली मात. खरोखरच कौतुकास्पद

    • @sdsamudra
      @sdsamudra 6 месяцев назад

      Thank you so much re 😊

  • @smitabakhale8488
    @smitabakhale8488 7 месяцев назад +2

    अत्यंत महत्वाचा विषय …खूप छान प्रश्न .. आणि तेवढीच सुंदर उत्तर..!!👌👌👌

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 7 месяцев назад +7

    ' जगा आणि इतरांनाही जगू द्या' हा आपला भारतीयांचा दृष्टीकोण असला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा deep मधे जाऊन विचार न करता फक्त टिका करायची हे आपण सोडून द्यायला हवं.

    • @NDalvi
      @NDalvi 6 месяцев назад

      अगदी बरोबर ,

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane8530 7 месяцев назад +4

    Plz bring such people more on these interviews rather than bringing only celebrities whose life we already know through various mediums.

  • @kiransasane857
    @kiransasane857 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर विषय... वास्तववादी.. प्रश्न... आणि तितकीच योग्य उत्तरे... खूप छान... ह्या अश्या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे... समाज जागृती केलीच पाहिजे.... मित्र म्हणे... सौमित्र.. म्हणे....❤❤..All the best...

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 7 месяцев назад +2

    Very important subject..
    Nice interview..
    Thank you 🙏

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 7 месяцев назад +1

    किती वेगळा विषय घेतलात. त्यासाठी धन्यवाद. मुलाखत छानचं झालीं.

  • @Gayatri617
    @Gayatri617 6 месяцев назад +3

    Was waiting for something this clear on point question and answer about this topic. 👍🏻 this kind of conversations can actually change our mindset n give us different n closer perspective about LGBTQ plus 🏳️‍🌈 community 😊👍🏻

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 4 месяца назад +1

    Excellent. मित्र म्हणे या कार्यक्रमाची उंची या एपिसोडने वाढली. अभिनंदन सौमित्र पोटे.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 7 месяцев назад +1

    अप्रतिम इंटरव्यू आणी very well explained!!

  • @sonalshukla3155
    @sonalshukla3155 6 месяцев назад +1

    खुप छान आहे मस्त तुमाचा मुळे जगाला उदाहरण मिळाल आहे . तुमी असेच कायम एकत्र रहा आनंदी रहा लढा आपला हककासाठी आमही कायम तुमचा पाठीशी आहोत.

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 6 месяцев назад +3

    Very nice episode 👍👍 Congratulations for having open discussion on this topic !!

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 6 месяцев назад +1

    Very interesting topic and discussion...thank you to मित्रम्हणे.

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 6 месяцев назад +5

    Amazing interview.....mature and deep

  • @Megh6675
    @Megh6675 7 месяцев назад +1

    ही मुलाखत घेणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी अभिनंदन.
    समाज का घाबरतो आहे या संबंधांना स्वीकारायला तर त्याबद्दल मला स्वतःला असं वाटतं की अजाणत्या वयात थ्रिल म्हणून उत्सुकता म्हणून तरुण मुलामुलींनी अर्धवट ज्ञानातून काही धाडसे करून, जसे teenage preganacies or such issues तसे आयुष्याची स्वतःच्या लैंगिकतेची पूर्ण ओळख होण्याआधी विपरीत पाऊल उचलू नये, या गोष्टीकडे नैसर्गिक म्हणून न बघता क्रेझ, प्रलोभन म्हणून बघू नये असा विचार असावा.
    कारण ज्या वयात लैगिकतेची ओळख होते साधारण त्याच वयात बाह्य आकर्षणे, व्यसने, इत्यादी गोष्टींकडे तरुण पिढी खेचली जाते, म्हणून ही भीती असावी.

  • @ketkisarde8598
    @ketkisarde8598 7 месяцев назад +3

    खरंच खूप छान मतं मांडलीत समीर यांनी 👍

  • @ChetanMarathi-tr5ou
    @ChetanMarathi-tr5ou 6 месяцев назад +2

    मी 24 वर्षाचा समलिंगी मुलगा आहे. मला पुरुषांमध्ये आकर्षण होते पण मी या भावनेच्या आहारी पडत नाही. मला भविष्यात मुलीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी आतापासून काय करू शकतो? माझ्यासाठी मुलगी मी कशी शोधू शकतो?
    Please सगळ्यांनी आपली मते दया

    • @mitramhane
      @mitramhane  6 месяцев назад +1

      यातून मार्ग निघेल. आपला प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तितके कमी.

