आजी तुमचे फार कौतुक वाटते इतक्या सहजपणे ,सोप्या पध्दतीने गोधडी शिवणे शिकवले. आणि विशेष म्हणजे शिवणे आणि सांगणे हि दोन्ही कामे क एकाच वेळी करणे शक्य नाही पण तुम्ही ते सहज पणे केले त्याबद्दल खुप खुप आदरपूर्वक शतशा प्रणाम!!!!
👌आज्जी जबरदस्त आहे.खूप खूप धन्यवाद.मला माझ्या आजीची खूप खूप आठवण येतेय.आज्जींना खूप खूप प्रेम आंणि शुभेच्छा.तुम्हांला खूप खूप निरोगी व दिर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌
किती सुंदर तुम्ही या वयात पण इतक्या उत्कृष्ट प्रकाराने खाली बसून वाकून सर्व दाखवत आहात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अशी च प्रकृती उत्तम राहो आणि आम्हाला अजून वेगवेगळे प्रकार दाखवत शिकवत रहावा.
आजी कृतज्ञतापूर्वक शतश: वंदन🙇👏🏻 तुमच्यातल्या उत्साहाला,हजरजबाबीपणाला,हुशारीला आणि आजीच्या उबदार प्रेमाने जुना वारसा जपा हे गोड गुपीत काळाप्रमाणे नव्या रुपात मांडतानाच्या कौशल्याला..सलाम 🙋😍🤗💝🌹💐💐💃💃देव तुम्हाला उत्तम आरोग्याचं ,आनंद व ऐश्वैर्याचं उदंड आयुष्य देवो.सर्वांना प्रेमळ आजी-आजोबा आणि त्यांच्या प्रमाची उबदार गोधडी मिळो ही सदगुरूचरणी प्रार्थना !😌👏🏻
Incredible work...100% pakka work...Cotton old sarees are used which gives warmth and cozy... Enthusiastic...So much interest... Inspiration to present generation...💐🙏🙏🙏
आजी प्रथम नमस्कार.आपण कशा आहात .आपला उत्साह बघून मी थक्कच झाले आहे.आपली सकारात्मक ता मला प्रोत्साहित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.परमेश्वरा माझ्या या आजीला उदंड, निरोगी आनंदी आयुष्य दे.
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली तीने सुद्धा असंच खूप छान छान गोधड्या शिवल्या आहेत आणि आजही आम्ही त्या गोधड्या वापरत आहोत. खरंच गादीपेक्षा गोधडीत ती खरी मायेची ऊब असते नशीबवान आहोत आम्ही. आजीची हि गोधडीची इस्टेट आई आणि आम्ही नातवंडांनी आजही सांभाळून ठेवली आहे.
काकू तुमचं सतत आनंदी असणं खूप भावलं आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ संपताना म्हणता की आनंदी राहा तेही खूप आवडलं, गोधडीचा व्हिडिओ खूप छान झालाय, तुमचा ह्या वयातला उत्साह दांडगा आहे, तुम्ही रेसिपी दाखवताना जे अनुभवाचे बोल बोलता ते आम्हाला खूप उपयुक्त वाटतात 🙏🙏
Great Ma .. I could not follow yr language but understood what u told by yr tone! Great u r an example for all to be active creative and be happy with that🫡🙏
ताई तुमचे खूप कौतुक आपली कला ह्या वयात पण जपत आहात,तुमच्या मुळे आम्हाला देखील प्रेरणा मिळते
आजी,तुम्ही एवढ्या वयात पण इतक्या सहजपणे सर्व काही करता,तुम्हाला माझा शतशः प्रणाम 🙏🙏🙏
यु आर ग्रेट 👍👍🙂
❤
आजी,तुमची कला,उत्साह,सांगण्याची पद्धत,शिकवण्याची हातोटी...या सगळ्याला मनापासून सलाम...खूप खूप धन्यवाद!!!
आजी तुमचे फार कौतुक वाटते इतक्या सहजपणे ,सोप्या पध्दतीने गोधडी शिवणे शिकवले.
आणि विशेष म्हणजे शिवणे आणि सांगणे हि दोन्ही कामे क
एकाच वेळी करणे शक्य नाही पण तुम्ही ते सहज पणे केले त्याबद्दल खुप खुप आदरपूर्वक शतशा प्रणाम!!!!
