आता तरी आपल्या खऱ्या बापाचं नाव लावयच धाडस करा.दुसऱ्याच्या बापाचं नाव वापरून किती दिवस चालणार. बान घेतलात तर घ्या पण आणि दिल्लीतले बाप लावून बघा निवडणूक जिंकता येते का. या वेळास EVM mashin madhe zol karun जिंकलात.हुकूमशाही करून किती दिवस चालणार.
शिंदे साहेब, जास्त ऊडू नका. दशा आम्ही तुमची पण बघीतली. झुकला पण, वाकला पण आणि झोपला पण. भाजपा तुम्हाला झोपवणार. अर्धे पेक्षा जास्त आमदार तुमचे भाजपा या पाच वर्षात पळवणार. तुमच्या हाती कटोरा देणार.
Pan EVM la dosh det basnyapeksha swatache tomne ata tari thamble pahije na aplya pakshala disha ahe tar ka evdha rhas hotoy. Vikasawar jantechya prashnawar kinvha apan adich varshat jantela kay dile yawar nako ka bolayla. Satat dusryala tomne marun disha milte ka. Ata yani aplya pakshacha vision cha vichar karayla pahije. Ani apan dusrywar tika kelyawar dusryane aplyalar kahi bola le tar mag rag nasawa.
#उद्धव ठाकरेंनी #शिवसेनेचा " #धनुष्यबाण" #काँग्रेसकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडवलाय, असं म्हणणारे लोकं काल म्हणत होतें, #दिल्लीवरून भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.😕😕
जनतेने कोणाची दुर्दशा केली म्हणण्या पेक्षा भाजपने तुमची काय अवस्था केली ते बघा. ठाकरेंची शिवसेना तुम्ही लबाडी करून हरवली.. तरी वीस आमदार निवडून आले. दीडसे उमेदवार उभे करून किती आमदार झाले?
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...* निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली.. 1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9 मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली.. मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे.. मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत... *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.* *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.* *आहे का हिम्मत ??*
शिनदे जी जिस उदव ठाकरे साहेब ने विसवाश कि ओर शिन्दे तुमने किया दिया गदारी पर भगवान कि लाठी मे अवाज नही होती है एक दिन ऐसा होगा की श्रिकानत शिनदे भी बोले गा कि ऐकनाथ शिनदे को बाप बोलते हुए मुझे शरम आती है
या उद्धव ला सांगा ज्या पक्षाला तूला मा. बाळासाहेबांनी सांभाळायला दिलेल्या पक्षाला एक दिशा आणि हेतू होता पण तो काँग्रेस बरोबर जाऊन पूर्ण दिशाहीन करून टाकला या उद्धव ने
यालाच म्हणतात 'स्वत:चं ठेवायचे झाकून आणि दुसर्यांचं पाहायचं वाकून'.
शिंदे साहेब तुम्ही गुजराती प्रेमी आहात. पण एक म्हण तुम्हाला नक्की शोभते ती म्हणजे धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का
अगदी बरोबर आहे एकनाथ शिंदे आपलीच दुर्दशा झाली आहे ते आदी संभाळा
✅
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
😂😂
राज ठाकरे कोणाचा मित्र होऊ शकत नाही जो पैसे देईल त्याचा मित्र राज ठाकरे
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र
आतापर्यंत ठाकरेंचे शेण खाऊन मोठे झाला हे विसरला मामुली रीक्षावाला.
Chor maj dakhvtoy
उध्दवनी काय खाल्ल आयत मिळाल आहे उध्दवला एकनाथ शिंदे मेहनतीने आले आहेत पुढे
भाऊ भाऊ एकत्र यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
जनतेनी नाही ईव्हीएम मशीन ने दशा केली प्रामाणिकपणे भाजप शिंदे साहेब तुम्ही उतरा मैदानात नक्कीच ठाकरे पुरून उरतील तुम्हाला
💯
भाजप आपल्याच सत्तेतील मित्र पक्षाची कशी दुर्दशा करत ते आता या पाच वर्षात शिंदे गट आणि आजित पवार गटाला नक्की कळेल
मशीनेने साथ दिली नसती तर शिंदे आतापर्यंत कुडला कोपरा सुध्दा मिळाला नसता
रीक्षावाला जरा जास्त शाणा बनायला लागलाय, ऊध्दव ठाकरे मध्ये काहीतरी दम आहे की ज्यांनी बीजेपी बरोबर वैर घेतले , तु बोच्यात शेपटी घालुन दिल्लीहून परतलास.