  • @siya7575
    @siya7575 5 месяцев назад

    अमित आणि समीर तुम्ही लग्न किंवा commitment काय असते..हे नॉर्मल लग्न करणार्‍यांना सुद्धा दाखवून दिले. नात्या मध्ये समजूतदारपणा असणे किती गरजेचे आहे. एवढे odd situation असतानाही आईवडील नातेवाईक मित्र परिवार यांच्या भावनेचा विचार करून लग्न करणे खूप मोठी गोष्ट आहे. एकमेकांच्या carrier साठी प्रोत्साहन देणे. खूप छान जोडी आहे तुमची. God bless you. Gender is just separation for biological identification but emotions are important. you both are full of good emotions which is basic need of any relationship.

  • @tanvidesai7761
    @tanvidesai7761 7 месяцев назад +1

    Important topic!... thank you

  • @mayurwani3323
    @mayurwani3323 6 месяцев назад +2

    जावे त्याच्या जन्मी तेव्हाच कळे. तेव्हाच कळेल लोकांना आणि समाजला.

  • @sharmilijoshi3531
    @sharmilijoshi3531 7 месяцев назад +1

    खूप सहज लक्षात येईल अशा पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद.

  • @hemantkale288
    @hemantkale288 6 месяцев назад +1

    सौमित्र - खूप छान, अतिशय शांतपणे सगळी बाजू सुंदर मांडली आहे... कुठे ही निगेटिव्ह भाषा नाही.. !!!

  • @umakantkshirsagar6869
    @umakantkshirsagar6869 6 месяцев назад +1

    See the person not his sexuality and gender .LOVE has no Gender...Great support to LGBTQ community..

  • @user-vb4qe8oi8g
    @user-vb4qe8oi8g 7 месяцев назад +3

    Great Episode

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 7 месяцев назад +4

    तुम्ही स्वतःची,एकमेकांची, आणि विरोधात असलेल्या इतर समाजाची ही फसवणूक केली नाहीत... या तुमच्या प्रमाणिक असण्याचा मी respect करते आणि माझा पाठिंबा ही देते...,👍🌹🙏

  • @sandeeppunekar-wv1vi
    @sandeeppunekar-wv1vi 7 месяцев назад +1

    खूप चांगली मुलाखत.खूप काही शिकवुन गेली.

  • @devsworld2561
    @devsworld2561 5 месяцев назад

    सुंदर विषय ... विचार करून नक्कीच बदल होईल ❤... Right to live with Peace & happiness🎉

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane8530 7 месяцев назад +4

    Wow.. One of the best interviews on this podcast.. Entire mindset changing interview.. Thanks

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 7 месяцев назад +2

    Great interview👌

  • @manaliphansekar7328
    @manaliphansekar7328 5 месяцев назад

    Congratulations to both of you. Your thinking is absolutely right.

  • @mohna6264
    @mohna6264 6 месяцев назад +2

    Dnyana Prabodhini is a progressive institution in Pune. They were one of the first institutions to train WOMEN PUROHITS and also get purohits to conduct WOMEN-led marriage rituals and also last rights of their parents; Am curious if you (Samir-Amit) explored if DnyanaPrabodhini was willing/ able to carry out your wedding rituals. Appreciate the sensitivity of the interviewer.

  • @VijetaHaval
    @VijetaHaval 7 месяцев назад +3

    Beautiful episode ❤

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 6 месяцев назад +2

    Amazing interview.

  • @panditraochiddarwar2102
    @panditraochiddarwar2102 7 месяцев назад +1

    खूप माहिती मिळाली धन्यवाद

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 месяцев назад +1

    मला तर समीर che कौतुक वाट्त. Because so Honest he is. हे लोकांना kalat ch नाही ये.

