25 वर्षे पालकमंत्र्यांनी जिल्हा बँक गोकुळ जिल्हा परिषद महानगरपालिका अशोक युद्ध माध्यमातून कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली संजय बाबा घाडगे यांना सुद्धा जिल्हा बँक स्वीकृत संचालक परिवार राजकीय पुनर्वसन केली 25 वर्षे सतत जनमानसात गरीबाचा डॉक्टर जनसामान्यांच्या कल्याण योजना राबवल्या त्या फक्त शरद पवार यांच्या सोबत फारकत घेतली म्हणून पालकमंत्र्यांचा पराभव होईल असं म्हणणं चुकीचं आहे लढत काटा जोड होईल मात्र नक्की
@@madanshelar7685 यथा अवकाश जनतेलाच उठाव करायचा असेल आणि जनतेला अजित पवारांची भाजप सोबत पसंत नसल्यास पालक मंत्र्यांना नाव ना पसंत करेल जनता व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असतो जनता जनता दाखवून देऊ शकते पण मतदार एवढी सुज्ञ पाहिजेत पण जनतेलाच राजकारणाची खिचडी करायची असेल तर पालकमंत्री पुन्हा विधानसभेत वर्णी लागेल खरंच कोल्हापूरच्या कागलच्या जनतेला शरद पवार यांच्या विषयी आदर असेल तर कुशल नेतृत्व असलेले समर्जित सिंह राजे यांना मतदार एक संधी देऊन बघतील आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं असेल महायुतीचे उमेदवार आहेतच पालकमंत्र्यांनी विकास कामे केलीत 25 वर्षे विविध पदावर कार्यकर्त्यांना संधी दिली पण एक संधी कागलच्या जनतेने राजे समर्जित सिंह यांना द्यावी
असा सुसंस्कृत, उच्चशिक्षीत , अभ्यासु नेता निवडुन द्यायला पाहिजे कागलकरांनी! पवार साहेबांची निवड १०१% योग्य आहे. शाहु महाराजांच्या वारस घराण्यातुन एक खासदार झाले आता जनक घराण्यातुन एकजण आमदार होतील!
कालचा विकास करण्यासाठी हे भाजप मध्ये आले. कागलचा विकास करण्यासाठी भाजप सोडलं. पुन्हा विकासासाठी भाजपला सपोर्ट करतील. विकास करण्यासाठी काय पण.फक्त विकासाचं राजकारण. आम्ही रस्ता होऊ देणार नाही.कारण आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही तुतारी हातात घेऊ.कारण आम्हाला विकास करायचा आहे . लक्षात घ्या विकास कोणाचा करायचा आहे 😂
In Kagal Only Samarjeet Singh Ghatge ... Yenarya Election la Hasan Mushriff Navachya "BHRUSTACHARI BHASMASUR" Yala Kagal chi Janata tyachi Jaga Dakhvel ....
यावडी आक्कल असती तर .. पक्षा ची अशी वाताहत झाली असती का?....काय तर... यवडी वर्षे राजकारण करून संम दम दंड भेद .. अंडरवर्ल्ड.. सगळं टाकत असून.... आज फक्त वाताहत नशिबी आहे... आणि ते सरळ करण्यात आपलं आयुष्य संपन्यात आल्... मग कुठ चुकलं
ये तुम्हारी खुश नसिबी हे के शाहूजी महाराज के जनक घराने से हो! पर तुम्हारी ए बदनसिबी है की तुम्हारा पाला उस बंदे से पङा है जो शाहूमहाराज जी के विचारो के लिये लडता और जीतता है! तुम्हारी ये गलतफैमी है की शरद पवार जी का साथ मिलने से जीत पक्की है पर ये भी तुम्हारा वैहम है, क्युकी जीससे तुम लङ रहे हो वही खुद्द कोल्हापूर का शरद पवार है !
तुम्ही पत्रकार आहे की BJP वक्ता. तुम्ही त्या मतदारसंघातील प्रश्न विचारा केंव्हा त्यांचे व्हिजन विचारा . तुम्ही negitive narretive का तयार करताय मवीआ लोकांमध्ये bjp चे प्रश्न विचारून.
अँकर एक काम करा ते 20 लाख का दिले यांच्या पत्नी ने अजून उत्तर दिले नाही शाहू दूध संघ तोट्यात नेला सिद्धीनेर्ली येथील दलित समाजाची जमीन कडून का घेतली मुरगुड येथील लोकांचे पिण्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात बंद का करता या विषय प्रशन विचार
उच्च शिक्षित उमेदवार आणि दुरदृष्टीचे व्हिजन ठेवून लढणारा नेता
समरजित घाटगे एकमेव आमदार
25 वर्षे पालकमंत्र्यांनी जिल्हा बँक गोकुळ जिल्हा परिषद महानगरपालिका अशोक युद्ध माध्यमातून कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली संजय बाबा घाडगे यांना सुद्धा जिल्हा बँक स्वीकृत संचालक परिवार राजकीय पुनर्वसन केली 25 वर्षे सतत जनमानसात गरीबाचा डॉक्टर जनसामान्यांच्या कल्याण योजना राबवल्या त्या फक्त शरद पवार यांच्या सोबत फारकत घेतली म्हणून पालकमंत्र्यांचा पराभव होईल असं म्हणणं चुकीचं आहे लढत काटा जोड होईल मात्र नक्की
विकासा पेक्षा भ्रष्टाचार जास्त
लोकांना शो दाखवण्यात पटाईत साहेब
अतिशय अभ्यासू संवाद ❤
पश्चिम महाराष्ट्र मधील सुसस्कृतपणा असलेला स्पष्ट पणा आणि व्हिजन असलेले तरुण आणि उमदे नेतृत्व म्हणजे समर्जित घाडगे साहेब I proud of you
यंदा राजे आमदार फिक्स होणार ❤
साताऱ्याच्या मुक्या आणि बधीर राज्यापेक्षा समरजीत सिंह राजे हे अभ्यासू व सरस आहेत.
Samarjeet Saheb jeenkla Pahije
समरजीत हुशार आहेत
तरूण व नवीन तरूणांना दिशा देतील
राहूल पाटील
सतेज पाटील
समरजीत घाटगे
सत्यजित पाटील
राहुल पाटील
उत्तम उमेदवार
खूपच सुंदर निर्णय ❣️✌️🌞
@@madanshelar7685 यथा अवकाश जनतेलाच उठाव करायचा असेल आणि जनतेला अजित पवारांची भाजप सोबत पसंत नसल्यास पालक मंत्र्यांना नाव ना पसंत करेल जनता व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असतो जनता जनता दाखवून देऊ शकते पण मतदार एवढी सुज्ञ पाहिजेत पण जनतेलाच राजकारणाची खिचडी करायची असेल तर पालकमंत्री पुन्हा विधानसभेत वर्णी लागेल खरंच कोल्हापूरच्या कागलच्या जनतेला शरद पवार यांच्या विषयी आदर असेल तर कुशल नेतृत्व असलेले समर्जित सिंह राजे यांना मतदार एक संधी देऊन बघतील आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं असेल महायुतीचे उमेदवार आहेतच पालकमंत्र्यांनी विकास कामे केलीत 25 वर्षे विविध पदावर कार्यकर्त्यांना संधी दिली पण एक संधी कागलच्या जनतेने राजे समर्जित सिंह यांना द्यावी
राजे समरजितसिंह घाटगे
राजे यंदा येणार ❤
यंदा गु खाणार
नविन उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे.
मुश्रीफांना पडायची गरज नाही. ते स्वतःहून पडणार आहे. आपण 101% निवडून येणार आहात.आपली ताकद कोल्हापूरच्या जनतेची काम काशी होतील ह्या कडे आपण लक्ष द्यावे.
साहेबाना पाडण्याच्या नादात स्वतःचे डिपॉजित जप्त होईल😂
I Request the People of his Constituency Please Elect Samarjeet ghatge saheb, Very Learned, Disciplined and Focused.
कोनावर वैयक्तिक टिका नाहीं
अभ्यासपूर्ण भाषण. हमखास निवडून येणार.शरद पवार यांनी योग्य निवड केली. निवडणुकीस शुभेच्छा
एक नंबर...
राजे....
फिक्स आमदार....
फिक्स.....
मंत्री.....
धन्यवाद साहेब
Only Pawar saheb ❤❤❤❤❤
समर्जीत राजे❤❤❤🎉🎉🎉
एकच नंबर घाडगे साहेब. भावी आमदार🌹🌹🌹🌹🌹
अभ्यासपूर्ण संवाद..
राजेसाहेब योग्य उमेदवार.
