सर्व-नवीन स्क्वेअर फूट बागकाम, 3 रा संस्करण सेंद्रिय बागकाम च्या रोडलचा अंतिम ज्ञानकोश एएचएस विश्वकोश बागकाम तंत्र सेंद्रिय बागकाम: नॅचरल नो-डीग वे 3 रा संस्करण जुन्या शेतकर्याची पंचांग भाजीपाला माळी हँडबुक आरएचएस बागकाम वर्षभर कंपोस्ट क्लासिक्स जंत माझा कचरा खा, 35 वा वर्धापन दिन संस्करण कंपोस्ट सिटीः स्मॉल स्पेस लिव्हिंगसाठी प्रॅक्टिकल कंपोस्टिंग नो-हाऊ कंपोस्टिंगची रोडल बुक बागकाम विज्ञान गार्डनर्स 3 थ्री आवृत्तीसाठी वनस्पतिशास्त्र झाडे कशी कार्य करतात: आश्चर्यकारक गोष्टी वनस्पतींचे मागे केलेले विज्ञान डिकोडिंग बागकाम सल्ला: 100 सर्वात सामान्य शिफारसीमागील विज्ञान गरम, ड्रायअर लँडमध्ये वाढणारे अन्न: हवामानातील अनिश्चिततेशी जुळवून घेत वाळवंटातील शेतकर्यांकडून धडे मायक्रोब सह टीम बनवणे: सेंद्रिय माळीचे मातीच्या फूड वेबची सुधारित आवृत्ती, सुधारित संस्करण पौष्टिक घटकांसह कार्यसंघ: वनस्पतींचे पोषण अनुकूल करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक फंगीसह कार्यसंघ: मायकोर्झाझा करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक गार्डन मायथबस्टिंग
कडुलिंबाच्या काडीने दात घासले तर दाताचे आरोग्य सुधारते पण जर आपले दात दुखत असतील, दात किडलेले असतील दात ठणकत असतील तर मात्र आपण आघाड्याच्या काडीने दात घासावेत. दात कीडणार नाहीत आणि आपले दात हे दगडासारखे होतील. हा प्रयोग आपण आवर्जून करावा. आपला अनुभव जरुर शेअर करावा.गरजुंना उपयोगी पडेल. ( संकलित)khup chan mahiti dili
सर माझ्या कडेमोठया सिमेन्ट कुंडी मधे गुलाब आहे .त्याला कळया खुप येतात पण फुलण्या आधीच जळतात.काय करायला हवे. आणि टेरेसवर उन्हात आहे. तुमच्या व्हीडीओ खुप छान असतात.
@@jatwe Thank you sir for the reply. Me tumhi video madhe sangitlya pramane compost karayla thevla ahe. Ready zala ki sangen. Sir tumche gardening che video pahun mazi balcony madhli zade chan grow hot ahet. I m ur subscriber. Namaste from Kolhapur.
हॅलो, राजेश,आज तुझा vdo पहिला , आवडला ,तुझ काम जोरात व नेटाने चाललेले दिसते , असेच चालू राहू देत ,मी आपल्या गच्चीवरील बागेतील ग्रुप मध्ये होते पान आता फेसबुक बंद आहे माझे ही बागकाम अजून चालू आहे मला तुझा नंबर पाठव व wa वर भेटू गूड बाय 🎉
नमस्ते जाटवे सर. मी एक व्हिडिओ व्हॉट्स ॲपवर पाठवला आहे. माझ्या कंपोस्ट बीन मध्ये गांडुळ आहेत. आपण अजून पाहिले नाही.मला माहिती द्या प्लीज. मुंबई मध्ये चेंबूरच्या आसपास राहणाऱ्या कोणाला वेस्टडीकंपोस्टर पाहिजे असल्यास माझ्याकडे ४ बॉटल आहेत .