  • @devsworld2561
    @devsworld2561 5 месяцев назад

    विषय आणि परफेक्ट पाहुणे... एकूणच ❤

  • @meenaldaftardar7979
    @meenaldaftardar7979 7 месяцев назад +2

    समीर आणि सौमित्रजी, हा एपिसोड अतिशय सुंदर झाला. दोघांचंही मनापासून अभिनंदन..
    अमित आणि समीर दोघंही माझे मनाच्या अगदी जवळचे मित्र आहेत. या कमिटमेंट सेरेमनीला माझं पूर्ण कुटुंब हजर होतं. अतिशय देखणा सोहळा झाला.
    मला समीरचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की स्वतःचं सगळं व्यवस्थित सुरु असतानाही तो फक्त त्यात न गुरफटता कम्युनिटीसाठी प्रचंड धडपड करत असतो... आणि कितीही अर्वाच्य शब्दांमधे ट्रोलिंग झालं तरीही तो त्याचा सुसंस्कृतपणा सोडत नाही. न चिडता अतिशय मुद्देसूद उत्तरं देतो. समीर अमितमुळे कम्युनिटीमधल्या नवख्या मुलांना किती धीर येत असेल... अनेक मुलं मोकळा श्वास घेऊ शकतील, या अर्थाने खरंखुरं समाजप्रवर्तक काम तो करतो आहे. समीर अमितचं नातं विलक्षण सुंदर, मैत्रीचं, आदराचं आणि प्रेमाचं आहे.
    या जोडीसाठी माझ्या मनापासून आणि भरभरुन शुभेच्छा आहेत कायमच. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 6 месяцев назад +2

    सौमित्र....अगदी मित्रा सारखेच बोलतात.
    विषय कोणताही असो...अप्रतिम गप्पा/चर्चा होतात.
    समिर समुद्र सोबत झालेल्या गप्पा केवळ आपणच बोलतोय इतक्या मनमोकळ्या झाल्या....विषय अतीशय नाजूक तितकाच कुटुंब व समाजाच्या दृष्टिने महत्वाच होता.

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 6 месяцев назад

    समाजातल्या सर्वच विषयांना तुम्ही हात घालताय सौमित्रजी.अभिनन्दन.
    समाजाने असे नैसर्गिक विषय मोकळपणाने स्विकारले पाहिजे.
    बदल होईल पण वेळ लागेल.

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 7 месяцев назад +1

    Good talk.

  • @priyankamhatre8429
    @priyankamhatre8429 7 месяцев назад +1

    Khup chan interview

  • @pallaviamrute8534
    @pallaviamrute8534 2 месяца назад +1

    Absolutely honest and transparent
    Wonderful episode as always

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 месяцев назад +2

    शांत पणे समजून घेतले तर. प्रतेक माणसा la जस पाहिजे तस राहायला द्यायला पाहिजे. बाकी che लोक वाईट ह्या साठी बोलतात. Because they don't have knowledge. मला पण आधी नव्हते माहीत. पण अभ्यास केला की सर्व काही समजल

  • @sharmilasubandh6133
    @sharmilasubandh6133 6 месяцев назад +1

    Amazing interview

  • @jatinalve4125
    @jatinalve4125 7 месяцев назад +5

    Congratulations Samir !!! Pan ajun kiman 100 varsh Teri lagtil Indian society la accept karayala.

  • @abhijeetdeshmukh9925
    @abhijeetdeshmukh9925 7 месяцев назад +8

    Such more podcast should come..informative, hidden facts

    • @mitramhane
      @mitramhane  7 месяцев назад

      Thanks glad that u liked. Pls share in your groups

    • @chitrapendharkar782
      @chitrapendharkar782 6 месяцев назад

      Gay मुलगा आणि straight मुलगी यांचं लग्न होऊ शकतं का?

  • @napolianalmeida4308
    @napolianalmeida4308 28 дней назад +1

    खूप महत्त्वपूर्ण मुलाखत

  • @adyakartavya
    @adyakartavya 7 месяцев назад +1

    Mast!!

