एवढ्या मोठ्या माणसानं महाराष्ट्रातील लहान कार्यकर्त्यांना आमंत्रित केले हेच महत्त्वाचे, मंत्री महोदयापासून ते पक्षाच्या लहान कार्यकर्त्यांना लग्न समारंभात आमंत्रित करण, म्हणजे शुन्यातून विश्व निर्माण केलेल्या पैकी एक सर्वसामान्य माणूस.असे म्हणायला हरकत नाही.अगदी सुंदर लग्न समारंभ केला जयंत दादांनी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
अतिशय शानदार लग्न सोहळा झाला मिडियावाल्यांनी पण याचे छान आणि ठळक प्रसिद्धी दिली पण जर कन्यादान सोहळा दाखवला असता तर आपली भारतीय संस्कृती कीती उच्च आहे हे दिसले असते
जयंत पाटील हे तळागाळातून आलेले नेते आहेत सुसंस्कृत विनय शील असे हे नेते आहेत त्यांना संस्काराचा varsa आहे त्यांनी सर्व सामन्याचे सुद्धा आभार मानले अतिथी देवो भव हे सुद्धा सांगितले ग्रेट जयंत पाटील साहेब
खूप छान वाटल सर्व पक्षातील आमदार खासदार मंत्री एकत्र आले असेच एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करत रहा, नव वधू वर यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा, जय शिवराय जय महाराष्ट्र
मच्छिंद्र जी आमच्या आगरी समाजाचा आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी स्वतः च्या मुलाच्या सोबत १७०० लग्न लावली . तेही एक सारखं कपडे , दागिने,विधी भेदभाव न करता जे स्वतः च्या मुलाला तेच दुसऱ्या नवरदेव व नवरीला.
तानाजी सावंत चा आदर्श घ्या साहेब त्यांच्या मुलाचे लग्न सुद्धा लग्न सोहळ्यात लावली त्यांनी तुम्ही एक दहा-पंधरा तरी गोरगरिबाची लग्न लावणं हे तुमचं काम होतं
नवरदेव नवरीने एकमेकांना हार घालतांना असे चाळे करू नये.असे चाळे लोकांना न दिसतील असे करावे.विवाह हा एक मंगलमय व अति महत्त्वाचा विधी आहे.त्यामुळे तो कोणत्याही प्रकारचे आचरट उनाड चाळे न कृरता पूर्णत्वास नेऊन पुढील आयुष्याची सुरुवात करायची असते.वधूवरांना पुढील आयुष्य सुखाचे साठी आशीर्वाद!(समृद्धी आधीचीच कमावलेली आहे.)
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,, NCP चे भडवे . नीच लोकं. पोरगी बामणाची आहे .. महाराची, भंग्याची करायची ना .. आणि पुरोगामित्व सिद्ध करायचे..
@@strongman4320 तु का र एव्हढी बुडाला आग लावून घेतलीस, गू खाल्ल्या गत बोलायला लागलास कामांना धामाचा...?? आमंत्रण नव्हत की थोबाडला कोणी तुला?? तुला काय वाटल, खोटं अकाउंट काढून काहीही म्हटल आणि कमेंट डिलीट करून पळाल म्हणजे लोकांना कळत नाही का?? स्वतःच्या आईसोबत झोपणारी अवलाद तूझी... बाडग्या कुठला 🤷🏽♂️🤷🏽♂️ आता भामणाच्या पोरीला पाटीलच गोड लागल्यावर तुझा का पोटशूळ उठला?? तवा पोरगी भामणाची, पोरगी भामनाची म्हणून बोंबलतोय?? तिला कळत काय चांगल आहे आणि काय नाही... तु नको शिकवू... छपरी रात गयी बात गयी वाल्या जगाला शहाणपण शिकवण्याचा ठेका घेतल्यासारखा...
ज्ञानेश्वर महादेव झाडे . खुप छान लग्न झालेल्या सोहळा संपन्न झाला व खुप आनंद झाला तसेच या सोहळ्याला उपस्थित होते ते म्हणजे अतिथी देवो भव जयंत पाटील यांना हार्दिक शुभेच्छा
जयंत पाटील साहेब विवाह सोहळाला खुप शुभेच्छा किर्लोस्करांनी कन्यादान केले का नाय म्हटलं बाजारु अमोल चाटकरीच कन्यादान वरील भाषण आठवल म्हणून विचारल तुमच्या च सभेत केल व्हत ना ते भाषण बाजारु अमोल चाटकरी नाराज झालाय का ते बघा जय महाराष्ट्र
भास्कर जाधवांच्या घरच्या लग्नाचा थाट शरद पवार यांच्या डोळ्याला खुपला होता,पण वाढत्या वयानुसार शरद पवारांच्या नजरेला आजचा थाट कदाचित नीट ध्यानात आला नसावा, म्हणून ते चूप राहिले असावेत. त्यांच्या सारखा लबाड माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात सापडणे कठीण आहे.
