DON - मन्या सुर्वेच कोकणातील मुळ गाव आणि घर | Manya surve house in Konkan |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Год назад +272

    खरच अभिमान आहे मराठी डॉन मण्या सुर्वे चा

    • @D17-Mayu
      @D17-Mayu 7 месяцев назад

    • @shakilbumbai176
      @shakilbumbai176 5 месяцев назад +5

      Gunda kuthalyahi jaticha aso shewti gunda hota..Dawood pn kokancha ch aahe ..mg tyachapn kokankaranna tyacha abhimaan watayla haway.....gunhegari jagat te gunhegarich....

    • @kailasnikam3270
      @kailasnikam3270 4 месяца назад +1

      Ya jagat jo chatur asel to jagato jo bhawane chya ahari Gela to marato kiwa marala jato

    • @461-sourabh4
      @461-sourabh4 2 месяца назад +1

      ⁠@@shakilbumbai176 landka ahe tyo dawood 😂😂

  • @amolmowad3110
    @amolmowad3110 10 месяцев назад +86

    मन्या भाऊ असते तर दाऊद कधीचा संपला असता, आज पण पाहिजे होते मन्या भाऊ, पोलीस वाले आज पण चांगले नाही, हे सत्य आहे

  • @amolsurveofficial
    @amolsurveofficial Год назад +163

    धन्यवाद...... मन्या भाई सुर्वे च्या घरा सोबत...... आम्हाला आमच्या कुलदैवता देवी जाकादेवी च ही दर्शन भेटलं......👌🏻👍🏻🙏🏻

    • @madhurasurve373
      @madhurasurve373 10 месяцев назад +3

      Aamhi Wafgaon khed pune yethe rahto kumbharkhani कुलदैवत che darshann gheto

    • @kashilinghajare8900
      @kashilinghajare8900 3 месяца назад +1

      🙏🙏🙏

  • @surajbhosale8886
    @surajbhosale8886 Год назад +383

    भारतातील पहिला हिंदू don मन्या सुर्वे ❤❤

    • @gameradda174
      @gameradda174 Год назад +11

      Mag kay karayache 😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +6

      Mumbai bomb blast karanarya dawood chya hastakana na thokanara chota rajan deshbhakta don jay modiji

    • @Priyankapalav-yk5sc
      @Priyankapalav-yk5sc Год назад +6

      ​@@gameradda174gu kha tu😂😂😂😂

    • @SairajWaghmare-gt3bj
      @SairajWaghmare-gt3bj 10 месяцев назад +1

      ​@@Priyankapalav-yk5scतुने खाल्लाय वाटतं , म्हणून suggest करत आहेस 😂😂😂😂

    • @durgeshh26
      @durgeshh26 10 месяцев назад +2

      Maya dolas, arun gawli

  • @vinodkatare9823
    @vinodkatare9823 Год назад +104

    धन्यवाद मित्रा मन्या सुर्वे मराठी डाॅन बद्दल माहिती दिल्याबद्दल

  • @Pratikswar-Pdp
    @Pratikswar-Pdp Год назад +470

    आजही मुंबई मध्ये मन्या सुर्वे जिकडे राहत होते तिकडे गणपती मिरवणूक असो वा देवीची मिरवणूक असो मन्या सुर्वे चे गाणे वाजवले जाते
    आला रे आला मन्या आला.....

    • @nageshkadam3166
      @nageshkadam3166 Год назад +8

      वडाळा ला राहत होते ना.. ते

    • @Pratikswar-Pdp
      @Pratikswar-Pdp Год назад +3

      @@nageshkadam3166 nhi

    • @Pratikswar-Pdp
      @Pratikswar-Pdp Год назад

      @@nageshkadam3166 दादर आगर बाजार येथे राहत होते

    • @ManishKerkar555
      @ManishKerkar555 Год назад

      ​@@nageshkadam3166 नाही आगार बाजार प्रभादेवी

    • @ajayingulkar8042
      @ajayingulkar8042 Год назад +1

      मुंबई मधे कुटे राहत होते ते सांगा दादा तिथे जायचे मला

  • @GaneshRaval-sy4dw
    @GaneshRaval-sy4dw Год назад +49

    भाऊ माझा मनात होत कोणी तरी मन्या सुर्वे चा गावाला जाऊन व्हिडिओ काढावा आणि तू ते केलं खरच एक नंबर ❤️❤️❤️

