ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री आणि बाबा महाराज सातारकर एकाचं मंचावर ! Namdev Maharaj Shastri Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

Комментарии • 179

  • @gangadharkumbhar3693
    @gangadharkumbhar3693 20 дней назад +3

    शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी
    ही म्हण बाबा महाराजांकडे पाहील्यानंतर सार्थ झाल्यासारखे वाटते. या वयातही त्यांचा उत्साह, त्यांचे तेज, आवाज, शुध्द व रसाळ वाणी व संत परंपरा व वारकरी संप्रदायातील ग्रंथसंपदा यांचा प्रचंड अभ्यास व किर्तनाव्यतिरिक्त अन्य काही नाही अशा सर्वांग सुंदर संत या काळात दुसरा नाही.

  • @bhauk678
    @bhauk678 9 месяцев назад +32

    परमपूज्य नामदेवशास्त्री महाराजांच्या मुखातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच आणि ज्ञानेश्वरीचे अचूक वर्णन ऐकताना मनाला आल्हाददायक आणि आनंदाला उधाण येतं.बाबा महाराजांच वर्णन ऐकून आनंद झाला

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 8 месяцев назад +17

    आदरनीय, बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ऐकतांना विषयाला सोडून एकही शब्द वेगळा येत नाही. किर्तन मन लावुन ऐकावेसे वाटते, अस वाटत महाराजांच्या किर्तनाचा सदैव लाभत राहो. मला तर बाबा महाराज सातारकर हे माऊलींच्या रुपातच दिसतात. राम क्रुष्ण हरी...................।।

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 19 дней назад +2

    किती छानच संदेश दिला आहे शास्त्रीजी तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🌹🌹रामकृष्ण हरी

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 9 месяцев назад +22

    🚩जगातील दोन विद्वान एकाच ठिकाणी 🙏🏻.
    🚩जयजयरामकृष्णहरि 🙏🏻💐.

  • @vishnukhedkar2112
    @vishnukhedkar2112 4 месяца назад +5

    जय हो ज्ञानेश्वर माऊली ll
    जय हो भगवान बाबा ll
    जय हो शास्त्री बाबा ll

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe5684 9 месяцев назад +4

    बाबा महाराज सातारकर यांनी परमार्थ सुंदर केला

  • @narendrapawar8643
    @narendrapawar8643 9 месяцев назад +3

    जय हरी माऊली.आज अनेक कीर्तनकार अभ्यास न करता किर्तन करतात. गावा हून आले की किर्तनास सुरुवात.अशुद्ध भाषा,चित्रपट गीते,अगदी लावणी सुद्धा म्हणून दाखवतात.जोक केला, टिका केली, लोक हसले की यांचे किर्तन छान झाले असे त्यांना वाटते.बाबा महाराज म्हणजे संत परंपरेचे चालते बोलते व्यासपीठ.त्यांच्याविषयी म्या पामरा काय बोलावे.आपण जे विचार मांडले ते निश्चितच अनमोल आहेत.आपले खूप खुप धन्यवाद.

  • @sanjayshelokar2110
    @sanjayshelokar2110 3 дня назад

    Ramkrushanahari ajunahi babanchya aavajat Manala mohun takate

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 10 месяцев назад +14

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या खूप सुंदर विचार आहेत बाबा तुम्ही सदैव आमच्या पिढीला चांगले संस्कार दिले

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 10 месяцев назад +11

    राम कृष्ण हरी 💐🙏🙏💐

  • @abhaygharat4120
    @abhaygharat4120 10 месяцев назад +6

    राम कृष्ण हरि महाराज

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 10 месяцев назад +6

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @user-mo5no9ci2r
    @user-mo5no9ci2r 10 месяцев назад +6

    राम कृष्ण हरी

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 6 дней назад

    अतिशय सुंदर विश्लेषण छान माहिती 👍🏻👍🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 10 месяцев назад +6

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @namdeogaikwad5198
    @namdeogaikwad5198 10 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 9 месяцев назад +3

    रामकृष्ण हरी

  • @krushnathsutar1092
    @krushnathsutar1092 10 месяцев назад +37

    अगदी सोपं करून मर्म सांगता खरंच माऊलीच बोलते असं वाटत खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🚩🙏