आजपर्यंत गोरगरीब जनता आणि सरकारचा लुटलेला पैसा बाहेर काढला वाटते... 😀😀 आमचे गणपतराव देशमुख, अब्दुल कलाम साहेब... हेच खरे देशभक्त.... असो.. प्रतीक आणि वहिनी... नव्या वधूवरांना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!
एखाद्या व्यक्तीला जर 1 लाख , 2 लाख पगार असला आणि त्यानी आयुष भर जरी सेविंग केली तरी इतका खरचं करू शकत नाही लग्नात ... आणि आमदाराचा पगार 50 हजार मात्र आहे , आणि लग्नात 4 5 कोट खरचं ...🤣🤣🤣🤣... वाह वाह...हौद्या खरचं...
ठराविक जाती बद्दल निंदा नालस्ती चेष्टा करत होते. पण काळ सुड ऊगवणारच.. शेवटी मंत्रोच्चार अंतरपाट होम हवन करावे लागले आणि सुनबाई पण किर्लोस्कर घराण्यातील.. बघा सर्व काही इथे होणार.. शुभेच्छा
अभिनंदन एबीपी माझा चे निदान मराठी माणसांच्या कार्यक्रमाचे सुंदर व्हिडीओ शुट दाखवल्या बद्दल फालतू बातम्या आणि किळसवाण्या राजकारणापेक्षा हे असले कार्यक्रम बघायला नेहमी आवडेल
एवढ्या मोठ्या माणसानं महाराष्ट्रातील लहान कार्यकर्त्यांना आमंत्रित केले हेच महत्त्वाचे, मंत्री महोदयापासून ते पक्षाच्या लहान कार्यकर्त्यांना लग्न समारंभात आमंत्रित करण, म्हणजे शुन्यातून विश्व निर्माण केलेल्या पैकी एक सर्वसामान्य माणूस.असे म्हणायला हरकत नाही.अगदी सुंदर लग्न समारंभ केला जयंत दादांनी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
मोठया लोकांचं बरं आहे... फोटोग्राफर बोलवायची गरज नाही.... मीडियाकडून फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगच चोख काम केलं जातं....🙏
Really it's true
🤣😃😃
Media 😁😁😁😁😁😁😁
👌👏👏
Right
अतिशय शानदार लग्न सोहळा झाला मिडियावाल्यांनी पण याचे छान आणि ठळक प्रसिद्धी दिली पण जर कन्यादान सोहळा दाखवला असता तर आपली भारतीय संस्कृती कीती उच्च आहे हे दिसले असते
अलीबाबा आणि चाळीस चोर यांची कथा मला हे लग्न पाहून आठवले !!😳😀🥸
Yedjhvya
@@balajibiradar927 तुझ्या घरामध्ये मी कुणाला झवलो आहे काय ? नसेल तर पत्ता दे , भारीच झवतो मी ( पण dog style ने हा)!!😀🍉🥳💕💐
Pawar kaka alibaba ani tumhi 40chor😂
Pawar kaka alibaba ani tumhi 40 chor
@r_shreyash04 तुम्ही 41 वे
या देशातला वंशवाद संपायला हवा आणि गरीब जनतेच्या हातात राजकारण येवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
म्हणून माणसाने आमदार, मंत्री, अर्थमंत्री व्हावे !!! महाराष्ट्राला धुतले माजी अर्थमंत्र्यांनी असे दिसताय !!!🥸😂
अतिशय साध्या पद्धतीने लग्न करून आदर्श निर्माण केला आहे अभिनंदन
लग्न सोहळा पाहून खूप आनंद झाला.वधूवरास शुभ आशिर्वाद. धन्यवाद
जयंत पाटील हे तळागाळातून आलेले नेते आहेत सुसंस्कृत विनय शील असे हे नेते आहेत त्यांना संस्काराचा varsa आहे त्यांनी सर्व सामन्याचे सुद्धा आभार मानले अतिथी देवो भव हे सुद्धा सांगितले ग्रेट जयंत पाटील साहेब
तु त्यांचे कपड़े धुने चे काम करतो का भद्या
शुभ विवाह सोहळा अति छान संस्कृती महाराष्ट्राची शान हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान वाटल सर्व पक्षातील आमदार खासदार मंत्री एकत्र आले असेच एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करत रहा, नव वधू वर यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा, जय शिवराय जय महाराष्ट्र
आंतरजातीय विवाह सुद्धा आपण स्वीकारला आणि व्यवस्थित पार पाडला.दोन्ही कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
@@sanyognishandar4600 ब्राह्मण
yana suna mhanun brahmanach ahije. tenvha sagle chup. aso. i wish them Happy married life.
