हंपी । बदामी । पट्टदकल । ऐहोळे येथील रंजक माहिती । Ft. केतन पुरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 140

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 4 дня назад +2

    मी या पोडकास्टचा लिखित अभ्यास करून हंपी बदामी परिसराला भेट देईन. तेवढे दिवस मोकळे ठेवीन. फार छान! पनवेलचा अजंठा वेरूळचा कार्यक्रम बघितल्यानंतर मला यू ट्यूब वर केतन पुरी नावाचं मोठं घाबड सापडलं. मी ते थोडं थोडं करून ऐकीन. 👍🏻🎉🌻

  • @archanalembhe9094
    @archanalembhe9094 2 дня назад

    तुम्हाला किती माहिती आहे स्मरणशक्ति जबरदस्त आहे

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 2 месяца назад +68

    अप्रतिम खूपच सुंदर माहिती..एकच suggestion आहे की ह्या बरोबर फोटो दाखवले असते तर अजून जास्त relate झाले असते..

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  2 месяца назад +8

      धन्यवाद!!! खूप चांगली सजेशन आलेली आहे. पुढील व्हिडीओज मध्ये हा बदल नक्की बघायला मिळेल.

    • @ninsane4613
      @ninsane4613 2 месяца назад +3

      मी हीच कमेन्ट करायला आलो आणि तुमची कमेन्ट पाहिली . खरंच जर फोटोची जोड असती या विडियोला तर अजून सुंदर झालं असतं ही सगळं . पण हे ही नसे थोडके. खूप सुंदर कंटेंट देत आहात तुम्ही. असेच राहू दे.

    • @vinayakadam3905
      @vinayakadam3905 2 месяца назад +1

      फोटो आणि माहिती दोन्ही एक साथ दिलीत तर हंपी आणि बदामी ला गेल्यानंतर या वास्तू पहायला खूपच छान वाटेल.कारण गाईड कडून मिळालेली माहिती 100% खरी असेलच असं सांगता येत नाही.

  • @dr.vijaykumar8169
    @dr.vijaykumar8169 2 месяца назад +7

    अफाट.. दोन वेळा हंपी - बदामी पाहिली.. फक्त पाहिली पण आज खऱ्या अर्थानं अनुभवली .. खूप खूप धन्यवाद..

  • @nalinirajendra9218
    @nalinirajendra9218 2 месяца назад +9

    अप्रतिम माहिती सोबत फोटो दाखवले असते तर खूप छान वाटलं असतं

  • @satishbhalerao7270
    @satishbhalerao7270 9 дней назад

    किती उत्कृष्ट सादरीकरण, इतिहास व त्यांचे बारकावे, वैशिष्ट, महत्त्व,
    फारच सुंदर, मला एकूण प्रशंसा करण्यास शब्द सापडत नाही.
    Great man, yes you are great.
    The grean for new coming generations.
    This is a great task of Hinduism.

  • @kavitagole756
    @kavitagole756 5 дней назад

    खुप माहिती पूर्वक माहिती दिली. ऐकतच रहावे अशी माहिती दिली आहे.🙏👍

  • @abhijeetshinde7067
    @abhijeetshinde7067 2 месяца назад +6

    विरूपाक्ष मंदिरावरील चित्र पाहिलं होत, पण त्या बद्दलची माहिती नव्हती..
    खरच दादा खूप भारी माहिती दिली आहे.

  • @rahulvishevlogs
    @rahulvishevlogs 2 месяца назад +4

    मी आत्ताच जाऊन आलो खूप काही अभ्यास केला नव्हता मी, हा विदेओ जर आधीच झाला असता तर माझ्या विदेओ मध्ये खूप काही मला सांगता आल असत... तरी पण खूप चांगली माहिती दिली ,

  • @pramodpudale8165
    @pramodpudale8165 2 месяца назад +10

    योगायोगाने आम्ही परवा हम्पीसाठी निघतोय. आठवडाभर बरीच माहिती गोळा करतोय.
    या व्हिडिओत खूप नवीन आणि सुंदर अश्या गोष्टी ऐकायला भेटल्या. एका अभ्यासकाकडून मिळालेली ही माहिती तिथल्या गाईडचे डोके खाणार हे नक्की!

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 2 месяца назад +2

    ओंकार सर, केतनसर हार्दिक आभार, अतिशय मौलिक मार्गदर्शन केले आहे.

