शिवाजी महाराजांची वंशावळ कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास shivaji maharaj sambhajiraje Shahu Maharaj
HTML-код
- Опубликовано: 27 ноя 2024
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कोल्हापूरच्या युवराज संभाजीराजांच्या पर्यंतचा कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास आम्ही आमच्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत...
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj
#sambhajiraje
#kolhapurhistory
shivaji maharaj vanshaval
Shivaji Maharaj sambhajiraje relation
शिवाजी महाराज
shivaji maharaj history in marathi
भाग 1 -सातारा गादीचा इतिहास
• शिवाजी महाराजांची वंशा...
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खुपच छान आहे तुम्ही याच्यावरती खुप मेहनत घेतली व भोसले घराणे कोठून व कसे आले हे लोकांना सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न केला त्याच्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.🙏🙏
आपलाच श्री.नारायण शिवाजीराव राजेभोसले (सावर्डेकर भोसले घराणे)🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏
आपण प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटले
आपले व्हिडिओ मला आमच्या वडिलांनी दाखवले ते पहात असतात त्यांच्या कडून ही आपल्या पेज साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐
काकांनीही खूप खूप धन्यवाद सांगा🙏
Hi
नांन्नज कर राजेभोसले हे पण घराणं त ले आहे का,?
शिवाजी महाराजांचे थेट रक्ताचे वंशज कोनीही नाही सारे दत्तक पुत्र आहे. फारच छान माहिती दिली आपन. धन्यवाद.
म्हणजे शिवाजी महाराज
व संभाजी महाराज
यांचा आज थेट वारसा नाही
😢😢😢😢😢😢😢😢
Nahi
Ha
रक्ताचे नसून विचारेचे वंशज व्हा आम्ही महाराजांचे विचाराचे वंशज जय शिवराज 🚩
खुप छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास मराठी माणसासाठी आपुलकीचा विषय आहे . सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩
अतिशय अवघड माहिती वंशावळ मिळवून ती स्पष्ट स्वरुपात सादर केली .. धन्यवाद रणजित दा...👌👌
पहील्यांदाच ऱाजेशाही वंशीवळीची ईतकी सुंदर रुपरेखा दाखवत माहीती बघितली ..खुपच छान अतिशय बारीकाईने अभ्यास केलाय आपण फार धन्यवाद ..पण खुपच भराभर सांगत हेातात त्यामुळे..गोंधळ उडाला ..किमान माझा तरी ...
Thank you so much!
You are right. थोडी घाई झाली आहे. पुढच्या व्हिडिओज मध्ये हळूहळू वेग कमी करायचा प्रयत्न केला आहे. इथून पुढेही करेन. 👍
छत्रपती शिवराय हे सर्व महाराष्ट्राच्या रक्तात आहेत, आपले दैवत. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा हा इतिहास मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचा राजवाडा पाहायला गेलो असताना सध्याचे छत्रपती यांची क्षणभर भेट घेण्याचा योग्य आला होता. ते काही क्षण आयुष्यभरासाठी आठवण बनले आहेत. आपल्या लाडक्या राजांच्या वंशजांना भेटणे हा किती मोलाचा प्रसंग आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे
होये. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साठी जातं, धर्म च्या पलीकडचे आहेत. महाराजांनी त्यांच्या कार्यातून देशावर संस्कार केले आहे.
@@rahulgunjal8984 Tu kuthla category aahe?
@@user-xo3fd6ib7g ओपन
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
amzn.in/d/7uAJb4R
www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
राज घराण्याची इतकी अचूक माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
मी कोल्हापुरी पण ही सगळी माहिती माहीत नव्हती आज माझ्यासारख्या अनेकांना कळली त्याबद्दल आभारी आहे
धन्यवाद ताई
खरंच खूप छान शिवाजीराजांचा इतिहास सांगितला मनाला पूर्णत्व प्राप्त झाले
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वंशाबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
माहिती चांगली आहे. I am sorry to say but Udayanraje भोसले हे दारू पियुन जेव्हा टीव्ही वर पाहतो तेव्हा शरम वाटते. कोल्हापूरच्या युवराज संभाजी महाराज मात्र gentleman सारखे वाटतात अगदी रुबाबदार.