अतिशय सभ्य आणि नम्रतेने बोलणारा शांतपणे अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे .
उच्चशिक्षित आणि अभ्यासु नेतृत्व....
Only pawar saheb jindabad 💘
राजे 101% निवडून येणार हे नक्की.
Good leader
याला म्हणतात अभ्यासपूर्ण इंटरव्ह्यू
अभ्यासू नेतृत्व राजे साहेब आमदार होणारच
Only Raje ❤
Good one explained...
1 नं दादा 👌👍👍
अभ्यासू नेते राजेसाहेब
हसन मुश्रीफ हा कागलचा भूतकाळ.
समरजीत घाटगे कागलचे भविष्य ❤
आमदार होनार आहे.
Bagu
Samarjeet Raje diserve to win.. He has a great vision towards the development.. ❤❤❤
समरजीत घाटगे ❤
फक्त आमदार राजे साहेब
khup Chhan .....
100%. जनतेच्या कामाचा माणूस
osm sir
Banti patil sahebache contact use kara saheb tya bhagat tyache ware aahe RP dada na mannara gat aahe tumcha matdar sanghat😊
#pawar Saheb
समरजित राजे यांनी भाजप मध्ये जाऊन चुक केली होती नाही तर ते यापूर्वीच आमदार झाले असते
असा सुसंस्कृत, उच्चशिक्षीत , अभ्यासु नेता निवडुन द्यायला पाहिजे कागलकरांनी!
पवार साहेबांची निवड १०१% योग्य आहे.
शाहु महाराजांच्या वारस घराण्यातुन एक खासदार झाले आता जनक घराण्यातुन एकजण आमदार होतील!
राजेपर्व
❤
राजाच होणार आमदार.. ...... ❤ Only change is inevitable..... Remember kagalkarano..
फक्त राजे साहेब ❤ दादा
फिक्स आमदार ,
कृपया, शरद पवार म्हणा..वारंवार त्यांना शरदचंद्र म्हणू नका...त्यांचे पाळण्यातील नाव शरद आहे..
Jai Ho
विशाल आपणं वारंवार पवार गट असं उल्लेख करत आहात पणं तो एक राष्ट्रीय पक्ष आहे.
only dada ✌️✌️
मुश्रीफ साहेबांनी बरीच वर्षे आमदार मंत्रीपदे भोगली यावेळी समजीत घाटगे यांना निवडून दिलेले बरे..
पोपटराव लवकरच समजेल , पोपटपंची नाही इथं काम करायला पाहिजे आणि ते साहेबांच्या कडून च होते
नाद खुळा
अभ्यासू नेता...
शरद पवारांना तुमच्यापेक्षा कागल मतदार संघाची जास्त माहिती आहे कारण ते आदरणीय मोदींच्या तुलनेत गल्लीतील नेता आहेत.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Good leadership❤
Chan muda aahe saheb chori kele mule gele sodun good question
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवरच आधिक कॅमेरा दिसतो.
यंदा बोगस हसन घरात बसणार
गोर गरीबाची रानं काढून घेण्यात एक्सपंठ आहे स्वार्थासाठी
Raje🎉
समरजीत राजे अगदी कसलेले राजकारणी वाटतात
फिक्स आमदार
पराभूत होशील. बस कर.
👍🏻
Only hm
राजे साहेब हुशार आहेत त्यानी आपला शाहू दुध संघ दुसऱ्याला विकून त्यांच्यावरच मा देवेंद्र फंडनवीस साहेबांकडून कर्ज घेतात हे फक्त राजे साहेबचं करू शकतात
मागच्या वर्षीपर्यंत मुश्रीफ आणि घाटगे ज्या पक्षाला शिव्या घालत होते त्या पक्षात त्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी प्रवेश घेतला.....😅😅
Pachim naahi Pass-chhim aahe
बोलका बगळा
तू 1001% पडणार
एवढा वर्ष मंत्री पद देऊन पण पलटी राम होणे हे फार वाईट जो आपल्या पक्षाचा होऊ शकला नाही तेला काय मतदान करणार
Impossible sir
हे फक्त बोलतात काम शून्य
साहेबना पाडू नका
स्वतःहून पडतील 😂😂
बोल बचन
Ok bagu
कालचा विकास करण्यासाठी हे भाजप मध्ये आले.
कागलचा विकास करण्यासाठी भाजप सोडलं.
