एवढा देखणा गड असून अजूनही दुर्लक्षित | गोवा किल्ला | Goa Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 17

  • @Sarika_Mohit
    @Sarika_Mohit Месяц назад

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी... मी आजच तुमच्या channel ला भेट दिली आहे. Insta वरील reel पाहून इकडे पोहचली आहे मी...
    खरं तर मी कोकणातली आहे. पण आम्ही अजून हे पाहिलच नाही rather मला हे माहीतच नव्हतं..
    तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक तरुण आज गड किल्ल्यांवर vlog बनवत आहेत, त्यांचा अभ्यास करत आहेत, हेतू काहीही असो पण त्यामुळे खूप मोठे योगदान तुमच्या सर्वांच्या हातून घडत आहे
    त्याबाबत तुमचे मनापासून आभार 🙏🏻
    आजची पिढी महाराजांवर प्रेम करते याहून काय भाग्याचे ❤❤
    जय शिवराय ⛳

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Месяц назад

      धन्यवाद ताई 🙏🙏 माझ्या चॅनल ला भेट दिली ..😊 नक्कीच माझा प्रयत्न राहील की आपला इतिहास निस्वार्थपणे लोकांपर्यंत पोहचवा .. धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल 🙏🙏

  • @RAHULARTS-gn5sk
    @RAHULARTS-gn5sk 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @MUKAIFILMS
    @MUKAIFILMS 2 месяца назад +1

    mast jhalay
    drone shot mule mast

  • @rudra-l2x
    @rudra-l2x 2 месяца назад +1

    छान आहे गड .. पुढच्या वेळी नक्की भेट देईन

  • @rulerrider4605
    @rulerrider4605 2 месяца назад

    ❤❤very nice

  • @ravimore-w7o
    @ravimore-w7o 2 месяца назад +1

    bhari re mitra

  • @MuktaiArts
    @MuktaiArts 2 месяца назад

    mast

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 месяца назад

    खुप छान गोवा किल्ला चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊

  • @nandeshwarlondhe
    @nandeshwarlondhe 2 месяца назад

    खूप छान ❤
    जय शिवराय 🚩🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 месяца назад

    रितेश मस्तच अंदाजे 37 ते 38 वर्षांपूर्वी मीही हा परिसर मोटरसायकल वरून फिरलो आहे त्यावेळी हे किल्ले बघितले होडीने जाऊन समुद्रातील किल्ले ही बघितले आता हरणे बंदर ला जातो परंतु वेळेचा अभाव मित्रांची अनिच्छा यामुळे परत किल्ल्याकडे जाणं झालंच नाही ड्रोन मुळे मात्र भव्यता नजरेत येते धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 месяца назад +1

      🙏🙏😊 खूप खूप धन्यवाद सर . अगदी पाहण्यासारखा आहे गड ....धन्यवाद तुमचे अनुभव कळतात आम्हला

  • @kartik-c2d4h
    @kartik-c2d4h 2 месяца назад +1

    evdya diavs gelo murud la pn kadhi janyacha yog ala nahi, br jhal ya videochya madhymatun gad pahayala milala

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 месяца назад

      नक्कीच खूप मस्त गड आहे ...