But Even Sambhaji Raje never took any stance for Renovations of Fort.
Demolition of Aurangzeb & Afzal Khan KABAR.
How can we trust them.
हो, निदान ते पिऊन माध्यमांसमोर येत नाहीत...
@@lankeshshinde3798 Sambhaji Raje is actively involved in restoration work of Raigad.
Regarding कबर of Afzal I have read Sriman Yogi which says that it was Shivrai's decision to built Afzal Khans कबर at foothills of Pratapgad,also i have seen many historian saying the same. Dont know about Aurangzeb कबर.
Our job is to stay away from politics and inculcate values of Chatrapati Shivaji Maharaj. एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपल्या महाराजांच्या संस्कारांना BJP, NCP, MNS, SS, INC, RPI,AAP ह्यांनी कधीच तिलांजली धिली आहे. शिंदेजी हे लोक आपल्या महाराजांवरील भक्ती ला ओळखून आहेत आणि म्हणून काही ना काही कारण काडून भडकवन्याचे काम सतत करत असतात.
मी संभाजी राजे ह्यां बद्दल बोलत नाही आहे कारण ते स्वतःचा पक्ष स्थापन करत आहेत, देव त्यांना बुद्धी देवो आणि इतर राजकारणी जसे वागतात, तसें संभाजी राजे नको वागो म्हणजे झालं..... ☹️
@@rahulgunjal8984 स्वताहा चे पराक्रमाचे स्मारक
प्रताप गडावर् उभारले कोणाचि हि कबर् उभार्लि नाहिये. शिवजि महाराजानि.
आपण आदर करावा
लक्षात राहणे कठीण इतकी इत्यंभूत माहिती दिली आहे.धन्य वाद!
खूप छान माहिती दिली 👌👍
वारसा हा रक्ताचा नसला तरी विचाराचा असावा
खूपच प्रयत्नपूर्वक ही माहिती जमा केली आहे या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळली धन्यवाद अतिशय उत्तम व्हिडिओ आहे
दोन्ही ठिकाणी दत्तक वंशच आहे म्हणजे महाराजांच्या DNA चे कुणीसुद्धा नाही?
@ultimatevoiceacademy4301 वैज्ञानिक दृष्ट्या DNA हा मुलात आणि मुलीत, अशा दोघात असतो. आपली सून असो की जावई यात नसतो. सबब DNA शब्द वापरणे थोडे क्लिष्ट आहे, जे आपण वापरावयास नको होते.🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर ज्याचा रक्तात ऊर्जा निर्माण होते, तोच खरा शिवाजी महाराजांचा मावळा
तूझ्या रक्तात ऊर्जा निर्माण होते तर, देशासाठी काही कर..उगच तूझी ऊर्जा काय कामी😅😅
😂😂@@VishalPadghan-bb7vy
@@VishalPadghan-bb7vyu r right bro.
अतिशय छान माहिती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र टाकले असते तरी चालले असते चंद्रकांत ची गरज नव्हती
शिवाजी महाराज यांच्या जिवांनामधील त्याचे आजोबा पणजोबा यांची नावे मला हवे होते खूप शोधुंन ही मला सापडत न्हवते आज हा व्हिडिओ पाहून मला आज पर्यंत पडलेलं प्रश्नच उत्तर मिळालं 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबाजी भोसले यांची दोन मुलं मालोजी व विठोजी,मालोजीना शहाजी व शरीफजी,शहाजीना छत्रपतीशिवाजीमहाराज,संभाजी महाराज,व्यकोजी महाराज नंतर सर्व जाणतात
घरातील भांडणे , भाऊबंदकी त्या काळातही होती , पेशवाईतहि होती , आजही आहेत !