👌आज्जी जबरदस्त आहे.खूप खूप धन्यवाद.मला माझ्या आजीची खूप खूप आठवण येतेय.आज्जींना खूप खूप प्रेम आंणि शुभेच्छा.तुम्हांला खूप खूप निरोगी व दिर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌
किती सुंदर तुम्ही या वयात पण इतक्या उत्कृष्ट प्रकाराने खाली बसून वाकून सर्व दाखवत आहात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अशी च प्रकृती उत्तम राहो आणि आम्हाला अजून वेगवेगळे प्रकार दाखवत शिकवत रहावा.
आजी तुम्हांला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻कित्ती सुंदर गोधडी शिवलीत 👌आणि कित्ती सोप्या पद्धतीने सांगितलंत 🤗खुपच सुंदर 👌👌
Kiti sunder godhadi shivlit & samjun pan chan sangitlet👌👌
Mast.
Unbelievable. Her enthusiasm at this age. So patiently she has done her work. Hats off. Lesson for the younger generation. Stay blessed ma'am.
🙏🏻🙏🏻
@@smitaoakvlogsare see that 😊
मावशी, खुप छान माहिती सांगितली. पुढच्या पिढीला ही माहिती खुप उपयुक्त ठरेल. ज्ञान दान हेचं सर्वश्रेष्ठ दान!. खुप खुप धन्यवाद.
आजी ह्या वयात पण तुम्ही खाली बसून गोधडी शिवू शकता. तुम्हाला शतशः प्रणाम. तुमची सांगण्याची पद्धत पण फारच छान.
मला खूप प्रेरणा मिळाली हा व्हिडिओ पाहून. नक्की करून बघेन केव्हातरी. किती कलापूर्ण काम आहे तुमचे.
So nice n sweet aaji . Abibi silayi karte hai aap bht khushi huyi dekhke. Always old is gold.
आजी कृतज्ञतापूर्वक शतश: वंदन🙇👏🏻 तुमच्यातल्या उत्साहाला,हजरजबाबीपणाला,हुशारीला आणि आजीच्या उबदार प्रेमाने जुना वारसा जपा हे गोड गुपीत काळाप्रमाणे नव्या रुपात मांडतानाच्या कौशल्याला..सलाम 🙋😍🤗💝🌹💐💐💃💃देव तुम्हाला उत्तम आरोग्याचं ,आनंद व ऐश्वैर्याचं उदंड आयुष्य देवो.सर्वांना प्रेमळ आजी-आजोबा आणि त्यांच्या प्रमाची उबदार गोधडी मिळो ही सदगुरूचरणी प्रार्थना !😌👏🏻
एकदम भारी आहे ीा ाीााआाजी
Very nice, keep doing
Machine var shivta yenar ka purn godhadi
Incredible work...100% pakka work...Cotton old sarees are used which gives warmth and cozy...
Enthusiastic...So much interest... Inspiration to present generation...💐🙏🙏🙏
Beautiful tutorial.... thank you so much. Looking forward for more such good ones.
Great lady , working hard , inspiration for me Thanks a lot .
Lvly godhadi🙏❤manapasun namaskar v pranam charansparsh kaku🙏💐👑🎊happy children's day🙏💝
Truly very informative video….thanks so much 👏🥰
मस्तच आजी. तुमच्याकडून या वयात सुद्धा कस उद्योगी राहायचं शिकण्या सारखं आहे. धन्यवाद 🙏
Khup chhan tai.pharach kautuk watate tumche aani prerana pan milte.pipenchi idea khupach aawdli.
नमस्कार आजी.. खूप छान गोधडी शिवली आणि सुंदर माहिती दिली.. अशीच माहिती आणि अशीच सुंदर सुंदर वस्तू आम्हाला करून दाखवा ही विनंती आणि खूप खूप धन्यवाद, 🙏🙏🙏
आजी प्रथम नमस्कार.आपण कशा आहात .आपला उत्साह बघून मी थक्कच झाले आहे.आपली सकारात्मक ता मला प्रोत्साहित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.परमेश्वरा माझ्या या आजीला उदंड, निरोगी आनंदी आयुष्य दे.
Thank you Mavshi! Felt inspired, looking at you🙏🙏
खूप छान गोधडी शिवायचा व्हिडिओ झाला . पायपीन लावल्या मुळे छान दिसत आहे
Thank you thank you kaku. Maja sathi agadi velet ala tumcha video. Mala nakkich yacha khoop upayog hoil
खूप छान गोधडी शिवून दाखवली आजी तुम्ही खूप सोपी पध्दत दाखवली मला खूप आवडली धन्यवाद आजी
Khup khup chan aaji aani tumchya hya energy la shat shat naman , great 🙏🏻🙏🏻
कौतुकच खर आजींच. या वयातील उमेद पाहून आम्हाला प्रेरणा मिळते.
