वांगी वरील शेंडअळी फवारणी मध्ये फक्त कापूर टाका / कापूर मुळे शेंडअळी जाणार? / wangi lagwad
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #वांगी_लागवड #शेंडअळी #greengoldagri
वांगी लागवड माहिती
वांगी लागवड
vangi lagvad
vangi lagvad mahiti
wangi lagwad mahiti
wangi lagwad
वांगी लागवड शेंड आळी Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
🙏🚩🙏 खूप छान माहिती दिल्याबदल धन्यवाद राम राम 🙏🚩🙏
Tak andyachi aalwani Keli tr chalel ka
Ka fkt fawarni ch karaychi
ताक अंडी गुळ 1 महिना झाला बनवून मारला तर चालणार का अणि कपूर घेहू का
Thank s Sir good mahiti
आमची दीड एकर भारी जमीन आहे आणि त्यामधे तुर आणि सोयाबिन मिश्र पीक आहे आणि आता सोयाबीन काढल्यावर तूर आणि वांगे मिश्र पीक चालेल का
Tak aandi aani gul yach misran ks kraych ani divas thevaych
King doxa Marl tr Jamal ka 2 mant complete zale ahet wangi la
हो
Tak ani andi chi favarni kasi kraichi eka pampala kiti geich
सर नमस्कार सोयाबीन तननाशका सोबत दही अंडी टाकले तर चालेल का नक्की कळवा
पाण्यामध्ये कापुर विरघळतो का?
फरस बी फुले आणि कळे आहे ताक अंडी खत फवारणी केली तर चालेल का
डिलीगेट.वापरा.शेड.अळीसाटी.दोन.दिवसात.रिजट.भेटे.दोन.फवारनि.करा.15..15.दिवसानि
Pack किती रू चा आहे
Simodis ghya 10.10 दिवसाच्या फरकाने .100%रिझल्ट
गुलाबाला ताक अंडी चालेल का
ताक अंडी साधारण किती दीवसाचे योग्य आहे कपासी तुर ??🙏🏼💐
वांग्याच्या झाडांना मी नेहमीच ताक अंडी फवारणी करते मला चागला रिझल्ट आला (पाच सहा झाडे आहे)
किती किती दिवसा नंतर फवारणी घेत आहात
प्रमान कसे घ्यायचे ते सांगा.
ताक अडी कीतीही प्रमाणात द्यावे
Nuvaan kothe milte
Dada dahi Andi aushdhi madhe dusre kontihi aushdhi mix krta yeil ka
नाही. कीटकनाशक तरी नाही
नमस्कार.. आपण जो मुरलेल्या खताचा ऊल्लेख केलाय ते नेमके काय...?? 🙏🙏
शेणखत की हिरवळीचे
Sir,
सोयाबीन वर तणनाशक फवारणी झाली आहे. ,
तर दही अंडी फवारणी कीती दिवसात करु शकतो..?
ताक अंडी 3महिने झाले आहे त्या मध्ये नवीन ताजे ताक अंडी टाकले तर ते कीती प्रभावी होईल
नवीन टाकल तर 3-४ दिवस ठेवा आणि मग घ्या
चीव चीव वांगी चाळीस दिवस झाले शेंडे अळी आहे काय करायला पाहिजे
वेलिंग्टन चालेल का
भाऊ कारले पिकावर कोकडा काहितरी उपाय सांगा सेंद्रिय १८ते २० दिवसाचे झाले आहे
सर भेंडीला चालेल का
हो
nuvan aata milt nhi na
Pathimage drakha bag ahe tymadhe tak andi vapraltar chalel ka?kadhi vapraych
कापूर कोणत्याही कीटकनाश बुरशीनाशक व टॉनिक सोबत मिसळ ले तर चालते का
Ho.
काळे वांगे लावले त्यांच्या वर चालका
हो
तुमचा नंबर सेंड करा हो
Kapur panyat misalnyasathi kay karave
Panyat Kapur virghlat nahi kay karave
कापूर बारीक करून टाकावा लागतो. तसा विरघळत नाही
पेटृल.पंपानि.फवारनि.केली.तर.रिजट.भेटेल.टाकिन.चयाना.पंपानि.फवारनि.फेल.आहे.वांगि.साटी
सर वांगी लावून दोन महिने झाले शेंडाळी व फळ पोकरणारी जात नाही उपाय सांगा
Barazide + profex super
ताक अंडी गुळ एकत्र करून मारले तर चालेल का व त्यामधे गोमत्र चावेल का
माझ्या कोणत्या व्हिडिओ मध्ये गूळ आहे का?
कापुर पाण्यात मिक्स होत नाही
Gracia madhe kapur chalel ka?
ताक कांडी औषध सोबत घेतले तर चालेल का
नाही
माहिती थोडक्यात सांगत चला आज काल वेळ कोणाकडेच नाही ये
काहीच फुकट मिळत नाही. पैसा वाचत असेल तर वेळ द्यावा लागेल
आणि वेळेसाठी पैसा घळवण्यातला शेतकरी वर्ग नाही.
दादा वांग्याव प्रचड प्रमाणात शेंड अडी आहे वांगे लावून 2 महिने झाले पण शेड अडी काही जात नाही आहे लालसर गोल्ड नकी जाणारना
कापूर मिक्स करा सोबत. एक फवारणी मध्ये जाणार नाही. 2-३ फवारण्या लागतील
परत परत लालसर गोल्ड घ्यायचिका
@@kumarsonone4451 नाही, सल्ल्या नुसार घ्या. Lancer gold , rocket, nuvan
Ok धन्यवाद दादा
सर आमच्याकडे लहान भेटत नाही तालुका जिल्हा परभणी
काहीही फरक पडणार नाही शेड आळी ला कोणीही रोखू शकणार नाही आम्ही दोन वर्षे लावलेला होतो
चुकीचे नियोजन केले असेल
नाही मरत ईमामेक्टीन
Contact no tuhmcha dada
What's app kara 9763023878
सर आपला मोबाईल नंबर सांगा
9763023878 what's app kara
नुवाॅन बंद झालेले आहे.
भेटेल
कुणाकडे भेटेल नुवान
नक्की कीती दिवस ताक अंडी पासुन बनवलेले औषध किती दिवस ठेवावे तीन दिवस की तीन महिने
@@Chandrakantkekane जेवढे जास्त दिवस ते मुरते तेवढेच गुणधर्म वाढतात. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कस पाहिजे. चांगलं, अती चांगलं की बेकार
@@GreengoldAgri २० लिटर पेट्रोल पंप प्रमाण किती
वांगी झाडे सुखावतात का
Shend aali zali aasl