पण महाराष्ट्र म्हणतो दोन भाऊ एकत्र यावे ही काळाची गरज 💯
काही गरज नाही
एकनाथ शिंदे तुमच्या कडून धन्युष्य बाण काढलाल्यावर तुमचं कर्तत्व शून्य आहे
तुझी काय दशा झाली तुला सांगता ही येईना शिंद्या
शिंदे साहेब आपली काय दशा झाली हे स्व:ता आत्मपरीक्षण करा म्हणजे कळेल ज्या ठाकरे घराण्यामुळे मोठे झालात त्यांच्यावरच टांगडी वर केलीत
काही लोक गुजरात प्रेम, अमित शहा सांगेल तेच
हेअनाजीपंतानी लिहून दीलं वाटतं.
शिंदे आता महाराष्ट्राला खमण ढोकळा च खायचा आहे ही आवस्ता फक्त आणि फक्त तुमच्यामुळे एक कट्टर शिवसैनिक
शिंदे साहेब तुमच बरोबर. आपलीच सुध्दा हीच आवस्था झालीय. दिशा आणि आवस्था झालीय.
आता तरी आपल्या खऱ्या बापाचं नाव लावयच धाडस करा.दुसऱ्याच्या बापाचं नाव वापरून किती दिवस चालणार. बान घेतलात तर घ्या पण आणि दिल्लीतले बाप लावून बघा निवडणूक जिंकता येते का. या वेळास EVM mashin madhe zol karun जिंकलात.हुकूमशाही करून किती दिवस चालणार.
आता तुमची दशा काय झाली आहे ते बघा शिंदे साहेब
रिक्षा व मर्सिडीज ब्रँड ठाकरे ❤मध्ये खूप फरक आहे
पक्ष कोणाचा. दशा सांगतोय कोण. ज्याला भाजपाने वाकवला, झूकवला आणि झोपवला तो. पुढच्या निवडणूकी पर्यंत शिल्लक राहताय की नाही ते पाहा.
👌👌
EVM हटवा पाहिजे वेलेट पेपर var निवदनुक कारा
Only श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र
@Sh😂😂ort-love
Gaddar la masti aale utarvrel bjp
मुंबई la.udhavji ठाकरे पाहिजे
पक्ष कोणाच्या बापाचा दादागिरी कुणाची म्हणे आम्ही सत्य वादी
तुमची दशा दिशा महाराष्ट्राने पाहिलीये. मग राजू दादांना मदत काय नाही केली
आपले झाकाचे दुसऱ्या चे उघडकीस कराचे असी शिदे पद्धत आहे
एकनाथ शिंदे साहेब येणाऱ्या काळात भाजप अशी काय वाजवून ठेवणार कि बाण कुठे आणि कधी घुसला ते सुद्धा कळणार नाही
रिक्षा चालव्या
Gaddar bhadva minde
तुम्हाला जनतेने निवडून दिले नाही शिंदे साहेब Evm घोटाळा
आज स्थितीला राज ठाकरे यांचा एकही आमदार नसला तरी जर राज आणि उद्धव ठाकरे हे एक झाले तर नक्कीच शिवसेनेला उभारी मिळेल
कितना दिन साथ रहेंगे
आपण मुख्य वरून उप वर आलात ,आपली दिशा पहा
शिंदे साहेब, जास्त ऊडू नका. दशा आम्ही तुमची पण बघीतली. झुकला पण, वाकला पण आणि झोपला पण. भाजपा तुम्हाला झोपवणार. अर्धे पेक्षा जास्त आमदार तुमचे भाजपा या पाच वर्षात पळवणार. तुमच्या हाती कटोरा देणार.
दे भिक्षादेही. अशी अवस्था होणार ह्यांची.
