सहज व सोपी पद्धत. खुप छान भाकरी बनवण्याची भीती गेली. एकदम नाही तरी नक्की बनवता येईल हा विश्वास वाढला. भाकरी खुप आवडते पण बनवता येत नव्हती तसेच भीती वाटायची. बनवून पुन्हा thanks चा मेसेज करीन.
खूप छान शिकवलं , तुम्ही आदर्श शिक्षक बनला असता. असेच नवीन व्हिडिओ पाठवून द्या. मनापासून अभिनंदन आणि आभार , पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!! ❤
थँक्यू ताई आता दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे मी प्रमाणात कसा भाकरी टाकायचा त्या म्हणजे पाण्याचा प्रमाण आणि पिठाचा प्रमाण किती घ्यायचा त्याचा नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे तो पण मी सर्विस तर तुमच्या सोबत शेअर करेन मला जसं जमेल तसं सपोर्ट करा मला
खुपखुप सुंदर अप्रतिम सुरेख अशी भाकरी बनवून दाखवली किती किती सुंदर नरम लुसलुशीत अशी भाकरी आहे आणी ताई तुम्ही किती पटापट भाकरी बनवून दाखवतात त्यात तुमची मेहनत खुपच आहे आणी डाव्या हाताने बनवता अप्रतिम तुमच्या हातात जादू आहे अस वाटतं तसेच मच्छीचे कालवण व चिकन आगरी पध्दति कस बनवता ते सुदधा दाखवा आणी तुम्हाला खुपखुप शुभेच्छा अशीच पुढे प्रगती करत रहा धन्यवाद 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟
थँक्यू तुम्ही भरपूर माझी स्तुती केली आहे ऐकूनच बर वाटलं पण मी लेफ्टी नाही आहे मी कॅमेरा फोन चालू केलेला आणि स्टॅन्ड ला लावलेला त्याच्यामुळे तुम्हाला उलटा हात दिसत असेल पण काही नाही थँक्यू सो मच तुमची कॉमेंट भरपूर छान होते असं सपोर्ट करा मला 🙏🙏☺️
Khup chhan banvali bhakari video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khupch chan Padhati ne sangitale Anek anek dhanywad 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
khupach छान Sugran aahes धन्यवाद❤❤❤
खुप छान.आता नक्की करून बघेन.धन्यवाद.
किती सुंदर व सुबक भाकरी केल्यास गो बाय !
Thank you 😊
Thank you 🙏😊
Khup khup chan sangitale tai dhanyawad
Chan Chan bhakari zale.. Ammi tar chuki war karto.
Aai chi kurppa bole Ekvira aai cha uday uday.
Kush raha chan chan jevan kara. Ashirwad.
खुप खुप धन्यवाद chan माहिती दिली आहे तुम्ही. कोली आग्री duniyet byari❤❤
खूप छान वाटले शिकण्यासाठी विडियो छानच आहे
Thank you 🙏
किती मेहेनत लागते ना. ग्रेट.आणि धन्यवाद
Thank you 😊 tai
खूप सुंदर भाकरी बनवली ताई आवडली भाकरी 🎉
Khupch सुंदर रेसिपी भाकरी सांगितली... भाकरी 1 no..😋
Thank you 😊
मस्तच. आपल्या हातात खुपच कौशल्य आहे.बोलणे आपूलकी आणि प्रेमळ. खुप छानच.
किती सूंदर sangte taaii. ।innocently😊❤
Thank you 😊
खूप छान भाकरी दाखवली धन्यवाद
Khup chan bhakri kartat tai
Khoopch chan tai mastch 👍👍👌👌❣
खूप छान धन्यवाद ताई 🙏 ऐकून होते पाणी लावून भाकरी बनवतात पण आज तुम्ही दाखवली 🙏 खूपच छान 👌👌👌👍
ताई धन्यवाद तुम्हाला खुप सुंदर आहे भाकरी ❤
Khoupch chan bhakri kelya tai thanks
Asamita 🎉🎉weldan Bhakaree Aprtim Sade Sundar Laxminarayanacha joda 🎉🎉farach mast khup divasane video pahila thankyou Moraya
Thank you so much 😊 aai🙏🙏🙏🙏
वहिनी धन्यवाद! मी पहिल्यांदा भाकरी करणार व नंतर तुम्हाला कळवणार. तुम्हास उदंड आयुष्य मिळो.