🌹👌🌹सुख दुःखाचे टाके घालुनी,शिवलीत स्मिता ताई गोधडी,मायेची उब तिला,याद तिची येईल हरघडी॥❤😊❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️⭐️🍎🌺⭐️
खूप छान पध्दतीने शिकवली गोधडी शिवायला माझी आजी ,आई , मावशी अशीच पध्दतीने गोधड्या शिवतात
Mavshi khupch chhan sivli Ani sikavli Thankyou🙏
खूपच छान.... या वयात सुद्धा किती active n creative.... खरंच वखाणण्याजोगे आहे 🙏🙏
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली तीने सुद्धा असंच खूप छान छान गोधड्या शिवल्या आहेत आणि आजही आम्ही त्या गोधड्या वापरत आहोत. खरंच गादीपेक्षा गोधडीत ती खरी मायेची ऊब असते नशीबवान आहोत आम्ही. आजीची हि गोधडीची इस्टेट आई आणि आम्ही नातवंडांनी आजही सांभाळून ठेवली आहे.
खुपच छान सोप्यापध्दतीने शिकवले आजी धन्यवाद नक्की शिऊन बघेन😊🙏
BEAUTIFUL WORK. THANK YOU AJJI.🇮🇳
खूपच छान काकू.आम्ही आता घरी पण गोदडी शिवू शकू.अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
Khup ch chan 🎉 khupach mehanti v aani premal aani hushar Aaji aahat tumhi.💖 Namaskar🙏🌹
किती सुंदर गोधडी शिवली आजी तुमचं बोलणं समजून सांगणं खूप खूप आवडल..❤
अप्रतिम सुंदर गोधडी... धन्यवाद काकी ❤
खुप छान आजी ह्या वयातला तुमचा काम पाहुन खुप कौतुक वाटत 👍🙏
खूप सुंदर finishing खूप आहे आजी सांगण्याची पद्धत तर वाखाणण्याजोगे आहे अभिवादन आजी
Khupch chaan shikvta aaji tumhi ya vayaat itke busy thevta swatahala he Khupch chaan aahe Mala tumch koutuk vatatay God bless you
खुप छान काकु ह्या वयातही इतक्या सहजपणे सर्व कामे करतात . धन्यवाद काकु
आजी किती छान आहेत तुमचे कला गुण !
किती नवीन नवीन शिकवता सर्वांना !
खूपच छान शिवली आहेत गोधडी 🙏 🙏 🙏
Very nice godhadi ajji. Khoup Chan
.
Thank you for teaching in simple way
आजी खूपच सुंदर पध्दतीने गोधडी शिवायची कशी ते दाखवली आपले मनापासून आभार🙏💕🙏💕
wa aaji, tumhi agdi sopya bhashet surekh ashi godhadi shikavilit. Tumcha utsah nischitach vakhanNya joga aahe.
धन्यवाद काकू, खूप चांगले संस्कार करत आहात तुम्ही.मनापासून आभार.
आजी तुम्ही अगदी छान रित्या गोधडी कशी शिवायची ते शिकवले ..त्या बद्दल तुमचे धन्यवाद ...🙏🏼🙏🏼मी पण करून बघेल..🙏🏼🙏🏼
खुप छान गोधडी शिवून दाखवली. टिप्स पण शिवताना सांगितल्या. 🙏👌👌
काकू तुमचं सतत आनंदी असणं खूप भावलं आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ संपताना म्हणता की आनंदी राहा तेही खूप आवडलं, गोधडीचा व्हिडिओ खूप छान झालाय, तुमचा ह्या वयातला उत्साह दांडगा आहे, तुम्ही रेसिपी दाखवताना जे अनुभवाचे बोल बोलता ते आम्हाला खूप उपयुक्त वाटतात 🙏🙏
खूप छान आजी साष्टांग नमस्कार तुम्हाला या वयात इतक्या अॅक्टिव आहात तुम्ही
खूप छान . माझी आई सुद्धा अशीच गोधडी शिवायची. खूप आठवण आली त्या मऊसूत गोधडचि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान आजी,किती छान सोपं करून सांगितलत,दाखवलत.खूप आवडलं.