पोरं बाळ तेज होतात अश्या लग्न करणार्याची, सायंस सांगते। 😁😆
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं.
हा आतंरजातीय विवाह होत नाही भाऊ
शाही विवाहसोहळा शुभाशीर्वाद व खूप शुभेच्छा 💐💐
असल्या पद्धतीने हार घालण्याची आपली अजिबात परंपरा नाही...आपली संस्कृती जपावी हीच ईच्छा.
किर्लोस्कर परिवार आणि पाटील परिवार या दोघांचे हार्दिक अभिनंदन.
5vg5 tv
असे विवाह सोहळे रोज असावेत, किमान हया मुद्यावर तरी सगळे एकत्र येतील किती सुंदर दृश्य आहे हे
अरे ते एकच आहेत कुणाला तुम्हा कार्यकर्ते ना अजून कळाले नाही.......राजकारांसाठी ते वैगेले आहेत असे दाखवतात😂😂
10 ते 15 लग्न एवढ्या कार्यक्रमात गोरगरिबाची लावून दिली असती तर त्याच्या एवढा आशीर्वाद कोणीच देऊ शकत नाही.🙏
मच्छिंद्र जी आमच्या आगरी समाजाचा आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी स्वतः च्या मुलाच्या सोबत १७०० लग्न लावली . तेही एक सारखं कपडे , दागिने,विधी भेदभाव न करता जे स्वतः च्या मुलाला तेच दुसऱ्या नवरदेव व नवरीला.
Jo jacha tyacha prasn asato bhava
तूमच्यासाठी मडंपाच्या डाव्या बाजूला व्यवस्था केली होती ' तूम्ही गेले नाही 😃😃😃😃😂
आता मुलाचं लग्न पण करायचं नाही काय ?
घ्या...ट्ट... 😀😀
छान जयंत राव पाटिल विवाहसोहळाला शुभेच्छा 🙏
आजचे राजे महाराजे आहेत ही लोकं.. विवाहाच काय कोणतेही कार्यक्रम हे छान आणि राजेशाहीच असणार...आपण त्यांचे गुणगान गाण्यासाठीचं आहोत.
छान विवाह सोहळा, देशाच्या जनतेच्या जीवावर, aasrch
Ekdam barobar
🎉🎉😂❤😢😮😅😅😊
एकाच वाघ उदयन राजे ❤️❤️
एकाच नाही एकच.
तानाजी सावंत चा आदर्श घ्या साहेब त्यांच्या मुलाचे लग्न सुद्धा लग्न सोहळ्यात लावली त्यांनी तुम्ही एक दहा-पंधरा तरी गोरगरिबाची लग्न लावणं हे तुमचं काम होतं
नवरदेव नवरीने एकमेकांना हार घालतांना असे चाळे करू नये.असे चाळे लोकांना न दिसतील असे करावे.विवाह हा एक मंगलमय व अति महत्त्वाचा विधी आहे.त्यामुळे तो कोणत्याही प्रकारचे आचरट उनाड चाळे न कृरता पूर्णत्वास नेऊन पुढील आयुष्याची सुरुवात करायची असते.वधूवरांना पुढील आयुष्य सुखाचे साठी आशीर्वाद!(समृद्धी आधीचीच कमावलेली आहे.)
मंगलाष्टक म्हणायला अमोल मिटकरी ला बोलावले होते का?
अर्थात, अमोल मिटकरी मंगलाष्टक म्हणत होते.
Tu ja ki
😁😁
त्याला बोलावलं होत का ? पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसलं नाही
@@padminidivekar254 mitkari maratha nahi
Congratulations and best wishes for future life. Good celebration.
अजित दादा ला मानल राव इथे बसून लोकांची काम करत होते 👍
रूपाला फोन
श्री. प्रतिक जयंतराव पाटील
आणि अलिका किर्लोस्कर
यांना शुभविवाहा निमित्ताने
शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा.