Sir अन्न खरेच घालू नये composting करताना एक तर ते वाया जाते. kabari पण येते मुंग्यांना आनि माश्यांना आमंत्रण आनि खूप विचित्र वास येतो composting चा अनुभव आहे की कोणतीच शिजवले ले अन्न वापरु नये.... एक
मला असे वाटते की ती प्लेट ठेवली आहे तिच्यापेक्षा त्याच परफेक्ट मापाची छोटी बकेट किंवा प्लास्टिकची कुंडी ठेवली पाहिजे कारण त्यात खूप लवकर अळ्या होतात आणि अशी उघडी असेल तर कदाचित अजूनच जास्त प्रमाणात होतील ,मी 2 वेळेस असे कम्पोस्ट बनवले होते.
खुप छान माहिती सांगितली 🙏धन्यवाद
खुप छान आणि सोपी पद्धत समजावुन सांगितले सर🙏🙏धन्यवाद
सध्या,सोप्या भाषेत अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण...खूपच छान👌👌👌👌👌
अगदी सोपं करून सांगितले ,कमी खर्चात खूपच छान कम्पोस्ट प्रक्रिया
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 👍🙏🏼
सर्व-नवीन स्क्वेअर फूट बागकाम, 3 रा संस्करण
सेंद्रिय बागकाम च्या रोडलचा अंतिम ज्ञानकोश
एएचएस विश्वकोश बागकाम तंत्र
सेंद्रिय बागकाम: नॅचरल नो-डीग वे 3 रा संस्करण
जुन्या शेतकर्याची पंचांग भाजीपाला माळी हँडबुक
आरएचएस बागकाम वर्षभर
कंपोस्ट क्लासिक्स
जंत माझा कचरा खा, 35 वा वर्धापन दिन संस्करण
कंपोस्ट सिटीः स्मॉल स्पेस लिव्हिंगसाठी प्रॅक्टिकल कंपोस्टिंग नो-हाऊ
कंपोस्टिंगची रोडल बुक
बागकाम विज्ञान
गार्डनर्स 3 थ्री आवृत्तीसाठी वनस्पतिशास्त्र
झाडे कशी कार्य करतात: आश्चर्यकारक गोष्टी वनस्पतींचे मागे केलेले विज्ञान
डिकोडिंग बागकाम सल्ला: 100 सर्वात सामान्य शिफारसीमागील विज्ञान
गरम, ड्रायअर लँडमध्ये वाढणारे अन्न: हवामानातील अनिश्चिततेशी जुळवून घेत वाळवंटातील शेतकर्यांकडून धडे
मायक्रोब सह टीम बनवणे: सेंद्रिय माळीचे मातीच्या फूड वेबची सुधारित आवृत्ती, सुधारित संस्करण
पौष्टिक घटकांसह कार्यसंघ: वनस्पतींचे पोषण अनुकूल करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक
फंगीसह कार्यसंघ: मायकोर्झाझा करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक
गार्डन मायथबस्टिंग
सुरेख माहिती दिलित . अभ्यास छान आहे आपला
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.
Khup chan banavale
Super information Sir ji
कडुलिंबाच्या काडीने दात घासले तर दाताचे आरोग्य सुधारते पण जर आपले दात दुखत असतील, दात किडलेले असतील दात ठणकत असतील तर मात्र आपण आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
दात कीडणार नाहीत आणि आपले दात हे दगडासारखे होतील. हा प्रयोग आपण आवर्जून करावा.
आपला अनुभव जरुर शेअर करावा.गरजुंना उपयोगी पडेल. ( संकलित)khup chan mahiti dili
Nice information 👍
Nice information.But can you please tell English or Hindi name for AAGHADAA..Also Botanical name .Thnx
Khup Chan mahiti.
खूपच छान माहिती...!
धन्यवाद😊 🤝
खूप छान माहिती मिळाली
Nice upload
Thanx madam😊
Nice to see you here
खूप छान कंपोस्ट बीण आहे सर
धन्यवाद😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली, धन्यवाद!
