Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khup chchan
सुंदरमाहीती...दिली..धन्यवाद
very nice
खूप..छान
खूप छान
Very nice
सोन चाप्याच झाड कट केल तर चालेल का
खूप छान माहिती मिळाली
❤❤
❤️❤️👌👌👍
Chhan
Ok
chaha powder navin ki vaparleli use karaychi te sanga
ताजी चहापावडर वापरणार असाल तर १ चमचा व वापरलेली चहापावडर २ते ३ चमचा या प्रमाणात वापरायची
Rakh hi saglya fulancha zadala deichi ka
देऊ शकता
Very easy to follow very nice 👍 tq
ताई मी बिया पासून रोपटी केली आहेत...कुंडीत लावली तर फुले येतील का...की कलम करावे लागेल...दोन छोट्या रोपांचे कलम केले तर फुले येतील का??pls sanga...🙏
बी पासून तयार केलेल्या रोपापेक्षा कलम केलेल्या रोपावर लवकर व भरपूर फुले लागतात
🙏🏻🙏🏻
आम्ही अकोला विदर्भात राहतो, वेलणकर सोन चाफ्याचे रोप कुठे मिळेल ताई कृपया माहिती द्या.
Online magau shakta
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद .मुंबई सारख्या ठिकाणी राख कुठे मिळेल ? दुसरा काही पयाॆय आहे का? याबाबत माहिती दिली तर बरे.
राखे एवजी केळीच्या सालीचे, बटाट्याच्या सालीचे पाणी तयार करून देऊ शकता
होळीची राख ठेवालची
आमचे सोनचाफा जगत नाही आम्ही भरपूर वेळा लावला काडी नुसती उभी आहे
व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती व खतांचा वापर करा नक्कीच फुले येतील
केळीच्या सालीची पाउडर किती प्रमाणात सोनचाफ्याच्या झाडाला द्यावी
१०ते १२" कुंडीसाठी १ चमचा या प्रमाणात दयावी
जर राख शक्य नसेल तर आपण काय टाकू शकतो
केळीच्या सालीची पावडर
Me seed pasun plant kela ahe pan phule jast yet nahit
झाडाला केळीच्या सालीचे पाणी तयार करून दया फुले लागतील
Sonchafyache zad Mala kothun milel?
Nursari madhye milel
सोनचाफ्याची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत, कळ्या खूप आहेत, काय करू?
जुनी झालेली पाने गळतातच कुंडीच्या आकारा नुसार झाडाला शेणखत किंवा गांडूळ खत दया
तुम्ही नेहमी राखेचा वापर करण्याबाबत मागॆदशॆन करता तरी दुसरा काही उपाय सुचवावा .
केळीच्या सालीचे पाणी तयार करून दया त्यातही पोटॅशिअम भरपूर असते
अगरबत्तीची राख टाकली तर चालेल का
लाकूड ,शेनी जाळलेली राख झाडांसाठी चांगली असते
पण कोळशाची राख की गोवरी ची राख व प्रमाण ही सांगा
गोवरीची राख एका कुंडीसाठी अर्धा चमचा वापरा
राख नसेल तर दुसरे काय वापरु शकतो
केळीच्या सालीची पावडर किंवा सालीचे पाणी तयार करून दयावे
राख नसेल tar दुसरे काय वापरावे ?
खूपच छान माहिती दिली
पाच फुटाचे झाड दोन महिने झाले विकत आणून आता पाने काळी पडून गिरताहेत काय करावे

जुनी झालेली पाने गळतातच
कुंडीच्या आकारा नुसार झाडाला शेणखत किंवा गांडूळ खत दया
तुम्ही नेहमी राखेचा वापर करण्याबाबत मागॆदशॆन करता तरी दुसरा काही उपाय सुचवावा .
केळीच्या सालीचे पाणी तयार करून दया त्यातही
पोटॅशिअम भरपूर असते