- Видео 10
- Просмотров 52 272
YUWAMAT
Индия
Добавлен 23 окт 2024
"युवामत" हे एक डिजिटल न्यूज वेब पोर्टल आहे जे सामान्य माणसांचे व्यासपीठ आहे. ज्याचा उद्देशच "तुमचं मत, तुमचा हक्क"., महाराष्ट्रातील तरुण पिढीचे विचार आणि आवाज मांडते. येथे तुम्हाला मिळतील ताज्या घडामोडी, समाजातील महत्त्वाचे मुद्दे, राजकीय विश्लेषणं आणि तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा. आम्ही प्रामाणिकपणे जील्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून माहिती देणं हेच आमचं ध्येय आहे. चॅनल संदर्भात कुठलीही तक्रार अथवा समस्या असल्यास आमच्या वेब पोर्टल चॅनल संपर्क करा : @infoyuwamat.in या वेब पोर्टल साईट वर अवश्य भेट दया.
मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकरी महिलेने केली आत्महत्या ?? कोचाई बोरमाळ धक्कादायक घटना!
तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ येथील भूसंपादन बाधित शेतकरी महिलेची मोबदला न मिळाल्याने आत्महत्या??? प्रशासनाने आरोप फेटाळले.
Просмотров: 14 198
Видео
मुंबई वडोदरा महामार्ग कामात नव्या वादाची ठिणगी, कोचाई बोरमाळ येथील शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र
Просмотров 11 тыс.14 дней назад
मुंबई वडोदरा महामार्ग कामात अडथळा, बाधित शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने नवा वाद निर्माण, पोलिस छावणी तैनात
पालघर जिल्ह्यात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना कीड , अळ्या व बुरशीजन्य पोषण आहाराचा पुरवठा
Просмотров 17521 день назад
पालघर जिल्ह्यात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना कीड , अळ्या व बुरशीजन्य पोषण आहाराचा पुरवठा , पालकांचा संताप आक्रमक , ठेकेदार व कंपनीवर तातडीने कारवाईची मागणी.
डहाणू आमदार निकोले यांची महायुती सरकारवर कडकडून टोलेबाजी.
Просмотров 20 тыс.Месяц назад
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुती व महाविकस आघाडी यांच्यात आरोप प्रती आरोप, पाहा CPIM डहाणू आमदार विनोद निकोले यांची महायुती सरकारवर केलेली टोलेबाजी.
बविआ डहाणू उमेदवार सुरेश पाडवी प्रचाराच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या दारात...
Просмотров 510Месяц назад
बहुजन विकास आघाडीचे डहाणू उमेदवार सुरेश पाडवी प्रचाराच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या दारात.
पालघर विधानसभा मनसे उमेदवार नरेश कोरडा प्रचाराच्या रिंगणात, जनतेला आवाहन , जनतेच्या सेवेसाठी सज्ज!
Просмотров 69Месяц назад
पालघर विधानसभा मनसे उमेदवार नरेश कोरडा, यांचा जनतेला संदेश , भरघोस मतांनी विजय करा, सेवेसाठी नेहमीच सज्ज राहेन!
जिजाऊ संघटना अधिकृत डहाणू विधानसभा उमेदवार कल्पेश भावर यांची विशेष मुलाखत
Просмотров 797Месяц назад
आगामी विधानसभा निवडणुकीत डहाणू मतदार संघाचे जिजाऊ संघटना अधिकृत उमेदवार कल्पेश भावर यांची विशेष मुलाखत फक्त आमच्या YUWAMAT चॅनेल वर.
निकोले साहेब आले तर आम्हाला कोणाची बीहती नाही निकोले साहेब लोकांचा विश्वास कधी तुटायला नाही पाहिजे
BJP सरकार बहुमताने सत्तेत आलेले आहेत. आदिवासींचे यापुढे असेच हाल होतील. आदिवासी आमदार खासदार कोणीही मदतिला येणार नाहीत.
को .विनोद निकोले सारखा आमदार पुन्हा भेटनार नाही 👆
आपल्या भारत देशात हुकूमशाही राज्य चालू झाली आहे
Only BJP
Faltu aamdar
Fakt yeto aani naral fhodun jato ase kiti vela tri naral fodun gele jya kama sathi naral fodle aata त्याच कामाचे परत आश्वासने देत आहेत
Nidhi आणला tr nidhi gela kuthe
लाल सलाम
अरे विरोधी आमदारांना अर्धा निधी दिला जातो, काय कामे करणार
@@LaxmanAmbolkar-o7t हे टीकाकारांना कधी समजणार
स्वतःचा गावात सुधा रस्ते सुधा करता आले नाहीत
Kiti kame keli ti news var sanga ugach bol bacchan aani social media var active rahun lokana bramit kele jatey
Olny vinod nikole saheb aamdar Damdar
आम्ह निकोलेला निवडणूक देऊ
Kahich Kam nahi kela
Kahi hi Kara yenar tar nikole ji
गप्प रे
निकोल किती तलासरी ल विकास कामे केली ती या newz द्वारे सांग.जनता योग्य तो मत देईल .
भाजप आणि शिंदे सरकार चोर आहे देश धोक्यात संविधान धोक्यात खेडेगाव पाढे धोक्यात आहेत आरएसएस भ्रष्टाचारी सरकार आहे. आदिवासी वरती जास्तच महायुती सरकारने अन्याय केलेला म्हणून आम्ही मत महाविकास आघाडीला च देनार . तरीपण महायुती निवडून आली तर भाजप मशीन मध्ये घोटाळा,100%
येणार तर फक्त निकोले साहेब
जय हो कॉ
👍🏽👍🏽👍🏽👍🏽💐💐
कल्पेश दादा पेसा भरती वर कधी बोलला का कधी
आदिवासी विरोध पक्ष... गावात फिरू नका मार खाणार.
जय जिजाऊ ❤
जिजाऊ संघटनेचा विजय असो