Great विवाह. जय महाराष्ट्र जय मराठा
प्रतिक व अलिका यांच्या विवाह सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा
गरीब गरीब राहणार ....आणि हे मोठे होणार ...आणि गरिबांना लग्नात जेवण घालणार 😀😀... 👍👍👍👍
भावी आयुष्या करीता नव दामपत्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं... पोरगी बामनची चालते रे डुकरानो ???
लग्न सोहळा पाहुण खूप आनंद झाला शुभ आशिर्वाद आपल्या वडिलानसारखा मोठा हो
दोघांच्या मध्ये अंतर पार धरला हे महाराष्ट्राचे संस्कृती जपली जयंत पाटील
Avdha paisa kuthun ala te bagha adhi
@@gaurav.0707 corruption karun
लग्नात येयाला सर्वांना वेळ मिळाला.शेतकरीच्या बांधावर येयाला वेळ नाही.
Tujua pori chya pora chya lgnat ghe bandha var lgn # gandi todat rajkanr bhrl ahe tumchya
te raje ahet
Tevad honar ki dada
वेळ आल्यावर मतदारसंघात शेतकरी यांच्या घरी मत मालाला चिखल तुडवत शेतात येतात
हा,तू शिकव आता ह्यांना
नव दांपत्यास भावी आयुष्याच्या आणि सुखी संसाराच्या शूभेच्छा... 💐💐
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं. पोरगी बामणाची आहे .. महाराची, भंग्याची करायची ना .. आणि पुरोगामित्व सिद्ध करायचे..
@@strongman4320 तु का र एव्हढी बुडाला आग लावून घेतलीस, गू खाल्ल्या गत बोलायला लागलास कामांना धामाचा...??
आमंत्रण नव्हत की थोबाडला कोणी तुला??
तुला काय वाटल, खोटं अकाउंट काढून काहीही म्हटल आणि कमेंट डिलीट करून पळाल म्हणजे लोकांना कळत नाही का??
स्वतःच्या आईसोबत झोपणारी अवलाद तूझी... बाडग्या कुठला 🤷🏽♂️🤷🏽♂️
आता भामणाच्या पोरीला पाटीलच गोड लागल्यावर तुझा का पोटशूळ उठला??
तवा पोरगी भामणाची, पोरगी भामनाची म्हणून बोंबलतोय??
तिला कळत काय चांगल आहे आणि काय नाही... तु नको शिकवू...
छपरी रात गयी बात गयी वाल्या जगाला शहाणपण शिकवण्याचा ठेका घेतल्यासारखा...
ज्ञानेश्वर महादेव झाडे . खुप छान लग्न झालेल्या सोहळा संपन्न झाला व खुप आनंद झाला तसेच या सोहळ्याला उपस्थित होते ते म्हणजे अतिथी देवो भव जयंत पाटील यांना हार्दिक शुभेच्छा
छान शाही विवाह सोहळा 👌👌👌👍👍👍 आता सोमय्या हा पटलांनी केलेल्या प्रत्येक खर्चाच्या चौकशीसाठी तुटून पडणार, संजय राऊतच्या मुलीच्या लग्नाप्रमाणे 😀😀😀😀
येऊदे ना किरीट ला कृष्णेचे पाणी काय असते ते दावेल येथील जनता 💥💥
कोरोनातले दिवस आठवा
@@suvarnathorat5981 तुम्ही आठवा तुम्हाला गरज आहे तुम्हाला काम करायला नको सगळे आयत पाहिजे
Congratulations... 😘
आव्हाड साहेबांचा आदर्श घावा 🙏
झिरवळ साहेब दोन बोटे मस्त खेळवत होते
👌👌
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पाटील सपरिवार कडून .nilnga
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं.
वा..सुनबाई..ब्राह्मण...अभिनंदन!!
????
Khup chan swagat👌👌👌👌💐💐
😢😢😢 सॅड 🎂🎂🎂 हॅपी बर्थडे पार्टीचा हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शाही विवाह सोहळा
लग्नात मंगल अष्टका- कन्यादान विधीसाठी अमोल मिटकरीला बोलावले नाही वाटत 😂
Congratulations 🎉🎉👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं.
