भाजप आणि शिंदे सरकार चोर आहे देश धोक्यात संविधान धोक्यात खेडेगाव पाढे धोक्यात आहेत आरएसएस भ्रष्टाचारी सरकार आहे. आदिवासी वरती जास्तच महायुती सरकारने अन्याय केलेला म्हणून आम्ही मत महाविकास आघाडीला च देनार . तरीपण महायुती निवडून आली तर भाजप मशीन मध्ये घोटाळा,100%
निकोले साहेब आले तर आम्हाला कोणाची बीहती नाही निकोले साहेब लोकांचा विश्वास कधी तुटायला नाही पाहिजे
आम्ह निकोलेला निवडणूक देऊ
को .विनोद निकोले सारखा आमदार पुन्हा भेटनार नाही
👆
जय हो कॉ
Olny vinod nikole saheb aamdar Damdar
स्वतःचा गावात सुधा रस्ते सुधा करता आले नाहीत
Kahi hi Kara yenar tar nikole ji
गप्प रे
👍🏽👍🏽👍🏽👍🏽💐💐
निकोल किती तलासरी ल विकास कामे केली ती या newz द्वारे सांग.जनता योग्य तो मत देईल .
भाजप आणि शिंदे सरकार चोर आहे देश धोक्यात संविधान धोक्यात खेडेगाव पाढे धोक्यात आहेत आरएसएस भ्रष्टाचारी सरकार आहे. आदिवासी वरती जास्तच महायुती सरकारने अन्याय केलेला म्हणून आम्ही मत महाविकास आघाडीला च देनार . तरीपण महायुती निवडून आली तर भाजप मशीन मध्ये घोटाळा,100%
येणार तर फक्त निकोले साहेब
Fakt yeto aani naral fhodun jato ase kiti vela tri naral fodun gele jya kama sathi naral fodle aata त्याच कामाचे परत आश्वासने देत आहेत
Kiti kame keli ti news var sanga ugach bol bacchan aani social media var active rahun lokana bramit kele jatey
Kahich Kam nahi kela
Nidhi आणला tr nidhi gela kuthe
लाल सलाम
अरे विरोधी आमदारांना अर्धा निधी दिला जातो, काय कामे करणार
@@LaxmanAmbolkar-o7t हे टीकाकारांना कधी समजणार
Only BJP