मी १o मे रोजी वांगी लागवड केली आहे फळावरिल अळी आणि शेंडाअळी भरपुर आहे डेलीगेट दिल ट्रेसर दिल तरि तात्पुरता रिझल्ट येतो पण परत आढ दहा दिवसात येते माझी कमेंट लवकर बघा आणि उपाय सुचवा
वांगी लागवड करून एक महिना झाला. आठवड्यातून एकदा tak andi ची फवारणी केली. परंतु गोगलगायी नी वांग्याच्या खोडावरील साल खाऊन टाकली. ताक अंडी मुळे गोगलगाय आकर्षित झाली असेल का?
@@mrathiagri तुम्ही किती शहाणे आहात ते तुमच्या उत्तरांवरुन आलय लक्षात सगळ्यांच्या. आणि तुम्ही त्यातले आहात जे न मागता बिनकामाचे सल्ले देत गावभर फिरत असतात. तुम्हाला मी प्रश्न विचारलाच नव्हता. आले आपले ज्ञान पाजाळायला. कामं बघा घरची
खूपच छान,
वापरले आहे
Tak andi cha rijalt khup chan aahe
एक नंबररिजल्ट
Tak Añdi mi vapar kartoy rizalt changal. Aahe
Super aaj kalachi garja
15 liter sathi kiti aandi ani tak vaprayche
Sir vangyvar tak andi cha khup changla fhayda jala ahe mala
20 liter water /how much ml curd and eag mixture
Kiti divsani favarni karaychi
नमस्कार सर
फुले भरपूर आहेत फुल गळ होत आहे फळ लागल्यावर फळाला आळी लागत आहे
फुल कुजून गळत असेल तर बुरशीचे प्रमाण वाढले आहे.
Coc Kiva metalaxyl बुरशीनाशक फवारणी घ्या
Mi pavtya var vaprle aahe 1 no. Aahe
Vagya La Tak Andi made gomutr chalel ka
Sir channa pikala Tak andi wapru shakto ka
Bhuimuge shenga vr mahiti daya
F1 galan chi lagan keliy 14 April la आणि खर्डा ch praman वाढलाय tyala farak padel ka
Bavistin spray ghya. 5 दिवसांनी दही अंडी घ्या
सर स्टिकर टाकून फवारणी करता येते का
दादा अंबटपणा वाढवन्यासाठी चिंचा वापरल्या आहेत, चालतील का ???
Tak Ani andyacha Ratish Kay..?
1लिटर ताक मधे कीति अंडी घ्यायची
Chalel ter 20 lr pamala kiti ml wapraycy
गोमूत्र घेऊ नका. ते वेगळं घ्या. मिक्स करण्यापेक्षा वेगळं घेतलं तर जास्त फायदा होईल
Gomutr kiti ml 20 liter pepala
Tomato mudta
❤❤❤❤❤
द्रवन् हलवायछे का सकाल संध्यकल takandi चे
सर कोबिवरती चालेल का
मी १o मे रोजी वांगी लागवड केली आहे फळावरिल अळी आणि शेंडाअळी भरपुर आहे डेलीगेट दिल ट्रेसर दिल तरि तात्पुरता रिझल्ट येतो पण परत आढ दहा दिवसात येते माझी कमेंट लवकर बघा आणि उपाय सुचवा
किती आडं आणि किती ताक घाव प्रमाण सांगा की सर
👌👍
वांगे सुकावा साठी चालेल का
वांगी लागवड करून एक महिना झाला. आठवड्यातून एकदा tak andi ची फवारणी केली. परंतु गोगलगायी नी वांग्याच्या खोडावरील साल खाऊन टाकली. ताक अंडी मुळे गोगलगाय आकर्षित झाली असेल का?
अरे बापरे, ताक अंडी मुळे झालं काय हे??
मोसंबी साठी विडीओ बनवा
मोसंबी वर कसा उपयोग करता येंते
Vangi calar lal kasyamule hoto
बुरशी अटॅक
सर वारणा ला जमतंय ka
सर मी पपई लागवड केलेली आहे..पपई साठी कोणता स्प्रे असेल तर सांगाल का
स्वप्नीलभाऊ मी लसुणघास म्हणजे आपल्याकडचे इलायती गवतावर ताक अंडी वापरली 150ml प्रत्येक पंपाला. पण पाने करपल्यासारखी दिसतात. डोस जास्त झाला आहे का?
@@mrathiagri तुम्ही किती शहाणे आहात ते तुमच्या उत्तरांवरुन आलय लक्षात सगळ्यांच्या. आणि तुम्ही त्यातले आहात जे न मागता बिनकामाचे सल्ले देत गावभर फिरत असतात.
तुम्हाला मी प्रश्न विचारलाच नव्हता.
आले आपले ज्ञान पाजाळायला.
कामं बघा घरची
@@mrathiagri तुला किती अक्कल आहे रे शेम्बड्या
Tujha no. De tula sangto मराठीत
@@mrathiagri रताळ्या तुझ्या चॅनल च नाव पण चुकलं आहे केळु
@@mrathiagri तु जर खरच RUclipsr असशील तर हे असले चाळे करुन तु स्वत:चेच 'L' लावून घेत आहेस.
