Gokarnichya Ropasathi Vastu Tips | Gokarnichya Poolach Upay |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 фев 2024
  • Gokarnichya Ropasathi Vastu Tips | Gokarnichya Poolach Upay
    #gokarnacheropupay #clitoriaternatea #aprajitaplant #vastushastra #vastutips #vastudosh #vastuupay #vastugyan #vastuexpert #vastudoshnivaran #vastudoshupay #lokmatbhakti
    लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
    whatsapp.com/channel/0029Va9T...
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    For Podcasting & Advertisement Contact Us
    WhatsApp +91 82912 32354
    lokmatbhakti@gmail.com

Комментарии • 112

  • @Gtyjj
    @Gtyjj 2 дня назад

    Tai farch chan Mahiti DilitApale AbhariAhot 🎉🎉🎉🎉🎉

  • @sandhyadesai2519
    @sandhyadesai2519 5 месяцев назад +155

    आम्ही कोकणी आहोत. आमचे प्रमुख अन्न मासाहार हेच आहे. आमच्याकडे गोकर्णाचे रोप आहे. भरपूर फुले येतात. मासाहाराचे काहीही दुषपरिणाम होत नाहीत. आपण ब्राम्हण आहात वाटते तेव्हा गोकर्ण रोप असेल तर मासाहार निषीद्ध आहे असे म्हणता तेव्हा उगीच काहीतरी सांगू नका. कोकणामध्ये गौरीला मटणाचे जेवण करतात. फक्त सांगायचे असेल तर त्या रोपांचे फायदे सांगा. हल्ली मुंबईमध्ये जागा घेणे दिव्यच आहे अशा वेळी पूर्व पश्चिम बघता येत नाही तेव्हा बालकनी दक्षिणेला असेल तर तेथेच रोप ठेवावे लागते. आपण सांगता पूर्वेला, नैरूत्तेला लावावे म्हणजे ज्यांचा घराला त्या दिशेला बालकनी नसेल त्यांनी गोकर्णाचे रोप लावूनच नये काय ?

    • @JayaNikam-xr4km
      @JayaNikam-xr4km 4 месяца назад +7

      खर आहे

    • @ShilpaWagh-it5qd
      @ShilpaWagh-it5qd 3 месяца назад +4

      Kahi hi mahiti detat solution kami & problem jasta aahet 🤦🏻‍♀️

    • @rohinishinde1635
      @rohinishinde1635 3 месяца назад +1

      lauch nka karn tumchi dev dharmi nhit best hoil

    • @SubhashRaut-fy7gb
      @SubhashRaut-fy7gb 3 месяца назад

      हल्ली युट्युबवर चालले आहे ,वाट्टेल ते लिहा आणी विडियो पोस्ट करा आणी पैसे कमवा. ब्राम्हण सुद्धा शास्त्रोक्त पुजा ना करता कशीबशी पुजा आटोपून बक्कळ बिदागी घेतात. खरा देव आपल्या ह्रदयात आहे आणी त्यालाच सर्व माहिती आहे. मन,आत्मा हाच आपल्या केलेल्या कर्माचा हिशोब ठेवणारा आहे.

    • @pratapdesmukh5080
      @pratapdesmukh5080 2 месяца назад +1

      कोकनी amless अस्तात

  • @user-dj2cl8nt7s
    @user-dj2cl8nt7s 4 месяца назад +1

    खूप छान धन्यवाद

  • @meenakorantak4016
    @meenakorantak4016 4 месяца назад +2

    स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली धन्यवाद❤❤❤

  • @user-qn4wi6jy5j
    @user-qn4wi6jy5j 3 месяца назад +2

    माहिती छान दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @mangeshkambli466
    @mangeshkambli466 4 месяца назад

    धन्यवाद 🙏🙏

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044 3 месяца назад

    Khoopach chaan mahiti dilyabaddl, dhanyawad!!!

  • @arunaphatak880
    @arunaphatak880 3 месяца назад +1

    Khup chan mahiti .. thnx🎉🎉

  • @seemakarpe1004
    @seemakarpe1004 3 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ

  • @dilippanchagade8281
    @dilippanchagade8281 15 дней назад

    खुप सुंदर माहीती आपण दिलेली आहे.

