अरे, ते काका-पुतण्या भाजपला चूना लावून 🤣 निखिल वागळे कॉमेडी Nikhil Wagle on Sharad Pawar & Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024
  • अरे, ते काका-पुतण्या भाजपला चूना लावून 🤣 निखिल वागळे कॉमेडी Nikhil Wagle on Sharad Pawar & Fadnavis
    भाजपने शरद पवारांचे ५ व ६ खासदार फोडून अजित पवार यांच्या पक्षात विलीन करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळं त्या खासदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. असा प्लॅन भाजपने दिल्लीत बनवला आहे अशी माहिती निखिल वागळे यांनी दिली. जर असं घडलं तर ajit pawar यांची अमित शहांच्या दरबारात किंमत वाढेल आणि एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी होईल. पण sharad pawar भाजप सोबत जातील का? शरद पवारांच्या खासदारांना भाजप पळवेल का? काय चाललंय काय महाराष्ट्राच्या राजकारणात असा सवाल nikhil wagle यांनी उपस्थित केला. शरद पवार भाजप सोबत जातील असा समज ठेवू नका. भाजपाला केंद्र सरकार मजबूत करण्यासाठी काही खासदारांची गरज आहे. त्यामुळं शरद पवारांचे खासदार bjp फोडणार यात शंका नाही. चंद्राबाबू नायडू & नितीश कुमार यांच्यावर मोदी सरकार अवलंबून आहे. भाजपला शिंदेंचा फायदा झाला का? तर झाला शिंदेंच्या मदतीने शिवसेनेची ताकद कमी झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सुद्धा फोडायचे असं भाजप प्लॅन करू शकत. जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे खासदार भाजपकडे गेले तर महाविकास आघाडीचं काय होणार.
    शरद पवार गटाचे ८ खासदार :
    १) सुप्रिया सुळे
    २) अमोल कोल्हे
    ३) धैर्यशील मोहिते पाटील
    ४) अमर काळे
    ५) भास्कर भगरे
    ६) बाळ्या मामा म्हात्रे
    ७) निलेश लंके
    ८) बजरंग सोनवणे
    #NikhilWagle #sharadpawar #MarathiNews #uddhavthackeray #DevendraFadnavis #निखिलवागळे #EknathShinde #AjitPawar #ठाकरे #MaharashtraPolitics #मविआ #cmeknathshinde #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nikhil Wagle on Sharad Pawar
    2) CM Devendra Fadnavis
    3) Mahavikas Aghadi
    4) Ajit Pawar
    5) Uddhav Thackeray
    6) Maharashtra Politics
    7) PM Modi
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 101

  • @senavadal.
    @senavadal. 11 часов назад +17

    नितेश कुमार भावी पंतप्रधान होतील असे मोठ्या ज्योतिषाने सांगितले आहे

    • @PrakashWadatkar
      @PrakashWadatkar 2 часа назад

      पंतप्रधान बनन्याकरीता नीतीश कूमार यांना कीती पलट्या घ्यायची आवशकता आहे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 11 часов назад +27

    वागळे ,तुम्हाला राग येईल,पण बीजेपी ला ओपनली अंगावर घेणारा भारतात एकच माणुस जन्माला आला ,त्याच नाव
    संजय राऊत आहे.❤
    साहेब सुध्दा ओपनली अंगावर घेत नाही❤

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 10 часов назад +2

      BarobAr Aahe

    • @yogeshpatil393
      @yogeshpatil393 9 часов назад +1

      True🔥🔥🔥

    • @rasikbambole185
      @rasikbambole185 8 часов назад

      नाही.... प्रकाश आंबेडकर.

    • @haiderkhan2171
      @haiderkhan2171 3 часа назад

      प्रकाश आंबेडकर व आसदोद्दीन ओवेसी हे दोघेही बीजेपी ला मदत करतात.​@@rasikbambole185

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 8 часов назад +5

    साहेब यापुढे भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत. ही काळया दगडावरची रेघ आहे. जायचे असते तर निवडणुकीच्या अगोदर च गेले असते.
    पण पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. आणि साहेब त्याला धक्का लावणार नाहीत. ही उभ्या राज्याला खात्री आहे.

  • @santoshfase195
    @santoshfase195 12 часов назад +34

    केंद्रातील सरकार पडणार काही दिवसांनी जय महाराष्ट्र

    • @rupalisolanke1411
      @rupalisolanke1411 47 минут назад

      हा खोटा नरेटीव आता चनेल वाले हि करू लागलेत. ?

