म्हणून राजकारणात काहीही होऊद्या, पवार कुटुंब कधीच फुटू शकत नाय | Sharad Pawar | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- म्हणून राजकारणात काहीही होऊद्या पण पवार कुटुंब कधीच फुटू शकत नाय | Sharad Pawar | Vishaych Bhari
मंडळी अजित पवारांनी राष्ट्रवादीत अंतर्गत बंड करून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. त्याला आता दोन आठवडे उलटून गेलेत. पण अजित पवार यांच्या त्या बंडानंतर जशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये फूट पडली तशीच आता पवार घराण्यात ही फूट पडल्याच्या चर्चा राज्यात रंगू लागल्यात. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सारं काही आलेबल नाही आणि त्याचे परिणाम पवार घराण्यातील नातेसंबंधावर दिसायला लागलेत का अशी ही शंका उपस्थित केली जातेय. पण शरद पवार यांचं कुटुंब नेमकं आहे केवढं आणि कुटुंबातले इतर व्यक्ती जे राजकारणात नाहीत ते नेमकं करतात काय, त्याबद्दल म्हणजेच पवारांच्या एकूण वंशावळीबद्दल आपण या व्हिडीओद्वारे जाणून घेणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sharadpawar
#ajitpawarlive
#ajitpawar
#ajitpawarlatestnews
#ajitpawarspeech
#ajitpawarmeetssharadpawar
#ajitpawartodayspeech
#ajitpawarlatestspeech
#ajitpawarnews
#ajitpawarsharadpawar
#ajitpawarpressconferencetoday
#sharadpawarvanshaval
#sharadpawarlive
#sharadpawaroneknathshinde
#sharadpawarinterview
#sharadpawarpowada
#sharadpawarlatestnews
#sharadpawarresigns
#sharadpawarnewstodaylive
#sharadpawarnews
#sharadpawarvanshaval
#sharadpawarvanshavali
मोहीते पाटील यांची वंसावळ सागा
पवार कुटुंबात फुट पडणार नाही. पण कार्यकर्त्यांनी एकमेकाची डोकी फोडू नयेत.
शरदचंद्र पवार मुळेच पवार कुटुंब नाव लौकीक
राक्षस कुळाची वंशावळ सांगितल्या बद्दल धन्यवाद🙃🙃🙃🙃🙃🙃
लोकं म्हणतात समाज आणि शेतकरी गरीबच राहिला पण नेत्यांचे देश विदेशात संपत्ती निर्माण झाली.
गरीब मराठा समाज हे आल्या पासून किडा मुंगीचे आयुष्य जगत आहेत..जहागिरदार मराठा मात्र यांनी टम टमित केलेत
वंशवळी काय दाखवता त्यांचे स्वार्थी गुण दाखवा हे कोड्याचे दिवस कधी संपतील
सन 1948-49 या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते.
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..
❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
शरद पवारांचा राजकीय इतिहास तपासला तर
लक्षात येईल की त्यांनी विश्वासघाताचेच राजकारण केले आहे
आवडता नेता मा.अजीतदादा पवार.
भ्रष्टाचारी धरण मुत्र्या
अपूर्ण माहिती..पूर्ण माहिती घेऊन video टाकत जा....अजित पवार ला 3 बहिणी आहेत...
परफेक्ट आहे चुकीचे व्हिडिओ बनवु नाही गैरसमज होतो 😢
मा आजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत हे नाही सांगितले बाकी सर्व ठिक आहे
राजकारणी काय वाडो ना वाडो संपत्ती खूप वाडली 😅😅
रोहित पवार आवडतो
फक्त आणि फक्त साहेब
शरद पवारांनी आजपर्यंत जे केले ,त्याच फळ आता मिळालं , जेसी करणी वैशी भरणी
पूर्ण वाट लावली या माणसाने महाराष्ट्राची 😢😢😢
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:15
@@JesusChrist-Gives-Eternal-Life 😂chutiya bhag
फुट पडू शकत नाही हे डावपेच राजकारणातील आहेत
Best Pawar family. Big.
Rohit Dada Pawar is a mass leader
रोहित पवार तरूण नेतृत्व म्हणून आवडत जय शिवराय जय भिम
पण शिवराय हिंदुत्वासाठी लढत होते ???? आणि तुम्ही ???🥱
शिवरायांकडे अठरापगड जातीचे लोक सोबत होते तेव्हा स्वराज्य स्थापन झालं जय शिवराय जय भीम 💙❤️
Nice
Saheb ❤️🔥
Only Rohit Dada
अजित पवार दादा मला वाटते की शेवट पर्यंत उ पमुख्यमंत्री राहतील की काय?
राजकीय स्वार्थ साठी पवार काहीही करू शकत अप यशी नेता शरद पवार
अरे भाऊ त्यांची वंशावळ दाखवून सामान्य जनतेला काय फायदा.. त्याचं योगदान काय हे सांगा
खरच विषय भारी आहे.
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:15
Great contribution towards nations Development and submissive politics of nation of Sharadrao Pawar saheb
... only sharad pavar saheb , ...
४० वर्षानंतर रायगड चढलेत आणि महाराजांसमोर झुकलेच नाहीत🥱
छिमेकी जिल्लालाई हावामा छाडेर बारामतीको मात्रै विकास गरेका छन् ।
पवार कुटूंबाबाबत एकाच वाक्य सर्व लुटारूची टोळी.
Sharad Pawar is the great! All other bahujan leaders are dummies .Jay ho!
❤🎉❤
Rohit pawar
यांना फक्त काहीही हो सत्ता भोगायची आहे
Only ajit dada
इतके भले मोठेपद घेतले पण गरीब गरीब राहिला ह्या कडू न पोट भरून घेतली काका सारखा पुतण्या अन बापासारखी लेक कुठलं पण खाणारच
He is proffeessional politician
आम्हाला काय करायचे
Only Pawarsaheb
काय केल समाजासाठी
भूखंड
Where we are sir
अजितदादा पवार
आवडता नेता शरद रावजी पवारसाहेब सुप्रिया ताई रोहित पवार अजित दादा
Sharad Pawar साताऱ्याचे आहेत नदवल कोरेगाव
Khota sangtat te ki te Nandwal che Pawar ahet
शरदचंद्र पवार
Sarwat best bhidu chhanal
शरद पवारांच्या दोन आई होत्या का? गोविंदरावानां दोन बायका होत्या का? शरद पवार दुसऱ्या आईचे आहेत का?
Pawar Sahebacha Bhakat
रोहीत पवार साहेब ❤❤❤
Yanchya chorya marya pn sang.....😀😎😎😎
Rohit pawar great parson
Aapala Rohit Dada❤
Hey
आजोळ चा पण ईतिहास कळु दया🙏
Sri Sharad Pawar Saheb
हे सगळ बघायला jivan kadam JKV चे vdo बघा,
हे मुळ्चे सातारा मधले नांदवळ गावचे आहेत
👌👌
Lok mazhe sangati🎉😊
Annaji datto(fadnavis) la savaych aahe fut padnyachi
Ani minde la gaddari karnyachi
Ani Ya Katewadi chya Pawara n la saway ch ahe Loka n ch lubadun khaychi, bhrashtachar karaychi
पवार साहेब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय
४० वर्षांनी गेलेत रायगडावर 😅
एक दिवस या म्हाताराच खाऊन खाऊन
पोट फुटणार. पण याच मरेपर्यंत
समाधान कधीच होऊ शकत नाही.
ओनली रोहित दादा पवार 😊
सगळेच पवार श्री मंत सधन शेतकरी
कुटुंबातील देशसेवेसाठी जीवन पणाला लावून त्यावर शिरीमंत झाले
आता गरीब घरातील तरुण पिढी ला शेतमजूर ना देश सेवा करू द्या 🥺🤣
आता कोन तो रोहित पार्थ जय सारे पवार च कशाला
🥱🥺😳🤣😡😡🥵🤣🤣🤣🤣
युगेद्र पवार
त्यांची वंशावळ कशाला सांगतात हरामखोरी कमावलेली जनतेचा पैसा कुठे लपवला
😍😍😍😍😍
Sarwat best channel bol bhidu
Jitendra Awhad kon aahe te hi sanga
Only MLA Rohit pawar
❤
कशाला दाखवता ही ही कुणालाही पहायची हौस नाही.बास करा.
"Manniy sharad chandraji pavar "zunzar
Yodhha. ..namaskar
Samandhit aajar. .mansik. .pahlyver milvilyla vijay. .aaushyala jiknare pudhchy
Paul. .baliraja. .3ry Paul konachy Masaaki
Thyvnar. ...violation kara? ??
Rohit pawar is next king
GovindrAv pvar Yana bayka kiti he sangitl nahi
तुला महीत आहेका कसले मराठा आहेत ते ते का संगितले नाही
शरद पवार याना दोन आहेत हे रवर आहे काय? रवर असेल तर आपण या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेली नाही. धन्यवाद
रवर म्हणजे काय
११ मुले?😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Lachar , mindha Gaddarachi mahiti dyaychi garj nahi , ti sarvana माहीत आहे
Kirit somaiya vishay hard video 😂😅
रोहीत पवार
हे मुळ अकरा लोकांचे कुटुंब कसे काय
काय तरी लपवतात
Only udhav thkar shvisana shard power shabe likes 100 vikas b marane
Sarad.pawar.gred
शरद पवारांना पोरग नाही वाटत😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Vijayatai patil yachyabaddal kahi mahiti asel tar kalava 2001sali tyachi an mazya vadalanchi shevatchi bhet zali mazya bhavachya jobsathi an duradev tyach divashi maze vadil exaprayd zale tyaveli tya sangali shakhela hotya tyanche master doctor hote ase mazya ekanyat aahe
Sharad pawar ni pune cha vatola kela. 😡
रोहित पवार
ẞ🎉🎉
शरद obc
शरद पवार हे ठोस भूमिका घेत नाही अजित पवार गट हे भेटी, फोटो हे काय चालू आहे शरद पवार यांनी युती/आघाडी जेथे जावे तेथे जाव दुपती भूमिका घ्यावि जनता मुर्ख नाही बैनर वर मोदी व पवार फोटो राहिल व MVA गाँधी/उद्धवठाकरे/पवार/इतर या पैकी निवड करावी
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला श्राप.... शरद्दुदीन
गरीब मराठा समाजासाठी काही केले नाही मराठा विरोधी
55
Ajit Pawar kevha kuth harald te saangitale naahi
Pawar resl Maratha ki non Maratha
अफझल खान
Amhi aikla tyanusar Pawar n chya ai tyanchya wadil n chya dusrya patni hotya ani tya Christian dharma chya hotya, tyancha antardharmiy lagn hota