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 2 месяца назад +4

    खूप सुंदर माहिती दिली आहे. अशीच बरीच माहिती तुमच्या कडून मिळावी अशी इच्छा व्यक्त करते. अजून खूप काही आहे ज्या विषयांना वरवर हात घातला गेला आहे त्यात अजून काही माहिती घ्या. कारण पुरी सरांचा अभ्यास चांगला आहे. वेळेचं बंधन आहे पण पूर्ण आणि मुद्दे सुद माहिती ऐकायला आवडेल. अशा वेळी व्हिडिओ मोठा असला तरी पाहायला आवडतो. आपण चित्रपट पण मोठा असला तरी बघतोच त्याच प्रमाणे असे माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील. धन्यवाद 🎉🎉

  • @kiranbhalekar94
    @kiranbhalekar94 2 месяца назад +8

    सुंदर पॉडकास्ट हंपी एवढी डिटेल्स मध्ये माहिती ते पण व्हिडिओ स्वरूपात महाराष्ट्रातील भटक्या मंडळींना पर्वणी ठरेल यासाठी अभ्यासक केतन पुरी दादा आणि ओंकार ओक सर यांचे धन्यवाद..उनाड भटकंती टीमला पुढील पॉडकास्ट साठी शुभेच्छा...

  • @ramang08
    @ramang08 20 дней назад

    केतन यांचे सकाळ मधील लेख मी नेहमी वाचतो. त्याचे पुस्तकांमधील संकलन वाचण्याची वाट बघत आहे.

  • @vinamogh
    @vinamogh 2 месяца назад +1

    खूपच माहितीपूर्ण, इतिहास सगळा तोंडपाठ. ग्रेट.

  • @anantsawant2081
    @anantsawant2081 2 месяца назад +1

    हा व्हिडीओ फारच छान आणि अभ्यासपुर्ण असून यामध्ये त्यानुसार काही क्षण चित्रे दाखविली असती तर फारच मार्मिक झाली असती. पण छान आहे. धन्यवाद! ❤ 😂

  • @meenakshijoshi6255
    @meenakshijoshi6255 2 месяца назад +1

    खूप अभ्यासपूर्ण
    सुंदर मुलाखत
    दोघांचेही खूप कौतुक !

  • @pravin_kharmale
    @pravin_kharmale 2 месяца назад +2

    ओंकार दादा आणि केतन दादा एकत्र 👌👌👌 माहिती अप्रतिमच

  • @ajaykarkade5974
    @ajaykarkade5974 2 месяца назад +2

    Watching this from Hampii❤️

  • @jyotiparab5739
    @jyotiparab5739 Месяц назад

    फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 Месяц назад +1

    🙏 Thanks Bandhu for enriching us through such a wonderful information about our Nation, Culture.🙏

  • @surendrasangare3909
    @surendrasangare3909 Месяц назад

    "खूप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ! तुमचं सादरीकरण आणि विषयाची मांडणी अप्रतिम आहे. अशाच दर्जेदार माहितीचे व्हिडिओ आणत राहा. धन्यवाद!"

  • @bag9845
    @bag9845 День назад

    सर्वच धर्मांचा मुख्य उद्देश हा त्यांची पूजा स्थाने बांधणे आणि दुसऱ्यांची नष्ट करणे हाच आहे.

  • @gajanan4920
    @gajanan4920 2 месяца назад +1

    आजच हंपी वरून आलोय...छान माहिती दिलीय

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 2 месяца назад +2

    अप्रतिम माहिती 😊❤

  • @amitghanekar5665
    @amitghanekar5665 2 месяца назад +2

    अप्रतिम..👌

  • @balajimarkante621
    @balajimarkante621 2 месяца назад +2

    केतन सर ❤❤❤🙌🙌🙌 अप्रतिम..

  • @_Dongarvata
    @_Dongarvata Месяц назад

    केतन,ओम्कार,समिर थिटे,प्रशात दवचके🎉गड,मंदिर,मुर्ती, चिन्हे ,ईतिहास, इत्यादींचे अफलातून अभ्यासक, लेखन,आणि सर्व सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगायचे हि दैवी अद्भुत कला काही मोजक्या लोकांनाच मिळते त्या पैकीच आपण मंडळी.

