सोनचाफ्याची कटिंग का करावी कशी करावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 31

  • @VaishaliPatil-t5m
    @VaishaliPatil-t5m Год назад +2

    Khup chan

  • @sushilachincholikar2467
    @sushilachincholikar2467 2 года назад

    Khup chan information

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Год назад +2

    Thanks tae

  • @deepalikulkarni9842
    @deepalikulkarni9842 Год назад +2

    नमस्कार ताई सोनचाफ्याची कटींग कोणत्या महिन्यात करायची

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад +2

      उन्हाळ्यामध्ये कोणत्याही झाडाची कटिंग करायची नाही कटिंग केव्हा कोणत्या महिन्यात करावी तर पाऊस पडून गेल्यानंतर झाडावर खूप फुलांचा बहर येतो आणि जेव्हा तो बहर संपून जाईल थंडीच्या दिवसांमध्ये झाडाची कटिंग करायची असते शक्य होईल तेवढं थंडीच्या वेळेस झाडाची कटिंग करावी म्हणजे झाडावर फुलं नसतात तेव्हा कटिंग करायचे असते आणि उन्हाळ्यात कधीही कुठल्याही झाडाची कटिंग करायची नाही

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 Год назад +2

    मी रोपे लावली आहे पाणे गळ झाली आहेत रोप जगेल काय त्याचा उपाय काय

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад

      शेतात जर रोप लावली असतील तर तुम्ही एखाद्या कृषी तज्ञांचा सल्ला घ्या माझं ज्ञान हे एखाद्या कुंडीतल्या रोपा पुरतच मर्यादित आहे जर तुम्ही एक रोप लावला असेल आणि त्याची पान गळाले असतील तर पाणी चेक करा पाणी खूप घालू नका आणि कधी कधी झाड मुळ्या रुजण्यासाठी पण पानगळ करू शकते आणि जर तसं असेल तर तुमचं झाड नक्कीच येईल आणि जर तसं नसेल तर मग तुम्ही कुजलेल्या शेणखत पालापाचोळ्याचे खत आहे माती उकरून आत मध्ये टाकून पाहू शकता नेमकं तुमच्या रोपाला काय झाले ते त्याचा अंदाज येईल तुम्हाला

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 5 месяцев назад

      ओव्हर वॉटरिंग

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 3 месяца назад

    आपण चांगली माहिती दिलीत मात्र एक फांदी चुकीची काटली कीं ज्यावर पानेच शिल्लक राहिली नाही त्यामुळे ती फांदी 100% वाळणार. आनं कटिंग केल्यावर कॉपर ऑक्सि मारलं तरं फंगस होत नाही.

  • @rajeshpukale5343
    @rajeshpukale5343 Год назад

    आदरणीय मॅडम, आपणास सप्रेम नमस्कार जास्वंद चे फुलावर सफेद कीड झाली आहे काय उपाय आहे

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад

      पांढऱ्या किडीवर उपाय हा माझा अपलोड केलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता

  • @sampadachandelkar6971
    @sampadachandelkar6971 11 месяцев назад

    Kuthchya mahinyat cutting Karave hya zadache?

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  11 месяцев назад

      झाडावरती जेव्हा फुलं येऊन जातात आणि नंतर झाडाला बराच काळ फुल येत नाही तेव्हाच कटिंग करायचे असते जेव्हा झाडावर फुलांचा भर असतो तेव्हा झाडाची अजिबात कटिंग करायची नाही आणि हिवाळ्यात अशी झाडाची अवस्था होती थंडीच्या दिवसात झाडांची अवस्था पाहून तुम्ही कटिंग करू शकता

  • @jayshribhagat3505
    @jayshribhagat3505 4 месяца назад +1

    माझ्या अंगणातील झाडाला दोन पावसाळे झाले आहेत फुले आलीच नाहीत काय कराव?

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  4 месяца назад

      झाड जर बियांपासून उगवलेल असेल तर त्याला वेळ लागेल आणि जर नर्सरीतून आणला असेल तर त्याला खतं वगैरे द्यावे लागतील त्यासाठी तुम्हाला पालापाचोळ्याचे खत द्यावे लागेल कुजलेल्या शेणखत द्यावे लागेल पाणी व्यवस्थित आहे का नाही ते पाहावं लागेल कुंडीमध्ये आहे का जमिनीमध्ये आहे ते सुद्धा असं सांगितलेले नाहीये तर जर जमिनीमध्ये असेल तर आजूबाजूला पाणी साठवून देऊ नका

  • @swamikrupa8642
    @swamikrupa8642 Год назад

    नवीन repootting केले आहे तर cutting kele tr चालेल का अजून फुल आलेले नाही

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад

      जर झाड नवीनच असेल म्हणजे वय वर्ष एकच असेल तर कटिंग करू नका एक वर्षाच्या नंतरच कुठल्याही झाडाची कटिंग करायची असते कोवळ असेल तर कटिंग करू नका फुल येऊन गेल्यानंतर थोडसं कटिंग करा हवं तर पण फुलं नसतील तर अजिबात कटिंग करू नका आणि जर अगोदर खूप फुले येत असतील तर कटिंग करू शकता

    • @swamikrupa8642
      @swamikrupa8642 Год назад

      @@jayshreesgardenmarathi577 झाड नवीन आहे एक पण फुल आलेले नाही एक महिना झाला आणून

  • @leenaarolkar4560
    @leenaarolkar4560 5 месяцев назад

    Fandi pasun rope nahi hote ka?