Thank you sir
Khup chhan mahiti dilit
छान माहिती दिली 🙏🙏
खूपच छान माहिती
Very nice information sir just use dry leafs part of wet waste
Both
Khupach chan 👌🏼👍🏼😊
👍😊
Chan mahiti
धन्यवाद😊
Thank you so much sar🙏🙏💐
Super 👌👌
धन्यवाद
उपयुक्त माहिती👍
Nice Information
धन्यवाद😊
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ💐💐🙏🙏
Mast
Compost mdhle kide baher yenar nahi ka sir
👌👌भारी आयडिया आहे.
😊
Compost tea store kasa karaychycha VA te store keylyas kadhi partyanta varparta yete
कम्पोस्ट बिन खाली एखादी प्लेट ठेवायची त्यात जमा होणारे पाणी म्हणून कम्पोस्ट टी.... 7 ते 10 दिवस हवाबंद डब्यात आपण स्टोअर करू शकतो,
खूप छान उपयोगी माहिती दिली सर 🙏🙏👌
Great information sir thankx
धन्यवाद सर...
खूप दिवसांनी भेटलात सर...
खूपच छान माहिती दिली आहे. माझ्या कुंडीतील अनंताच्या रोपाला भरपूर कळ्या आल्या आहेत पण सगळ्या गळून पडतात. त्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.
Thank you so much sir
सुंदर माहिती.बागेत चिचंद्री चा उपद्रव कमी करण्यासाठी काय करता येईल
Sundar.🙏🙏🙏🙏🙏
सर आपला मोबाईल नो.द्या
Sir Kewda plant la pot madhe Kanis yeta ka ,jar kewda pot madhe lawla tr?
हो
खूपच उपयोगी विडिओ.
धन्यवाद😊
Sr namskar
नमस्कार😊
Khup chann mahiti dilit Sir, agdi sahaj ani soppya padhatine karnya sarkhe aahe.
Pavsalyat Kay kalji gheychi ani waste decomposer prateyk layer la takayche ka?? Krupaya sangave.
आपल्या कमेंट साठी धन्यवाद
पावसाळ्यात यात पावसाचे पाणी जाणार नाही अशा ठिकाणी ठेवावे, सुका कचरा वाढवावा,👍
वेस्ट डिकम्पोजर 15 दिवसांत एकदा टाकावे, तेही डायलूट करून अर्धी वाटी फक्त
Good
Thnx
छिद्रांमधुन बारीक माती बाहेर पडडार नाही का?
सर माझ्या कडेमोठया सिमेन्ट कुंडी मधे गुलाब आहे .त्याला कळया खुप येतात पण फुलण्या आधीच जळतात.काय करायला हवे. आणि टेरेसवर उन्हात आहे. तुमच्या व्हीडीओ खुप छान असतात.
खुप छान माहीती
Wow best information
धन्यवाद😊
Mazya gulabanchi pane jalat aahet mi kay karu plz sanga na sir
खत किंवा ऊन जास्त झाले असावे, रोप सावलीत शिफ्ट करून एप्सम सॉल्ट स्प्रे करा
पावसाळ्यात काय करावे
एक विनंती आहे सर अन्न जनावरांना घाला...
शिळे अन्न जनावरांना नका घालू... जनावरांची पचन संस्था वेगळी असते माणसांची वेगळी
Sir me atta first time try krt ahe but khup olava ahe dustbin madhe krtiye ani khup smell pn yetoy kay krav lagel
❤🎉
छान माहिती दिली आहे. दादा या मध्ये चूलीतील राख टाकली तर चालते का?
हो
Sir rice chya goni madhe kele tar chalel ks
हो
या कचऱ्याला हलवण्याची गरज असते का ?
Sir, suki paane, suke gavat je ghetli tyat devpoojeche nirmalya madhli phule chaltat ka ghatli tar? Jaswand, zendu ani baki phule. Please reply.