  • @VaibhuGhanekar
    @VaibhuGhanekar Год назад +67

    छान व्हिडिओ आहे .. मूव्ही मध्ये खूप काही चुकीचं दाखवलं आहे .. त्यांच्या घराबाहेर पाटी लावा मोठी मनोहर अर्जुन सुर्वे यांचे घर ...मस्त

  • @GyanChod908
    @GyanChod908 Год назад +36

    मनोहर साहेब सुर्वे हे अखंड मराठी बांधव साठी एक भावनिक व्यक्ती होते ....नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओ मधुन काही गोष्टी माहीत झाल्या ज्याचा त्या चित्रपटात वेगळा उल्लेख केला गेला तरी देखील मनोहर सुर्वे साहेब हे अजरामर राहतील

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Год назад +28

    दाऊद चा चागलाच धूर काढला होता मन्या भाऊ सुर्वे नी मराठीDon सर्वात पहिला don 👌🏻👌🏻

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq 8 месяцев назад +9

    Mast रणपार गाव आणि सर्वांत चांगली गोष्ट घर जपून ठेवलं सूर्य बंधू ने असच ठेवा 1000वर्ष आठवण

  • @visiongaming9245
    @visiongaming9245 Год назад +273

    आम्हाला गर्व आहे आपल्या मराठी मण्या सुर्वे नी.आपला देश गाजवला आणि दाऊद ची जिरवली.... माण्या जगाला असता तर दाऊद हे नाव आपण विसरलो असतो

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Год назад +12

      दाऊद पण कोकणी मराठीच होता.

    • @visiongaming9245
      @visiongaming9245 Год назад

      @@YesIcan3719 पण तो शेवटी पाकिस्तानी झाला ना हे विसरू नका

    • @princemohammedyunusyusuf7882
      @princemohammedyunusyusuf7882 Год назад +25

      Dawood pan Kokni aahe ani for your kind information Dawood Chi jiravnara koni paida nahi zala Manya contract killar hota to hi Dawood kade kaam magnya sathi gela hota kaam nahi dilyane manaye ne Pathan Gang Barobar haat milavla ani Kay Garv karnya sarke dive Manya ne lavle kiwa Dawood ne lavle manya ha goonda ani Dawood hi goonda aplya swata var garv Kara Tumhi goonde nahi aahat ❤

    • @visiongaming9245
      @visiongaming9245 Год назад +4

      @@princemohammedyunusyusuf7882
      😂😂😂😂😂

    • @RajendraMilke
      @RajendraMilke Год назад +3

      Putra asa a Gunda tyacha tumhi Loki Zenda parirthithi mansanala Bhai banvte he nave thevnaryani visru naye manya Bhai baddai proud fill ahe Jo kadhich kunala ghabrla nahi Jai maharashtra

  • @ketanpatilgadab9751
    @ketanpatilgadab9751 11 месяцев назад +4

    मला खूप आवडला व्हिडिओ कारण मी आजच शूट आऊट वडाळा हा पिछार बघितल . मन्या सुर्वे यांचं गाव बघायला मिळालं .त्यांचे बद्दल खूप माहिती पण खूप चांगली मिळाली धन्यवाद भावा❤