आणि आजुनही रहाणार आहेत कारण भारताचा पायाच भाऊबंधकीवर रचला आहे हे पुराण इतिहास सांगत आला आहे म्हणुन तर हे राजकरणी त्याचा फायदा घेत आहेत
फारच छान माहिती, जी आजच्या मराठी नागरिकांना ज्ञात नाही.
आपण फक्त छ. शिवाजी महाराज व
छ. संभाजी महाराज, पण पुढे काय?
ज्यांचे फक्त स्मरण जरी झाले तरी मरगळलेल्या मनाला उभारी मिळते त्या घराण्यांची खरे म्हणजे वांशिक तीर्थक्षेत्र म्हणून जपायला यामुळे मदत होईल. आपला पराक्रमी इतिहास व त्याचे स्पिरीट जपायला हे मार्गदर्शक ठरेल!
खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर राजघराण्याच्या वंशावळीचा इतिहास धन्यवाद .
धन्यवाद
पण हिंदुस्थानात दिडशें वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात यातील कोण कोण सक्रीय होते याची पण माहिती दिली असतीत तर यातील महाराजांच्या स्वत:चं राज्य निर्माण करण्याच्या राजांच्या विचाराचा वारसा कोणी कोणी सांभाळला जपला हे ही शिवप्रेमींना कळले असते.
Hote na Rajshree Shahu Maharaj sakriya hote swatantray ladyat
Nice Information
राज घालण्याची खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद...
Thanks
शिवाजी महाराजांचे थेट वंशज कोण नाही आहेत पण शहाजीराजांचे थेट वंशज आहेत🧡
खुप खुप छान माहीती, तिचाच नावे ऐकून चक्रावून गेले पण अंततः सर्व लक्षात आले की सरते शेवटी दत्तक व्यक्ती लग्न झालेल्या मुलींचे वंशज म्हण्जे एनकेन प्रकारे छत्रपतींचे रक्ताचे नाते आहे हे विषेश धन्यवाद
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती शाहू महाराज...
इतिहास फक्त कर्तृत्वाचीच नोंद घेतो असे दिसून येते!
🙏🏻
अतिशय माहितीपूर्ण विडिओ आहे.हा उपक्रम असाच चालू ठेवावा ही विनंती.
आपण खूपच छान माहिती दिलीत आम्ही चावरेकर राजे भोसले घराण्यातील वंशज आमच्या वडिलांच्या सखे चुलत भाऊ दतक आले होते प्रताप सिह हे आपण याठ सांगितले बद्दल आनंद झाला कारण बरेच लोकांना माहीत नाही हे आभारी आहोत आणि आपल्याला नमस्कार
खुपच ऊपयुक्त माहिती
वसंत नामजोशी
खूप खूप आभार तुमचे दादा ,सलाम करतो तुमच्या कार्य ले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks Dada
फारच छान माहिती दिलीत तुम्हाला धन्यवाद!
Thanks
खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
सत्य इतिहास सांगितला त्या बद्दल अभिनंदन !
जय शिवाजी !
छान माहिती मिळाली छत्रपती शिवाजी महाराज की जय
आमचे एकच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
छान
खूप खूप धन्यवाद सर 🙏
धन्यवाद 😊एक प्रश्न आहे की महाराजांचे थेट रक्ताचे नाते अस् नारे वारस कोण?ते कोठे आहेत? त्यान्ना सिंहासन नाही मिळाले पण त्यांच्या धमन्यात महाराज्यांचे रक्त म्हणून त्यांच्य वंशावर देखिल व्हिडीओ बनवा.जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभू राजे, जय राम राजे जय ताराराणी साहेब जी, जय हो शाहुराजे जी👑💪🔥🚩🧠🙏🙏
फारच ज्ञांवर्धक माहिती....