पुन्हा विकासासाठी भाजपला सपोर्ट करतील.
विकास करण्यासाठी काय पण.फक्त विकासाचं राजकारण.
आम्ही रस्ता होऊ देणार नाही.कारण आम्हाला विकास करायचा आहे.
आम्ही तुतारी हातात घेऊ.कारण आम्हाला विकास करायचा आहे .
लक्षात घ्या विकास कोणाचा करायचा आहे 😂
Gaddari peksha bare aahe
Even Pawar is not loyel
Raje amhi dusrya gatachya ahot... Pan amcha mat he tumhala asnar ahe... Amche 17 matdan ahe tumhala karnar ahot..... Tumhi nivdun alat 💯 .. In advance congratulations mp for kagal... Nakicha tumhala bhetu nivdun alyavr..✌✌✌✌
In Kagal Only Samarjeet Singh Ghatge ... Yenarya Election la Hasan Mushriff Navachya "BHRUSTACHARI BHASMASUR" Yala Kagal chi Janata tyachi Jaga Dakhvel ....
यावडी आक्कल असती तर .. पक्षा ची अशी वाताहत झाली असती का?....काय तर... यवडी वर्षे राजकारण करून संम दम दंड भेद .. अंडरवर्ल्ड.. सगळं टाकत असून.... आज फक्त वाताहत नशिबी आहे... आणि ते सरळ करण्यात आपलं आयुष्य संपन्यात आल्... मग कुठ चुकलं
पवार साहेब
No matters u r co ordination ur far away of ground.
Because gatbaji is rooted in kagal..
Rajesaheb
Jai Maharashtra BJP Hatava Maharashtra Vachava
Clean chit ka milali
ये तुम्हारी खुश नसिबी हे के शाहूजी महाराज के जनक घराने से हो! पर तुम्हारी ए बदनसिबी है की तुम्हारा पाला उस बंदे से पङा है जो शाहूमहाराज जी के विचारो के लिये लडता और जीतता है! तुम्हारी ये गलतफैमी है की शरद पवार जी का साथ मिलने से जीत पक्की है पर ये भी तुम्हारा वैहम है, क्युकी जीससे तुम लङ रहे हो वही खुद्द कोल्हापूर का शरद पवार है !
Usala dar dya fakt mhanje zaale
Raje changle umedwar aahet pan Pawarsahebanchi lokpriyta kami zali aahe ase nahi ka?
हसनसो मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार
तुम्ही पत्रकार आहे की BJP वक्ता. तुम्ही त्या मतदारसंघातील प्रश्न विचारा केंव्हा त्यांचे व्हिजन विचारा . तुम्ही negitive narretive का तयार करताय मवीआ लोकांमध्ये bjp चे प्रश्न विचारून.
कागलचा खरा विकास मुश्रीफ साहेब यांनीच केला
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
मुश्रीफ साहेब
Palun ghalawli mool guna dakhawl vikramsinh sadashiv mandlik ata Sharad pavarana sodla udya ajitlahi sodnar
मुश्रीफ साहेब यांना तिकीट मिळाले नसते तर
Are baba rajesahebanvar camera thev na. Tya mulkhat ghenaryach kshala tond dakhvtay
राजे कोणी बामणाची होऊ शकत नाही
😂😂
परमनंट आमदार हसन मुश्रीफ साहेब निवडून येणार आणि भावी हे भावीच राहणार.
तुम्ही पक्ष बदलला हे चालते का
Ho chalate
अँकर एक काम करा ते 20 लाख का दिले यांच्या पत्नी ने अजून उत्तर दिले नाही
शाहू दूध संघ तोट्यात नेला
सिद्धीनेर्ली येथील दलित समाजाची जमीन कडून का घेतली
मुरगुड येथील लोकांचे पिण्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात बंद का करता
या विषय प्रशन विचार
khari mahiti ghyayla shika , vinakaran saap mhanun rassi dhoptat basu naka. Fake narrative set karnya peksha mushrif ka yogya te bola
@@r.d.satara7623 त्या साठी तुम्ही कागल मतदारसंघात या मग कळेल एका दिवसात सांगून संपणार नाही
मुश्रीफ साहेबाचे काम
मुश्रीफ गरिबासाठी व पवार श्रीमंतांसाठी झटतात बिचारे
Tula mat nahi........
भा ज पा सोडायला नको पाहिजे होती