"Exclusive Interview with Mr. Nilesh Rane: Vision for Konkan | Former Lok Sabha Member | Ep. 45"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 167

  • @prabhakarhatankar8478
    @prabhakarhatankar8478 2 месяца назад +7

    निलेश साहेब
    फारच छान. दादा साहेब आणि आपणास आम्ही फार जवळून पाहिलं आहे, आपल्या सोबत दिल्ली दौरा केला आहे, कोकण रेल्वे प्रकल्प ग्रस्तांची समस्या घेऊन. Great Sir.

  • @NareshShirke-cr2pp
    @NareshShirke-cr2pp 29 дней назад +2

    1000% बरोबर आपल्याला दीर्घायुष्य साहेब

  • @timetable641
    @timetable641 20 дней назад +2

    खुप चांगले नेते ,महाराष्ट वर खुप प्रेम असणारे व महाराष्टसाठी खुप काही करायची ईच्छा असणारे निलेशजी

  • @jaydalvi9203
    @jaydalvi9203 2 месяца назад +9

    श्री निलेश साहेब,
    खूप छान मुलाखत!
    धन्यवाद!🙏🙏

  • @biggboss259
    @biggboss259 2 месяца назад +5

    निलेश साहेब तुम्हाला ओळखायला लोकांना 10 जन्म लागतील.... खरी राणे family लोकांना कळलीच नाही... खुप हळवे आणि कोकणी माणसासाठी उभे राहणारे कुटूंब आहे ❤️🙏

  • @savitaaayre905
    @savitaaayre905 2 месяца назад +18

    निलेश राणे साहेब तुमचा अभ्यास खुप चांगला आहे. कोकणासाठी खुप काही चांगले करू शकता.तडफदार तुमचे नेतृत्व 🎉

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 2 месяца назад +18

    खूप छान विचार आहेत.....साहेब तुम्ही आमदार या वेळी 100% होणार.❤

  • @Shivakshay205
    @Shivakshay205 Месяц назад +4

    मुंबई शहर, मुंबई उपनगर ठाणे पालघर हे सुद्धा कोकणच आहे... याकडे सुध्दा लक्ष असूद्या..🙏🏼

  • @siddeshparab7423
    @siddeshparab7423 2 месяца назад +17

    आमचे कुडाळ मालवण चे भावी आमदार निलेश साहेब 🙏🏼👌🏼

  • @kalpeshteli1336
    @kalpeshteli1336 2 месяца назад +5

    जबरदस्त अभ्यास, वेगळे निलेश साहेब पहायला मिळाले.. ♥️🚩

  • @abhishekborde6973
    @abhishekborde6973 2 месяца назад +3

    This man must be in parliament he have long vision ..great to see his views

  • @JV-nb5cu
    @JV-nb5cu 2 месяца назад +3

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 Месяц назад +3

    Only nileshji rane saheb

  • @sanchitmandavkar1338
    @sanchitmandavkar1338 2 месяца назад +25

    लोकनेता निलेश राणे साहेब❤🥰😘
    कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता 💪
    हिंदू नेता 🚩
    राणे फॅमिली कोकणासाठी जिवाचं रान करतात
    कोकणचा विकास हे राणेच करू शकतात 💯

  • @amolrane8188
    @amolrane8188 2 месяца назад +14

    होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता कार्यकर्त्याच्या सदैव पाठीशी राहणारा नेता.....❤

  • @AkcreationStudios
    @AkcreationStudios 2 месяца назад +11

    साहेब🙌❤
    खुप छान झाला Podcast... माणूस वागतो, दिसतो तसा नसतो त्या व्यक्ती ला तसं वागणं भाग पडतं! मग ते राजकारण असो...
    पण तुम्ही कठोर दिसता तसे तुम्ही नाहीच आहात... आणि हे ह्या Podcast मधून प्रखरपणे जाणवलं.

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад +1

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @yashwantbhalekar6550
    @yashwantbhalekar6550 2 месяца назад +8

    चांगले विचार मांडले आहेत राणे साहेबांनी

  • @OmkarRasal-m3k
    @OmkarRasal-m3k 2 месяца назад +4

    आमच्या मनातले साहेब एकच निलेश राणे साहेब

  • @mihirsawant9009
    @mihirsawant9009 2 месяца назад +7

    Well educated and sensible politician.