  • @niveditakulkarni9808
    @niveditakulkarni9808 2 месяца назад +12

    व्हिडिओ मध्ये जो राजा रामदेवराय असा उल्लेख येतोय, त्याऐवजी राजा कृष्णदेवराय असावा, असे वाटतेय. कारण कृष्णदेवराय च्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्य वैभवाच्या कळसावर पोहोचले होते आणि रामदेवराय च्या कारकिर्दीत तालिकोटची लढाई होऊन साम्राज्याचा विनाश झाला.

  • @nomadicunexplored1855
    @nomadicunexplored1855 2 месяца назад +3

    काही शंका क्लिअर झाले आणि काही विषय नव्याने कळाले ♥️😍

  • @Ninadpatil-o9z
    @Ninadpatil-o9z 2 месяца назад +1

    जबरदस्त माहिती

  • @sangeetalakhe
    @sangeetalakhe Месяц назад

    Khoop sundar mahiti milali👌😊🙏

  • @rekhapatil3900
    @rekhapatil3900 Месяц назад

    Sundar aprtim mahiti sangitli.prathyx jave ase vatle

  • @samatabondarde3661
    @samatabondarde3661 2 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @VijaykumarPatil-k4p
    @VijaykumarPatil-k4p Месяц назад

    अभ्यासपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @shubhlilavlog
    @shubhlilavlog 2 месяца назад +2

    Best.....

  • @pankajkurte348
    @pankajkurte348 2 месяца назад +2

    सुंदर माहिती

  • @prathameshghanekar2492
    @prathameshghanekar2492 2 месяца назад +1

    खुप छान माहिती मिळाली....❤

  • @bhatkantimaharashtrachi6511
    @bhatkantimaharashtrachi6511 2 месяца назад +1

    Khupach Sunder !!! 🤩

  • @rahuldhalpe5041
    @rahuldhalpe5041 Месяц назад

    फार सुंदर माहिती सांगितली

  • @smrutinaik3826
    @smrutinaik3826 9 дней назад

    Chan mahiti janar aahe aata

  • @unaadtreks4085
    @unaadtreks4085 2 месяца назад +1

    Ek Number

  • @rajaramhadake7558
    @rajaramhadake7558 Месяц назад

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @sandipdalvi3807
    @sandipdalvi3807 2 месяца назад +1

    मस्तच......👌

  • @UnaadPhoto
    @UnaadPhoto 2 месяца назад +1

    Kamaal Mahiti ...

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 2 месяца назад

    Aafat Ani sunder mahiti dilit Dada, khoop khoop dhanyawad Ani Salam aaplya sakhil dyanala🙏

  • @mayurkavankar2948
    @mayurkavankar2948 2 месяца назад +1

    Awesome ❤❤

  • @tanujadalavi6140
    @tanujadalavi6140 2 месяца назад +1

    मस्तच 🥰

  • @SandipDalavi-n6s
    @SandipDalavi-n6s 2 месяца назад +1

    मस्तच……👌

  • @ratnakarnikam5111
    @ratnakarnikam5111 2 месяца назад +4

    अप्रतिम,अव्दितीय अशी अभ्यासपूर्ण माहिती मांडली आहे.
    खूपच सुंदर वाटली.प्रत्यक्ष साईट व्हिजीट केल्याची अनुभुती आली.
    माहीतीच्या सोबत कांही निवडक फोटो असते तर आणखीन चारचाॅद लागले असते.
    धन्यवाद साहेब.....

  • @chandrakantsonawane8241
    @chandrakantsonawane8241 Месяц назад

    अप्रतिम विषलेन

  • @poojanitore7769
    @poojanitore7769 2 месяца назад +1

    Khup sundar podcast keep it up 😮

  • @Shaziya_17
    @Shaziya_17 2 месяца назад +1

    Very informative 💫

  • @VaibhavCKadam
    @VaibhavCKadam 2 месяца назад +2

    👌👌👌

  • @shajiyashaikh30
    @shajiyashaikh30 2 месяца назад +1

    Bhari ✨

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 2 месяца назад +1

    भारी 😍💝

  • @SahilMane-rk6lh
    @SahilMane-rk6lh 2 месяца назад +10

    सर आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे की याच हम्पी बदामी पट्टदकल ऐहोळे या एपिसोड चे केतन पुरी सरांकडून अजून तीन-चार एपिसोड करून आणखीन विस्तृत व नवीन माहिती द्यावी हि विनंती .