    • @pandurangajadhav
      @pandurangajadhav 9 месяцев назад +4

      😊😅😅😅😊😊😊

    • @surekhasalunke5552
      @surekhasalunke5552 9 месяцев назад

      11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

    • @surekhasalunke5552
      @surekhasalunke5552 9 месяцев назад

      1111111111111111111111111111111

    • @kiranbadhe2002
      @kiranbadhe2002 9 месяцев назад +2

      ​@@pandurangajadhav😊😊

    • @kiranbadhe2002
      @kiranbadhe2002 9 месяцев назад

      P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @maheshdoiphode7196
    @maheshdoiphode7196 9 месяцев назад +2

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय ,

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 19 дней назад

    जय शंकर बाबा आपले बाबा माझे बाबा 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @user-jr8cj4gw4f
    @user-jr8cj4gw4f 9 месяцев назад +4

    माऊली सुंदर बोलतात महाराज

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 10 месяцев назад +6

    जय गुरुदेव दत्त

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 10 месяцев назад +4

    Dhanyawad Maharaj chhan vivechan doghanchya charni nat mastak

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 9 месяцев назад +3

    Ram krishna hari Mauli ji

  • @Mahesh_gurav
    @Mahesh_gurav 9 месяцев назад +5

    Ram ram....... sai baba dev nahi tela apan manunaye...har har mahadev

  • @user-bn3mf5bm4e
    @user-bn3mf5bm4e 9 месяцев назад +4

    मला आपल प्रवचन बाबा महाराज सातारकर यांच कीर्तन फार आवडते मी नेहमी ऐकत अस्तो आवाज फार सुंदर आहे वारकरी परंपरा जपण्याच काम आपण करत आहे धन्यवाद महाराज

  • @arjunpansare6121
    @arjunpansare6121 9 месяцев назад +2

    राम कृष्ण हरि , माऊली

  • @varshatikar6019
    @varshatikar6019 10 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी खुप छान

  • @user-zr9ro9rw4v
    @user-zr9ro9rw4v 9 месяцев назад +3

    जय जय रामकृष्ण हरि माऊली💐💐

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 10 месяцев назад +13

    ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🚩🚩

  • @sulochanarajole2958
    @sulochanarajole2958 9 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏 ज्ञानेश्वरी चे खरे खरे अभ्यासक आणि खरेच दोन्ही ही महान संत एकाच ठिकाणी 🙏🙏

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 10 месяцев назад +4

    रामकृष्णहरी

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 2 дня назад

    Shastri ji che siddhant v pravchan me roj yekto man prassan hote.

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 10 месяцев назад +18

    व्यापकता आणि निस्वार्थी ज्ञानदानाला सलाम 🙏🙏👍🙏

  • @tulsichavan8453
    @tulsichavan8453 9 месяцев назад +3

    बहुजनांसी भक्ती सुलभ ही केली ज्ञानदेवे , या अधमांनी भक्तीसी का विकोनिया खावे ? इंद्रभुवना म्हणे पाबले,तोची वारकरी , शूद्र झोपडे काय त्यापुढे? बोले ज्ञानेश्वरी .दास म्हणे ही आस धनाची नेईल नरकात, धन मानाला वीटला, तोची भक्त जन्मजात. राम कृष्ण हरी.

  • @ambadassamal
    @ambadassamal 10 месяцев назад +3

    kup.chan.marg.dharshan.gurudev.koti.koti.pranam.

  • @pralhadkhese6415
    @pralhadkhese6415 9 месяцев назад +3

    Ram कृष्णा hari

  • @user-el6hv4ub4i
    @user-el6hv4ub4i 8 месяцев назад +2

    माऊली

  • @maheshgite137
    @maheshgite137 9 месяцев назад +3

    सुंदर विवेचन.....

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 9 месяцев назад +2

    Ram Krishna Hari Mauli vitthal shree

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 7 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान माहिती दिली.