मिरचीला किती दिवसानी फवारणी करावयाची
सर माझ्या वांगी पिकावर सफेद माशी झालीय खूप, पाने सफेद झालीत सर्व, काय करावे
Taak andi ghya
Bhaiyya, tumhi je naisargik sheti sathi prayatn kartay, it's admirable, taak andi peksha ajun swast ek prabhavi gosht aahe kunapjala, yache he results kahi lokani bharpur ghetala aahe, tumhi tyache he trials gheu shakta. Aaplyala have asel tar tyache kahi documents tumchya number la send karu shakte
Kunapjala म्हणजे काय
नक्कीच. 9763023878 ल व्हॉट्स ॲप करा
Kunapjala म्हंजे काय आहे
भाऊ, फवारणीच्या वेळी तयार द्रावण पंपात टाकताना वस्त्रगाळ करावे का ?
हे द्रावण चिकट होऊन पंपात अडकेल का ?
Pani टाकत राहावं लागत. शेवट जे शिल्लक राहत ते काढून टाकायचं
तयार केलेल्या अवशीदात पांढरी आळी झालेलि दीसाल्या ते फवाराय चालेल का
हो
ताक आंडी चा स्प्रे बरोबर अडी नाशक चालेल का
Mi.sarv.piksvar.vaprle.unaletfavarnisathi.attishsy.cangle.aahe
एका पंपाला अंडी किती घ्यावी
9:32
वांगयावर शेंडेआळी पडली आहे उपाय सांगा
ट्रेसर किंवा डेलीगेट ने कमी होते शेंड अळी 💯
दादा हे द्रावण मी 15 दिवस ठेवले आहे त्यात गुळ मिक्स केला आहे डाळिंबाला ड्रीप मधून सोडणार आहे 28 तारखेला चालेल का
भाऊ आपण किती दिवस ठेऊ शकतो बनून
कमीत कमी १ वर्ष
ताक अंडी मधये गुळ टाकला तर चालेल का सर
वाढीसाठी करू शकता.
दादा दहा टक्के वांगी रोपावर ते वायरस अटॅक झालेला आहे तरी त्याच्यावर काय फरक पडेल का ताक अंडी चा
शक्यता कमी आहे, ते झाड उपटून बाहेर काढा
सर मी उन्हाळी मुग दोन एकर पेरला आहे तर त्यावर ताक अंडी चा वापर करू का
Ho
दादा वांगी रोप कोनत घ्याव
जे लोकल मागणी आहे ते घ्या.
कांदा लगवाड़ अता केली सर ताक एंडी फवर्णी केली तर चालेल का सर
मर रोगांसाठी उपाय
अंडी व ताक किती प्रमाण घ्यावे हे कृपया सांगावे.
कमेंट लिहिणारे व वाचणारे आपणास माहीत असेल तर सांगा.
धन्यवाद 🙏
प्रति पंप 200 मिली
ड्रीप मधुन किती प्रमाणे सोडले पाहिजे
टोळ कांदा साठी चालेल का टोळ आले आहे
वाढीचे काम करते चांगले
@@GreengoldAgri मध 🐝🐝 माशी वाढेल का अंडे आणि ताक आहे पिल्ज रिप्लाय सर
@@shrikrushnaandhale4573 taak andi Gul Ani ilaychi. Bharpur वाढेल माशी
तुमचा फोन नंबर का देत नाहीत
Bharpur thikani number dilela ahe
Kapsawarkaywatarchalla
Chalte
नंबर द्या सर तुमचा
मोबाईल नंबर विडीओत टाक.
ताक अंडी फवारणी केल्याने वांगी पिकावरील व्हायरस नियंत्रणात राहतो.
Full galti hotey jast प्रमाणात
0 52 34
दादा मि आॅरगॅनिक शेती केली पन रिझल्ट आला नाही शेवटी ताक अंडी फवारुन घेतली मला अफलातून रिझल्ट आला वाढ पन झाली
ऑरगॅनिक शेती साठी पूर्ण माहिती पाहिजे भाऊ. तरच ती सक्सेस होते. नाहीतर रिझल्ट नाही असच वाटत
ताक अंडी आंबा पिकावर देऊ शकतो का
Ho
@@GreengoldAgri धन्यवाद दादा
ताक अंडी फवारणी केल्यानंतर अंडी हे मांसाहारी
Masahari आहे हे सिध्द नाही. नैसर्गिक प्रक्रिया शिवाय अंडी उत्पादन चालू आहे. त्यामुळं गैरसमज मध्ये राहू नका. अंड्यात पिल्लू असेल तर ते मासहर होईल
माझं गाव बोरगाव तालुका जळकोट जिल्हा लातूर वांग्याचे रोप तयार आहे आत्ता चार दिवसांमध्ये लागवड करायची आहे तरी पद्धत सांगावी 25 गुंठे
@@madhavsep9236 5*४ Kiva 6*४, 5*४.५ 6*४.५
Khoob jhad alie tayar mishrna madyh jliya Aahat
जिवाणू आहेत. होउद्या
Sir Tumcha mobile number pathava please
ताक अंडी औषध सोबत घेतल्यास चालेल का