  • @narvankar1989
    @narvankar1989 2 месяца назад +2

    Detailed, hampi punha pahav lagtay

  • @SameerShaikh-nl2rw
    @SameerShaikh-nl2rw 2 месяца назад +2

    ❤❤❤

  • @aryachavan6069
    @aryachavan6069 2 месяца назад +1

    Apratim

  • @poojanitore7769
    @poojanitore7769 2 месяца назад +1

    ❤️😍 masta

  • @telmukund01
    @telmukund01 2 месяца назад +1

    Sunder mahiti dili.. thanks!
    Nuktech Badami-Hampi visit dili. Navyane arth kalala..
    Barech kahi miss zale ase vatatey.. punha jaun, he sarv pahachey!

  • @prafullthorvevlogs
    @prafullthorvevlogs 15 дней назад

    Hi Onkar,
    Great to see you on RUclips.
    If you remember myself Prafull Thorve we met couple of time long back, you must be remembering Rajmudra Trekkers Group from Shahu Chowk and Seva mitra mandal pune.
    I also started trekking again. I will need help in future 😉😊
    हा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम आणि खूप छान माहिती मिळाली.😊👍

  • @atulpagar7044
    @atulpagar7044 2 месяца назад +1

    Visited last year with Family however still would like to visit again to Hampi, Badami, Pattadakal, Aihole...

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 2 месяца назад +1

    छान माहिती. आता परत जावेसे वाटतंय. अशाच अजून विडिओ च्या प्रतीक्षेत!👌🏽

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 месяца назад +3

    माहिती चांगली दिलीत. पुनर्भेट झाली ह्यामुळे.
    पण ना मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक नाही. कृपया लक्षात ठेवावे. आपली पुराणं हे इतिहासावर आधारित आहेत. आणि इतिहास हा खरा आहे.

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official 2 месяца назад

      अक्कल वाटतं होता देव तेव्हा कूठे फिरायला गेले होते

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 месяца назад +2

    हंपी आणि बदामी इथली म्युझियम सुद्धा आवर्जून पहिली पाहिजेत .

  • @MrShreecool
    @MrShreecool Месяц назад

    अतिशय सखोल माहिती आणि मंदिरांचा अभ्यास या पॉडकास्ट मधून दिसला. पण याबरोबरच काही गोष्टी विसंगत वाटतात त्या म्हणजे केवळ रामराया या राजाचाच उल्लेख येथे आलेला आहे जो विजयनगर साम्राज्याचा (ऑफिशियाली) शेवटचा राजा होता आणि जो महान राजा कृष्णदेवराय यांचा जावई होता. त्याचा संदर्भ विजय विठ्ठल आणि कृष्ण मंदिराशी आणि राजातुला या कार्यक्रमाशी जोडला आहे जो वास्तवाशी विसंगत वाटतो, तसेच अच्युतराया हा रामराया चा वंशज असल्याचे सांगितले आहे वास्तविक त्यांचा एकमेकांशी थेट काही संबंध नाही तो त्याचा चुलत सासरा होता तसेच अच्युतराया हा रामारायाच्या आधी झालेला राजा होता त्याच्या राजगादी बळकावणाऱ्या मेहुण्याला मारून रामराया गादीवर आला होता. कदाचित केतन यांचा संदर्भ कृष्णदेवराय याच्या बाबतीत असावा.
    पण एकुणातच पॉडकास्ट अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक आहे यात वाद नाही.

  • @kedarseekerसनातनसंस्कार

    अप्रतिम माहिती
    🙏
    माझ्या हिंदी व मराठी वाहिनी वर पन्नासहून अधिक प्राचीन मंदिरे तुम्हाला पहावयास मिळतील
    🙏
    अवश्य पहा
    🙏🙏💐🙏🙏

  • @ankitachandel1556
    @ankitachandel1556 2 месяца назад +1

    Onkar oak amazing work. This is the best thing I came across today. information given by Sir is also apt and podcast is going smoothly. Thank you for taking up such topics. Already subscribed the channel.

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 2 месяца назад +2

    🙏

  • @chanda16303
    @chanda16303 2 месяца назад +7

    हम्पी ल जण्या आधी हा पॉडकास्ट पहिला खूप छान माहिती मिळाली....हम्पी नुसतं पाहून नाही तर आता हम्पी अनुभवता पण येईल ....एक request होती अजून एक detailed. Podcsat झाला तर बरं होईल... किंवा केतन पुरी यांचं हम्पी बदामी यावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल तर सांगा.

