घर घ्यावे की म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करावी ? | Detailed Comparison

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июл 2024
  • स्वत:चे घर घ्यावे की भाड्याने राहावे असा संभ्रम भरपूर लोकांच्या मनात असतो. EMI वर घर विकत घ्यावे की SIP मध्ये पैसे साठवून घर विकत घ्यावे ? कोणती गोष्ट फायद्याची ठरू शकते ? हे समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये तीन सिनॅरिओ पाहणार आहोत. पहिल्या सिनॅरिओमध्ये आपण EMI वर घर विकत घेणार आहोत. दुसऱ्या सिनॅरिओमध्ये आपण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. तर तिसऱ्या सिनॅरिओमध्ये आपण या दोन्हींचे कॉंबिनेशन केले तर कसे आऊटपुट येते ते पाहणार आहोत. तुमचे फायनांशिअल गोल सेट करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा.
    -------------------------------------
    📽About Video:
    Many people grapple with the decision of whether to buy a house or rent. Should you opt for a house on EMI or save through SIP for a purchase? Exploring three scenarios, we'll delve into the benefits. Firstly, we'll examine purchasing a house on EMI, followed by investing in mutual funds. Finally, we'll consider a combination of both approaches. This video aims to guide you in setting your financial goals effectively. Watch to gain valuable insights.
    -------------------------------------
    Chapters:
    0:00 Intro
    0:40 Scenario 1
    4:43 Scenario 2
    6:36 Scenario 3
    8:43 Which is best strategy?
    -------------------------------------
    🔑Keywords:
    renting vs buying a home
    rent vs buy home
    buying a house
    घर खरेदी करावे की भाड्याने राहावे
    घर घेण्याचे तोटे
    स्वत:चे घर
    investment in property
    #RentVsBuy #EMIvsSIP #FinancialPlanning #MutualFunds #Investing #RealEstate #Savings #FinancialGoals #PersonalFinance

Комментарии • 236