Ajji. Khup chan shiwun dakhawalat Godhadi. Mastch aawadale
माझ्या कल्पनेत असलेली गोधडी आज मला पहायला मिळाली. मावशी , फार छान समजावून सांगितली तुम्ही. मी नक्की शिवेन . खूप खूप आभार
मस्तच खूप छान आज्जी... या वयातही आपला उत्साह दांडगा.. व वाखाणण्याजोगा आहे. तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार... 🙏
Great Ma .. I could not follow yr language but understood what u told by yr tone! Great u r an example for all to be active creative and be happy with that🫡🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏
आजी पण मस्त आणि आजीची गोधडी पण मस्त Thanku aaji
Khupch chan 👌 aaji mala khup aavdli tumchi godli
Khup chhan aajji gg mazi, chhan godhadi shivlis!
Aajji tumhi khupch great ahat. 👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chhan mavshi🤗🤗🤗🙏khup khup aabhar.
आजी खरंच मस्त तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली
Aji itki chan godhadi tumhi a dakhvliashivayla dakhvli dhanyvad
How sweet of you! 🙏❤️
Very talented!
Kucp Sundet
Chan
आजी, ह्या वयात ही छान कार्यरत राहून, टाकाऊ तून टिकाऊ अशी गोधडी शिकवता आहात हे खूप कौतुकास्पद आहे.
WA Khup Chan
@@shraddhaganu7250 l
@Anjali and aaditya world
@@shraddhaganu7250 like.
Aaji tumachi charbot angata che map mala awadal👍🌹
खूप छान ओ आज्जी 👌👌🌹🌹
आजी खूपच छान, माहिती देण्याची पद्धत खूप छान 🙏🙏
खूप छान या वयात तुम्ही उत्साही आहे व मेहनत घेतली आहे
छान सोपी पद्धत सांगितलीत आजी तुम्ही, थैंक्स
नमस्कार आजी खूब छान गोदड़ी शिवून दाखवली मला खूब पसंद आली धन्यवाद आजी 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🤗🙋
अप्रतिम आजी!!!! खूप सुंदर!!! नक्की करून बघेन!!!
Hats off to you aaji,love you. 👌
Sàlam aaji
आजी या वयातही एवढी सुंदर वाकळ शिवली त कार्यरत आहात खरंच खुप कौतुकास्पद आहे
Khupach chaan Aajji..Thank you..🙏🙏
खूपच छान वाटलं.
चांगल समजावून सांगितलं
Aaji khubh khubh aahar vidéo Badal,khup diwasane mi vaat baghat hoti,hi godadi saathi,khub khub aabhar😊
खूपच सुंदर शिवली काकु तुम्ही गोदडी आणि समजून पण खूपच छान सांगितले
आजी माझा तुम्हाला नमस्कार गोधडी छान शिवणे सांगितले जुने ते सोने टाकाऊतून टिकाऊ
खूप मस्त वाटला व्हिडिओ ,,खूपच छान
Khupach cchan aaji .ya vayat sudha kiti kasta karta tumhala maza satang dandavat .
आजी...तुमच्या नेसलेल्या साड्या पण खूप छान असतात ...🙏🙏
Always stay happy and healthy 💛
Apratim kaku I have never seen such active and enthusiastic lady ever Thanks kaku 🙏
खुपच छान सोप्प्या पद्धतीने समजून शिकवले आहे गोधडी खुप खूप छान आहे आणि आजचा व्हिडिओ पण खुप छान आहे ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
Waaaaa kaku apratim ani hya vayat tumcha uchha 👌👌👌👍🌹🙏🌹🙏🌹
किती छान समजावल तुम्ही .. मनापासून आभार...मला शिवायची आहे गोधडी....अगदी वेळेवर बघितला vdo तुमचा
हौस असेल तर करून बगावे हे तुमचे म्हणणे शंभर नंबरी. तुम्ही छान शिकवता. पटकन समजते.
Khoop. Chan ritine. dakhavile congrats
Khupach chan paddhatine tumhi sarv goshti sangata
❤खुप सुंदर...खूप धन्यावाद घरी हाती गोधडी कशी शिवायची याचा व्हीडिओ केल्याबद्दल. घरातल्या आजीकडून शिकतोय असच वाटतं व्हीडिओ बघताना. नमस्कार.
Aaji khoop chan. I like it.
काकू तुम्ही खूप छान समजावून सांगता रेसिपीज पण छान असतात तुमच्या
Khupch छान!.....धन्यवाद!
Khub chan aaji ...you are great 👍
अतिशय सुंदर,आजीं खूप कामसू आहेत
काकू, खूप छान शिवली. शाळेत असतांना आईसोबत शिवल्या आहेत्.