Halad hi jhadansathi upukta ahe tyane jhadance nukasan hot nahi pan vapar pramansir karava 10" Kundi asel tar phakt ardha camacha haladica vapar karava
झाडाच्या फांद्यावरील शेंडे थोडे कट करा व २ ते ३ मुठी शेणखत/गांडूळ खत घाला १५ दिवसात झाडाला नवीन फुटवे येतील त्यानंतर केळीच्या, कांदाच्या सालीचे पाणी तयार करून दया हळूहळू फुले यायला सुरवात होईल
Sonchafa kundit lava hota terrace vr the la hota Tyala kalya altya pn Tya krplya una mul krpl mhnun me kovl un milalal asa jagi thevl ani hard pruning kel but khup divs zal pan nai phutat e Kai kru compost banana peel sgl deun zal
कांद्याच्या सालीची पावडर कशी करावी जर सालीचे एका झाडाला देण्याचे प्रमाण किती आणि हळद एक लिटर पाण्यात किती मिसळावी हे खत मोगरा, गुलाब, जास्वंद,कूंदा, आणि कोणत्या फुलझाडांना देण्यात यावी
कांदाचीसाल उन्हात वाळवून मिक्सर मध्ये बारीक करायची, १०" च्या कुंडीसाठी १ चमचा या प्रमाणात झाडांना ही पावडर वापरायची १ लिटर पाण्यात १ चमचा हळद मिक्स करायची हे खत सर्व फुलझाडांना देता येते
मी इतका हेल्दी सोनचाफा पहिल्यांदाच पाहिला 👍
छान माहिती😊
Khupch upyukt mahiti
ताई तुमचे व्हिडिओ छान असतात
छान माहिती आहे..करून बघते
खूप छान.
Khup chan
खूप सुंदर
😮..😊i................
😊😊.
❤❤.😊
Thank you 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chchan
छान माहिती सांगितली ताई.
Kandyachya salichi powder kashi kartat
कांदयाच्या साली उन्हामध्ये सुकऊन मिक्सर मध्ये बारीक पावडर करायची
शेवटच्या मुळापर्यंत नाही,मुळाच्या शेवटापर्यंत... छान चाफा आहे तुमच्याकडचा
👍🙏
सोनचाफ्याची फाटी लावली तर येती का मला सांगा जरूर थँक्यू 🙏🙏
हो येते
Tai
Mazya zadala pahilya varshi khup fule ali,keed lagleli, ti sarva aushedheni kadhun takli, parat futley,pan fulech yet nahit.tyni sangitlele ki 12 mahine fule yetil,pan tashe kahi nahi zaale.tar atta dakhvlyapramane kande sali powder+ halad ghalu ka.plz plz sanga.vaat baghtiye tumchya uttarachi. Dhanyavaad.
कांदासाल पावडर, केळीसाल पावडर अदलून बदलून १५ दिवसातून एकदा देत रहा फुले येतील
Majha sonchafa grafted ahe pan tyala mungya laglelya Ani burshi suddha lagleli
Mug mi haldi powder takleli tevha mungya gelya pan son chafa vadhel ki nahi hi kalji vattey
Kay Karu tai
Halad hi jhadansathi upukta ahe tyane jhadance nukasan hot nahi pan vapar pramansir karava 10" Kundi asel tar phakt ardha camacha haladica vapar karava
Tai tumhi sangitlya pramane halad,haldiche Pani(spray)karte pan ajun fule ali nahitar zad anle tevha khup fule etc hoti pan ata etc nahi Kay karu
झाडाच्या फांद्यावरील शेंडे थोडे कट करा व २ ते ३ मुठी शेणखत/गांडूळ खत घाला १५ दिवसात झाडाला नवीन फुटवे येतील त्यानंतर केळीच्या, कांदाच्या सालीचे पाणी तयार करून दया हळूहळू फुले यायला सुरवात होईल
Thankyou Tai
कांद्याच्या सालीचे खत कसे बनवायचे (कोरडे )
कांद्याच्या साली सुकऊन मिक्सर मध्ये पावडर करायची
आमचं झाड जमीन नीत लावले आहे ही खत घातले तर चालेल का
हो चालेल
कोणत्या ऋतूत फुले येतात झाडाला
Feb ते oct झाडाला फुले येतात
Sonchafa kundit lava hota terrace vr the la hota Tyala kalya altya pn Tya krplya una mul krpl mhnun me kovl un milalal asa jagi thevl ani hard pruning kel but khup divs zal pan nai phutat e Kai kru compost banana peel sgl deun zal
Prunning केल्या नंतर फुटवे येऊन ४ते ५" च्या फांद्या होईतो पर्यन्त १५ दिवसातून एकदा compost, शेणखत, गांडूळ खत, यासारखीच खते दयावी नंतरच दुसरी खते दयावी
सोनचाफ्याचे. भरपूर फुले येणारे रोप कोठे मिळेल कारण झाड खूप मोठं येते फुले मात्र कांहीच नाही तरी रोप मिळाले हे नक्की सांगा.
नर्सरी मधून कलम केलेले रोप आणा त्याला फुले ज्यास्त लागतात
कांद्याच्या सालीची पावडर कशी करावी जर सालीचे एका झाडाला देण्याचे प्रमाण किती आणि हळद एक लिटर पाण्यात किती मिसळावी
हे खत मोगरा, गुलाब, जास्वंद,कूंदा, आणि कोणत्या फुलझाडांना देण्यात यावी
कांदाचीसाल उन्हात वाळवून मिक्सर मध्ये बारीक करायची, १०" च्या कुंडीसाठी १ चमचा या प्रमाणात
झाडांना ही पावडर वापरायची
१ लिटर पाण्यात १ चमचा हळद मिक्स करायची
हे खत सर्व फुलझाडांना देता येते
माझ्या सोनचाफयाला चार वर्षात एकही फूल आले नाही तर काय करावे. झाड हिरवे आहे.
बी पासून तयार केलेल्या रोपाला लवकर फुले लागत नाहीत तरी झाडाच्या फांद्या कट करून पहा
मी रोप आणले होते तेव्हा त्याला 2 फुले होते
परंतु 1 वर्ष झाले फुल आले नाही
झाड हिरवे गार आहे पाने फुटतात चांगले
😂
बिपासून लावलेल्या झाडाला कधी किती दिवसांनी फुले येतात