Congrats
Congratulations
गल्ली बोळतून फिरणाऱ्या निष्ठावंत सतरंजी उचलणाऱ्या काळीज ला निदान एक कळी चां लाडू तर पाठवा.😂
लग्नात पण होते स्वयंसेवक म्हणून ते पण थाटात गळ्यात ID घालुन
40 pisywalyna pise gharpoch astat mhanun kalji nahi
@@tusharkedar8634 kay
Somnat tuetoka sapsapai karayla jaykutya
Chan
Good celebration
आता लग्न लावायला ब्राह्मण होता की मौलाना होता. खरे तर अमोल मेटकरी ला लग्न विधी पार पाडायला सांगायचे होते. 🕉🕉🕉🕉 अब आया ऊंट पहाडके निचे.
Perfect
तेव्हा दात काढत होते मग आता विधी का केले
Agadi barobar aahe ata kase chaltat bramhan lgn lavayla mitkarilach bolvayche hote
🤣😂👌
सुनच ब्राह्मण करून घेतली महाशयांनी 😂
Congratulations 🙏🙏
L
अजित दादा 1 नंबर सूट काळा, बूट काळा काळा पैसा बाहेर काढला वाटतं .
Tujhya Tar kutrya dadan vishai bolto makada
Good job Dawood, avinash भोसले,, साहेब ख़ुश
Congratulations!👫💤👍☝️😊
सर्व राष्ट्रवादी फॅमिली मस्त वाटले.
जयंत पाटील साहेब विवाह सोहळाला खुप शुभेच्छा किर्लोस्करांनी कन्यादान केले का नाय म्हटलं बाजारु अमोल चाटकरीच कन्यादान वरील भाषण आठवल म्हणून विचारल तुमच्या च सभेत केल व्हत ना ते भाषण बाजारु अमोल चाटकरी नाराज झालाय का ते बघा
जय महाराष्ट्र
Are bhadya te barabar boltat
जयंत पाटील यांनी असा लग्नासाठी खर्च केल्यानेच ते उसाला दर देवू शकले नाहीत आणि मतदार संघात विकास ही केला नाही असे वाटते..😂😂😂
भास्कर जाधवांच्या घरच्या लग्नाचा थाट शरद पवार यांच्या डोळ्याला खुपला होता,पण वाढत्या वयानुसार शरद पवारांच्या नजरेला आजचा थाट कदाचित नीट ध्यानात आला नसावा,
म्हणून ते चूप राहिले असावेत.
त्यांच्या सारखा लबाड माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात सापडणे कठीण आहे.
😂😂😂....
🤣🤣🤣
सर्व भामटे आहेत दाखवायचं नाटक करतात
आपल्याला जगाच्या इतिहासात म्हणायचं आहे का?
Congratulations Both patil and kirloskar Family
Congratulations both of u 🥰♥️💐💐
Mast saaheb 👍
उघडा डोळे लग्न बघा निट
अभिनंदन..💐👏
धन्यवाद
बहिन भावाची जातीने भेट घेते . सुप्रियताई छान वाटले.
सगळे बिझनेसमन राजकारणी एकवटले जनतेला सांगा फक्त लढ म्हणा
Congratulations 🎉🎉
एखाद्या गरीब पेशंटकडे ढुंकून बघायलाही वेळ मिळत नाही पण मोठ्याच्या आनंदामध्ये किती मोठमोठे लोक सहभागी होतात
Congratulations 🙏🌷❤️🧡
गरीब जनतेचे सरकार yeo हीच देवाच्या चरणी प्रार्थना
जत तालुक्यातील लोकांना पाणी मिळत नाही आणि इथं पाण्यासारखा पैसे खर्च होताय......
राष्ट्रवादी च लग्न असल की कमेंट सेक्शन अभिनंदन करतो आणि इतर लोकाच असल की खोके खोके करतो... म्हणजे युट्युब मध्ये राष्ट्रवादी खुप अॅक्टिव आहे...
अभिनंदन, खूप सारे आशीर्वाद
जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् 🇮🇳🙏🚩
अभिनंदन 💐💐💐💐
HAPPY marriage life with 💐💐💐
Happy marriage life
Congratulations💐💐
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं.
Congratulations
Great Work Media 😁😁😁😁😁
Excellent.
Enjoyed very much.
एवढ्या खर्चात कितीतरी कार्येकर्त्यांची लग्न पार पडली असती
Congratulations 😍💐
लग्नात पुष्पहार घालण्याची चुकीची पद्धत बाेकाळत चालली आहे. लग्न ही जीवनातील अत्यंत पवित्र घटना आहे याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.!!
लग्नास वधूवरांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा!!!