Tathastu 🙌
दुसऱ्याची दिशा दशा बघण्यापेक्षा आपण रोज अपमानाचे घोट पिता त्याच्याबद्दल काहीतरी बोला अजून पाच वर्षानंतर आपली काय अवस्था होईल लवकरच कळेल
जास्त उडू नकोस. ईव्हीएम मुळे 57 आले. नाही तर 20 च्या आतच होतास आणि सतेच्या बाहेर. सारखी ईव्हीएम चालणार नाही.
मनसेची हेतू दशा दिशा बघण्यापेक्षा स्वतः ची दशा दिशा हेतू सोनिया शरद मध्ये गेलेला आहे 😂😂
Pan EVM la dosh det basnyapeksha swatache tomne ata tari thamble pahije na aplya pakshala disha ahe tar ka evdha rhas hotoy. Vikasawar jantechya prashnawar kinvha apan adich varshat jantela kay dile yawar nako ka bolayla. Satat dusryala tomne marun disha milte ka. Ata yani aplya pakshacha vision cha vichar karayla pahije. Ani apan dusrywar tika kelyawar dusryane aplyalar kahi bola le tar mag rag nasawa.
@@suchitasawant3384 टोमणे सम्राट यांची दिशा दशा हेतू,, कबड्डी सारखी झाली आहे 🥻🥻
पक्ष पळव्यच अणि वर करून बोलायचं
कोणालाच वाटत नाही दोन ठाकरे एकत्र यावे म्हणून
उध्दव, राज, अजित, एकनाथ, काँगेस आणि शरद सगळ्या मराठींनी एकत्र यावे 😢😢😢😢
@Yash__Patil33 एकत्र नको
जनतेने नाही तुमच्या EV M ने केले जनतेनै गध्धारांना तेव्हाच नाकारले
गुजरात गुवाहाटी गोवा हेच खरे राजकारणी लोक आहेत सोताचे सोरतासाठी हे सांगायला नकोच आहे गुजरात गुवाहाटी गोवा आणि
इव्हिएमची दिशा आहे
शिंदे तूझ्या पक्षाची दशा आणि दिशा मोदी आणि शाह ठरवतात ते बघ आधी
🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
तुला कोणी विचारले असता बोलत जा
EVM चा विजय आहे
#उद्धव ठाकरेंनी #शिवसेनेचा " #धनुष्यबाण"
#काँग्रेसकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडवलाय, असं म्हणणारे लोकं काल म्हणत होतें, #दिल्लीवरून भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.😕😕
आता उपमुख्यमंत्री पद. पुढच्या वेळेला गळयात पट्टा. नाही तर मग आत. आपली दशा बघा वाकून. दुसर्याचे बघू नका.
जनतेने कोणाची दुर्दशा केली म्हणण्या पेक्षा भाजपने तुमची काय अवस्था केली ते बघा. ठाकरेंची शिवसेना तुम्ही लबाडी करून हरवली.. तरी वीस आमदार निवडून आले. दीडसे उमेदवार उभे करून किती आमदार झाले?
दिशा फक्त तुमच्या पोराकडेच आहे साहेब 😂
तुम्ही तुमचा पक्ष काढा मग बोला
शिंदे साहेब आपली दुर्दशा लवकरच सूरु होणार आहे सावध राहा.ठाकरेंमुळे आपली ओळख पात्रतेप्रमाणे बोला.
दिशा कोणती?
आवाज कुणाचा शिवसेना चा
तुमची भाजपा काय दशा करतोय ते बघ शिंदे
Shinde na BJP ne use and throw kela
एकनाथ शिंदेला सगळं काही भेटलं तरीपण उद्धव ठाकरें च नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही वाटत 😂
लोकांनी दिलेले तुकडे खाऊन जगणाऱ्यांची भाषा पहा.
काय, ऊपयोग, वेळ, नीघुन, गेली,
आता टोलेबाजी शिवाय काही कामच नाही
जय महाराष्ट्र जय मनसे.....
जय गुनसे
Ladaka CM to mujara DCM
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
*ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
*ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
*आहे का हिम्मत ??*
अभी अमराठी राज्यमे बढता गया मगर मराठी कम होता गया,मराठीकी दादागीरी अमराठीने राज्यमे देखी है ? नाराज है ? सोचो😂😂😂😂😂
Nice 👍👍👍👍👍
यालाच म्हणतात चोरांचा उलट्या बोंबा❤जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
खरच जनता जनार्दन पाहत आहे कोनाच्या दुर्दशेला सुरुवात झाली आहे
नाटक
हे दोन्ही भाऊ कोणाचे गुलाम नाहीत.किवां गु जारात प्रेमी नाही 😂😂
दिशा कोण
पक्षाचा गट झाला तरी उद्धव ठाकरे सुधारत नाहीत.