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 9 месяцев назад +2

    राम राम 🙏🚩

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 9 месяцев назад +2

    रामकृष्णहरी🙏

  • @user-mt4kq7gt4l
    @user-mt4kq7gt4l 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤ खूप छान 😮😮😮

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 9 месяцев назад +22

    आमच्या इथे डॉक्टर विकास नंद जी महाराज मिसाळ आहे नगर मध्ये एकही रुपया घेत नाही आणि स्वतःची गाडी पण एका बरोबर सगळ्यांना नाव नका ठेवू🙏

    • @keshavgite8763
      @keshavgite8763 2 месяца назад

      मराठी शब्द आहेत आपण जसा अर्थ घेणार तसा अर्थ होईल आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ घेतला पाहिजे...

    • @user-xp1jc7ro8i
      @user-xp1jc7ro8i Месяц назад

      तुम्हाला महाराजांची भाषा कळली नसावी

    • @RushiAynor-io7nc
      @RushiAynor-io7nc 6 дней назад

      ❤❤❤महात्मा आहेत गुरुवर्य डॉ. महाराज

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 9 месяцев назад +2

    जय हरि महाराज जी ❤❤❤❤

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 25 дней назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @shubhangijadhav2990
    @shubhangijadhav2990 9 месяцев назад +3

    फार छान प्रबोधन आणि अभ्यापूर्ण व्याख्यान. महाराज अनेक नमस्कार.

  • @anilpatil8151
    @anilpatil8151 5 дней назад

    Nice madam

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 4 месяца назад +1

    Adbhut Shastreeji.

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 4 месяца назад +5

    धन्यवाद शास्त्री महाराज माऊली

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 10 месяцев назад +4

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏❤️❤️

  • @Harish-jd6gm
    @Harish-jd6gm 10 месяцев назад +7

    जय राम कृष्ण हरी माऊली ❤🙏🏻

  • @ShainathGhadge
    @ShainathGhadge Месяц назад

    जय राम कृष्ण हरी

  • @marutiwanve5607
    @marutiwanve5607 10 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी..

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 10 месяцев назад +6

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 10 месяцев назад +6

    बरोबर आहे महाराज

  • @sheteusha213
    @sheteusha213 4 месяца назад +1

    Both are great

  • @bhagwatborkar3083
    @bhagwatborkar3083 Месяц назад

    न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 9 месяцев назад +4

    जय हरि माऊली

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 10 месяцев назад +5

    🙏🌸🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 10 месяцев назад +3

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 10 месяцев назад +8

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @nileshbhagwat7440
    @nileshbhagwat7440 10 месяцев назад +4

    साक्षात ज्ञानाचे दोन सागर एकाच मंचावर 🙏

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Месяц назад +5

    मि मराठा आहे पण नामदेव महाराज शात्री हे खरोखर योग्य महाराज आहे

    • @jaihind8335
      @jaihind8335 Месяц назад +2

      ह्यात मराठा असल्याच काय आल 😂म्हणजे संताकडे पण जातीच्या चश्मातुन बघावे का?

    • @jaihind8335
      @jaihind8335 Месяц назад +1

      मी वंजारी आहे पण शिवाजी महाराजांना मानतो।

    • @akshayp952
      @akshayp952 Месяц назад

      भाऊ विशुद्ध वारकरी संप्रदाय हा जातीला बघत नहीं.... संत चोखामेळा... संत तुकाराम... संत नामदेव... संत एकनाथ... संत जनाबाई... संत कानहोपात्रा.... अहो हे सर्व कर्म जनतात अणि पांडुरंग जनतात

    • @user-xg6fo5mp2f
      @user-xg6fo5mp2f Месяц назад

      ​@@jaihind8335तुमच्या सारख्या नालायक लोकांनी संप्रदाय दूषित करायचा प्रयत्न केला हरामखोर संप्रदायताही जातीयत्याच्याच नजारा तुमच्या 🙏जास्तच बोललो, पण योग्य बोललो.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 26 дней назад

    सामान्य माणूस कधीही कुठेही साधूसंतांना त्रास देत नाहीत.केवळ साधूसंतांना आदरणीय मानतात आजही कालही आणि उद्याही.काही पुढारलेल्या समजणाऱ्या लोकांनीच साधूसंत व समाजाला कायम त्रास दिला आहे.

