महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | Raigad killa | Part 5 | निसणीचा पहारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • कुठल्याही किल्ल्याचा महादरवाजा फुटला तर थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. पण दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड वेगळा आहे. अथे महादरवाजा फोडण्यास शत्रू यशस्वी ठरलाच तर रणमंडळात त्याची कोंडी केली जायची. इतकं करूनही तो निसटला तर पुढे आणखी १५० फुटाची चढाई त्याला करावी लागेल अशी सोय महाराजांनी लावली होती. एकूणच काय तर रायगडावर शत्रूचा प्रवेळ जवळपास अशक्य होता..
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 68

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 27 дней назад +13

    छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले आपल्याला शिकवतात पण तुमचे जे सर्व video आहेत गडकिल्यांचे ते आम्हाला भरपुर काही शिकवून जातात ❤ फार फार मस्त video होता राणेदा किती त्या वाटा आहेत श्रीमान रायगडावर जायला 😮 मि शुभम राईलकरला call केला आहे राणेदा तेथिल सध्या काय परिस्थिती आहे जाणुन घेतली आम्ही पाच मित्र चाललोय राणेदा सोमवारी श्रीमान रायगडाला महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि तुमच्या नजरेतुनच शुभमला घेऊन जाणार आहे आपलं स्वर्ग पाहायला ❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад +1

      वाह. छान.. सोमवारी जाण्याचा निर्णय उत्तम आहे. शांतपणे अनुभवता येईल. शुभम सहकार्य करेलच. महाराजांच्या चरणी आमचाही मुजरा रुजू करा. जय शिवराय!

    • @bablumundecha-voiceofjathk5323
      @bablumundecha-voiceofjathk5323 25 дней назад

      @@RoadWheelRane हो नक्कीच राणेदा

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 27 дней назад +2

    मी या आधीही गड किल्ल्यांचे विडीयो पाहिले आहेत,पन तुझ्याईतकी सविस्तर व सुंदर माहिती आजवर पाहिलीही नाही व ऐकली हि नाही 🙏

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 27 дней назад +2

    खूप सुंदर माहित असतात दादा तुझे ❤सगळ्या वीडियो बघून झाले

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 27 дней назад +3

    खुप छान विडीयो असतात,मी तुझे सगळे विडीयो बघते,किती सविस्तर माहिती देतोस,मस्तच ,स्वत्ंः तिथे फिरतोय असा अनुभव येतो , शाळेत असताना सहलीमधून गड किल्ले पाहीले आहेत किमान चारतरी ,आनि आता तुझ्या विडीयोच्या माध्यमातुन,खुप समाधान वाटतं आता घर प्रपंचामधून वेळ मीळत नाही,पन तुझे विडीयो बघून गड किल्ले जगल्या सारखं वाटतं ,मी कल्यानमधे राहते, मला लोहगड बघायचा आहे माहिती घ्यायची आहे, तुझे विडीयो बघून ती मीळतेच, मी ह्या वेळेस नक्की मुलांसोबत जानार आहे, व त्यांना इतर किल्ले पाहन्यास प्रोत्साहीत करेन,काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  27 дней назад +3

      सर्वप्रथम मनापासून आभार!😇🙌🏻
      भावना कधीच चुकत नाहीत. याउलट तुमच्या कौतुकामुळे काम करण्यासाठी आणखी ताकद मिळाली. आणि मुलांसोबत हे दुर्ग पाहणार, त्यांना प्रोत्साहित करणार हे वाचून आम्ही धन्य झालो. याचसाठी केला होता अट्टहास..
      असाच पाठिंबा देत राहा. गड अनुभवत राहा. जय शिवराय!🙏🏼

  • @tejaswiParit
    @tejaswiParit 27 дней назад +2

    खूप छान व्हिडिओ दादा

  • @advyogeshkarale9174
    @advyogeshkarale9174 12 дней назад

    1 Number Bhava, Jay Shivaji Jay Bhavani, Jay Maharashtra

  • @ameyvedpathak6238
    @ameyvedpathak6238 26 дней назад +1

    धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला इतकी सगळी माहिती व गड बघायला मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार 🚩🚩

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 26 дней назад +3

    Hats off to Manish also ❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад +2

