Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Nice information good 🎉🎉🎉🎉🎉
फारच छान माहिती आहे
शेणखत खूप फायदेशीर आहे
👍
👌👌
तुळशीच्या झाडाला मातीमध्ये लाल मुंग्या येतात काय करावे?
हळद किंवा दालचिनी पावडर टाका
गुळ पाण्याने मुंग्या येणार नाही का?
नाही होत
आंबट होण्यासाठी ताक ठेवलं तर ते खराब वास यायला लागतो मग काय करायचं
थोडा वास येतोच पण असेच ताक झाडांना फायदेशीर आहे
कांद्याचे पाणी टाकल खूप वेळेस केला हा प्रयोग.. पण काही faida zala नाही... वाढ होत नाहीय न्यू फुटवी एत नाहीय
नवीन फुटवे येण्यासाठी शेणखत किंवा गांडूळ खत वापरावे व फुटवे आल्या नंतर कांदयाचे पाणी वापरावे फुले लागतील
Punam, नवीन फूट येण्यासाठी आधी थोड सॉफ्ट प्रूनिंग करावं, मग बाकी खत देऊ शकता.. प्रयत्न करून पहा आणि रिझल्ट नक्की कळवा..