  • @narayanguthe1013
    @narayanguthe1013 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤

  • @yuvrajsangle7826
    @yuvrajsangle7826 10 месяцев назад +2

    शब्द जैसे कल्लोळ अमृताचे 🙏👌

  • @dattatraynavale8924
    @dattatraynavale8924 19 дней назад

    उगाच नाही ते हे माय ज्ञानेश्वरी

  • @VarshaShende-yv1kx
    @VarshaShende-yv1kx 10 месяцев назад +3

    🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 10 месяцев назад +4

    Khupch sunder

  • @xyz-wv5kc
    @xyz-wv5kc 9 месяцев назад +1

    Ram Krishna Hari 🙏

  • @sharvari7048
    @sharvari7048 10 месяцев назад +3

    🙏🙏

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 10 месяцев назад +21

    साईबाबा वर खरं बोलले महाराज

    • @kailaspawar7102
      @kailaspawar7102 9 месяцев назад +2

      बाबान विषयी चुकीचे बोलण्याचा शाश्रीजीना काहीही अधिकार नाही
      बाबा आमचे श्रद्धास्थान आहे तसेच हिंदू संस्कृती फक्त एकाचदेवला पुजा असे नाही सांगत आम्ही कोणत्या देवाला भाजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
      निषेद

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 5 месяцев назад

      पवार साईबाबा देव आहे त का ते एक मुस्लिम फकीर होते चांद मियां ​@@kailaspawar7102

    • @j.m3245
      @j.m3245 4 месяца назад +1

      साईबाबा संत होते आहेत खरा संत, कीर्तनकार अशी कोणाचीही निंदा नाही करत ......आणि कोणीही कितीही कसाही असो त्याला सर्वजण सारखे

    • @shashikantkarle9832
      @shashikantkarle9832 4 месяца назад


      ​@@kailaspawar7102

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 4 месяца назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय सातारकर महाराज 🙏🙏🚩

  • @saisevak143
    @saisevak143 10 месяцев назад +6

    ओम साई राम..

  • @MachhindraMalik
    @MachhindraMalik Месяц назад +3

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 9 месяцев назад +3

    Namdev maharajani Rajkarnat pdu nye . Jativr bolu nye .

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 10 месяцев назад +3

  • @ashokdahake5365
    @ashokdahake5365 9 месяцев назад +5

    एका हरी भक्तांनी दूसर्या हरीभक्ताला मानाचे स्थान द्यावे यालाच म्हणतात लहान पण देगा देवा.

  • @shampatil-is8vb
    @shampatil-is8vb 4 месяца назад

    Jai ho babaji❤

  • @user-wv6nr6ps9s
    @user-wv6nr6ps9s 9 месяцев назад +1

    Very good God bless you!!

  • @sangitakakade6386
    @sangitakakade6386 10 месяцев назад +4

    1:45

  • @pranjallakade3962
    @pranjallakade3962 10 месяцев назад +1

    भक्ती चे व्यापारी

  • @anwanenikhil2627
    @anwanenikhil2627 Месяц назад

    न्यायाचार्य उगाचच नाहीत म्हणत महाराजांना 😊

  • @DevidasSuryawansh
    @DevidasSuryawansh 3 месяца назад

    1:15 आमचे. बा बा. सातारकर

    • @DevidasSuryawansh
      @DevidasSuryawansh 3 месяца назад

      विठ्ठल. माझा. बाप.

    • @DevidasSuryawansh
      @DevidasSuryawansh 3 месяца назад

      खोट. काही. मजा. बाप. विठ्ठल. भुजगा. सुर्यवंशी

  • @djajabhayjaybhaye4414
    @djajabhayjaybhaye4414 9 месяцев назад

    खूप महाग बाबा होते असे लोक बोलतात पैसा देऊन ज्ञान मिळते

  • @dattuvaidya4985
    @dattuvaidya4985 8 дней назад +1

    कथा करूणीया मोल ज्यापे घेती तेही दोघे जाती नरका मधे तुकाराम महाराज म्हणतात आणि आपण काय बोलताय दिधल्या विण प्राप्त नाही

