👌*छान वाटले माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांची सत्य घटना ऐकून तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठून मिळवतात याचे नवल वाटते या अश्या सगळ्या माहिती मिळवताना खूप कष्ट व काळजी घ्यावी लागत असेल यात शंकाच नाही खूपच सुंदर*👍
तरी बरं साहेबानी लग्न करतो म्हणून परत कोलांटी उडी मारली नाही ते....☺☺☺ मुलगा नुकताच आमदार झालाय आणि काहीच करत नाही हे काय पटलं नाही... असो एका लग्नाची गोष्ट छान आहे.
महाराष्ट्र cant be imagined without Sharad Pawar,see his interviews taken by दूरदर्शन, मग त्यांची ऊंची, महाराष्ट्र, शेतकरी, उद्योग etc विषयी ची talmal, future vision, interview in 2पार्ट्स covers almost all subjects. पवार विरोधकानी शिव्या दया, पन एकदा दोनी interview पूर्ण बघा
राजकारणी लोक राजकारणात कसेही असोत, परंतु खाजगी जिवनात भक्कम पायावर उभे राहून आपआपला संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत हे श्री. शरद पवार यांच्याकडे पाहून खूप बरे वाटते.
चुकीची माहिती देत आहे तु शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे शिक्षण किती होते विचारून घे जुन्या कोणत्याही पत्रकारांना आणि तु बोलत शरद पवारांचे लग्न झाले तेव्हा ते ग्रँज्यूअट झाले होते
Interesting real story of marriage. I am interested in Real stories and not Fictional stories of drama or film though the Real stories aren't so much amusing.
Bro u try to make video on any other person he came from struggle like as Tukaram mundhe saheab, Vishwas nangare saheab, etc like lot of persons are there in Maharashtra Or in India because these are idol for next generation..
Maharashtra che sarv ch paksha che nete ek mekan che natevaik lagta asa ek video aani sadya konta paksh sarv jati dharmanna ektr krtoy tya vr video banva
Lagna Adhi sharad pwar he amdar hote na mag te rikamtede kase zale...kahe pan sangto rao tu... Shard pawaranchi mata swata rajkarna madhe sakriye hote..
Khup chan
👌*छान वाटले माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांची सत्य घटना ऐकून तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठून मिळवतात याचे नवल वाटते या अश्या सगळ्या माहिती मिळवताना खूप कष्ट व काळजी घ्यावी लागत असेल यात शंकाच नाही खूपच सुंदर*👍
छान आहे
फक्त तिन मिनिटात सांगण्या ईतकी "शरद पवार" यांची कहाणी छोटी नाही..शरद पवार एक पर्व आहे....किस्सा किंवा कहाणी नाही.
खूप छान
खूपच छान आहे साहेबाच्या लग्नाची गोष्ट खूप आवडली साहेब तुम्हाला सलाम
Chan vatli marrege Story
Great
हा रिकाम टेकडा आता दुसऱ्यांना धंद्याला लावतो...😂
Avghya maharashtra la bhikela lavle
@@pravinrane7548 तुझ्या आईने सांगितलं का
@@pravinrane7548 भडव्या तुझी लायकी आहे का
Rane mag ata bhikach magat ashil ka modichi chatat ahes bhadvya
@@pravinrane7548 tumi kuthe bhik maagta
Great man .
छान वाटला
Khupch chhaan!
very Nice
मुलगा आमदार आहे असं म्हटल्यावर कोण लग्नाला नकार देईल ?
त्या काळात आमदार म्हणजे फुकटा
' चरणारा ' नसे तो हाडाचा कार्यकर्ता असे ...
शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील वजीर आहे.
कुठली ही राजकीय पार्शवभूमी नाही
काहीही
सुरवातच चुकीची
Excellent
Nice story
ही खरी संसाराची वाख्या आहे.
🔥🔥🔥🔥🔥
Love this movie. LOVE THIS MOVIE.
1:22 🔥🎥
👇👇👇👇👇💟
Vvery good
तरी बरं साहेबानी लग्न करतो म्हणून परत कोलांटी उडी मारली नाही ते....☺☺☺
मुलगा नुकताच आमदार झालाय आणि काहीच करत नाही हे काय पटलं नाही...
असो
एका लग्नाची गोष्ट छान आहे.
शिंदे आणि पवार साडु साडु आहेत असे म्हणतात खरे आहे का
माहिती अपूर्ण वाटत आहे, व्यवसाय, शेती आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामांकित घराण्यातील आहेत.
Nice
महाराष्ट्र cant be imagined without Sharad Pawar,see his interviews taken by दूरदर्शन, मग त्यांची ऊंची, महाराष्ट्र, शेतकरी, उद्योग etc विषयी ची talmal, future vision, interview in 2पार्ट्स covers almost all subjects. पवार विरोधकानी शिव्या दया, पन एकदा दोनी interview पूर्ण बघा
हि माहीती खोटी आहे कारण कै सदु शिंदे १९५५साली मृत्यु पावले ते पण मुबंईत
Nice sir
👍👍
Only shard pawar
👌👌👌
खुप छान पवार साहेब
दोघेही दाऊदचे यार सोनिया चे जी मेडमजी
पवार साहेब ग्रेट आहेत
राजकारणी लोक राजकारणात कसेही असोत, परंतु खाजगी जिवनात भक्कम पायावर उभे राहून आपआपला संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत हे श्री. शरद पवार यांच्याकडे पाहून खूप बरे वाटते.
