कढीपत्त्यासाठी 4साध्या आणि सोप्या टिप्स || कढीपत्ता दाट तर होईलच जलद गतीने वाढेल देखील ||
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल तरुण वयातच नव्हे तर लहान मुलांचेही केसही पांढरे होत आहेत. तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे तरूण वयातच लोकांची पांढरे केस होत आहेत. (#CurryLeaves are beneficial for health)
कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात #कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्या दिवशी केस स्वच्छ धुवा.
कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. याशिवाय कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता
कढीपत्त्याचे इतर फायदे : 👇
-कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोिथबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.
-लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
-कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
आजच्या व्हिडिओतून आपण आपल्याकडे असलेले कढीपत्त्याचे रोप दाट पाने असलेले व गतीने कसे वाढवू शकतो हे पाहू या...
आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला कढीपत्त्याची रोपे वाढविण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी तसेच 4 अशा सिक्रेट टिप्स देणार आहे ज्याने आपल्या कढीपत्त्याच्या रोपांवर 100% फरक पडेल....
order #boanmeal online from Amazon👇
amzn.to/2O4ALQa
आपल्या कढीपत्त्याच्या रोपाला ताक कसे द्यावे 👇🏻
• Video
ताकांमृत कसे तयार करावे 👇
• ताकामृत || तयार करण्या...
इन्स्टाग्राम👇
jatwerb
फेसबुक👇
/ gardeningz
ट्विटर👇
@rajesh_jatwe
व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी मेम्बरशीप घेणे गरजेचे आहे👇
/ @jatwe
If you want to help this channel
you can be a member of this channel,
Support us on phon pe 8485835848 (jatwe@ibl)
Support us on G-Pay or Paytm 8485835848
• 10 gardening mistakes,...
बागकामातील 10 चुका
• Video
वेस्ट डिकम्पोसरचे द्रावण कसे वाढवावे ||
Multiply Waste Decomposer liquid mother culture ||
=========================================
Copyright Disclaimer : under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing