बघा चौथ्या पीढीची आगमन झाले आहे.😠 लाज वाटत नाही का, आपण पुन्हा पुन्हा तेच झालेले चूका आपण पुन्हा एकदा करत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आम्हाला नवीन चेहरा बघायचं आहे. पवार , ठाकरे, देशमुख कुटुंबीयातील एकही चेहरा बघायचं नाही.
हे कधीच संपत नाही यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की भारतातील मोठे उद्योग पती अंबानी टाटा अदाणी याना चार वेळ विकत घेतील इतकी संपत्ती पवार घरान्याकडे आहे। त्या मुळेच या परीवाराला कोनी पिटमाग्या कधीच संपवु शकनार नाही।
शरद पवार साहेबांचे आतापर्यंत लक्षात राहणारी कामे - 1. पुणे हिंजेवाडी खराडी IT park स्थापना 2. चाकण midc, automobile services 3. कृषी विद्यापीठ 4. कर्जमाफी, कांदे भाव,साखर कारखाने आणि बरेच इतर रोजगार उपलब्ध करून देणारे कामे मोद्या फसवनीस ने काय केल हिंदू मुस्लिम दंगली, भारत पाकिस्तान news, गोदी मीडिया वर फक्त मोदी चा जयजयकार, जय बागेश्वर,ED, किती महागाई कमी झाली? किती शेतकऱ्यांची प्रश्न सुटली? किती नवीन प्प्रोजेक्ट दिले फसवनिस ने महाराष्ट्र ला निम्मे प्रोजेक्ट गुजरात ला पळवले.. घाणेरडा राजकारण चालवलाय.. याच्या त्याचा पक्षतल्या लोक्काना उचलून आणता इतके पैसे जमवले सत्तेत राहून लोकांची दिशाभूल करता धर्माच्या नावाखाली रिअल दैनंदिन प्रश्न सोडवायला नको
@@Kalyankar12 KAHIHI FALTU ....TUJHYA PAWARDYA CH8TIA CHYA KALAT SARVAT JAST SHETKARI NI ATMHATYA KELI ..KRUSHI MANTRI HOTA NA TO DUKKAR MAG ...KA NAHI SHETKARI CHE PRSHN SODAVLE ... ANI HINDU MUSLIM CONGRES NE SARVAT JAST KELE AAHE ..PAWARDYA NE FADANVIS CHYA JATI LA SHIVYA DILYA KAA NAHI DILYA??? ALA MOTHHA SHAHANA ....AKKHA DESH KONI TODLA ..?? PAKISTNA MAHIT AHE KA ..TO PUN BJPNE KELA KA ...MAHAJATIVADI TUJHA PAWARDA ...LAVASA PROJECT MAHIT AAHE KA ??? ABJAVADHI RUPAY PAWARDYA NE KHALLE ANI PACHAVLE..PARIWARWADI TO ANI TYACHE BHAKT SATRANJI UCHLE TUMHI
@@satyawankotkar7116 बरोबर जरा विस्ताराने सांगितले असते तर कळले असते. उगीच चूकीचे आरोप तुम्ही करतातय. महाराष्ट्राची वाट लागली असती तर केंद्र सरकारला १नं कर महाराष्ट्र देतोय माहिती नसेल तर माहिती घ्या .उगीच काहीही स्टेमेंट देऊ नये . काय चुकले ते सांगा ?
साहेब तुम्ही खरे शेतकऱ्यांचे तारणहार आहात परंतु एक शोकांतिका आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व शेतकर्यांना तुमच्या कडून न्याय मिळाला असता शेतकऱ्यांचे भले झाले असते जर तुम्ही एकदा पंतप्रधान झाले असते.? आम्हां शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, तुमच्या शारखा अनुभवी माणूस आम्हाला पंतप्रधान म्हणून मिळाला नाही, खुप आशा होती आम्ही आत्ता सुद्धा वाट बघत आहोत तुम्ही पंतप्रधान व्हावेत..ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड निरोगी दिर्घायुष्य लाभो, माझे आयुष्य तुम्हाला मिळो आणि तुम्ही एकदा पंतप्रधान व्हावेत हिच आमची अपेक्षा ईच्छा आहे... आम्ही जिवन जगुन काही उपयोग नाही, परंतु तुमचा एक दिवस लाख मोलाचा त्यामुळे आम्हाला तुमची खुप गरज आहे,,१०० दगडा पेक्षा, एक हिरा महत्वाचा असतो म्हणून आमच्या पेक्षा देशाला महाराष्ट्राला तुमचीच गरज आहे... साहेब...
राजकारण म्हटल्यावर टिका होणार आणि कमेंट्स मध्ये टिका आहे आणि काही कमेंट्स पवार कुटुंबियांन बद्दल चांगल्या आहेत? परंतु माझ्या मते राजकारण हा भाग सोडून विचार केला तर पवार कुटुंब जगात भारतात महाराष्ट्रात शेती व्यवसाय मध्ये कंपन्या मध्ये इतर कुठल्याही व्यवसाया मध्ये ऊस कारखाना दारी मध्ये आणि राजकारणा मध्ये एक नंबर आहे ..
सातत्याने जीवनाचा यशस्वी प्रवास करणारे लोकनेते आदरणीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मग क्षेत्र कोणतेही असो राजकारण समाजकारण अर्थकारण संस्कृती कला क्रीडा साहित्य इत्यादी अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. स्वतःच्या जीवनामध्ये सातत्यानं नाबाद राहणारी व्यक्ती म्हणून आपणास त्यांचाच उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो.
विविध क्षेत्रात काम करणारे पवार कुटुंबीय राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे शरद पवार साहेबांनी या कुटुंबाला राजकीय क्षेत्रात अजित पवार व सुप्रिया ताई यांच्या रूपाने त्यांच्या नंतरची एक पिढी तयार केली व त्या पुढे जाऊन पार्थ व रोहित पवार या नातवांना सुद्धा तयार केले..... विविध क्षेत्रात त्यांचे इतर नातू कार्यरत आहेत माणसाची योग्य पारख असलेले पवार साहेब यांनी राजकीय क्षेत्रात अनेक लोक जोडले... आर आर पाटलां पासून जयंत पाटीलां पर्यंत अशी अनेक हुशार लोकांची फळी तयार केली आणि पुढे ते चालूच आहे त्यामध्ये अमोल कोल्हे ,अमोल मिटकरी अशी नवीन तरुण पिढी तयार केली. .. राजकीय क्षेत्र सोडून पवार साहेबांनी खेळ व इतर अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे असं विविधतेने नटलेल्या या पवार कुटुंबाबद्दल , सर्वसामान्य लोकांच्या मनात आदरच आहे
महाराष्ट्रात 80% मराठा बहुजन नेते आमदार खासदार आहे। तसेच 80% सहकार सम्राट आहे।तसेच महाराष्ट्राची आर्थीक व्यवस्था मराठा बहुजन समाजाच्या हाती आहे। या पेक्षा पवार साहेब मराठा समाजा साठी काय करतील। उगी पवार साहेबाला बदनाम करुन काही फायदा नाही।
एका सिनिअर पवार साहेब मुळे अख पवार कुटुंब सुखी आणि समरुध दिसतय
भरपूर लुटला महाराष्ट्र भाऊ तुम्ही
बस झालं आता घराणे शाही आता गरिबांचे मुलं येउद्या वरती 🙏🙏🙏🙏
barobar
नाही काय गरिबांना गरिबांनी झेंडा फिरवायचा नुसता
गरीबाच्या मुलांना पोट कसे भरेल त्याची काळजी हे कुठ राज नेते बननार आहे।
कुटुंब राजकारण pvt ltd करेल कार्यकर्ते सतरंज्या च उचलत राहतील मग आता.
कृपया, शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना, अधिक शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करा. विदर्भ, मराठा वाडा, खानदेशात विशेष
बघा चौथ्या पीढीची आगमन झाले आहे.😠
लाज वाटत नाही का, आपण पुन्हा पुन्हा तेच झालेले चूका आपण पुन्हा एकदा करत आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हाला नवीन चेहरा बघायचं आहे. पवार , ठाकरे, देशमुख कुटुंबीयातील एकही चेहरा बघायचं नाही.
पवारसाहेब कृषिमंत्री असताना भारतातील कमी किमतीचा गहु विदेशात पाठविला आणि विदेशातील गहू भारतात आणला तो पण लाल गहू
यांच्या घराण्यातल्या राजकारण यांनी कोणती देशासाठी चांगले काम केलेले नाही आहे
हे एक वेळा संपले की पुन्हा घरानच संपत
हे कधीच संपत नाही यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की भारतातील मोठे उद्योग पती अंबानी टाटा अदाणी याना चार वेळ विकत घेतील इतकी संपत्ती पवार घरान्याकडे आहे। त्या मुळेच या परीवाराला कोनी पिटमाग्या कधीच संपवु शकनार नाही।
Tumhala koni sangitle ke yanni deshasathi changle kaam kelele nahi mhanun .
@@PP-gm6gs KAY KELE..GHANTA
शरद पवार साहेबांचे आतापर्यंत लक्षात राहणारी कामे - 1. पुणे हिंजेवाडी खराडी IT park स्थापना
2. चाकण midc, automobile services
3. कृषी विद्यापीठ
4. कर्जमाफी, कांदे भाव,साखर कारखाने आणि बरेच इतर रोजगार उपलब्ध करून देणारे कामे
मोद्या फसवनीस ने काय केल हिंदू मुस्लिम दंगली, भारत पाकिस्तान news, गोदी मीडिया वर फक्त मोदी चा जयजयकार, जय बागेश्वर,ED, किती महागाई कमी झाली? किती शेतकऱ्यांची प्रश्न सुटली? किती नवीन प्प्रोजेक्ट दिले फसवनिस ने महाराष्ट्र ला निम्मे प्रोजेक्ट गुजरात ला पळवले.. घाणेरडा राजकारण चालवलाय.. याच्या त्याचा पक्षतल्या लोक्काना उचलून आणता इतके पैसे जमवले सत्तेत राहून लोकांची दिशाभूल करता धर्माच्या नावाखाली रिअल दैनंदिन प्रश्न सोडवायला नको
@@Kalyankar12 KAHIHI FALTU ....TUJHYA PAWARDYA CH8TIA CHYA KALAT SARVAT JAST SHETKARI NI ATMHATYA KELI ..KRUSHI MANTRI HOTA NA TO DUKKAR MAG ...KA NAHI SHETKARI CHE PRSHN SODAVLE ... ANI HINDU MUSLIM CONGRES NE SARVAT JAST KELE AAHE ..PAWARDYA NE FADANVIS CHYA JATI LA SHIVYA DILYA KAA NAHI DILYA??? ALA MOTHHA SHAHANA ....AKKHA DESH KONI TODLA ..?? PAKISTNA MAHIT AHE KA ..TO PUN BJPNE KELA KA ...MAHAJATIVADI TUJHA PAWARDA ...LAVASA PROJECT MAHIT AAHE KA ??? ABJAVADHI RUPAY PAWARDYA NE KHALLE ANI PACHAVLE..PARIWARWADI TO ANI TYACHE BHAKT SATRANJI UCHLE TUMHI
प्रत्येकाची संपत्ती पण सांगा चुरमुरे
गोपीनाथ मुंडेंनी त्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिली
महाराष्ट्र सर्वात कर्जबाजारी केंव्हा झाला हा माेठा प्रश्न आहे. राज्यातील नेत्यांची मानसिकता ही जहागिरदारीची हाेती आणि आहे.
pravin mhapankar Pawar Saheb ch navala jaltat bhakt
@@solankedhanu8557 अहो प्रश्न एवढाच आहे महाराष्ट्र प्रगत राज्य का होऊ शकल नाही.