  • @SantoshManjal-kg1dn
    @SantoshManjal-kg1dn Год назад +157

    गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा ⛳⛳⛳

    • @ankurgadpayle7466
      @ankurgadpayle7466 3 месяца назад +2

      मला गर्व आहे मुंबई पोलीस वर जय हिंद

  • @motiramm7053
    @motiramm7053 10 месяцев назад +24

    घरा समोर मोठी पाटी गर्वाने लावा मुंबई चा डॉन मन्या सुर्वे 💪💪💪💪

  • @iamrajputboy222
    @iamrajputboy222 Год назад +143

    दाऊद का बाप मन्या सुर्वे 💪

  • @VIJAYGURAV-j2k
    @VIJAYGURAV-j2k Год назад +24

    दाऊद ,मन्या सुर्वे,माया डोळस, अमर नाईक हे सर्व कोकण मधलेच आहे

  • @ranjanakanhekar3722
    @ranjanakanhekar3722 2 месяца назад +1

    ... धन्यवाद आम्हाला खूप माहिती दिली मन्या सुर्वे हा सुशिक्षित होता

  • @santoshbhandari1442
    @santoshbhandari1442 Год назад +59

    जय मान्य सुर्वे ग्रेट म्यान हिन्दू संस्कार अजून पण जसा आहे तसाच आहे गावामध्ये दादा माहिती खुप छान दिलात 1 नं 🚩🚩🙏🏻🙏🏻 हिंदू डॉन मान्य सुर्वे सर 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @chandrakantshinare5590
    @chandrakantshinare5590 4 месяца назад +1

    खुप छान आमचं कोकण आणि मन्या सुर्वे भाऊ याचं आपण दाखवल्या बद्दल खुप आभारी आहे मी तुमका...

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt Год назад +557

    जय भंडारी Shootout at Lokhandwala हा picture release केला त्या company मध्ये मी Accounts Manager होतो. film खूप hit झाली मी ज्यावेळी कॉलेज ला होतो त्या वेळी मन्या सुर्वे खूप मोठा मुंबई चा भाई होता. एक भंडारी माणूस एवढा मोठा माणूस असल्याचा आम्हाला खूप अभिमान होता. आज ऋषभ आपल्या मुळे त्याचे गावचे घर बघायला मिळाले. खूप छान - Vikas Haldankar

    • @deepakbudhavalekar2727
      @deepakbudhavalekar2727 Год назад +12

      तुम्ही मन्या सुर्वे ला बघितलं आहात का?

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt Год назад

      @@deepakbudhavalekar2727 nahi

    • @deepakbudhavalekar2727
      @deepakbudhavalekar2727 Год назад +5

      तुम्ही च बोले, तुम्ही कॉलेज ला असताना मन्या सुर्वे मुंबई चा खूप मोठा भाई होता, मग तुम्ही त्याला बघायला पाहिजे होता

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt Год назад

      @@deepakbudhavalekar2727दादा मी 11 वी ला होतो लहान होतो.

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt Год назад +7

      @@deepakbudhavalekar2727 दादा मुंबई लहान गाव आहे का? मी राहायला घाटकोपर ला आणि ते मुंबई ला कसे शक्य आहे.

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 Год назад +41

    जय शिवराय जय शंभू राजे
    मुजरा मानाचा राजे
    मुजरा मानाचा सर्वाना

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 8 месяцев назад +4

    खुपच छान माहीती दिलीस बाळा. आणी तुझं विडीओ शुटिंग पण एकदम उत्तम आहे.

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 11 месяцев назад +1

    रनपा गांव आवडले कारण की जुनी संस्कृती आज पर्यंत जपली आणि तेथील लोक देखील आवडेल असीच नवीन विडीओ द्वारे जुनी आठवणी कळव रहा त्या बद्दल धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुझी मुळ वाणी फार आवडली❤❤❤❤❤

  • @aniket_Punekar
    @aniket_Punekar Год назад +11

    मनापासून धन्यवाद दादा तुम्ही मस्त माहिती दिली मी मण्या सुर्वे चा फॅन आहे 😊😊❤ किंग ऑफ महाराष्ट्र ओन्ली मण्या सुर्वे 👑👑