Uddhav Thackeray's ni tya Raj Thackeray Mnse cha naav ghetle Kai? , media wale nuste aag lavayche kaam kartaaat
हे नी कधी पक्ष स्थापन केला हा पक्ष साहेब मा न हिंदूरदयसमराट बाळासाहेब ठाकरे यांच्या आहे
Tode divas thamba aaplya Kay dasha Kay hote te💯
हे फक्त Evmचा आशिवार्द
ऊन पाऊस चालुच असतो . कोणीही भ्रमात राहाणयाचे कारण नाही .
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
Udhav. Thakarre. Saheb. Zindabad
Only Evm
Tumachi Disha konati ahe te sanga
कोणी कुठही जावा आम्ही कायम राज साहेबासोबत
आपली काय हालत झाली आहे हे जनतेने पाहिले आहे टिका करणे बंद करा महागाई बेरोजगारी आणि विकासाची कामे पूर्ण करा
उबाठा ला हेतू आणि दिशा आहे का?
शिंदे साहेबांनी चांगला विश्लेषण केलं चांगला बारीक चिरा घेतला समोरच्या पार्टीचा सुप्रभात साप झाला तरी पण
भाजपच्या भाड्यावर जगणारा.... भाडोत्री उपरामंत्री
aadhi marathi lihayla shik aani thakrevar bolnyachi himat kar nahiter shinde sarkha gujrath cha gu kha😂😂😂😂
त्या मुंबईत जगयला गेलो रिक्षा लोकाची चालवाय घेतली शिवसेनेच्या शाखेत शिवसैनिक झालो आत्ता आहे असंच करत करत इथपर्यंत आलो
Nivadnuk Aayogh Ni Dhanush Ban Gotvave Sinde Sahab O Astil
शिनदे जी जिस उदव ठाकरे साहेब ने विसवाश कि ओर शिन्दे तुमने किया दिया गदारी पर भगवान कि लाठी मे अवाज नही होती है एक दिन ऐसा होगा की श्रिकानत शिनदे भी बोले गा कि ऐकनाथ शिनदे को बाप बोलते हुए मुझे शरम आती है
जनतेने नाही....EVM machine ni disha Keli ahe
दूरदर्शन जनतेने नाही केली. ईव्हीएम ने दशा केली.😂😂😂
येणाऱ्या पाच वर्षात भाजप सांगेल त्या दिशेने जावे लागणार आहे आणि पाच वर्षा ने दिशाहीन होण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं
आपल्याकडे हेतू लागतो,पण हेतूचा अर्थ कळतो का ॽ
Raj and uddhav comes again ....jay jay maharashtra
सत्तेचा माज आला आहे ईव्हीएम मशीन घोटाळ्यामुळे भाजपच्या हातातील बाहुले उद्धव साहेब खरा माणूस जनतेच्या मनातील नेता
उबाठा म्हणजे आपल ठेवाच झाकुन आणि दुऱ्याच पाहच वाकुन. 👉🐔🐔
Yenchi aaj dasha zali ahe
या उद्धव ला सांगा ज्या पक्षाला तूला मा. बाळासाहेबांनी सांभाळायला दिलेल्या पक्षाला एक दिशा आणि हेतू होता पण तो काँग्रेस बरोबर जाऊन पूर्ण दिशाहीन करून टाकला या उद्धव ने
Tumchi Dasha khoop vait hoil
मनसे सोडून गेलेल्यांनी गेल्या घरी सुखी रहावं.
मनसे सोडली तो संपला हा इतिहास आहे.
शिंदे साहेब तुम्ही कशाला नको ता विषयावर बोलता.
Dasha tuzi pan honar he 100%
Time sanglyacha yeto shinde
Fulya bittu 🎉🎉🎉
कशाला भावाच घर फोडताय
1n.एकनाथ
feknath kutra fadnavice galyat pata adkvlela