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 Час назад +1

    केंद्र सरकार भक्कम होणार 😮😅❤

  • @panditnikam1515
    @panditnikam1515 12 часов назад +11

    वागळे तुमचे अंदाज खुळचट आहे आपण शहाने कधी होणार हेच समजत नाही

  • @NitinPawaskar-k8s
    @NitinPawaskar-k8s 11 часов назад +7

    बाबासाहेब यांचा अपमान करणारा अमित शाह यांचा विरोधात sharad पवार व सुप्रिया सुळे चुपचाप बसले याचा अर्थ काय शरद पवार बीजेपी la छुपा पाठींबा समजावा काय

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 9 часов назад +1

      तुम्ही आधीच लोटांगण घातलंय त्याच काय रे

  • @shriharidivakar3183
    @shriharidivakar3183 12 часов назад +7

    तुम्हाला अक्कल कधी येणार वाटेल ते बरलताय

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 Час назад +1

    शरद पवारांचा मराठा आरक्षण विरोध होता म्हणून पवारांची ही परिस्थिती झाली 😅

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 11 часов назад +2

    असतील शिते तिथे जमातील भुते
    तळे राखी तो पाणी चाखी
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SANTOSHChoudhary-ow3ev
    @SANTOSHChoudhary-ow3ev 11 часов назад +2

    हे शरद पवार यांचे खासदार घेऊन, पवार साहेबांना "उप-पंतप्रधान" केले जाऊ शकते. बेस्ट आॅफ लक

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 11 часов назад

    Best analysis ❤

  • @sagarshinde2624
    @sagarshinde2624 Час назад

    मे महिन्यापर्यंत पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी होतील महाराष्ट्रात

  • @vinodsahagal5064
    @vinodsahagal5064 Час назад

    इनको पता हे एक वोट से स्वर्गीय अटल जी सरकार गिर गई थी इस लिए 272 का लक्ष्म पूरा कर रहे हे

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 12 часов назад +2

    Wagle saheb jara dok shant thewa ho ,,,,

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 2 часа назад

    वागळे हे शरद पवारांचे कुल मुखत्यार आहेत . भरभक्कम पगार मिळत असावा .

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 часа назад

    😂😂😂😂😂बगळा

  • @KetanDamle-sw3ge
    @KetanDamle-sw3ge Час назад

    उद्धव भाजपा बरोबर गेले तरच त्यांच काही भविष्य आहे. नाहीतर ठाकरे प्रायवेट लिमिटेड बंद पडणार

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 11 часов назад +1

    वागले साहेब पण शरद पवार असे करतील असे वाटत नाही...

  • @shaileshchitnis5963
    @shaileshchitnis5963 12 часов назад +1

    Vaat bagh

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 часа назад

    काकांनी वागळे यांना राजकीय सल्लागार केले आहे

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 3 часа назад

    खरे वाटत नाही.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 12 часов назад +1

    त शरद पवार कधीच जाणार नाहीत त च राज्याचा विचार ते कर ती ल व सरकार पाडती ल

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 2 часа назад +1

    निखील जी उगाच महायुतीत फुट पाडण्याचा प्रयत्न करू नका कारण शिंदें आणि अजीत पवार भाजपा ला तेवढेच महत्त्वाचे आहेत महायुती एकजुटच आहे हे तुम्ही मात्र पोटात दुखऊन घेऊ नका कारण काका किती करामती आहेत ते तुम्हाला माहीत आहे आणखी राजकारणात काहीही गैर नसते कारण सत्तेसाठी काही पण

    • @rupalisolanke1411
      @rupalisolanke1411 44 минуты назад

      नाही ! कावळयाचे शापाने गाई मरत नाही.

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 10 часов назад +1

    हिंदू कुठे गेले. बीजेपी. काहीही सांगू शेकत नाही.

  • @najim2319
    @najim2319 10 часов назад

    Ho

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 часов назад +2

    टरबूज.म्हंजे.कलम.कसाई.भमता.आणि.खूप.धूर्त.आहे.कुणाचा. कटा कसा.कधायचा. यात्यकुन शिका.

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h 7 часов назад +2

    केंद्रातले सरकार १०० टक्के पडणार आहे

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 11 часов назад

    विश्वासार्हता संपेल..

  • @biru19833
    @biru19833 12 часов назад +1

    Wagale kiti paise ghetale ahes

  • @sidrampatil2074
    @sidrampatil2074 2 часа назад

    वागळे वागळे तुम्ही संजय राऊत चे ऐकून बोलत आहात काय

  • @dattadhebe636
    @dattadhebe636 12 часов назад +1

    वागळे साहेब तुम्हाला लोकमतने का काढले

    • @akkishinde7689
      @akkishinde7689 11 часов назад +3

      कारण ते बाकी च्या पत्रकार सारखे विकाऊ नाहीत ❤

  • @sharadsabnis8269
    @sharadsabnis8269 10 часов назад +2

    वागळेची डोक्यालिटी काय pa😂उपयोगाची नाही

  • @richadrawing3310
    @richadrawing3310 15 минут назад

    sharad pawar mp wants to join bjp so bjp dont need anything to do

  • @SavitaChaudhari-ip1bk
    @SavitaChaudhari-ip1bk Час назад

    Why are you not talking about EVM now......

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 2 часа назад

    बीजेपी ची बी टीम राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट

  • @amanvarma7336
    @amanvarma7336 11 часов назад +1

    vikruti ahe tumchyat

  • @vish7952
    @vish7952 2 часа назад

    Dusryanc bagnya paksha aapal bagha vagale tumchi avasta samju shaktat 😂😂😂😂😂😂

  • @SupriyaPate-y4z
    @SupriyaPate-y4z 11 часов назад

    Wagle Saheb ata Aaaaaaand bhakt jage zalet bagha comment karayla.