  • @shubhamkorgaonkar5537
    @shubhamkorgaonkar5537 Год назад +31

    खूप छान माहिती. आम्हाला माहिती नव्हत
    की मण्या सुर्वे हे आपल्या कोकणातले आहेत. 👍🙏

  • @sumedhjadhav9971
    @sumedhjadhav9971 Год назад +12

    खूप छान विडिओ .. आजोबांनी दिलेली माहिती ऐकत रहावीशी वाटत होती

  • @nathuramvelye2511
    @nathuramvelye2511 5 месяцев назад +2

    खरोखरच अभिमान वाटतो एक मराठी माणूस मुंबईत जाऊन डोन बनू शकतो मित्रानो मन्या सुर्वे दादा यांना माझा सलाम 🎉🎉🎉❤❤❤

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Год назад +20

    खुप छान व्हिडिओ ऋषभ अशाच आपल्या कोकणातील गाजलेल्या प्रत्येक डॉनची तू सिरिजच बनव जेणेकरून आपल्याला त्यांचा जीवनाचा प्रवासा वरती प्रकाश टाकता येईल 👍👍👍

  • @rajeshrever9377
    @rajeshrever9377 4 месяца назад +2

    Thanks for the information and I am salute you and proud of you manya surve and india s first hindu don 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarkhadpe910
    @sagarkhadpe910 Год назад +49

    आमचा..भंडार्‍यांचा नाद करायचा नाय 👊✊💪💪एकटाच भंडारी गावाला भारी

    • @VIK_GUY
      @VIK_GUY 7 месяцев назад +3

      MH 16 नादच खुळा 😮

    • @TrueIndian17
      @TrueIndian17 6 месяцев назад

      भंडारी सगळ्याचा बाप आहे.

    • @ankurgadpayle7466
      @ankurgadpayle7466 3 месяца назад +1

      भंडारी सुर्वे

  • @chitratodankar1663
    @chitratodankar1663 Год назад +2

    मन्या सुर्वे बद्दल छान माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @SandeepSarmalkar-ek8kg
    @SandeepSarmalkar-ek8kg Год назад +17

    एक नंबर
    GREAT
    WE PROUD OF YOU HRISHAB TODANKAR........
    जय क्षत्रिय भंडारी समाज

  • @SwapnilKasale-x9g
    @SwapnilKasale-x9g 3 месяца назад +1

    Khup chhan story sangitali ti pan real 👌❤️❤️❤️

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प Год назад +19

    धन्यवाद मित्रा मन्या दादा बद्दल माहिती दिल्याबद्दल

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 Год назад +8

    वास्तविक इतिहास.
    प्रत्यक्ष दर्शी कडून उत्तम माहिती.

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 8 месяцев назад +5

    तुझी बोलण्याची लकब खुपच छान आहे. आणी मालवणी भाषेवर खुपच छान अशी पकड दिसुन येते तुझ्या बोलण्यातुन.

  • @aktasurve2757
    @aktasurve2757 Год назад +30

    अमर सुर्व maze kaka Rishu aani Kiran surve maze dad je Junya ghari rahatat as Maya kaka bolle khup chaan video banvlis🔥😍

    • @darshjoshi8366
      @darshjoshi8366 Год назад +3

      Manya surve yanche ajun konte photos ahet tumchya family kade ?

    • @vishalmawaskar6836
      @vishalmawaskar6836 8 месяцев назад +1

      असेल तर नक्की शो करा

    • @रोहितपाटील
      @रोहितपाटील 7 месяцев назад +1

      भारद्वाज सुर्वे मान्यच मोठा भाऊ त्याला जेल मध्ये मारलं पण व्हिडिओ त तर काय वेगळाच सांगितलं य

    • @rohannagvekar5794
      @rohannagvekar5794 5 месяцев назад

      ​@@रोहितपाटीलसिनेमात दाखवतात ते सगळंच खर नसतं,भार्गव सुर्वे आजार पणात वारले . आणि सिनेमात दाखवलेलं दुसर खोटं हे की भाटकर उर्फ पोत्या भाई यांना पण पोलीस ऐंकाऊटर मधे मारलं ना की मन्या सुर्वे नी जेल मध्ये

  • @gamingking9209
    @gamingking9209 Год назад +11

    व्हिडिओ च्या view's वरून पण समजतंय कि मन्या सुर्वे काय माणूस आहे ते 💪🔥 जय भंडारी 🔥

  • @gajananjoshi8044
    @gajananjoshi8044 Год назад +2

    मन्या सुर्वेची माहिती छान सांगितली. धन्यवाद.

  • @SunilKarande-h2l
    @SunilKarande-h2l Год назад +4

    आवडत्या व्यक्तीबद्दल माहिती खूप छान ❤❤

  • @TheSudhirjangam
    @TheSudhirjangam Год назад +23

    Thanks..... Great.... Old... memories

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Год назад +35

    👍 भाच्या.. व्हिडीओ छान आहे... मन्या सुर्वे आगरबाजारात जिथे राहायचा मी तिथेच थोडं पुढे राहायची... मी त्याला कधी पाहिलं नाही.. पण त्याच्या घरासमोर एक मारुती मंदिर आहे तिथे पोलिसांची गाडी उभी असायची. (त्यात पोलीस पत्ते खेळत असायचे) त्याची बायको आपल्या गावातली होती.. ती मुलांना शारदाश्रम शाळेत आणायला जायची तेव्हा मी तिला अनेक वेळा पाहिलेलं आहे...
    मन्या सुर्वेला प्रत्यक्ष नाही पाहिलं पण तिथला दुकानदार जास्त काळाबाजार करायला लागला की त्याच्यावर ऍसिड फेकायचा..त्या वाण्यांना पाहिलं आहे...

    • @kavitazagade126
      @kavitazagade126 Год назад +3

      म्हणजे मन्या सुर्वेचं लग्न झालेलं का???

    • @ICSICSEET
      @ICSICSEET Год назад +2

      Khoto bolun kaay faayda aahe ka Bhava ??

    • @sachinkotian5132
      @sachinkotian5132 Год назад +1

      Ho tyachya baykoch aadnav parkar aahe ti aata hayat nahi

    • @mangeshmore4394
      @mangeshmore4394 Год назад +3

      मन्या दादाची पुढची पिढी मुले नातवंडे आता कुठे असतात ? नाना पाटेकर यांनी एकदा एका मुलाखती मध्ये मन्या दादा त्यांच्या मामाचा मुलगा असल्याचे सांगितले होते. आणि सुर्वे हे आडनाव आत्तापर्यंत फक्त मराठा समाजातच बघितले होते ! खरे काय ? खोटं काय ? माहितगारनीं खुलासा करावा !!! मन्या दादा ✊👍

    • @vishalmawaskar6836
      @vishalmawaskar6836 8 месяцев назад +1

      ते घर अजूनही आहे का .? 🙏🙏 नेमके कुठे आहे हे थोडे सविस्तर सांगितले तर चांगले होईल 🙏🙏🙏

  • @nikhilpawar4369
    @nikhilpawar4369 Год назад +2

    इतर मराठी logger पेक्षा तु काहीतरी वेगळ करत आहेस बघुन बर वाटलं...खुप मस्त माहिती दिलीस मित्रा...असच आपल्या कोकणातले काही unknown गोष्टी तु आम्हाला दाखव...नाहीतर इतर logger सारख आज आमच्याकडे हे बनवल...आम्ही हे घेतल...इकडे गेलो फिरायला हे सर्व बघुन कंटाळा आला.....खुप भारी काम करतोयस तू....खुप शुभेच्छा...❤

  • @RajeshMamledar
    @RajeshMamledar Год назад +4

    Good blog. इंटरेस्टिंग स्टोरी, Nice to se more stories about. UNDER WORLD. ❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +91

    कोकणातील प्रत्येक डाँनची सिरीज बनव. त्यांच्या जिवनातील रियल स्टोरी समजेल. म्हणजे ते परिस्थिती नुसार कसे गुंड झाले व का झाले.