तव्यातील भाकरी खूपच छान दिसते आहे.अगदी पटकन खावीशी वाटते
हो ताई thank you 🙏
कीती छान भाकरी दाखवलेली आहे
Khup chan tai
Khoop chan padhat❤
वा खूप च वेगळ्या पद्धतीने भाकरी बनवली. मी पहिल्यांदा असे पाहिले.❤❤
किती ग छान ताई भाकरी बनवलीस🥰🥰🥰,,,पण खुप मेहनत करावी लागते ह्या भाकरीला तु किती सहज बनवलीस🥰👌,,कुठुन आहेस ग ताई तु😊
Tai khup khup sundar bhakri keli mi pan karnar
Khup chan Tai
Khup chhaan sangitle... Explain kele... Nice video
Thank you 🙏😊 tai
खूप छान 👍👌👋👋
Chan pdhatine dakhavale aahe
खुप सुंदर 😢😅भावा खुप गोड आहे 😂 धन्यवाद ताई तुला
Mastach zali bhakari.
Beautiful bhakari❤❤
ताई खुप खुप छान दाखवले भाकरी आमच्या तर होणारच नाही भाकरी टुटून जाणार खुप खुप छान धन्यवाद
Tai bhakri khupach mast
खूप सुंदर।।भाकरी आपल्या महाराष्ट् चा अस्सल मेमू आहे।।आणि तुम्ही तो आणखी अस्सल बनवला धन्य तुम्ही आणि तुमची कला किंवा कौशल्य 👌👌👌👍👍👍
Thank you 🙏 tai असं सपोर्ट करा मला पुढच्या व्हिडिओ ना पण
खूप छान दाखवली भाकरीची रेसिपी
Thank you 😊
Masha Allah bhot mast banay aap ne ❤❤❤
फार सुंदर ताई ❤
waw samita tai kiti chayn bhakari banvlya veri good.dhanewad.thank you.
Thank you तर मला बोलायला पाहिजे तुम्हाला
भाकरी तर सुंदरचं आहे. डोळ्यांसमोर झणझणीत कढी - भाकर थाळी दिसायला लागली.
🙏
Thank you 🙏
Mavshi bhakari khoop sundar kelya khoop aawadllya
Thank you 🙏
Ek number tai khupch Chan bhakri baghun tondala Pani sutle
ताई माझ्या जेवणाच्या पण रेसिपी बघा तोंडाला पाणी सुटेल तुमच्या थँक्यू छान असा कमेंट करण्यासाठी
Khup chan bhakri tai❤
किती छान भाकरी बनवता
खूपच छान.
Khup khup khupach avdlya bhakrya ani. 😊tumhi pn khup goad bolta❤
Khup chhan bhakri👌
Nakki try karel👏
Very clear and detailed enjoyed and liked will try this way. Thanks
Great didhi your making defarent style roti
Aisa banane k liye bahot practice chahiye
Khupach chan bhakri ek number
स्मिता तु सुगरण आहेस,🎉🎉 सुंदर भाकरी बनवली तसेच माहिती सुद्धा
छान सांगितली.you are great.
Thank you 🙏🙏😊
किती छान आता फक्त चिकन करी द्या. मस्तच!!!
मस्त विडियो आहे ❤😊
Thank you 🙏
Thank you so much🙏👍very delicious Roti ❤. You are really very sweet ❤
Khup chan bhakari banavata dee 1 no.😊
Thank you 🙏
छान झाली भाकरी तुमची
वहिनी तू खुप छान भाकरी बनविली आणि तुझी बोलण्याची पद्धत पण मला खूप आवडली.खूप समजून सांगतेस प्रत्येक छोटी छोटी माहिती❤❤❤❤.
Thank you 🙏 tai
khupch chan padhtine shikwale 👌👌👌
Chan bhakti jalat
छान ताई.