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
खूप छान माहिती दिली सर.... धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खुपच छान माहीती दिलात या बद्दल धन्यवाद
खूपच रंजक आणि माहितीचा खजिना 👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर, खूपचं छान माहिती आपण दिलात.... 🙏
आपण बनवलेला व्हिडिओ शिवाजी महाराजांच्या वंशावळचा घराण्याचा खूप छान आहे
छान माहिती दिलीत
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खुपच छान इतिहास समजावून सांगीतला आहे .
खूब खूब छान वीडियो बना डाला है
Thanks
very good very naic Raje घराण्याचा इतिहास सांगितला धन्यवाद
खुपच छान माहिती दिली
छत्रपती श्री. शाहूमहाराज यांचा
आम्हाला सार्थ अभिमान आहे .
स्वकर्तृत्वावर राज्य केले.
महाराजांचे खरे रक्ताचे वंशज नाहीत.असं दिसून येते आणि ते खरे आहे.🙏🚩छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराज याचे वंशज फरक आहे.
Shahu Maharaj he sambhaji rajyanche putra aahet te raktache vanshaj aahet tyanantar sarv dattak ghetlele aahet
खूप छान माहिती आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि कोल्हापूरचे खरे राजे लोकराजा शाहू महाराज राजा कसा असावा याचे उत्तम परिपूर्ण उदाहरण 🚩
Chhan mahiti!!!!
लय भारी माहिती दिलीत 👌👍
आमचे अजोबा वसंतराव राजेभोसले वावी तालुक़ा सिन्नर तेथील वाडा दाखवल्यबद्ल तुमचा आभारी आहे
तुमच्या कार्याला शुभेछा ✨🙏🏻
खूप खूप धन्यवाद दादा🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏
👌👌..
Chan
Super work
खूप छान... आपला आभारी आहे 💐💐 🎉🙏
धन्यवाद
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.आज पर्यंत गैरसमज होता की छ.शिवाजी व संभाजी महाराजांचे खरे वंशज कोण? सातारा की कोल्हापूर वाले ,पण आता कळाले रक्ताचे (DNA) नाते नसलेले दोघेही नाहीत.दत्तकपुत्र आहेत.
Mag thet वंशज mhantat te kay
खुप छान माहिती दिली त्याबद्दल तुमची मी आभारी आहे❤❤❤
Thanks
हे सर्व दत्तक वारसा आहे.ओरीजनल नाही..आणि आता लोकशाही आहे..जय श्रीराम.जय भीम
Khup chan mahiti sangitlit sir, khup khup dhanyawad
Khup chan ......sandeep ...andheri...
Sir aapla khupach gadha abhyas aahe...... khupach Chan mahiti dili tumhi tumche khup khup aabhar sir. Dhanyawad sir 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
नमस्कार मी अशोक पाटील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि घराण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे .दुसरे असे आज रोजी फिल्मी लोक आपले शिवाजी महाराजांवर सिनेमा काढून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणीत आहे .या लोकांचे पितळ उघडे पडेल आणि शिवाजी महाराजांची बदनामी थांबेल असे काही माहिती लोकांसमोर आणा. धन्यवाद.
तूम्ही इतिहास तज्ञ दिसतात.
खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य जनतेसमोर मांडावा.
तेवढचं आमच्या ज्ञानात भर पडेल.
महाराजांच एखाद साधं पूस्तक पण वाचले नसेल तरी काही जण इतिहासा बद्दल बोलतात. नवलच वाटतं
संभाजी महाराज छत्रपती हे रक्ताचे व विचारांचे देखील वारसदार आहेत......