    • @sharadvichare2182
      @sharadvichare2182 Год назад +1

      यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे

    • @mangeshmore4394
      @mangeshmore4394 Год назад +1

      निदान त्या सर्वांची नावे आणि गावे यांची यादी द्या

  • @santoshShinde-hw3nx
    @santoshShinde-hw3nx Год назад +21

    भाऊ मन्या भाई यांची मुलं वगरे त्याची एक विडिओ बनवा ना आत्ता विडिओ बघितला तर फिल्म पेक्षा खुप वेगळा आहे

  • @yogeshkamble7933
    @yogeshkamble7933 4 месяца назад

    Khup chaan mahiti dili 🎉🎉🎉

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 8 месяцев назад +9

    मन्या सुर्वे आलारे म्हटल्यावर भल्या भल्याची ओली व्हायची मन्या सुर्वे यांना म्हणा जय भंडारी

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 11 месяцев назад

    खुप सुंदर ब्लॉग बनवला आहे ऋषभ 👌👍

  • @sachintalekar7558
    @sachintalekar7558 Год назад +3

    भाऊ खूप छान माहिती दिलीत, एवढं कोकणात फिरून मुळापर्यंत जाऊन माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....👍 पुढच्या ब्लॉग ची आतुरता असेल....

  • @yogeshnadankar9389
    @yogeshnadankar9389 Год назад

    खुप छान..
    नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओ मधून काही गोष्टी माहीत झाल्या ज्याचा त्या चित्रपटात वेगळा उल्लेख केला होता . चित्रपटामधे भारघव सुर्वे ना जेल मध्ये मारलेल दाखवलं आणि आपण दिलेल्या माहितीनुसार ते आजाने मरण पावले.
    धन्यवाद आपण खूप चांगल्या प्रमाणे माहिती सांगितली.❤❤

  • @01lellapatekar
    @01lellapatekar Год назад +4

    हो खुप छानच वाटले धन्यवाद

  • @MadhuraMirajkar
    @MadhuraMirajkar 6 месяцев назад

    घरी योग्य माहिती दिली खूप छान

  • @marutiambavane2964
    @marutiambavane2964 Год назад +4

    दादा मन्या सुर्वे ची संपूर्ण माहिती काय होती तो डॉन कसा झाला यावरती एक ब्लॉग (video)बनव खुप छान माहिती सांगितली पान नक्की समजला नाही की तो कोनत्या कारनाने गुन्हेगार झाला,👌👍🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Apratim Maheti Deli
    He Mansay Khupp Premal Aastat
    Vitala Vite
    Chan Blog 👌👌👌👌👌

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Год назад +28

    ग्रेट ..! मन्या भाईचे थेट वंश सध्या काय करतात त्या वर स्टोरी करा

    • @vishalmawaskar6836
      @vishalmawaskar6836 8 месяцев назад +1

      आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏

    • @sagarJadhav-k8z
      @sagarJadhav-k8z 5 месяцев назад

      Nana patekar .hiro

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 9 месяцев назад +1

    Nadach khula.....manya bhai...is the..Hindu Don...aani...kokan cha...sadha manus

  • @rupeshjagtap3354
    @rupeshjagtap3354 Год назад +28

    कोकणचा डॉन ❤

    • @subhashsawant8869
      @subhashsawant8869 Год назад +1

      मुंबई चा Don मन्या सुर्वे

  • @siddheshmalwankar1821
    @siddheshmalwankar1821 Год назад +9

    जय भंडारी.. 🙏✌️ #भंडारी DON

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Год назад

    माहिती पूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद, गाव सुरेख आहे, आवडला.