खूप छान ताई मी सुद्धा नक्की प्रयत्न करेन
खुपचं छान
Thank you 🙏😊 tai
खुप छान आहे भाकरी Thank you दाखवल्या बद्दल 🥰❤️
Thank you 😊 tai
खूपच छान भाकरी❤❤❤
सहज व सोपी पद्धत. खुप छान भाकरी बनवण्याची भीती गेली. एकदम नाही तरी नक्की बनवता येईल हा विश्वास वाढला. भाकरी खुप आवडते पण बनवता येत नव्हती तसेच भीती वाटायची. बनवून पुन्हा thanks चा मेसेज करीन.
Thank you
Chacha kaushalya aahe tumchyakade.Thank you so much
Kokanchi chavisht tandalachi bhakri. 👌👌👌kasht aani kaushaly 🎉🎉
रोटी १ नंबर ,सवालच नाय
Supar 😊
Khup chan bhakr aahe ta🎉🎉
आज मी बनवनार
तुमची तांदळाची भाकरी खूपच छान व सुदंर झाली . आवडली.पण तुमच्या सारखी येईल च हे सांगता येत नाही . तुमची चांगली झाली....... धन्यवाद....🌹👌👌👌👌👌🌹🙏🌹
Faar chhan sangitale tai!👌👌
Thank you 😊
सुंदर ❤
भाकरी तर सुंदर आहेच पण तुमची साडी नेसण्याची पद्धत ही खूप छान आहे
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूप छान शिकवलं , तुम्ही आदर्श शिक्षक बनला असता. असेच नवीन व्हिडिओ पाठवून द्या. मनापासून अभिनंदन आणि आभार , पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!! ❤
थँक्यू सो मच 🙏 तुमचा असाच सपोर्ट असेल तर नक्कीच पुढे जाऊ
खूप छान रेसिपी.
. मनापासून शुभेच्छा
Thank you 🙏😊
Eak nambar 👍👍❤️❤️🌹🌹
Kupach chan 👌 1No pani aale mazhya ,😋
जेवणाच्या पण रेसिपी बघा अजूनच तोंडाला पाणी सुटलं 😊
अप्रतिम❤
Thank you
Pachak pachak, khup chan bolta tumhi
खूप सुंदर ताई
Thank you 🙏
Khup chan beta 👌
खूप छान, ताई
Thank you 🙏🙏
आगरी कोली समाज मच्छी कसे बनवतात हे स्मिताताई एकदा अवश्य रेसिपी दाखवा.
खुपचं छान मस्तच
Thank you 😊
You tube var bhakriche video khup pahile pan tumchyasarkhe konich explain nahi kele. Khup chan bhakri banavli tumhi.
थँक्यू ताई आता दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे मी प्रमाणात कसा भाकरी टाकायचा त्या म्हणजे पाण्याचा प्रमाण आणि पिठाचा प्रमाण किती घ्यायचा त्याचा नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे तो पण मी सर्विस तर तुमच्या सोबत शेअर करेन मला जसं जमेल तसं सपोर्ट करा मला
पीठ n लावता चा छान केली
खुपखुप सुंदर अप्रतिम सुरेख अशी भाकरी बनवून दाखवली किती किती सुंदर नरम लुसलुशीत अशी भाकरी आहे आणी ताई तुम्ही किती पटापट भाकरी बनवून दाखवतात त्यात तुमची मेहनत खुपच आहे आणी डाव्या हाताने बनवता अप्रतिम तुमच्या हातात जादू आहे अस वाटतं तसेच मच्छीचे कालवण व चिकन आगरी पध्दति कस बनवता ते सुदधा दाखवा आणी तुम्हाला खुपखुप शुभेच्छा अशीच पुढे प्रगती करत रहा धन्यवाद 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟
थँक्यू तुम्ही भरपूर माझी स्तुती केली आहे ऐकूनच बर वाटलं पण मी लेफ्टी नाही आहे मी कॅमेरा फोन चालू केलेला आणि स्टॅन्ड ला लावलेला त्याच्यामुळे तुम्हाला उलटा हात दिसत असेल पण काही नाही थँक्यू सो मच तुमची कॉमेंट भरपूर छान होते असं सपोर्ट करा मला 🙏🙏☺️
Khuuuup chhan mahiti aahe
Thank you 🙏🙏
Khup Chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘👍👍👍👍👍👍👍
खूप छान मस्त 😊
Amhi pan Same banvto tumchi bhakari chhan
Very good sunbai
Khup Chan 👌