  • @vaibhavmestry2886
    @vaibhavmestry2886 2 месяца назад +37

    माणूस दिसत तसा नसतो. खूप हळव्या मनाचे नेते आहेत साहेब 😎❤️🔥✌🏻

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад +3

      हो, खुप हळव्या मनाचे नेते आहेत साहेब.
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

    • @--ankush7370
      @--ankush7370 2 месяца назад +2

      ​@@NP.Creation2023 साहेबांना मला भेटायचे आहे पण भीती वाटते ते खूप मोठी माणसे आहेत.

    • @AshTaw
      @AshTaw 2 месяца назад

      😢कोकणात कमी फी मधे चंगला उचा शिक्षण चालू कर कोकण वासिन ची आपोआप विकास होईल . घर पासून दूर नोकरी केली तर काही नाही बिग्दत. कोकण ची शहरीकरण झाला तर गुंडगिरी पासून ड्रग्स सर्व शिरणार मुंबई पुणे सारखा.. बाजूला गा पाहा काय वाट लगते ती. माग तुम्ही कोकणी लोका एक शांती ची विसावा म्हणून कोठे जाणार. भाजप ल आधी ती बिहार, ओरिसा, झारखंड, बंगाल मधे सुधारणा अनु द्या. माग महाराष्ट्र वरचा दाब कमी होईल आणि मराठी मानसं वरचा सुद्धा. हे नेता लोकं आपल्या स्वर्था साठी तुमच्या जमिनी गुजराती मरवडीन ना कमी दरात विकणार आणि मुंबई सारखी हलत करणार तुमची फूडच्या 50 वर्षात. नोकरी साठी घरा पासून दूर राहिला तर काही बिघडत नाही, किती दिवस घर कोंबडा बनून राहणार. उदय तुमचा कोकांत सुद्धा अस्तित्व नाही राहिला 5अर झाक मारून दुर्या राज्यात स्तलंतर करावा लागणार. विचार करून पाहा. कारण मराठी आहेत थोडे आळशी . कोकणात ल्या डॉक्टरी आणि कंपनी मधे अर्धे परप्राती काम करणार. मुंबई पुणे सारखीच गेलात होणार. रोड, मोठी कॉलेज, हॉस्पिटल अना पण उद्योग धंदे जास्त नको. तुम्हाला गाव गा परियाय नाही रणार पण परपांती corona सारखी मगमारी आली की आपल्या आपल्या गावी पाळणार. तुमचे पारंपरिक सान , सोहळे सर्व थांबणार . कोकण सनांस्कृती पूर्णपणे नष्ट होणार. भवानो😢

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 месяца назад +2

      कोकणात आजुन ही श्रमदान करुन लोकं गावची कामे करतात, रस्त्यावर लाईट नाही,60 ते 65 वयाचे वृद्ध आजुन नारळाचा झाडावर चडून उदरनिर्वाह करतात, भारतात राजकारण म्हणजे घराणे शाही 😂😂 त्यात काही नवल नाहीं की मंत्र्याचा मुलगा राजकरणात आहे ते जर राजकरणात वेड आहे तर जनते साठी काम पण करा

  • @Shivakshay205
    @Shivakshay205 Месяц назад +3

    मुंबईसहित सात जिल्हे कोकणात आहेत... येथील रोजगारावर पहिला हक्क कोकणी माणसाचा आहे.. याकडे लक्ष द्या साहेब

  • @chetanrane5336
    @chetanrane5336 2 месяца назад +4

    Nilesh Saheb ❤ .

  • @sadananddevali
    @sadananddevali 2 месяца назад +3

    ❤🎉🎉

  • @shubhamrane9464
    @shubhamrane9464 2 месяца назад +7

    अप्रतिम मुलाखत 👌

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 месяца назад +5

    उगाच लोक बोलतात .दोघा भावाचे भाषेवर प्रभुत्व आहे हुषार आहेत . ❤शुभेचछा दादा

  • @amarwarishe7404
    @amarwarishe7404 2 месяца назад +7

    आमचा जीव ओवाळून टाकू या माणसासाठी,❤

  • @rajuchavan2345
    @rajuchavan2345 2 месяца назад +3

    Only Rane...

  • @PiyushAngre
    @PiyushAngre 2 месяца назад +8

    Rane saheb ❤
    Ek number 👌👌

  • @PundlikGirap
    @PundlikGirap 2 месяца назад +13

    साहेब नमस्कार तुमचं भाषण ऐकून मन भारावून गेले असं वाटतं की तुम्हाला भेटावं

    • @Chandrakant-s5z
      @Chandrakant-s5z 2 месяца назад +1

      साहेब तुमचे विचार महान आहेत तुम्हाला परमेश्वर चांगला आरोग्य आयुष्य लाभो जय श्रीराम जय हनुमान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम

    • @Chandrakant-s5z
      @Chandrakant-s5z 2 месяца назад +1

      निलेश राणे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव निलेश हिंदू रक्षक

  • @vishalshinde6210
    @vishalshinde6210 2 месяца назад +4

    No1 भाषण 👌🏼

  • @arunrane6773
    @arunrane6773 2 месяца назад +6

    निलेशसाहेब कोकणासाठी भरपूर काम करायचे आहे. Geographical रचना कोकणाचा साहेब अभ्यास करा ही विनंती. जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @sushantgawas9025
    @sushantgawas9025 2 месяца назад +7

    आपल्या चॅनल मुळे निलेश राणे साहेबांचे कोकणच्या विकासाबद्दल विचार आणि व्हिजन आम्हाला समजले, पण साहेब सध्या कोकणात बऱ्याच गावामध्ये,वाड्यामध्ये स्थानिक पातळीवर टोकाचे वाद विवाद असतात त्यामुळे नुकसान आपलंच होत... याबद्दल प्रबोधन होन गरजेचं आहे.

  • @MayureshMurdekar-n2m
    @MayureshMurdekar-n2m 2 месяца назад +4

    🔥🔥🔥🔥

  • @akshayyeram6428
    @akshayyeram6428 2 месяца назад +10

    Nilesh saheb kamache Manus great manus

  • @NareshShirke-cr2pp
    @NareshShirke-cr2pp 29 дней назад +2

    जबरदस्त उत्तम साहेब

  • @csb7007
    @csb7007 2 месяца назад +4

    राणे साहेब केसरकरांना पाडा आणि आमदार व्हा हीच फक्त कोकणकरांची इच्छा राहिली आहे

  • @deepakkadam7923
    @deepakkadam7923 2 месяца назад +9

    खूप छान लोकनेता निलेश राणे साहेब 👌👌😊😊

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад +1

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @rajkumarsurve9594
    @rajkumarsurve9594 2 месяца назад +4

    खुप सुंदर विचार 👌🏻👌🏻ग्रेट राणे साहेब

  • @RAVINDRADHOND-yu1mm
    @RAVINDRADHOND-yu1mm 2 месяца назад +3

    1 no. Saheb

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 2 месяца назад +9

    कस आहे ! राणे कुटुंबाची खुप वेगळी छबी दाखवतात पण हे कुटुंब सिंधुदुर्गरत्नागिरी कोकणची काळजी असणार कुटुंब ! सगळ्यांन वर बारीक लक्ष असतो!

  • @saviloke6476
    @saviloke6476 2 месяца назад +6

    Great man 💐

  • @Mangesh-lc1ef
    @Mangesh-lc1ef 2 месяца назад +3

    great

  • @abhilashkarekar1244
    @abhilashkarekar1244 2 месяца назад +2

    Love you Nilesh saheb

  • @goureshnaik601
    @goureshnaik601 2 месяца назад +4

    ❤❤

  • @sushamorpe
    @sushamorpe 2 месяца назад +17

    , 2024 मध्ये रत्नागिरी चा आमदार म्हणून निलेश राणे साहेब झाले पाहिजे.

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 2 месяца назад +6

    ❤️❤️🌹❤️❤️
    जय शिवराय जय शंभू राजे
    मुजरा मानाचा राजे
    मुजरा मानाचा राणे साहेबांना
    विकास म्हणजे काय ते राणे साहेबां ni करून दाखवले आहे

  • @parshurambhatade8435
    @parshurambhatade8435 2 месяца назад +8

    रत्नागिरी च्या विकासाकडे पण लक्ष द्यावे 🚩

  • @neetakawle8667
    @neetakawle8667 2 месяца назад +4

    Khup chan nilesh saheb

  • @maheshnaik766
    @maheshnaik766 2 месяца назад +6

    आमचे प्रेरणास्थान ❤❤

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @भटकंती-ध7ख
    @भटकंती-ध7ख 2 месяца назад +4

    Great Nilesh saheb ❤

  • @aashishhaldankar381
    @aashishhaldankar381 2 месяца назад +5

    🔥आमचे साहेब ❤️

    !!आधारस्तंभ !!