  • @smitasurve4692
    @smitasurve4692 Год назад +18

    मन्या सुर्वे आज पाहिजे होते, भंडारी समजा चा दरारा अजून वाढला असता "जय भंडारी"

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад +2

      काहीही... अहो आपल्या वर्गातील कुणीही नोबेल वा ऑलिंपिक मध्ये पदक मिळविले तर खूप आनंद होईल.

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 5 месяцев назад

      😂😂😂😂​@@pravinmhapankar6109

    • @ranjanakanhekar3722
      @ranjanakanhekar3722 2 месяца назад

      दाऊद ला संपवून जायला पाहिजे होता

  • @suyashthakur4170
    @suyashthakur4170 10 месяцев назад +1

    दादा मला तुझा हा vlog खूप आवडला 🥹🥰😍

  • @Kkanbsbshysbsb776
    @Kkanbsbshysbsb776 10 месяцев назад +4

    तो काळ परत यायला पाहीजेत मुंबईत ..

  • @freemovieswebseries7773
    @freemovieswebseries7773 Год назад +2

    Thanks for giving magnificent knowledge about our DON Manya survey

  • @suyogsurve1476
    @suyogsurve1476 Год назад +3

    Ek number bhava video banvlis ❤ 🤗🤗😍😍😍😍😍

  • @prathameshsukhadare7252
    @prathameshsukhadare7252 6 дней назад

    Bhai Bolte Manya Bhai surve 🔥🌹

  • @Jay-8252
    @Jay-8252 Год назад +3

    Bhau ni ekdam khatarnak vishay kadla 😂❤majja ali bhava amhala pn khup icha hoti ki jyani mumbai yevdi gajavli tyachi actual history janun ghyala...ani tu ti shodhun kadli❤❤

  • @Amar20689
    @Amar20689 Месяц назад

    Thank you so much for details on beloved real life hero respected Manya survey

  • @ajaydhanawa3595
    @ajaydhanawa3595 Год назад +21

    Mumbai ka baap Manya surve ❤

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 3 месяца назад +1

    रणपार आम्ही जात होतो तिथे जाकादेवीच्या उत्सवाला आणि मण्या सूर्वेचे घर पण पाहिले आहे

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 Год назад +4

    JAY shivray bhava 🙏🚩🕉️. Many surve 🙏♥️

  • @rohitrawool1133
    @rohitrawool1133 7 месяцев назад

    Ek no vedio bnvl bhava
    Manya surve nav jri aikla tri shahare yetat angavr

  • @historyonthewheels1839
    @historyonthewheels1839 Год назад +9

    Bhandari mhanje aag🌅

  • @pratibhashegokar4743
    @pratibhashegokar4743 10 месяцев назад +1

    Khup.sundar.ani.kharay.vatle

  • @bag9845
    @bag9845 Год назад +22

    या सगळ्यांना दाऊदने पोलीसांकरवी सुपारी देऊन संपविले असे म्हणतात.

  • @latamhaprolkar
    @latamhaprolkar 8 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिल्या बद्दल...

  • @dnyaneshhaldankar2427
    @dnyaneshhaldankar2427 Год назад +27

    जय भंडारी मनोहर अर्जुन सुर्वे डॉन

  • @ashwinib1249
    @ashwinib1249 9 месяцев назад

    Chan anchoring kartoyas .. laaghavi ahes khup, keep it up!

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 Год назад +3

    खूप छान होता विडिओ.

  • @kokanchishan
    @kokanchishan Год назад +2

    आला रे आला मन्याभाई आला❤

  • @manojpatil3811
    @manojpatil3811 Год назад +3

    द ग्रेट हिंदू भाई
    मनोज सुर्वे
    गाव खुप छान आहे मनोज भाईचे

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 2 месяца назад

      तुझ्या नावावरून त्याचे नाव पण मनोज ठरवू नको..
      त्याचे नाव मनोहर अर्जुन सुर्वे.. उर्फ मन्या सुर्वे..

  • @siddheshzagade7531
    @siddheshzagade7531 Год назад

    Manya surve king hota ❤❤🔥 manya bhai chi vedio keli mast bhava. Manya baap hota 👑👑

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +10

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @SureshRane-we4mf
    @SureshRane-we4mf 9 месяцев назад

    ऋषभ तुम्ही चांगले सादरीकरण केले आहे.

  • @sanketpadyar9468
    @sanketpadyar9468 Год назад +3

    सुंदर महीत ❤

  • @Jyovishu25Vlogs
    @Jyovishu25Vlogs Год назад +2

    Bro Appreciate I watched this video from America
    मी रायगडचा आहे मूळचा
    थँक्स

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 Год назад +4

    खुप छान भावा

  • @naturalist_V07
    @naturalist_V07 5 месяцев назад

    manya surve king manus ohh❤.. marathi don

  • @MH_07_BEAST
    @MH_07_BEAST Год назад +4

    First view and first like ❤❤❤❤❤

  • @sachingodse4979
    @sachingodse4979 10 месяцев назад

    Kharach khup.chhan.mahitee.dilee.dada.aapan

  • @saishrumade8381
    @saishrumade8381 Год назад +36

    Bhandaryanchi दहशत आहे सगळीकडे ❤

    • @pratikmohit1009
      @pratikmohit1009 Год назад +4

      जय भंडारी ❤

    • @pradippulekar4739
      @pradippulekar4739 Год назад +1

      Bhandari Tiger 🐯

    • @rakeshpatil1812
      @rakeshpatil1812 Год назад

      Bhandari mhnje नेमकी कुठली जमात Plz कुणी सांगेल का

    • @क्षत्रियबाणा15
      @क्षत्रियबाणा15 Год назад

      ​​@@rakeshpatil1812भंडारी हा एक कोकण व गोव्यात आढळणारा समुदाय आहे.हा एक क्षत्रिय समाज आहे.भंडारी खूप धाडसी व शूरवीर असतात.शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख देखील 'मायनाईक भंडारी होते.शिवकाळात व शिवकाळपूर्वीपासून पासून हा कोकणातील एक लढाऊ समुदाय आहे.सोबत जोडधंदा म्हणून भंडारी लोक दारुधंदा,ताडी,मासेमारी इ व्यवसाय करत.पण तो मूळात योद्धा समुदाय आहे.

    • @क्षत्रियबाणा15
      @क्षत्रियबाणा15 Год назад

      @user-bw9lg1tn5d भाऊ मराठा समाजाचा पराक्रमावर काही शंकाच नाही.आमचे बंधूच आहेत ते.तू कधीतरी कोकणात रत्नागिरीत ये.मग भाऊ तुला समजेल भंडारी काय आहेत आणि काय करू शकतात ते अख्या कोकणातील सर्व जमातींना माहित आहे

  • @savatamali9552
    @savatamali9552 4 месяца назад +2

    आपल्याच माकडानी सुर्वे अरुण गवळी छोटा राजन यांना त्रास दिला आणी daud आणी त्याच्या डुकरांना मदत केली

  • @sameerpatil4029
    @sameerpatil4029 Год назад +116

    Shree Swami Samarth ❤

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 8 месяцев назад +2

    बाळा तुझा हसरा चेहरा खुपच छान!

  • @nitinkamble4473
    @nitinkamble4473 Год назад +15

    सुर्वे च खूप छान घर कोकणची सुंदरता

  • @SmithFarnendes
    @SmithFarnendes 5 месяцев назад

    Amezing story survay family ❤

  • @harshadgade1714
    @harshadgade1714 Год назад +3

    0:45 जय शिवराय ❤

  • @all_rounder2505
    @all_rounder2505 3 месяца назад +1

    जय शिवराय

  • @siddheshrane1350
    @siddheshrane1350 Год назад +6

    1 no. Bhava. Ha vlog changla hota aani unique hota.
    Sachin tendulkar cha vlog already baghitlela hota dusrya channel var aani copy pan vatat hoti.
    He better aahe.👍🏻