      पुढच्या भागाची सुरुवातच मनीषपासून आहे♥️

  • @kirankasare2765
    @kirankasare2765 27 дней назад +1

    Khup khup thanks dada

  • @Kiran_talekar_7173
    @Kiran_talekar_7173 26 дней назад

    दादा आज पर्यंत मी खूप जणांची वीडियो पाहिले. पण तुझ्या सारखे वीडियो नाही पाहिले. तुझी समजून सांगण्याची पध्दत खूप भारी आहे. खरा इतिहास तुझ्यामुळे आज अनुभवता येतोय. धन्यवाद.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @ShivrajNavale-is2fp
    @ShivrajNavale-is2fp 27 дней назад +1

    Chatrapati shivaji Maharaj ki Jai ❤❤

  • @Aditya-q6q
    @Aditya-q6q 3 дня назад

    Dada kahi jhala tari kadhi video takna band nako Karu amhi tuja barobar ahe ❤❤❤❤❤

  • @umeshshete198
    @umeshshete198 26 дней назад +1

    Evdyadna रायगड पहिला...पण दादा तुझ्या व्हिडिओ मधून पहिल्यांदाच रायगड पाहतोय असे वाटते... जय शिवराय..

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад

      खूप आभार!♥️
      आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून पोहोचवा..

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 22 дня назад +2

    Khup chaan video

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 27 дней назад +1

    अतिशय सुंदर काम🚩

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 27 дней назад +1

    Khup chan dada jay shivray ❤

  • @bag9845
    @bag9845 26 дней назад +1

    आम्ही ४४ वर्षांपूर्वी पत्रकार सोमनाथ समेळ यांच्याकडून आयोजित रायगड प्रदक्षिणा स्पर्धेत सहभागी होऊन मागच्या बाजूने श्रीमान रायगडावर प्रथम गेलो होतो. त्यानंतर ही बरेचदा रायगडावर जाण्याचा योग आला. एकदा तर गो.नि. दांडेकर सरांचा सहवास लाभला.

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 26 дней назад

    फार छान 👌

  • @anilmate1707
    @anilmate1707 27 дней назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर ❤

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 20 дней назад

    जय शिवराय सर, प्रचंड मेहनत आहे तुमची आणि व्हिडिओ ग्राफरची❤

  • @nikeshpaul8557
    @nikeshpaul8557 12 дней назад

    सिंहासन या 🏹ठिकाणी रायगडावर आहे ...जय शिवराय 🙏🕉💐🚩

  • @karandaware1274
    @karandaware1274 27 дней назад +2

    जय शिवराय 🧡🚩

  • @sayalisondkar9433
    @sayalisondkar9433 26 дней назад

    जय शिवराय
    दादा खूप अप्रतिम माहिती, असेच आम्हला माहिती पोहचवत रहा, वाटा explre करत रहा पण स्वतःची तब्येत सांभाळून. मनीष दादाचा ही खूप कौतुक. इतर सर्व दादांच देखी कौतुक.
    महादरवाजा वरील पाण्याचे टाके हे तेथील मावळ्यांना तटकरी ना पिण्यासाठी असू शकत आणि शिवकाळात कदाचित महादरवाजा च्या दिशेनं flow करता येऊ शकत असेल.आपले महाराजांचं जलव्यवस्थापन खूप उत्तम आहे ते हळू हळू आपल्या नजरेस पडतंय ते काही पाणी वाया जाऊ देणार नाहीत पण शत्रू महादरवाजा जवळ पोहचला तर ते टाकी फोडण्यात आल्या असत्या पण तशी गरज भासली नाही

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 26 дней назад

    नमस्कार राणेसाहेब खूप चांगला व्हिडिओ केला आहे तुम्ही तुमच्या गड किल्ल्याचे जे संवर्धन आहे त्याच्यातून नवीन पिढीला खूप काही शिकून जाणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्वांनी दादांना सपोर्ट करा अशी माझी विनंती आहे

  • @VidhyaBhadagave
    @VidhyaBhadagave 27 дней назад +1

    Jy shivray jy shmbu raje 🚩🧡

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j 26 дней назад

    Great comparative analysis! defence systum of raigad!

  • @poonamkasnale7610
    @poonamkasnale7610 27 дней назад +1

    Amazing work brother 🎉🎉

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 26 дней назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @rushikeshsavalajkar4836
    @rushikeshsavalajkar4836 26 дней назад +1

    Jay bhavani jay shivray 🚩 🚩👑

  • @ajitpatil
    @ajitpatil 27 дней назад +1

    👌🚩

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 27 дней назад +1

    ❤❤❤

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 27 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @BhaveshBelose
    @BhaveshBelose 24 дня назад

    ❤❤

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 27 дней назад +1

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 27 дней назад +1

    🚩🚩

  • @proghule214
    @proghule214 12 дней назад

    ❤❤❤❤❤🎉❤

  • @pravinsatpute2631
    @pravinsatpute2631 27 дней назад +1

    Pavankhind panhla sutaka varti video bnva sir plz

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 27 дней назад +1

    जय शिवराय दादा 🚩

  • @rameshmore5047
    @rameshmore5047 27 дней назад +2

    वाट बगत होतो...