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 7 минут назад

    Sharad pawar, yanchi stuti tumhich kara, karan to dhanda tumhalach dila ahe.

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 17 минут назад

    भाजपचे सत्तासाथी शेन सुधा खिल

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 часов назад +2

    0पहिला टरबूज.घालवा.आईं. घाला खूप.धूर्त.आहे.त्याला.मुख्यमंत्री.झाल्या.पासून.लई.चरबी.आली.

    • @sanjaywarankar9353
      @sanjaywarankar9353 10 часов назад

      तो आपल्या कर्तुत्वाने आलाय

  • @dattatraytakmoge147
    @dattatraytakmoge147 2 часа назад

    उगी ज्ञान पाजळू नका.

  • @DeepakMishra-sc6hf
    @DeepakMishra-sc6hf Час назад

    Nikhil waghale samor Kahi nahi yet

  • @dnyaneshwarmunjaval2560
    @dnyaneshwarmunjaval2560 2 часа назад

    Tu officially maha vikas aghadit pravesh kr re baba tu patrakar .nhi re baba

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 8 часов назад

    Nikhilji, Politics is the business of Pawar family and Uncle and nephew are the traders and in central another business men in the power therefore there is possibility of happening as Nikhilji stated.

  • @biru19833
    @biru19833 12 часов назад

    Wagale Saheb konhihi bolu nka hyala

  • @dnyaneshjoshi42
    @dnyaneshjoshi42 7 часов назад

    Ugach akleche tare

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 12 часов назад +2

    वागळे तुम्हाला वाटले तरी आणि तुम्ही श. प. यांचे कितीही गुणगान केलेत तरी त्यांना पुरून उरणारा खरा नेता देवा भाऊच आहेत.

  • @dnyaneshjoshi42
    @dnyaneshjoshi42 7 часов назад

    Nahi kashat dum aani sajra kartoy nastana san

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 11 часов назад +1

    भाजप अजित पवार ला वापरून सोडून देणार...

    • @AdinathJagtap-q2o
      @AdinathJagtap-q2o 11 часов назад

      Hi hi jel madhe takayachya aevaji mantri Mandalay pade denar ani .BJP chya .nete 😂😂😂😂😂

    • @pranitakadam8039
      @pranitakadam8039 11 часов назад

      Barobar

  • @ankushmohod8244
    @ankushmohod8244 Час назад

    Deva hech sagd karat rahatat he lok Kay jantech Kam karnar he ,yana vel kithe ahe ya sagdya karykramatun? Mhnunch Bharat kadhich development Karu shakat nhi , lokancha vapar fakt Ani fakt mata sathi karayach Ani te bhetal ki apalya he sagde karykramat vyast houn jatat

  • @vijaylavate4066
    @vijaylavate4066 12 часов назад

    शरद पवार ला लोकांना विधान सभा मध्ये लाठडले आहे जगाचा निरोप घेणे पूर्वी नाव कमावून जा नाहीतर लोक थू थू करतात तरुणांना संधी दे केकी क्या त्याब्यात पीअक्ष दे आणि सल्लागार रहा

    • @AdinathJagtap-q2o
      @AdinathJagtap-q2o 11 часов назад

      Vijay lavte pawar sahebanche Shari sath dete ani Manus sarasari 95varsh Kam Kari shakto

  • @pankajkamdi7522
    @pankajkamdi7522 11 часов назад +2

    तो नेता मोठा होऊच शकत नाही जो सत्तेत असलेल्या सरकार ची चाटू पना करतो फक्त तोच मोठा नेता जो बादशाह ची विकेट पाडून स्वतः राजा बनू शकतो

  • @dhanajishinde859
    @dhanajishinde859 3 часа назад

    Tumhi kahi sangu naka
    Kiti lalghote pana karatoy baba

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 11 часов назад

    शरद पवार असे काही करणार नाहीत.. असे काहीच घडू देणार नाहीत

  • @tashkentahire2304
    @tashkentahire2304 11 часов назад

    Bjp la atun support kelay

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 12 часов назад +1

    वागळे।यड झाल ते भाजप सरकार आल्या पासून शेरद पवार च तू कुठवर चा

  • @udhavjagtap6175
    @udhavjagtap6175 11 часов назад +1

    याचं काही खरं नाही काही पण बडबडतो

  • @upade73
    @upade73 11 часов назад

    फेक चैनल

  • @SatyamevJayate-f6n
    @SatyamevJayate-f6n 11 часов назад

    भाजप.. महायुतीचे सरकार मजबूत आधीपासून च आहे. विरोधी पक्षाने चुकीची स्वप्ने बघू नये. हिंदूत्ववादी भाजपला जनता व मतदाता चा मजबूत पाठींबा आहे जय महाराष्ट्र जयहिंद जय श्रीराम

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 12 часов назад

    😊😊😊😊😊'