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 8 месяцев назад +1

    Indurikar la pan 2 shabdh yetat English che pan paise kamvto jast

  • @pramilapatil7528
    @pramilapatil7528 5 месяцев назад

    दुधा मध्ये साखर मिसळली

  • @user-tc7kj8pd1m
    @user-tc7kj8pd1m Месяц назад +1

    साईबाबा विषयी संदर्भ चुक

  • @chhagankardule.901
    @chhagankardule.901 Месяц назад

    . Eid ka vichar Pani bolata City

  • @user-uv4ib4uh5p
    @user-uv4ib4uh5p 4 месяца назад +3

    साई बाबा बद्दल बोलताना आपली जीभ घसरली परमेश्वर सर्व व्यापक आहे तुम्हाला भगवान बाबाजींची कृपा आहे .तुम्ही विसरलात संताची निंदा करता .साई बाबां चा उदो उदो झालेला शिर्डीचा विकास लाखो लोकांना रोजगार ,कोट्यावधी लोक अन्नपूर्णा प्रसाद घेत ऊन तृप्त होतात मिळाला लाखो भक्त जगातून येतात ते शिकलेले नाही का? आप आपली दुकानदारी सभांळा दुस-यांच्या दुकानाला आग लाऊ नका ? आपली, आपली दुकान दारी संभाला संता घरी दव वैकुण्ठ सोडून राबतो ज्या लोकांना भक्तांना अनुभव आले त्या वेळेस आपन कोठे होता . सगळ्यांचा देव एक , सगळ्याच रक्त लाल , सगळ्यांचा सुर्य एक , सगळयांची नदी एक , जमीन एक , सबका मालिक एक बोलतांना थोडी मनाची नाही तर जनाची तरी थोडीफार वाटली पहीजे ? आयती गाधी मिळाली . छन्नी हतोड्याचे घाव खल्ल्या नतंर देव pan येते पुस्तक वाचन पदवी घेत ऊन संत होता येतात नाही ? भक्ती सोपी आहे ? भक्ती सुळावरची पोळी आहे , तुकाराम महारज, साई बाबा बद्द्ल , जे, जे, लोक कथाकार बोलने त्यांनी मिडीयावरच माफी मागितली
    तुम्ही सुध्दा जाहिर माफी मांगाविच लागेल ?
    साई बाबांची दुकानदारी बघुन तुमची जळते का ? कुठल्याही भक्ताच तुम्ही काहीच करू शक्त नाही ? आकाश फाइल तर थीगळ लावता येईल कपडा फासला तर शिवता येईल महा मुर्खाच्या तोंडाला शिवता येणार नाही ? आधी जाहिर माफी मागा ? साई बाबाला काही फरक पडत नाही ......
    असेलतर

  • @GautamSalve-hd8xh
    @GautamSalve-hd8xh 5 месяцев назад

    कीर्तन म्हणजे काय आपण सांगावे

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 10 месяцев назад +3

    कीर्तनाचे पैसे घेणारे कीर्तनकार प्रवचनकार या न्नी तुकाराम महाराज आणि इतर सकल संत यांचे अभंग कीर्तनासाठी घेतात त्याच्या मोबदल्यात आपण काय दिले कर आकारणी महणून काहीतरी दिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे

  • @rajeshthorat2598
    @rajeshthorat2598 9 месяцев назад +1

    शास्त्री जीं चा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 9 месяцев назад

      Bhagwan gad. taluka pathardihi dist dist Ahahmanagar

    • @rajeshthorat2598
      @rajeshthorat2598 9 месяцев назад

      @@bhagwanpalve6845 फोन नंबर..

  • @chhagankardule.901
    @chhagankardule.901 Месяц назад

    Shitala Mata Bhajan kirtan tumhen kya

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 9 месяцев назад +3

    कांदा लसूण न खाता माज येत नाही. तुम्ही कांदा लसूण खावून मात्र माज लात. तुम्हाला सवर्ण लोकावर टीका केल्या शिवाय तुम्हाला जेवण गोड लागत नाही.

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 8 месяцев назад

      😂 gp re bala

  • @tulsichavan8453
    @tulsichavan8453 9 месяцев назад

    तुका म्हणे घेती, देती तेही नरका जाती. तुकोबांचे वचन खोटे म्हणायचे ?