  • @omnaik7553
    @omnaik7553 27 дней назад +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 27 дней назад +2

    Dada bakiche episode lavakat takavet

  • @rajashrigunjawate7352
    @rajashrigunjawate7352 27 дней назад +1

    🚩जय शिवराय 🚩वाट बघत होतो आम्ही व्हिडिओ ची
    मस्त व्हिडिओ सर तुमच्या नजरेतून 🚩 श्रीमान रायगड 🚩बघतोय आम्ही मस्त 👍👍 धन्यवाद next part लवकरच upload karava hi विनंती 🙏🚩🚩 🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад

      मनापासून आभार!😇
      आज संध्याकाळीच पुढील भाग अपलोड करत आहोत..

  • @jagdishdonmore7751
    @jagdishdonmore7751 26 дней назад +3

    Tumchya camera man la manacha mujara.karan unchi warun shoot kartana Kay halat hote anubhaw aahe mala

  • @santoshr4321
    @santoshr4321 27 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n 27 дней назад +1

    Dada 4 number comment 👍

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 27 дней назад +1

    Ajun bagh post kar dada.

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 27 дней назад +2

    38:45

  • @maheshpawale4469
    @maheshpawale4469 26 дней назад

    Ekda vadhu ,Tulapurcha vlog kara

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 27 дней назад +1

    Ajun 4 te 5 bagh post kar dada.

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 27 дней назад +1

    Raigad ani harkani wadi gavala bhet denar aahat kaa ??

  • @dnyaneshmantri
    @dnyaneshmantri 26 дней назад

    नमस्कार दादा आणि जय शिवराय🙏🏻
    तुम्ही घेतलेल्या कष्टांचे खरोखरच खूप कौतुक आहे. तुम्ही गड किल्ल्यांची माहिती पूर्ण तपशिलात आणि समजावून सांगतात. 👏🏻👏🏻
    मला स्वतःला रायगड पूर्ण बघायचा आहे. माझी मनीषा आहे की ३ ते ४ दिवस पूर्ण वेळ देवून एखाद्या एक्सपर्ट गाईड बरोबर बघायचा आहे. यासाठी दादा तुम्ही प्लॅन / आयटेनरी सुचवू शकाल का? कुठल्या दिवशी गडाचा कुठला भाग बघावा. ह्या बद्दल पण एखादा वीडियो करावा
    तुमच्याकडे कोणी गाइड चा नंबर असेल तर शेयर करा 🙏🏻

  • @ganeshsonawane8204
    @ganeshsonawane8204 26 дней назад +1

    दादा तुम्ही प्रत्येक गडाच बारकाईने विश्लेषण करून खडानखडा माहिती सांगत असतात. जरी कुणाचे गडावर जाने नाही जमले तरी तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्येक मावळ्याला समाधान वाटल्या शिवाय राहणार नाही

  • @stayfitwithchhaya5494
    @stayfitwithchhaya5494 27 дней назад +1

    धन्यवाद दादा, तुमच्या मूळ पुन्हा एकदा रायगड नव्याने भेट देऊ , thanks for details information

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад +1

      खूप आभार!🙌🏻
      जेव्हा जाऊ तेव्हा नवा भासणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड!💪🏻

  • @viveknimbalkar7925
    @viveknimbalkar7925 27 дней назад +3

    वेरुळ च्या लेण्या वर पण एक एपिसोड बनव दादा..

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  26 дней назад

      हो नक्की. हिवाळ्यात तिथे नक्की जाऊ

    • @Aditya-q6q
      @Aditya-q6q 7 часов назад

      Purna mahiti sobat dada❤❤

  • @Shrishail-pd4jd
    @Shrishail-pd4jd 27 дней назад +1

    दादा तो पालखी मार्ग पण दाखवा

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 26 дней назад

    एक दिवसात एकूण किती किलोमीटर चालणं होत असेल 😨😨

  • @bag9845
    @bag9845 26 дней назад

    कोणत्याही कड्यावर चढताना उभ्याने चढू नये.

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 4 дня назад

    कलज्जि घ्या एवढं पुड् जाऊ नका

  • @sunnykhadtar8917
    @sunnykhadtar8917 27 дней назад +1