  • @paragsakpal5698
    @paragsakpal5698 2 месяца назад +8

    मुंबई गोवा महामार्गावर लवकर करा आणि कोकण रेल्वे दुपदरीकरण करा बस झालं

  • @siddheshghate7390
    @siddheshghate7390 2 месяца назад +4

    King 👑

  • @amitsawant.1232
    @amitsawant.1232 2 месяца назад +2

    🎉🎉🎉❤

  • @vinayaksawant2671
    @vinayaksawant2671 2 месяца назад +5

    Great saheb❤

  • @RaviPandey-bl9vz
    @RaviPandey-bl9vz 2 месяца назад +5

    Great 👍

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @nikhilkandalgaonkar8349
    @nikhilkandalgaonkar8349 2 месяца назад +5

    Ek number saheb..❤❤

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @dineshkande794
    @dineshkande794 2 месяца назад +2

    The great Nillesh saheb ❤

  • @roshanmore3116
    @roshanmore3116 2 месяца назад +4

    Ek number ❤❤

  • @rohitwable448
    @rohitwable448 2 месяца назад +5

    Boss Nilesh Saheb

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @monicaangre6848
    @monicaangre6848 2 месяца назад +3

    Ek number 👌

  • @dinarvalanju766
    @dinarvalanju766 2 месяца назад +5

    सिंधुदुर्गचा विचार केला तर मुंबई गोवा महामार्ग , एक चांगले हॉस्पिटल आणि फार्मा इंडस्ट्री जर गोव्या प्रमाणे झाले तर खूप नोकऱ्या निर्माण होऊ शकतात... सी वर्ल्ड व पाणबुडी प्रकल्प आणा...

  • @amarwarishe7404
    @amarwarishe7404 2 месяца назад +2

    देव माणूस आमचा😊🙏

  • @devidasraul6332
    @devidasraul6332 2 месяца назад +2

    छान साहेब भावी आमदार ❤

  • @rahulrane8022
    @rahulrane8022 2 месяца назад +4

    साहेब ❤❤❤❤

  • @saviloke6476
    @saviloke6476 2 месяца назад +5

    आपला माणूस

  • @kiranpatel8847
    @kiranpatel8847 2 месяца назад +5

    Nice one

  • @sachinsawant7083
    @sachinsawant7083 2 месяца назад +3

    छान साहेब ❤

  • @sushantgawas9025
    @sushantgawas9025 2 месяца назад +2

    साहेब तुमच्या हातात सत्तेची सूत्र आता आली पाहिजे आणि ते गरजेचं आहे... कोकणातल्या जनतेने याचा विचार केला पाहिजे आता.

  • @Rupali14kok
    @Rupali14kok 2 месяца назад +4

    Great bhet

  • @sachinsawant1413
    @sachinsawant1413 2 месяца назад +4

    खुप छान साहेब

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @vishwanathmorajkar6126
    @vishwanathmorajkar6126 2 месяца назад +3

    १७ वर्ष उलटून गेली तरी कोकणाचा मु़बंई ते गोवा महामार्गा उपेक्षित, वंचित आहे.तो प्रथम पुर्ण करा.बस.

  • @legendshreyas
    @legendshreyas 26 дней назад +1

    साहेब कोकणात मोठ मोठे उद्योग लवकर आणा खुप गरज आहे ५० वरुन ७०% टक्के घर बंद होऊ लागले

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 2 месяца назад +3

    कोकणाला भिकारी बनविले आहे ,साहेब बोलतात ते बरोबर आहे पुणे ,पुढील जीले पाहा ,कोकणची वाट लावली आहे ,मंच नाही ,कोहलापुर रत्नागिरी madde ak हॉस्पिटल नाही ,सामंत राऊत ,काय करतात ,सरकार मध्ये राहून zak marta kay?