मग .. जंत पाटलाच्या पोरानी मम भार्या समर्पयामि म्हटले की .. मिटकरी आलेला लग्न लावायला ,,
NCP चे भडवे . नीच लोकं.
इथ फक्त पैसा आणि सत्तेचा माज दिसतोय सामान्य माणूस गरीब शेतकरी फक्त भाषणापुरता
कष्टाच्या पैशाच्या होता का लग्न
प्रतीक पाटील चा मामा कुठे आहे मनोज शिंदे . गरीब आहे म्हणून बोलवल नाही..
नवाब मलिक कुठे दिसले नाहीत लग्नात ? अरे विसरलो, तो चोर तर झेलात आहे ना !!!❣️👍
अमल्या-गमल्या,पिठमाग्याला निमंत्रण दिलं नाही वाटत 🤣
सुंदर सोहळा अभिनंदन
Congratulation Patil saheb ALKA TUMCHI सुन
Ncp नेते मा. जयंत पाटील याच्या मुलाच्या शुभ विवाहसाठी अभिष्टचिंतन शुभेच्छा
आजपर्यंत गोरगरीब जनता आणि सरकारचा लुटलेला पैसा बाहेर काढला वाटते... 😀😀 आमचे गणपतराव देशमुख, अब्दुल कलाम साहेब... हेच खरे देशभक्त.... असो.. प्रतीक आणि वहिनी... नव्या वधूवरांना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!
एखाद्या व्यक्तीला जर 1 लाख , 2 लाख पगार असला आणि त्यानी आयुष भर जरी सेविंग केली तरी इतका खरचं करू शकत नाही लग्नात ... आणि आमदाराचा पगार 50 हजार मात्र आहे , आणि लग्नात 4 5 कोट खरचं ...🤣🤣🤣🤣... वाह वाह...हौद्या खरचं...
ह्यांना काय कमि आहे लग्न एवढं मोठ्या थाटात केलं गरीबाच काय शेतकर्यांचे काय कोणविचार करतंय
आहो लग्नाचा खर्च वधु पीतयाने कीरलोसकरानी केला असेल .तुम्ही टेन्शन नका घेवू .आपल्याला घरबसल्या सोहळा बघायला मिळाला हेच भाग्य समजायचे .👍👌👌👌💐💐
एवढ्या लग्न सोहळ्यात वराडाची जेवणाची सोय कशी झाली असेल हेच कळत नाही.
khup chan congrtaes Patil saheb
सतत ब्राह्मणविरोधी गळे ओकेनाऱ्याना ही सोयरिक बरी चालते. बाकी सामान्य जनतेने विचार करावा .
लव्ह जिहाद करुन यवना बरोबर पळून बेगम बनण्यापेक्षा हिंदू मधील आंतरजातीय विवाह कधीही योग्यच. खान,शेख, मोमीन पेक्षा पाटीलासी लग्न म्हणजे भाग्यच की.
शाही सोहळा, जयंतराव, घामाचा पैसा किती खर्च केला?
Congratulations 👏 💐 🥳 🎊
Congratulations..💐💐
Abp majha lagnachya video shuting chya supari ghet ahat ka??
आमच्या सांगलीच्या आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मुलाचे लग्न सोहळा पार पडलेला आहे सर्व पाटील कुटुंब यांना अभिनंदन करतो
सांगलीच्या नाही सांगलीचे 😁😅
शिंदलीच्या असे हवे होते का? म्हणे सांगलीच्या नाही.
या लग्न सोहळ्यावर झालेल्या खर्चाचा हिशोब लागेल का.याची चौकशी होईल का
ठराविक जाती बद्दल निंदा नालस्ती चेष्टा करत होते. पण काळ सुड ऊगवणारच.. शेवटी मंत्रोच्चार अंतरपाट होम हवन करावे लागले आणि सुनबाई पण किर्लोस्कर घराण्यातील.. बघा सर्व काही इथे होणार.. शुभेच्छा
बहुजन हिंदूंनी विवाह विधीसाठी नाही बोलावले तर गुरुजींची पोटे कसी भरणार, माधुकरी मागून?
🙏🙏🙏
अभिनंदन एबीपी माझा चे निदान मराठी माणसांच्या कार्यक्रमाचे सुंदर व्हिडीओ शुट दाखवल्या बद्दल फालतू बातम्या आणि किळसवाण्या राजकारणापेक्षा हे असले कार्यक्रम बघायला नेहमी आवडेल
हार्दिक शुभेच्छा 🙏🙏❤️❤️, जय महाराष्ट्र
अजितदादा 🤩🤩🤘💪