Ankhi ek mhanje, rojche kitchen waste tyat add kela ki punha soil cha layer, suka kachra he sarv ghalayche ka. Please sarv prashnanchi answer dya. Thank you.
1) सुकी पाने, गवत, पूजेचे निर्माल्य चालते
2) रोज माती टाकली नाही तरी चालेल आठवड्यात एकदा टाकणे
@@jatwe Thank you sir for the reply. Me tumhi video madhe sangitlya pramane compost karayla thevla ahe. Ready zala ki sangen. Sir tumche gardening che video pahun mazi balcony madhli zade chan grow hot ahet. I m ur subscriber. Namaste from Kolhapur.
झाडांना खत किती दिवसांनी घालावे
Me compost bnvnyasati plastic bucket ghetli ahe.majya compost la aalaya laglya ahet.kai krava me. Jene krun aalya nighun jatil.
त्यात तुम्ही पेपर che तुकडे आनि सुकी माती मिसळा
Bucket chi link disat nahi
सर, निर्माल्य पासून खत कसे करावे त्याचा video करा ना
नक्कीच
Mirchiche deth takle tr chaltil ka?
Chalatat mirachichi dethe 👍
दररोज चा कचरा टाकु शकत नाही का
सोनचाफा kasa lawawa yaawar mahiti dya
Ok
एक व्हिडिओ तयार करतो
West decomposer online milel kay
हो.. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे
छान माहिती आहे,मी पण यावरील मागचा video पाहून कंपोस्ट खत तयार केले आहे.हे खत तयार झाल्यावर लगेच वापरता येते का? किती दिवसांनी वापरावे.
कम्पोस्ट तयार झाले की 3 ते 4 तास ऊन दाखवून वापरू शकता
Decomposer कसं आणि किती टाकायचं तेही सांगा.
अर्धी वाटी डायलूट केलेले अलगद शिंपडावे,
रिकामी जागा मध्ये केले तर उंदीर खूप त्रास देतात यावर काही उपाय आहे का
सर मी कमपोसट खत केल पण कीडे लागले आता त्या वर काय ऊपाय
नमस्कार, आपण कडुलिंबाचा वापर बुरशीनाशक म्हणून करु शकतो का?
हो
जागा नसेल तर घरात ठेऊ शकतो का...
गवचीवर उन्हात ठेवावं का..कॉमन गॅसची आहे
नाही... घरात वास येईल
सर तुम्ही पूर्ण उन्हात ठेवले की सावलीत
सावलीत
लाल मुंग्या फार होतात, काय करावे ..?
हळद आणि हिंग मिक्स करून भुरभुरा कम्पोस्ट बिन मध्ये
माठाच्या खाली मुंग्या झाल्या आहेत.चांगले की वाईट?
मुंग्या होणे नुकसानकारक नाही पण तरीही मुंग्या न झालेल्या कधीही चांगले
हॅलो, राजेश,आज तुझा vdo पहिला , आवडला ,तुझ काम जोरात व नेटाने चाललेले दिसते , असेच चालू राहू देत ,मी आपल्या गच्चीवरील बागेतील ग्रुप मध्ये होते पान आता फेसबुक बंद आहे माझे ही बागकाम अजून चालू आहे मला तुझा नंबर पाठव व wa वर भेटू गूड बाय 🎉
नमस्कार ताई, खूप दिवसांनी मेसेज पाहून आनंद झाला, मो मस्त आणि मजेत आहे, 8485835848 माझा नंबर आहे
सर ओला कचरा चार दिवस जमा केला तर चिरोटे येतात तर काय उपाय आहे का
Sir बकेट उन्हात ठेवावी की सावलीत?
सावलीत, थोडं फार ऊन असेल तरी काही हरकत नाही
सर , सध्या या दिवसात ( उन्हाल्यात ) रोपाना mustard cake खत दिले तर चालेल का???