Raktache waras nahi na bhau, tech tar sangitla aahe video madhe
पुन्हा पाहा व्हिडिओ
आमचे दैवत शिवछत्रपती 🚩🚩🙏
Khup chan
Ashya parakar chi mahiti pratyek mansaparyanta pohochayla havi 🙏🙏🙏
Khup chhan
खुप छान माहिती मिळाली
भावानी माता ज्या घराण्याची कुलदेवत आहे त्याच देवी च्या अवमान करणाऱ्या लोकाच्या बाजूला खुर्ची लावून बसणारे खरंच हिंदवी स्वराज्याचे वंशज कसे.
Koni kela apman bhavani mata cha?
Rajdhani Satara and Kolhapur..😎🙏💖🚩Jay Shivray
KHUP CHAM INFORMATION.
Shivaji महाराजांचे pure blood nahi ahe,
थोरले महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज
हेच आपले छत्रपती महाराज राहतील
हे बाकीचे नाही
संभाजी महाराजांचा मुलगा विसरला काय रे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नातू
आपण सखोल माहिती दिली आहे.
फार चांगली माहिती मिळाली 🚩
Dhanyawad
फारच छान माहिती पुणँ विडिओ अभ्यास परिपक्व आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
खूप खूप धन्यवाद
पेश्वाई नंतर शिंदेशाही आली दिल्लीवर १४ वर्ष भगवा फडकला शिंदे होलकर छत्रपतींचे स्वप्णसाकार झाले यांची माहीती द्या
छान आहे धन्यवाद
🙏 खूपच छान, धन्यवादब.🙏
प्रचंड मेहनतीने सूक्ष्म अभ्यास करून video's बनविला आहे.
छान माहिती दिली धन्यवाद जयभवानी / जयशिवराय
अभ्यासपूर्ण विवेचन.. 👍
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩छत्रपती सम्भाजी महाराज तुमचे मावळे अजुन जीवित आहै 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव शिव शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Chan mahiti milali
चैवथे शिवाजी महाराज राजे भोसले हे आमच्या गाँव चे आहे त खुप छान🙏💕 👑👑👑🚩🚩🚩🚩
खूप सविस्तर अभ्यास केला आहे सर तुम्ही... धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
भयानक किचकट इतिहास आहे कारण प्रत्येक पिढीत शिवाजी,संभाजी,शाहू ,राजाराम, प्रतापराव पुन्हा पुन्हा नावे येतात आणि अनेकदा दत्तक पुत्र असे दिसते...
पण दत्तक कोण घेत होते हे समजले नाही..
परंतु तरीही खुप सहजतेने समजावून सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...
P
Thank you
अतिशय सुन्दर माहिती. अशीच माहिती पेशवे घराण्यावरही द्या. बाळाजी विश्वनाथ ते कानपूर चे नानासाहेब पेशवे....
धन्यवाद
नक्कीच देऊ
Jai Maharashtra
अप्रतिम माहिती आहे.
खूप खूप धन्यवाद
फक्त महाराजांचे वंशज असून चालत नाही तेव्हढी मेहनत घ्यावी लागते कर्तुत्व असावं लागते . ऐकानी धर्मासाठी जीव दिला आणि आणि ऐकानी स्वराज्य घडवले बाकी हे महाराजांचे वंशज म्हणून फक्त गादीसाठी लढतांना दिसत आहेत . गुण असावे लागतात रक्त असून चालत नाही .
एकदम बरोबर बोलला भाऊ तू
,,❤छत्रपती राजाराम महाराजांनंतर इतिहास माहित नव्हता ,तो समजला.आता सातारच्या गादीचा इतिहास माहित करून घ्यावयाचा आहे
❤❤
मस्त
ऐतेहासीक इतिहास पुन्हा पुन्हा ऐकल तरी मन भरत नाही👋🙏👌👍
पत
ही माहिती फारच मेहनती ने तयार केली असावी पूर्ण वंशावळी दिसते
माहिती नसलेली माहिती समजली.
जय शिवराय भाऊ आपण खुप छान महिती आम्हाल दिलीत मनापासून धन्यवाद
Khoop Chan