0000lp0l
कखही
खूप वाईट वाटते जेव्हा न्युज चॅनेल्स ना स्वतःची पोट भरण्यासाठी अशी हमाली करावी लागते
खूप च वाईत कंडिशन आहे राव तुमची
एका तहसील पुरता विकास केला म्हाताराने।
10 वर्ष कृषि मंत्री होते का केल।
Maharashtra sukhi ho na ho pan shard power c kutumb khup sukhi zale 😂😂😂😂😂
वाट लावली राज्याची पवारांनी
@@satyawankotkar7116 बरोबर जरा विस्ताराने सांगितले असते तर कळले असते. उगीच चूकीचे आरोप तुम्ही करतातय. महाराष्ट्राची वाट लागली असती तर केंद्र सरकारला १नं कर महाराष्ट्र देतोय माहिती नसेल तर माहिती घ्या .उगीच काहीही स्टेमेंट देऊ नये . काय चुकले ते सांगा ?
राम मंदिर बनणारच , भलेही कोरोना कमी होऊ न होऊ
ज्या वेळेस शरद पवार अन्न आणि पुरवठा मंत्री होते तेव्हा महाराष्ट्र ने लाल गहू खाल्ला होता
कुटुंबाची खुप छान माहिती मिळाली
Corruption cha maharathi Pawar
बारामतीला एक पवार एक सरकारी पद
Sagle भ्रष्टाचारी ahet he .saglyanni paisa lutlai 😏
भविष्यात किती पिढ्यांचा करार झाला आहे ते पण सांगा ताई जनतेला दिलासा मिळेल
दुसऱ्याना पण संधी दया, सगळी कडे पवार कशाला
बस करा
साहेब तुम्ही खरे शेतकऱ्यांचे तारणहार आहात परंतु एक शोकांतिका आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व शेतकर्यांना तुमच्या कडून न्याय मिळाला असता शेतकऱ्यांचे भले झाले असते जर तुम्ही एकदा पंतप्रधान झाले असते.? आम्हां शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, तुमच्या शारखा अनुभवी माणूस आम्हाला पंतप्रधान म्हणून मिळाला नाही, खुप आशा होती आम्ही आत्ता सुद्धा वाट बघत आहोत तुम्ही पंतप्रधान व्हावेत..ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड निरोगी दिर्घायुष्य लाभो, माझे आयुष्य तुम्हाला मिळो आणि तुम्ही एकदा पंतप्रधान व्हावेत हिच आमची अपेक्षा ईच्छा आहे... आम्ही जिवन जगुन काही उपयोग नाही, परंतु तुमचा एक दिवस लाख मोलाचा त्यामुळे आम्हाला तुमची खुप गरज आहे,,१०० दगडा पेक्षा, एक हिरा महत्वाचा असतो म्हणून आमच्या पेक्षा देशाला महाराष्ट्राला तुमचीच गरज आहे... साहेब...
राहुद्या ,,नाटक,,,,,,जमणार नाही,,,,,real.....explainar .....राहुल कुलकर्णी
या पवारांनी राजकारणा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जनतेसाठी विशेष असं काही काम केलेलं नाही
जय महाराष्ट्र
Akshara Chormare Didi Ek no. 👌
चार वेळ बदली.मुख्य मंत्री म्हणून होते. एकही टर्म पाच वर्षे पुरी करू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. याला कारण छर सोड व्रुती.
राजकारण म्हटल्यावर टिका होणार आणि कमेंट्स मध्ये टिका आहे आणि काही कमेंट्स पवार कुटुंबियांन बद्दल चांगल्या आहेत? परंतु माझ्या मते राजकारण हा भाग सोडून विचार केला तर पवार कुटुंब जगात भारतात महाराष्ट्रात शेती व्यवसाय मध्ये कंपन्या मध्ये इतर कुठल्याही व्यवसाया मध्ये ऊस कारखाना दारी मध्ये आणि राजकारणा मध्ये एक नंबर आहे ..