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry248 2 месяца назад +2

    छान ❤

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @vijaygorule
    @vijaygorule 2 месяца назад +4

    निलेश राणे साहेब यावेळी तुम्ही राजापूर मतदार संघातुन निवडणूक लढवा राजापूर चा रखडलेला विकास तुम्हीच करू शकता

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 2 месяца назад +4

    निलेश राणे साहेब तुमचा अभ्यास कोकणाला नवीन दिशा देणार आहे पण काही राजकीय वेडे आहेत विनायक राऊत संजय रा आज वाट लावली असेल संजय राऊत आणि विनायक राऊत राजन साळ हे झोपत खड्ड्यात जात नाही पूर्ण

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 2 месяца назад +6

    Nilesh saheb🎉❤

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 2 месяца назад +4

    Lokneta ahe

  • @vaibhavmestry2886
    @vaibhavmestry2886 2 месяца назад +3

    लोकनेते 😎✌🏻

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद 😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @sandeshbhagat2918
    @sandeshbhagat2918 2 месяца назад +2

    Sir tumala contact krycha hota..mz ek vishy aya. Mla apeksha aya tumchykdu. Sol hoil🙏🙏

  • @triloksadvilkar6950
    @triloksadvilkar6950 2 месяца назад +6

    16:06 "अरे तुझ्या 2 गाड्या ट्रान्सपोर्ट च्या नंतर लावू" Was Epic 😂😂😂

  • @bhuvanparab
    @bhuvanparab 2 месяца назад +3

    I want to meet You Sir ...I hv a great plan for kokani/Malvani manus for business. complete parallel more aatmnirbhar Kokan

    • @JV-nb5cu
      @JV-nb5cu 2 месяца назад

      You can go and meet both brothers. They are very simple cooperative.

  • @sameerharmale2070
    @sameerharmale2070 2 месяца назад +3

    Nust sindhudurg.....mg ratnagiri kde kon bgnar

  • @Save_ecology
    @Save_ecology 2 месяца назад +3

    सिंधुदुर्गातील बांद्यात nh66 la service road नाही, jara avaj उठवाव.

  • @SadanandPrabhu-y6f
    @SadanandPrabhu-y6f 2 месяца назад +2

    मालवण मतदार संघाचे आमदार पाहिजे

  • @abhijeetsawant-patel1649
    @abhijeetsawant-patel1649 2 месяца назад +2

    Mag sawantwadi terminus ka kela nahi evdhi varsha?

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 2 месяца назад +3

    Ho karayla have

  • @nitinjangam3468
    @nitinjangam3468 2 месяца назад +3

    No. Ahe ky saheba cha plz

  • @sameerbhosle3085
    @sameerbhosle3085 2 месяца назад +5

    भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार डॅशिंग नेतृत्व म्हणजे श्री निलेश राणे साहेब

  • @aaquibhamdulay4046
    @aaquibhamdulay4046 2 месяца назад +1

    Kokanat port nahi, speed boat nahi, Aquariums nahi, wild life sanctuaries nahi, hotels nahi airports nahi, sky diving nahi, dhar highways nahi, petrochemical refinery cha kaa evda ghav ghavaat??

  • @rohitwable448
    @rohitwable448 2 месяца назад +5

    आमचं प्रेरणास्थान

    • @NP.Creation2023
      @NP.Creation2023  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊
      कृपया हा पॉडकास्ट तुमच्या contact मध्ये share करा. 😊

  • @ashishkhatu3881
    @ashishkhatu3881 2 месяца назад +2

    साहेब आम्हाला अभिमान आहे तूमचा

  • @shekharlotankar1783
    @shekharlotankar1783 2 месяца назад +2

    96 kulii Maratha

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 2 месяца назад +3

    Vision for konkan : chadha aani chadhu dya !! 😂

  • @rt87817
    @rt87817 2 месяца назад +2

    Sagle bhaiye yetat

  • @sachinsawant7083
    @sachinsawant7083 2 месяца назад +3

    कार्यकर्त्यांना बळ देणारे साहेब

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 2 месяца назад +4

    पश्चिम महाराष्ट्रात 8 पदरी रस्ता आला कारण तिथले राजकारणी राणे सारखे नव्हते 🙏🏼

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Месяц назад +2

    नेपाळ ला जा

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 месяца назад +4

    कोकणी लोकं आळशी आणि जळकी आहे. त्याला काहीही उपाय नाहि.😂😂😂