चुकीची माहिती देत आहे तु शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे शिक्षण किती होते विचारून घे जुन्या कोणत्याही पत्रकारांना आणि तु बोलत शरद पवारांचे लग्न झाले तेव्हा ते ग्रँज्यूअट झाले होते
मुलगा रिकामटेकडा होता म्हणूनच पंतप्रधान नाई झालं.
काय बोलतो शरद पवार ची आई आमदार होत्या हे तुम्हाला माहीत नाही का.
खूप छान पवार ्साहेबांच्या लग्नाची गोष्ट तसेच ते आधी शांत आहे पण पण आजही त्यांची महाराष्ट्रात तेवढेच पकड आहे इतरांनी त्यांची बरोबरी करू शकत नाही
Interesting real story of marriage. I am interested in Real stories and not Fictional stories of drama or film though the Real stories aren't so much amusing.
Gr8..Leader
रीकामटेकड्या जावयाचा आता कोणी नाद करायचा नाय .खरे आहे ना प्रतीभाताई ?
ok.
सुप्रि या सुळे आ क्का तू मचे स्वभाव सर्व भार ता त नबर एक आहे
Video on Nitin Gadkari
OK
Really nice life start.
यशस्वी जोडी.उदंड आयुष्य लाभो
Pawar sahebanchya sampurna history vr ek video banvla pahije 🙏🏻
Kharch ha mulga rikama yekda asta tar chhan zal asat maharastra chi hi halt zali nasti
कुठलाही राजकीय वारसा नाही लोकल बोर्डाच्या अध्यक्षा होत्या तेव्हा शरद पवार यांना कडेला ( काकला) घेऊन मिटीन्गलां जायच्या?
Jay h
मोठ्या बंदुचे चुकीचे नाव घेत आहात ते आप्पासाहेब असे आहे शिवाय त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही हेही चूक आहे त्यांचे शेकापक्षाचे घराणे आहे
येस
Bro u try to make video on any other person he came from struggle like as Tukaram mundhe saheab, Vishwas nangare saheab, etc like lot of persons are there in Maharashtra Or in India because these are idol for next generation..
पवार साहेब
Ajunahi rikam tekadach aahe
Modich shah cha chamcha ahe tu 🤣
लोक माझा सांगाती वाच तू
पवार गुर्हाळ पुरे आता. शिळ्या कढीला किती उत आणायचा. कंटाळा आला आता।
मुलगा रिकामटेकडा आहे , तरीही पाहुण्यांनी फार मोठे धाडस च केले म्हणावं लागेल,पण धाडस सार्थ ठरले अशी खात्री झाली असेलच
Chan battle.
Purvi mula peksha ghar/gharan baghun mulgi dili jaaychi ▪︎¤▪︎¤
प्रेमकथेवर चित्रपट काढणार वाटते.
Ji uni
chanch
रिकाम टेकडा
समाज गॉसिप मंडळ
mast
रिकाम्या वेळ time pass
शरद पवार
Good
Only pawar
Maharashtra che sarv ch paksha che nete ek mekan che natevaik lagta asa ek video aani sadya konta paksh sarv jati dharmanna ektr krtoy tya vr video banva
paavsaat pawar saheb khupch shaktishaali hotat😂😂
लव्ह पिंटू
Sharad power cha lagnath tumi pn gelto ka Ho. Ani devendra fadnvice Alat ki nhi lagnath
पाठीत खंजीर कसा खुपसावा हे शिकवणारा नेता
sharad pawar yanchi aai local boardachya adhyaksha hoti.political backgroynd hoti. jara mahiti karungheun bola.
आता त्यांची बसलामैत्रीण कोण होती तेव्हडेच राहिले आहे ...जरा तरी ...
तुम्हाला सर्व सामान्यांचे प्रश्न दिसत नाही का?
शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच नात काय आहे ?
साडू.
चुकीची माहिती अगोदर शरद पवार यांच्या वर असलेले पुस्तकाच्या वाचन कर
Mst
आपण सुशिक्षीत। आहात
पवार ला पोरं कशी झाली ते पण सांगा आत्ता ॽ
Tumche sanskar disale
🤣🤣🤣
पवार हे B A आहेत
Maratha samazala milalela Shap Sharad pawar.
Super leader , super Maharashtra,
When he was CM of maharashtra
Very nice Marge
शरद पवार महाराष्ट्राची शान आहे
मग शरद पवार आणि सुशीलकुमार साडूकसे?
Pawar Saheb yanni paise keete kamavle he pan sangha,vasantdada,antulay,shankar chavan, Yashwant chavan, sarvanche rajkiya jeevan udvast karnara
तुमच्या मोदी बापाने किती घोटाळे केले ते पण सांग
Aami satararkar only 🕘🕘
To baramati kR ahe
Ajun hi rikaam tekda aahe
Lagna Adhi sharad pwar he amdar hote na mag te rikamtede kase zale...kahe pan sangto rao tu... Shard pawaranchi mata swata rajkarna madhe sakriye hote..
खोटं सांगू नका शरद पवार ची आई आमदार होती
Dr
आमदार पण होते आणि काय करत नव्हते हे कसे बोलतय.......
तुम्हाला कसं कळाल झतकया वर्षा ची माहिती
शरद पवार यांचा वडील ला किती बायका होत्या
Lgn peda deun kl.. as aiknyat ahe?? Brobr ka
शरद पवारांची आई तत्कालीन लोकल बोर्ड व आताची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या हे का लपवता
अहो, 0 ....काय तुमचं नाव?
मला गरज नाही ..pan...
...तुंम्हाला वक्तॄत्व म्हणता येत नाही... आणि पवार साहेब यांच्यावर विडिओ बनवता.
अगोदर बोलायला शिका....