The tree of nepotism.... आणि म्हणतात ती गरिबांचं भल करणार 😡😡🤬🤬
😀😀😀😀😀
एवढं सगळं कसं करायचं हे.....जमलं बरोबर,,, महाराष्ट्र फक्त...राहीला
शारदाबाईंनी हे ही सांगीतलय कां की गरीबांना छळा त्यांना आणखीन गरीब करा पण तुम्ही श्रीमंत व्हा
Patil kunbi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Father of corruption
म्हणुनच राष्ट्रवादी नेते निवडुन येण्यास बारामती मतदारसंघातून जातात
पवार साहेब मस्त नाचवत आहे सेनेला
एक तरी काम दाखवा जे ह्या घराण्याने देशासाठी किंवा राज्यासाठी केलं आहे
He was Agricultural minister when 1.5L farmer suicide happened and he did nothing
कहरच केला यांनी तर अकरा मुलं म्हणजे
सातत्याने जीवनाचा यशस्वी प्रवास करणारे लोकनेते आदरणीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मग क्षेत्र कोणतेही असो राजकारण समाजकारण अर्थकारण संस्कृती कला क्रीडा साहित्य इत्यादी अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. स्वतःच्या जीवनामध्ये सातत्यानं नाबाद राहणारी व्यक्ती म्हणून आपणास त्यांचाच उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो.
खुप। वाईट। वाटते। घराने। शाही
पवार साहेब य नमा ई कापी य
Go corona go
Go pawar go
Go corruption go
Rashtrawadi Chya Kadhi 100 chya Pudha jaga nahi aali🤣
Tula kay karaychay bullya
sadke saheb lai awdle astil tr ghe chadhun
Pawar sarakha nalayak manus ya jagat nahi
गप रड
Nice 👌
Sampoorna Maharashtra khaun takla
४वेळा मुख्यमंत्री
कार्यकाळ एकदाही पूर्ण नाही
विविध क्षेत्रात काम करणारे पवार कुटुंबीय राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे शरद पवार साहेबांनी या कुटुंबाला राजकीय क्षेत्रात अजित पवार व सुप्रिया ताई यांच्या रूपाने त्यांच्या नंतरची एक पिढी तयार केली व त्या पुढे जाऊन पार्थ व रोहित पवार या नातवांना सुद्धा तयार केले..... विविध क्षेत्रात त्यांचे इतर नातू कार्यरत आहेत माणसाची योग्य पारख असलेले पवार साहेब यांनी राजकीय क्षेत्रात अनेक लोक जोडले... आर आर पाटलां पासून जयंत पाटीलां पर्यंत अशी अनेक हुशार लोकांची फळी तयार केली आणि पुढे ते चालूच आहे त्यामध्ये अमोल कोल्हे ,अमोल मिटकरी अशी नवीन तरुण पिढी तयार केली. .. राजकीय क्षेत्र सोडून पवार साहेबांनी खेळ व इतर अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे असं विविधतेने नटलेल्या या पवार कुटुंबाबद्दल , सर्वसामान्य लोकांच्या मनात आदरच आहे
महाराष्ट्रातील जनता कधी शांत होणार.
घंटा
I don't want घराणेशाही . कार्यकर्ते केव्हा हुशार होणार कुठं पर्यंत चपला उचलणार
Black money kiti ahe mahit ahe ka
ह्याच्या मुळे जनतेला सुक नाही
पण आपलीच जनता दोन पैशा साठी त्यानला निवडून आणतात
कधी तरी खरं बोला
khup chan information.
शिकलेले आई घरा दारा पूढ नेई
Grate pavar saheb
पार्थ पवार हे मनाचे चांगले नेते आहेत ते कपटी नाहीत
भ्रष्टाचार चे वडील ही पदवी आवडली
वा चोरमारे
यांची प्राँपरटी दाखवावी...
nnv nnv gheto ka vikat
@@solankedhanu8557 यांच्या काळा पैसा घेऊन काय करू.मी माझ्या पैसामधे खुश आहे.
अरे काम बघा प्रॉपर्टीच काय पडलय तुम्हाला . रस्त्यावरच्या भिका ऱ्याकडे लाखो रुपये सापडल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातुन आपन वाचतोचकी .