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  2 месяца назад +4

      धन्यवाद!!! लवकरच केतन ह्यांनी लिहावं अशी आमची इच्छा आहे...😆 वाढत्या मागणीनुसार हंपी भाग दोन लवकरच घेऊन येऊ. 😍
      हि मराठीतील आहेत, आउट ऑफ प्रिंट सुद्धा असू शकतात ह्यातील. इंग्रजी आणि कन्नड भाषेत अजून बरीच उपलब्ध पुस्तके आहेत.
      - सफर हंपी बदामीची - शुतोष बापट
      - विजयनगरचा सम्राट - कृष्णदेवराय : सदाशिव आठवले
      - विजयनगर हृदयस्थ साम्राज्य : अस्मिता हवालदार
      - विजयानगरचे शिल्पकाव्य : अस्मिता हवालदार
      - हम्पी वैजयनगर : सुशील अत्रे
      - विजयानगर : जनार्दन ओक
      - वैभवशाली विजयनगर साम्राज्य : एन शिवाजी
      - विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची : ज्योती चिंचणीकर
      - विजयनगर साम्राज्याचा इतिहास अर्थात एक नष्टस्मृती साम्राज्य : माधवराव व्यंकटेश लेले

    • @chanda16303
      @chanda16303 2 месяца назад

      Hey Thank you so much🙏​@@UnaadBhatkanti

  • @sumitkashid9773
    @sumitkashid9773 День назад

    तुम्ही स्वतः चॅनल कडून ट्रिप organise करा आम्ही येऊ खूप छान माहिती आहे तुम्हाला 🙏🙏🙏

  • @chandravadanbhandari7876
    @chandravadanbhandari7876 Месяц назад

    Waah 👌

  • @7276314143
    @7276314143 18 дней назад

    Khup chaan mahiti milali, sobat pictures add kele aste tar ajun interesting podcast jhala asta😊

  • @devaghanekar573
    @devaghanekar573 2 месяца назад +1

    Masta

  • @ReshmaTakalkar
    @ReshmaTakalkar Месяц назад +1

    Everywhere sanatan 😊

    • @templogical3095
      @templogical3095 Месяц назад

      Itihasala itihas mhnun bagha sarkhe sanatan santan Kay karta, mendu gahan thevla ahe Kay?

    • @ReshmaTakalkar
      @ReshmaTakalkar Месяц назад

      @templogical3095 sanatan ek uttam samazvyavastha ahe mhanun abhiman ahe Gita ved upnishad sarkha knowledge kudhech nahi mhanun to shabd waparla , ugach mendu naslyasarkha prattek shabdala politics la jodu nako

    • @templogical3095
      @templogical3095 Месяц назад

      @@ReshmaTakalkar Sanatan hi third class vyastha ahe, tumche shikshan farse disat nahi.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 месяца назад +13

    हंपी बदामी पट्टदकल ऐहोले पाहताना नेहमी ASI गाईड सोबतच पाहावेत किमान पहिल्यांदा. पैसे वाचवू नये.

    • @संदेशकुलकर्णी
      @संदेशकुलकर्णी 7 дней назад

      अनेक प्रायव्हेट गाईड आहेत ते सुद्धा स्वतः ला asi चे guide म्हणतात मग आपण कसे ओळखायचे asi चे guide

  • @balajeetope9444
    @balajeetope9444 Месяц назад +3

    कैलास लेणी वर असा एक अभ्यासपूर्ण व्हिडियो बनवा

  • @bubanalefamily874
    @bubanalefamily874 2 месяца назад +1

    या पुर्वी सदर ठिकाणी प्रवास केला आहे परंतु एवढी विस्तृत माहिती नव्हती, माहिती साठी आभारी आहे

  • @prasadrk1975
    @prasadrk1975 2 месяца назад +4

    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे मूळ गाव गदग आहे...

  • @prashantpokale8219
    @prashantpokale8219 Месяц назад

    कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावशाली राजा होता

  • @ganeshdige2940
    @ganeshdige2940 Месяц назад

    बदामी बद्दल खूप छान माहिती सांगितली.
    परंतु तेथील बनशंकरी ( शाकंभरी ) देवी मंदिराबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही.
    कृपया त्याबद्दल काही माहिती द्यावी..

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 2 месяца назад +2

    म्हणूनच ' कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू ' असं वर्णन येतं. परकीय आक्रमणापासून बचाव म्हणून विठ्ठलमूर्ती हलवली असावी.

