आमच्यकडे सोनचाफ्याची तीन कलमे आहेत. जमिनीत लावलेली. 8-9वर्षाची आहेत मोठी झाली आहेत फुले येतात पण खूप कमी. गणपतीला माळा घालता याव्यात म्हणून आणि रोजच्या देवपूजेतही सुवासिक फुले असावीत म्हणून चाफा लावला. पण अपेक्षित फुले मिळत नाहीत. काय करावे? कोणती खते द्यावीत? 12महिने फुले मिळतील यासाठी काय करावे.? कलम छाटणी कुठल्या महीन्यात करावी?
Navin zadala deu shakato ka ? Chatani kashi Karavi Pl.dhakhawa
Ho deu shakata
Chatani karatana varcya bajucya fandya thodya kat karavya
Maza zadachi pane karplyasarkhi Hot ahe .. Tai kay karu...
दुपारचे कडक ऊन झाडाला मिळणार नाही अशा ठिकाणी झाड लावलेली कुंडी ठेवा कडक उन्हामुळे पाने जळतात
ताई माझे झाड जमिनीत आहे दहा ते बारा फुट झाले आहे परतु फुल लागत नाही उपाय सागा
बी पासून तयार केलेल्या रोपाला लवकर फुले लागत नाहीत