  • @rashmij8223
    @rashmij8223 12 дней назад

    मी स्वतः एक समलैंगिक असून मी जन्माने पुरुष असलो तरी स्वतःला स्त्री मानतो. एक महत्त्वाचा मुद्दा जो मला भारतातील LGBTQ plus community बद्दल मांडायचा आहे तो हा की ही सगळी चळवळ डाव्या विचारसरणी ने काबीज केली आहे. मी समलैंगिक असलो तरी मी उजव्या विचारांचा आहे . त्यामुळे मला ह्या चळवळीच्या so called म्होरक्यांनी कधीच जवळ केले नाही . ही चळवळ डाव्यांची एक टूल किट् बनून गेली आहे

  • @seemasapre398
    @seemasapre398 2 месяца назад

    Every human being has a right to live the way they want. Treat every human the way you like to be treated. Have humanity in your heart. Good luck to you both.

  • @devsworld2561
    @devsworld2561 5 месяцев назад

    Guest level of confidence & logic❤

  • @Handler135
    @Handler135 5 месяцев назад +2

    Its a struggle for life. I am straingjt and cant digest

  • @mruduladighe6039
    @mruduladighe6039 5 месяцев назад

    खूप छान असे सगळ्यांनी पुढे आले पाहिजे व समाजाने ऍक्सेप्ट केलेच पाहिजे. आधी 100 वर्षांपूर्वी स्त्री शिक्षण ला असाच विरोध झाला होता 🙏नक्की समाज सुधारेल

  • @danceforever5940
    @danceforever5940 7 месяцев назад +4

    After long time a good interview which brings some awareness in society ,instead of always knowing about celebrity life

  • @rajsav1
    @rajsav1 7 месяцев назад +1

    खूपच ग्रेट,

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 7 месяцев назад +2

    Excellent interview. Thank you Soumitra.

    • @ajinkyatikhe9164
      @ajinkyatikhe9164 7 месяцев назад

      बघ बुवा आता...... तुला विचार करायला हरकत नही ......तुला खूप शुभेच्छा....

    • @AjaySatpute27
      @AjaySatpute27 7 месяцев назад +1

      @@bluesky2760 Just ignore such illogical folks. Let them be happy in their own world.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 6 месяцев назад +2

    माणसांना माणसाप्रमाणे वागवायचे वगैरे सगळे बरोबर आहे पण समलिंगी जोडप्याला adoption चा अधिकार का हवा?? त्या मुलाला असे अनैसर्गिक parents तुम्ही लादनार का, 😢😢😢😢

  • @SWAPNILPATIL-hn8ot
    @SWAPNILPATIL-hn8ot 7 месяцев назад +3

    Yithe intercast marriage karaylach evda virodh hoto tumi je sahas kel tyala salam...khup cchan mulakhat.. Inspiration milel khup lokanana ..

  • @pajoshi70
    @pajoshi70 7 месяцев назад +2

    Khup khup khup chhaan discussion! Hats off to you both! Soumitra and Sameer!

  • @sadhnakhati1553
    @sadhnakhati1553 7 месяцев назад +2

    Bravo Sameer khup himmat lagte hey bolayla. 20 years a long journey you did it. Nice couple.

  • @mohna6264
    @mohna6264 6 месяцев назад +1

    Samir's efforts are commendable. Class or education might have a role but there is no direct correlation. In fact upper middle-class and higher classes are the most hypocritic when it comes to acceptance. Resistance to homosexuality is just the beginning- we still have to deal with trans-gender and non-binary communities. Khoop advocacy ani social reforms chi garaj aahe.

  • @rajtembe5999
    @rajtembe5999 7 месяцев назад +1

    Such an informative q and a session. V. Good.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 7 месяцев назад +2

    ❤❤❤

  • @swanand2005
    @swanand2005 7 месяцев назад +2

    @Soumits, There will be a lot of positive comments for this interview. now try to have an interview on domestic violence on men and false feminism

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 7 месяцев назад +3

    Hats off, Soumitra and "Mitra Mhane" Team!!👏👏

  • @mithilarege830
    @mithilarege830 7 месяцев назад +1

    Soumitra pote hats off to u

  • @girishwanare846
    @girishwanare846 4 месяца назад +1

    ही एक विकृति आहे त्याला ग्लॅमर देण्याचा सपाटा सोशल मिडियाने लावला! 15.00

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 месяцев назад

    आपण त्याना समजुन घेतले पाहिजे.ईश्ररानेच तयाना हया जगात आणले आहे .जे वाईट विचार करतात तयाची वैचारीक बैठक बरोबर नाही त्याच्या भावना वेगळया असतात पण आत्मा तर आपल्यासारखाच आहे . आध्यात्मिक बैठक असणारेच हयाना समजु शकतात .तुमहा दोघाना खुप खुप शुभेचछा .❤