Varshon varshe film chalel property chi details chi movie banavli tar
Kay bhau pawarana Vikat gheto kay
एक नंबर
Sharad Pawar aaj mothe zaale Te fakt naik sahebachy krupene Jay vasantrao naik Jay sevalal 🙏🙏
J
Barobar type kele nahi.
महाराष्ट्र खाल्ला ना यानी भो
महाराष्ट्र ला मिळालं काय?
मा पवार साहेब यांचे सहपरिवार छान आहे आम्ही साहेबांचे कट्टर समर्थक आहोत
King of politics only pawar saheb
Aplya kamach bagha tya vakdobanni applya 7 pidya set kelyay
@@SP_1930 bhau aamhi aaplya kamach bagato tyani kiti pan pidya set karu de pan pawar saheb manus 1 no aahe aamchya sathi
पवंआ
Nice video.Thanks.
महाराष्ट्रात कोणत्या नेत्याची किती प्रॉपर्टी आहे यावर एपिसोड बनवा...प्रत्येक जिल्ह्यात एक 5 स्टार टाईप.भवन आहे राजकारण्यांची....सगळे सारखेच
गोविंदराव शारदाबाईंची पुण्याई
वाट लावली यांनी महाराष्ट्राची
मला एकाने विचार शरद पवार यांची जात कोणती मी मणालो मलाच माहिय नाही कोणी सांगत का मला
May be maratha kunbi chritian -muslim.
Great Thanks for this video 🙏
Most currpted family in the world 😒
Pahil tuj bg re zhatya chinalchya
Zhavnya
काही लाळ चाटे त्याची नाजयज औलाद त्यांच्या मिरच्या झोंबता
@@sbk435 👍
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणातात कुंटूब
खरोखरीच सगळे राजकारणी.
घराणे शाही chcha warti dusre kay kele pwarane बस् बाकीचा लोकांना पन् warti yewu days साहेब
महाराष्ट्रात 80% मराठा बहुजन नेते आमदार खासदार आहे। तसेच 80% सहकार सम्राट आहे।तसेच महाराष्ट्राची आर्थीक व्यवस्था मराठा बहुजन समाजाच्या हाती आहे। या पेक्षा पवार साहेब मराठा समाजा साठी काय करतील। उगी पवार साहेबाला बदनाम करुन काही फायदा नाही।
कार्यकत्याने फक्त संतरंज्या ऊचलायच्या.
एखादा vdo ज्यांनी हलाखीची परिस्थिती त संघर्ष करून मोठी पद प्राप्त केली.ही पवारांची माहिती जनतेच्या काही हिताची नाही
Very good 👍
महाराष्ट्र ला लादलेला
वायरस
काय चोलमारे मॅडम कसली बातमी दाखवता
Ak amdaar ak parivar bus pan amchya jantela hech pahije 🙏
ऊठा पवार परीवार महाराष्ट्र लुटा 😛🤣🤣🤣
He jast important nahi pawar family ch
khup inspiring story ..pawar family is so dedicated.🙏🙏
Pawar parivar bhrasta parivar
अर्धा - महाराष्ट्र राजकारणा नी च लुंब डला
घरात जनम झालेल्या लहाण लेकराला मंत्री करा राज्यात कोणीय जीवित ना ही
Vary Honest.Hard Worker.Bhavi P.M.Jay Ho.
Hahahaha
😂😂😂😂😂
1 no.
Nanded
.
👍 nice
पोटातील अंड्याचे नावानं सुध्दा मालमत्ता केली असेल या संपूर्ण कुटुंबाचे मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजेत खुप हरामाच घबाड मिळेल
निव्वळ घराणेशाही
महाराष्ट्र राज्य लुबाडणारी मंडली,
मराठा बहुजन समाज क्षत्रीय परंपरेने राजवंशी लोक आहे ना मग लुटनार नाही तर काय पिट मागुन पोट भरनार आहे।
chan'
Pawar brand
Nice Family....❤💯❤
सुंदर...👌