आता देऊ शकता, पण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टाळा
नमस्ते जाटवे सर. मी एक व्हिडिओ व्हॉट्स ॲपवर पाठवला आहे. माझ्या कंपोस्ट बीन मध्ये गांडुळ आहेत. आपण अजून पाहिले नाही.मला माहिती द्या प्लीज. मुंबई मध्ये चेंबूरच्या आसपास राहणाऱ्या कोणाला वेस्टडीकंपोस्टर पाहिजे असल्यास माझ्याकडे ४ बॉटल आहेत .
पाहतो
चहाचा धुतलेला चोथा टाकला तर चालेल का?
हो
तुम्ही सोपं करून सांगता मि प्र यत करणार आहे
नक्की करा
सर छान विडिओ आहे
पण माझा अनुभव असा आहे की कंपोस्ट च्या बिळांमधून बारीक खत पडत रहाते आणि मुंग्या ही त्रास देतात
We use plastic Netlon ( Normally we use for Mosque) so noting will come out of Bin.🙏🙏🙏🙏🙏.
@@abhaykotnis3888 🙏🙏
@@abhaykotnis3888 ji very good idea,
ओंकार बाहेर कम्पोस्ट पडत असेल तर खालील प्लेट मोठी घ्या, मुंग्यासाठी हळद व कॉफी पावडर टाका,
@@jatwe ok sir khup khup thank you
ताक टाकायला सांगीताल आहे ते देशी गाईच नसत जर्शी गाईच असतं आणि दही म्हशीच असतं, टाकलं तर चालेल का.
म्हशीचे चालेल👍
ताका चा वापर कसा आणि कशासाठी करतात
ताकामुळे कम्पोस्ट बिन मध्ये तयार होणारे जिवाणू लाखोंच्या पटीने वाढतात,
त्यामुळे अर्धी वाटी पाणी व अर्धी वाटी ताक मिसळून टाकावे
@@jatwe धन्यवाद सर
मला विचारायचे होते की ताक + पाणी झाडांना देता येते का ?
कुठे तरी ऐकले की ताक झाडांना टाका म्हणून
Sir अन्न खरेच घालू नये composting करताना एक तर ते वाया जाते.
kabari पण येते मुंग्यांना आनि माश्यांना आमंत्रण आनि खूप विचित्र वास येतो composting चा अनुभव आहे की कोणतीच शिजवले ले अन्न वापरु नये.... एक
नमस्कार सर , मी खत तयार करत आहे पण त्यात अळ्या झालेत , काय कारण असेल क्रुपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏🙏
ओलावा वाढल्याने अळया झाल्या... हळद व हिंग भुरभुरा त्यावर, तसेच ओला कचरा कमी करा सुका कचरा वाढवा
@@jatwe Thank you sir
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का..?
खता विषयी बोलायचे आहे..
7020637324
Whatsapp only
मला असे वाटते की ती प्लेट ठेवली आहे तिच्यापेक्षा त्याच परफेक्ट मापाची छोटी बकेट किंवा प्लास्टिकची कुंडी ठेवली पाहिजे कारण त्यात खूप लवकर अळ्या होतात आणि अशी उघडी असेल तर कदाचित अजूनच जास्त प्रमाणात होतील ,मी 2 वेळेस असे कम्पोस्ट बनवले होते.
असे ही चालते, पण वेळोवेळी पाणी काढून टाकल्यास अळया होणार नाही
Ok ... Thanks
मला link मिळाली नाही 50 रुपयात मिळेल असे वाटत नाही इतके सॉफ्ट प्लास्टिक असो बाकी विडिओ छान
माझ्या खतामधे पांढरे किडे पडले आहे.
ओलावा वाढला... हळद आणि हिंग मिक्स करून भुरभुरा सोबत सुका कचरा वाढवा...
आपला मो. नं.सांगा?
Whatsapp no.milel ka
7020637324
कृपया आपला फोन नंबर मिळेल काय?
व्हाट्सअप्प 7020637324
50 rs?? Really ?? It's cheaper than 1 doller?
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏼
Nice information