  • @drprasadkakade7872
    @drprasadkakade7872 17 дней назад

    Kindly try to show photo or live shooting while giving information.
    Nice one .

  • @artisticarchitect4207
    @artisticarchitect4207 Месяц назад

    Hampi mdhe Astana baghtey ha video. Khup madat zali yamule ata hampi jasta chan explore krta yeil

    • @arjunm1368
      @arjunm1368 Месяц назад

      Amhi ya Saturday la java mhantoi
      Ks vatal tumhala tithala vatavaran .. family sathi aahe ka chaan

  • @mukundpandit9571
    @mukundpandit9571 8 дней назад

    खूप सुंदर माहिती दिलीत त्यासाठी आपले मनस्वी धन्यवाद ❤ गेल्या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये आम्ही विजयपुर बदामी, हंपी असा ५ दिवसांचा प्रवास केला होता. मात्र आपली माहिती ऐकल्यावर असे वाटले की आपण म्हणावे असे काहीच पाहिले नाहीये.
    आपण सांगितलेल्या ह्या सर्व ठिकाणांना भेट द्यायची झाल्यास किमान किती दिवसांचा प्लॅन करावा लागेल? कृपया रिप्लाय द्यावा.

  • @SKapoorize
    @SKapoorize Месяц назад

    ketan puri should arrange 7 day trip for common people.

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh 2 месяца назад +1

    एकदा पुन्हा जर योग असेल तर अजून विस्तृत पूर्ण सेशन ऐकायला आवडेल धन्यवाद

  • @MhetreTab
    @MhetreTab 2 месяца назад +1

    Kudal sangam visit karna chahiye tha.

  • @vivekkara
    @vivekkara 2 месяца назад +1

    Please suggest good books to know more about Hampi and other areas mentioned in the discussion.

  • @dattatelgu2611
    @dattatelgu2611 2 месяца назад +3

    माझं ही म्हणणं तेच आहे काही फोटो दाखवले असते तर बरं झालं असतं

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Месяц назад +2

    आता अडाणी फेक neo Budhh येतील हे बुध्द चे आहे म्हणून सांगायला 😂😂

  • @madhavileparle
    @madhavileparle 2 месяца назад +1

    या विषयावर कृपया एक पुस्तक लिहा

  • @rajeshthipse
    @rajeshthipse 2 месяца назад +1

    34:09 - "आपण "कानडा विठ्ठल" म्हणतोच ना!"
    इथे एक चूक आहे... "कानडा" आणि "कन्नड" हे दोन वेगळे शब्द आहेत!
    "कन्नड" ही एक भाषा आहे... तर कानडा म्हणजे "न समजण्या सारखं, अन आकलनीय" !
    "कानडा विठ्ठल" म्हणजे विठ्ठल "अन आकलनीय"आहे... विठ्ठलाची कृति "पटकन न समजणारी" आहे!
    उदा. एखाद्याला बऱ्याच वेळा सांगितल्या नंतर जर एखादी गोष्ट कळाली तर आपण म्हणतो - मग इतका वेळ मी काय "कानडीत" (अन-आकलनीय शब्दात) बोलत होतो का?

  • @mayurakesapure6556
    @mayurakesapure6556 23 дня назад

    minakshi tempalla mugic pillar chi story sangitli ashi ki hi pillar mungi ani gul yana pack karun banvile ahet

  • @crazysgrider..1513
    @crazysgrider..1513 Месяц назад +2

    मी हंपी पासून २९km varati माझ घर आहे .

    • @RAMCHANDRA370
      @RAMCHANDRA370 Месяц назад

      Stay sathi budjet friendly option

  • @deepaksolapure3462
    @deepaksolapure3462 2 месяца назад +1

    तुम्ही कृष्णदेवरायाचा उल्लेख रामदेवराय म्हणून करत आहात...
    रामदेवराय हा कृष्णदेवरायाचा जावई व विजयनगर साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता

  • @shivamrathod9264
    @shivamrathod9264 Месяц назад

    Maharashtra cha ulekha pahilyanda .. Maharashtra madhech aala hota ..dr sheenad bapat hyancha vyakhan madhe samgitlay.. ek bagha jaun

  • @madurasart9152
    @madurasart9152 8 дней назад

    कृपया संबंधित विषयाची पुस्तके सुचवू शकाल का....मी होसापेट येथे राहत....आम्ही नेहमी हम्पीला जातो पण आज नवीन महिती मिलाली