Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khup chan mahiti dilit
परफेक्ट माहिती दिली मॅडम
माझी नागवेल दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केली तर हळू हळू सुकून गेली. आधी खूप घनदाट होती आता फक्त पाच सहा च पाने राहिली. काय करावे.
हिवाळ्यात कोणतीही झाडे repot करू नयेत आता लगेच या वेलीला कोणतेही खत देऊ नका फक्त गरजेनुसार पाणी देत रहा
नागवेल छान झाली आहे पण, पानावर तपकिरी रंगाचे डाग आले आहेत
निमतेलचा स्प्रे करा
Khup chan mahiti dilit
परफेक्ट माहिती दिली मॅडम
माझी नागवेल दुसऱ्या कुंडीत शिफ्ट केली तर हळू हळू सुकून गेली. आधी खूप घनदाट होती आता फक्त पाच सहा च पाने राहिली. काय करावे.
हिवाळ्यात कोणतीही झाडे repot करू नयेत आता लगेच या वेलीला कोणतेही खत देऊ नका फक्त गरजेनुसार पाणी देत रहा
नागवेल छान झाली आहे पण, पानावर
तपकिरी रंगाचे डाग आले आहेत
निमतेलचा स्प्रे करा