  • @smtsushamasureshpadwal3282
    @smtsushamasureshpadwal3282 14 дней назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली अगदी मनापासून मन तृप्त🎉❤🎉❤🙏🙏

  • @pranayachavan.4164
    @pranayachavan.4164 12 дней назад

    धन्यवाद.

  • @Anand-s9w
    @Anand-s9w Месяц назад +1

    khup chan mahiti

  • @dilipsandage5440
    @dilipsandage5440 3 месяца назад +5

    ताई फार छान माहिती दिली आभारी आहोत 🙏🙏💐💐👌

  • @pramilabagul5357
    @pramilabagul5357 4 месяца назад +1

    मी आता लावले त्या आधी छान माहिती मिळाली धन्यवाद 🎉🎉

  • @chandralekhavishwajeet2509
    @chandralekhavishwajeet2509 17 дней назад

    Very nice information.Thank you for useful information 🙏

  • @DharmikSpandan
    @DharmikSpandan 5 месяцев назад +2

    धार्मिक स्पंदन👍

  • @vrindamordekar5867
    @vrindamordekar5867 2 месяца назад +35

    चांगल्या मनाने लावा.कोणत्याही झाडाला प्रैमाने हात फिरवा.वनस्पती शास्र हेच सांगत.दिशा वगैरे सब झूट

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 4 месяца назад +1

    Dhanyavad

  • @swapnagupte6102
    @swapnagupte6102 5 месяцев назад +2

    Very nice

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 10 дней назад

    Shri Swami Samarth

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 5 месяцев назад +1

    Very nice 👍

  • @rajendrapatil1889
    @rajendrapatil1889 3 месяца назад

    ❤phar chan

  • @sunitafegade3030
    @sunitafegade3030 3 месяца назад +2

    छान माहीती.

  • @shrutikashinde2767
    @shrutikashinde2767 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻

  • @Pratiksha-ie3di
    @Pratiksha-ie3di 5 месяцев назад

    Shree Swami samarth shree Swami samarth shree Swami samarth

  • @pradipshinde9158
    @pradipshinde9158 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏

  • @bhaskarrao647
    @bhaskarrao647 7 дней назад +1

    Jai hind

  • @kamalsonje1855
    @kamalsonje1855 4 дня назад +1

    आमच्या कडे पण खूप आहेत गोकर्णाची झाडे, म्हणजे वेल . आम्हाला नेहमीच छान वाटते.

  • @bharatipoojari94
    @bharatipoojari94 Месяц назад

    Ho ahy Gokarna

  • @vandanashete683
    @vandanashete683 5 месяцев назад

    ❤️❤️👌👌🙏

  • @arvindmore1058
    @arvindmore1058 6 дней назад +1

    आमचे कडे गोकर्ण चे रोप आहे,छान फुले येत आहेत.

  • @snehalkadam7543
    @snehalkadam7543 27 дней назад +1

    आहे खूप फुल येतात

  • @priyapawar4156
    @priyapawar4156 5 месяцев назад +1

    West side la cha mazya kade tey grow hote naki east la lav ki tey ugvatch nahi

  • @ashoksubhedar7978
    @ashoksubhedar7978 Месяц назад +8

    माझ्याकडे गोकरणाचे निळे फुल असलेले रोप खूप वर्षांपासून आहे. बाहेर कुंडीत लावले आहे.पण मला कोणताही चांगला परिणाम दिसून आला नाही मी खूप अनेक समस्यांना सामोरे जात आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.

  • @madhurimapathak9701
    @madhurimapathak9701 Месяц назад +2

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीत
    आमच्याकडे निळी,पांढरी,फिकट जांभळी,पाच पाकळ्यांची जांभळी गोकर्ण आहे,भरपूर फुले येतात

    • @VidhyaUmathe
      @VidhyaUmathe Месяц назад

    • @manaspatil1700
      @manaspatil1700 15 дней назад

      कुठे भेटले तुम्हाला हे

  • @omkarnawale6545
    @omkarnawale6545 25 дней назад +1

    Aamhala Kade blue& white doni gokarana vel aahe.west la jalivar bharpur vadhali aahe.chalel na Tai?

  • @sunitathakur2125
    @sunitathakur2125 5 месяцев назад

    Ye zad balcony madhe asle Ani garat meat mutton khala tar chalel ka

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 2 месяца назад +1

    Gurunath..k..talekar..

  • @yamunamalghare
    @yamunamalghare 4 месяца назад

    San mahiti dili dynevad

  • @ushabhardwaj9841
    @ushabhardwaj9841 5 месяцев назад

    Mazya ghari nonveg khato kay karayach

  • @PriyankaDarade-mq7nt
    @PriyankaDarade-mq7nt 3 месяца назад

    Ho aamchyakade gokarnach rop ahhe pan garat alelya pashachya vata adich tharlelya astat Laxmi yete pan tikat nahi yala Kahi upay

  • @Manjushamanojnaik-dv2tj
    @Manjushamanojnaik-dv2tj Месяц назад

    I have kept in my gallery it niceplaceplz sendme answer

  • @alkanavare8265
    @alkanavare8265 4 месяца назад +4

    माझ्या कडे आहे दोन्ही फुले येतात पांढरी अणि निळी दोन्ही येतात छान वेल वाढत आहे

  • @ujjwallad8148
    @ujjwallad8148 3 месяца назад +5

    चांगली कर्म करा काहीही त्रास होणार नाही

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 2 месяца назад +1

    Talekar..gurunath...

  • @archanatambe1011
    @archanatambe1011 5 месяцев назад +1

    Gokarnache roap majya bedroom khidkit aahe Karan aamhala eshanya jaga nahi aahe

  • @shubhadakhankari3498
    @shubhadakhankari3498 Месяц назад

    Gokarnache ful devala vahatana kase vahave

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 20 дней назад +1

    हिंदू धर्मातील वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मुळें धर्माचं महत्त्व नष्ट झाले आहे तेव्हा माहिती योग्य असावी.

  • @smtsushamasureshpadwal3282
    @smtsushamasureshpadwal3282 14 дней назад

    आमच्याकडे गॅलरी मध्ये दोन्ही कुंड्यांमध्ये झाडं आलेली🎉❤🎉❤

  • @kamaltambe1425
    @kamaltambe1425 26 дней назад

    आमच्या घरी आग्नेय व पुर्वेस निळी गोकर्ण आपोआप उगवली आहे.व ईशान्येस व पुर्वेस पांढरी गोकर्ण आपोआप फुलांनी बहरलेली आहे तर या दिशा योग्य आहेत का

  • @saritavlog6562
    @saritavlog6562 4 месяца назад

    Zadana mashyache pani ghatle tr khup changli castrate tulas v pimpal yazadana ghalu nye bon MIL he khat hadacha chura asto

  • @user-he8fo2tq4h
    @user-he8fo2tq4h 2 дня назад

    Sarech ase tase hote ugacha sangu naka. Mazekadil gokarn chafa brahmkamal gulab kaner poi kadhipatta ova panduti kunda asha zadana mi nehami khat mhanun swamutracha prayog karato yane zade tavatavit v nirogi vadhu bharapur file detat asa maza 50 varshancha anubhav aahe. Mazya sankulat lavalelya gulvel pN vel poi limbu ko kam hirva v kavathi chafa yanahi yacha safal upayog hoto. Mi tar sangen ki aapanahi ha prayog karun farak jarur tapasava.

  • @user-qs3bl8ec9i
    @user-qs3bl8ec9i 27 дней назад

    आधी म्हटल्याप्रमाणे बेडरूम मधे नको होते अणि नंतर साऊथ वेस्ट लावा म्हणता नक्की काय आहे. मी वास्तु विशारद आहे sauth west la bedroom pahije. an fulzade kuthehi chaltat.

  • @jyotishewate609
    @jyotishewate609 5 месяцев назад +1

    Gokarna rop ahe. Eastside la. I like these blue flowers very much.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  5 месяцев назад

      Yes, thanks

    • @nst02
      @nst02 5 месяцев назад +1

      त्याला पांढरी बुरशी येते त्यासाठी काय उपाय आहे का

  • @bhagwanbalam2908
    @bhagwanbalam2908 3 месяца назад +1

    आमच्या कडे गोकर्ण चे दोन रंगाचे वेल आहेत

  • @SonaliWagh-xw7wd
    @SonaliWagh-xw7wd 2 месяца назад

    Hamen Humse Google naraj Pani wala Hamen answer book karna chahie🙂

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 22 дня назад +3

    फूल काढल नाही की त्याची शेंग तयार होते त्यातील बीया आणून घालाव्या छान रोप होतात

  • @ankushtidke5355
    @ankushtidke5355 2 месяца назад +1

    आमच्या घरी पांढरे गोकर्ण आहे ताई

  • @ajayvijayshinde8090
    @ajayvijayshinde8090 11 дней назад

    कोनत्या दीशेला लावावे ग

  • @ShraddhaBand-d7v
    @ShraddhaBand-d7v 8 дней назад

    आमच्या घरी पूर्व उत्तर कोपऱ्यात आपोआप निळे रोप लागले व लोक देवपुजेसाठी फुले नेतात

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 12 дней назад

    गोकर्ण वेल आहे. मागच्या वाड्यात. आहे.

  • @mrsrashingkar9862
    @mrsrashingkar9862 Месяц назад

    माझ्या कडे दोन्ही रंगाच्या गोकर्ण आहेत ईशान्य भागात मी लावली आहे

  • @user-gourisatpute7
    @user-gourisatpute7 3 месяца назад +1

    आमचा दारात लावले आहे पांढरे पण आणि निळे पण

  • @gayatriyalgandalwar9711
    @gayatriyalgandalwar9711 5 месяцев назад +1

    माझ्याकडे आहे. पण घराच्या दक्षिण भिंतीला लावलेले आहे .पांढरे आणि निळे दोन्ही आहेत. ही दिशा चांगली आहे का?

  • @leenanarkar396
    @leenanarkar396 5 месяцев назад

    पुर्व दिशेस गॅलरी नसेल तर

  • @sulochanakokane9651
    @sulochanakokane9651 29 дней назад

    Kont. Kht! Deta yeil

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 Месяц назад +1

    आमच्या कुंडीत आपोआप आले आहे काढून टाकले तरी पुन्हा येते.फुलेकमी येतात म्हणून काढले होते

  • @pramodpange4216
    @pramodpange4216 5 месяцев назад +1

    Aamhi.aajaanle.ropgokarnache

  • @rohinibagal930
    @rohinibagal930 Месяц назад

    माझ्या घरीआहे

  • @babanraogangad383
    @babanraogangad383 9 дней назад

    आमच्या कडे नभीचे साधारण 2 फुटांच्या उंचीचे आहे त्याचे पुन्हा दुसरी कडे जमीनीत लागवड करावयाची आहे तरी त्या बद्दल माहिती ध्यावी

    • @babanraogangad383
      @babanraogangad383 9 дней назад

      शमीचे झाडा बद्दल माहिती द्या

  • @santoshparab3498
    @santoshparab3498 Месяц назад +7

    तुम्ही लोकांना भीती दाखवत आहात नको ते सांगून जनमानसात भीतीच वातावरण निर्माण करत आहात

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-6 5 месяцев назад

    mazhyakade 10 000 biya आहेत्

  • @moreshwarkate6928
    @moreshwarkate6928 5 месяцев назад

    आमचे रोप वा वाळल

  • @namratatanode784
    @namratatanode784 Месяц назад +2

    काहीही सांगू नका हे रोप सहज कुठेही लागत.
    त्यासाठी नशीबाची गरज नाही

  • @SonaliMune-tj5my
    @SonaliMune-tj5my 5 месяцев назад +6

    पांढरे भूर्शी साठी काही उपाय आहे का

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 5 месяцев назад +2

      ट्रायकोडर्मा पावडर पाण्यात मिसळून फवारणी करा

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 5 месяцев назад +1

    गोकर्ण रोप कोणत दिशेला असावे

  • @thegamingland20
    @thegamingland20 12 дней назад

    माक्ष्याकडे दोन्ही रोप आहे.

  • @jayshrigandhare8833
    @jayshrigandhare8833 10 дней назад

    फालतू बडबड करीत आहे ही बाई अस काहीही नाही, मी मुंबई ला राहते, इथल्या घराची मांडणी बिल्डर च्या प्लानिग नुसार असते, आनि मी मांसाहारी आहे व माझ्या घरी गोकर्णाचे झाड आहे,रोज सुंदर अशी फुले येतात झाडाला,,,,,, उगाच अंधश्रद्धा वाढवू नका,

  • @Anand-s9w
    @Anand-s9w Месяц назад

    khup chan mahiti

  • @myfoodtaste499
    @myfoodtaste499 19 дней назад

    खुप छान माहिती दिली,

  • @Anand-s9w
    @Anand-s9w Месяц назад

    khup chan mahiti

  • @Anand-s9w
    @Anand-s9w Месяц назад

    khup chan mahiti