  • @asusmaxpro1286
    @asusmaxpro1286 Год назад

    मी 15 जानेवारीला सोनचाफा कलम लावलीय. एकच उंच आणि लांब काडी आहे. त्यावर बारक्या बारक्या कळ्या आहेत पण अजून पर्यन्त फक्त 2 फुले फुलली.
    त्या कळ्या म्हणाव्या तसल्या मोठ्या वाटत नाहीय. मग त्याला खाली फांद्या फुटण्या साठी कटींग कधी करावी?

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад +1

      झाडाला कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये लावल्यानंतर खूप वेळ लागतो सेट व्हायला जेव्हा ते चांगलं झालं त्याला नवीन फांद्या वगैरे आल्या एक फुलांचा बहर येऊन गेल्यानंतर कटिंग करायचे आहे उन्हाळ्यात अजिबात कटिंग करू नका झाड खूप उन्हात असेल तर मग त्रास होईल झाडाला शक्य होईल तेवढं त्याला शेणखत वगैरे तुम्ही टाकू शकता कळ्या मोठ्या होण्यासाठी त्याला कुजलेल्या शेणखत टाकू शकता व्यवस्थित काळजी घ्या रुजायला वेळ लागेलकाही नाही सेट झाल्यावर व्यवस्थित होईल आणि नंतर कटिंग करा

    • @asusmaxpro1286
      @asusmaxpro1286 Год назад

      @@jayshreesgardenmarathi577 खूप खूप धन्यवाद 🙏

    • @MinakshiAthani
      @MinakshiAthani Год назад

      ​@@jayshreesgardenmarathi5775:18 😅

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 3 месяца назад

    कितीतरी झाडे लावली जमिनित पाणी खत ऊन सर्व आवश्यकतेवढे आहे पण एकाहि झाडला फुल नाही एक झाड आकाशाला टेकलय दध वर्ष झाली एकही फुल नाही एकानी सांगितल हे नर झाडआहे याला फुले येणार नाहीत एकानी सांगितलाय अजुन 2 वर्षानी खुप फुल येतील झाडातनर मादी असते का कमटची उत्तरे कोणच का देत नाही

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  3 месяца назад

      कोणत्या नर्सरीतून तुम्ही झाड घेतलेली आहेत आणि तुम्ही कोणत्या गावात वगैरे राहता का नर्सरीतून जर कलम आणलं आणि लावलं तर त्याला अगोदरच दोन-चार तरी फुलाच्या कळ्या असतात फुलं पण असतात चांगल्या चांगल्या नर्सरीतून एखाद्या झाड घ्या पुण्यासारख्या ठिकाणाहून एखाद चांगले नर्सरीतून झाड घ्या आणि मग लावा कारण नर्सरीतून झाड घेऊन लावलं तर तुम्ही कुंडीत लावलं तरी पण येतं नवीन झाड घ्यायचं पण घेताना आणि जमिनीत लावलं तरी पण फुले येतात माझ्याकडे दोन वर्षापूर्वीपासून झाड होती डब्यामध्ये पण होतं जमिनीत पण होतं त्याला भरपूर फुले येत होती पावसाळ्यात भरपूर फुले येत होती पण नंतर उन्हाळा आल्यानंतर पाणी नाही दिल्यामुळे ते झाड मरलं माझे पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पाहू शकता भरपूर फुलांनी गच्च भरलेले होते बियांपासून जर तुम्ही रोप उगवलेला असेल तर त्याला खूप वर्ष लागतात पाच सहा वर्षे लागू शकतात त्यामुळे त्याची वाट पहावी लागेल तुम्ही त्यापेक्षा कलमच आणून लावा आणि चांगलं रोप घेतानाच टवटवीत पाहून घ्या त्याला कळ्या असतील भरपूर फांद्या वगैरे असतील जराशी पैसे जास्त गेले तरी चालतील पण घेताना झाड व्यवस्थित घ्या

    • @Unknown_unnamed10
      @Unknown_unnamed10 3 месяца назад

      Maza kade biya pasun rop alet...fule yetil ka??

  • @ranjitpatil9007
    @ranjitpatil9007 Год назад

    सोनचाफ्याची पाने सोडल्यासारखे का होतात

    • @jayshreesgardenmarathi577
      @jayshreesgardenmarathi577  Год назад

      सोनचाफ्याच्या झाडाची पाने पिवळी का पडतात हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता