नाशिक चा वेलणकर चाफा म्हणून 1 ग्रुप आहे ते हजार 2 हजार वेलणकर चाफा वाटप करत आहेत. 1 रोपांचे 250 ठाणे पर्यंत पोहोचवण्यासाठी तिथून आपण आपल्या खर्चाने न्यायचे प्रत्येक एरिया प्रमाणे वाटप आहे
In your last live video. You mentioned a very good thing that plants need a bonding rather than compost which I experienced in my garden. My banana plant has given a very good yield without any manure
Sir khup chan video banvla tumhi sonchafa plant cha. With all minute details. Khup chan mahiti share karta tumhi. Thank you sir. Sir sonchafa nursery madhun ghetana tyachi nivad kashi karavi? Healthy plant kase olkhave?
सोनचाफा किंवा इतर कोणतेही रोप घेताना रोपाची खोड पाहावे त्यातून रोप सुदृढ आहे की नाही हे कळते, तसेच रोपाची माती सुद्धा पाहावी, शेवाळ लागलेली, वास येणारी, चिखल झालेली, अळया गोगलगाय असलेली माती असेल तर रोप घेणे टाळावे
@@jatwe Thank you sir for the reply. Sir sonchafa, kavthi chafa mahit ahe. ase chafyache ani konte types ahet ka? Sarv type che chafa ashach paddhatine potting karava ka?
Dhanywad sir Ek shanka ahe Kalmache posting mix he lalmati chikat ahe ase distay tay madhe plastic bag madhe rop chan wadhale ahe Tari ase mati mix waparta yel kay
अगदी योग्य शंका आहे, आणि निरीक्षण देखील... खरे तर रोपाला पाण्यात बुडवून ठेवावे व माती विरघळून गेल्यावर रोपाची पॉटिंग करायला हवी, पण आपल्या रोपावर बांधलेले कलम ताजे आहे आणि रोपे 500 किलोमीटर प्रवास करून आली आहेत, त्यामुळे त्यांना अधिक शॉक लागू नये म्हणून मी लाल मातीसाहित पॉटिंग केली आहे👍
Maze sonchaphyache zad chan vadhate, fule pan chan yetat, pan achanak eke divashi zad marate (just like heart attack in human being) . Ase don vela vegalya Ropan barobar zale. Karan kay asel? Potting chi paddhat tumhi dakhavali tich aahe. Pan kundi 24 inches cement chi aahe. Cement kundi mule ase hota asel kay? please guide me
Thank U for this wonderful video. I have also planted Velenkar chapa plant in a plastic pot of 16 inches. But I was not able to understand why you removed nursery soil. What is the reason? Also I have not added to it antifungus powder, and other things you added in it except red soil. My plant is 10 months old. Can I put all other things you added now in the pot? I am getting flowers from last month also but not regularly. Today itself I sprinkled neem oil with warm water on it for protection from leaf eating insects. Please answer me for the above mentioned question.Thanks in advance. I have already subscribed to your channel.
Thanx for subscribe... I will ans in marathi so more can aslo get this information... नर्सरीची खालील माती काढल्याने मुळ्या थोड्या मोकळ्या होतील, आणि त्यांची वाढ लगेच चालू होईल... आपण जर नर्सरी ची माती चेक केली तर आपल्याला लक्षात येईल ही माती खूप चिकट असते यात रोपाच्या मुळ्या लवकर वाढत नाही... दुसरं आपले रोप 10 महिन्याचे आहे आणि 16 इंची कुंडीत आहे त्यामुळे आपल्याला आपले रोप परत काढून लावण्याची गरज नाही, रोप छान सेट झालेले असेल त्याला विनाकारण डिस्टर्ब नका करू, फुले रेग्युलर यावीत यासाठी नियमित npk 191919 चा स्प्रे द्या... कीड मावा असेल तर निमतेल स्प्रे पुरेसा ठरतो
माझ्या घरी बाल्कनीमध्ये भरपूर स्वच्छ हवा आहे पण डायरेक्ट उन्ह येत नाही कारण बाल्कनी समोरील दिशा उत्तर आहे. जर भरपूर उजेड हवा आहे पण डायरेक्ट सूर्यप्रकाश उन्ह नाही तर मग कुंडीत सोनचाफ्याचे झाड येईल का?
सर माझ्याकडे सोनचाफा चे झाड मातीत आहे , कांदापणी दिल्यानंतर खूप फुले आलीत. या मोठ्या झाडापासून नवीन रोपे कशी तयार करायची? झाडाला बियाचे गुच्छ आले आहेत त्यापासून नविन रोपे मिळतील का?
सर मी सोनचाफा च रोप आणलं आहे त्याची पाने काही दिवसात वाळली आहेत, वरून रोप वाळत आहे, हे रोप मला वाचवता येईल का काही उपाय असेल तर सांगा, कलम च्या खालून नवीन फुटावा होत होता तोही मी काढले आहे , मी काय करायला हवं, प्लीज रिप्लाय करा
सोनचाफा एक वर्षापासून आहे दोन चमचे फांद्या आहेत. फूले येतात. पण जास्त पाने येत नाही व रोपाची वाढ होत नाही. तसेच पुढील बाजूला पाने काळी पडतात. कृपया मार्गदर्शन करावे.
Sir गुलछडी च्या कंदाला एकदा फुले येऊन गेली तर पुन्हा येत नाहीत असे ऐकले आहे तर फुले येऊन गेलेले कंद काय करायचे कारण त्याच्या बाजूला आलेली कंद मी पुन्हा separate करून लावली आहेत
सर मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोनचाफ्याची कुंडी तयार केली आणि त्यात सोनचाफा लावला त्याची एक कळी आज उमलली आहे . धन्यवाद सर
😊👍
खूप सुंदर माहिती दिलीत. धन्य वाद
Sir
😍
छान उपयुक्त माहिती 😊
धन्यवाद 🙏 खूप छान आणि उपयुक्त माहिती
Tendulkar sonchafa rop Mumbait kuthe milel
खप छान माहिती दिली, असेच इतर ही रोपांचे exclusive विडिओ share करा
नक्कीच👍
In your last live video. Channel chya home looking page lily. Very good thing that is. 😃🙏👍👌
Sir khup chhan mahiti dili tyabaddal pratham dhanyawad.asech chhan videos etar phulanche pan taka.
नक्की
खूप छान माहिती दिली
Very important advice thanku very much 👌🙏🏻❤️
Sir sonchafache mother plant kase tayar karave
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍 मस्त खूप छान
खूपच सुंदर माहिती
धन्यवाद 🙏🏻
Malaa hyache mutthibhar seeds post karu shakta ka. Please. Vapi gujrat/Mumbai
माहितीपुर्ण विडीओ सर धन्यवाद !!!!!
Khup chhan mahiti dilit sir tumi 👍
धन्यवाद😊
@@jatwe 🙏🙏
Saaf chya jagi trichoderma vaprle tar chalel ka?
Very nice Sir
🙏 sir maze sonchafya che zad kalmi aahe. Pan kalam keleli fandi sukli aahe.tycha bajula dusarya fadila pane futali aahet. Fule yetil kya thyala🙏
Khup chan mahiti jatwe sir
धन्यवाद सर
Khup chaan mahiti Millali. A pan vaparat a sale like kundi amcha product ahe.
Khupch chan mahiti dililit sinder nasel tat kay ghyave
पोयटा माती
Khup Chan video👍🙏
धन्यवाद😊
mazyakade sonchaphyache zad ahe.Tyala 4 varsh zali; phule pan yet at. Pan sadhya phule purna vadha vhayachya adhisukun jatat kinva galun padatat.Phulanchi size pan lahan ahe.Kay Karu ? Please Malaysia guide kara.
Request for some tips on Hirwa chafa also
Sure👍
Thank you sir ,for this video 🙏🙏
धन्यवाद सर
वेळेवर माहिती मिळाली
मी पण वेलणकर चाफा मागवला आहे
मला खूप मदत होईल आपली video chi🙏
आपण कुठुन मागवला
नाशिक चा वेलणकर चाफा म्हणून 1 ग्रुप आहे ते हजार 2 हजार वेलणकर चाफा वाटप करत आहेत. 1 रोपांचे 250 ठाणे पर्यंत पोहोचवण्यासाठी तिथून आपण आपल्या खर्चाने न्यायचे
प्रत्येक एरिया प्रमाणे वाटप आहे
Anita madam please give me number from where u ordered velankar CHAFA.
प्लीज नंबर द्या ना त्यांचा जिथे तुम्ही ऑर्डर केली वेलणकर चाफा
खुप मस्त व्हिडिओ👍👌
धन्यवाद😊
Sir sonchafa Kalam kutha milel
In your last live video. You mentioned a very good thing that plants need a bonding rather than compost which I experienced in my garden. My banana plant has given a very good yield without any manure
😊
@@jatwe वेलणकर चाफा पुण्यात कुठे मिळेल फोन नंबर किंवा नर्सरी चे नाव मिळेल का.
Son chafa sukslyvar kai karave
Sir khup chan video banvla tumhi sonchafa plant cha. With all minute details. Khup chan mahiti share karta tumhi. Thank you sir. Sir sonchafa nursery madhun ghetana tyachi nivad kashi karavi? Healthy plant kase olkhave?
सोनचाफा किंवा इतर कोणतेही रोप घेताना रोपाची खोड पाहावे त्यातून रोप सुदृढ आहे की नाही हे कळते, तसेच रोपाची माती सुद्धा पाहावी, शेवाळ लागलेली, वास येणारी, चिखल झालेली, अळया गोगलगाय असलेली माती असेल तर रोप घेणे टाळावे
@@jatwe Thank you sir for the reply. Sir sonchafa, kavthi chafa mahit ahe. ase chafyache ani konte types ahet ka? Sarv type che chafa ashach paddhatine potting karava ka?
anti fungal कुठे मिळेल. . छान माहिती मिळाली
khup chhan sir
Thank you for reply
👍
Thank you sir for this video
Sir, video chya last la chemical khat sangitala. Tyacha nav parat sangal ka n te kuthe milela
Npk 191919
अमेझॉन वरून मागवा
amzn.to/3afWQpN
Thank you
Tulashi chi pane pivali padatayet plz upay sanga bhau
Paani check kara kami jast hot asel,
Dhanywad sir
Ek shanka ahe
Kalmache posting mix he lalmati chikat ahe ase distay tay madhe plastic bag madhe rop chan wadhale ahe
Tari ase mati mix waparta yel kay
अगदी योग्य शंका आहे, आणि निरीक्षण देखील...
खरे तर रोपाला पाण्यात बुडवून ठेवावे व माती विरघळून गेल्यावर रोपाची पॉटिंग करायला हवी, पण आपल्या रोपावर बांधलेले कलम ताजे आहे आणि रोपे 500 किलोमीटर प्रवास करून आली आहेत, त्यामुळे त्यांना अधिक शॉक लागू नये म्हणून मी लाल मातीसाहित पॉटिंग केली आहे👍
Mazyakade son chafa aahe nursery madhun aanle tevdhya Kalyanchi ful zali nantar tyachi pan galun geli....Navin palvi futate ...pan mothe zali ki parat galun jatat...as continue hote pan ful kahi yet nahie...as ka hote?
आपल्या सोनचाफ्याची रिपॉटिंग करणे गरजेचे आहे
Maze sonchaphyache zad chan vadhate, fule pan chan yetat, pan achanak eke divashi zad marate (just like heart attack in human being) . Ase don vela vegalya Ropan barobar zale. Karan kay asel? Potting chi paddhat tumhi dakhavali tich aahe. Pan kundi 24 inches cement chi aahe. Cement kundi mule ase hota asel kay? please guide me
सर खूपच छान माहिती सांगितली, कुंडीत सोनचाफा लावताना नक्कीच उपयुक्त असा व्हिडीओ आहे.बोनमील ला दुसरा पर्याय काय आहे
हो, प्लिज सांगा सर
Velankar chapha Mumbai madhe kuthe milu shakel? Ya jhadala aajun kuthlya navane jaanla jata?
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
🙏🙏
Thank U for this wonderful video. I have also planted Velenkar chapa plant in a plastic pot of 16 inches. But I was not able to understand why you removed nursery soil. What is the reason? Also I have not added to it antifungus powder, and other things you added in it except red soil. My plant is 10 months old. Can I put all other things you added now in the pot? I am getting flowers from last month also but not regularly. Today itself I sprinkled neem oil with warm water on it for protection from leaf eating insects. Please answer me for the above mentioned question.Thanks in advance. I have already subscribed to your channel.
Thanx for subscribe...
I will ans in marathi so more can aslo get this information...
नर्सरीची खालील माती काढल्याने मुळ्या थोड्या मोकळ्या होतील, आणि त्यांची वाढ लगेच चालू होईल... आपण जर नर्सरी ची माती चेक केली तर आपल्याला लक्षात येईल ही माती खूप चिकट असते यात रोपाच्या मुळ्या लवकर वाढत नाही...
दुसरं आपले रोप 10 महिन्याचे आहे आणि 16 इंची कुंडीत आहे त्यामुळे आपल्याला आपले रोप परत काढून लावण्याची गरज नाही, रोप छान सेट झालेले असेल त्याला विनाकारण डिस्टर्ब नका करू, फुले रेग्युलर यावीत यासाठी नियमित npk 191919 चा स्प्रे द्या... कीड मावा असेल तर निमतेल स्प्रे पुरेसा ठरतो
Which company NPK 19:19:19 I should use. It takes much time and effort to type in Marathi. So I have asked in English. Sorry and thank U.
Velankar sonchafa kuthe milato?
सोनचाफा कुंडीत कसे लावायचे तुम्ही छान शिकवले . सोनचाफा रोप कुठे मिळेल व किती ला मिळेल . आँनलाईन सोनचाफा मिळेल का .
Aamcha kade aahe sonchafa 9284224034
Walu konti te dakhawa
बांधकामात प्लास्टर साठी वापरतो ती चाळून घेतलेली वाळू
Cutting lagel ja chaphya che
शुक्रवारी #friday comment box च्या स्पेशल एपिसोड मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
सर सोनचाफा हा कुंडीत लावला तर चालतो का का त्याला जमिनी मध्येच लावावे लागते कारण आमच्याकडे जागा नाही कुंडीत लावले तर चालते का
माझ्या घरी बाल्कनीमध्ये भरपूर स्वच्छ हवा आहे पण डायरेक्ट उन्ह येत नाही कारण बाल्कनी समोरील दिशा उत्तर आहे. जर भरपूर उजेड हवा आहे पण डायरेक्ट सूर्यप्रकाश उन्ह नाही तर मग कुंडीत सोनचाफ्याचे झाड येईल का?
Cocopeat kiti ghetle te nahi sangitle
Tumchya kade sonchafa kitila aahe
बि पासून तयार केलेल सोनचाफा च्या रोपाला फुले येण्या साठी काय करावे लागेल ते सांगा 🙏
Sonchafyachya biya pasun rope ugavate ka? Kiti divas lagatat ? Kase beej lavave ani kuthale beej nivdave
सोनचाफ्याची रोपे कितीला घेतली
खत कुठे मिळेल मी वसईत राहते. Please सांगा.
कोणती खते हवीत?
@@jatwe जी व्हिडिओत सांगितली किंवा झाडाला चा़गली फुल येथिल अशी खत.
तुमच्या channel chya home page ला जी lily aahe...त्याचे नाव काय आहे...माझ्याकडे पण ते आहे but it is not flowering...
Trumpet lily...
वेलणकर चाफा कुठे मिळेल
Sonchafyach rop ghari tayar karu shakto ka
Plz reply
हो... बियांपासून रोपे सहज तयार होते, फक्त फुले उशिरा लागतात
सर माझ्याकडे सोनचाफा चे झाड मातीत आहे , कांदापणी दिल्यानंतर खूप फुले आलीत. या मोठ्या झाडापासून नवीन रोपे कशी तयार करायची? झाडाला बियाचे गुच्छ आले आहेत त्यापासून नविन रोपे मिळतील का?
हो
बी पासून रोप कराल तर त्याला 12 वर्षांनी फुले येतील
Ohh..... काही दुसरा पर्याय आहे का?
सर तयार केलेलं कलम त्याचे मेणकापड कधी काढायचे ते सांगा .
45 दिवसांनी
धन्यवाद सर
सर मी सोनचाफा च रोप आणलं आहे त्याची पाने काही दिवसात वाळली आहेत, वरून रोप वाळत आहे, हे रोप मला वाचवता येईल का काही उपाय असेल तर सांगा, कलम च्या खालून नवीन फुटावा होत होता तोही मी काढले आहे , मी काय करायला हवं, प्लीज रिप्लाय करा
सोनचाफ्याला फुले येण्यासाठी काय करावे
Mazya sonchafayla phule yet nahit Kay karave lagel
खूप उपयुक्त माहिती दिली
सोनचाफा एक वर्षापासून आहे दोन चमचे फांद्या आहेत. फूले येतात. पण जास्त पाने येत नाही व रोपाची वाढ होत नाही. तसेच पुढील बाजूला पाने काळी पडतात. कृपया मार्गदर्शन करावे.
कुंडीतील झेंडू भरपूर फुले कशी घ्यावीत यावर आपला एखादा विडिओ आहे का ?
Sonchapha che rop kuthe milel
मी आजच नर्सरीत जाऊन आले त्यांनी सांगितले की कुंडीत येणार नाही नीट सोनचाफा जमिनीतच लावा
सर , नर्सरी मधून रोप घेताना वेलणकर चाफा कसा ओळखावा .
माझ्याकडे असलेला सोनचाफा पुर्ण सुकून जात आहे. काय काळजी घ्यावी
धन्यवाद,🙏🙏💐💐
सर केसर आंबा रोप आहे माझ्या कडे ते कुंडीत लावू का जमीनीत
सोनचाफा आत्ता कुंडीत लावला तर चालेल का
👍🏼
Sir
Velankar chafa kuthe milel ?
Online milu shakel ka ?
Sir गुलछडी च्या कंदाला एकदा फुले येऊन गेली तर पुन्हा येत नाहीत असे ऐकले आहे तर फुले येऊन गेलेले कंद काय करायचे कारण त्याच्या बाजूला आलेली कंद मी पुन्हा separate करून लावली आहेत
असे काही नसते....
Same applies for hirwa chafa?
हो
Sonchafyala kalam kasa karav
.
Z
I'm
he zaad kiti motha hote? mhanje kami jaget lavne shakya aahe ka??
20 ते 25 फूट उंच होते
Humic acid देण्याची पद्धत मेन्शन करा व्हिडिओ खूप छान
सोन चाफा ची फांदी कशी रुजवावी । म्हणजे कापलेली फांदी कशी लावावी त्या साठी काय करावे लागेल .... Please reply sir
सोनचाफाची कटिंग रुजत नाही
@@jatwe मग सोन चाफा च्या झाडा चे कलम कसे करावे?
सोनचाफा रिपोटींगच सिजन कोणते
Pavsala
हा वृक्ष आहे .तेव्हा हे किती वर्ष कुडींतच ठेवु शकतो
जो पर्यंत आपली इच्छा असेल
जमिनी त सोनचाफा लावला पावसाळ्यात तर पाणी जादा झाले चालेल काय
सर, जामिनित् झाड उंची कमी कशी ठे वाय चि
वेळोवेळी कटिंग करत राहावे
Mazyakade 4 years cha sonchapha ahe pn flowers ekhi nahi
Plant ekdam healthy ahe
Pl sanga flowers kadhi tetul
कलमी नसेल तर आणखी वर्षभर वेळ लागू शकतो
रोप कितीला आणली.
वेलणकर चाफा कुठल्या नर्सरी मधून आणलें प्लीज मला सांगा वसाधारण काय किंमत आहे.मीपुण्यात आहे
साधारणपणे 250 ते 300 रु किंमत असते, आम्हाला ट्रान्सपोर्ट सह 350 रु पडला
मी 6 महिना झाले सोनचाफा झाड आणले पण आता पाने येतात नविन फुले यायला वेळ लागतो का
माझ्या बाल्कनीत फक्त दोन अडीच तास कडक उन येत. तर सोनचाफ्याच झाड लावता येईल का
हो
सर नीम पावडर आणि बोन मिल ची link द्या कारण नर्सरीवाल्यानकडे ते मिळतं नाही आहे.
बोनमिल
amzn.to/3BmPIRz
निमपावडर /neem cake
amzn.to/3eHSdnO
चाफ्याच्या बियांपासून रोप तयार होते?कसे तयार करायचे?
वेलणकर बारा माही चाफा कुठे मिळेल. तुमच्याकडे माती आणि कुंडी सकट मीळेल का. मी वसईला रहाते
वेलणकरांचा चाफा मिळण्यासाठी करावयाचा संपर्क कळवावा हि विनंती
सर तुम्ही म्हणता झाड लहान ठेवायचे. ते कसे व लहान रहाण्यासाठी कधी व कसे कटिंग करायचे. तुम्ही online वरील मिश्रण पाठवण्याची सोय आहे का.
7020637324 वर आपला पत्ता पाठवा
खूप छान मनापासून सांगता
वेलणकर चाफा कुठे मिळेल ?लिंक किंवा फोन नं द्या
मुंग्याची अंडी घालवण्यासाठी काही उपाय सर प्लीज
ruclips.net/video/Z3phF5wSWzQ/видео.html
हा व्हिडीओ पाहा
वेलणकर चाफा ला 12 ही महीने फुले येतात का ❓
हो...
माझ्या चाफ्या चा झाडा ला..टिकली रोग सारखे व पाने कुर्तडल्या सारखी झाली आहेत ..तर मे कोणते औषध वापरू??
सोनचाफा कटिंग कोणत्या महिन्यात करावी
पावसाळ्यात, हिवाळ्यात
कळल्या गळताहेत, काय करु
पाणी कमी करा