  • @shaygedam6406
    @shaygedam6406 6 месяцев назад

    Good job Sameer

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 7 месяцев назад +6

    खूप सुंदर विषय पण *तुमची* community *तुमचे लोक* असे शब्द वापरून.स्वतःला वेगळे व श्रेष्ठ ठरवण्याचा जो प्रयत्न अनेक मुलाखत कारांनकडून होतो तो थोडा बदलायला हवा 😊

    • @user-ux7eo5wp6r
      @user-ux7eo5wp6r 6 месяцев назад +1

      Hi

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 6 месяцев назад +1

      @@user-ux7eo5wp6r yes

    • @priyankapat4686
      @priyankapat4686 6 месяцев назад +1

      Kharay agdi. Aamhi tumhi ase karu naye. Shabda vegale vapru शकतो आपण

    • @sumedhanaik2
      @sumedhanaik2 6 месяцев назад +2

      मला देखील तुमची community हा उल्लेख पटला नाही. आपण सगळेच एका समाजाचे विविध भाग आहोत. जसे स्त्री पुरुष एका समाजाचे भाग आहेत, तसे LGBTQ देखील भाग असले पाहिजेत.

  • @user-ux7eo5wp6r
    @user-ux7eo5wp6r 7 месяцев назад +1

    🎉🎉❤🎉❤❤

  • @user-ux7eo5wp6r
    @user-ux7eo5wp6r 7 месяцев назад +1

    ❤🎉❤🎉

  • @shrutichavan8001
    @shrutichavan8001 Месяц назад

    Love ❤

  • @user-ux7eo5wp6r
    @user-ux7eo5wp6r 7 месяцев назад +2

    खूप मस्त मला अवडात ह्या विषयी बोलायला

  • @manasijoshi5728
    @manasijoshi5728 6 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत घेता तुम्ही सौमित्र जी. मेजवानी असते विचारांची. फार छान प्रश्न विचारता.

  • @PastelNuages
    @PastelNuages 6 месяцев назад

    ♥️♥️♥️

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 5 месяцев назад

    This person and his partner are affluent holding high positions in the U. S. I can imagine the plight of ordinary indians, from lowest strata. Soumitra was sensitive enough to highlight contributions of lgbt community, they dont seem to doing much substantial to uphold dignity of their ppl.

  • @KishoriKhole
    @KishoriKhole 7 месяцев назад +2

    Sameer tu mala 10th la guide kel aahes. Mi tula childhood pasun Neeljyoti Society madhye pahile aahe. How is your parents & sister now?

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 6 месяцев назад +2

    मुलाखत संतुलित झाली, एकांगी नाही वाटली. ज्या कमतरता आहेत त्या मान्य केल्या गेल्या, उगाचच छान छान चित्र उभं करण्याचा दोघांपैकी कोणाचाही आटापिटा दिसला नाही हे उत्तम!
    दुसरं म्हणजे वेगळ्या पठडीतल्या मुलाखती आल्या की सगळ्यात आधी मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो. त्या प्रतिक्रिया मुलाखतीहून सरस असतात. 😂 इथे अशा प्रतिक्रिया नाहीत की काय असं वाटलं होतं, पण तरी सापडल्याच एक-दोन "हे आमच्या संस्कृतीत बसत नाही" वगैरे! अशा लोकांना आपली सातव्या आठव्या शतकातली देवळं बघायला नेलं की त्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. ती आपली संस्कृती होती, मनाने लोक अजूनही ब्रिटिश आणि पोर्तुगीज अमलाखाली आहेत! 😀

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 6 месяцев назад

    ग्रेट दोघाना खुपखुप सूभेच्छा

  • @mayurijadhav743
    @mayurijadhav743 5 месяцев назад

    प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे तसं त्यांना जगून जावं

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 месяцев назад

    Wen do u interview omkar bhojane???